Buddha Purnima Quotes In Marathi बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये बुद्धपौर्णिमेच्या या खास दिवसासाठी काही खास विशेष कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. बुद्ध धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो म्हणजे बुद्ध पौर्णिमा कारण या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म दिवस म्हणून हा मोठा दिवस उत्साहात बुद्धधर्म साजरा करत असतात. Buddha Purnima status In Marathi तसेच जगभरात गौतम बुद्धांचे अनुयायी असून हा दिवस फार मोठ्या उत्साहात साजरा करण्याची एक पद्धत आहे तसेच या खास दिवशी लोक एकमेकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देत असतात तसेच भारतात ही जयंती साजरी करण्याची सुरुवात.

भारतात ही बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून करण्यात आली… Buddha Purnima Sms In Marathi त्यांनी पहिली दिल्ली येथे गौतम बुद्ध यांचे जीवन कार्यावर विचार मांडले आणि त्या दिवसापासून आज पर्यंत हे बुद्ध पौर्णिमा मोठ्या जल्लोषात साजरी करण्याची प्रथा पडली… बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत यंदाही बुद्ध पौर्णिमा ही सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी आलेली आहे

जगातील दुःखाचे निवारण करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी अनेक मार्ग सांगितलेले आहे… Buddha Purnima Wishes In Marathi तसेच त्यांनी नेमके ज्ञान प्राप्ती कशी केली हे देखील त्यांनी समाज हितासाठी नेमके कोणती शिकवण दिली आहे हे देखील तुम्ही जाणून घेणे गरजेचे असते. बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा संपूर्ण जगभरात बुद्धपौर्णिमा ही खूप मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जे आवडेल त्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्राला किंवा तुमच्या परिवाराला या शुभेच्छा मधून जे आवडेल तुम्ही त्यांना पाठवा. तसेच या शुभेच्छा दिवाळी फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम वर सोशल मीडिया माध्यमातून तुम्ही त्यांना पाठवू शकतात.

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Buddha Purnima Quotes In Marathi 

Buddha Purnima Quotes In Marathi

 

चित्त हे पाण्याप्रमाणे आहे.

जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर

नसतं तेव्हा काहीच दिसत नाही.

पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो..!!

 

Chit he panyapramane aahe,

jevha pani khalakhat asta tyachpramane chit tharyvar

nasta tevhach kahich dist nahi..

 

तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही,

प्रयत्न करणे व्यर्थ नाही,

तुम्ही स्वतःला शांत करा,

वादळ स्वतःहून निघून जाईल..!!

 

Tumhi vadlala shant karu shakt nahi

Pratyn karne vyrtha nahi

Tumhi swatala shant kara,

Vadal swatahun nighun jail..!!

 

आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी

तुलना करत राहिल्यास तुम्हाला

कधीच मनःशांती मिळणार नाही.

आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा..!!!

 

Aapla aayushy he dusryanchya ayushyshi

Tulana kart rahilyas tumhala

Kadhich mn:shanty milnar nahi

Aaplya man:shanty milnar nahi

Aaplyakade je aahe tyamadhe anandi raha..!!

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत | Buddha purnima quotes in marathi 2022 

Buddha Purnima Quotes In Marathi

भूतकाळ आधीच निघून गेला आहे

आणि भविष्यकाळाबाबत

 तुम्हाला

कोणतीही माहिती नाही.

 तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट

 आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ

त्यामुळे वर्तमानातच जगा..!!

 

Bhutkal adhich nighun gela aahe

Aani bhavishyakalababat

Tumhala

Kontihi mahiti nahi

Tumhala jagnyasathi ekch gst

Aahe aani ti mhanje vartmankal

Tyamule vartmanatch jaga..!!

 

बुद्ध पौर्णिमेचा सण आहे

आनंद आणि साधनेने भरलेले घर असो

जो पण येईल तुमच्या मनाजवळ

तो नेहमी आनंदाने भरलेला असो..!!

 

Budhdh paurnimecha sn aahe

Anand ani sadhnene bharlele ghar aso

Jo pan yeil tumchya manajaval

To nehmi anandane bharlela aso..!!

 बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा | Buddha purnima 2022 quotes in marathi 

Buddha Purnima Quotes In Marathi

जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत सूर्य,

चंद्र आणि सत्य – भगवान गौतम बुद्ध..!!

 

Jagat tin gosti kadhihi lapvalya jaat nahit surya,

Chandra aani satya – bhagavan gautam budhdh..!!

 

तुम्हाला तुमच्या क्रोधासाठी शिक्षा मिळत नाही

याउलट तुम्हाला क्रोधापासूनच शिक्षा मिळते –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Tumhala tumchya krodhasathi shiksha milat nahi

yaulat tumhala krodhpasunch shiksha milate –

bhagvan gautam budhdh..!!

Buddha purnima quotes in marathi bhashan 

Buddha Purnima Quotes In Marathi

शरीर निरोगी ठेवणे ही आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे,

नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही..!!

 

Sashir nirogi thevane hi aapli ek mhatvachi jababdari aahe,

nahitar aapan manila sithar thevu shaknaar nahi..!!

 

अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणार,

दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,

विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध..!!

 

Akhand vishwala  shantetecha sandesh denara,

dya, kshama, shantichi shkavan denare,

Vishwa vandiy mahakarunik tathagat gautam budhdh..!!

Buddha purnima quotes in marathi banner 

Buddha Purnima Quotes In Marathi

सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही,

त्यापेक्षा आनंदी राहणे हाच सुखी राहण्याचा एकमेव रस्ता आहे –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Sukha milvayacha kontach rasta nahi,

tyapeksha anandi rahane hach sukhi rahnycha ekmev rasta aahe –

bhagavan gautam budhdh..!!

 

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुःख –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Aaplya sanchit papacha parinam mhanje dukha –

bhagavn gautam budhdh..!!

Best buddha purnima quotes in marathi 

Buddha Purnima Quotes In Marathi

आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे

कोणाचीही भीती न बाळगणे.

 कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका.

कोणावरही अवलंबून राहू नका..!!

 

Aaplya amittvache sahrya mhanje

Konachihi bhiti na balgane

Kadhihi konachihi bhiti balgun rahu naka

Konavarhi avlambun rahu naka..!!

 

पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या

छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची

छाया अधिक शीतल असते..!!

 

Purthvi varil ghandat vrukshanchya

Chayepeksha vivek rupi vrukshanchi

Chhay adhik shitla aste..!!

Buddha purnima quotes in marathi copy and paste

Buddha Purnima Quotes In Marathi

क्षमा म्हणजे काय

चुरगळ्यांनंतरही फुलांच्या

पकल्यांनी दिलेला सुगंध

म्हणजे क्षमा..!!

 

Kshama mhanje kay

Chrgalyanantehi phulanchya

Oaklyani dilela sugandh

Mhanje kshama..!!

 

आदर हा आरशाप्रमाणे असतो.

जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल..!!

 

Adar ha aarshaprmane asto..

jitka tumhi adhik dakhaval titka tumhala to adhik part milel..!!

Buddha purnima quotes in marathi caption 

Buddha Purnima Quotes In Marathi

एक क्षण एक दिवस बदलू शकतो

एक दिवस आयुष्य बदलू शकतो

आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो..!!!

 

Ek kshan ek divas badlu shakto

Ek divas aayushya badlu shakto

Aani ekhadyache aayushya he sampurn jag badlu shakto..!!

 

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही

बुद्ध शांती आहे, हिंसा नाही

बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही

बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही..!!

 

budhdh vichar aahe, durachar nahi

budhdh shanty aahe, hinsa nahi

budhdh prabudhdh aahe, yudhdh nahi

budhdh sudhdh aahe, thotand nahi..!!

 

संयम खूप कडवट असतो,

पण त्याचे फळ खूप गोड असतं..!!

 

Saiyam khup kadvat asto,

pan tyache khup god asta..!!

Buddha purnima quotes in marathi for whatsapp 

Buddha Purnima Quotes In Marathi

बुद्ध पौर्णिमा आज तुमच्या आयुष्यातील अज्ञाना अंधःकार दूर

करेल आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल..!!!

 

Budhdh paurnima aaj tumchya aayushtil adnynana andhkar dur

karel aani tumhala shanti aani dnynmargakade gheun jail..!!!

 

जीवनात संकट आलं तर बुद्धाप्रमाणे शांत राहा…

विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम..!!

 

Jivnaat sankat aala tar budhdhpramane shant raha..!!

Vishwa vandiy mahakarunik tathagat gautam..!!

 

एक प्रवास अंधारातून प्रकाशाकडे

असत्याकडून ज्ञानाकडे अशाश्वेताकडून चिरंतनाकडे..!

एक सिद्धार्थ प्रत्येकाला एक प्रवास

सिद्धार्थाकडून बुद्धाकडे

बुद्ध नव्हे एक व्यक्ती मात्र ज्ञानाचा

तो एक सार्थ धर्म बुद्धमार्ग..!!

 

Ek pravas andharatun prakashakade

Asasyakadun dnynkade ashshvetakadun chrantnakde

Ek siddhtharkade budydhakade

Siddydhatharkadun budydhakade

Budydh navhe ek vykti matra dnyancha

To ek sartha dharma buddhmarga.!!

Buddha purnima quotes in marathi images 

Buddha Purnima Quotes In Marathi

तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही

अधिक कवटाळून ठेवलेले असतं..!!

 

Tumhi tich gost gamavata jya gostila tumhi adhik

kavtalun thevlele asta..!!

 

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त

इजा नकारात्मक विचार करतात –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Tumcha shatru jitka eja kart nahi tyapeksha

jast eja nakaratmak vichar karat –

bhagavan gautam budhdh..!!

Buddha purnima quotes in marathi hd 

Buddha Purnima Quotes In Marathi

आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही,

आनंदी राहणे हाच सुखी होण्याचा मार्ग आहे..!!

 

Anand milvnyacha kontach marga nahi,

anandi rahane hach sukhi honyacha marga aahe..

 

मी काय केले कधीच

 पाहत नाही,

मी पाहतो कि

मी काय करू शकतो..!!

 

Mi kay kle kadhich

Pahat nahi,

Mi pahto ki

Mi kay karu shakto..!!

Buddha purnima quotes in marathi for today 

Buddha Purnima Quotes In Marathi

राग कवटाळून धरणे म्हणजे स्वतः विष पिऊन समोरच्या

व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान आहे –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Rag katalu dharne mhanje sawat:vish piun samorchya

vyktichya marnachi vaat pahnyasaman aahe –

bhagavn gautam budhdh..!!

 

चुरघळल्याानंतरही फुलाच्या पाकळ्यांनी

दिलेला सुगंध म्हणजे क्षमा..!!

 

Chrghllyananterhi phulachya paklayni

dilela sugandh mhanje kshama..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो आपण वरील लेखामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिवसासाठी काही खास बघितल्या. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात बुद्धपौर्णिमा हि मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. Buddha Purnima Quotes In Marathi जगातील सर्व दुःख नाहीसे करणे हे भगवान गौतम बुद्ध यांचे मुख्य धोरण होते आणि त्यासाठी त्यांनी खूप सारे निरनिराळे मार्ग देखील स्वीकारले आणि त्यातले एक मार्ग म्हणजे त्यांनी घराचा त्याग केला होता.

गौतम बुद्ध यांना ध्यानधारणा केल्यानंतर सुखाचा मार्ग सापडला म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा या नावाने साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत गौतम बुद्धांनी सत्याच्या मार्ग शोधताना त्यांना अनेक दुःख देखील मिळाले. Buddha Purnima status In Marathi तसेच भगवान गौतम बुद्ध यांनी गृहत्याग केल्यानंतर सत्याचा शोध घेताना त्यांना सात वर्षाचे कठोर तप देखील त्यांनी केले.

तर मित्रांनो बुद्ध पौर्णिमेच्या काळात दिसत असतील तर… Buddha Purnima Wishes In Marathi तुम्ही काही बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेल्या… बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा या कोट कोट सावलीच्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना त्या बुद्ध पण वर्षी नक्की पाठवा तसेच या शुभेच्छा फेसबुक व्हाट्सअप सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना पाठवा आणि त्यांना खूप खूप खुश करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *