नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi – नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये ग्रँडसन म्हणजेच आपल्या नातवाच्या वाढदिवसासाठी आपण …

Read more

पोलिसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Police In Marathi

Birthday Wishes For Police In Marathi

Birthday Wishes For Police In Marathi – पोलिसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये पोलिसांवर आधारित काही खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दे या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो प्रत्येक देशात शांतता ठेवण्यासाठी आणि राखण्यासाठी कायदे हे आवश्यकपणे राहत असतात.

त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी कायद्याचे काटकोन पालन केले पाहिजे परंतु प्रत्येक समाजात असे काही घटक असतात जे देशाच्या कायद्याला अजिबात मानत नाही किंवा अजिबात लक्ष देत नाही किंवा अजिबात पाळत नाही.

मित्रांनो आज कालच्या या समाजात पोलिसांचं खूप जास्त प्रमाणात महत्त्व वाढलेला आहे कारण समाजात शांतता राखण्यासाठी अनेक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अटक करणे हे फार गरजेचे झाल्या नाही.

तर आजकाल बऱ्याचशा सोसायटीमध्ये दहशतवादात खूप जास्त प्रमाणात वाढण्याचे खूप दाट शक्यता आहे त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे हे पोलीस कर्मचाऱ्यांचे काम असते आणि त्यांच्यावर सोपवण्यात आलेले आहे.

पोलीस या देशाचे कायदे आणि अंम्पलनाथ आणले जातात तसेच कायदा न पाळणाऱ्यांवर पोलीस हे शिक्षा देखील करत असतात, (Birthday Wishes For Police In Marathi) तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील करत असतात. आपण या लेखांमध्ये पोलिसांवर आधारित काय वाढदिवस शुभेच्छा बघणार आहोत.

कारण ते आपल्यासाठी त्यांचं घरदार सोडून प्रत्येक 365 दिवसांमध्ये ते रस्त्यावर उतरून आपल्यासाठी काम करत असतात तर अशा पोलिसांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे की कोणताही ऋतू असो किंवा कोणती समस्या असो.

ते आपल्यासाठी सतत रस्त्यावर उतरून आपल्यासाठी काम करत असतात तर असा या पोलिसांना आपण सलाम केला पाहिजे आणि जेव्हा पण त्यांचा वाढदिवस असेल तेव्हा आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे.

पोलीस म्हटलं की आपल्यासमोर येणारी व्यक्तिरेखा म्हणजे खाजगी गणवेश आणि त्यांच्या डोक्यावर टोपी आणि हातात एक काठी किंवा बंदूक असा पोलिसांचा वर्णन केलं जातं.

Birthday Wishes For Police In Marathi

Birthday Wishes For Police In Marathi

 

“ज्या दिवशी आपल्यातील प्रत्येकजण स्वत: ला

पोलिस समजेल त्या दिवशी राष्ट्रीय क्रांती येईल.”

Happy birthday police..!!

 

“jya divashi aaplyatil praytekjan swa: la

police samjel tya divashi Rastriya Kranti yeil..!!

Happy Birthday Police..!!

 

“जे प्रामाणिक नसतात नसतात त्यांना वर्दी

मजबूर करत असते,

आणि जे प्रामाणिक असतात त्यांना वर्दी मजबूत बनवत असते

.”Happy birthday police..!!

 

“ je pramanik nastat nastat tyana vardi

majabur karat aste,

aani je pramanik astaat tyana vardi majut banvat aste.

Happy Birthday Police..!!

Happy Birthday Wishes for Police in Marathi

Birthday Wishes For Police In Marathi

चांदण्या तर आकशात सुद्धा चमकतात,

पण आपल्याला तर चांदण्यांना वर्दीवर लावायचं आहे

Happy birthday police..!!

 

Chadnya tar akashat suddha chamkatat,

pan aaplyala tar chandyana vardivar lavayacha aahe..!!

Happy Birthday police..!!

 

पोलीस म्हटलं कि भ्रष्ट माणूस हीच प्रतिमा डोळ्यासमोर येते पण

त्यांची चांगली काम कधीच दिसत नाही. Happy birthday police..!!

 

Police mhanta ki bhasta manus hich pratima dolyasamor yete pan

tyachi changli kam kadhich disat nahi.. Happy Birthday Police..!!

Birthday Status for Police in Marathi

Birthday Wishes For Police In Marathi

सगळेच नसतात टेबलाखालून घेणारे खूप सारे असतात आपले

आयुष्य पणाला लावणारे Happy birthday police..!!

 

Saglech nastat tablekhalun ghenare khup sare astaat aaple

ayushya panla lavnare Happy Birthday Police..!!

 

समाजाने पोलिसांच्या चरित्रावर कितीही टीका करू द्या,

पण समाजातील प्रत्येकाचं

चरित्र प्रमाणपत्र पोलिसच लिहित असतो Happy birthday police..!!.

 

Samajane polisanchya charitravar kitihi tika karu dya,

pan samajatil praytekacha

charitra pramanptra police lihit asto Happy Birthday Police..!!

पोलिसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Police In Marathi

दिवा लागला दारोदारी तरीही आम्ही नाही आमच्या घरी,

महाराष्ट्र पोलिसांना एक सलाम.Happy birthday police..!!

 

Diva lagala darodari tarihi aamhi nahi aamchya ghari,

Maharashtra policesana ek salam..Happy Birthday Police..!!

 

माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सन

साजरा होतोय गर्दीतला

Happy birthday police..!!

 

Manus ubha aahe varditla mhanun san

sajara hotoy garditala

Happy Birthday Police..!!

Birthday Wishes for Police in Marathi

Birthday Wishes For Police In Marathi

नऊ दिवसाचे नऊ रंग खाकी रंग मात्र बंदोबस्तात दंग.

पोलिसांना मानाचा मुजरा..!

 

Nau divsache nau rang khaki rang matra bandobastat dang

. Policesana manacha mujara..!!

 

माणसाने गर्दीत नाही वर्दीत राहायचं.

Happy birthday police..!!

 

Mansane gardit nahi vardit rahayacha.

Happy Birthday Police..!!

Birthday SMS for Police in Marathi

Birthday Wishes For Police In Marathi

जिद्द करायला शिका, जे नशिबात नाही त्या

गोष्टीला सुद्धा मिळवायला शिका.

Happy birthday police..!!

 

Jidda karayala shika, je nashibat nahi tya

gostila suddha milvayala shika.

Happy Birthday Police..!!

 

ते स्वप्नच काय जे सगळ्यांपेक्षा वेगळ नसेल

Happy birthday police..!!

 

Te swapanch kay je saglyanpeksha vegal nasel.

Happy Birthday Police..!!

 

स्वतःच्या परिवाराला सोडून आपल्या सुरक्षेसाठी

दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांना सलाम

Happy birthday police..!!

 

Swatachya parivarala sodun aaplya surkshesathi

divasratra  jhatnarya policesana salam. 

Happy Birthday Police..!!

Read more

आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Grandfather In Marathi

Birthday Wishes For Grandfather In Marathi

Birthday Wishes For Grandfather In Marathi – आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या आजोबांच्या वाढदिवसासाठी काय शुभेच्छा …

Read more