Emotional Quotes In Marathi मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये भावनिक कोट्स मराठीत बघणार आहोत या आर्टिकल च्या माध्यमातून.. आपल्या जीवनामध्ये आपलं सोबत असे बरसे वेगवेगळे प्रसंग घडत असतात कधी आपल्या सोबत चांगले प्रसंग घडतात… Emotional Quotes In Marathi 2022 तर कधी आपल्या सोबत वाईट प्रसंग घडतात आणि जर आपल्या सोबतच सतत वाईट जर घडत असतं तर आपण इमोशनल होऊन जातो.
म्हणजेच आपण दुःख होऊन जातं कारण आपल्या जीवनामध्ये सतत काही ना काही चुकीचं किंवा दुःखच घडत असतं… नवीन भावनिक कोट्स त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करायचं हे समजत नाही… emotional quotes in marathi for husband तर त्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही हे कोर्ट नियमित वाचा जेणेकरून तुम्ही इमोशनल आणि भावुक नाही होणार..
मित्रांनो जर तुम्हाला इमोशनल चे काही कोट्स जर पाहिजे असतील तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात… भावनिक छान छान कोट्स तुम्ही या इमोशनल कोटेस मधून तुम्हाला तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना जर ते इमोशनल मध्ये असतील तर तुम्ही या कोर्स त्यांना पाठवून आनंद द्या.. emotional quotes in marathi status आपल्या जीवनामध्ये सतत जर तुम्ही इमोशनल राहात असाल तर ते खूप वाईट आहे
कारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण हसत-खेळत राहिलं पाहिजे… भावनिक संदेश कारण जीवन हे एकदाच मिळते त्यामध्ये आपण असे इमोशनल होऊन नाही चालणार तर आपण हसत खेळत राहिले पाहिजे आणि आपले जे पण काय दुःख असतील ते आपण दूर केलं पाहिजे.. Emotional Sms In Marathi मी आशा करतो की इमोशनल च्या या कोट्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील..
भावनिक कोट्स मराठीत | Emotional Quotes In Marathi
खुपदा तू नसून हि
जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर
मात्र जीवाला त्रास होतो..!!
Khupda tu nasun hi
Javal aslyacha bhas hoto,
To bhas aahe he kalyavar
Matra jivala tras hoto..!!
तुला खूप वाईट वाटेल,
मला सोडून जाताना
कारण तुझही मन दुखावेल
माझं मन मोडताना..!!
Tula khup vait vatel
Mala sodun jatana
Karn tuzihi man dukhavel
Maza man modtana..!!
भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते..!!
Bhavana samajayala
Shabdanchi saath lagate
Man julun yayla
Hrudychi hak lagate..!!
नवीन भावनिक कोट्स | Emotional quotes in marathi for husband
मैत्री आणि प्रेमात फरक एवढाचं की,
प्रेमाने कधी हसवलं नाही आणि मैत्रीने कधी रडवलं नाही..!!
Maitriani premaat farak evdhacha ki,
premane kadhi anhi aani maitrine kadhi radvala nahi..!!
रक्त एक नाही पण रंगसारखा आहे नात्याने भाऊ
नाही पण भावापेक्षा कमी नाही..!!
Rakta ek nahi pan rangasarkha aahe natyane bhau
nahi pan bhavareksha kami nahi..!!
खुप दिवस झाले गं,
तुला मनभरुन पाहीलेच नाही…..
मनात असलेल्या भावना माझ्या,
कधी व्यक्त करताच आल्या नाही..!!
Khup divas jhale ga,
Tula manabharun pahilech nahi..
Manat aslelya bhavana mazya
Kadhi vykta karatach aalya nahi..!!
भावनिक छान छान कोट्स | emotional quotes in marathi status
जो व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त रडवतो
त्याच्यातच आपला जीव अडकलेला असतो…!!
Jo vykti aaplyala saglyaat jast radavto
tychyatch apla jiv adkalela asto..!!
अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास..!!
Algad dharlela hat tu
Algadach sodala hotas
Aani swapnaat bandhlela sansar
Tu algadach modal hotas..!!
- भाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत
- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
- बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वाहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात बाकी सगळ्यांसाठी
किंमत मोजावी लागते..!!
Aayushyat fakt swapan phukat padtaat baki saglyansathi
kinmat mojavi lagate..!!
भावनिक संदेश | emotional quotes in marathi with images
आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत
नाही म्हणून घेतला जाणारा
प्रत्येक निरोप असा घ्यावा की,
त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल…!!
Aayushyatil kuthali bhet shevatchi tharel sangata yet
nahi mhanun ghetla janara
partek nirop asa ghyava ki,
tyane fakt chehryavar hasu umtel..!!
स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी
करणार जगात कुणीच भेटत नाही..!!
Swatachya dukhachi kitihi jahirat keli tari khredi
karnaar jagat kunich bhetat nahi..!!
तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून.!!
Tila savyacha hoti
Hrudyshi khelnyachu,
Mhanun ti hi geli ata
Mazya bhavnannashi khelun..!!
emotional quotes in marathi share chat
जर तुमचा बेस्टी तुमच्या दुसऱ्या मित्रांवर जळत असेल
तर तो तुमचा खरा बेस्टी आहे.!!
Jar tumcha besti tumchya dusrya mitranvar jalt asel
tar mag to tumcha khara besti aahe..!!
गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्यावेळी
आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत..!!
Gardit aapli mansa olkhayala shikalaat tar sanktachya
aapli mansa gardit karayala visarta nahit..
प्रेम म्हणजे,
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावलं तर जीवन आहे..!!
Prem mhanje,
Samjali tar bhavana aahe,
Keli tar maskari aahe
Mandala tar khel aahe
Thevla tar vishwas aahe,
Gjhetla tar shwas aahe
Rachala tar sansar aahe,
Nibhavala tar jivan aahe..!!
emotional quotes in marathi download
तो थेंब थेंब करत बरसायला लागला जेव्हा
मनातलं कागदावर उमटेनासं झालं..!!
To themb themb kart bassayala lagala jevha
manatala kagadavar umtenas jhala..!!
आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि त्यात
अडकलेला माणूस वाईट बनत जातो..!!
Aajubajuchi mansa paristhi vait banvatat aani tyat
adklela manus vait banat jato..!!
आडोशाला उभा राहून,
तुला पाहत असतो कित्येकदा…
बघ माझ्याकडेही तू ,
जरा मागे वळून एकदा..!!
Odoshala ubha rahun
Tula pahat asto kityekada
Bagh mazyakadehi tu,
Jara mage vakun ekada..!!
brother emotional quotes in marathi
या सौद्यातील नफा तोटा
नाहीच तसा लपण्यासारखा …..
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा..!!
Ya saudyatil nafa tota
Nahich tasa lapnyasarkha..
Tuzya premat mala milala
Ek virah japnyasarkha..!!
चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो
कधी आसमंत कधी अंधार लाजतो..!!
Chandnyachya mithit Chandra visavto
Kadhi aasmant kadhi andhar lajato..!!
नेहमी लोक म्हणतात कि जगलो तर भेटू,
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे कि
आपण भेटत राहिलो तरच जगू..!!
Nehmi lok mhantat ki jagto tar bhetu,
Pan tula pahilyapasun sarkha vatat ahe ki
Aapan bhet rahilo tarch jagu..!!
emotional love quotes in marathi
मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे..!!
Mala tuza hasna hava aahe
Mala tuza rusna hava aahe
Tu javal nastanahi
Mala tuza asna hava aahe..!!
माझ्या भावना समजायला, तुला कधीचं वेळ नव्हता..
ते प्रेम होते गं माझे, तो भातुकलीचा खेळ नव्हता..!!
Mazya bhavana samjayala, tula kadhich vel navhata
Te prem hotet ga maze to bhtukalicha khel navhta..!!
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..!!
Shabdatun du:kha karta aale aste tar,
Ashrunchi garaj bhaslich nasty..
Sarv kahi shabdant sangata aale aste tar,
Bhavanchi kinmatch uarli nasty..!!
emotional sad quotes in marathi
माझ्या हातुन काय चुकलं,
थोड मला खरचं तुच सागंना…
प्रेम केलंत फक्त मी तुझ्याशी,
कुठला गुन्हा तर केलं नाहीना..!!
Mazya hatun kay chukala,
Thod mala kharch tuch sangana..
Prem kelat fakt mi tuzyashi
Kutla gunha tar kela nahina..!!
ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
ती आपल्यावर जीव टाकत असते..!!
Jya vyktila aapn aaple sajun jiv lavto
Ti aaplya bhavnanchi kadhich kadar kart nahi,
Ani ji aaplyala agadi nakoshi aste
Ti aaplyavar jiv taka taste..!!
आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न
नको असतात फक्त साथ हवी असते..!!
Aayushyat ek vel ashi yete jevha prashan
nako astat fakt saath havi aste..!!
emotional sister quotes in marathi
पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..!!
Pahshil jithe jithe najar uchalun..
Mich asel ubha othamvar smit gheun
Aalet kadhi tar tuzya dolyat dukhanche ashru..
Tula ukhache anandshru tithe tithe deun..!!
आयुष्यात दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नका
अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला..!!
Aayushyat don gosti vaya jau deu naka
aannachya kanala aani anandachya kshanala..!!
हृदयाच्या रम्य मंदिरात,
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
भावनांच्या सदैव जलाने,
सिंचन करणारे पहिले
फुल म्हणजे प्रेम होय..!!!
Hrudyachya rmya mandirat
Premachya sundar velivar
Bhavnanchya sadaiv jalane,
Sinchan karnare pahile
Phul mhanje prem hoy..!!
emotional quotes in marathi on life
विखुरलय मी माझं प्रेम,
तुझ्या सर्वच त्या वाटावरती..
लहरू दे नौका तुझ्याही भावनांची,
स्वैर उधाणलेल्या
माझ्या हृदयाच्या लाटांवरती..!!
Vikhurlay mi maza prem,
Tuzya sarvch tya vatavarti
Lahru de nauka tuzyahi bhavanchi
Saur udhnlelya
Mazya hrudyaat latanvarti..!!
भाऊ तर भांडखोर असतातच.
आधी बहिणीशी रिमोट साठी भांडतात आणि
गरज पडली कि बहिणीसाठी
जगाशी भांडतात.!!
Bhau tar bhandkhor astatch
Aadhi bahinishi remote sathi bhandtat aani
Garaja padli ki bahinisathi
Jagashi bhandtat..!!
तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरेने पाहिलसं मला…
अन माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला..!!
Tuzya krulya keshana savrat
Tirkya najrene pahilas mala..
An mazya manila lagala dhyas
Aata banvayacha maza fakt tula..!!
aai emotional quotes in marathi
ज्या प्रेमात आजपर्यंत हार मानली नाही
ते प्रेम म्हणजे आईबाबा..!!
Jya premat aajprynta har manli nahi
te prem mahnje aaibaba..!!
रोज तुझ्या रिप्लायची वाट पाहत बसते याला प्रेम
म्हणावं की मूर्खपणा तेच कळत नाही आता मला..!!
Roj tuzya rillaych vat pahat baste yala prem
mhanava ki murkhapana tech kalt nahi aata mala..!!
आता एकवेळ मरण आलं तरी
चालेल पण कोणावर प्रेम न येवो..!!
Aata ekmev maran aala tari
chalel pan konavar prem na yevo..!!
emotional athavan quotes in marathi
काळजी असेल तर प्रेम होतंच ना मग
वय पाहिलं जातं ना रंग रूप..!!
Kalaji asel tar prem hotach na mag
vay pahila jaat na rang rup..!!
आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण सगळी लाईफ
तुझ्या आठवणीत बिझी करून गेलीस..!!
Aayushyat fakt ekdach alis pan sagali life
tuzya aathavnit busy karun gelis..!!
शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला
शब्द पाळल्याने विश्वास.!!
Shabd dilyane asha nirman hotat aani delela
shabd pallyane vishwas..!!
emotional quotes about life in marathi
तुझ्या स्पर्शातील त्या भावना,
सारखी तुझीच जाणीव ठेवून जातात..
कधी तुला पाहावेसे वाटले की,
डोळे स्वत:हून मिटले जातात..!!
Tuzya sparshatil tya bhavana
Sarkhi tuzich javin thevun jatat
Kadhi tula pahavese vatale ki,
Dole swata:hun mitale jatata..!!
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये
असली की तो यशस्वी होतोच..!!
Saiyam aani maaf karnyachi takad manushyamdhe
asali ki to yashswai hotoch..!!
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच वाजू कळते दुसरी बाजू
कळण्यासाठी अपयशाची गरज असते..!!
Akhandh yashane aaplya jivanchi keval ekch vaju kalte dusri baju
kalnyasathi aapyashachi garaj aste..!!
best emotional quotes in marathi
माझ्या रुसण्याने कोणाला त्रास होत असेल ती म्हणजे माझी आई…
बाकी कोणाला काय फरक पडत नाही..!!
Mazya rusnyane konala tras hot asel ti mhanje mazi aai ..
baki konala kay farak padt nahi..!!
खरे मित्र असे असतात ज्यांना दोन दिवस शिव्या दिल्या नाही तर
विचारायला लागतात काय भावा रागावला आहेस का..!!
Khare mitra ase astat jyani don divas shivaya dilya nahi tar
vicharayala lagatat kay bhava ragavala aahes ka..!!
आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..!!
Aahes tu sibatila mhanun jagnyachi aas aahe,
Divas ratra aata fakt tuzach dhyas aahe..!!
love status quotes in marathi
भावा खांद्यावर घेऊन फिरवण्याइतका हलका नसलास तरी काळजात
ठेवून मिरवण्याइतका मोठा नक्कीच आहेस..!!
Bhava khandyavar gheun firavnyaetka halka naslas tari kaljaat
thevun mirvnyaetka motha nakkich aahes..!!
का काय माहिती माझ्या भावना
तुला कधीच उमगत नाही…
त्या भावनांमध्ये माझे किती प्रेम
दडलंय हे तुला कधी कळलच नाही..!!
Kay kay mhiti mazya bhavana
Tula kadhich umgat nahi..
Tya bhavnamadhe maze kiti prem
Dadlay he tula kadhi kalach nahi..!!
- बहिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वाढदिवस आभार संदेश
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
- चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही..!!
Othanvar aalele shabd tasech sandun jatat..
Mi boltach nahi
Dolyaat datlele bhav tasech visarun jatat..
Tila kaltach nahi..!!
life quotes in marathi text
असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही
तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते ती म्हणजे अनुभव..!!
Asankhya pratyn karunhi jevha kahich hati lagat nahi
tevha ek gost nishicht hati legato ti mhanje anubhav..!!
आज त्याच भावना मी शब्दांत
लिहीण्याचे प्रयत्न करतो आहे…
त्या शब्दांना तु कविता समजून
आजही”मस्त”अशी कमेन्ट देऊन जाई…!!
Aaj taycha bhavana mi shabdant
Lihinyache praytan karto aahe..
Tya shabdana tu kavita samjun
Aajhi “mast”ashi Comment deun jai..!!
किती तरी खेळणी आहेत गं खेळण्यासाठी,
पण …..
शेवटी तु माझ्या भावनांशीचं खेळलीस..!!
Kiti tari khelni ahet ga khelnyasathi
Pan..
Shevti tu mazya bhavnanshich khelis..!!
sad quotes in marathi text
नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईलमध्ये नेटवर्क
नसेल तर लोकं गेम खेळायला सुरूवात करतात…!!
Natyanmadhe vishwas aani mobilemadhe network
nasel tar loka game khelayala suruvaat karatat..!!
दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात
अधिक गोडी आहे..!!
Du:kha chav ghenyapeksha te pachvnyat
adhik godi ahe..!!
देवाने आयुष्यात मित्रच असे पाठवलेत की त्यांच्यामुळे
आयुष्यातली सगळी दुःखच संपली आहेत. .!!
Devane aayushyat mitrach ase pathalet ki tyanchyamule
aayushatil sagli du:khach samapli aahet..!!
a emotional quotes in marathi about life
नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने
माझंही मन वेड होईल,
अशा तुझ्या पाहण्याने..!!
Nako pahus mazyakade
Asha veglya najrene
Mazahi man ved hoel,
Asha tuzya pahnyane..!!
ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा
सगळ्यांचा मी ऋणी आहे कारण
त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलंच कळलंय…!!
Jyanchyamuke mala aayushyat tras jhala asha
saglyancha mi hrun aahe karn
tyanchyamulech mala kas vagayach nahi he changlach kalalay..!!
मन….बोलायचं असेल तर वेळ, मूड आणि शब्दांची गरज
नसते त्यासाठी बोलायला मन असावं लागतं. .!!
Man.. bolayacha asel tar vel, mud aani shabdanchi garaj
naste tyasathi bolayala man asava lagata..!!
love quotes in marathi birthday
बर्फासारख्या थंडी मध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटतं..!!
Barfasarkhya thandi madhe,
Tuzya mithit lapavs vatat
Eka jnmacha aayushya
Eka kshaant jagavs vatat..!!
रेशमी अनुबंध हे अन
अबोल साऱ्या भावना…
शब्दांत त्या मांडू कशी
वेडया मना मज सांग ना..!!
Reshami anubandh he an
Abol sarya bhavan
Shabdant tya mandu kasha
Vedya mana maj sanga na..!!
जास्त काही मागत नाही
एक नजर हवी आहे,
आतुरलेल्या मनाला,
भेट तुझी हवी आहे..!!
Jast kahi magat nahi
Ek najar havi aahe
Aturlelya manila
Bhet tuzi havi aahe..!!
love quotes in marathi breakup
भाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात
सांभाळण्यासाठी होत बरचं काही
माझ्या या विचित्र स्वभावाला
तुझ्याकडे आहे का औषध खरचं काही..!!
Bhalnyasarkha kahi navhta mazyat
Sambhanyasathi hot barch kahi
Mazya ya vichitra swabhavala
Mazyakade aahe ka aushdh kharch kahi..!!
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती..!!
Shabdatun du:kha karta aale aste tar
Ashrunchi garaj bhasali nasty
Sarv kahi shabdat sangata aale aste
Tar bhavnana kinmantch urli nasty..!!
साकारलेल्या त्या भावनांना का आज शब्दच नाहीत ?
का त्या डोळ्यांमध्ये माझी एक ओळखही नाही..!!
Sakarlelya tya bhavnana ka aaj shabdach nahit ?
Ka tya dolyanmadhe mazi ek olkhahi nahi..!!
love quotes in marathi for boyfriend
हिवाळ्यातील हि गुलाबी हवा
सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..!!
Hivayatil hi gulabi hava
Sobat ti hi asaavi
Ghatt marlelya mithit
Shirnyuas thandisahi jaga nasavi..!!
प्रेम मिळो अथवा न मिळो पण ते
अनुभवणं खूप सुंदर असतं..!!
Prem milo athava na milo pan te
anubhavana khup sundar asta..!!
अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत,
मग मी मलाच दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत,
तुला आणखीनच आठवत राहते..!!
Ashru lapvinyachanchya pratyant
Mag mi malach dosh det rahte
Ani ya khotya praytnat
Tula aankhinch aathavant rahte..!!
love quotes in marathi for bf
आयुष्यावर कविता करता येते पण एखाद्या
कवितेसारखं आयुष्य जगता येत नाही..!!
Aayushyabhar kavita karta yete pan ekhadya
kavitesarkha aayushya jagta yet nahi..!!
दोघांच्या नात्याला काय नांव आहे हे
महत्वाचे नाही, नात्या मधील भावना कशी आहे
हे महत्वाचे आहे …. राधा आणि कृष्ण हे फक्त
एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग
त्यांना Best Couple म्हणते..!!
Doghanchya natyala kay nav aahe he
Mhatvache nahi, natya madhil bhavana kashi aahe
He mhatvache aahe.. radha aani Krishna he fakt
Ekmekanche sakhe soyere hote pan ajunhi sampurn jag
Tyana Best Couple mhante..!!
ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही
त्यांच्यासाठी रडू नका..!!
Jyana tumchya ashrunchi kinmat kalt nahi
tyanchyasathi radu naka..!!
love quotes in marathi for boyfriend with images
माणूस बदलत नाही बदलते ती परिस्थिती…
पण कायम राहते ती मैत्री..!!
Manus badat nahi badlte ti parisithiti
pan kayam rahte ti maître..!!
सुख हे कणभर गोष्टींमध्ये लपलेलं असतं फक्त ते
मनभर जगता आलं पाहिजे…!!
Sukha he kanbhar gostinmadhe laplela asta fakat te
manbhar jagta aala pahije..!!
काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..!!
Kahi nako mala fakt tuzi sath havi
Mazya aayushyat yenyachi tuzi aas havi..!!
love quotes in marathi for boyfriend sad
एक मन आपल्याला समजुन घेणारं
एक मन भावना उमजून घेणारं
एक मन आपल्या यशासाठी झुरणार
एक मन अपयशासाठी सांत्वन करणार
एक मन आनंदात साथ देणारं
एक मन संकटात हात देणार..!!
Ek man aplyala samjun ghenara
Ek man bhavana umajun ghenara
Ek man aaplya yashasathi jhurnaar
Ek man aapyashasathi santcan karnar
Ek man anandat saath denara
Ek man sankata hat denara..!!
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत..
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे..
आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच..
तू आहेस..!!
God aathavni aahet tethe haluvar bhavana aahet
Hakuvar bhavana aahet thethe atut prem aahe..
Ani jithe atut prem aahe thethe nakkich
Tu aahes..!!
तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात..!!
Tichya dishene pavala
Aoaap mazi valtaat
Malahi umjena asha
Vatela bhavana kaltat…!!
best friend emotional quotes in marathi
भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
ह्दयीची हाक लागते..!!
Bahavna samjayala
Shabdanchi sath lagate
Man julun yayala
Hrudyachi hak lagate..!!
माझ्या भावना तुला
कधीच कळाल्या नाही…
कारण तु त्या भावनांना कधीच
उमजून घेण्याचा प्रयत्न केला नाही..!!
Mazya bhavana tula
Kadhich kalalya nahi..
Karn tu tya bhavnana kadhich
Umjun ghenyacha pratyn kela nahi..!!
आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे..!!
Aaj kal swapananhi
Tuzich savay jhali aahe
Jagnyala hi mazya
Kahishi rangat aali aahe..!!
ganpati bappa emotional quotes in marathi
अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..!!
Achanak tya valnavar
Tuzya ni mazya najrech julana
Aani tyach hot akashatil
Sast ranganche ekmekant misalna…!!
मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची
मनातलं ओठावर आणु
का ठेवु माझं मजपाशी..!!
Manat chalbichal aahe
Hokar an nakrachi
Mantala othanvar aanu
Ka thevu maza majapashi..!!
अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही
प्रेमात डोळा दुसऱ्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही..!!
Avgha anga firtun hota
Konich aapla rahat nahi
Prmat dola dusrya kunacha
Sadh swaptni pahat nahi..!!
नकळत हाती घेतलेला हात,
अगदी असाच असावा,
माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत..
किमान एवढीच एक भावना,
माझ्या मनाची,
पोहोचावी तुझ्यापर्यंत..!!
Nakalat hati ghetlela hat,
Agadi asach asava,
Mazya shevtachya kshanprnta
Kiman evdhich ek bhavana
Mazya manachi,
Pohichavi tuzyaprynta..!!
माणसांवर जेवढं प्रेम करावं तेवढंच
ते दूर जातात..!!
Mansanvar jevdha prem karava tevadhch
te dur jatata..!!
आजकाल प्रेम तुझं आधी
सारखं दिसत नाही…
तुझी मिठीही तेवढी
घट्टपणे बसत नाही..!!
Aajakalprem tuza aadhi
Sarkha dista nahi..
Tuzi mithihi tevdhi
Ghattpane basat nahi..!!
जीवनाची नेमकी व्याख्या कधीच करता येत नाही.
पण काही कोट्सच्या माध्यमातून तूम्हीही
आयुष्यावर काही नक्कीच बोलू शकता…!!
Jivanachi nemki vyakhya kadhich karata yet nahi..
pan kahi commentschya madhymatun tumhhi
aayushyabhar kahi nakich bolu shakta..!!
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही आईच्या डोळ्यांत येणाऱ्या
आनंदाश्रूंसाठी मोठं व्हायचंय..!!
Paisa aani praddhisathi nahi aaichya dolyaant yenarya
anandashransathi motha vhayachy..!!
मैत्रीची हि ज्योत
अशीच तेवत राहू दे
मना मनामध्ये आपल्या
आपुलकीची भावना वाढू दे..!!
Maitrichi hi jyot
Ashich tevhat rahu de
Man manamadhe aaplya
Aapuklichi bhavana vadhu de..!!
आठवणी मध्ये नको शोधु मला…
काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या…
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या..!!
Aathavni madhe nako sodhu mala..
Kalajat mukami aahe mi tuzya
Jevha bhetichi odh lagel tula,
Mi bhetel hrudyachya thokyat tuzya..!!
जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलन्स कमी होतो
तेव्हा सुखाचे चेक बाऊन्स होतात…!!
Jivnachya banket jevha punyaichya balances kami hoto
tevhach sukhache check bounces hotaat..!!
जे तुला जाणवतं मलाही जाणवतं
पण व्यक्त होत नाही
त्या अव्यक्त भावनेस माझा गोड सलाम..!!
Je tula janvata malahi jaanvant
Pan vykta hot nahi
Tya avykta bhavnes maza god salam..!!
थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
Thamb jara tu
Barsu nakos
Ti yenar aahe
Tu hi tarsu nakos..!!
मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं
तिथे असतात भावना जाणून घेणारे
सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे
भावनांना वाट मोकळी करून देणारे..!!
Maitrichya palikadandhi ek naat asta
Tithe astat bhavana janun ghenare
Sukh- dukhat khandyavarti hat thevnare
Bhavanana vat mokali karun denare..!!
तू सोबत असलीस कि मला
माझा हि आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही..!!
Tu sobat aslis ki mala
Maza hi aadhar lagat nahi
Tu fakat sobat raha mi dusra kahi magat nahi..!!
नशिबात असलेलं प्रेम आणि गरीबासोबत केलेली मैत्री
आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही..!!
Nashibaat aslela prem aani garibasobat keleli maître
aayushyamadhe kadhich dhoka det nahi…!!
लाईफ जगायची असेल तर पाण्यासारखी जगा कुणाशीही मिळा मिसळा
एकरूप व्हा पण स्वतःच महत्त्व कमी होऊ देऊ नका..!!
Life jagayachi asel tar panyasarkhi jaga kunashihi mila misala
ekrup vhava pan swata:ch mhtva kami hou deu naka..!!
मनात दाटले भावनांचे धुके,
तुझ्या जिद्दीपुढे हरून,
माझे शब्दही झाले मुके..!!
Manat datale bhavnanche duke,
Tuzya jiddhipudhe harun
Maze shabdhi jhale muke..!!
स्पर्श बोलतो तेव्हा
शब्द अबोल होतात
अंतरीची भावना
नकळत सांगून जातात..!!
Saprasha bolato tevha
Shabd abol hotat
Antarichi bhavana
Naklat sangun jaatat..!!
हे पण पहा
- सॉरी कोट्स मराठीत
- मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- आपल्या कुटुंबावर सुंदर कोट्स
- मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मदर्स डे च्या शुभेच्छा मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
वरील आर्टिकल मध्ये आपण भावनिक कोट्स मराठीत बघितल्या.. इमोशनल म्हणजे भाऊ होणे आणि सतत दुःखी राहणे आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात जेणेकरून आपण कधी असतो तर कधी दुःख वाटत आपल्याला… Emotional Quotes In Marathi 2022 जेव्हा आपण दुखी असतो तेव्हा आपल्याला आपण इमोशनल आहे असं वाटतं. आणि जर कधी आपलं सोबत कधी चुकीचं घडत असेल तरीदेखील आपण इमोशनल होऊन जातो… emotional quotes in marathi for husband आपण आपल्या जीवनामध्ये सतत आनंदी राहिले पाहिजे कारण आपल्याला हे जीवन एकदाच मिळाला आहे
आणि त्या एकदा मिळालेल्या जीवनामध्ये आपण खूप खूप जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे… नवीन भावनिक कोट्स आणि आपले जे काही पण दुःख असतील त्या पण दूर करून सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी आशा करतो की या इमोशनल च्या कॉटर तुम्हाला नक्की आवडल्या असतील… Emotional Sms In Marathi ह्यामधून तुम्हाला जे आपण कोट्स आवडले असतील तर तुम्ही तुमच्या इमोशनल मित्रांना किंवा नातेवाइकांना पाठवा आणि त्यांना खुश करा.. याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकतात..