Brother Status in Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण भाऊ मराठी स्टेटस पाहणार आहोत, आपल्या जीवनात सर्वात पहिला मित्र हा आपला भाऊ असतो. प्रत्येकाच्या जीवनात भाऊ हा खूप महत्वाचा असतो, त्यामुळे जर आपला भाऊ आपल्या जीवनात नसेल तर आपण आपल्या जीवनाची कल्पना हि नाही करू शकत.
आपला भाऊ हा लहान असो किंवा मोठा असो ते नेहमी आपल्या पाठीशी उभा राहत असतो. तसेच फक्त भावा-भावाचे नातेच नव्हे तर भाऊ-बहिणीचे नाते सुद्धा खूप घट्ट असते. कोणतेही मोठे संकट असो किंवा छोटे संकट असो ते नेहमी सामोरे जात असतात, त्यामुळे तर एक भाऊ दुखी असेल तर दुसरा हि लगेच काळजी करू लागतो.
जर मित्रांनो, तुम्ही पण भाऊ मराठी स्टेटस – Brother Status in Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला हि आपल्या भावाला प्रेम व्यक्त कराचे आहे तर हे स्टेट्स तुम्हाला खूप कामात येतील, हे स्टेट्स त्याला पाठवून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकतात. तर चला मित्रांनो आता आपण भाऊ मराठी स्टेटस पाहूया.
Brother Status in Marathi
आम्ही दोघे भाऊ अहो खास म्हणून
तर जग बोलते आमचा आहे या
जगाला खूप जास्त त्रास..!!!
जगातील सर्वात कंगूस प्राणी
असतो तो म्हणजे भाऊ…!!!
काही मित्र हे मित्र नसून ते
भाऊ असतात आपले..!!!
Brother Shayari in Marathi
भावाच्या प्रेमात खूप साऱ्या राग,
मार, बोलणे, ढोकणे जरी असेल
तरी त्यात फक्त आणि फक्त
आपली काळजीच दिसून येत असते…!!!
तुझ्या भावाचे नशीब खूप खास
आहे कारण तुझा सारखा मित्र
मला कळे आहेत..!!!
भावावर कोणतीही प्रसंगआली
तर भाऊ सांभाळून घेतो पण
एवढं ठेवतो की कोणते पण
गोष्ट पूर्ण करायचीच आहे..!!!
भाऊ मराठी स्टेटस
भाऊ म्हणजे प्रेम आणि प्रेम चा
दुसरं नातं हे मैत्रीचं असतं..!!!
कोणी काही पण बोलू द्या
पण भाऊ हा प्रत्येक बहिणीचा
पहिला हिरा असतो..!!
भाऊ बहीण जरी दूर असले ना
तरी ते मनाने नेहमी सोबतच असता बर का..!!
Brother Status in Marathi
या जगात भावावरून चांगले मित्र
नसतो आणि तुझ्या वरून
चांगला भाऊ सुद्धा अजिबात नसतो..!!!
भाऊ बहीण असणे म्हणजे जगात
सर्वात मोठा सपोर्ट असल्यासारखा आहे…!!!
जेव्हा प्रेम जास्त होऊन जातो तेव्हा
भाऊ सुद्धा दुश्मन होऊन जात असतो…!!!
Brother Shayari in Marathi
तुम्ही किती असले पापी तरी पण
आम्ही दोघे तुमच्यासाठी आहोत खूप कॉफी…!!!
भाऊचा एटीट्यूड पण कमाल
आहे जो त्याला अटीट्युड दाखवतो
तो त्याला फुल इग्नोर करून टाकतो..!!!
भाऊ सोबत आहे तर प्रत्येक
प्रॉब्लम चे सोल्युशन नेहमी
भाऊ देत असतो..!!!
भाऊ मराठी स्टेटस
जगात काही पण भेटू शकते पण
जे प्रेम आम्ही दोघे भाऊ
एकमेकांमध्ये भाऊ मध्ये आहेत
ते दुसरं तिसरं कशातच राहू शकत नाही..!!!
माझी ताकद माझा सहारा
आहे माझा भाऊ माझ्यासाठी
जीवावरून जास्त प्रेमळ आहे..!!!
मन धडधड ते तर धाकधूक द्या
कारण भाऊ आहे माझा..!!!
Brother Status in Marathi
भाऊ सोबत दुश्मनी पडेल भारी
आणि भाऊ करेल तुमच्या जीवनात
तुम्हाला संपन्याची तयारी..!!!
आज कळले की ज्या भावाला
दुश्मन समजला तोच माझा
सर्वात मोठा सपोर्ट सिस्टीम निघाला..!!
माझा भाऊ सोबत कोणी भांडत
नाही आणि त्याच्यावरून जास्त
मला कोणी जीव लावू शकत नाही..!!
Brother Shayari in Marathi
तसे तर बरेच जण या जगात खूप
लोक भेटतात आणि पण हात
पकडून साथ देणाऱ्या भाऊ
भेटायला फक्त नशीब लागते..!!!
जो आपल्या सोबत सुखदुःखात
राहतो तो फक्त मित्र नाही तर
आपला भाऊ देखील असू शकतो..!!!
राहतो एकदम कडक म्हणून तर
भाऊ आहे सर्वात जबरदस्त माझा..!!!
भाऊ मराठी स्टेटस
कधी कधी भाऊ बहिणीचे नाते
रंगातानेच तर मनाने देखील असतात..!!!
भाऊ असणे म्हणजे कोणीतरी
पाठीमागे नेहमी असणे असं असतं..!!!
भाऊ किती जरी मोठा झाला तरी
पण तो आपला साठी तोच वेळा
असतो ज्याच्या सोबत भांडण
आपल्याला खूप आवडत असते..!!!
Brother Status in Marathi
भाऊ मी खूप लकी आहे कारण
माझ्या कडे तुझा सारखा एक
भाऊ आहे..!!
भाऊ तो असतो जो आपला जीवनात
असे जगायचे तो आपल्याला सांगत असतो..!!!
एक वेळा मित्र आपल्याला सोडून
जाऊ शकतील पण आपला
भाऊ आपल्याला नेहमी लक्षात ठेवेल..!!!
Brother Shayari in Marathi
जेव्हा भाऊ सोबत असतो तेव्हा सर्व
दुःख आपल्यापासून दूर असतात..!!!
त्याच्यासोबत आपण लहानाची
मोठे झालो त्याला खूप सतावतो
झाला कधी भेटतो तर कधी
त्याच्याशी भांडतो आणि तो आणि
तो फक्त आपला लाडका भाऊ..!!!
जेव्हा कोणी आपल्या सोबत
नसतं तेव्हा आपल्या सोबत
फक्त आणि फक्त आपला मोठा
भाऊच असतो..!!!
भाऊ मराठी स्टेटस
हे भाऊ खरंच सांगतो तुझ्यासारखा
भाऊ मला कुठेच भेटणार नाही..!!
भाऊ तो असतो जो गरज असल्यावर
जवळ असतो खाली पडल्यावर
उचलतो कोणी सोबत नसलं तरी तो
आपला सोबत असतो आणि
भाऊ जो असतो जो आपल्याला
मित्र सारखा समजून घेतो..!!!
भाऊ तू माझ्यासोबत असला तर
माझा कोणाचीच भीती वाटत नाही..!!!
Brother Status in Marathi
हे देवा माझा भावाला हजार वर्षे
जगू दे आणि मला त्याच्या
नेहमीच सहवासात राहू दे देवा..!!
दुनिया कशी पण असू द्या
माझ्यासाठी माझा काळजीचा
तुकडा म्हणजे माझा भाऊ आहे..!!!
सर्वात बेस्ट नातं म्हणजे भाऊ
आणि बहिणीचा असतं..!!!
Brother Shayari in Marathi
आम्हाला कुणाची भीती नसते कारण आमच्या
पाठीवर आमचा भावाचा हात असतो..!!!
फक्त भाऊच असतो जो वडिलांन
सारखं प्रेम आणि आईसारखी
काळजी घेऊ शकतो..!!!
भाऊ बहिणीचे प्रेम म्हणजे तुझं
माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना असं असतं..!!!
भाऊ बहिणीचं प्रेम हे एक वेगळेच
प्रेम असतं एकमेकांसाठी
जीव देतात पण ग्लासभर पाणी
देखील एकमेकांना देणार नाही…!!
हो म्हणजे एक हजार एक विश्वासाने
आपुलकी अनेक अनमोल
साथी आयुष्यभराची असते
हे एक नातं असतं..!!!
मुलांच्या वडिलांनंतर तिच्यावर
सर्वात जास्त प्रेम करणारा
कोणी देखील दुसरा तिसरा
नसून भाऊ असतो..!!!
भाऊ लहान असो अथवा मोठा
बहिणीच्या आयुष्यातील त्याचे
स्थान कायम अढळ आणि खूप मोठा असतो…!!
भाऊ या शब्दाचा उलटा वाचला
तर उभा जो पाठीशी खंबीर
उभा असतो तो म्हणजे फक्त
भाऊचा असतो..!!!
नशीबवान असतात त्या बहिणी
ज्याच्याकडे काळजी करणारा
एक भाऊ असतो..!!!
भाऊ मराठी स्टेटस
वाईट काळात देखील सोबत देणारा
आणि असा भाऊ फक्त नशीबवानच
लोकांना मिळतो आणि तो
नशीबवान लोकांमधून मी एक
आहे कारण मला एक भाऊ मिळालेला आहे..!!
अंधारात असते साथ द्यायची
आनंदात त्याच्या किल्ला असतो
अनुभव आणि निरक्षक माझ्या
भावाचा मला एक नेहमी मोलाचा सल्ला असतो..!!
चांगले मित्र आणि चांगले भाऊ
हे फक्त नशीबवान लोकांनाच
मिळत असतात..!!
Brother Status in Marathi
प्रेम शोधले नाही तर मिळत नाही
पण परमेश्वर सोडलं तरी नाही
मिळत पण भाऊ शोधाला तर
त्यात सर्व काही मिळत असतं..!!!
भावा तू चालला मला कायम
विकासाच्या मार्गावर नेतो भाऊ
आहे तो माझा जो साथ माझ्या
नेहमी प्रत्येक संकटात देत असतो..!!!
गत जन्माचे संचित व माने असा
लाभला भाऊराया माणुसकीला
नाही तोडा तुझा अशी निर्मळ वेड
तुझी माया मला एक
लाखांमध्ये भाऊ मिळालेला आहे …!!!
Brother Shayari in Marathi
भावा शिवाय घर म्हणजे देवाशिवाय
देव्हारा असा आहे…!!!
शाळेत शिकलो मी बरच काही
पण भावाच्या अनुभवाच्या
धड्यांपेक्षा प्रेरणादायी असं
काहीच नाही आहे या जगात..!!!
मित्र सकाळ सोबती सर्व नाती
तो बजवत असतो तह हाताच्या
फोडाप्रमाणे जपणारा असा
दुसरा भाग म्हणजे आपला भाऊ असतो…!!
भाऊ मराठी स्टेटस
भाऊ हा माझा एक आधार आहे माझ्या
देहाचा किनारा आयुष्याचा प्रत्यक्ष
नाता सोबती आहे माझा भाऊ
माझा जीवनाचा पूर्ण सार आहे…!!!
पडल्यावर पुन्हा उठायला शिकवतो
तो माझा भाऊ आहे आणि जो
माझ्या मध्ये खूप हिम्मत जागवत असतो..!!!
स्वतःचा कर्तुत्वाने मोठी होण्याची
हीच शिकवण आहे माझ्या
भावाची आणि माझा भाऊ मला
प्रत्येक संकटांमधून चांगला मार्ग
काढून देत असतो…!!!
Brother Status in Marathi
माझ्या सर्व दुःखांना मी विसरून
जातो जेव्हा माझ्या भावाच्या
छातीला बिलगून मी जातो मी देवाचे खूप आभार मानतो
मला लाखांमध्ये भाऊ दिलेला आहे ..!!!
आम्ही कधी भांडतो तर कधी
रुस्तो पण काय माणूस दोघं
सोबत असतो…!!!
नशीबवानच तुझं बहीण मोठ्या भावाचा हात
असतो तिच्या मागे संकट कधीही नेहमी..!!
हे पण पहा
- भाईगिरी स्टेटस मराठी
- भाऊ मराठी स्टेटस
- नशिबावर मराठी स्टेट्स
- फसवणूक मराठी स्टेट्स
- माणसाची किमंत स्टेट्स मराठी
- कामापुरता मामा स्टेट्स मराठी
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण भाऊ मराठी स्टेटस – Brother Status in Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला भाऊ स्टेटस मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.