Dohale Jevan Wishes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण डोहाळे जेवण शुभेच्छा बद्दल छान लेख पाहणार आहोत, डोहाळे जेवण, ज्याला बेबी शॉवर देखील म्हणतात, गर्भधारणेदरम्यान खूप महत्त्व आहे. हा प्रसंग केवळ प्रियजनांना एकत्र आणत नाही तर अर्थपूर्ण विधींमध्ये भाग घेण्याची आणि मौल्यवान ज्ञान मिळविण्याची संधी म्हणून देखील कार्य करते.
जर मित्रांनो, तुम्ही पण डोहाळे जेवण शुभेच्छा – Dohale Jevan Wishes In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि डोहाळे जेवणावर छान छान शुभेच्छा पाहिजे असेल तर या लेखात तुम्हाला शुभेच्छा पाहण्यास मिळतील. चला मित्रांनो आता आपण डोहाळे जेवण शुभेच्छा पाहूया.
Dohale Jevan Wishes In Marathi
बाळ होणं म्हणजे पुन्हा एकदा नव्याने स्वतःच्याही प्रेमात पडणं.
सर्वस्व पणाला लावणं, एखाद्यावर जीव ओवाळून टाकणं.
डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
सासू-सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात…
__ रावांचं नाव घेते, कार्यक्रम झाला थाटात…!!
मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल…
_रावांचे नाव घेते, जड झाले पाऊल..!!
Dohale Jevan Message In Marathi
गोड बातमी लवकरच आम्हाला कळवा आणि तुमच्याच
हाताने आम्हाला पेढा नाहीतर बर्फी भरवा…!!
चिमुकल्या पावलांनी कोणीतरी तुझ्या आयुष्यात खूप सारे सुख घेऊन
येणार आहे त्या सुखासाठी तयार रहा. डोहाळे जेवण शुभेच्छा…!!
डोहाळे जेवणाला सजवली, पाना फुलांची नौका…
_ रावांच नाव घेते, लक्ष देऊन ऐका..!!
डोहाळे जेवण शुभेच्छा
जगातलं सर्वात बेस्ट आणि महागड गिफ्ट तुला थोड्याच दिवसात मिळणार आहे,
ते आयुष्यभर जपून ठेव आणि हो आम्हाला पण विसरू नको.
डोहाळे जेवण शुभेच्छा…!!
कोणीतरी येणार येणार ग…
ज्याच्या कोमल स्पर्शाने तुझं अंग सारं न्हाऊन जाणार ग. त्याच्या गोड
आवाजाने घर सारं दुमून जाणार ग. तोच होणार तुझा आधार,
तोच तुझ्या भाग्याचा दिवा ठरणार ग. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा…!!
आई होणं म्हणजे जगातलं सर्वात मोठं सुख आहे,
ते सुख आता थोड्याच दिवसात तुझ्या आयुष्यात येणार आहे.
तुला आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला खूप सारे सुख व आशीर्वाद मिळो
हीच देवाकडे प्रार्थना डोहाळ जेवणाच्या गोड शुभेच्छा…!!
Dohale Jevan Wishes In Marathi
लक्ष्मीच्या रूपाने गोड परी यावी तुझ्या दारी,
डोहाळ जेवणाच्या तुझ्या या सोहळ्याला रंगत यावी न्यारी,
डोहाळ जेवणाच्या सोहळ्याला शुभेच्छा द्यायला जमलो आम्ही मंडळी सारी.
डोहाळ जेवणाच्या शुभेच्छा…!!
आनंदाचे कारंजे मनी थुई थुई उडत आहेत.
तुझ्या चिमुकल्याचा गोड आवाज ऐकायला मन माझं आतुर होत आहे.
डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा…!!
तुझं आयुष्य आता पहिल्यासारखं जरी नाही राहीलं,
तर चांगल्यासाठी हे बदल होत
आहेत. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंदासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
डोहाळे जेवण आहे तुझ्यासाठी खास आणि आहेत आमच्याही शुभेच्छा…..!!
Dohale Jevan Message In Marathi
लहान बाळांचे हसणे, त्यांचे आपले असणे आणि त्यांचा
निरागस सहवास लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे,
तुझ्या आणि तुझ्या बाळासाठी डोहाळे जेवणाला खास आशीर्वाद
आणि डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
तुझ्या बाळासाठी आयुष्यात फक्त प्रेम, सुख, आनंद आणि समाधान
मिळो याच शुभेच्छा या डोहाळे जेवणाला खास तुझ्यासाठी..!!
बाळाच्या जन्मानंतर तू आहेस तशीच नक्कीच राहणार नाहीस.
पुढच्या आयुष्यातील आनंद हा बाळासह येणार आहे,
त्यामुळे या नव्या आयुष्यासाठी तयार राहा. डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
डोहाळे जेवण शुभेच्छा
जगातील सर्व सुखे तुझ्या आई होण्यापूढे व्यर्थ आहेत. तुझ्या होणार्या
बाळावर व तुझ्यावर देवाची कृपादृष्टी नेहमी रहावी.
डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा…!!
आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे लहान बाळ.
आयुष्यभराचा आहे हा आशीर्वाद,
डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
कोणीतरी येणार येणार ग…
ज्याच्या कोमल स्पर्शाने तुझं अंग सारं न्हाऊन जाणार ग.
त्याच्या गोड आवाजाने घर सारं दुमून जाणार ग. तोच होणार तुझा आधार,
तोच तुझ्या भाग्याचा दिवा ठरणार ग.
डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा..!!
Dohale Jevan Wishes In Marathi
तुझ्या होणाऱ्या बाळाला अत्यंत सुदृढ आयुष्य मिळो हाच आशीर्वाद
आणि तुला डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
आयुष्यातील सर्वात मोठं सुख आता तुझ्या आयुष्यात येणार आहे.
या आनंदासाठी तू तयार राहा..!!
लहान बाळाच्या येण्याने संपूर्ण आयुष्य बदलून जातं.
तुम्हा दोघांचेही अभिनंदन आणि डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
संस्मरणीय आणि जादुई असं जग आता लवकरच तुझ्यासमोर येणार आहे.
पुढच्या वाटचालीस या डोहाळे जेवणाला तुला शुभेच्छा..!!
Dohale Jevan Message In Marathi
तुझ्या बाळासाठी आयुष्यात फक्त प्रेम, सुख, आनंद
आणि समाधान मिळो याच शुभेच्छा या डोहाळे जेवणाला खास तुझ्यासाठी..!!
आता या नंतरचा वेळ इतका पटापट जाईल. देव तुला आणि
तुझ्या बाळाला उदंड आयुष्य देवो! डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
तुला बाळ होणार याचा मला जास्त आनंद आहे,
कारण आता तुझे कपडे मला
घालायला मिळतील आणि यापेक्षा अधिक मोठं सुख बहिणीसाठी कोणतं असू शकतं –
डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!..!!
डोहाळे जेवण शुभेच्छा
आई होणं म्हणजे जगातलं सर्वात मोठं सुख आहे, ते सुख आता थोड्याच दिवसात
तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुला आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला खूप सारे सुख व
आशीर्वाद मिळो हीच देवाकडे प्रार्थना डोहाळ जेवणाच्या गोड शुभेच्छा…!!
पेढा कि बर्फी याचा विचार आता करू नको, ताटात वाढलेल्या निरनिराळ्या
पदार्थांचा मनसोक्त आनंद घे आणि भरपूर खा.
डोहाळ जेवणाच्या शुभेच्छा…!!
लवकरच तुझी शांतता भंग होणार आहे,
यापेक्षा अधिक वेगळा आनंद भाऊ म्हणून मला काय मिळणार.
.मी खूपच मजेत आहे कारण आता तुला कळेल त्रास म्हणजे काय असतो.
पण यातही एक प्रकारचा आनंद आहे हे विसरू नकोस..!!
Dohale Jevan Wishes In Marathi
येणारे बाळ तुझ्यासाठी असंख्य सुख तर घेऊन येईलच पण
आता झोप कशी उडते तेदेखील तुला कळेल..!!
आयुष्यातील सर्वात सुंदर वळण म्हणजे आई होणं.
हे अनुभवण्याची हीच आहे खरी सुरुवात.
डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!..!!
बाकी कोणाचीही तुझ्यावर ओकण्याची अथवा तुला मारायची हिंमत होणार नाही….
पण आता असं कोणीतरी येणार आहे, जे तुझी शिस्त बिघडवणार आहे…तयार राहा ..!!
Dohale Jevan Message In Marathi
ही वेळ आहे अगदी खास, जपून ठेव प्रत्येक क्षण आणि बाळाचा श्वास
. खास आहेत हे सगळे अनुभव. सोहळाही आहे अप्रतिम.
तुला आणि तुझ्या येणाऱ्या बाळाला खूप खूप शुभेच्छा!..!!
आई होणं हे सर्वात खतरनाक काम आहे..कळेलच तुला आता लवकर…
घाबरू नकोस…पण याचा प्रत्येक क्षण जग..!!
प्रत्येक बाळ हे वेगळा अनुभव देते आणि आईसाठीही हा असतो वेगळा अनुभव.
डोहाळे जेवणाच्या निमित्ताने आमच्या शुभेच्छांचा स्वीकार कर!..!!
डोहाळे जेवण शुभेच्छा
सर्कशीमध्ये तुझं स्वागत आहे, आता रोज नवा खेळ
! डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!..!!
शांतता म्हणजे नक्की काय असते हे अजून दोन महिने अनुभवून घे…
कारण यानंतर तुझा फक्त आणि फक्त शांतताभंग होणार आहे….
पण अर्थातच चांगल्या दृष्टीने…यातही वेगळे सुख आहे..!!
तुझ्या नव्या चमत्कारासाठी खूप खूप शुभेच्छा! मस्तपैकी तुझे
डोहाळे जेवण व्हावे आणि आनंद मिळावा याच सदिच्छा..!!
तुझ्या डोहाळे जेवणाची तयारी सर्व झाली, हिरव्या साडीतली होणारी आई
तू शोभतेच भारी, रंगीबिरंगी फुलांची सजावट पूर्ण झाली, नवीन पाहुण्याच्या
आगमनाला सर्व मंडळी उत्सुक झाली. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा…!!
Dohale Jevan Wishes In Marathi
तुझे डोहाळ जेवण तुझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण
ठरावा हीच मनी अपेक्षा. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा…!!
आयुष्यात ज्या गोष्टी मिळतात त्यापैकी सर्वात जास्त बहुमूल्य गोष्ट मिळत असेल
तर ती म्हणजे आपल्या पोटी जन्माला येणारे बाळ. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा! ..!!
जगातील सर्व सुखे तुझ्या आई होण्यापूढे व्यर्थ आहेत. तुझ्या होणार्या बाळावर
व तुझ्यावर देवाची कृपादृष्टी नेहमी रहावी.
डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा…!!
Dohale Jevan Message In Marathi
बाळाला बघण्यासाठी खूपच उत्सुक आहोत.
हे दोन महिने आता कसे पटापटा जातील याचीच वाट पाहत आहोत.
तुला आणि बाळाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा!..!!
आई होण ही जगातली सर्वात मोठी भूमिका आहे आणि ती तुला आता थोड्याच
दिवसात पार पाडावी लागणार आहे. आम्ही सोबत आहोतच.
डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा…!!
डोहाळे जेवण हे प्रत्येक स्रिच्या आयुष्यातील एक सुवर्ण सोहळा आहे.
एक अविस्मरणीय असा आनंदाचा दिवस आहे.
हा सोहळा श्रीचे सासर आणि माहेर या दोन्ही घरी आनंद घेऊन येणारा सोहळा असतो.
डोहाळे जेवण या सोहळ्याला हिंदू संस्कृतीमध्ये खूप सारे महत्व आहे.
आपली मुलगी सून ही गरोदर असल्याची बातमी कानावर येताच घरातील वडीलधार्या
महिला आपल्या मुलीच्या किंवा सुनेच्या डोहाळ जेवणाच्या तयारीला लागतात…!!
डोहाळे जेवण शुभेच्छा
तुम्ही विचार करता त्याहीपेक्षा अधिक बाळांचे वागणे आणि जन्माला आल्यानंतर
वेगवेगळ्या गोष्टी करणे मजेशीर असते.
लवकरच तुम्हाला हा अनुभव येईल. डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
डोहाळे जेवण हा सोहळा हा अगदी लहान मुलांपासून ते थोर
मंडळीपर्यंत सर्वांना एक विलक्षण आनंद देणारा सोहळा आहे.
या सोहळ्यामध्ये सहभागी होणार्या महिलांच्या आनंदाळा पारावार राहत नाही.
हा आनंद इतका असतो की तो मोजताच येणार नाही. या आनंदाची तुलना दुसर्या
कोणत्याही आनंदाशी करता येणार नाही इतका हा आनंद विलक्षण असतो.
या सोहळ्याला गरोदर मुलीचे माहेरच्या मंडळीकडून तसेच सासरच्या
मंडळीकडून खूप गोड कौतुक करण्यात येते…!!
आयुष्यात आई – वडील होण्याचा सर्वात वेगळा अनुभव म्हणजे तुम्ही स्वतः
कधीच स्वतःला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत नाही. कारण तुमचं
बाळ हेच तुमचं सर्वस्व होतात. डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
Dohale Jevan Wishes In Marathi
गरोदरपणात महिलांना तिच्या आवडीचे गोड, आंबट पदार्थ खाण्याची खूप
इच्छा होते आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी डोहाळे जेवण घालणे ही पद्धत सुरू
झाली आहे. डोहाळे जेवण हे जास्तकरून मुलीच्या आईच्या घरी घातले जाते,
म्हणजेच मुलीच्या माहेरी घातले जाते…!!
कोणीतरी आपलं, आपल्या रक्ताचं, आपल्या अगदी जवळचं
आणि आपल्या शरीरातून येणारं असं
…एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळीच भावना.
डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
जगातील कोणतंही सुख यापेक्षा मोठं असू शकत नाही आणि
त्याची तुलनाही होऊ शकत नाही.
डोहाळे जेवण शुभेच्छा!..!!
हे पण पहा
- मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी
- हरतालिका शुभेच्छा मराठी
- भगवत गीता मराठी सुविचार
- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा
- टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण डोहाळे जेवण शुभेच्छा – Dohale Jevan Wishes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला डोहाळे जेवण शुभेच्छा यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.