चाणक्य नीति सुविचार मराठी | Chanakya Niti Suvichar in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi – चाणक्य नीति सुविचार मराठी मित्रांनो आपण या लेखांमध्ये चाणक्य नीतीवर आधारित काही सुविचार या संपूर्ण लेखकाच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही कुठेही जाऊ नका.

हा संपूर्ण लेख जरूर एकदा वाचा कमजोर व्यक्तीने केलेला शत्रुत्व जास्त त्रासदायक असतो कारण ती व्यक्ती अशा वेळोवेळी तुमच्यावर हल्ला करू शकते जिथे तुम्ही कल्पना देखील करू शकत नसता तर तुम्ही अशा व्यक्तीपासून दूर गेलं पाहिजे.

एखाद्या व्यक्तीमध्ये एक जरी चांगला गुण तुम्हाला दिसत असेल तर त्या सर्व वाईट गुणांना ते गुण झाकून टाकत असतात. (Chanakya Niti Suvichar in Marathi) तुमचे सर्व विचार व्यक्त करून नका बुद्धिमान व्यक्तीपासून ते लपवून ठेवत चला कारण ते काम करण्याचा हक्क प्रयत्न करत वेळोवेळी करत असतात.

मित्रांनो माणसाने भूतकाळाचा पश्चाताप अजिबात करू नये आणि त्यांनी भविष्यात चिंता करून नाही कारण शहाणी माणसं फक्त भूतकाळात जगण्याचा प्रयत्न करत असतात.

सर्व प्रकारच्या भीती पेक्षा बदनामीची भीती सर्वांना मोठी वाटत असते मस्त रे बघायला गेलं तर आपल्या शेठ दुसरं नाव आहे. (Chanakya Niti Suvichar in Marathi) इतरांच्या चुकातून तुम्ही शिकला पाहिजे कारण स्वतःला परत करता राहिला तर असंख्य आयुष्य तुम्हाला कमी पडेल.

तुम्ही दुसऱ्यांच्या चुकांमधून काही ना काही शिकला पाहिजे कारण स्वतःच्या अनुभवातून शिकायला झालं तर तुम्हाला संपूर्ण आयुष्य हे कमी पडायला लागेल. कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याचे चूक तुम्ही अजिबात करू नका.

कारण वेळ प्रत्येकाची येत असते आणि चेहरा प्रत्येक जण लक्षात ठेवत असत तर तुम्ही वाईट वेळामध्ये त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे जेणेकरून तो देखील तुम्हाला तुमच्या वाईट वेळामध्ये मदत करेल.

इतरांसमोर वाका पण इतकं जेवढं योग्य आहे तेवढं नाही तर तुम्ही विनाकारण समोरच्या व्यक्तीला त्याचा अहंकार वाढण्यास तुम्ही त्याला प्रवृत्त कराल किंवा त्याची मान धरणी कराल.

चाणक्य नीति सुविचार मराठी | Chanakya Niti Suvichar in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

एखाद्या व्यक्तीमध्ये एकजरी चांगला गुण असेल

तरी त्याचे सर्व वाईट गुण झाकले जातात..!!

 

Ekhadya vyktimadhe ekjari changla gunasel

tari tyache sarva gun jhakale jatat..!!

 

कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते, कारण ती व्यक्ती अशा

वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते जिची तुम्ही कल्पनादेखील केलेली नसेल..!!

 

Kamjot vyktishi kelele shatrutv jast trasdayak aste, karan ti vykti asha

veli tumchyavar halla karu shkate jichi tumhi kalpanamadhe keleli nasel..!!

चाणक्यनीती सुविचार मराठी | Chanakya Life Changing Quotes In Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

 संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीची परिक्षा होत

असते कारण तीच आपल्या कामाला येते..!!

 

Sankatachya veli nehmi buddhichi parisksha hot

aste karan tich aaplya kamala yete..!!

 

मीठाप्रमाण कडवट ज्ञान देणारा तुमचा खरा मित्र आहे,

कारण इतिहास साक्षी आहे  आजवर मीठात कधीच कीडे झालेले नाहीत..!!

 

Mithapraman kadvad dnyn denara tumcha khara mitra aahe,

karan itihas sakshi ahe aajvar mithat kadhich kide jhalele nahit..!!

चाणक्य प्रेरणादायक मराठी सुविचार | Chanakya Niti Quotes marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

तुमचे विचार व्यक्त करू नका,

बुद्धीमान व्यक्तीपासून ते लपवून ठेवा आणि ते काम करण्याचा

दृढ प्रयत्न करत राहा..!!

 

Tumche vichar vykta karu naka,

buddhiman vyktipasun te lapun theva ani te kam karnyacha

dudha praytan karat raha..!!

 

दुधात मिसळलेले पाणी पण दूध बनते,

गुणी व्यक्तीच्या सहवासात दुर्गुणी व्यक्तीपण गुणी होते..!!

 

Dudhat milsalalele pani pan dudh bante,

guni vyktichya sahavasat durgini hote..!!

 

नोकराची परिक्षा तेव्हा घ्या जेव्हा तो काम करत नसेल,

नातेवाईकाची परिक्षा तेव्हा घ्या जेव्हा तुमच्यासमोर एखादी समस्या असेल,

त्याचप्रमाणे मित्राची परिक्षा संकटात आणि पत्नीची परिक्षा आर्थिक संकटात घ्या..!!

 

Nakarachi pariksha tevha ghya jevha to kam karat nasel,

natevaikachi pariksha tevha ghya jevha tumchyasamor ekhadi asel,

tyachyapramane mitrachi parisksha sankatat aani patnichi prikasha sankatat ghya..!!

चाणक्य नीति मराठी | Chanakya Motivational Quotes Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

माणसाने भुतकाळाचा पश्चाताप करू नये, भविष्याची चिंता करू

नये कारण शहाणी माणसं फक्त भुतकाळात जगतात.!!

 

Mansane bhukalacha pashwatap karu naye, bhavishyachi chinta karu

naye karan shahani mansa fakt bhutkalat jagatat..!!

 

बुद्धीमान शांत राहतात, शहाणी माणसं

बोलतात आणि मुर्ख वाद घालतात..!!

 

Buddhiman shant rahtat, shahni mansa

boltat aani murkha vad ghaltat.!!

 

 मुर्खाचा आदर त्याच्या घरात होते, गावाचा प्रमुख त्याच्या गावात आ

दरणीय असतो पण विद्वान मात्र जगात कुठेही वंदनीय असतो..!!

 

Murkhacha adar tychya Gharat hote, gavacha tyanchya gavat

aadarniy asto pan vidan matra jagat kuthehi vandiy asto..!!

आर्य चाणक्य विचार मराठी | Chanakya Niti Suvichar in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे, पण वाईट

माणसाच्या संपूर्ण शरीरात विष आहे. म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे..!!

 

Mashichya dokyat aani vinchuchya shepatit vish aahe, pan vait

mansachya sampurn sharirat vish ahe. Mhanun vait vykti sarvat vishari aahe..!!

 

मुर्ख लोकांशी वाद घालू नका कारण असं

केल्याने आपण आपलाच वेळ वाया घालवतो..!!

 

Murkha lokanshi vad ghalu naka karan asa

kelyane aapan aaplach vel vaya ghalavto..!!

 

जसं भय जवळ येईल हल्ला करा आणि त्याचा नाश करा..!!

 

Jasa bhay javal yeil halla kara aani tyacha nash kara.!!

आयुष्यावर चाणक्य कोट्स मराठी | Chanakya Niti in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

सर्व प्रकारच्या भीतीपेक्षा बदनामीची भीती जास्त मोठी असते..!!

 

Sarva prakarchya bhitipeksha badnamichi bhiti jast mothe aste..!!

 

अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि

भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही..!”

 

Annashivay maulyavan dusra kuthalach dhan nahi aani

bhukepeksha motha dusra konatach shatru nahi..!!

व्हॉट्सअपसाठी चाणक्य कोट्स मराठी | Chanakya Niti Status in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

मत्सर अपयशाचे दुसरे नाव आहे..!!

 

Matsar aapayashache dusra nav aahe..!!

 

 एका आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे

त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देणे व्यर्थ आहे.!!

 

Eka andhalya vyktila arsa dene vrtha aahe

tyachpramne eka murkhala pustak dene vrtha aahe.!!

चाणक्य सुविचार मराठी | Chanakya Niti Images in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

 इतरांच्या चुकीतून शिका कारण स्वतःवर प्रयोग करत

राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल..!!

 

Etranchya chukitun shika karan swatavar prayog kart

rahilat tar akhkha aayushya kami padel..!!

 

 देव मुर्तीमध्ये नाही तुमची भावना तुमचा देव आहे

आणि तुमचा आत्मा तुमचे मंदिर आहे..!!

 

Dev murtimadhe nahi tumchi bhavana tumcha dev aahe

aani tumcha atma tumche mandir aahe..!!

 

जीवनात पश्चाताप करणे सोडा असे काहीतरी करा

ज्यामुळे तुम्हाला सोडणारे पश्चाताप करतील..!!

 

Jivnat pashatap karne soda ase kahitari kara

jyamule tumhala sodnare pashatap karatil.!!

प्रेमाबाबत चाणक्य कोट्स मराठी | Chanakya Niti Photo in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

 सुखी जीवनाचे तीन मंत्र… आनंदात कोणतेही वचन देऊ नका,

रागात कोणाला उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका..!!

 

Sukhi jivnache tin mantra. Anandat kontehi vachan deu naka,

ragat konala utar deu naka aani dukhat konata nirny gheu naka..!!

 

नियती तुम्हाला प्रत्येक समस्येमधून

बाहेर पडण्याची संधी देत असते..!!

 

Niyati tumhala praytek samsyemadhun

baher padnyachi sandhi det aste.!!

 

सिंहाकडून शिका जे काही कराल ते

भव्य दिव्य आणि मन लावून करा..!!

 

Shihakadun shika je kahi karal te

bhavya divya ani man lavun kara.!!

चाणक्य निती मराठी | Chanakya Niti Suvichar in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

 दुसऱ्याच्या  चुकांमधून शिका कारण स्वतःच्या अनुभवातून

शिकायला जाल तर आयुष्य कमी पडेल..!!

 

Dusryala chukanmadhun shika karan swatachya anubhavatun

shikayala jaal tar aayushya kami padel.!!

 

आळशी माणसाचे भविष्य

आणि वर्तमान नसते..!!

 

Aalshi mansache bhavishya

aani vartaman naste..!!

 

 दृष्ट माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण जसा वाघ शिकार

सोडत नाही तसा तो त्याचा मुळ स्वभाव कधीच सोडत नाही..!!

 

Dustha mansachya god bolnyavar vishwas thevu naka, karan jasa vagh shikar

sodat nahi tasa to tycha mul swabhav kadhich sodat nahi..!!

चाणक्य कोट्स मराठी | Chanakya Niti Caption in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका,

कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो..!!

 

Konachya vait kalat tyachyavar hasnyachi chuk karu naka,

karan kal nehmi chehra lakshat thevato..!!

 

तुमचे जीवन इतके स्वस्त करू नका की कोणीही

तुमच्या जीवनाचा खेळ करेल…!!

 

Tumche jivan etake swasta karu naka ki konihi

tumchya jivnacha khel karel..!!

 

 तुमचा आनंद तुमच्या शत्रूची सर्वात

मोठी शिक्षा आहे..!!

 

Tumcha anand tumchya shatruchi

mothi shiksha aahe..!!

चाणक्य कोट्स मराठी | Chanakya Niti Sms in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

इतरांसमोर वाका पण तितकंच जेवढं योग्य आहे,

नाहीतर विनाकारण समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढेल..!!

 

Etransamor vaka pan titkach jevdha yogya aahe,

nahitar vinakaran samorchya vykticha ahankara vadhel.!!

 

भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होई नका, कारण चिंता आणि बैचेनी

सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे..!!

 

Bhukalat je ghadel tyamule dukhi hoel naka, karan chinta aani baicheni

sodun vartamankalacha sadupyog bhavishya savarnayasthi kela pahije..!!

 

 तुमच्या शब्दांची ताकद कधीच तुमच्या आईवडिलांवर वापरू नका,

विसरू नका… त्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले आहे..!!

 

Tumchya shabdanchi tadak kadhich tumchya aaivadilanvar vapar naka,

visaru naka.. tyani tumhala bolayala shikavale aahe.!!

चाणक्य निती मराठी | Chanakya Niti Messages in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

भाग्यपण त्यांनाच साथ देते ज्यांनी कठीण काळातही

स्वतःच्या ध्येयाची साथ सोडली नाही..!!

 

Bhagyapan tyananch sath dete jyani kathin kalathi

swatachya dheyachi sath sodali nahi.!!

 

 फुलाचा सुंगध फक्त वातावरणात पसरतो,

पण चांगल्या व्यक्तीचे गुण सर्व दिशांना पसरतात..!!

 

Pholacha Sugandh fakt vatavarnat pasarto,

pan changlya vyktiche gun sarva dishana pasartat..!!

 

जर कुबेरानेही आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्त

करण्यास सुरुवात केली तर तोही एक दिवस कंगाल बनेल..!!

 

Jar kuberanehi aaplya utpanapeksha jast kharta

karnyas suruvat keli tar tohi ek divas kangal banel.!!

प्रेमाबाबत चाणक्य कोट्स मराठी | Chanakya Niti Suvichar in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

 एखादी व्यक्ती त्याच्या कर्माने

मोठी होते जन्माने नाही..!!

 

Ekhadi vykti tyanchya karmane

mothi hote jnmane nahi..!!

 

बुद्धीमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो,

त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय पहिले स्थान सोडू नका..!!

 

Buddhiman vykti ek pay uchllyavar dusra sithir thevato,

tyachpramane pudheche thikan pahilyashivay pahije sthan sodu naka..!!

 

वडिलांच्या संपत्तीवर काय गर्व करायचा, मजा तर तेव्हा येते

जेव्हा संपत्ती तुमची असते पण गर्व वडिलांना होतो..!!

 

Vadilanchya samptivar kay garva karayach, maja tar tevha yete

jevha sampati tumchi aste pan garva vadilana hote.!!

चाणक्य सुविचार मराठी | Chanakya Niti Banner in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

 प्रत्येक मैत्रीमध्ये स्वार्थ लपलेला असतो,

स्वार्थाशिवाय मैत्री नाही हे कटू सत्य आहे..!!

 

Praytek maitrimadhe sartha laplela asto,

swarthashivay maitri nahi he katu satya aahe..!!

 

दृष्ट राजाच्या राज्यात न जनता सुखी होते न जनतेचे भले होते,

दृष्ट राजा असण्यापेक्षा चांगलं आहे राज्याला राजाच नसावा..!!

 

Dustha rajachya rajyat na Janata sukhi hote na janteche bhale hote,

dustha raja asnyapeksha changla aahe rajyala rajacha nasava..!!

 

 कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न नक्की विचारा…

मी हे का करतो आहे,

याचा परिणाम काय होईल आणि हे कार्य कसे यशस्वी होईल..!!

 

Kontehi kam karnyapurvi swatala tin prashan nakki vichara..

mi he ka karto aahe,

yacha parinam kay hoel aani he karya kase yashwai hoel..!!

व्हॉट्सअपसाठी चाणक्य कोट्स मराठी | Chanakya Thoughts In Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

मजबूत मनाला हरवण्याची ताकत कोणातच नाही..!!

 

Majbut manala harvnyachi takad konatach nahi..!!

 

 साप विषारी नसेल तरी जगण्यासाठी त्याला फुस्स करावंच लागतं..!!

 

Sap vishari nasel tari jagnyasathi tyala fussa karvacha lagata.!!

 

 मुर्ख लोकांशी वाद घालणे म्हणजे स्वतःचा वेळ खर्च करणे..!!

 

Murkha lokanshi vad ghalne mhanje swatacha vel kharcha karne..!!

आयुष्यावर चाणक्य कोट्स मराठी | Chanakya Quotes In Marathi About Life

Chanakya Niti Suvichar in Marathi

एका राजाची ताकत त्यांच्या शक्तीशाली हातात असते,

विद्वानाची ताकत त्याच्या ज्ञानात

असते आणि एका स्त्रीची ताकत तिच्या सौंदर्य,

तारूण्य  आणि मधुर वाणीत असते…!!

 

Eka rajachi takad tyanchya shaktishali hatat aste,

vidynachi takat tyanchya dnyant

aste ani eka streechi takat tichya saundrya,

tarunya ani Madhur vanit aste!!

 

संसारात सर्वात मजबूत बंधन प्रेमाचे असते,

कारण भुंगा कठीण लाकडाचा भुगा

करू शकतो पण तो कोमल कमळाच्या फुलातून

जीव गेला तरी बाहेर पडू शकत नाही..!!

 

Sansarat sarvat majubat bandhan premane aste,

karan bhunga kathin lakdacha bhuga

karu shakto pan to komal kamalchya pholatun

jiv gela tari baher padu shakt nahi.!!

 

 ज्याच्यावर तुमचे प्रेम असते तुम्हाला त्याचीच भीती वाटते,

कारण प्रेम सर्व दुःखाचे कारण आहे..!!

 

Jyachyavar tumche prem aste tumhala tyachich bhiti vatate,

karan prem sarva dukhache karan aahe..!!

 

प्रेम काय आहे, एक अशी नैतिक मादकता

ज्यात डुंबून तुम्हाला सर्व काही निरर्थक वाटू लागते.

कारण तुमच्यासाठी फक्त आता तीच व्यक्ती

महत्त्वाची असते जिच्यावर तुमचे प्रेम असते..!!

 

Prem kay aahe, ek ashi naitik madakata

jyat dumbun tumhala sarva kahi nirthark vatu lagate.

Karan tumchyasathi fakt ata tich vykti

mhatvachi aste jichyavar tumche prem aste.!!

आर्य चाणक्य विचार मराठी | Chanakya Niti Suvichar in Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

 कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच भीती आणि चिंतेचा

सामना करावा लागतो, कारण  सर्व दुःखाचे मुळ प्रेम आहे..!!

 

Kutumbavar khup prem karnarya vyktila nehmich bhiti ani chintecha

samana karava legato, karan sarva dukhache mul prem aahe..!!

 

 प्रेमसंबंध, तुमचे उत्पन्न आणि तुमची

पुढची चाल नेहमी गुप्त ठेवा..!!

 

Premsanbandh, tumche utpanna aani tumchi

pudhachi chal nehmi guppt theva..!!

 

ज्ञान सर्वात चांगला मित्र आहे कारण शिक्षणापुढे

तारूण्य आणि सौंदर्य दोन्ही कमजोर आहेत..!!

 

Dnyan sarvat changla mitra aahe karan shikshanapudhe

tarnya aani saundrya donhi kamjor aahet.!!

चाणक्य नीति मराठी | Chanakya Niti Quotes In Marathi For Whatsapp

Chanakya Niti Suvichar in Marathi

संसारात नेहमी एकाच स्त्रीवर प्रेम करा जिच्यासोबत

तुम्हाला विवाह करायचा आहे..!!

 

Sansarat nehmi ekach streevar prem kara jichyasobat

tumhala vivah karayacha aahe..!!

 

ज्या व्यक्तीला तुमचे मोल नाही त्या व्यक्तीसमोर

तुमच्या प्रेमाची कबुली देऊ नका.

कारण अशी व्यक्ती तुमच्या प्रेमासोबत तुमच्या भावनाही चिरडून टाकेल..!!

 

Jya vyktila tumche mol nahi tya vyktisa

mor tumchya premachi kabuli deu naka

.karan ashi vykti tumchya premasobat tumchya bhavnahi chirdun takel..!!

 

प्रेम आणि मैत्री बरोबरीच्या लोकांसोबत करा,

कारण राजाकडे नोकरी करणाऱ्याला

सन्मान मिळतो, व्यवसायिकासोबत व्यवहार योग्य ठरतो आणि

चांगल्या गुणांची स्त्री तिच्या घरात सुरक्षित राहते..!!

 

Prem aani maitri barobarichya lokansobat kara,

karan rajakade nokari karnyala

sanman milato, vyvsayikasobat vyavhar yogya tharto aani

changlya gunanchi stree tichya Gharat surikshit rahate..!!

चाणक्य प्रेरणादायक मराठी सुविचार | Chanakya Suvichar Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

एखाद्याकडे शक्ती नसूनही तो मनाने हरत नाही

त्याला हरवण्याची ताकत कोणाकडेच नाही..!!

 

Ekhaghyakade shakti nasunhi to manane harat nahi

tyala harnyachi takat konakadech nahi..!!

 

जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही भुतकाळात

जगत आहात हे ओळखा..!!

 

Jar tumhi dukhi asal tar tumhi bhutkalat

jagat aahat te olkha.!!

 

जर तुम्हाला चिंता सतावत असेल तर तुम्ही

भविष्यकाळात जगत आहात हे ओळखाा..!!

 

Jar tumhala chinta satvat asel tar tumhi

bhavishyakalt jagat ahat he olkha..!!

चाणक्यनीती सुविचार मराठी | Chanakya Quotes On Love In Marathi

Chanakya Niti Suvichar in Marathi

जर तुम्ही शांत असाल तरच तुम्ही

वर्तमानकाळात जगत आहात..!!

 

Jar tumhi shant asal tarch tumhi

vartamankalat jagat ahat..!!

 

 बुद्धीमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही,

घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही, पैशांचा अपव्यय करत नाही,

आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते..!!

 

Buddhiman vykti tich aahe ji tichi kamjor baju konala dakhavat nahi,

gharatil gupta gosti konala sangat nahi, paishancha apvyay karat nahi,

aayushyat milalela dhoka, apman aani mantil chinta swata purtich maryadit thevate..!!

 

जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही, जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात

त्यांना पाप स्पर्श करत नाही, जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत

आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात..!!

 

Jo udyogi aahe to kadich garib asu shakt nahi, je nehmi eshwarachya smarnat astat

tyana pap swarsha kart nahi, je maun paltat te bhandnat sahabhagi hot nahit

ani je nehmi jagrut astat te nehmi nirbhay astat.!!

Chanakya Niti Suvichar in Marathi

 मुर्खांकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा शहाण्याकडून

ओरडा खाणे नेहमीच योग्य असते..!!

 

Murkhakadun prashansa milvnyapeksha shahnyakadun

orada khane nehmich yogya aste..!!

 

अव्यवस्था राहणारा माणूस ना समाजात

सुखी राहतो ना जंगलात..!!

 

Avyvartha rahnara manus na samajat

sukhi rahto na janglat..!!

 

 आयुष्यात कोणतेही काम करायला लाजू नका..!!

 

Aayushya kontehi kam karayala laju naka..!!

 

शब्द हे पण भोजन आहे, प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते,

बोलण्यापूर्वी तुमचे शब्द चाखून पाहा, जर तुम्हाला नाही

आवडले तर इतरांना ते वाढू नका..!!

 

Shabd he pan bhojan aahe, praytek shabdala swatachi chav aste,

bolnypurvi tumche shabd chakhun paha, jar tumhala nahi

avadale tar etrana te vadhu naka..!!

Chanakya Niti Suvichar in Marathi

 शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मुर्खाला

वाटते की ती त्याला घाबरून शांत बसली आहे..!!

 

Shahani vykti shahanpanmule shant baste aani murkhala

vatate ki ti tyala ghabarun shant basali aahe..!!

 

 तुमचं आचरण चांगलं असेल तर तुमचं दुःख कमी होऊ शकतं,

कारण मेंदूचा वापर करून तुम्ही अज्ञानाला हरवू शकता

आणि माहिती गोळा करून भीतीला संपवू शकता..!!

 

Tumcha aacharan changala asel tar tumcha dukkha kami hou shakta,

karan menducha vapar karun tumhi adnyanala harvu shakta

aani mahiti gola karun bhitila sampvun shakta..!!

 

 जीवनात कोणाचे भलं कराल तर तुमचेही लाभ होईल, कारण भल्याचा उलट

शब्द लाभ आहे. आणि कोणावर दया कराल तर तो तुम्हाला

याद करेल कारण दयाचा उलट शब्द याद आहे..!!

 

Jivnat konache bhala karal tar tumchehi labh hoel, karan bhalyacha ulat

shabd labh aahe. Aani konavar dya karal tar to

tumhala yad karel karan dyacha ulat shabad yad aahe..!!

Chanakya Niti Suvichar in Marathi

जर नशीबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका

काय माहीत तुमच्या नशीबात हेच लिहिले

असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल..!!

 

Jar nashibat asel tar mag prytna kashal karayache asa vichar karu naka

kay mahit tumchya nashibat hech lihile

asel prytna kelyavarch milel..!!

 

 वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत,

एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका

नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा..!!

 

Vait vykti aani kate yapasun vachnyche fakt donch marga aahet

, ek tar tyana payakhali chirdun taka

nahitar tyanchyapausn dur raha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

एखादी व्यक्ती त्याच्या कर्माने मोठे होते त्याच्या जन्माने नाही प्रत्येक जण चांगले कर्म केले तर त्याला चांगल्या प्रमाणात त्याला त्याच्या गुरुवरित आयुष्यामध्ये त्याला फळ मिळेल. प्रत्येक मैत्रीमध्ये स्वार्थ लपलेला असतो स्वार्थ शिव्या मैत्री होत नाही कटू आहे.

पण हे सत्य आहे आणि तुम्ही नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. (Chanakya Niti Suvichar in Marathi) एक राजाची ताकद त्याच्या शक्तिशाली हातात असते हे सर्वांना माहीत आहे

विज्ञानाची ताकद त्याच्या ज्ञानात असते देखील प्रत्येकाला माहीत असते पण एक श्रीची ताकद एकदा सौंदर्यामध्ये आहे आणि तरुण आणि मधुर वाणीत हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो प्रत्येकाने तुमच्या कुटुंबावर खूप खूप प्रेम केलं पाहिजे.

कारण व्यक्ती नेहमी भीती आणि त्याला चिंतेपासून सामना करावा त्याला वेळोवेळी लागत असतं कारण हे सर्व दुःख फक्त प्रेमाचे मूळ असतात. एखाद्याकडे शक्ती नसून तो मानाने हरत नाही तर त्याला हरण्याची ताकद कोणाकडेच नसते हे

तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे जर तुम्ही शांत असाल तर तुम्ही वर्तमानत जगात आल हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही शांत वागले नाही पाहिजे. (Chanakya Niti Suvichar in Marathi) जेणेकरून लोक तुम्हाला मुर्खांकडून प्रसन्न करण्यापेक्षा किंवा मिळवण्यापेक्षा शहाण्या कडून ओरडा खाणे नेहमी योग्य वाटत असते.

असे तुम्हाला म्हणतील. साने व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसत असते हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि मूर्खला वाटते की ती त्याला घाबरून शांत बसली आहे हे तुम्ही हा ब्रम सोडून दिला पाहिजे.

जर तुमच्या नशिबात असाल मग तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे आणि करायलाच पाहिजे असा विचार करून माहिती आहे की तुम्हाला विचार करून नाहीतर तुम्ही नशिबात हेच केला असा प्रयत्न केल्यावर तुम्हाला ते यश प्राप्त होईल.

Leave a Comment