Diwali Padwa Wishes in Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्त खास काही शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत, दिवाळी हा तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा लाडका सण असतो आणि दिव्याच्या सणाच्या दिवशी आपला घराबाहेर आपण रांगोळी काढत असतो. दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपण आपल्या अंगणामध्ये आकाश कंदील देखील लावत असत आणि फराळासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देखील बनवत असतो
आणि दिवाळी सणाची जर बरेच जण तर वर्षापासून आतुरतेने वाट बघत असतात. दिवाळी पाडवाचे संदेश जर तुम्ही दिवाळीच्या या पाडवासाठी जर काही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. Diwali Padwa SMS in Marathi दरवर्षी दिवाळी ही नोव्हेंबर की ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये येत असते यंदाही दिवाळी म्हणजे दिवाळीचा पाडवा हा ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये आलेला आहे आणि तो देखील 25 ऑक्टोंबर या तारखेला आहे म्हणजेच मंगळवारी आलेले आहेत.
तसं जर बघायला गेलं तर दिवाळी पाडवा हा दिवाळीच्या सणाच्या दिवशी चौथ्या दिवशी येत असतो. दिवाळी पाडवाचे स्टेट्स हा सण पती-पत्नी मधला सण साजरा केला जात असत. Diwali Padwa Status in Marathi तसेच या सणाच्या दिवशी पती आपल्या पत्नीला काही भेटवस्तू देखील देत असतो आणि वर्षभर तू माझ्याशी अशीच वाग हे देखील सांगत असतो
आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी बरेच ठिकाणी प्रवचनाचा देखील कार्यक्रम होत असतो. दिवाळी पाडवाचे कोट्स पाडव्याच्या काही व्याख्यान देखील होत असतात. Diwali Padwa Quotes in Marathi मित्रांनो तुम्ही दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा म्हणून तुम्हाला जपून शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवा ते देखील फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Diwali Padwa Wishes in Marathi
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
Utnyacha najuk sughandh gheun
Aala diwali padava
Patitlya divayachya tejane
Ujlale aaplya aayushyachi vaat
Diwali padavyachya mn: purvak shubhechha…!!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,
दिवाळी पाडवाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा..!!
Tejomay jhala aajcha prakash,juna kalcha kalokha
Saare rojche tarihi bhase nava sahvaas,
Sonyasarkhya natyasathi ha padava khas,
Diwali padavyachya prempurvk shubhechha..!!
आपुलकीच्या नात्यात मिसळू
फराळाचा गोडवा…
सुख समृद्धी घेऊन येतो
दिवाळीचा पाडवा..
दिवाळी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा..!!
Aapulkichya natyat mislun
Faralacha godva..
Sukh samruddhi gheun yeto
Diwali padava..
Diwali padvachya mn:purvk shubhechha..!!
Happy diwali padwa wishes in marathi
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Juna kalcha kalokha,
Lukluknarya chandnyala,
Kirnancha soneri aabhishek,
Saare rojche tarihi bhase nava sahvas,
Sonyasarkhya lokansathi khas,
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
तुमची सारी स्वप्न पूर्ण होवो
मनात घेऊन हि इच्छा
पाठवत आहे तुम्हाला आज
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा ….!!
Tumchi sari swapn purn hovo
Manaat gheun hi echa
Pathavt aahe tumhala aaj
Diwali padvyachya shubhechha..!!
Happy diwali padwa wishes in marathi text
अंधाराला दूर लोटू
प्रकाशाला मारू मिठी
एक पण ती आपल्या मधल्या
निखळ आशा नात्यासाठी
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Andharala dur lotu
Prakashala maru mithi
Pan pan ti aaplya madhlya
Nikhal asha natyasathi
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
मोठ्यांचा मिळून आशीर्वाद,
आपल्यानंची मिळो सात,
आनंद मिळू जगभरातून
देवाकडून मिळू भरभराटीच
मनापासून आहे इच्छा..!
पाडव्यासाठी खास..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mothyanchi milun aashirwad,
Aaplyananchi milo sat,
Anand milu jabharatun
Devakadun milu bharbharatich
Manpasun aahe echa.!!
Padvyachya khas
Diwali padvyachyasathi khas..
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
अंधार दूर झाला
रात्रीसोबत, नवीन सकाळ आली
रोषणाई घेऊन डोळे उघडा,
एक मेसेज आला आहे..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Andhar dur jhala
Ratrisobat,navin sakal aali
Roshnai gheun dole ughda,
Ek message aala aahe.
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
Happy diwali padwa wishes in marathi for husband
सुख होवोत ओव्हरल्फो,
मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो
वर्षाव, असा होवो तुमचा
पडव्याचा सन खास..!!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sukha hovot overflow
Masti kadhi na hovo slow
Dhan aani smaruddhi hovo
Varshav,asa hovo tumcha
Padvyacha san khas..!!
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
लक्ष लक्ष दिव्यांनी
उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद
नवी आशा,सोबत
आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Laksh laksh divyani
Ujlun nigho hi nisha
Gheuni yevo navi umed
Navi asha,sobat
Aamchya laksh laksh shubhechha..
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर,
प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Thodsa hasu diwalichya aadhi yeu dya chehryavar,
pratek du:khala visrun jay a sanaagodar,
naka vichar karu koni dila du:kha sarvana maaf kara diwalichya agodar.
tumchya sadaiv aso anand kadhi na hovo nirasha..
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
Diwali padwa wishes in marathi text
मोठ्यांचा मिळो आशिर्वाद, आपल्यांची मिळो साथ, आनंद मिळो जगभरातून,
देवाकडून मिळो भरभराट, हीच मनापासून इच्छा आहे..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mothyancha milo aashirwad,aaplyanchi milo sath,anand milo jagbharatun,
devakdun milo bharbhart hich mnapasun echa aahe..
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
हसत रहा, हसता हसता
दीपक लावा, जीवनात
नवे आनंद आणा,दुःखद
विसरून सगळ्यांना मिठी
मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
Hast raha,hasta hasta
Dipak lava,jivnaat
Nave anand aana,du:kha
Visrun sanglyana mithi
Mara aani premane diwali sajri kra..
Diwali padvyachya hardik shubhechha.!!
तुमच्यासोबत सदैव
असो आनंद, कधी न
होवो निराशा आम्हा
सगळ्यांकडून दिवाळी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchyasobat sadaiv
Aso anand,kadhi na
Hovo nirash aamha
Sanglyankadhun diwali padvyachya
hardik shubhechha..!!
Diwali padwa wishes in marathi for wife
दिवाळीच्या सणानिमित्त, मी प्रार्थना करतो की तुमचे आयुष्य लाखो दिव्यांनी उजळून निघावे…
तुमचे आयुष्य आनंद, आरोग्य, यश आणि वैभवाने उजळून निघो….
येत्या वर्षात तुम्हाला नवीन संधी मिळाव्यात…
माझ्या प्रिय पती तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!
Diwalichya sannimit mi prarthana karto ki tumche aayushya lakho divyani ujlun nighave
..tumche aayushya anand,aarogya,yash aani vaibhavane ujlun nidho.
. yetya varshaat tumhala navin sandhi milavyat..
Mazya priya pati tumhala diwali padvyachya khup khup shubhechha !!
आला पाडवा
रांगोळ्यांचा चला सजवूया आराशी
इच्छित लाभो मनी असे ते
सुखही नांदो पायाशी
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Aala padva
Rangolyacha chala sajvuya arashi
Echit labho mania se te
Sukhahi nando payashi
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
मोठ्यांचा मिळो आशिर्वाद,
आपल्यांची मिळो साथ,
आनंद मिळो जगभरातून,
देवाकडून मिळो भरभराट,
हीच मनापासून आहे
इच्छा दिवाळीसाठी खास
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
mothyancha milo aashirwad,
aaplyanchi milo saath,
aanand milo jagbhratun
devakadun milo bharbharat,
echa diwalisathi khas
diwali padvyachya hardik shubhechha..!!
Diwali padwa wishes in marathi for love
गोवर्धन धराधार गोकुलत्राणकारक
विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवां कोटिप्रदो भव
दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!
Govardhan dhardhar gokultrankarka
Vishnubahukrutochhray gava Cotiprado bhav
diwali padvyachya mn:purvk shubhechha..!!
आज पवित्र पाडवा,
काल लक्ष्मीचे झालेले,
शुभागमन
आज नववर्षाचे पहिले पाऊल
पाडवा पहाटेची मंगल धून,
अशा या मंगल प्रसंगी
आपल्या मंगल भविष्याची
पायाभरणी होवो,
आपणा बरोबर परिवारास सुख शांती लाभो,
हीच देवा चरणी प्रार्थना…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
Aaj pavitra padava,
Kal lakshmiche jhalele,
Shubhgman
Aaj navvarshache pahile paul
Padava pahtechi mangal dhun,
Asha ya mangal prsangi
aaplya mangal bhashvyashachi
payabharni hovo,
aapan barobar parivaras sukh shanty labho,
hich deva charni prarthana..
diwali padavyachya hardik shubhechha !!
आभाळी सजला मोतियांचा चुडा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा,
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा.
दिवाळी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!
Aabhali sajla mothiyancha chuda,
Dari divyancha soneri sada,
Gandh gahira darvalala utnyacha,
Aala diwalisan annad lutnyacha..
Diwali padavyachya hardik shubhechha !!
Diwali padwa wishes for husband in marathi
ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
सर्वांना बलिप्रतिपदा,
दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा !!
Eda pida talo,balicha eajya yevo..
Sarvana baliprtipada,
Dipavali padvyachya khup-khup shubhechha !!
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ounha ek navi asha,
Tumchya kartutvala punha ek navi disha,
Nave swapna, nave kshitij,
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
तळमळीने जाम भरलेले,
हृदय प्रेमाने भरलेले,
तोंड मिठाईने भरलेले आणि
आकाश दिवे लावून जाम भरलेले आहेत.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा..!!
Talmaline jam bharlele
Hrudy premane bharlele
Tond mithaine bharlele aani
Akash dive lavun jam bharlele ahet.
Diwali padvyachya shubhechha..!!
Diwali padwa wishes images in marathi
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा, तुमच्या
कर्तुत्वाला पुन्हा एक नवी
दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज सोबत माझ्या
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Punha ej nave varsha,
Punha ek navi asha,tumchya
krtutvala punha ek navi
disha nave swapn,
Nave kshitij sobat mazya
diwali padvyachya hardik shubhechha..!!
दीप जळत राहो मन मिळत राहो
मनातील गैरसमज
निघून जावो, साऱ्या विश्वात
सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण
तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dip jalt raho man milat raho
Manatil gairsamaj
Nighun javo,sarya vishwat
Sukh-shantichi pahat hovo,
Ha divyancha san
Tumchya aayushyat anadachya bheti aano.
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dhanacha hovo varshav,sarv thikani hovo tumcha nav,milo nehmi samruddhi..
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
Diwali padwa and bhaubeej wishes in marathi
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या या भूमीत
आई जगदंबा देवीच्या कृपेने
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Chhatrapati shivrayanchya pdspasharne
Paavan jhalelya ya bhumit
Aai jagbanba devachya krupne
Tumhala va tumchya sahparivarala
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
दिव्याच्या तेजाने
आसमंत उजळून दे
सोनपावलांनी सुख-समृद्धी येऊ दे..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
Divyachya tejane
Asmant ujlun de
Sonpavlani sukh-samruddhi yeu de..
Diwali padavyachya hardik shubhechha..!!
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे
बलिप्रतिपदा ( दिवाळी पाडवा)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Kartik shuddha patipada mhanje
Balipratipada (Diwali padava )
Sadetin muhurtapaiki ek
Diwali padavyachya hardik shubhechha..!!
Diwali padwa wishes in marathi copy and paste
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदा तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा दिवाळीपाडवाच्या तुम्हाला
व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!!
Tejomay dip tevava aaj tumchya angni,
Tejomay prakash padava sada tumchya jivani,
Balitrtipada diwalipadvyachya tumhala
va tumchya parivarala hardik shubhechha..!!
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Anadacha kshan aala,
Saukhya,samruddhi labho tumhala,
Diwali paadvyachya Hardik shubhechha..!!
आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा!
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
आपणांस व आपल्या कुटुंबियांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Aaj padava arthat baliprtipada !
Padava aagmnaane aaplya aayushyat
Sadaiv godva yava !
Satyacha astyavarcha vijay nehmich navyane prarna det raho !
Thora mothyanche ashirwad aaplyala milat raho !
Aapanas va aaplya kutumbiyana diwali padvachya shubhechha !!
Diwali padwa wishes in marathi comedy
आज आकाशात पुन्हा नव्याने पाहुया,
आकाशातले रंग वेगळे डोळ्यात नव्याने साठवूया,
नव्या वाटेने सुरू होईल प्रवास नवा नवा पाडव्याचा आला नव्याने प्रत्येकाला हवा हवा..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj akashat punha navyane pahuya,
Akashatle rang vegle dolyaat navyane sathvuya
Navya vatene suru hoeil pravas nav nav padvyacha aala navyache pratekala hava hava..
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
चला आज पुन्हा एकदा
दीप लावूया, रुसलेल्याना
मनवूया,डोळ्यातील उदासी
दूर करून जखमांवर फुंकर
घालूया पाडव्याच्या शुभेच्छा देऊया…!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Chala aaj punha ekda
Dip lavuya,ruslelyana
Manvuya,dolyatil udashi
Dur karun jakhmanvar phunkar
Ghluya padvyachya shubhechha deuya..!!
आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान,
सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळी पाडव्याच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार…!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ahe san roshnaicha,yeu dya chehryavar hasya chhan,
sukh aani samruddhichi yeu de bahar,
lutun ghya sara anand. Javallyanchi saath aani prem,
diwali padvyachya pavan divashi sanglyana shubhechhana aphar..!!
Diwali padvyachya ahrdik shubhechha..!!
Diwali padwa wishes in marathi caption
प्रिय पती, माझ्या सर्व प्रेमाने तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.
मला खात्री आहे की तुम्ही फटाक्यांच्या प्रदर्शनाचे साक्षीदार आहात
आणि लवकरच मी तुमच्यासोबत उत्सवासाठी एकत्र येईन…!
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा..!!
Priya pati,mazya sarv premane tumhala diwalichya shubhechha.
Mala khatri aahe ki tumhi phatakyanchya pradarshanche sakshidar aahat
aani lavkarch mi tumchyasobat utsavsathi ektra yein..
Diwali padvyachya shubhechha..!!
शुभ मुहूर्तावरी पाडव्याचा,
एकात्मतेचे लेन लेवूया,
भिन्न विभिन्न असलो तरी,
सारे मनाने एक होऊया..
दिवाळी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा..!!
Shubh muhurtavari padavyacha,
Ekatmteche len levuya,
Bhinna vibhnna also tri,
Saare manane ek houya..
Diwali padvyachya mnpurvk shubhechha..!!
दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
dip gairsamaj nighun javo,
sarya vishawat sukh-shantichi phat hovo,
ha divyancha san tumchya aayushyat anandachya bheti aano..
diwali padvyachya hardik shubhechha.!!
Diwali padwa messages in marathi for husband
दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम…!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Divyanchya roshanaine ujlun java angna,
phatakyanchya aavajane asmant java bharun,
ashich yavi diwali sarvakade,
sanglikade asava anandacha mauisam..!!
वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा अपरंपार…!!
Vaitacha anat houn styacha jhala vijay,
Divyancha roshnaine dur jhale swarche du:kha,
Ghya hach saklpa part na adhkar
Na koni jhuko vaitakhali par,
Kontanhi sankat aalyas tyala karu milun paar.
Diwali padvyachya shubhechha aprampar..!!
सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
sukha hovot overfollow,masti kadhi na hovo slow,
dhan aani smaruddhi hovo varshav,
diwali padavyachya hardik shubhechha…!!
Diwali padwa quotes in marathi for husband
पवित्र पाडवा साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरवा छान पाडवा
त्यात असू दे अवीट आपल्या नात्याचा गोडवा!
शुभ दिवाळीपाडवा!!!
Pavitra padava sadetin muhurtache valay aahe !
Uttam dinache mahatmy aahe !
Sukhad tharva chhan padava
Tyaat asu de avit aaplya natyacha godava !
Shubh diwalipadava..!!
दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा,
आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा….
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Darjava ughda aani lakshicha swagat kara,
aaplya mendula aani budydhila ganeshasarkha banva..
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे
नवा सहवास सोन्यासारख्या,
लोकांसाठी खास..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tojomay jhala aajcha prakash,
Juna kalcha kalokha
Lukluknarya chandnyala
Kirnancha soneri abhishek
Saare rojche tarihi hase
Nava sahvaas sonyasarkhya,
Lokansathi khas..
Diwali padvyachya hardik shubhechha..!!
Diwali padwa quotes in marathi for wife
नवा गंध, नवा वास,नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,आकाशातले असंख्य दिवे..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nava gandha.nava vas,navya rangolichi navi aras,
Swapanatle rang nave,akashatale asankhya dive..
Diwali padavyachya hardik shubhechha..!!
स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला सुखसमृद्धी लाभो तुम्हाला.
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
snehacha sugandha darvlala anadacha san aala..
vinanti aamchi parmeshwarala sukhsamruddhi labho tumhala..
diwali padavyachya hardik shubhechha..!!
दिव्य तेवत राहोत,
आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य, हीच इच्छा आहे आमची,
दिव्याप्रमाणे उजळत राहो तुमचे आयुष्य,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Divya tevat rahot,
Amhi tumchya aathavnit sadaiv raho,
Joprynta aahe aayushya,hich echa aahe aamchi
Divyaprmane uajalat raho tumche aayushya
Diwali paadvyachya hardik shubhechha..!!
हे पण पहा
- गणेश विसर्जन स्टेटस
- पतीला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा
- स्माईल कोट्स मराठीत
- मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मदर्स डे च्या शुभेच्छा मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो वरील लेखामध्ये आपण दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघितलं दिवाळी पाडवा म्हणजे पती आणि पत्नी मधला जो काय दुरावा झालेला असतो जो काही प्रेम भावना असतात. Diwali Padwa Wishes in Marathi तो या दिवशी संबोधला जात असताना म्हणजेच या दिवशी ते साजरा केला जात असता कारण या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओळख असते
व इडा पिडा असे देखील ती ओळखताना म्हणत असते. दिवाळी पाडवाचे संदेश या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी बरेच ठिकाणी सोन्याची आणि वेगवेगळ्या वस्तूंची देखील खरेदी होत असते आणि तसेच आपण आपल्या अंगणामध्ये बघूया रांगोळी काढत असतं. Diwali Padwa SMS in Marathi आपला अंगणामध्ये पणत्या देखील लावत असतो तसेच आकाश कंदील आणि रात्रीच्या वेळेस फटाक्यांच्या आतिषबाजी देखील आपल्याला बघायला मिळत असते.
दिवाळी पाडवा हा दिवाळी सणाच्या चौथ्या दिवशी येत असतो. दिवाळी पाडवाचे स्टेट्स तो सण आपण पती-पतण्या मधल्या सेलिब्रेशन मध्ये हा सण साजरा होत असतो. Diwali Padwa Status in Marathi तुम्ही जर दिवाळीच्या पाडवा निमित्त जर काय शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही न विचारता तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवा. मित्रांनो तुम्ही या सर्व पाडव्याच्या शुभेच्छा म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.