Dada Vahini Anniversary Wishes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या ये लेखात आपण भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वर छान लेख पाहणार आहोत, आपल्या संपूर्ण जीवनात सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे आपले विवाह असते. त्यानंतर आपण सर्व त्या विवाह च्या वाढदिवसाचा आनंद घेत असतो.
या वाढदिवसाला आपण लग्नाचा वाढदिवस असे म्हणत असतो, या लग्नाच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करत असतो. मग जर लग्नाचा वाढदिवस हा आपल्या भावाचा आणि वाहिनीचा असला तर विचारूच नका कि किती मज्या येत असते. सर्व खूप आनंदी असतात आणि मस्त पार्टी करतात.
जर मित्रांनो, तुम्ही पण भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – Dada Vahini Anniversary Wishes In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुमच्या हि भावाचा आणि वाहिनीचा लग्नाचा वाढदिवस आहे तर तुम्हाला हे विशेस खूप कामात येणार आहे. चला मित्रांनो आता आपण भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहूया.
Dada Vahini Anniversary Wishes In Marathi
दादा वहिनीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी
दादाचे लहान भाऊ बहिण दादाला वहिनीला अगदी प्रेमाने शुभेच्छा देतात.
या दिवशी दादा वहिनीच्या संसाराला भरभराट यावी त्यांचे एकमेकांवरील प्रेम
असेच नेहमी कायम रहावे, त्यांना यश समृद्धी व चांगले आरोग्य लाभावे अशी
इच्छा प्रत्येक जण शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो…!!!
दादा आणि वहिनी तुम्हा दोघांची जोडी
परमेश्वराने एकमेकांसाठी बनवलेली
Perfect जोडी आहे.
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई,
देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप !..!!!
Anniversary Wishes For Dada Vahini In Marathi
समर्पणाचे दुसरे रूप आहे तुमचे नाते
विश्वासाची अद्वितीय गाथा आहे तुमचे नाते
खऱ्या प्रेमाची उत्तम उदाहरण आहे तुमचे नाते
असे हे नाते नेहमी सुरक्षित राहो हीच प्रार्थना परमेश्वराकडे
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम
प्रत्येक दिवस असावा खास
लाडक्या वहिनीला आणि दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !..!!!
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो आपणास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Vahini And Dada..!!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini..!!!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लाडक्या वहिनीला आणि दादाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
Dada Vahini Anniversary Wishes In Marathi
जगातील सर्वात परिपूर्ण जोडप्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचे नाते आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे !..!!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!..!!!
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini..!!!
Anniversary Wishes For Dada Vahini In Marathi
दादा तू आणि वहिनी माझे best friend आहात,
तुम्हा दोघांसोबत मी माझ्या आयुष्यातील सुख दुखाचे क्षण
व्यतीत केले आहेत, तुम्हा दोघांची माया माझ्या सोबत नेहमी
राहिली आहे. happy marriage anniversary..!!!
हा दिवस तुमच्या आयुष्यात असंख्य आनंद घेऊन येवो.
तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे एकमेकांना प्रेमळ आणि काळजी
देण्यात जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Marriage Anniversary Sweet Couple ..!!!
दिव्या संग वात जशी
तुम्हा दोघांची जोडी दिसते तशी
Happy Marriage Anniversary Dada And Vahini..!!!
भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,
तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.
तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini..!!!
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
आपण दोन लव बर्ड्स नेहमी आनंदी आणि
आशीर्वादित राहावे अशी देवाकडे प्रार्थना
. Lagnachya Vadhdivsachya Hardik
Shubhechha dada aani vahini tumhala..!!!
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini..!!!
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे
कारण तुमच्या लग्नाला आणखी एक वर्ष पूर्ण झाले आहे
आणि तुम्हाला आनंद करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
दादा आणि वाहिनी तुम्ही दोघांनी हाती घेतलेल्या
प्रत्येक कार्यात देव तुमची साथ देवो, तुम्हाला दोन्ही
घरचे प्रेम भरभरून मिळो, सुख, समृद्धी, यश आणि
वैभव तुमच्या दारी नांदो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Dada Vahini Anniversary Wishes In Marathi
एवढी मजबूत असो तुमच्या प्रेमाची डोर
की कोणीही न करू शको तिला कमजोर
वर्षानुवर्षे कायम राहो तुमची जोडी
सर्व जगात गुंजो तुमच्या प्रेमाचा शोर
Happy Marriage Anniversary..!!!
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो !
Happy Anniversary Dada Vahini..!!!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
Happy Anniversary Dear To Dada & Vahini..!!!
Anniversary Wishes For Dada Vahini In Marathi
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
दादा वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले
दादा वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भाऊ आणि वहिनी..!!!
भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
जीवनाचं सार आहात तुम्ही
२५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!..!!!
जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ आणि वहिनी..!!!
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!..!!!
Dada Vahini Anniversary Wishes In Marathi
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो
दादा वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभकामना !
Happy Anniversary Dada And Vahini..!!!
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini..!!!
Anniversary Wishes For Dada Vahini In Marathi
दादा आणि वहिनी तुमचे उपकार मानावे तेवढे
कमीच आहेत, आई बाबांसारखे तुम्ही दोघे जण माझ्या
पाठीशी उभा राहिलात, मला माझ्या पायावर उभे केलेत
त्याबद्दल तुमचे आभार. Happy Anniversary..!!!
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा दादा आणि वहिनीला..!..!!!
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
Happy Marriage Anniversary..!!!
भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
Happy Anniversary Brother And Vahini..!!!
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini..!!!
दादा आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यासारखा
दुसरा आनंद आमच्यासाठी कोणताच नाही,
दादा तुझ्या संसाराला भरभराट यावी आणि तुमची जोडी
नेहमी सुखी रहावी हेच परमेश्वराकडे मागणे,
Happy Marriage Anniversary..!!!
Dada Vahini Anniversary Wishes In Marathi
दादा वहिनी तुम्ही दोघे जण माझ्यासाठी श्रीराम व माता
सीतेप्रमाणे आहात, तुम्हा दोघांची माया माझ्यावर अशीच
आयुष्यभर कायम राहू द्या. Happy Marriage Anniversary..!!!
तार्यां एवढे आयुष्य मिळावे, श्री कृष्ण राधेप्रमाणे तुमचे प्रेम
अमर रहावे, लग्न वाढदिवसानिमित्त देतो शुभेच्छा तुमच्या
जीवनातील सर्व दिवस आनंदी जावे.
Happy Marriage Anniversary..!!!
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,आणि दीर्घ आयुष्य व
आरोग्य लाभोतुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
!Happy Anniversary Dada And Vahini..!!!
Anniversary Wishes For Dada Vahini In Marathi
जगातील सर्वात परिपूर्ण जोडप्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचे नाते आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे !..!!!
मी देवाला प्रार्थना करतो
पुढील वर्षांमध्ये तुमचे नाते मजबूत आणि आनंदी राहो,
नेहमीप्रमाणे, तुमचे एकमेकांवर प्रेम वेळेनुसार वाढू द्या
भाऊ imgवहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !..!!!
जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,
तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.तुमची
जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.
तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
तुमचे वैवाहिक जीवन सदैव आनंदाने भरलेले राहो
मी तुम्हाला जगातील सर्व चांगल्या गोष्टींची इच्छा करतो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ..!!!
तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदरतुम्ही दोघे आहात आमच्यासाठी
प्रिय.जे आनंदात नेहमी रंग भरतात !
Happy Anniversary Dada Vahini..!!!
Dada Vahini Anniversary Wishes In Marathi
आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात वेगळे स्थान,कारण संगत
भागवितो प्रेमाची तहानतुला आपल्या लग्न
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !
Happy Anniversary Brother And Vahini…!!!
सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची,प्रेमाची ओढ लागू द्या,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !..!!!
मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे
कारण तुमच्या लग्नाला आणखी एक वर्ष पूर्ण झाले आहे
आणि तुम्हाला आनंद करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
आज तुमच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहेहा तो दिवस आहे
जेव्हा तुम्ही दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले होतेतुमच्या दोघांमध्ये प्रेम आणि
आनंद सदैव वाढू दे !वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाऊ आणि वहिनी…!!!
Anniversary Wishes For Dada Vahini In Marathi
तू माझा भाऊ आणि माझा चांगला मित्रही आहेसमाझे जीवन आनंदी करण्यात तुझे
खूप योगदान आहेतुम्हाला असीम आनंद आणि प्रेम,
Happy Anniversary Brother And Vahini…!!!
.आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात वेगळे स्थान,कारण संगत भागवितो प्रेमाची
तहानतुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !
Happy Anniversary Brother And Vahini…!!!
लग्नाला आणखी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा दोघांचे अभिनंदन
तुम्ही दोघे जगातील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहात
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा आणि वहिनी !..!!!
माझा भाऊ आणि वहिनी,तुम्ही दोघेही प्रेमाला व्यावहारिक
बनवतामी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतोतुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !..!!!
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,तुमच्या जीवनात प्रेमाचा
सागर वाहो,प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो !
Happy Anniversary Dada Vahini…!!!
तुम्हा दोघांना तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आनंदात जावोत,
आणि असेच तुम्ही एकमेकांवर कायम प्रेम करत रहा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ..!!!
Dada Vahini Anniversary Wishes In Marathi
तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहोपरमेश्वराची कृपादृष्टी
नेहमी राहोदोघी मिळून जीवनाची गाडी
चालवत रहालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Anniversary Bhau And Vahini…!!!
आज तुमच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे
हा तो दिवस आहे जेव्हा तुम्ही दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले होते
तुमच्या दोघांमध्ये प्रेम आणि आनंद सदैव वाढू दे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाऊ आणि वहिनी..!!!
तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,तुमचे जीवन फुलाच्या सुगंधासारखे
दरवळत राहो,तुमच्या जीवनात आनंद बहरत राहो
!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!
तू माझा भाऊ आणि माझा चांगला मित्रही आहेस
माझे जीवन आनंदी करण्यात तुझे खूप योगदान आहे
तुम्हाला असीम आनंद आणि प्रेम, वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !..!!!
Anniversary Wishes For Dada Vahini In Marathi
भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी,
भाऊ आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश !..!!!
दादा तुझ्या रूपात मला बाबा दिसतात
आणि वहिनीतुझ्या रूपात मला माझी आई दिसते,
किती प्रेम करतातुम्ही माझ्यावर तुमच्यासारखे
दादा वहिनी मिळायलाखूप भाग्य लागते.
Happy Anniversary Dada Vahini…!!!
उगवत्या सूर्याचा आशीर्वाद मिळवा, दारी उमलत्याफुलांचा सडा पडावा,
नात्यात प्रेमाचा व आपुलकीचागोडवा राहावा,
माझ्या दादा वहिनीचा संसार सोन्याचा व्हावा.
Happy Anniversary Dada Vahini…!!!
तुझे प्रेम खरे आहे हे तुम्हा दोघांनी सिद्ध केलेतुमचे आयुष्य
कितीही संघर्षातून गेले तरीहीपण तुम्ही दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ
दिलीलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाऊ आणि वहिनी !..!!!
दादा वडीलांप्रमाने तर वहिनी आईप्रमाणेमाझी
काळजी करतात.कधी रागावता तर कधी प्रेम करतातपण मला माझे दादा
आणि वहिनी खूप आवडतात.वहिनी आणि दादा आपण
दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!..!!!
माझ्या दादाची साथ म्हणजे जसा अंधारातील
प्रकाश दिवा,माझ्या वहिनीची
माया म्हणजे जसा गोड साखरेचा रवा.
Happy Marriage Anniversary…!!!
दादा तुझ्या रूपात मला बाबा दिसतात
आणि वहिनीतुझ्या रूपात मला माझी आई दिसते,
किती प्रेम करतातुम्ही माझ्यावर तुमच्यासारखे
दादा वहिनी मिळायलाखूप भाग्य लागते.
Happy Anniversary Dada Vahini…!!!
चांगल्या लोकांचे चांगले क्षण,चांगल्या लोकांचा चांगला सहवास
,तुम्हा दोघांना लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Dada Vahini…!!!
तुम्ही दोघे जगातील सर्वोत्तम जोडी आहात
तुमचे संपूर्ण आयुष्य प्रेम आणि आनंदाने व्यतीत होवो
माझ्या प्रिय भाऊ आणि वहिनींना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !..!!!
जेव्हाही मी तुम्हा दोघांना पाहतो तेव्हा मला हेच वाटते
की तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेले आहात
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !..!!!
मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहेकारण तुमच्या लग्नाला
आणखी एक वर्ष पूर्ण झाले आहेआणि तुम्हाला आनंद करण्याची आणखी एक
संधी मिळाली आहे !लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!
समर्पणाची दुसरी भावना म्हणजे तुमचे नाते,
तुझं नातं म्हणजे विश्वासाची अनोखी कहाणी,
आणि तुमचे नाते प्रेमाचे उदाहरण आहे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !..!!!
सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,म्हणून
देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास !
Happy Anniversary Dada And Vahini…!!!
तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास सदैव राहू द्या.
देव तुम्हा दोघांनाही सदैव आनंदी ठेवो
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप अभिनंदन !..!!!
सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार उजळत राहो,बहरलेल्या
फुलासारखा सुगंध बहरत राहो,देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो
Happy Anniversary Brother And Vahini…!!!
हे पण पहा
- भगवत गीता मराठी सुविचार
- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा
- टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा
- राधे कृष्ण कोट्स मराठी
- इंस्टाग्राम फनी कोट्स
- हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – Dada Vahini Anniversary Wishes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला भावाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.