Champashashti Wishes In Marathi | 101+ चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा

Champashashti Wishes In Marathi जेजुरीचा खंडोबा हा सगळ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखलं जातं.. तर आपण या पोस्टमध्ये चंपाषष्ठी चा खास दिवसासाठी काय खास शुभेच्छा बघणार आहोत. चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा चंपाषष्टी हे वर्षातून एकदा येत असते या चंपाषष्ठीला वांग सट म्हणून देखील ओळखला जातो. चंपाषष्टी दरवर्षी डिसेंबर महिन्यात येत असते यंदाही डिसेंबर महिन्यामध्ये सात डिसेंबरला आलेली आहे.

या चंपाषष्टी ज्यादिवशी खंडेराव महाराजांना वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. चंपाषष्ठीचेह संदेश रात्रीच्या वेळेस तरी देखील भरली जाते. Champashashti Status In Marathi जेजुरी गडावर तर भाविकांची फार मोठी गर्दी ची रांग लागलेली असते.. व तिथे काही भक्त भंडारा पुढे येतात आणि म्हणतात येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट…

या चंपाषष्टी चा दिवशी सर्व खंडेराव महाराजांच्या मंदिरांमध्ये बायकांचे मन मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. चंपाषष्ठीचे स्टेट्स मंदिर देखील फार सजवले जातात लाइटिंग नी. जेजुरी गडावर नव जोडपं जेव्हा जातात. Champashashti SMS In Marathi तेव्हा त्यांना पाच पायरी म्हणून आपल्या बायकोला उचलावं लागतं.. ह्या चंपाषष्टी च्या दिवशी सर्वांच्याच घरी रात्री तळी भरले जाते.. व खंडेराव महाराजांचे पूजा केली जाते.

Champashashti Wishes In Marathi

देवा केली तुझी आरती | पंच प्राणाच्या ज्योती

जिवे भावे ओवाळिती | माझ्या खंडोबाची मूर्ती

चंपाषष्ठी च्या तुम्हाला वा तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!!

 

Dev keli tuzi aarti | panch pranachya jyoti

Jive bhave ovaliti | mazya khandobachi murti

Champashashti chya tumhala va tumchya parivarala hardik shubhechha..!!

 

मल्हारी मल्हारी श्वासी जपावा

देह भंडारा होऊनी उधळावा

चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Malhari malhari shwashi japava

Deh bhandara houni udhalava..!!

Champashashti chya hardik shubhechha..!!

 

सोन्याची जेजुरी,

गडाला नवलाख पायरी..

जिथे नांदतो देव

मल्हारी येळकोट येळकोट जय मल्हार..!!

चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Sonyachi jejuri,

Gadala navlakha payari

Jithe nandato dev

Malhari yelkot yelkot jay malhar

Champashashti chya hardik shubhechha..!!

 

जाहली गर्दी दरबारात,

लोटला महापूर भक्तांचा..

उधळतो भंडारा चाहुदिशनी

होतो नामघोष मल्हारीचा…!!!

 

Jahali gardi darbarat,

Lotala mahapur bhaktancha..

Udhalto bhandara chaudishani

Hoto namghosh malharicha..!!

Champashashti Wishes In Marathi 2022 

Champashashti Wishes In Marathi

तुज विन नाही कोणी आम्हा गुरु

तूच आमचा सुखा दुखा चा वाटे करू ..!!

वाहिले जीवन तुज पाशी

न मागता तू देशील दान बि भक्ताशी

चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu vina nahi koni aamha guru

Tuch aamcha sukha dukha cha vate karu..!!

Vahile jivan tuj pasha

Na magata tu deshil dan bi bhaktashi

Champashashti chya hardik shubhechha..!!

 

येळकोट अर्थात सप्तकोटी..मल्हार अर्थात मल्ला संहारक

मार्तंड भैरव महादेव युद्धात मल्लमनीना सप्तकोटी

मार्तंड रूपे दाखलीली हाती खंड धारण करुनी मल्लाचा

अंत केला म्हणून खंडोबा झाहले..

चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा..

 

Yelkot arthat saptkoti.. malhar artha malla sanharak

Martand bhaiv mahadev yuddhat malmanina satkoti

Martand rupe dakhalili hati khand dharna karuni mallacha

Ant kela mhanun khandoba jhahale..

Champashashti chya hardik shubhechha..!!

Champashashti Status In Marathi

Champashashti Wishes In Marathi

तुमच्या मनातील सर्व काही मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वाना सुख,समृद्धी,ऐश्वर्या वा उत्तम आरोग्य लाभो

 हीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो चंपाषष्ठी

च्या ह्या खास दिवशी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण

 परिवाराला हार्दिक शुभेच्छा..

 

Tumchya manatil sarv kahi manokamna purn hovot,

Sarvana sukh, samruddhi, eshvarya va utam aarogya labho

Hich mi eshvarakade parthana karto champashashti

Chya hya khas divashi tumhala aani tumchya sampurn

Parivarala hardik shubhechha..!!

 

बोल खंडेराव महाराज की जय माळसा  बनैकी की जय

हेगडी प्रधान की जय सदानंदाचा

येळकोट येळकोट जय मल्हार ..!!

 

Bol khanderav maharaj ki jay malsha banae ki jay

Hegadi pradhan hi jay sadanandacha

Yelkot yelkot jay malhar..!!

Champashashti SMS In Marathi

Champashashti Wishes In Marathi

मल्हारी पिवळा झाला हळद लागली

हळद लागली बनाई तुला

चंपाषष्ठी च्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!

 

Malhari pivala jhala halad lagali

Halad lagali banai tula

Chamapashashti chya khup sarya shubhechha..!!

 

देव मार्तंडा देव मल्हारी तूच तुलदैवत माझा

खंडोबा सोन्याची तुझी जेजुरी

देव मल्हारी तू राजा

सोन्याची तुझी जेजुरी

देव मल्हारी तू राजा

सोन्याची तुझी जेजुरी

देव मल्हारी तू राजा

चंपाषष्ठीच्या  हार्दिक शुभेच्छा..!!

 

Dev martanda dev malhari tuch tuldaivat maza

Khandoba sonyachi tuzi jejuri

Dev malhari tu raja

Sonyachi tuzi jejuri

Dev malhari tu raja

Dev malhari tu raja

Champashashti chya hardik shubhechha..!!

Best Champashashti Wishes In Marathi 

Champashashti Wishes In Marathi

येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा

येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार

चंपाषष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Yelkot yelkot jay malhar sadanandacha

Yelkot yelkot yelkot jay malhar

Champashashti chya hardik shubhechha..!!

 

अगड धूम नगारा,

सोन्याची जेजुरी

देव गेले जेजुरा

निळा घोडा ….!!

 

Adag dhum nagara,

Sonyachi jejuri

Dev gele jejura

Nila ghoda..!!

Champashashti Status In Marathi 2022 

Champashashti Wishes In Marathi

पाव मे तोडा

कमरी करगोटा ..!!

 

Pav me toda

Kamari kargota..!!

 

बेंबी हिर,

मस्तकी तुरा..

 

Benbi hira,

Mastaki tura..!!

Best Champashashti Status In Marathi

Champashashti Wishes In Marathi

खोबऱ्याचा कुटका

भंडाऱ्याचा भडका ..!!!

 

Khobaryacha kutaka

Bhandaryacha bhadaka..!!

 

बोल अहंकारा ,

सदानंदाचा येळकोट

जय देवा, जय देवा

जय देवा, जय देवा

जय शिव मार्तंडा

हरी मदन मल्हारी

तूची प्रचंडा..!!

 

Bol ahankar sadanandacha yelkot

Jay deva, jay deva

Jay deva, jay deva

Jay shiv martand

Hari madan malhari

Tuchi prachanda..!!

Champashashti SMS In Marathi 2022 

Champashashti Wishes In Marathi

येळकोट येळकोट जय मल्हार चंपाषष्ठी

च्या या शुभ दिवशी तुम्हाला वा

तुमच्या परिवाराला शुभेच्छा..!!

 

Yelkot yelkot jay malhar champashashti

Chya shubh divashi tumhala va

Tumchya parivarala shubhechha..!!

 

देवा खंडोबा, माझ्या मल्हारी

ओढ तुझ्या दर्शनाची लागली

कपाळी पिवळा भंडारा

दुरून लख लख चमके तुमचा हिरा..

 

Deva khandoba, mazya malhari

Odh tuzya darshanchi lagali

Kapali pivala bhandara

Dusrun lakh lakh chamke tumcha hira..!!

New Champashashti Wishes In Marathi 

Champashashti Wishes In Marathi

बोल खंडेराव महाराज की जय  सदानंदाचा येळकोट

येळकोट येळकोट जयमल्हार ..!!

 

Bol khanderao maharaj ki jay sadanandacha yelkot

Yelkot yelkot jay malhar..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

तर मित्रांनो आपण वरील पोस्टमध्ये चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा या पोस्टच्या माध्यमातून आपण बघितले… चंपाषष्ठी या दिवसापासूनच आपण वांग खायला सुरुवात करतो. Champashashti Wishes In Marathi आषाढी एकादशीपासून वांग खायला बंद होतं तिथे डायरेक्ट चंपाषष्ठी खायला सुरू होतं.. या चंपाषष्टी च्या दिवशी सर्व खंडेराव महाराजांचा मंदिरामध्ये भाविकांची फार गर्दी असते दर्शनासाठी… भक्तांची त्यांच्यावर फार श्रद्धा आहे…

या चंपाषष्ठी खास दिवशी जेजुरी गडावर सप्ता देखील बसलेला असतो. चंपाषष्ठीचेह संदेश हो या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद देखील दिला जातो भक्तांना… Champashashti Status In Marathi  मित्रांनो मी आशा करतो की या चंपाषष्ठी च्या दिवसासाठी तुम्ही जर शुभेच्छा बघत आहात तर अगदी योग्य ठिकाणी आले आहात.. या चंपाषष्ठी च्या या खास शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो…

Leave a Comment