Datta Jayanti Wishes In Marathi – दत्त जयंतीच्या शुभेच्छा मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण दत्तजयंतीच्या खास दिवसासाठी काय विशेष शुभेच्छा बघणार आहोत. हा सन हिंदूंसाठी एक महत्त्वाचा सण असतो. दत्त जयंती दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये येत असते.
यंदाही दत्तजयंती डिसेंबर महिन्यामध्ये 7 तारखेला आलेली आहे. दत्त जयंती ही दरवर्षी हिंदू धन दिन दर्शक यानुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी येत असते.
या दत्त जयंतीच्या दिवशी तीन दत्त यांचा यांचा या दिवशी जन्म झाला होता. म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश. या दत्त जयंतीच्या दिवशी सर्व दत्तमंदिरामध्ये भाविकांची फार मोठी गर्दी झालेली असते.
या दत्त जयंतीच्या सात दिवस आधी सर्व केंद्रांमध्ये दत्तजयंती चे पारायण केलं जातं.. तर काही जण या दत्तजयंतीच्या दिवशी एक दिवशी उपवास करत असतात. भगवान दत्त भगवान हे विष्णूचे चोवीस अवतरण पैकी एक अवतार मानले ला आहे.
दत्तजयंतीच्या दिवशी पारायण संपल्यावर दत्त महाराजांना घेवड्याच्या शेंगा यांचा नैवेद्य दाखवला जातो. दत्त महाराजांना अनेक नावे देखील आहे पृथ्वीवर पाणी हवा आग असे नावे दिले गेलेले आहे.
जर तुम्ही दत्तजयंतीच्या खास दिवसासाठी तर काय शुभेच्छा बघतात तर अगदी योग्य ठिकाणी आला आहात. तर या शुभेच्छा म्हणून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना दत्तजयंतीच्या दिवशी पाठवा आणि त्यांना खूष करा.
Datta Jayanti Wishes In Marathi
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा..!!
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara!!
Datta Jayanti chya khas shubhechha
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dhawat yeshi bhaktansathi Brahma Vishnu maheshwara
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
Datta Jayanti chya Hardik shubhechha..
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा..!!
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
dhawat yeshi bhaktan Sathi Brahma Vishnu Mahesh..!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
धावत येसी भक्तांसाठी
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
dhwat yeshi bhaktansathi Brahma Vishnu Mahesh
Digambara Digambara Shripad VallabhDigambara
Datta Jayanti chya Hardik shubhechha..
आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर, आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी..!!
Ata nako divyahkashti, ata nako hi jadsushti
fakta asavi aaplyavar, aaplya sadgurunichi krupahashti
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व,
आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक,
मंगलमय शुभेच्छा,
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..!!
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
Shri Datta Guru jayantichya aapanas va
Aplya sarve parivaras manpurvak
mangalmay shubhechha
Avdhut Chintan Shri Gurudev Datta..!!
datta jayanti status in marathi
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः..!!
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur Devo maheshwara
Guru sakshat Param Brahma tasmai Shri gurave Namah..!!!
गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:
गुरुर साक्षात परम ब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नम:
श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Gurur Brahma Gurur Vishnu Guru Devo maheshwara
Guru sakshat Param Brahma
tasmai Shri gurave Namah
Shri Datta Jayanti Nimit aapna sarvanan hardik shubhechha..!!
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस
अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा..!!
Datta Jayanti chya Hardik shubhechha aapana sarvana ha divas
atyant pavitra aani mangalmay javo hi Sadiccha..!!
datta jayanti chya shubhechha
चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले
मला ते दत्तगुरु दिसले
श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा..!!
Charan Shubham kar firata tumche, Mandir banle ubhya gharache
ghumata madhuni hrudy pakhru swanande firle
Mala te dattaguru disle
Shri Datta Jayanti cha Bhaktimay shubhechha
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन..!!
Datta Datta Aise lagale Dhyan, harpale man
jhale unman..!!
datta jayanti chya hardik shubhechha
मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान –
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mi tupanachi jhali bolvan, eka janadarni shree Datta dhyan –
Datta Jayanti chya Hardik shubhechha…
ज्याच्या मनी गुरु विचार
तो नसे कधी लाचार
ज्याच्या अंगी गुरु भक्ती
त्याला नाही कशाची भीती|
ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती
त्याची होई जगभरात किर्ती|
जो करेल गुरु ची पूजा
त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा|
श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!
Jyanchya mani Guru Vichar
To nase Kadhi lachar
Jyachya angi guru bhakti
Tyala nahi kashachi bhiti
Jyachya hrudyat guru murthi
Tyachi hoe jagbharat kirti
Jo karel guru chi pooja
Tyanchya aayushystil dukha hoel vaja
Shri Datta Jayanti chya manpurvak shubhechha..
श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरूदेव दत्त महाराज की जय..!!
Shripad Shri Vallabh avdhut Chintan
Shri Gurudev Datta Maharaj ki Jay..!!
datta jayanti shubhechha in marathi
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा..!!
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
Shri Datta Jayanti chya mangalmay shubhechha…!!
शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार –
दत्त जयंतीच्या शुभेच्छा..!!
Shikavito jo jagnyacha sar toch tu aamucha ekmev aadhar
tu shikvito amhi kasa karava bhavsagar paar
datta jayantichya shubhechha..!!
दत्त जयंती शुभेच्छा फोटो
गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट –
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Guruvina kon dakhvil vaat, aayushyacha path ha durgam donghar ghat –
Datta Jayanti chya Hardik shubhechha..!!
गुरू तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते –
दत्त दिगंबर..!!
Guru toch shetha jyachya updeshamule konache tari chaitra sudharte –
Datta Digambar..!!
Datta Jayanti Wishes In Marathi For Whatsapp
अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त –
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Avdhut Chintan Shri Gurudev –
Datta Datta Jayanti chya Hardik shubhechha..!!
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलोपावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका –
दत्त दिगंबर..!!
Dheyy dur aahe mhanun rasta sodu naka,
swapan manat dharlela kadhich modu naka
pavlopavli yetil kathin prasangi,
fakat dheyy purn hoepryanta har manu naka –
datta digambar .!!!
सृष्टीचे सर्जन, अनोखे दर्शन, त्रिमूर्तीस वंदन –
गुरुदेव दत्त..!!
Sushtiche sarjan, anokhe darshan trimurtis vandan –
gurudev datta.. “!
Datta Jayanti Status In Marathi
निर्माता – संचालक आणि हो पालक, दुर्गुण संहारक, गुरूदेव दत्त..!!
Nirmata – chanchalak aani ho palak durgun sanharak gurudev datta..!!
स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा,
शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा –
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..!!
swami tuch ek chalachal jivantancha
shabd bhrmar shodhati asara tavmanacha
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara..!!
दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी..!!
Dattakatha vase kani datamurthi dhyanimani..!!
Datta Jayanti Status In Marathi 2022
दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा –
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Datalagi alingana kar samartha he jana –
Datta Jayanti chya Hardik shubhechha..
श्री दत्त जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Shri Datta Jayanti nimitta Sarvana Hardik shubhechha..!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
श्री दत्तगुरु जयंतीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा..!!
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
! Shree dataguru jayantichya aapnas
aani aaplya parivaras mn: purvak mangalmay shubhechha..!!
Best Datta Jayanti Status In Marathi
दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय
सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी
लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गाय –
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..!!
Datt datt dattachi gaay, gayachiche dudh dudhachi saay
sayicha dahi, dahyacha taak takacha loni
lonyacha tup tupachi dhar datta datta dattachi gaay –
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara..!!!
भक्तांसाठी नेहमीच धावत येतात अवधूतचिंतन –
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..!!
Bhaktansathi nehmich dhavat yetat avdhut Chintan
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara..!!
सर्वांना दत्त जयंतीच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा..!!
Saravana datta jayantichya mn:purvak aani mangalmay shubhechha..!!
New Datta Jayanti Status In Marathi
दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि
तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा..!!
Dattaguru maulicha aashirwad tumha sarvanvar kayam asach raho aani
tumche aayushya sukhaat javo hi sadiccha..!!
दत्ता जयंती वर छान व्हिडिओ
दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी आपण सर्वांना
आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची
शक्ती मिळो आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा..!!
Datta jayntichya mangalmay divashi aapan sarvana
aayushyat yenarya sanktana samore janyachi shakti
milo aani aaplya aayshyat kay sukhsamruddhi yevo hi sadichha..!!!
दत्त जयंतीचा सुखकर आणि मंगलमय दिन आपणा सर्वांसाठी
सुख आणि समृद्धी समाधान घेऊन येवो…!!
Datta jayanticha sukhkar aani managalmay din aapna sarvansathi
sukh aani samruddhi gheun yevo..!!!
Datta Jayanti Status In Marathi HD
दत्त माऊली माझे आई, पहिला ठाव घ्यावा बाई –
दिगंबरा दिगंबरा..!!
Datta mauli maze aai, pahila than ghyava bai –
Digambara Digambara..!!
दत्त येऊनी उभा ठाकला,
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्ममरणाचा फेरा चुकवीला –
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Datta yeuni ubha thakala
bhave sasthangeshi pranipat kela
prasnn houni aashirwad didhla, jnmmarnacha fera chukvila
Datta Jayanti chya sarvana Hardik shubhechha..!!!
Datta Jayanti Status In Marathi Images
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! कृपा करा दयाघना –
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Digambara Digambara Shripad Vallabh Digambarakrupa kara dyaghana
Datta Jayanti chya Hardik shubhechha..!!
दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक, असंहारक त्रिभुवनतारक –
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Datagurunche naam samra ho dattagurunche bhajan kara
he namamurt bhavbhayharak asanharak tribhuvantarak
Datt Jayanti chya Sarvana Hardik shubhechha..!!!
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया, अमोल ठेवा हाती धरा
दत्तचरण माहेर सुखाचे, दत्तभजन भोजन मोक्षाचे –
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aatmasukhacha moksh lutaya anmol theva hati dhara
datacharn maher sukhache databhajan bhojan mokshane –
Datta Jayanti chya Hardik shubhechha…
Datta Jayanti Status In Marathi For whatsapp
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांनादत्त
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhala Va tumchya kutumbiyana Datta
Jayanti chya Hardik shubhechha..!!
हे पण पहा
- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
- वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
- स्वामी विवेकानंद कोट्स मराठीत
- रेन कोट्स मराठीत
- ब्रेकअप कोट्स मराठीत
- डिप्रेशन कोट्स मराठीत
- धनत्रयोदशीच्या शुभेच्छा मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील पोस्टमध्ये दत्त जयंतीच्या खास दिवसासाठी काय विशेष पोस्ट बघितल्या दत्त जयंती म्हणजे दत्त महाराजांचा जन्माचा दिवस असतो या दिवशी सर्व मंदिरांमध्ये फार गर्दी असते आणि महाप्रसाद भक्तांना दिला जातो.
सर्व दत्त महाराजांचे मंदिर रायटिंग ने सजवलेलं असतं. हा दत्तजयंतीचा सण हिंदूंसाठी एक महत्त्वाचा सण असतो. दत्त महाराजांचा जन्म उत्सव सर्व केंद्रांमध्ये बारा वाजता बनवला जातो. आणि दत्त जयंतीच्या पहिले सात दिवस देखील पारायण केलं जातं.
काहीजण या दत्तजयंतीच्या उपवास करत असतात. दर वर्षी दत्त जयंती ही डिसेंबर महिन्यामध्ये येत असते. या दत्त जयंतीच्या दिवशी तीन दत्त यांचा यांचा या दिवशी जन्म झाला होता. म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश.
या दत्त जयंतीच्या दिवशी सर्व दत्तमंदिरामध्ये भाविकांची फार मोठी गर्दी झालेली असते. या दत्त जयंतीच्या सात दिवस आधी सर्व केंद्रांमध्ये दत्तजयंती चे पारायण केलं जातं.
मित्रांनो तुम्ही या दत्ता जयंती निमिता या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांना पाठू. आणि त्यांना सर्वाना दत्ता जयंतीच्या शुभेच्छा द्या whatapp, facebook, instagram या सर्व सोसिल मिडिया वर पाठू शकतात.