फेसबुक मराठी स्टेटस | Facebook Status In Marathi

Facebook Status In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण फेसबुक मराठी स्टेटस वर छान लेख पाहणार आहोत, आजच्या जगात २ सर्वात मोठे सोशल मिडीयाचा जर विचार केला तर तर सर्वात जास्त वापरले जाणारे अप्प म्हणजे फेसबुक आणि इंस्ताग्राम हे दोन आहेत त्यामुळे यावर स्टेट्स दररोज टाकत असतात.

फेसबुकचा जर आपण विचार केला तर आजच्या या युगात लोकांच्या जीवनात फेसबुकने खूप जागा घेतली आहे. त्यामुळे फेसबुक हा आपल्या जीवनाचा भाग झाला आहे. फेसबुक बरेचसे लोक हे फेसबुक स्टेट्स टाकत असतात. त्यात खूप प्रकारचे स्टेट्स हे आपल्या account वर लोक आपल्या पोस्टच्या खाली छान छान स्टेट्स टाकत असतात.

जर मित्रांनो, तुम्ही पण फेसबुक मराठी स्टेटस – Facebook Status In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्ही फेसबुक मोठ्या प्रमाणात वापरत असाल तर हा लेख तुमच्या खूप उपयोगी ठरणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण फेसबुक मराठी स्टेटस पाहूया.

Facebook Status In Marathi

Facebook Status In Marathi

यश एका रात्रीत कधीच मिळत नसते पण त्या एका

रात्री मागे अनेक दिवसांची देखील मेहनत लागलेले असते..!!!

 

अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि तसेच

माणुसकीच्या झोपडीत जायला कधी ला जायचं देखील नाही..!

 

स्वतःला सिद्ध करताना स्वतः मधला मी पणा

विसरून जावं लागत असतो..!!!

Facebook Caption In Marathi

Facebook Status In Marathi

ध्येय न्यान मेहनत आणि चिकाटी हे सर्व जर तुमच्याकडे

असेल तर तुम्ही काही साध्य केले जाऊ शकतात…!!!

फेसबुक मराठी स्टेटस

Facebook Status In Marathi

माणसाने नेहमी आपल्यातला चांगलं पण

जपून ठेवावा लागत असतो…!!!

 

जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीच असतो पण

फक्त त्याला आपण स्वतः आलं पाहिजेत…!!!

 

अतिशय सुंदर मन किती मोठा आहे हे महत्त्वाचं नसतं मनात

आपले पण हे किती आहे हे खूप महत्त्वाचा आहे..!!!

Facebook Status In Marathi

Facebook Status In Marathi

व्यक्तिमत्व सुंदर नसला तर दिसण्याला काही अर्थ नाही आहे कारण

सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक देखील असतो…!!!

 

घर कुठेही बांदा पण घराचा पाया माणुसकीने

असला पाहिजे हे खूप महत्त्वाचा आहे…!!!

 

श्री चा नेहमी आदर केला पाहिजे कारण

आपल्याला जन्म देणारी देखील

एक स्त्रीच असते आणि तसेच आपले काळजी घेणारी देखील आपली

एक बहीणच असते आणि ती देखील स्त्रीत असते…!!!!

Facebook Caption In Marathi

Facebook Status In Marathi

हे प्रमाण आपल्या गरजा बदलतात पण आपल्या

गरजेप्रमाणे माणसाला अजिबात बदलू नका…

 

जीवनात पैसे कधीही मिळवता येतात पण निघून गेलेले वेळ आणि

व्यक्ती पुन्हा कधीच मिळवता येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा…!!!

 

समुद्राला गर्व होता की तू संपूर्ण जग बुडवू शकतो पण इतक्यात एक तेलाचा

थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत तो सहज निघून गेला..!!!

फेसबुक मराठी स्टेटस

Facebook Status In Marathi

जर तुम्हाला हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवला

पाहिजे जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला ही वाकावे लागते तितकच.!!!

 

पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात

आणि प्रवाह विरुद्ध देखील झेप घेतात…!!!

 

वेळ आला तर घाम गाळा नक्की नाहीतर काही

दिवसांनी अश्रू गाळावे लागतील तुम्हाला.

Facebook Status In Marathi

Facebook Status In Marathi

आपण जिंकणार याच विचार करून

कामाला सुरुवात करा..!!!

 

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्याच दिवशी मोठे

मोठे लोक त्यादिवशी आपला विचार करतील सुरु…!!!

 

तुम्हाला सिंह बनायचे असेल तर सियाच्या संगतीत

राहावं लागेल तरच तुम्ही सिंह बनू शकतात…!!!

Facebook Caption In Marathi

Facebook Status In Marathi

अडचणी आयुष्यात नाहीतर मनात असतात कारण ज्या दिवशी मनावर

विजय मिळवाल त्याच दिवशी आपोआप तुमचा मार्ग निघेल…!!!!

 

निर्णय चुक किंवा बरोबर अजिबात नसतं कारण त्यांचे परिणाम

सकारात्मक किंवा नकारात्मक या दोघांवर अवलंबून असतात…!!!

 

जीवनात रस्ता दिसत नसेल तर दुरूनच पाण्याचा प्रयत्न कर्ण व्यर्थ असतं कारण

एक एक पाऊल पुढे टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल..!!

फेसबुक मराठी स्टेटस

Facebook Status In Marathi

राग आल्यावर ओरडायला कधी ताकद अजिबात लागत नाही कारण

राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागत असते…!!!!

 

कमवायला काही नसतं फक्त कमवण्याची संधी असली

पाहिजे हे लक्षात ठेवा शून्याची ताकद ओळखा..!!!

 

तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा तुम्ही कोणा

दुसऱ्यांचा आयुष्य जगणं सोडून दिलं पाहिजे..!!

Facebook Status In Marathi

Facebook Status In Marathi

जीवनात संघर्ष या शब्दाचे महत्त्व नाही तर

संघर्ष करणाऱ्याला खूप महत्त्व आहे…!!!

 

तुम्ही कोण आहात हे स्वतः जवळील क्षमतेने जगाला दाखवून

दिलं पाहिजे तरच जग तुम्हाला ओळखू लागेल…!!!

 

माणसाने स्क्रीन सारखा असावा जेवढं दाबलं जाईल

तेवढेच उसळून वर यावं हे सर्वांमध्ये पाहिजे…!!!!

Facebook Caption In Marathi

Facebook Status In Marathi

जगण्यासाठी काम करा फक्त कामासाठी

तुम्ही अजिबात जगू नका…!!!!

 

आपल्याला दोषावरचे उपाय नेहमी आपल्याकडे असतात फक्त ते

आपण शोधण्याची तसदी आपल्याला घ्यावे लागते…!!!

 

वर्तमानात राहून भविष्याचा विचार

केला पाहिजे…!!!!

फेसबुक मराठी स्टेटस

Facebook Status In Marathi

यश मिळवण्यासाठी लिफ्ट नसते तसेच तुम्हाला पायऱ्यांवरूनच

चालत जावे लागतात यालाच खरं यश म्हणतात…!!!

 

होऊन गेल्या गोष्टीबद्दल विचार करण्यापेक्षा पुढे

काय करायचं याचा विचार तुम्ही केला पाहिजे..!!!

 

तुमचे बूट कपडे मोबाईल ब्रँड हे काही नसतील तरी चालेल पण

तुमचे अनमोल विचार हाच खरा ब्रँड आहेत..!!!

Facebook Status In Marathi

Facebook Status In Marathi

जगासमोर हरला तरी चालेल पण स्वतःच्या मनात

स्वतःला कधीही तुम्ही हार मानून घेऊ नका…!!!

 

व्यवसाय तुम्ही कधीच पराभूत होऊ शकत नाही कारण

तुम्ही एक तर जिंकतात केव्हा शिकतात..!!!

 

माणसाला अलार्म नाही तर त्यांच्या जबाबदाऱ्या

त्यांना जाग करतात..!!!

Facebook Caption In Marathi

Facebook Status In Marathi

जगाच्या चक्र युगात वादळ यायलाच हवीत नाहीतर

त्याशिवाय आपली क्षमता कशी समजणार..!!

 

सर्व तयारी होऊ दे मग सुरुवात करू असा विचार केला तर तुम्ही

कधीच तुमच्या जीवनामध्ये प्रारंभ करू शकणार नाही..!!!

 

जिंकण्याचा विचार तू नाही करत जो कधी फक्त

हरेल नाहीतर इरादा पक्का करतो…!!!

फेसबुक मराठी स्टेटस

Facebook Status In Marathi

कोणताही बिझनेस हा छोटा मोठा नसतो पण छोटी

असते ती आपली मानसिकता..!!!

 

अपयश ही संध्याकाळी विसरून जायचे असते कारण उद्याची येणारी सुप्रभात सकाळ हे

तुम्हाला एक नवीन संधी देणारी असते अशा पर्यंत पोहोचवणारी असते…!!

 

पैशाचा पाठलाग करू नका तुमच्या स्वप्नांचा

पाठलाग करा हे खूप चांगलं वाक्य आहे…!!!

Facebook Status In Marathi

Facebook Status In Marathi

कोणत्याही प्रकारचे यश अपयश हे आपण

घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असते..!!!

 

लोकांना असं वाटतं की यशस्वी माणसाला दुःख होत नाही त्याला सुद्धा दुःख होत

असतं तो त्यांना सामोरे जातो आणि पुन्हा

लढण्यास तयार होऊ जातो..!!

 

अजूनही उशीर झालेला नाही आहे तुम्ही तुमचं वय कितीही असेल तरी अनेक संधी

तुमच्या हातातून निसटले असतील पण तरीसुद्धा

तुम्ही नवीन सुरुवात केली पाहिजे…!!!

Facebook Caption In Marathi

Facebook Status In Marathi

तुमच्या चाली रचना आधीच तुम्ही त्या

अजिबात जाहीर करू नका…!!

 

रिकामा पाकीट कधीच यशाचं आड येत नाही आणि रिकामा डोकं

आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनत असते..!!!

 

जी माणसे निश्चय असतात त्यांना काहीच

अशक्य असं वाटत नसतं…!!!

फेसबुक मराठी स्टेटस

Facebook Status In Marathi

मागितलेली सर्व गोष्टी परत यावी लागते कारण कमवलेले नाही आणि तुम्ही

इथे कमवण्यासाठी आलात आहे मागण्यासाठी अजिबात नाही..!!!

 

ज्या पायरीची मदत घेऊन तुम्ही पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच

तुम्ही विसरू नका कारण ज्या पायरीचा आधार घेतला नसता तर

आपण पुढची पायरी अजिबात ओलांडू शकलो नसतो..!!!

 

प्रभाव दिलदार असण्यापेक्षा तुम्ही तुमचा

स्वभाव दिलदार असावा..!!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण फेसबुक मराठी स्टेटस – Facebook Status In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला फेसबुक मराठी स्टेटस यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment