Depression Quotes In Marathi – डिप्रेशन कोट्स मराठीत नमस्कार मित्रांनो आपण या लेखात डिप्रेशन वर कोट्स पाहणार आहोत, कारण आपल्या जीवनात कधीतरी, आपण सर्वांनी दुःख आणि नैराश्य अनुभवले असेल.
अपयश, त्रास किंवा विभक्त झाल्यामुळे उदासीनता येणे हे खूप वारंवार आणि सामान्य आहे. तथापि, जर या नकारात्मक भावना काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत टिकून राहिल्या आणि व्यक्तीला त्याच्या दैनंदिन व्यवहारात नियमितपणे जाण्यापासून रोखले तर.
ते नैराश्याचे, मानसिक आजाराचे लक्षण असू शकते. भारतातील 50 दशलक्षाहून अधिक लोकांसह जागतिक स्तरावर 300 दशलक्षाहून अधिक लोक या समस्येने प्रभावित आहेत, ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे.
जरी हे कोणत्याही वयात होऊ शकते, परंतु नैराश्य सामान्यत: पौगंडावस्थेमध्ये किंवा 30 ते 40 वर्षांच्या दरम्यान सुरू होते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते.
मानसिक कारणांव्यतिरिक्त, संप्रेरक असंतुलन, गर्भधारणा आणि अनुवांशिक समस्यांमुळे देखील दुःख होऊ शकते. तर चला मित्रांनो आता आपण डिप्रेशन वर कोट्स पाहूया.
Depression Quotes In Marathi
एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं..!!
Ekhadyala sodun jatanana
Mage pahavas vatala tar pudhe jaau naye
Jivghenya mansanchya gardit ekata rahnyapeksha
Jiv lavlanrya mansanchya manat bharun rahava..!!
माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही..!!
Mahiti aahe tuzya najaret mala,
kahich kimant nahi
Pan mazi kimat tyana vichar
Jyana mi valun suddha pahat nahi..!!
कधी वाटते जीवन संपवून मुक्त व्हावे तणावातून…
पण आयुष्य इतकेही फुकट मिळाले नाही की ते असे वाया घालवू..!!
Kadhi vatate jivan sampun mukat vhave tana vatun..
pan aayushya etakehi fukat milale nahi kit e ase vaya ghalvu..!!
Best sad quotes in marathi
तुला जायचे होते तु गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले..!!
Tula jayache hote tu gelis,
Mala gamvayache hote mi gamalavle
Farak fakt evdhach aahe ki,
Tu aayushyatla ek kshan gamavala
Aani mi eka kshant purn aayuhsya gamavale..!!
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले….!!
Tu dilelya dukhane
Mala barech kahi shikavale
Jag he kase aste
Shevati tuch mala dakhavale..!!
अंध:कार कितीही मोठा असला तर सूर्याचे एक
किरण अंधार दूर सारू शकतो..!!!
Andh:kar kitihi motha asla tar suryache ek
kiran andhar dur saru shakto..!!!
Sad quotes in marathi on life
आयुष्य तुम्हाला रडवण्याची पुरेपूर संधी शोधेल
पण तुम्ही आनंदी होण्याची संधी शोधा..!!
Aayushya tumhala radnyachi purepur sandhi sodhel
Pan tumhi anandi honyachi sandhi shodha..!!
सतत अपयशी होऊन जर तुम्ही सतत उठून काम करत
असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे..!!
Satt apyashi houn jar tumhi satt uthun kam kart
asal tar tumhala yash nakkich milnaar aahe..!!
मनात येता वाईट विचार… लगेच करा कामाला सुरुवात
कारण त्यामध्ये अधिक चांगली कामे होतात..!!
Manaat yeta vaait vichar. Lagech kara kamala suruvaat
Karn tyamadhe adhik changali kame hotaat..!!
Inspirational quotes for severe depression
आज जो त्रास तुम्ही सहन करत आहात
तीच उद्या तुमची ताकद होईल..!!
Aaj jo tras tumhi sahan kart aahat
tich udya tumchi takad hoel..!!
कशाला घाबरता हरण्याला..
हराल तरच जिंकण्याची खरी किंमत कळते..!!
Kashala ghabarta harnyala..
haral tarch jinknyachi khari kimat kalate..!!
आज मी मुक्त आहे तणावातून…
त्यामुळेच मला जीवनाचे सगळे सुख
दाखवणारे मार्ग खुले झाले आहे..!!
Aaj mi mukat aahe tanavatun..
tyamulech mala jivanche sagale sukh
dakhavnare marga khule jhale aahe..!!
Inspirational life quotes for depression
आयुष्यात आधी दु:ख आले तर सुखाची गोडी
ही अधिक लागते..!!
Aayushyat aadhi dukha aale tar sukhachi godi
hi adhik lagate..!!
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नाही…!!
Aayushyat ekada tari vaait divsanana samor gelyashivaay
Changlya divsananchi kimat aaplyala kalat nahi..!!
तणाव घालणे कोणाच्याच हातात नाही,
ते फक्त आपल्याच हातात आहे..!!
Tanav ghalane konachyach hataat nahi,
te fakt aaaplyach haataat aahe..!!
Mental health quotes in marathi
सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे,
ही कला जोपासल्यास नक्कीच फायदा होतो..!!
Sarv kalanmadhe jivan jagnyachi kala hi sarvshestha kala aahe,
hi kala jopasalyas nakkich fayada hoto..!!
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो..!!
Nashibaat aani hrudyaat fakt evdhach farak asto,
Jo hrudyat asto to nashibaat nasto
Aani jo nashibaat asto to hrudyaat nasto..!!
तणावाखाली येऊन काहीही करेन इतका मी साधा नाही…
त्या तणावाला हरवून जिंकेन इतकी माझ्यात धमक आहे..!!
Tana vakhali yeun kahihi Karen etaka mi sadha nahi..
tya tanavala harvun jinken etaki mazyat dhamak aahe..!!
Sad quotes in marathi about life
टेन्शन आणि डिप्रेशन हे माणसाला तेव्हाच येतात जेव्हा
तो स्वत:चा विचार सोडून दुसऱ्याचा अधिक करु लागतो.
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण आपल्याकडेच प्रत्येक त्रासातून बाहेर पडण्याचा उपाय असतो..!!
Tension aani depression he mansala tevhach yetat jevha
to swatacha vichar sodun dusryancha adhik karu legato..
Pratekala aapla tras sangata basu naka,
karan aaplyakadech pratek baher padnyacha upaay asto..!!
रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील..!!
Rasta baghun chal
Nahitar ek divas asa yeil
Ki vatetale muke dagadhi
Prashan vicharu lagatil..!!
आपण आनंदी आहोत हे केवळ दाखवण्यापेक्षा आनंदी राहा…
म्हणजे आयुष्य अधिक चांगल वाटू लागतं..!!
Aapan anandi aahot he keval dakhavnyapesha anandi raha ..
mhanje aayushya adhik chngala vaatu lagata..!!
Marathi quotes on life struggle
पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची
जिथून हरण्याची भीती जास्त वाटत असते..!!
Punha jinkayachi tayari tithunch karaychi
Jithun harnyachi bhiti jast vaat aste..!!
जर असेल मनात विश्वास तर कशाला घाबरायचे दु:खांना
त्यांना छेदूनच तर तुम्हाला मिळेल आनंद नवा आयुष्याचा..!!!
Jar asel manat vishwas tar kashala ghabrache dukhana
Tyana chhedunch tar tumhala milel anand nava aayushyacha..!!
शोध ही यशाची जननी आहे.
त्याचा शोध घेण्यात वेळ घालवा.. तणावात नाही..!!
Shodh hi yashachi janani aahe..
tyacha shodh ghenyat vel ghalva.. tanavaat nahi..!!
Sad quotes in marathi for boy
आजचा संघर्ष हा उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
त्यामुळे विचार बदला आयुष्य ही बदलेल.!!
Aajacha sangarsha ha udyache samrtha nirman karto,
tyamule vichar badl aayshuya hi badlel..!!
निराशावादी व्यक्ती ही प्रत्येक संधीत अडचणी शोधतो,
तर आसावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधून त्यावर मात करतो..
Nirasavadi vykta hi pratek sandhit aadachani sodhate
Tar asavadi vykti pratek sankatat sandhi shodun tyavar maat karto..!!
आयुष्य तुम्हाला रडवण्यासाठी हजार कारणे देईल पण
तुम्ही हसण्याची लाखं कारणं आधीच शोधून ठेवा..!!
Aayushya tumhala radnyasathi hajar karane deil pan
tumhi hasnyachi lakh karna adhich shodun theva..!!
Sad quotes in marathi for best friend
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी..
कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते..!!
Manat nehmi jinknychi aahsa asavi..
karan nashib badalo vel nakkich badlate..!!
आयुष्य म्हणजे एक पॅकेज आहे,
ज्यामध्ये सुख आणि दु:खाची साथ आहे..!!
Aayushya mhanje ek pack aahe,
jyamadhe sukh aani dukhachi saath aahe..!!
शून्यातून विश्व निर्माण करताना येतातच अनेक अडचणी…
त्या अडचणींवर मात करुनच जीवन जण्याची खरी मजा येते..!!
Sonyatun vishwa nirman kartana yetatch anek adchani..
tya adchninvar maat karunch jivan junyachi khari maja yete..!!
Best motivational quotes in marathi
जीव देणे सोपे आहे… मग मागे राहणाऱ्यांना त्याच्या कळा सोसाव्या लागतात…
हे जाणूनच मी हा विचार सोडून दिला आहे..!!
Jiv dene sope aahe.. mg mage rahnaryana tyanchya kal sosavaya lagatat..
he janunch mi ha vichar sodun dila aahe..!!
माणसाने समोर बघायचं की मागे
यावरचं पुष्कळसं सुख आणि दु:ख अवलंबून असतं…!!
Mansane samor baghayacha ki mage
Yavarcha pushklas sukh aani dukha avlanbun asta ..!!
ही वेळ देखील निघून जाईल कारण
अंधार कायम राहात नाही..!!
Hi vel dekhil nighun jail karan
andhar kayam rahat nahi..!!
Sad love quotes in marathi download
खिशात दमडी नसतानाही मोठी स्वप्न पाहणाऱ्या व्यक्ती
या आयुष्यात खूप काही मिळवून जातात…!!
Khishaat damadi nastanahi mothi swapan pahnarya vykti
ya aayushyat khup kahi milavun jaata.!!
तणाव काय आहे..
आपल्यातील नकारात्मक उर्जा तिला आताच काढून टाका..!!
Tanav kay aahe.
Aaplyatil nakaratmak urja tila aatach kadhun taka..!!
जमिनीवर पडून जो पुन्हा उठतो
तोच खरा यशस्वी होतो..!!
Jaminivar paadun jo punha uthato
toch khara yashwai hoto..!!
Depression meaning marathi
जे झाले ते झाले, आता मागच्याचा विचार नाही,
धरुन भविष्याची कास आता मागे वळून पाहणे नाही..!!
Je jhale te jhale, aata magchyacha vichar nahi
Dharun bhavishyachi kaas aata mage valun pahane nahi..!!
अंधारात कोणताही मार्ग सापडत नाही,
त्यासाठी अंधारातून थोडे दूर प्रकाशाकडे यावे लागते..!!
Andharat kontahi marga sapadat nahi,
Tyasathi andharatun thode dur prakashakade yave lagate..!!
आज नाही तर उद्या यश मिळणार आहे..
त्यासाठी टेन्शन घेण्याची काय गरज आहे..!!
Aaj nahi tar udya yash milnaar aahe..
tyasathi tension ghenyachi kay garaj aahe..!!
Sad quotes in marathi for girl
वाईट विचार मनात येताच मी मन शांत करायचा प्रयत्न करतो.
कारण मला वाईटाचा विचार करायचाच नसतो..!!
Vaait vichar manat yetach mi man shant karyacha pratyn karto..
karn mala vaitacha vichar karayachach nasto..!!
आयुष्यात ज्या ज्यावेळी मला हरल्यासारखे वाटेल त्या
त्यावेळी मी एक आशावादी चेहरा आठवेन.!!
Aayushyat jya jyaveli mala harlyasarkhe vatel tya
tyaveli mi ek aashavadi chehra aathaven..!!
जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या जागी
सकारात्मक विचार करु लागतो.
त्याच वेळी सकारात्मक बदल घडू लागतात..!!
Jevha aapan nakaratmal vicharnachya jagi
sakaratmak vichar karu lagate..
taych veli sakaratmak badal ghadu lagatat..!!
Sad quotes in marathi for husband
जी व्यक्ती आपल्या चुका शोधून त्यावर काम
करते ती कायम जिंकते..!!
Ji vykti aaplya chukka sodhun tyavar kam
karte ti kayam jinkate..!!
तुला चोरून पाहणं
मला रोजचं झालं होतं
आता तुला दुसर्यासोबत पाहून समजलं
कि आपलं थोड इथेच पाणी प्यायलं होतं..!!
Tula chorun pahana
Mala rojach jhala hota
Aata tula dusryansobat pahun samjala
Ki aapla thoda ethech pani pyayala hota..!!
गरुडासारखी गरुडझेप घ्यायची असेल,
तर कावळ्याची संगत सोडावी लागते, मग यश तुमचेच होते..!!
Garudasarkha garudjhep ghayachi asel
Tar kalvlyachi sangat lagate, mag yash tumchech hote..!!
Sad quotes in marathi for wife
नाही सापडले तरी एकदा तरी मला यश मिळणार आहे..
तणावावर मी माझ्या मात आज करणार आहे..!!
Nahi sapadale tari ekada tri mala yash milnaar aahe..
tanavar mi mazya maat aaj karnaar aahe..!!
चिंता ही वाळवीप्रमाणे आहे जर तिच्यावर योग्यवेळी
इलाज केला नाही तर ती वाढत जाते..!!
Chinta hi valavipramane aahe jar tichyavar yogyaveli
elaaj kela nahi tar vadhat jaate..!!
साथ मिळाली योग्यतेची की नाही येत मनात वाईट
विचार यासाठीच तर मला हवी जन्मभर तुझी साथ..!!
Saath milali yogyatechi ki nahi yet manat vaait
vichar yasathich tar mala havi jnmbhar tuxi saath..!!
Sad love quotes in marathi for girlfriend
असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही..!!
Aslelya gostimadhe ramta aala ki,
naslelya gostincha huruhur lagat nahi..!!
कामाचा ताण कधी जात नाही,
आयुष्यात टेन्शन्स कोणाचेच संपत नाहीत…!!
Kamacha taan kadhi jaat nahi.
Aayushyat tension konachehch sanpat nahit..!!
Sad love quotes in marathi for boyfriend
तुम्हाला मिळेल नेहमीच सगळ्यांची साथ
फक्त कधी सोडू नका आशावाद..!!
Tumhala milel nehmich saglyanchi saath
fakt kadhi sodu naka aashirwad..!!
नका करु स्वत: वर अविश्वास त्यानेच तर होते
नैराश्याची सुरुवात..!!
Naka karu swata: var avishwas tyanech tar hote
Nairashyachi suruvaat..!!
आलेल्या परिस्थितीला सामोरे न
जाणे म्हणजेच खरा भीत्रेपणा..!!
Aalelya prisithila samor na
jane mhanjech khara bhitrepana..!!
Sad quotes in marathi for girl sharechat
संघर्ष करा फळाची अपेक्षा करु नका,
यश तुमच्या पाठीमागे येत आहे..!!
Sangarsha kara falachi apeksha karu naka,
yash tumchya pathimage yet nahi..!!
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात..!!
Khup kalaji ghenarech aaplyala radvun jataat,
Kitihi manapasun prem kara,
Tuzyashivaay jagu shakt nahi,
Ase mhananarech ek divas sodun nighun jataat..!!
कोण म्हणतं टेन्शन जात नाही…
मी ते घालवून दाखवणार..!!
Kon mhantat tension jaat nahi..
mi te ghalvun dakhavnaar..!!
Sad quotes in marathi for girl life
हार जीत होतच राहील… पण तुम्हाला थांबायचे नाही,
वाटेवर काटे पेरले असतील तरी तुम्हाला रडायचे नाही,
आयुष्य हे असेच जगायचे असते, याशिवाय काही मार्ग नाही..!!
Har jit hotach rahil.. pan tumhala thambayache nahi..
Vatevar kate perael asatil tari tumhala radayache nahi,
Aayushya he asech jagache aste, yashivaay kahi marga nahi..!!
आशेचा किरण हा आपल्यातूनच निघतो.
त्यामुळे त्याचा शोध घ्या..!!
Ashecha kiran ha aaplyatunch nighato..
tyamule tyacha shodh ghya..!!
वेळ कितीही वाईट असली तरी आशा सोडू नका.
त्यातून नक्कीच बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो..!!
Vel kitihi vaait asli tari tari aasha sodu naka..
tyatun nakkich baher padnyacha marga sapadto..!!
Sad quotes in marathi for girl image
यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात
एक मेहनत आणि दोन अधिक मेहनत..!!
Yashwai honyasathi don gosti mhatvachya astaat
ek mehnat aani don adhik mehnat..!!
आयुष्यात तीन संघर्ष हे कायम वाट्याला येतात
जगण्यासाठीचा संघर्ष
ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष..!!
Aayushyat tin sangharsha he kayam vatyala yetaat
Jagnyasathicha sangharsha
Olkha nirman karnyasathicha sangarsha
Olkha tikvnyasathicha sangarsha..!!
Sad quotes hindi marathi
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे…
तसेच तणाव घेतल्याने वाढतो, नाहीच बाळगला तर तो दूरही होतो
आशेचा नवा किरण बनून एखादी व्यक्ती आयुष्यात
येते त्यामुळे सगळ्या तणावातून मुक्त व्हायला होते..!!
Kelyane hot aahe re aadhi kelechi pahije
aayushyat yete tyamule saglaya tanavatun mukat vhayala hoto..
ashecha nava kirn banun ekhadi vykti aayushyat
yete tyamule saglya tanavatun mukat vhyala hote..!!
ज्याचा वर्तमानकाळ आशावादी आहे,
त्याचे भविष्य हे उज्वल आहे..!!
Jyacha vartamankal aashavadi aahe,
Tyache bhavisha he ujjavl aahe..!!
जीव द्यायला वेळ लागत नाही… तर आयुष्य घडवायला लागतो..
त्यामुळे आयुष्य घडवण्यात आपला वेळ घालवा..!!
Jiv dyayala vel lagat nahi.. tar aayushya ghadvayala legato..
tyamule aaysuhya ghadnyat aapla vel ghalava..!!
Marathi quotes on heart break
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला..!!
Harvaleli pakhare yetil ka punha bhetayala
Gelelele divas yetil ka punha sajvayala..!!
मेहनत इतकी करा की,
जे नशीबात नाही ते देखील देव तुम्हाला देईल..!!
Mehnat etaki kara ki,
je nashibaat nahi te dekhil dev tumhala deil..!!
विश्वास असायला हवा…
आयुष्य काय कुठूनही सुरु होऊ शकतं..!!
Vishwas asayala hava..
aayushya kay kuthunhi suru hou shakta..!!
काही लोक इतके नशीबवान असतात की,
दुसऱ्यांना दुखावून ही,
नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते,
आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की,
दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही,
मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो..!!
Kahi lok etake nashibavan astaat ki,
Dusryana dukhavun hi,
Nehmich tyana part khup prem milate,
Aani kahijan etake kamnshibi asttat ki,
Dusrayana etake bharbharun prem deunhi,
Mobadlyat tyana dukha aani dhokach milato..!!
हे पण पहा
- धनत्रयोदशीच्या शुभेच्छा मराठीत
- बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील लेखात डिप्रेशन वर कोट्स पाहिले. मानसशास्त्रात, मानसिक स्थितींशी संबंधित अडचणींना नैराश्य किंवा नैराश्य असे संबोधले जाते. हे सिंड्रोम किंवा आजार मानले जाते.
जेव्हा त्यात एखाद्या व्यक्तीच्या अयशस्वी प्रेम प्रकरणांचा समावेश असतो, तेव्हा परिस्थिती सामान्यतः अधिक गंभीर म्हणून पाहिली जाते. एखाद्या व्यक्तीची त्याच्या किंवा तिच्या आयुष्याच्या जोडीदाराशी असलेली आसक्ती सामान्यत: नैराश्याच्या घटनांमध्ये जोरदार असते.
त्याच्या किंवा तिच्या वियोगामुळे आलेल्या दुःखात, रुग्णाला असहाय्य आणि उदास वाटते. डिप्रेशन स्टेट्स मराठीत मित्रांनो तुम्हाला वरील कोट्स कसे वाटले ते नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. वरील कोट्स जास्ती जास्त सोशल मीडियाच्या मदतीने शेअर करा.