Breakup Quotes In Marathi – ब्रेकअप कोट्स मराठीत नमस्कार मित्रांनो या लेखात आपण ब्रेकअप बद्दल कहो कोट्स पाहणार आहोत. कारण कोणत्याही नात्याबद्दल विसरणे कठीण आहे. आपल्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात.
विशेषत: जेव्हा प्रेम गुंतलेले असते. एखाद्याला गमावण्याची वेदना हाताळणे कठीण आहे, विशेषतः जेव्हा आपण वेगळे असतो. आम्हाला ते नाते संपवायचे आहे, परंतु आमच्या भावनांमुळे आम्ही ते करू शकत नाही.
आपण प्रसंगी नैराश्य अनुभवू शकतो. त्याला विसरण्याचा प्रयत्न करूनही आपण त्याची आठवण काढतो. अशा परिस्थितीत, आपण वारंवार अशा चुका करतो ज्या आपण करू नये. त्याला अधूनमधून वारंवार फोन येतात, अधूनमधून तो मेसेज करू लागतो.
विभक्त होण्याचा कालावधी खूप वाईट असल्यामुळे ते अधूनमधून स्वतःला त्यांच्या खोलीत बंद करतात किंवा नशेचे बळी बनतात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी भावनिकरित्या जोडलेले असतो तेव्हा अचानक आपल्याला सोडले जाते.
तेव्हा आपल्याला ते असह्य वाटते कारण ही त्याची सवय आहे. अशा परिस्थितीत सूडाची इच्छा वारंवार मनात निर्माण होते. त्यामुळे मित्रांनो आम्ही खालील लेख घेऊन आलो आहोत, यात आपण ब्रेकअप बद्दल कहो कोट्स पाहूया.
Breakup Quotes In Marathi
प्रेमाची पण एक गंमतच आहे, त्याच्यावरच जडतं
जी व्यक्ती आपल्यासाठी बनलेलीच नसते. हो ना..!!
Premachi pan ek gammatch aahe. Tyachyavarch jadta
Ji vykti aaplyasathi banlelich naste.. ho na..!!
जो अश्रू दिसत नाही ना
तो खूप खोलवर जाऊन
आपल्याला हृदयाला नुकसान पोचवतो
माझे अश्रू तुला आज दिसणार नाहीत
आणि माझ्या जखमाही कधीही भरणार नाहीत..!!
Jo ashru disat nahi na
To khup kholvar jaun
Aaplyala hrudyala nuksan pochvato
Maze ashru tula aaj disnaar nahit
Aani mazya jakhamahi kadhi bharnar nahit..!!
ज्यांच्याकडून अपेक्षा असते, तिच लोकं मन दुखावतात,
तेव्हा जणूकाही सर्व जगावरूनच विश्वास नाहीसा होतो..!!!
Jyanchykadun apeksha aste, tich loka man dukhavtat,
tevha janukahi sarv jagavaruch vishwas nahisa hoto..!!
Friendship breakup quotes in marathi
तुझ्या भावना जर आधी, माहीत असत्या तर..
तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो..!!
Tuzya bhavana jar aadhi, mahit asatya tar..
Tuzya savalipausn dekhil dur rahilo asto..!!
तू अजुनही त्या फालतू आशेवर आहेस की,
कधीतरी मी परत येईन…विसर आता..!!
Tu ajunhi tya faltu ashevar aahes ki,
Kadhitari mi part yein.. visar aata..!!
जगात दोन तऱ्हेची माणसं असतात.
एक जी लोकांमध्ये राहून दुःखी राहणं पसंत करतात आणि दुसरी
जी एकटं राहून दुःखी राहणं पसंत करतात..!!
Jagat don taharachi manas astat.
Ek ji lokanmadhe rahun du:khi rahna pasant kartaat aani dusari
ji ekta rahun du:khi rahna pasant kartaat..!!
Love breakup quotes in marathi
जाऊ दे आता काय कराल माझं दुःख ऐकून,
माझी शांतता तुम्हाला कळणार नाही आणि
माझ्या मनातलं मला सांगता येणार नाही…!!
Jau de aata kay karal maza du:kha ekun,
mazi shantata tumhala kalnaar nahi aapn
mazya mantala mala sangata yenaar nahi..!!
नाजुकशा हृदयाचे पुन्हा पुन्हा तुकडे होतात
जेव्हा कोणी विचारतं की, तू कधी प्रेम केलं होतंस का..!!
Najukasha hrudyache punha punha tukade hotat
Jevha koni vicharta ki, tu kadhi premm kelas hotas ka..!!
रागवू नकोस निघून जाईन खूप दूर
फक्त थोडं थांब माझ्या तुटलेल्या मनाचे
तुकडे तरी गोळा करून दे..!!
Ragvu nakos nighun jain khup dur
Fakt thoda thamb mazya tutlelya manache
Tukade tari gola karun de..!!
Heart touching breakup quotes in marathi
ना आवाज आला ना माझं दुःख दिसलं
पूर्णतः कोसळलो तुझ्या प्रेमात पण तुला कळलंही नाही.!!
Na aawaj aala na maza du:kha disla
Purta: kosllo tuzya premaat pan tula kallhi nahi..!!
तुझा आणि माझा मार्ग कधीच एक नव्हता.
त्यामुळे कसली तक्रार आणि काय दुःख वाटून घ्यायचं..!!
Tuza aani maza marga kadhich ek navhta..
tyamule kasali takara aani kay du:kha vatun ghyaycha..!!
तुझ्या खोटेपणाचा मुखवटा ज्या दिवशी उतरेल
त्या दिवशी स्वतःशी नजर मिळवण्याच्या
लायकीचाही राहणार नाहीस…लक्षात ठेव..!!
Tuzya khotepanacha mukhavta jya divashi utrel
Tya divashi swa:shin ajar milvnyachya
Laykichahi rahnaar nahis.. lakshat thev..!!
Husband wife breakup quotes in marathi
मी तयार आहे प्रत्येक शिक्षेसाठी
अजून काय म्हणून त्या बेवफा प्रियकरासाठी..!!
Mi tyar aahe pratek shikshesathi
Ajun kay mhanun tya bevafa priykarasathi..!!
तुझा तर स्वभावच होता सगळ्यांवर प्रेम करण्याचा
मी तर उगाचच स्वतःला नशीबवान समजत होते..!!
Tuza tar swabhavach hota saglyanvar prem karnyacha
Mi tar ugachch swat:la nashibvan samjat hote..!!
तुला खोट बोलायला मी शिकवलं आहे
तुझी प्रत्येक गोष्ट खरी मानून..!!
Tula khota bolayala mi shikvala aahe
Tuzi pratek gost khari manun..!!
Best friend breakup quotes in marathi
उगाचच मन मोकळं करायचो मी
माहीत नव्हत की, महत्त्व हे मुखवट्यांना असतं..!!
Ugachach man mokal karyacho mi
Mahit navhta ki, mhatv he mukhvdyyana asta..!!
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते,
पण एवढं लक्षात ठेव आज तू मला विसरलीस
उद्या तुला कोणीतरी विसरेल..!!
Vel tar pratek lakhmevar malam lavate
Pan evdha lakshat thev aaj tu mala visarlis
Udya tula konitari visarel..!!
हजारो मैफिली असतील आणि लाखो जत्रा असतील
पण जिथे तू नाहीस तिथे मी अगदीच एकटी आहे..!!
Hajaro maifili astil aani lakho jatra astil
Pan jithe tu nahis tithe mi agadich ekati aahe..!
Friends breakup quotes in marathi
एखाद्या गोष्टीची किंमतही ती मिळण्याआधी असते
आणि व्यक्तींची किंमत त्यांना गमावल्यावर ठरते..!!
Ekhadya gostichi kimmathi ti milyaadhi aste
Aani vyktichi kimmat tyana gamavlyavar tharte..!!
हा होणारा त्रास कमी कर देवा तुझी
शपथ नंतर कधीच
चुकून ही प्रेमाच नाव
सुद्धा नाही घेणार..!!
Ha honara tras kami kar deva tuzi
Shpath nanter kadhich
Chukun hi premacha nav
Sudhdh nahi ghenaar..!!
लांब रहायला आवडतं मलाा त्या लोकांपासून,
ज्यांना माझ्या असल्याने किंवा
नसल्याने काही फरक पडत नाही..!!
Lambh rahaycha aavadat mala tya lokanpasun
Jyana mazya aslyane kiva
Naslyane kahi farak padat nahi..!!
Breakup quotes in marathi for girlfriend
तुला मिळवण्याची इच्छा
तेव्हा अजूनच वाढली..
जेव्हा तू म्हटली,
‘मी तुझी होऊच शकत नाही..!!
Tula milvnyachi echha
Tevha ajunch vadhali
Hevha tu mhantali
Mi tuzi hounch shakt nahi..!!
आज खूप दिवसांनी
मनभरुन रडावं वाटलं..
मनातलं सारं दु:ख डोळ्यांद्वारे
मोकळं करावं वाटलं..
कारण कुणाला कितीही जीव लावा,
कुणीच कुणाचं नसतं..!!
Aaj khup divsani
Manbharun radava vatla
Mantala sar du:kha dolyandyavre
Mokla karava vaatla
Karn kunala kitihi jiv lava
Kunich kunacha nasta..!!
मला सोडायचं कारण ती
सांगायचं ना, माझ्या वर
नाराज होती का,
माझ्या सारखे हजार होते.!!
Mala sodyacha karn ti
Sangayach na, mazyvar var
Naraj hoti ka,
Mazya sarkhe hajar hote..!!
Breakup quotes in marathi sharechat
कसं काय विसरून जाऊ तिला..
मरण माणसाला येतं,
आठवणींना नाही..!!
Kas kay visarun jaau tila
Marna mansala yeta
Aathavnina nahi..!!
दोन दिवस प्रेमाचं नाटक करतात आणि पुन्हा विसरून जातात,
ही नव्या जमान्याची लोकं आहे, ती असंच नातं निभावतात..!!
Don divas premacha natak kartaat aani punha visarun jaata.
Hi navya jmanyachi loka aahe, ti asch naat nibhavtaat..!!
तुझ्या चेहऱ्यावर रंग एक दिवस नक्की बदलणार,
जेव्हा तुझ्या आयुष्यात प्रेम करायला कुणीच नाही उरणार.!!
Tuzya chehryvar rang ek divas nakki badnaar
Jevha tuzya aayushyat prem karyala kunich nahi urnaar..!!
Breakup quotes in marathi language
एक गोष्ट मला सांग ना…
ही हृदय तोडण्याची कला कुठे शिकलीस..!!
Ek gost maa sangu na..
Hi hrudy todnyachi kal kuthe shikalis..!!
तुला विसरून जाईन थोडा धीर धर
तुझ्यासारखं विश्वासघात करणारं व्हायला
मला थोडा वेळ लागेलच ना..!!
Tula visarun jaainthoda dhir dhir
Tuzyasrkha vishwasghat karnaar vhayala
Mala thoda vel lagelach na..!!
माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचं एक कारण सांग
मग मी तुझ्यावर प्रेम करण्याची हजार कारण सांगत..!!
Mazyakade durlaksh karnyach ek karn sang
Mag mi tuzyavar prem karnyachi hajar karn sangat..!!
Breakup quotes in marathi for boyfriend
तो कोणासाठी तरी मला विसरला तर प्रोब्लेम नाही.
कारण त्याच्यासाठी मी ही नाही का सगळ्या जगालाच विसरले होते..!!
To konasathi tari mala visarla tar problem nahi..
karn tyachyasathi mi hi nahi ka saglya jagalach visarle hote..!!
आज पुन्हा वातावरण पावसाळा झालं
आहे माझ्या डोळ्यांसारखं कदाचित
ढगांचांही ब्रेकअप झाला असावा..!!
Aaj punha vatavarn pavasala jhal
Aahe mazya dolyansarkha kadachit
Dhanganchahi breakup jhala asava..!!
प्रेमात अपयशी ठरलो तर नंतर काय करू
प्रेमाशिवाय दुसरं कोणतं काम पण येत नाही ना..!!
Premat apyashi tharlo tar nanter kay karu
Premashivay dusra konta kam pan yet nahi na..!!
Breakup motivational quotes in marathi
ज्या चंद्रावर प्रेम करणारे हजारो आहेत,
त्यांना एका चांदणीची अनुपस्थिती काय कळणार आहे..!!
Jya chandravar prem karnare hajaro aahet..
tyana eka chandnichi anupathiti kay kalnaar aahe..!!!
कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका,
पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमवू नका..!!
kontyahi vyktila ghetlayshivay pasat karu naka,
Pasant kelelya vyktila samjun na gheta gamvu naka..!!
कृपया प्रेमाच्या नावाखाली तुमचे करिअरपणाला लावू नका
कारण…प्रेम वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे..!!
Krupya premachya navakhali tumche careerpanala lavu naka
Karn. Prem vaigare sarv andhshradhha aahe..!!
Breakup status marathi attitude
सोडून जायचं होतं तर… सांगून जायचं ना पागल.
तुला हसत हसत सोडलं असतं..!!
Sodun jayacha hota tar.. sangun jayacha na pagal
Tula hast hast sodal asta..!!
प्रेमात धोका देण्यासाठी धन्यवाद
तू नसती भेटलीस तर दुनिया कळलीच नसती..!!
Premat dhoka denaysathi dhanywad
Tu nasty bhetlis tar duniya kalich nasti..!!
उदास करते ही रोज येणारी संध्याकाळ मला
जसं कोणी मला विसरत आहे हळूहळू कोणीतरी..!!
Udas karte hi roj yenari sandhyakal mala
Jasa koni mala visart aahe haluhalu konitari..!!
After break up quotes in marathi
काच तुटली तर आवाज येतो पण
हृदय तुटल्यावर कधीच आवाज येत नाही..!!
Kach tutali tar aawaj yeto pan
Hrudy tutlyavar kadhich aawaj yet nahi..!!
दुरावा एवढा वाढला नसता जर
आधीच याबाबत निर्णय घेतला असता..!!
Durava evdha vadhala nasta jar
Adhich yababt nirnay ghetla asta..!!
कधी कधी रिकामेपणाही खूप
जास्त प्रकर्षाने जाणवतो..!!
Kadhi kadhi rikamepnhi khup
jast prakshrne janvato..!!
Marathi quotes on heart break
कधी ये फुरसत काढून तुझ्याकडे
तुझ्याच ‘तक्रारी’ करायच्या आहेत..!!
Kadhi ye pursat kadun tuzyakade
Tuzyach “takrari” karayacya aahet..!!
आपल्यात दुरावा असला तरी पुन्हा भेट
माझं मन दुखवण्यासाठी का होईना पुन्हा भेट
परत मला भेटून सोडून जाण्यासाठी पुन्हा भेट..!!
Aaplyat durava asla tari punha bhet
Maza man dukhavnyasathi ka hoina punha bhet
Part mala bhetun sodun janusathi punha bhet..!!
ना तो चंद्र माझा होता ना तू माझा होतास
हे वेड्या आता तरी समजून घे रे
ते फक्त एक वेडं स्वप्न होतं आणि काहीच नाही..!!
Na to Chandra maza hota na tu maza hotas
He vedya aata tari samjun ghe re
Te fakt ek ved swapan hota aani kahch nahi..!!
Broken relationship quotes in marathi
आपलं म्हणून काही दिवसांनी अनोळखी केलं
मन भरलं माझ्यापासून आणि मजबुरीचं नाव दिलं..!!
Aapla mhanun kahi divsanni anolkhi kela
Man bharla mazyapasun aani majburicha nav dila..!!
चूक त्याची नाही माझी आहे
माझं प्रेमच एवढं होतं की,
त्याला माज आला..!!
Chuk tyachi nahi mazi ahe
Mza premach evdha hota ki,
Tyala maaj aala..!!
आवश्यक नाही की, काही तोडण्यासाठी दगडच लागतो
फक्त बोलण्यानेही अनेक वेळ बरंच काही तुटतं..!!
Aavshak nahi ki, kahi todnyasathi dagad lagto
Fakt bolnyanehi anek vel barch kahi tuta..!!
Breakup relationship quotes in marathi
ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे
तरी तुझं मन तुझी वाट पाहणं सोडत नाही
मी हि म्हणते जाऊ दे, मी त्याचं मन मोडत नाही…!!
Thauk asta tuza yena ashakya aahe
Tari tuza man tuzi vat pahan sodat nahi
Mi hi mhanto jau de, mi tyanch man modat nahi..!!
अश्रू गाळल्याने कोणी आपलं होत नाही
ज्याचं मनापासून प्रेम असतं तो रडूच देत नाही..!!
Ashru galyane koni aapla hot nahi
Jyacha manapasun prem asta to radunch det nahi..!!
सगळं काही सहन करेन
पण Feelings सोबत केलेला मजाक
कधीच नाही..!!
Sagala kahi sahan Karen
Pan Feelings sobat kelela majak
Kadhich nahi.!!
Breakup attitude quotes in marathi
वास्तवात येशील की नाही
काहीच अंदाज नाही पण,
माझ्या मनात तुझी हक्काची जागा
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल..!!
Vastvaat yeshil ki nahi
Kahich andaj nahi pan,
Mazya mnat tuzi hakkachi jaga
Mazya shetvchya shwasprynta asel.!!
तुझ्या Life मध्ये माझ्याशिवाय
दुसरं कोणी
आहे हे मला आधी माहीत
असते तर तुला
केव्हाच सोडले असते…!!
Tuzya Life madhe mazyshivay
Dusra koni
Aahe he mala adhi mahit
Aste tar tula
Kevhach sodale aste..!!
कोणावर एवढंही प्रेम करू नका की,
विसरताच येणार नाही..!!
Konavar evdhhi prem naka ki,
visartach yenaar nahi..!!
Break up quotes in marathi
तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक होता,
तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता
आणि मला तुझ्यासोबत आयुष्य..!!
Tuzyat aani mazyat khup farak hota,
Tula mazyasobat vel dhalvayacha hota
aani mala tuzyasobat aayushya…!!
काय माहीत किती रात्रीची झोप
घेऊन गेला आहे तो…
जो क्षणभराचं प्रेम करायला आला होता..!!
Kay mahit kiti ratrichi jhop
Gheun gela aahe to
Jo kshanbharacha prem karyacha aala hota..!!
तुटलेली स्वप्नं, कोसळलेलं मन आणि एकटेपणा
किती भेटवस्तू देऊन जाते हे अपूर्ण प्रेम..!!
Tutleli swapan, kosalela man aani ekatepana
Kiti bhetvastu deun jaate he apurn prem..!!
Life quotes in marathi
कोणीतरी माझ्या आत्म्याला दुखावून दूर निघून गेलं,
एवढे अश्रू वाहून गेले की, आता माझं आयुष्य धुरकट धुरकट होऊन गेलंय..!!!
Kontari mazya aatmyala dukhavun dur nighun gela,
evdhe ashru vahun gele ki, aata maza aayushya dhurkat dhtkat houn gelay..!!
मला माझ्या वाईट काळात सोडून जाणाऱ्यांनो
माझ्या चांगल्या काळात माझ्याकडे कोणत्या तोंडाने परत याल..!!
Mala mazya vait kalat sodun janaryanno
Mazya changlya kalat mazyakade kontya tondane part yaal..!!
तुला लवकरच कळेल की, माझं असणं काय होतं
आणि तुझ्या आयुष्यात माझं नसणं काय असेल..!!!
Tula lavkarch kalel ki, maza asna kay hota
Aani tuzya aayushyat maza nasna kay asel..!!
Breakup status in marathi for boyfriend
ज्या दिवशी झोप येईल तेव्हा असा झोपेन की,
पूर्ण जग मला उठवण्याचा प्रयत्न करेल आणि रडेल..!!!
Jya divashi jhop yeil asa jhopen ki,
pur mala uthavnyacha pratyn karel aani radel..!!
जर जगात जात-पात आणि धर्म नसता तर
किती हृदय तुटण्यापासून वाचली असती..!!
Jar jagat jay – paat aani dharma nasta tar
Kiti hrudy tutnyapasun vachali astii..!!
प्रेम कधीच चुकीचे कधीच नसते,
कदाचित चुकीची चूक असू शकते..!!
Prem kadhich chukiche kadhich naste,
Kadachit chukichi chuk asu shakte..!!
Best breakup quotes in marathi
लोक खरं प्रेम विसरून जातात आणि
मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये..!!
Loka khar prem visarun jaatat aani
Mala tich khota prem visarta yet nahiye..!!
तुम्ही त्याला प्रेम पण
कसं काय म्हणू शकता,
जे तुम्हाला एकाकडून नाही भेटलं,
तर लगेच दुसऱ्याकडून Expect करतात..!!
Tumhi tyala prem pan
Kas kay mhanu shakta
Je tumhala ekakadun nahi bhetala
Tar lagech dusryankadun Expect kartaat..!!
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला,
तर असे समजू नको की,
मी किती मूर्ख होती,
तर असा विचार कर की,
माझा तुझ्यावर किती विश्वास होता..!!
Samaja tu mala dhoka denyat yashwai jhala,
Tar tase samju nako ki
Mi kiti murtkha hoti
Tar asa vichar kar ki,
Maza tuzyavar kiti vishwas hota..!!
Sad breakup quotes for boyfriend in marathi
तु तिच आहेस ना पहिले मला
प्रेमात पागल केल
आणि पागल बोलली आणि पागल
समजुन सोडुन दिलस.!!
Tu tich aahes na pahile mala
Premaat pagal kela
Aani pagal bolali aani pagal
Samjun sodun dilas..!!
डोळे भरून आले की, तुझं रूप दिसायला लागतं
छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी
हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं..!!
Dole bharun aale ki, tuzarup disayala lagat
Chhe !! te disnyasathi dolyatla pani
Halkya hatane koni pusayala lagata..!!
तो दगाबाज काय जाणेल किंमत प्रेमाची
ज्यांना मिळतं प्रत्येक वळणावर नवं प्रेम
त्यांना काय कळणार प्रेमाची खरी गहराई..!!
To dagabaaj kay janel kimmat premachi
Jyana milat pratek valnavar nav prem
Tyana kay kalnar premachi khari gahrai..prem
Best breakup quotes in english
हे देवा… जर तुझ्या पेनाची शाई लवकर संपत असेल ना तर माझं रक्त घे…
पण अशा प्रेम कहाण्या अर्धवट लिहून सोडू नकोस..!!
He deva.. jar tuzya penachi shai lavkar sampat asel na tar maza rakt ghe..
pan asha prem kahnya ardhavat lihun sodun nakos..!!
प्रोब्लेम एवढाच आहे की, मला व्यक्त करता नाही येत
पण आरोप लागला आहे की, नातं निभावता नाही येत..!!
Problems evdhach aahe ki, mala vykat karta nahi yet
Pan arop lagala aahe I, naat nibhavta nahi yet..!!
मी कोणाला आवडो ना आवडो,
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत,
कारण…ज्यांना आवडतो त्यांच्या ह्रदयात आणि ज्यांना
नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो..!!
Mi konala avdo na avdo,
donhi gosti mazysathi changlyach aahet,
Karn,jyana aavdato tyanchya hrudyat aani jyana
navdato tyanchya dokyat kayam mi raahto..!!
Brother and sister bond quotes in marathi
एक गोष्टीचं राहून राहून वाईट वाटतं मनाला,
जर मी तुझ्या लायकीचा नव्हतो तर आधीच सांगायचंस ना..!!
Ek gosticha rahun rahun vait vatat manila,
Jar mi tuzya laykicha navhto tar adhich sangayachas na..!!
माझिया मना थोडीशी हिंमत दाखव ना मित्रा
दोघं मिळून तिला विसरून जाऊया..!!
Maziya mana thodishi himnat dakhava na mitra
Dogha milun tila visarun jauya..!!
लोकं यासाठी नाही रडत की, ती कमकुवत असतात.
तर यासाठी रडतात की, त्यांनी बऱ्याच काळ स्वतःला मजबुत ठेवलेलं असतं..!!
Lok yasathi nahi radt ki, ti kamkuvat astaat..
tar yasathi radtaat ki, tyani baryach kal wata:l majbut thevlela asta..!!
खूप उपकार आहेत तुझ्या द्वेषाचे माझ्यावर
तुझ्यामुळे लागलेल्या ठेचेने मी चालायला शिकले..!!
Khup upkar aahet tuzya dhveshache mazyavar
Tuzyamule lagalelya thechene mi chalayala shikae..!!
तु माझी न झाल्याने तुझ्यावर मी चिडलो होतो
म्हणुन आहेर न देताच, मी तुझ्या लग्नात जेवलो होतो..!!
Tu mazi na jhalyane tuzyavr mi chidalo hoto
Mhanun aaher na detach, mi tuzya lagnaat jevalo hoto..!!
दुःख तर हे आयुष्य देतं
मृत्यूला तर लोकांनी उगाच बदनाम केलंय..!!
Du:kha tar he ayushya deta
Murtula tar lokani ugach badnam kelay..!!
कधी कधी असं वाटतं
कोणालाही न सांगता
मरुन जावं निवांत..!!
Kadhi kadhi asavaatat
Konalahi na sangata
Marun jav nivant..!!
जगाची रीत आहे, ज्याच्यावर जीवापाड प्रेम कराल
तीच व्यक्ती तुमचं हृदय तोडून जाईल..!!
Jagachi rit aahe, jaychyavar jivapad prem karal
Tich vykti tumcha hrudy todun jail..!!
एकदा मन तुटून पुन्हा प्रेम करणं आणि पुन्हा ते तोडणं
आहे गोष्ट छोटी पण यात एखाद्याचा जीव जातो..!!
Ekada man tutun punha prem karna aani punha te todna
Aahe gosti chhoti pan yaat ekhadhyacha jiv jato..!!
खूप गर्दी आहे या प्रेमाच्या शहरात
एकदा जो हरवला तो पुन्हा भेटत नाही..!!
Khup gardi aahe ya premachya shahrat
Ekda jo harvala to punha bhetat nahi..!!
ही दुनियाच वेगळी आहे इथे एकाला विसरण्यासाठी
दुसऱ्याची साथ घ्यावी लागते…!!
Hi duniyach vegali aahe ethe ekala visarnyasathi
Dusryachi saath ghyavi lagate..!!
ज्या दिवशी मी काय होते ते कळेल ना
त्या दिवशी स्वतःला माफ करू शकणार नाहीस..!!
Jya divashi mi kay hote te kale na
Tya divashi swat:la maf karu shaknar nahis..!!
कोणीतरी माझ्या हृदयाला असं जाळून गेलंय की,
आयुष्यात आता फक्त धूरच धूर राहिलाय..!!
Komitari mazya hrudyala as jalun gelay ki,
Aayushyat aata fakt dhurch dhurach rahilay..!!
आयुष्य हे एकटेपणातच जाणार आहे
लोकं फक्त सल्ले देतात सोबत नाही
तलवारीच्या जखमा भरतील पण
लोकांच्या बोलण्याच्या जखमा कायम लक्षात राहतात..!!
Aayushya he ektepanatch jaanar ahe
Loka fakt sale detat sobat nahi
Talwarichya jakhama bhartil pan
Lokanchya bolnyachya jakhama kayam lakshat rahatat…!!
गर्दीत असूनही
एकटं असल्यासारखं वाटत आहे
फक्त तुझ्या एकटीच्या कमी मुळे..!!
Gardit asunhi
Ekta aslyasarkha vatat aahe
Fakt tuzya ektichya kami mule..!!
तुझ्यापासून दूर राहणे, किती कठीण आहे आता कळतंय मला
प्रेमातला दुरावा काय असतो, हे आता जाणवतंय मला..!!
Tuzyapasun dur rahane, kiti kathin aahe aata kaltay mala
Prematla duravakay asto, he aata janvtay mala..!!
आपल्यात हवं तर थोडं अंतर राहू दे,
पण एकदा मला तुला डोळे भरून पाहु दे..!!
Aaplay hav tar thod antar rahu de
Pan ekada mala tula dole bharun pahu de..!!
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,
आता कुणावर करूच शकत नाही..
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत..!!
Khup prem kela hota tyachyavar
Aata kunavar karuch shakt nahi
Khup swapan pahili hoti tyachi
Ji aat apurn hou shakt nahit..!!
चल पुन्हा एकदा तीच गोष्ट करूया
मी तुझ्यावर निस्सीम प्रेम करेन
आणि तू मला विनाकारण सोडून जा..!!
Chal punha ekada tich gost karuya
Mi tuzyavar nissim prem Karen
Aani tu mala vinakarn sodun ja..!!
मन माझं अशा पद्धतीने तुटणं साहजिक होतं
काचेच हृदय होतं आणि दगडावर प्रेम होतं..!!
Man maza sha pdhdhtine tutana sahajik hota
Kochech hrudy hota aani dagdavar prem hota..!!
सोडून जायचे असेल तर बिदांस जा… पण लक्षात ठेव,
मागे बघायची सवय मला पण नाही..!!
Sodun jayche asel tar bindas ja.. pan lakshat thev,
Mage baghaychi savay mala pan nahi..!!
मला विसरण्याच्या प्रयत्नात होता तो
मीच रागावून त्याची समस्या दूर केली..!!
Mala visrnyachya partynat hoto to
Mich ragavun tyachi samsarya dur keli..!!
एकवेळ सिंगल रहा,
पण माझ्यावर प्रेम कर
अशी भीक मागू नका..!!
Ekvel singal raha
Pan mazyavar prem kar
Ashi bhik magu naka..!!
हल्ली लोक खूप मतलबी झाले आहेत,
आवड बदलली कि, निवडीही बदलतात..!!
Halli lok khup matlabi jhale aahet
Avad badly ki, nivdihi badltat..!!
स्वतःमध्येच खुश राहायचं..
जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही,
मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!!
Swata:madhech khush rahaycha
Jithekimmat nahi tithe jaycha nahi
Mag te konache ghar aso jiva man..!!
कोण दाखवेल आता माझ्या भावनांना वाट
तो माझा साजण झाला आता दुसरीचा सम्राट..!!
Kon dakhavel aata mazya bhavnana vaat
To maza saajana jhala aata dusricha samrat..!!
का कोणासाठी झुरायचं, स्वतःसाठी जगायचं
आणि आयुष्य मस्त Enjoy करायचं.!!
Ka konsathi jhuraycha, swata:sathi jagyacha
Aani aayushya mast Enjoy karyacha..!!
प्रेम होतं,
आता पण आहे..
फरक फक्त एवढा आहे की,
पहिले तिच्यावर होतं,
आता तिच्या आठवणींवर आहे..!!
Prem hota
Aat pan aahe
Farak evdha aahe ki
Pahile tichyvar hota
Aata tichya aathavnivar aahe..!!
कृष्णाने राधाला विचारलं की,
अशी जागा सांग जिथे मी नाही,
राधाने हसत सांगितलं माझ्या नशिबात..!!
Krushane radhala vicharla ki,
Ashi jaga sang jithe mi nahi,
Radhane hast sangatla mazya nashibaat..!!
विसरेन तुलाही थोडी वाट बघ,
कारण तुझ्यासारखं मतलबी बनायला मलाही वेळ लागेलच ना..!!
Visaren tulahi thodi vaat bagh,
karn tuzyasrkha matbali banayala malahi vel laglech na..!!
काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीत
जसं कि लोकांनी केलेले खोटे Promises.!!
Kahi gosti kadhich visarta yet nahit
Jas ki lokani kelel khote Promises..!!
माझी लाख इच्छा होती की, ती मला मिळावी
पण हाय रे नशीब ती मिळालीच नाही..!!
Mazi lakh echha hoti ki, ti mala milavi
Pan hay re nashib ti milatich nahi..!!
चुकलेलो मी आहे की चुकीची वेळ आहे
जवळची व्यक्ती आज दूर का जात आहे..!!
Chukelo mi aahe ki chukichi vel aahe
Javalchi vykti aaj dur ka jaat aahe..!!
काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली
मी तुझ्याकडून प्रेम शिकले
दुसऱ्या कोणावर करण्यासाठी..!!
Kalajache pani jhale jevha ti bolli
Mi tuzyakadun prem shikale
Dusrya konavar karnyasathi..!!
हे पण पहा
- डिप्रेशन कोट्स मराठीत
- धनत्रयोदशीच्या शुभेच्छा मराठीत
- बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
कृपया इकडे लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील लेखात ब्रेकअप छान छान कोट्स पाहिल्या. कारण विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वात महत्वाचा घटक असतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या भागीदाराने या विश्वासाचा विश्वासघात केला.
तृतीय पक्षाशी नातेसंबंध कायम ठेवले तर हे थेट बेवफाईच्या श्रेणीत येते, जे शेवटी विभक्त होण्यास कारणीभूत ठरते. मित्रांनो तुम्हाला वरील लेख कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. आमच्या टीम ने या लेखात जास्ती-जास्त कोट्स टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
जेणे करून तुम्हाला हा लेख सोडून दुसरा लेख वाचण्याची गरज पडणार नाही. मित्रांनो जर हे लेख तुम्हाला आवडले असेल तर या लेखाला तुमच्या ब्रेकअप झालेल्या मित्राला आणि मैत्रिणीला नक्की शेअर करा.