इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स वर छान लेख पाहणार आहोत. प्रत्येकाला या जीवनात एकदा तरी प्रेम होत असते त्यामुळे काही लोकांचे रिलेशन हे खूप काळ टिकते तर काही लोकांचे काही दिवसात संपत असते.

त्यामुळे प्रत्येक जन हा एकदा तरी प्रेम करत असतो. प्रेम हि एक अशी भावना आहे जी कधी पैशांनी किंवा कोणत्याही मार्गाने आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या मनात समराच्या व्यक्ती विषयी काय आहे हे आपण कधी व्यक्त करत नाही, त्यामुळे आपले प्रेम हे अपूर्ण राहते.

जर मित्रांनो, तुम्ही पण इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स – Emotional Heart Touching Love Quotes In Marathi  च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्ही हि कोणावर प्रेम करत असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. तर चला मित्रांनो आता आपण इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स पाहूया.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

लाख सुंदर लोक आहेत या जगात,

पण जी व्यक्ती

अलगत आपल्या मनात बसते

तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं..!!

 

आयुष्यात खुप काही नसलं तरी चालेल पण ,

नाराज असल्यावर

काय झालं म्हणून हक्काने विचारणार कोणीतरी हवं..!!

 

खुप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी

व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही

महाग असते..!

Emotional Heart Touching Love Status In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

इतकं वेड लागलय ना तुझं की,

डोळे बंद जरी केले तरीही तुझाच चेहरा पहिला दिसतो..!!

 

स्वतःसाठी नसशील पण माझ्यासाठी तू

खूप Special आहेस…!!

 

एक शान आहे तर

दुसरी जान आहे..!!

इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

प्रेम ज्याला मिळतं त्याला

कळत नाही,

ज्याला कळतं त्याला मिळत नाही..!!

 

लाख सुंदर लोक आहेत या जगात,

पण जी व्यक्ती

अलगत आपल्या मनात बसते

तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं..!!

 

आयुष्यात खुप काही नसलं तरी चालेल पण ,

नाराज असल्यावर

काय झालं म्हणून हक्काने विचारणार कोणीतरी हवं..!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

खुप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी

व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही

महाग असते..!!

 

इतकं वेड लागलय ना तुझं की,

डोळे बंद जरी केले तरीही तुझाच

चेहरा पहिला दिसतो..!!

 

स्वतःसाठी नसशील पण माझ्यासाठी तू

खूप Special आहेस…!!

Emotional Heart Touching Love Status In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

आयुष्य कितीही सुंदर असलं तरी

मैत्रीशिवाय अपूर्ण आहे..!!

 

माझं सगळं आनंद एका बाजूला आणि,

तुझं सोबत असण्याचं आनंद एका बाजूला…!!

 

शब्दात सांगू नाही शकत की,

तू सोबत असल्यावर मला किती आनंद होत…!!

इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी,

म्हणून मी तुला कधीच सोडू

नाही शकत..!!

 

माझ्या डोकेदुखीचा कारण

पण तूच आहेस,

आणि त्या डोकेदुखीचा औषध

पण तूच आहेस…!!

 

मला माहित आहे की तू माझ्या पासून खूप लांब आहे,

पण माझं ही तुझ्यावर प्रेम जाम आहे.!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

गुलाब आणि चॉकलेट तर सगळेच देतात,

पण मी तुला कपडे धुवायचं साबण देईल.

 

आयुष्य सुंदर तेव्हा वाटू लागतं ,

जेव्हा आपली Feeling समजून घेणारी व्यक्ती

आपल्या जवळ असते..!

 

10 दिवस मंडपात आणि,

365 दिवस हृदयात रहाणारा

माझा बाप्पा येतोय…!!..

 

नजरेत साठवलेल्या आठवणी कॅमेरा यात

घेतलेल्या फोटो पेक्षा जास्त जास्त

छान असतात..!!

Emotional Heart Touching Love Status In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

तू सोबत असो किंवा नसू तरी

हा हृदय तुझाच विचार करत राहतो,

एकतर्फी का होईना नेहमी तुझ्यावरच

प्रेम करत राहतो..!!

 

एक मुलगी फक्त त्याचं मुलाचं राग सहन करू

शकते, ज्या मुलावर ती खरं प्रेम

करत असते…!!

 

गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी Girlfriend चं असावी,

काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षा पण भारी असते..!!

इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला खुप नशीब लागतो,

जी तुम्हाला हसायचं नसतं तरी

तुम्हाला हसवायचं प्रयत्न करते..!!

 

काय तरी विचार करूनच मिळवलं असेल देवानी मला तुझाशी ,

नाही तर योगायोग इतके सुंदर

नाही होत…!!

 

आई-वडिलांचे मन जिंका,

तुम्ही यशस्वी व्हाल,

नाहीतर सारे जग जिंकूनही

हाराल .!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

तुझं प्रेम माझ्यासाठी हवे

सारखं आहे,

जरा तरी कमी झाला ना तर मला

श्वास घेयायला जमतं नाय…।

 

नातं हे परिस्थिती अनुसार सोडणार नाही,

तर परिस्थिती अनुसार साथ

देणारं पाहिजे….।

 

मी तुझ्याशिवाय कोणाला रिप्लाय देत नाय.

तर हृदय तर खूप लांबची गोष्ट आहे..

Emotional Heart Touching Love Status In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

मी एक असा व्यक्ती आहे

ज्याला सोडून बाकी काही आवडत नाही..!!

 

प्रेम आहे की दुसरं काय माहीत नाही,

पण जे आहे ते फक्त तुझं

सोबत आहे.

 

मला विश्वास नाही आहे हातांच्या

रेषान वर पण

मी लोकांच किसमत बदलताना पहायला आहे तुझ्या दारात..!!

इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

ज्या व्यक्तीचा विचार करून मनाला आनंद

होतो ना ती व्यक्ती आहेस तू..!!

 

ज्या दिवशी माझं तुझ्याशी बोलणं होत नाही ना,

त्या दिवशी माझं कोणत्याच गोष्टीत मन नाय लागतं..!

 

मला फक्त तिथे रहायचं आहे जिथे

तू माझ्यासोबत आहेस…!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

आयुष्य हे खूपच सुंदर आहे.

फक्त आपल्या ला जी व्यक्ती आवडते ना,

त्या व्यक्तीला आपण आवडलं पहिजे..!!

 

आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ असली ना की,

आपल्या चेयावर एक वेगळाच आनंद झळकतो.!

 

सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा,

आरसा पाहण्या ऐवजी माझ्या डोळ्यात पाहत जा..!!

Emotional Heart Touching Love Status In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

मी तुझ्यावर इतका प्रेम करतो की,

तुझ्या एकदा हा ऐकण्यासाठी मी

खूप लोकांना नाय बोललो आहे.!!

 

बाप्पा तुझ्या भक्तीचा झरा

नेहमी असाच वाहू दे,

आणि आमच्या सारख्या माणसांना नेहमी

तुझ्या सहवासात राहू दे !!

 

तुझ्याशिवाय आयुष्यात मला काही नको,

फक्त जो पर्यंत मी या दुनियेत आहे

तो पर्यंत तू सोबत असावं..!!

इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

तुला हक्क आहे तुझ्या दुनियेत

खुश रहायचं

माझं काय आहे ,

कारण माझी दुनिया तर तू आहेस…!!

 

आयुष्यात तू खूप स्वप्नं बघितले असशील,

पण मी माझ्या प्रत्येक स्वप्नांत फक्त

तुलाच बघितलंय.!!

 

प्रत्येक राजाची एक राणी असते.

आणि माझी राणी तू आहेस..!!

 

Busy तर सगळेच असतात ,

पण ज्यांना मनापासून बोलायची ईच्छा असते ना

ते बरोबर वेळ काढतात…..!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

कदाचित मीच वाईट असणार म्हणून तर सर्वजण,

मला अर्ध्या वाटेवर सोडून

जातात…।!

 

सगळं काही विसरु शकतो

मी या जगात

फक्त तो एक दिवस सोडून जेव्हा आपण

दोघ पहिल्यांदा भेटलो होतो…।!

 

जगात सगळीच लोकं पैसा बघून प्रेम करत नाही,

काही लोकं मन बघून पण

प्रेम करतात…।!

Emotional Heart Touching Love Status In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

वाट तुमची पाहून डोळे माझे भरले,

बाप्पा तुमच्या आगमनासाठी

थोडेच दिवस उरले…!!

 

कधीकधी कोणत्याच गोष्टीसाठी

जेवढा जीव तळमळत नाही

तेवढा फक्त तुझ्याशी बोलायला तळमळतो…।!

 

आयुष्यात सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे

आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती

आपल्या सोबत असणे….!!

 

आयुष्यामध्ये तुझी साथ अशी दे,

आपण थकलो तरी आपले प्रेम

तरुण राहिले पाहिजे..!!

 

आयुष्यात पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचे नाही,

पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं.!

इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

वय तर न्हवतं प्रेम करायचं पण काय करणार,

तुला पहिल्यांदा बघितलं आणि

प्रेम होऊन गेलं…।!

 

माझ्या Smile चा राज आहेस तू.

म्हणूनच माझ्या हृदयाचं ताज आहेस तू…!!

 

आमचं नातं खुप वेगळं आहे कारण,

तुझं माझं जमेना पण मला

तुझ्याशिवाय करमेना….!!

 

वाट माझी चुकली तरी साथ तुझी असावी,

शब्द माझे चुकले तरी माफी

तुझी असावी बाप्पा….!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

ज्या व्यक्तीचा विचार आल्यावर

मनाला आनंद होत ना,

ती व्यक्ती आहेस तू…!!

 

मुलगी सुंदर नसली तरी चालेल पण

तुझ्यासारखी जीवाला जीव देणारी पहिजे…!!

 

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात…

पण चुक काय झाली,

आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात…!!

 

माझे दुःख फक्त माझ्या मनालाच माहीत आहे कारण

लोकांनी मला फक्त हस्तानच पाहिलं.!!

Emotional Heart Touching Love Status In Marathi 

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 

पैसे पाहून प्रेम करणा-या हजार भेटतील

पण स्वभाव पाहून प्रेम करणारी हजारात एकच भेटते….।!

 

तुमची वाट पण तीच व्यक्ती पाहते,

जी व्यक्ती तुमच्यवर खरे

प्रेम करते….!!

 

चला सांगा बरं तुम्ही तुमच्या सरांना / मॅडम ला

काय-काय टोपणनावाने बोलायचा

comments मध्ये सांगा….।!

 

भावा आपली यारी एवढी कमजोर थोडी आहे,

जी एका छोट्याश्या कारणामुळे

तुटेल….।!

 

परिस्थिती कशी ही असुदे तु फक्त हात सोडू नकोस,

मी सात जन्म साथ सोडणार

नाही…. |

 

आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात,

कारण “वाटण”आणि “असणं”यात खुप फरक असतो…।!

 

मी जिच्यावर प्रेम करतो ना तिचा आहे छोटासा नाक,

पण त्या छोट्याश्या नाकाला लय मोठा राग

पण काय करू मला तिचाच नाद….!!

 

भेटून तर सगळेच प्रेम करतात पण न भेटताही जे,

प्रेम करतात ना त्यांच्या भावना खूप भारी असतात….।!

 

नाय आवडत मला तुझं दुमयां सोबत बोलणं,

कारण विषय संशयाचा नाही तर

हक्काचं आहे….!!

 

आयुष्यात कुणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही,

आपलेपणाने वागता ही आले पाहिजे…।!

 

दिवस भर त्यांचीच आठवण येते

जी माणसं,

आपल्यापासून दूर असुन सुद्धा आपल्या

हृदयाच्या खुप जवळ असतात…।!

 

वेळ कितीही बदलू दे पण तुझ्यासाठी

माझं प्रेम कधीही बदलणार

नाही…।!

 

आयुष्यात अशा व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा

ज्यांना खरोखर तुमच्या भावनांची

कदर आहे…।!

 

प्रत्येकाला चांगल समजणं,

सोडून द्या कारण

बाहेरून लोक जसे दिसतात तसे मनातून नसतात…।!

 

जी व्यक्ती आपल्याला आयुष्यात कधी भेटणार नाही,

हे माहित असून सुद्धा,

आपण त्या व्यक्तीवर स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो,

ते खरं प्रेम….।!

 

मैत्री हे एकमेव नातं आहे जे रक्ताचं

नसल ती खात्रीच असतं…..!!

 

खूप Lucky आहे मी

कारण

तू जी आहेस माझ्यासोबत….!!

 

सर्व काही भेटत या जगात पण जुने मित्र आणि त्यांच्या

सोबतचे ते शाळेतले ते दिवस पुन्हा नाही भेटत….!!

 

एकच इच्छा आहे माझी की

तू खूप खुश रहावी,

आणि त्याच्यामागच कारण

मी असावं…।!

 

एकटा रहायचं कारण ज्यांना आपण

आपलं समजतो ना नेमकी तीच लोक आपल्याला

एकटं सोडून जातात…. ।!

 

आज दुःख आहे उद्या सुख पण येणार,

देव माझा पण आहे रडून रडून

किती दिवस रडवणार… I!

 

प्रेम काय असतं हे मला माहित न्हवतं पण

जेव्हा तुला माझं हृदय आणि मी

हरवलो तेव्हा कळलं…..!!

 

आयुष्य त्यांना पण रडवतो जी लोकं

हस्तानी खूप चांगली दिसतात….!!

 

मी आज पण त्याच व्यक्ती वर प्रेम करतो

जी व्यक्ती माझ्या नशिबात

नाही आहे…!!

 

प्रेमात कधीतरी टाईमपास

करावा,

पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये…!!

 

जर तुम्हाला Life मध्ये कोणत्या Cricketer ला भेटायचं

Chance भेटल तर तुम्ही कोणत्या Player ला भेटलं…!!

 

आयुष्यात काय नसलं तरी चालेल पण आपलं दुःखी चेहरा

पाहून तू आधी काय झालं ते सांग असं

बोलणारा एक मित्र पहिजे…!!

 

बोलायला तर माझ्याकडे

खूप काही आहे

पण जिच्याशी बोलायचं आहे

तीच नाही आहे….!!

 

तुझं प्रेम माझ्यासाठी हवे

सारखं आहे,

जरा तरी कमी झाला ना तर मला श्वास

घेयायला जमतं नाय…!!

 

तुमची डिग्री तर एक कागदाचा तुकडा आहे

तुमची खरी शिक्षा तर तुमच्या व्यवहारा मध्ये दिसते….!!

 

या मतलबी दुनियेत तूच तर आहेस

माझं सुखाचं कारण….!!

 

हात हातात घेताना असा घ्या की कोणत्याही

परिस्थितीत सुटला नाही पाहिजे… !!

 

चला सांगा तुम्ही तुमच्या शाळेत काय नावानी फेमस होते

आणि ज्याचं नाव same असेल त्यांनी Friendship करा ….!!

 

काही पण म्हणा राव मनातलं ओझ आणि दिवस भराचा

टेन्शन कमी करणारा एकमेव खेल #CRICKET..!!

 

तुमच्या Partner च्या नावाचा

First Letter कंमेंट करून सांगा….।!

 

सांगा बरं जो तुमच्या नशिबात नसतो त्याला तुम्ही

तुमच्या Gallery मध्ये सांभाळून

ठेवता ना…।!

 

मेसेज केल्यानंतर सेकंदात रिप्लाय तीच व्यक्ती

देती जी आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते..!!

 

ती : तू किती श्रीमंत आहेस…?

मी : इतकं श्रीमंत आहे की मला रोज माझ्या

आईच्या हातचं जेवण जेवायल भेटते…।!

 

जर प्रेम खरं असेल ना तर ते कधीच नाय बदलत,

मग ते वेळे सोबत असो किव्हा परिस्थिती सोबत…!!

 

एकच पाहिजे पण शेवटच्या श्वासापर्यंत

साथ देणारी पाहिजे…।!

 

पूर्ण 9 महिना लागतात आपल्या आईला आपलं हृदय बनवायला,

आणि एका व्यक्तीला 9 सेकंड नाही लागलं हृदय तोडायला…।!

 

प्रेम आहे की दुसरे काय माहीत नाही,

पण जे आहे ते फक्त तुझ्या सोबतच आहे…।!

 

आयुष्य छोट असलं तरी

चालेल फक्त

तू माझ्या सोबत पाहिजे… ।!

 

आता प्रेम केलाय तर थोडा त्रास तर होणारच,

फुलचं गुलाबाचं आवडलं मग काटे तर टोचनारच….।!

 

कस समजावू या मनाला की तू माझी

नाही होऊ शकत…।!

 

शब्द तेच आहे फक्त भाषा बदलली माणस पण

तीच आहेत फक्त त्यांची वागणूक

बदललीय….।!

 

आता स्वतः कमवतोय ना त्यामुळे ॥

बऱ्याच इच्छा कमी झाल्या

जेव्हा बाप होता ना तेव्हा विमानं घेयची स्वप्नं होती…।!

 

आयुष्यात एकवेळ प्रेम धोका

देईल पण मेन्री नाही ..!!

 

जी व्यक्ती वेळेवर रिप्लाय देत नाय,

तर ती व्यक्ती आयुष्यभर साथ काय देईल…।!

 

तुझ्या चेहऱ्यावर मरणारे तर लाखो आहेत

पण तुझ्यावर खरं प्रेम करणारा तर फक्त मीच आहे…..!!

 

फक्त तू विश्वास तुटू देऊ नको,

बाकी मी सगळं हसत

सहन करीन….।!

 

तुझी ही Cute Smile माझ्या हृदयाला एक वेगळाच

आनंद देते…।!

 

भावा काळजी घेत जा स्वतःची कारण

तुला काय झालं तर मला कोण बघणार…!!

 

माझ्या ह्या हृदयालाच माहिती आहे.

माझ्या प्रेमाची स्थिती,

कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही

तुझ्या विश्वासाची गरज आहे.!!

 

खूप चांगल वाटतं मनाला जेव्हा दिवसातून

एकदा तरी तुझ्याशी बोलणं

होत…. ।!

 

आयुष्यात रडवणारे खूप भेटतील,

पण तुम्हाला हसवणारा मी एकटाच आहे…।!

 

दोन मिनिटे पण दोन तासा सारखे

वाटतात जेव्हा मी तुझ्यासोबत बोलत

असतो…।!

 

खूप चांगलं वाटत जेव्हा कोणी स्वतःपेक्षा

आपली जास्त काळजी

करतो……!!

 

समजा मी तुमचा जिईंनी आहे तर तुम्ही

काय 3 Wish मागणार…?

 

कोणाला काय फरक पडणार आहे माझ्या असल्या नसल्याने,

कारण मी तर साधा मुलगा आहे आणि इथे

सर्वांना Special व्यक्ती पहिजे…..!!

 

माझ्या साठी तर तोच दिवस छान असेल जेव्हा

मी लाकडावर झोपुन आगीला माझं

दुःख सांगत असेल.!!

 

काळजी नको करू तू कारण तुझी नजर पण नाही जाणार,

एवढ्या दुर निघून जाईल मी

तुझ्यापासून…।!

 

माझ्या Life मध्ये येणारी पहिली व्यक्ती पण तूच आहेस

आणि शेवटची व्यक्ती पण तूच आहेस…..!!

 

काश तू जवळ येऊन बोलशील की

माझं पण मन नाही लागतं

तुझ्या बिना…।!

 

तुझं माहीत नाही मला पण माझं

हृदय खूप तळमळतो तुला

भेटायला….।!

 

जर आपलीच लोकं आपल्याला समजून घेत नाही तर

दुसऱ्यांकडून तरी काय अपेक्षा ठेवायची…।!

 

आपल्याला पण तीच

पाहिजे,

जिला फक्त मीच पाहिजे…।!

 

तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला

हसवणार्या लोकांना

तुम्ही कधीच विसरु नका….।!

 

आपल्यावर पण तेच लोकं नाराज होतात,

जे आपली सगळ्यात जास्त काळजी करतात…..!!

 

मी तुझ्याशिवाय कोणाला रिप्लाय देत नाय,

तर हृदय तर खूप लांबची गोष्ट आहे…।!

 

हृदय तर तेव्हा तुटतो जेव्हा आपला मित्र आपल्याशी

न बोलता आपल्या समोरून निघून जातो…!!

 

कधीच कोणत्या गोष्टीसाठी एवढा जीव

तळमळला नाही जेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो…!!

 

तू माझ्या Life मधला तो आनंद आहे जो मी

कधीच कोणाला share करू नाय शकत….।!

 

LOYE ऐकना काळजी घेत जा स्वतःची,

कारण तूच एक तर Cartoon आहेस माझ्या Life मध्ये… ।!

 

एक आईच तर आहे जी अपल्यावरती

इतकं निस्वार्थी प्रेम करते….।!

 

मी स्वतःला खूप Lucky समजतो कारण

मला मित्राचं रूपात एक भाऊ

भेटला…।!

 

एकदा सहज मस्ती मध्ये

बोललो होतो,

“Single Life Is Best”देवाने serious घेतले

 

मी जितका तुझ्यासाठी Important आहे तितकीच

तुझी smile पण माझ्यासाठी खूप Important आहे…।!

 

मी दिवसभर तुझं इतकं विचार करत बसतो ना की

मला सगळीकडे फक्त तुझाच

चेहरा दिसतो…।!

 

माझ्या डोकेदुखीचा कारण पण तूच आहेस,

आणि त्या डोकेदुखी चा औषध पण तूच आहेस….!!

 

जपून ठेवा त्या मित्रांना जे

तुमच्या लहानपणा

पासून तुमच्या सोबत आहेत.!!

 

काही पण म्हणा प्रेमात पडलेल्या मुली आजकाल घटी कमी

आणि मैत्रिणीच्या घरी जायला

आवडतं…!!

 

बोलायला मजा तेव्हाच येते

जेव्हा बोलणारा

फक्त आपल्यासाठी Online

येतो…।!

 

प्रेम करायचं आहे तर प्राण्यांवर कटरा,

कारण ते कधीच धोका देत नाही

आणि साथ ही सोडत नाही….।!

 

मी जितका विचार Life चा

करत नाही ना,

त्याहून जास्त तुझा विचार

करतो…।!

 

हृदयी आमच्या तळपते,

बलिदान ज्योती निर्भय एक देही,

एक बोली,

भारत माता कि जय !!

 

आयुष्यात आपल्या carrier कडे

लक्ष द्या कारण प्रेम कितीही खर आसले

तेरी एक दिवस नक्की सोडून जात….!!

 

या हृदया नी सगळ्यांना Reject करून

फक्त तुलाच Select केलंय…।!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स – Emotional Heart Touching Love Quotes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment