Engagement wishes in Marathi | 201+ साखरपुडा शुभेच्छा मराठीत

Engagement wishes in Marathi – साखरपुडा शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये इंगेजमेंट च्या खास दिवसासाठी काही खास शुभेच्छा बघणार आहोत. एंगेजमेंट म्हणजे लग्नाआधीचा एक प्रोग्राम असतो.

त्या प्रोग्राम मध्ये एक दुसऱ्याला वर वधू आनंदी घालत असतात व प्रेमाची कबुली देखील देत असतात. जर तुम्ही इंगेजमेंट च्या खास दिवसासाठी काही विशेष बघत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेल्या आहात.

बघता बघता आज तुमच्या दोघांची एंगेजमेंट झाली तुमच्या दोघांची जोडी ही जणू लाखांमध्ये एक आहे तुमच्या जोडीला कोणाची नजर ना लागो असे जात एकत्र आहे असे तुम्ही साथी जन्मापर्यंत तुमच्या दोघांची साथ मी अजिबात सोडू नका.

तुमच्या दोघांच्या संसारांमध्ये किती अडचणी आल्या किती सुख दुःख आले तरी तुम्ही दोघं एकमेकांची साथ अजिबात सोडू नका आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला.

मी देवाकडे प्रार्थना करतो की येणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो आणि तुम्ही दोघे जण असेच एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करत राहू.

तरी या इंगेजमेंट च्या विशेष म्हणून तुम्हाला जे आपण विशेष आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा त्यांचे इंगेजमेंट होणार असेल आणि त्यांना खूप खूप खुश करा.

साखरपुडा म्हणजे लग्नाच्या आधीचा एक क्षण असतो त्या मध्ये वरवधू एकमेकांचे जोतात. तुम्ही दोघा एकमेकांचे झाले असेच आयुष्भर एकमेकांवर प्रेम करत राहा आणि हि साथ शेवटपर्यंत सोडू नका.

तुमची हि जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहेत. या साखरपुडा च्या दिवशी ती माझी झाली आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मला आयुष्य भार साठी मिळाली.

तुम्ही दोघा असेच एकमेकांवर प्रेम करता राहा व सुखा दु: खात एकमेकांची साथ कधीच सोडू नका अशी मी ईश्वरा कडे प्रार्थना करतो.. तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्य साठी खूप साऱ्या शुभेच्छा.

या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल. त्या तुम्ही नक्की तुमच्या मित्रांच्या साखरपुडा झाल्यावर तुमच्या प्रिय मित्रांना न विसरता त्यांना पाठवा आणि त्यांना आनंदी करा.या साखरपुड्याच्या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे क्षण येवो.

साखरपुडा शुभेच्छा मराठीत | Engagement wishes in Marathi 

Engagement wishes in Marathi

😊भविष्यातील नवरदेव आणि नवरीला

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा.🙏

😘परमेश्वर कृपेने तुमचे प्रेम नेहमी वाढत राहो..!!😊

 

bhavishyaatil nvrdev aani nvrila

sakharpudyachya anek shubhechha

parmeshwar krupene tumche prem nehmi vadht raho..!!

 

😘तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा,

तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!😍

 

tumha doghanchi sarv swapn purn vhavi hich aamchi echa,

tumha doghana sakharpudyachya hardik shubhechha..!!

 

😊तुम्ही दोघी एकत्र असतात!

तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते🔥

😍असेच प्रेम एकमेकांवर करत राहा.

🙏साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!!🙏

 

tumhi doghi ektra astat

tevha tumchi jodi paripurn aste

asech prem ekmekanvar kart raha.

sakharpuda nimit khup khup abhinandan aani shubhechha..!!

साखरपुडाच्या खूप खूप शुभेच्छा | Funny engagement wishes in marathi 

Engagement wishes in Marathi

😘माझी आयटम ते माझी मिसेस हा प्रवास अखेर तू पूर्ण केलास.😍

Proudly Engaged..!!🔥

 

mazi aaytm te mazi mises ha prvas akher tu purn kelas.

Proudly Engaged..!!

 

😘आत्ताच आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं

उत्तर दिलं आणि आत्तापासूनच टेन्शन येतंय..!!😜

 

aatach aayusyaatlyaek  mahatvachya prashancha

uttar dila aani aatapasunch tension yetay..!!

 

😍आता माझ्या बोटात आहे चमचणारं काही खास..!!😁

 

ata mazya botat aahe chamchnaar kahi khas..!!

साखरपुडा छान छान शुभेच्छा | Happy engagement wishes in marathi 

Engagement wishes in Marathi

😘“सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.🔥

😍थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल..!!🙏

 

“sahjivnachi pahili payri mhanje sakhrpuda.

thanks mla tuzya sahjivanachi sath kelyabaddl..!!

 

😘माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं…

सर्वात लांबच्या आयुष्य नावाच्या प्रवासासाठी..!!😍🙏

 

mazi jaaga aani partnarch rijvhashan zala..

sarvaat lambchya aayushya navachya prvasasathi..!!

 

😊परमेश्वराने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे,

तुमच्या या साखरपुड्याचा मला खूप आनंद आहे,😘😍

तुमच्या दोघांच्या आनंददायी जीवनासाठी प्रार्थना..!!🙏

 

parmeshwarane tumha doghana ekmekansathich banvle aahe,

tumchya ya sakharpudyacha mla khup anand aahe,

tumchya doghanchya ananddayi jivnasathi prarthana..!!

नवीन साखरपुडा शुभेच्छा | Thank you message for engagement wishes in marathi 

Engagement wishes in Marathi

😊बस एवढीच आहे परमेश्वराला फर्याद

ज्यांच्याशी होत आहे तुझा साखरपुडा,🔥

😘तुम्ही दोघी जागा हजारो साल

साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🙏

 

bas evadhich aahe parmeshwala fayaard

jyachyashi hot aahe tuza sakharpuda,

tumhi doghi jaga hajaro saal

sakharpudyacha hardik shubhechha..!!

 

😊आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,😘

👍शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत…

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!!!🙏🙏

 

aaplya saavli pasun aapnch shikave,

kadhi lahan tr kadhi mothe houn jgave,

mhanun pratek natyala hrudyatun jpave..!!

 

😘भविष्यातील नवरदेव आणि नवरीला

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा.😊

परमेश्वर कृपेने तुमचे प्रेम नेहमी वाढत राहो..!!🙏🙏

 

bhvishyatil nvrdev aani navrila

sakharpudyacha anek shubhechha.

parmeshwar krupene tumche prem nehmi vadht raho..!!

Engagement wishes in marathi for husband 

Engagement wishes in Marathi

😘सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.

थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल !😊

आमच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा..!!🍰🍰

 

sahjivnachi pahili payri mhanje sakharpuda

thanks mla tuzya sahjivnachi sathi kelyabaddl !!

aamchya sakharpudyacha shubhechha..!!

 

😍एकेकाळी आपण अनोळखी होतो.

पण आज आपण परफेक्ट जोडी आहोत !😘

Happy Engagement My Love..!!🎂🎂

 

ekekali aapn anolkhi hoto.

pan aaj aapn perfect jodi aahot !!

Happy Engagement My Love..!!

 

😘ही आहे आमची स्वीट लिटील स्टोरी,

ज्यामध्ये माझं पान आणि त्याचं पान आता एक झालं आहे.😊

उद्या आमची कथा कुठे जाईल माहीत नाही. पण वाचली तर नक्कीच जाईल !..!!

 

hi aahe aamchi sweet litil story,

jyamadhe maz pan aani tyach paan aata ek zal aahe.

udya aamchi ktha kuthe jail mahit nahit.pan vachli tr nkkich jail..!!

Engagement anniversary wishes to husband in marathi 

Engagement wishes in Marathi

😘 तुझ लक्ष नसताना तुझी ती एक smile टिपण्यासाठी

मी किती प्रयत्न केले असतील तुला काय माहित…!!🔥

 

tuz laksh nastana tuzi ti ek smile tipnyasathi

mi kiti prytn kele astil tula kay maahit..!!

 

😊”हो” म्हणायच का “नाही” हा #decision तर तुझा आहे….

पण आयुष्यभर साथ देइन हा “शब्द” माझा आहे..!!😘

 

“ho” mhanaych ka “nahi” ha #decision tr tuza aahe..

pan aayushybhar sath dein ha :shbd “ maza aahe..!!

 

😊असा आवडीचा आवाज कधी माझ्या कानावर पडणार..??

अहो ऊठा ना आता..किती late झालाय बघा…ऊठा लवकर,मी चहा ठेवते…!!❤

 

asa avdicha aavaj kadhi mazya kanavar pdnaar..??

aho utha na ata  kiti late zolay bgha…utha lavkar,mi chaha thevte..!!

Happy engagement anniversary wishes for sister and jiju in marathi 

Engagement wishes in Marathi

😘आयुष्यभर साथ राहण्याची औकात असेल..

तरच, प्रपोज कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही..!!😊

 

aayushaybhar sath rahnyachi aukat asel.

trch,prpoj krav nahitar kunachya hrudyashi khaelnyaat kahi arth nahi..!!

 

😘जेव्हा तुला वाटेल आता माझं #कोणी नाही…

तेव्हा तु मला हाक दे तात्पुरती नाही तर😍

अगदी मरणाच्या दारापर्यंत #साथ देइन …!!🙏

 

jevha tula vatel aata maz # koni nahi..

tevha tu mla hak de tatpurti nahi tr

agdi mrnyachya daraprynt # sath dein…!!

 

😘कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं,

दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,🔥

🔥जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,

पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत…!!🍰🙏

 

kadhi kadhi jivnaat etk bedhund vhva lagta,

dukhache kate tochtanahi khalkhalun hsava lagta,

jivan yalach mhanaych ast. dukh asunhi dakhvaych nst,

panyane bhrlelya dolyana pust,aankhi hsaych ast..!!

1st engagement anniversary wishes in marathi 

Engagement wishes in Marathi

😘सहसा दाखवत नाही, मी कोणाला

माझा दुःखात बूडालेला चेहरा…

लोकं मात्र विचारत राहतात,🔥

तू नेहमीच कसा रे हसरा..!!🍰🙏

 

sahsa dakhvt nahi,mi konala

maza dukhat budalela chehra..

lok matr vichart rahtat,

tu nehmich ksa re hsara..!!

 

😘इंगेजमेंटची बातमी अशी द्या की सगळ्यांच्या लक्षात राहील.

मग चांगला आणि मस्त स्टेटस ठेवा आणि होऊ द्या फेसबुकवर चर्चा.

साखरपुडा झाल्यानंतर अभिनंदन शुभेच्छा पण येणारच ना?🔥

साखरपुडा हा आपल्या आयुष्यातील खूप जिव्हाळ्याचा क्षण असतो..!!🙏

 

engejmetchi batmi ashi dya ki saglyanchya lakshat rahil.

mg changla aani mast status thev aani hou dya facebook var charcha.

sakharpuda zalyananter abhinandn shubhechha pan yenarch na?

sakharpuda ha aaplya aayushytil khup jivhalayacha kshn asto..

 

😊यशस्वी लग्न करण्यासाठी एकाच माणसाच्या अनेक वेळा प्रेमात पडणं आवश्यक आहे.

मग तुझ्याशी इंगेजमेंट करून माझी ती एक इच्छा तर मी पूर्ण केलीच आहे !

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!😘🙏

 

yashswai lagn karnyasathi ekch mansachya anek vel premaat pdna avshyk aahe.

mg tuzyashi igej met karun mazi ti ek echa tr mi purn kelich aahe !

sakharpudyacha anek shubhechha..!!

Happy 1st engagement anniversary wishes in marathi 

Engagement wishes in Marathi

😘प्रेम ही आनंदी जगाची मास्टर किल्ली आहे.

माझ्या लव्ह ऑफ लाईफशी इंगेज होताच ती मला मिळाली आहे..!!😊

 

prem hi anandi jgachi mastar killi aahe.

mazya lvh of laaifshi iagraj hotach ti mla milali aahe..!!

 

😘उन्हात सावली प्रमाणे,

अंधारात उजेडा प्रमाणे.

नेहमी एकमेकांची साथ देत रहा.

Happy Engagement..!!!🍰🙏

 

unhat savli prmane,

andharat ujeda prmane.

nehmi ekmekanchi sath det rha.

Happy Engagement..!!!

 

😊सदैव, सातत्याने, फक्त तुझ्यासोबत..!!🙏

 

sadaiv, saattyane,fakt tuzyasobat..!!

2nd engagement anniversary wishes to husband in marathi 

Engagement wishes in Marathi

😘मी सगळ्या जगाशी एका हाताने लढू शकते

फक्त माझा दुसरा हात तुझ्या हातात असावा..!!🙏

 

mi saglya jgashi eka hatane ladhu shakte

fakt maza dusra hat tuzya hatat asaava..!!

 

😊या सिम्रनला मिळाला आहे तिचा राज,

आता फक्त लग्न होणं बाकी आहे #JustEngaged’..!!🔥

 

ya simnela milala aahe ticha raj,

aata fakt lagn hona baki aahe # JustEngaged’..!!

 

😊आयुष्यातील इच्छा पूर्णही होतात.

ज्याची पहिली पायरी त्या व्यक्तीसोबत इंगेज होणं. खरंय ना…!!😍

 

aayushayatil echa purnhi hotat.

jyachi pahili payri tya vyktisobat iagej hona. kharay na..!!

Engagement anniversary Status in marathi 

Engagement wishes in Marathi

😘या संपूर्ण जगात जे कोणी करू शकलं नाही ते तू केलंस.

माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही.

मी तयार आहे love forever साठी..!!😊🙏

 

ya sampurn jgaat je koni karu shkla nahi te tu kelas.

mazya hrudyala jinklas aani kutumbalahi.

mi tyaar aahe love forever sathi..!!

 

😊तुम्ही फार नशीबवान आहात

कारण जगातील करोडो लोकांमधून

तुम्ही एकमेकांना शोधून काढले…✌

तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.

तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!🙏

 

tumhi far nshibvan aahat

karn jgatil krodo lokanmadhun

tumha ekmekana sodhun kadle..

tumchi jodi parmeshwarane ek dusryasathich banvla aahe

tumhala sakharpudyachya anek shubhechha..!!

 

😊आज झाली माझ्या बहिणीची सागाई,

दीदी आणि जिजुंना मनातून बधाई

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!😘

 

aaj zali mazya bahinichi saagai,

didi aani jijuna mnatun bdhaai

sakhrpudyachya anek shubhechha..!!

 

😍तुम्ही फार नशीबवान आहात

कारण जगातील करोडो लोकांमधून

तुम्ही एकमेकांना शोधून काढले…😘

तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.

तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!🙏🙏

 

tumhi far nashibvan aahat

karn jgatil krodo lokanmadhun

tumhi ekmekana sodhun kadle..

tumchi jodi parmeshwarane ek dusrayasathich banvli aahe..

tumhala sakharpudyachya anek shubhechha..!!

Engagement anniversary wishes in marathi for wife 

Engagement wishes in Marathi

😍माझ्या प्रेमात पडल्यावर पतंग त्याची कटली.

आता प्रेमाच्या मांज्यातून आयुष्यभर सुटका नाही.

Just engaged..!!😘😊

 

mazya premaat padlyavar ptang tyachi ktli..

ata premachya maanjyatun aayushbhar sutka nahi..

Just engaged..!!

 

😍Miss to Mrs चा प्रवास..!!😘

 

Miss to Mrs cha prvas..!!

 

😊दोन विरूद्ध लोकं आकर्षित होतात पण युनिक

लोकं आयुष्यभरासाठी एकत्र येतात..!!😍😘

 

don virudha lok aakrshit hotat pan yunik

loka aayushaaybharsathi ektra yetat..!!

Happy Engagement

Funny engagement anniversary wishes to husband in marathi 

Engagement wishes in Marathi

आजचा हा दिवस कधीही न संपणाऱ्या प्रेम,

समर्पण आणि प्रणयाचा प्रवास आहे…!!

Happy Engagement

 

aajcha ha divas kadhihi n sampnarya prem,

samarpn aani prnayacha prvas aahe..!!

 

हा मेसेज त्या खास व्यक्तीसाठी

जी आता माझ्या आयुष्याची जोडीदार झाली आहे.

ना फक्त माझ्या सुखदुःखात तर माझ्या वडापावमध्येही….

Happy Engagement..!!

 

ha mesej tya khas vyktisathi

ji aata mazya aayushachi jodidar jhali aahe.

na fakt mazya sukh dukhat tr mazya vdapavmadhehi..

Happy Engagement..!!

 

मनातले सारे तिला सांगण्याचे

मी नेहमीच ठरवत होतो

समोर ति आल्यावर मात्र

नेहमीच मी घाबरलो होतो..!!

 

manatle sare tila sagnyache

mi nehmich tharvt hoto

smor ti aalyavar matr nehmi mi ghabrlo hoto..!!

First engagement anniversary wishes in marathi 

Engagement wishes in Marathi

# एकटीच फिरून काय # हवा करतेस ??

#२ दिवस # माझ्यासोबत # फिरून बघ ,,

# आख्खा # गाव #

तुला ” # # वहिनी ” म्हणुन ओळखेल..!!

 

# Ektich phirun kay # hava kartes??

#2 divas # mazyasobat # firun bagh,

# aakhkha # gav #

tula “ # # vahini “ mhanun olkhlel..!!

 

जास्त काही मागत नाही तुझ्याकडून फक्त 2 गोष्टी हव्या

1.आयुष्यभर तुझ्या चेहऱ्यावर हसू

2.अन् आयुष्यभर तुझी साथ

बस।।।।..!!

 

jast kahi magt nahi tuzyakadun fakt 2 gosti hvya

1. aayushbhar tuzya cheharyvaar hsu

2.an aayusybhar tuzi sath

bas..!!!

 

“इलेक्ट्रीक #करंट पेक्षा मोठे झटके असतात म्हणे #प्रेमात…

#मीसिंगलचबरा..!!

 

electric #karnt peksha mothe zatke astat mhne #premaat..

#mi singl chbra..!!

4th engagement anniversary wishes to husband in marathi 

Engagement wishes in Marathi

साखरपुडा झाला आणि ती माझी झाली

आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मिळाली

आता उत्सुकता आहे त्या सोनेरी भविष्याची

ज्यात ती माझी आणि मी तिचा आहे..!!!

 

sakharpuda zala aani ti mazi zali

aayushay bharchya prvasala tichi sath milali

aata utsukta aahe tya  soneri bhavishayachi

jyaat ti mazi aani mi ticha aahe..!!

 

आज झाली माझ्या बहिणीची सागाई,

दीदी आणि जिजुंना मनातून बधाई..!

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा ..!!

 

aaj jhali mazya bahinichi,

didi aani jijuna mnatun bdhaai..!!

sakharpudyacha anek shubhechha..!!

 

सुरूवात तर फक्त क्रश म्हणून झाली होती…

पण आता तर बोटात रिंगही आली…!!!

 

suruvat tr fakt krash mhanun jhali hoti..

pan aata tr botat rigahi aali…!!

Engagement wishes in marathi for brother 

Engagement wishes in Marathi

ही रिंग पाहून वाटतंय का मी इंगेज झालीयं..!!

 

hi ring pahun vattay ka mi ingej zaliya…!!!

 

तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तू आहेस म्हणून मी आहे.

पण एकत्र आल्यावर आपलं जग पूर्ण आहे..!!

 

tuzyashivay mi kahich nahi..tu aahes mhanun mi aahe.

pan ektra aalyavar aapla jg purn aahe..!!

 

तो म्हणाला, ‘ माझी बायको होशील का, आपण दोघं करू rock ’.

मीही मग म्हटलं काय भाव खायचा. बोलून टाकलं हो.!!

 

to mhanala,mazi bayko hoshil ka,dogha karu rock.’

mahi mg mhtla kay bhav khaycha.bolun takla ho..!!

Best engagement wishes in marathi 

Engagement wishes in Marathi

माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात सुंदर गोष्ट आहेस तू…

लव्ह यू फोरएव्हर..!!

 

mazya aayushat ghdleli sarvaat sundar gost aahes tu..

lvh yu forever..!!

 

चला Finally साखरपुडा झाला

आता Life Time साठी तुझी सुटका नाही..!!

 

chla finally sakharpuda jhala

ata lifetime sathi tuzi sutka nahi..!!

 

परमेश्वराने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे,

तुमच्या या साखरपुड्याचा मला खूप आनंद आहे,

तुमच्या दोघांच्या आनंददायी जीवनासाठी प्रार्थना..!!

 

parmeshwarane tumha doghana ekmekansathich banvle aahe,

tumchya ya sakharpudyacha mla khup anand aahe,

tumchya doghanchya ananddayi jivnasathi prarthana..!!

Engagement ceremony wishes in marathi 

Engagement wishes in Marathi

चला शेवटी साखर पुडा झाला,

आता lifetime तुझी सुटका नाही

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

chla shevti sakhar puda jhala,

aata lifetime tuzi sutka nahi

sakharpudyachya anek shubhechha..!!

 

आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,

शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!!

 

aaplya saavli pasun aapnch shikave,

kadhi lahan tr kadhi mothe houn jgave,

shevti kay gheun janar ahat sobat

mhanun pratek natyala hrudyatun jpave..!!

 

तुम्ही दोघी एकत्र असतात

तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते

असेच प्रेम एकमेकांवर करत राहा.

साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!!

 

tumhi doghi ektra astat

tevha tumchi jodi paripurn aste

asech prem ekmekanvar kart raha.

sakharpuda nimit khup khup aabhinandn aani shubhechha..!!

Engagement wishes in marathi daughter 

Engagement wishes in Marathi

सातव्या आस्मानात असण्याचा

आनंद म्हणजे Just engaged..!!

 

satvya aasmanaat aasnyacha

anand mhanje Just engaged..!!

 

सॉरी आता मी available नाही.

आयुष्याभराचं डील झालं..!!

 

sorry aata mi available nahi..

aayushyabharcha dil zala..!!

 

तुम्ही दोघी एकत्र असतात

तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते

असेच प्रेम एकमेकांवर करत राहा.

साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!!

 

tumhi doghi ektra astat

tevha tumchi jodi paripurn aste

asech prem ekmekanvar kart raha.

sakharpuda nimit khup khup aabhinandan aani shubhechha..!!

 

आपल्या सुंदर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

लक्षात ठेव मी वयाने कितीही म्हातारा झालो

तरी माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच चिरतरूण राहील !

साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

aaplya sundar prvasasathi khup khup shubhechha.

lakshat thev mi vyane kitihi mhatara jhalo

tri maza prem tuzyasathi nehmich chirtarun rahil !

sakharpudyacha khup khup shubhechha..!!

 

# अगं वेडे काँलेज ला जाताना एकटी नको जात जावु #

माझे

मित्र मला call करुन विचारतात.. भावा वयनी

आली # तु

कुठंय ..!!

 

# ang vede colej la jatana ekti nko jaat jaavu #

maze

mitr mla call karun vichartat..bhava vayni

aali  tu

kuthay..!!

 

कधीतरी असं व्हावं,

# तुझी_आठवण काढता-काढता

माझं # ह्रदयंच बंद पडावं.!!!

 

kadhitri asa vhava,

#tuzi _aathvn kadta –kadta

maz #hrudaych band pdava..!!

Engagement wishes in marathi dada vahini 

Engagement wishes in Marathi

जेव्हा आम्ही येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे आई-वडील म्हणतात –

“छकुली यांचे status जास्त वाचू नको,

नाहीतर तूझ status In-love होईल.”..!!

 

jevha aamhi yeto.tevha pratek muliche aai-vadil mhantat –

“chhakuli yanche status jast vachu nko,

nahitar tuz status-in love hoil “…!

 

“गर्लफ्रेंड आणि ईश्वरात..

फरक फक्त एवढाचं आहे

एकीची आठवण खुप त्रास देते,

आणि

दुस-याची त्रास झाल्यावर आठवण येते…!!

 

“girlfriend ani eshvrat

fark fakt evdhch aahe

ekichi athavn khup tras dete,

aani

dusryaachi tras zalyavar aathavn yete..!!

 

तुम्ही फार नशीबवान आहात

कारण जगातील करोडो लोकांमधून

तुम्ही एकमेकांना शोधून काढले…

तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.

तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

tumhi far nashibvan aahat

karn jgatil crodo lokanmadhun

tumhi ekmekana sodhun kadle..!!

tumchi jodi parmeshwarane ek dusrayasathich banvli aahe.

tumhala sakhrapudyachya anek shubhechha..!!

Engagement wishes in Marathi

जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा.!

तुम्ही दोघी नेहमी असेच आनंदित रहा..!!

 

jgatil atyta sundar jodlyala sakharpudyacha shubhechha !!

tumhi doghi nehmi asech aanandit raha..!!

 

मला त्याचं आडनाव खूपच आवडलं

होतं मग तेच लावायचं ठरवलं..!!

 

mla tyacha aadnaav khupch aavdla

hota mg tech lavaycha tharvla..!!

 

सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या बरं !!!!!!

I am engaged..!!

 

saglyani mazyakade laksha dya bra !!!

I am engaged..!!

Engagement wishes in marathi dada 

Engagement wishes in Marathi

हा मेसेज त्या खास व्यक्तीसाठी जी आता

माझ्या आयुष्याची जोडीदार झाली आहे.

ना फक्त माझ्या सुखदुःखात तर माझ्या वडापावमध्येही…..!!

 

ha mesej tya  khas vyktisathi ji aata

mazya aayushayachi jodidar jhali aahe.

.na fakt mazya sukh dukhat tr mazya vdapavmadhehi..!!

 

आज झाली माझ्या बहिणीची सागाई,

दीदी आणि जिजुंना मनातून बधाई

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

aaj jhali mazya bahinichi sagai.

didi aani jijuna manatun badhai

sakharpudyachya anek shubhechha…!!

 

सगाई की यह आपकी अंगूठी,

जीवन में लाए खुशियां अनूठी !

Happy Engagement..!!

 

sagai ki yh aapki aanguthi,

jivan me lae khushiyan anuthi !

Happy Engagement..!!

Engagement wishes in marathi daji 

Engagement wishes in Marathi

ओह खरंच आता रिअलमध्ये

real diamond घालायचाय..!!

 

aahe kharch aata rialmadhe

real diamond ghalaychay..!!

 

आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे.

Happy engaged My Dear Husband..!!

 

aayushayabhrasathi ek vyktila tras denyacha mi thrvla aahe..

Happy engaged My Dear Husband..!!

 

सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.

थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल !

Happy Engagement My Dear..!!

 

sahjivnachi pahili payri mahnje sakharpuda.

thanks mla tuzya sahjivnachi sathi kelyabaddl !

Happy Engagement My Dear..!!

Engagement wishes in marathi for wife 

Engagement wishes in Marathi

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,

पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,

तुझ्यासाठी मित्र खूप असतील

पण माझ्यासाठी फक्त तू आहे…!!

 

aakshat chandanya khup aahe,

pan chandnyasathi chandra ekch aahe,

tuzyasathi mitr khup astil

pn mazyasathi fakt tu aahe..!!

 

जी माणसं रागवतात टी नेहमी खरी असतात…

कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे…!!

 

ji mansa ragavtat ti nehmi khri astat..

karn khotadyana mi nehmi hastana pahile aahe..!!

Engagement wishes for wife in marathi 

Engagement wishes in Marathi

सुरूवात तर फक्त क्रश म्हणून झाली होती..

पण आता तर बोटात रिंगही आली !

Happy Engagement My Dear Wife..!!

 

suruvat tr fakt krash mhanun zali hoti..

pan aata tr botat ringhi aali

Happy Engagement My Dear Wife..!!

 

मला तुझ्याबरोबर forever

मेमरीज बनवायच्या आहेत..!!

 

mla tuzyabarobar forever

memrij banvaychya aahet..!!

 

आयुष्यातील ध्येय : लग्नासाठी चांगला मुलगा शोधणे आणि

त्याचा होकार मिळवणे. चेक..!!

 

aayushyatil dhey : lagnasathi changla mulga sodhane aani

tyacha hokar milavne..chek..!!

 

एकेकाळी आपण अनोळखी होतो.

पण आज आपण परफेक्ट जोडी आहोत.

Proudly Engaged..!!

 

ekekali aapn anokhli hoto.

pan aaj aapn perfect jodi aahot.

Proudly Engaged..!!

 

आजचा हा दिवस कधीही न संपणाऱ्या प्रेम,

समर्पण आणि प्रणयाचा प्रवास आहे..!!

 

aajcha ha divas kadhihi n sampnarya prem,

smarpan aani prnayacha prvas aahe..!!!

 

या संपूर्ण जगात जे कोणी करू शकलं नाही ते तू केलंस

माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही.

मी तयार आहे love forever साठी !

Congratulations..!!

 

ya sampurn jgaat je koni karu shakla nahi te tu kelas

mazya hrudyala jinklas aani kutumbalahi..

mi tyaar aahe love forever sathi !!

Congratulations..!!

 

काट्यांचं प्रेम असतं गुलाबावर

म्हणून तोडणाऱ्याला ते टोचत असतात

पण काटे बाजूला केले जाताना

गुलाब का शांत बसतात.!!

 

katyancha prem asta gulabavar

mhanun todnaaryala te tocht astat

pn kate bajula kele jatana

gulab ka shant bastat..!!

 

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही …

आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही…..!!

 

je mla olkhatat te mazyavar var kadhi shanka ghet nahi..

aani je mazyavar shanka ghetat tyani mla kadhi olkhalch nahi..!!

 

चला शेवटी साखर पुडा झाला,

आता lifetime तुझी सुटका नाही

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

chla shevti sakhar puda jhala,

aata lifetime tuzi sutka nahi

sakharpudyacha anek shubhechha…!!

 

आपल्या सुंदर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

लक्षात ठेव मी वयाने कितीही म्हातारा झालो तरी

माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच चिरतरूण राहील..!!

 

aaplya sundar pravasasathi khup khup shubhechha.

lakshat thev mi vyane kitihi mhatara jhalo tri

maza prem tuzyasathi nehmich chirtrun rahil..!!

 

उन्हात सावली प्रमाणे,

अंधारात उजेडा प्रमाणे.

नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!!

 

unhat saavli prmane,

andhraat ujeda prmaane.

nehmi ekmekanchi saath det raha..!!

 

He asked. I said ‘about damn time’…!!

 

He asked. I said ‘about damn time’…!!

 

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,

पण तरी ते तुलाच शोधत होतं,

तुला खरच ओळखता नाही आलं,

ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं..!!

 

mn hota maza kuthetri harvlela

pan tri tulach sodhat hota,

tula kharch olkhta nahi aala,

te fakt tuzyasathich zurt hota..!!

 

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर

निराश होउ नका

कारण

हा निसर्गाचा नियम आहे…!!!

ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच

झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!

 

jr kadhi koni tumch mn todla tr

nirash hou nka

karn

ha nisrgacha niym aahe..!!

jya jhadavar god phal astaat tyach

jhavar lok jast dagad maratat..

 

माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं…

सर्वात लांबच्या आयुष्य नावाच्या प्रवासासाठी..!!

 

mazi jaga aani patnar rijhshn zala..

sarvaat laabchya aayushay navachya pravasasathi..!!

 

हे सेलिब्रेशन फक्त आज किंवा उद्यासाठी

नाहीतर नेहमी आणि फोर एव्हरसाठी..!!

 

he celebration fakt aaj kiva udyasathi

nahitr nehmi aani for evhrsathi..!!

 

चला Finally साखरपुडा झाला

आता Life Time साठी तुझी सुटका नाही.!!

 

chla finally sakharpuda jhala

aata lifetime sathi tuzi sutka nahi..!!

 

आपल्यामुळे नाही… कोणीतरी

आपल्यासाठी रडायला पाहिजे..!!

 

aaplyamule nahi..konitri

aaplyasathi rdayla pahije…!!

 

माझ्या ओठावरचं हसु,

आहे साक्ष तु आठवल्याचं.

आठवणी तुझ्या आठवुन,

क्षणभर जगाला विसरल्याचं..!!

 

mazya aothanvarch hasu,

aahe saksh tu aathvlyach

aathvni tuzya aathvun,

kshanbhar jgala visrlyach..!!

 

आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,

शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!!

 

aaplya savli pasun aapnch shikave,

kadhi lhan tr kadhi mothe houn jgave,

shevti kay gheun janara aahat sobat

mhanun pratek natyala hrudyatun jpavae..!!

 

आईने सांगितले की दररोज देवाच्या पाया पडायच आणि देवा सारख राहयच….

म्हणून रोज कृष्णा च्या पाया पडतो आणि

माझ्या राधे च्या शोधात फिरतो….!!!

 

aaine sangitle ki darroj paya padaych aani deva sarkha rahaych..

mhanun roj krushna chya paya pdto aani

mazya radhe chya shodhat firto..!!

 

तुम्हा दोघांचे सर्व स्वप्न पूर्ण

व्हावी हीच आमची इच्छा

तुम्हाला साखरपुड्याचे अनेक शुभेच्छा..!!

 

tumha doghanche sarva swapn purn

vhavi hich aamchi echa

tumhala sakharpudyache anek shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण एंगेजमेंट च्या खास दिवसा साठी काही खास शुभेच्छा बघितल्या… साखरपुडा शुभेच्छा मराठीत बघताबघता आज तुमची एंगेजमेंट झाली तुमच्या दोघांच्या आयुष्य एकत्र झालं दोन परिवाराचा एक विलन झालं तुमच्या दोघांची जोडी जणू राजा राणी सारखी दिसत होती… Engagement wishes in Marathi तुमच्या या जोडीला अजिबात कोणाची नजर न लागो के दृष्ट न लागो असे तुम्ही आयुष्यभर एकत्र राहा आणि आनंदाने संसार करा.

शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवा… साखरपुडाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जर काही या शुभेच्छा बद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर देखील तुम्ही जर विचारू शकतात. मला आशा आहे या एंगेजमेंट दिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील… Engagement Sms in Marathi साखरपुडा झालेल्या जोडी साठी आम्ही काही खास शुभेच्छा या पोस्ट च्या माधमातून तुमच्या साठी आणल्या आहेत. साखरपुडा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो.

जर दोघांमध्ये भांडण झाले तर त्याला लगेच तोडगा काढा व न बोलता राहू नका मी देवाकडे प्रार्थना करतो की येणाऱ्यांचा आयुष्यामध्ये खूप सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो व त्यांचे सर्व मनोकामना देखील पूर्ण हो. नवीन साखरपुडा शुभेच्छा तुमची जोडी अशीच साथ जन्मी पर्यंत भरत राहू दे… Engagement Status in Marathi तुमच्या एंगेजमेंट च्या खास दिवशी मी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देत आहे तर मित्रांनो या इंगेजमेंट च्या शुभेच्छा तर मित्रांनो मला आशा आहे…

तुम्हाला या इंगेजमेंट च्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील तर… साखरपुडा छान छान शुभेच्छा काही तुम्हाला प्रश्न असतील तर देखील तुम्ही मग कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता… Engagement quotes in Marathi मॅडम तुम्हाला पण शुभेच्छा आवडलं तर तुम्ही पाठवा.खरच मित्राने या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या वर पाठवू शकतात.

Leave a Comment