Family Quotes In Marathi मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये कुटुंबावर सुंदर कोट्स बघणार आहोत या आर्टिकल च्या माध्यमातून. फॅमिली अर्थच मराठी मध्ये कुटुंब म्हणतात. आपण आपल्या जीवना मध्ये कुटुंब बद्दल बऱ्याच शुभेच्छा बघितल्या असलेलं आणि काही मणी देखील सहा कुटुंब सहा परिवार हा देखील तुम्ही सुविचार वाचला असेल… New Family Quotes In Marathi कुटुंब हे आपल्या जीवना मध्ये खूप महत्वाचे असतात.
कारण कुटुंब मध्ये खूप मोठी ताकद असलेलं… कुटुंबावर छान छान कोट्स कुटुंब मध्ये किती सदस्य आहे या वरून कुटुंब नाही बनत तर त्या कुटुंब मध्ये व्यक्ती कश्या आहेत आणि त्यांचे संस्कार कसे आहेत या वरून कुटुंब समजत… Family Quotes In Marathi Photo तुम्ही आपल्या पाठीशी असतात खंबीर पाने उभा असता कारण कोणतीही परिसिथि असो ते आपल्या माघे उभे असतात.
कुटुंब हे छोटा असो किवा मोठा त्याला काही नसता पण त्या कुटुंब मध्ये माणुसकी आहे कि नाही याला देखील तितकाच महत्व असता… Family Status In Marathi कुटुंब मध्ये राहणं म्हणजे एकदम मस्त असता कारण खूप व्यक्ती असता तर आपल्याला एकदम भारी वाटत मोठ्या कुटुंब मध्ये खूप साऱ्या गंमती जमती जोत असता… नवीन कुटुंबावर कोट्स मित्रांनो तुम्हाला जर कुटुंब साठी काही कोट्स पाहिजे असतील तर अगदी योग्य ठिकाणी असले आहात.
तुम्ही या स्कोत्स मधून तुम्हाला ज्या पण कोट्स आवडेल त्या तुम्ही नक्की तुमच्या कुटुंब मधील सदस्यांना न विसरता पाठवा आणि त्यांना खूप खूप खुश करा कारण कुटुंब विना आपला आयुष्य अर्थ वात आहेत… कुटुंबावर छान छान संदेश तुम्ही या कुटुंब वरील कोट्स फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर तुम्ही पाठवू शकतात… Family sms In Marathi तसेच जर तुम्हाला या शुभेच्छा बद्दल काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही नक्की विचारू शकतात मी आशा करतो की या कुटुंबावरील सुंदर कोट्स तुम्हाला नक्की आवडतील
कुटुंबावर सुंदर कोट्स | Family Quotes In Marathi
बाकी सगळं खोटं आहे,
पण कुटुंब आपलं आहे..!!
Baki sagala khota aahe ,
pan kutumba aapla aahe..!!
भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि
बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही.
म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही..!!
Bhavapeksha changala koni bhagidar nahi aani
bahinipeksha changali koni shubhchintak nahi..
Mhanun kutumbapeksha aayushyat konich mhatvacha nahi..
Aapla kutumb hich aapali khari takat aahe..!!
आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकत आहे..!!
आयुष्य सुंदर आहे.
कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत. .!!
Aayushya sundar aahe..
Karn kutumb aani sukh ekmekansobat aahet..!!
Aapali sarvat mothi shala mhanje aapla swat:ch kutumb hoy..!!
कुटुंबावर छान छान कोट्स | family quotes in marathi sharechat
आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे आपलं स्वतःच कुटुंब होय..!!
जर घरचे रोज सकाळी तुम्हाला उशिरापर्यंत
झोपायला देत असतील तर ते तुमच्यावर
प्रेम करतात असं नाहीतर त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय..!!
Jar gharche roj sakali tumhala ushiraparynta
jhopayala det astil tar te tumchyavar
prem kartat asa nahitar tyani tumhala varyavar sodlay..!!
जर तुमचा भूतांवर विश्वास नसेल तर तुम्ही कधीच
फॅमिली रियुनियनला गेला नाहीत..!!
Jar tumcha bhutanvar vishwas nasel tar tumhi
kadhich family reunionla gela nahit..!!
मुलं तुमच्या घराला उजळवतात,
कारण ते कधीच लाईटस बंद करत नाहीत..!!
Mula tumchya gharala ujalvatat,
karn te kadhich lights bandh kart nahit…!!
नवीन कुटुंबावर कोट्स | family quotes in marathi with images download
चांगले संस्कार मॉलमध्ये नाही तर चांगल्या
कुटुंबात मिळतात..!!
Changalr sanskar mallmadhe nahi tar changlya
kutumbat milatat..!!
कुटुंबच तुम्हाला आयुष्यात मोठं आणि यशस्वी
होण्यासाठी आधार देतं..!!
Kutumbacha tumhala aayushyat motha aani yashwai
honyasathi aadhar deta..
कितीही मतभेद असले तरी कुटुंबापेक्षा
महत्त्वपूर्ण काहीच नाही..!!
Kitihi matbhed asle tari kutumbapeksha
mhtvpurn kahich nahi..!!
कुटुंबावर छान छान संदेश | sweet family quotes in marathi
कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी
कलाकृती आहे..!!
Kutumba hi nirgachi sarvat
kalakruti aahee..!!
तुमच्या मुलांना देता येईल असं सगळ्यात चांगल
गिफ्ट म्हणजे सुखी कुटुंब..!!
Tumchya mulana deta yeil asa saglyat changal
gifts mhanje sukhi kutumba..!!!
आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत
आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही..!!
Aayushyat aapan anek gosti badlto pan suruvatipasun shevatprynta
aayushyat kutumba kadhich badlat nahi..!!
family selfish quotes in marathi
कुटुंबच तुम्हाला आयुष्यात मोठं आणि
यशस्वी होण्यासाठी आधार देतं..!!
Kutumbach tumhala aayushayt motha aani
yashwai honysathi aadhar deta..!!
कितीही मतभेद असले तरी कुटुंबापेक्षा
महत्त्वपूर्ण काहीच नाही…!!
Kitihi matbhed asle tari kutumbapeksha
mhatvpurn kahich nahi..!!
कुटुंब फक्त एकत्र राहून नाही तर एकमेकांसोबत वेळ
आणि आनंदात घालवल्याने बनतं..!!
Kutumba fakt ekatra rahun nahi tar ekmekansobat vel
anandat ghalvlyane banta..!!
family relationship quotes in marathi
जगावर प्रेम करायचं असल्यास
सुरूवात कुटुंबापासून करा..!!
Jagavar prem kayaracha alyaslyas
suruvat kutumbapasun kara..!!
आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि
सुख एकमेकांसोबत आहेत..!!
Aayushya sundar aahe. Karn kutumba aani
sukh ekmekansobat aahet..!!
जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट
म्हणजे कुटुंब आहे..!!
Jagatil sarvat mhtvachi gost
mhanje kutumba aahe..!!
family problems quotes in marathi
जगातील कुठल्याही बाजारात जा,
चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत,
कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे..!!
Jagatil kutlyahi bajarat ja,
changale sanskar kuthehi milnar nahit,
karn ti kutumbakadun milanari gost aahe..!!
घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही,
एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात..!!
Gharat ekatra rahane mhanje kutumba nahi,
ekatrit jagana aani saglyanchi parva karna yala kutumba mhantat..!!
तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण
देव तुमच्यासाठी ते स्वतः निवडतो..!!
Tumhi kutumba nivadu shakt nahi karn
dev tumchyasathi te swa:ta nivadto..!!
family taunting quotes in marathi
जी लोकं पैशांना कुटुंब समजतात,
ती त्यांची सर्वात मोठी चूक असते..!!
Ji loka paisanan kutumba samjatat,
ti tyanchi sarvat mothi chuk aste..!!
पूर्ण जगात कुटुंबच अशी एक जागा आहे,
जिथे माणसाला शांतता मिळते..!!
Purn jagat kutumbach ashi ek jaga aahe,
jithe mansala shantata milate..!!
या जगात आपली खरी ताकद आपलं कुटुंब आहे.
जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतं..!!
Ya jagat aaplai khari takad apla kutumba aahe.
. je aaplyala aayushyat pratek parisithishi ladnyachi shakti deta..!!
quotes on family relations in marathi
आपला अहंकार दाखवून नाती तोडण्यापेक्षा माफी
मागून नातं जोडून ठेवण्यात खरं यश आहे..!!
Apla alankar dakhvun nati todnyapeksha mafi
magun naat jpdun thevnyat khara yash aahe..!!
कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी केलेलं
भांडण काही मिनिटात संपत पण
त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष जातात..!!
Kadhi kadhi kutumbatil sadsyanshi kelela
bhandan kahi minitat sampat pan
tyanchi samjut kadhayla anek varsha jatat..!!
- नवऱ्याला रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बहिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वाढदिवस आभार संदेश
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
कुटुंब हे झाडासारखं असतं जे
कडक उन्हात सावली देतं..!!
Kutumba he jhadasarkha asta je
kadak unhat savali deta..!!
bad family quotes in marathi
तुमच्या कुटुंबाने जे तुमच्यासाठी केलं त्यापेक्षा जास्त
तुम्ही त्यांच्यासाठी करा..!!
Tumchya kutumbane je tumchyasathi kela tyapeksha
jast tumhi tyanchyasathi kara..!!
कुटुंब आपल्या भूतकाळाशी काल्पनिकरित्या जोडलेलं असतं
तर भविष्याकडे नेणाऱ्या एखाद्या पुलासारखं असतं..!!
Kutumba aaplya bhutkalashi kalpnikaritya jodalela asta tar
bhavishyakade nenarya ekhadya phulasarkha asta..!!
संयम आपल्या चरित्राची किंमत वाढवतो तर मित्र आणि
कुटुंब आपल्या आयुष्याची किंमत वाढवतात…!!
Saiyam aaplya chatritrachi kinmat vadhavto tar mitra aani
kutumba aaplya aayushyachi kimmat vadhvatat..!!
family quotes in marathi text
मातीचं मडकं आणि कुटुंबाची किंमत फक्त ते
बनवणाऱ्यालाच माहीती असते तोडण्याऱ्याला नाही..!!
Matcha madka aani kutumbachi kinmat fakt te
banvnaryalach mahiti aste todnaryala nahi..!!
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण
कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात..!!
Jagasathi tumhi ek vykti asla pan
kutumbasathi tumhi purn jag aahat..!!
आपल्या मुलांबद्दल प्रत्येक पित्याला
संपूर्ण माहिती असली पाहिजे..!!
Aaplya mulanbaddl pratek pityala
sampurn mahiti asli pahije..!!
quotes about family in marathi
आपल्या कुटुंबासोबत पृथ्वीवर
सुंदर जीवनाचा आनंद घ्या..!
Aaplya kutumbasobat purthivar
sundar jivanacha anand ghya..!!
कुटुंब ही अशी जागा आहे जिथे देशाला आशा
मिळते आणि जिथे स्वप्नांना पंख मिळतात.
आई-बाबांचा आवाज म्हणजे देवांचा आवाज आहे,
कारण त्यांच्यासाठी मुल म्हणजे स्वर्गाची फुलं असतात..!!
Kutumba hi ashi jaga aahe jithe deshala asha
milate aani jithe swapana pankha milatat..
aai babanccja aavaj mhanje devancha aavaj aahe,
karn tyanchyasthi mul mhanje sargachi phul astat..!!
तुमच्या मुलांना देता येईल असं सगळ्यात
चांगल गिफ्ट म्हणजे सुखी कुटुंब…!
Tumchya mulana deta yeil asa saglyat
changal gift mhanje sukhi kutumba..!!
marathi quotes on family relations
कुटुंबाचं महत्त्व हे कुटुंबापासून
लांब गेल्यावरच कळतं..!!
Kutumbacha mhtva he kutumbapasun
lambh gelyavarch kalta..!!
कुटुंब एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे,
ज्यामध्ये राहून व्यक्तीला शांततेचा अनुभव घेता येतो..!!
Kutumba ekhadya surksha kavchapramane aahe,
jya madhe rahun vyktila shanttecha anubhav gheta yeto..!!
चांगले संस्कार कुठल्या मॉल मध्ये नाही तर
चांगल्या कुटुंबात भेटतात..!!
Changale sanskar kulya mall madhe nahit tar
Changlya kutubat bhetat..!!
family time quotes in marathi
नात हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधी नसावं
कारण ते दोन मिनिट आनंद देऊन पुन्हा निघून जातात..!!
Nat he samudrachya latanpramane kadhi nasava
Karn te don minit anand deun punha nighun jatat..!!
आजीच्या हातची चुलीवरच्या भाकरीची चव
जगातील कुठल्याच पदार्थाला नाही……
ज्यांनी चाखली ते सर्वात नशीबवान..!!
Aajichya ghatichi chulivarchi bhakarichi chav
Jagatil kuthalyach padarthala nahi..
Jayni chakhali te sarvat nashibavan..!!
नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत.
नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर
नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं..!!
Nati kadhi aayushyasobat chalt nahit.
Nati ekadach jodali jatat aani aayushybhar
natyansobat aayushya suru rahta..!!
family importance quotes in marathi
कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर जगातील कोणत्याही
कौतुकाला येणार नाही..!!
Kutumbane kelela katukachi sir jagatil kontyahi
kautukala yenar nahi..!!
जी लोकं पैशांना कुटुंब समजतात,
ती त्यांची सर्वात मोठी चूक असते…!!
Ji loka pasishana kutumba samjatat,
ti tyanchi sarvat mothi chuk aste..!!
कुटुंब हे झाडासारखं असतं जे
कडक उन्हात सावली देतं..!!
Kutumba he jhadasarkha asta je
kadak unhat savali deta..!!
कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे,
जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर
तुम्हाला निराश करणार नाही..!!
Kutumba he devane dilela asa gifts aahe,
je aayushytil kontyahi valnavar
tumhala nirasha karnar nahi..!!
माझं कुटुंब खूपच विनोदी होतं कारण आम्ही
कोणीही घर सोडून जायचोच नाही..!!
Maza kutumba khupch vinodi hota karn aamhi
konihi ghar sodun jaychoch nahi..!!
कितीही कौतुक करा तुमच्या आईला या दोन
गोष्टी कधीच आवडत नाही.
हॉटेलचं जेवण आणि तुमच्या आवडीची पोरगी
आईच्या फोनचा ब्राईटनेस माझ्या
फ्युचरपेक्षाही जास्त ब्राईट आहे..!!
Kitihi kautuk kara tumchya aaila ya don
gost kadich aavadat nahi..
Hotelcha jevan aani tumchya aavadichi porgi
aaichya phonecha brightness mazya
perfumpekshahi jast bright aahe..!!
कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात
मोठा आशिर्वाद आहे..!!
Kutumbacha prem ha aayushyatil sarvat
motha ashirwad aahe..!!
सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली
तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं..!!
Sagali duniya tumchyashi sarthapane jodaleli asli
tari kutumba nehmi tumchyasobat nirsarthapane asta..!!
कुटुंब एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे,
ज्यामध्ये राहून व्यक्तीला शांततेचा अनुभव घेता येतो..!!
Kutumba ekhadya surksha kavchapramane aahe,
jyamdhu rahun vyktila shanttecha anubhav gheta yeto..!!
Kutumb mhanje aayushyatil khari shala aahe..!!
कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे..!!
हे बघ. इकडे बघ हा मराठी आईबाबांचा मुलांना
शांत करण्याचा राष्ट्रीय मार्ग आहे..!!
He bagh. Ekade bagh ha marathi aaibabancha mulana
shant karnyacha rastriya marga aahe..!!
जगावर प्रेम करायचं असल्यास
सुरूवात कुटुंबापासून करा..!!
Jagavar prem karayacha aslyas
suruvat suruvat kutumbapasun kara..!!
कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे
सहाय्यक आहेत..!!
Kutumba aani mitra he sarvat mothe
sahayyak aahet..!!
- दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा
- चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कुटुंब म्हणजे आयुष्यातील
खरी शाळा आहे..!!
Kutumba mhanje aayushytil
khari shala aahe.!!
तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ
आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असता…!!
Tumhi gulab asal tar kutumba ek pushguchha
aahe jay tumhi surkshit astat..!!
जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि
जे कुटुंबाविना घालवले ते वय..!!
Je kutumbasoabt ghavlte aayushya aani
je kutumbavina ghalvale te vay..!!
कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही.
वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही.
आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही.
भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि
बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही.
म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही..!!
Kutumbapeksha motha kontahi dhan nahi..
vadilanpeksha motha sallgar nahi.
aaipeksha motha kontihi savali nahi..
bhavapeksha changala koni bhagidar nahi ani
bahipeksha chnagali koni shubhchintak nahi.
. mhanun kutumbapeksha aayushyat konich mhtvacha nahi..!!
जगातील कुठल्याही बाजारात जा,
चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत,
कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे..!!
Jagatil kuthlyahi bajarat ja,
changale sanskar kuthehi milnar nahit,
karn ti kutumbakadun milanari gost aahe..!!
कधी मोबाईलमधून बाहेर पडून
आपल्या कुटुंबासोबतही वेळ घालवा.
खरं सुख त्यात नक्कीच मिळेल..!!
Kadhi mobilmadhun baher padun
aplya kutumbasobathi vel ghalava.
Khara sukh tyat nikkich milel..!!
आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा,
फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा
इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही..!!
Aaplya kutumbabat roj vichar kara,
fakt jagala dakhnyasathi kiva
etrankadun kautuk karun ghenyasathi nahi..!!
कोणताही सोपा मार्ग नको…ना कोणती ओळख हवीयं…
एकच गोष्ट रोज देवाकडे मागते की,
माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू हवंय…!!
Kontahi sopa marga nako.. na konti olkha haviya..
ekch gost roj devakade magate ki,
mazya kutumbatil pratek vyktichya chehryvar hasu havy..!!
कागदाला जोडून ठेवणारी पिन प्रत्येक कागदाला टोचते,
तसंच कुटुंबातील ती व्यक्ती प्रत्येकालाच खुपते,
जी कुटुंबाला जोडून ठेवते..!!
Kagadala jodun thevnari pin pratek kagadala techte,
tasach kutumbatil ti vykti pratekalach khupate
ji kutumbala jodun thevate..!!
एका व्यक्तीने जगाची यात्रा केली,
त्याला काय हवं हे शोधण्यासाठी पण शेवटी तो उत्तर शोधण्यासाठी घरीच आला –
जॉर्ज ए मूर कुटुंबाच स्थान आपल्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण आहे…!!
Eka vyktine jagachi yatra keli,
tyala kay hava he shodhnyasathi pan shevti to uat shodnyasathi gharich ala –
gerog e mur kutumbach sthan aplya jivnat khup mhtvpaurn ahe..!!
जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात
मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होईल..!!
Jar tumcha kutumba ekjut asel tar mothya
mothya sanktahi marga sopa hoel..!!
चूक माझी नसतानाही
मी माफी मागायला तयार आहे …
तुटणारं नातं जपायला
माघार घ्यायला तयार आहे..!!
Chuk mazi nastanahi
Mi mafi magayala tayar aahe..
Tutnaar naat japayala
Maghar ghyala tayar aahe..!!
कितीही मोठी चूक करा
सर्वे सोडून जातील साथ
फक्त कुटुंबच सोबत असतो प्रत्येक परिस्थितीत..!!
Kitihi mothi chuk kara
Sarv sodun jatil saath
Fakt kutumbach sobat asto pratek parisithit..!!
जगभरात सर्वात महत्त्वपूर्ण स्थान
फक्त कुटुंबाला आहे..!!
Jagabharat saravt mhatvpurn sthan
fakt kutumbala aahe..!!
प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे
त्याचं सुखी कुटुंब असतं..!!
Pratek vyktichya yashamage
tyach sukh kutumba asta..!!
आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो
पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत
आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही..!!
Aayushyat aapan anek gost badlto
pan suruvatipasun shevtprynta
aayushyat kutumba kadhich badlat nahi..!!
काही वेळा तक्रार करणं गरजेचं असतं…
नात्यात स्थिरता आणण्यासाठी.
नाहीतर साखरेच्या पाकातील नाती
नेहमीच प्रामाणिक असतीलच असं नाही..!!
Kahi vela takrar karna garjecha asta..
natyat sitharta anannyasathi
nahitar sakhrechya pakatil nahti
nehmich pramanik astilach as nahi..!!
कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा
त्यांच्यातील एकजुटीवर अवलंबून असतो..!!
Kontyahi kutumbachi samruddhi aani anand ha
tyanchyatil ekjutivar avlambun asto..!!
घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही,
एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात…!!
Gharat ekatra rahane mhanje kutumba nahi,
ekatrit jagan aani sagalyanchi prava karna yala kutumba mhantat..!!
जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात
आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे..!!
Jagatil sarvat motha anand kutumbasobat rahnyat
aani kutumbasobat prem vatnyat aahe..!!
Kutumba mhanje gharacha hrudya aahe..!!
कुटुंब म्हणजे घराचं हृदय आहे..!!
कुटुंबासोबतचा वेळ खूपच अमूल्य आहे
त्यामुळे तो नेहमी जपून वापरा..!!
कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे
सहाय्यक आहेत..!!
कुटुंबासोबतचा वेळ खूपच अमूल्य आहे
त्यामुळे तो नेहमी जपून वापरा..!!
Kutumbasobatcha vel khupch amulya aahe
tyamule to nehmi japun vapara..!!
Kutumba aani mitra he sarvat mothe
sahayyak aahet..!!
मी सहा भावंडासोबत वाढलो आहे.
त्यामुळेच मी बाथरूमसाठी थांबल्यावर
डान्स करायला शिकलो..!!
Mi saha bhavandasobat vadhalo aahe.
Tyamulech mi bathroomsathi thamblyavar
dances karyala shikalo…
कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील
सर्वात मोठा आशिर्वाद आहे..!!
Kutumbacha prem ha aayushyatil
sarvat motha aashirwad aahe..!!
कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर
जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही..!!
Kutumbane kelela kautukachi sir
jagatil kontyahi kautukala yenar nahi..!!
कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही.
वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही.
आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही..!!
Kutumbapeksha motha kontahi dhan nahi.
vadilanpeksha motha koni sallgar nahi..
aaipeksha motha kontihi savali nahi..!!
कुटुंब ही मानव समाजातील
सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे..!!
कुटुंब ही मानव समाजातील सर्वात
महत्त्वपूर्ण गोष्ट आहे..!!
Kutumba hi maav samajatil sarvat
mhatvpurn gost aahe..!!
Kutumb hi manav samajatil
sarvat mhatvpurn gost aahe..!!
जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या
संकटातही मार्ग काढणं सोपं होईल..!!
Jar tumcha kutumba ekjut asel tar mothyat mothya
sanktatahi marga kadha sopa hoel..!!
आपलं कुटुंब हीच आपली
खरी ताकत आहे…!!
Apla kutumba hich aapli
khari takad aahe..!!
पूर्ण जगात कुटुंबच अशी एक जागा आहे,
जिथे माणसाला शांतता मिळते..!!
Purn jagat kutumbach ashi ek jaga aahe,
jithe manasala shantata milate..!!
इतर गोष्टी बदलता येतात,
पण आपली सुरूवात आणि अंत हा कुटुंबासमवेतच होतो..!!
Etar gosti badlta yetat,
pan aapali suruvat aani anant ka kkutumbasamvetach hoto..!!
कुटुंब ही अशी एक जागा आहे जिथे आपण मनाने
एकमेकांच्या संपर्कात येतो..!!
Kutumba hi ashi ek jaga aahe jithe aapan manane
ekmekanchya samparkat yeto..!!
आपल्या चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार कुटुंबाला
जोडून ठेवतात आणि स्वर्गसमान बनवतात…!!
Aaplya changali savayi aani changale sanskar kutumbala
jodun thevatat aani sargasaman banvtat..!!
तुम्ही कुठेही गेलात अगदी स्वर्गात जरी गेलात तरी तुमच्या
कुटुंबाची आठवण नक्की काढाल..!!
Tumhi kuthehi gelat agadi sargat jari gelat tari tumchya
kutumbachi aathavn nakki kadal..!!
पैसे तर सगळेच कमावतात पण खरा
नशीबवान तोच जो कुटुंब कमवतो..!!
Paise tar sagalech kamvtat pan khara
nashibvan toch jo kutumba kamvato..!!
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल..!!
Natyachi sundarta ekmekanchya chukka swaikarnyat aahe..
Karn ekahi dosh naslelya mansacha shodh ghet basalt
Tar aayushyabhar ekate rahal..!!
चांगले संस्कार मॉलमध्ये नाही तर
चांगल्या कुटुंबात मिळतात..!
Changale sanskar mallmadhe nahi tar
changlya kutumbat milatat..!!
जगात सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट
कुटुंब आणि प्रेम आहे..!!
खूप नम्रता हवी, नाती टिकवण्यासाठी,
छळ-कपट तर फक्त महाभारतात रचले जातात…!!
Khup namrata havi, nati tikvnyasathi,
chhal – kapat tar fakt Mahabharata rachle jatat..!!!
Jagat sarvat mhatvpurna gost
kutumba aani prem aahe..!!
आपण एका खोलीत राहतो पण ते घर तेव्हाच बनतं जेव्हा
आपण त्यात कुटुंबासोबत राहतो..!!
नातं मजबूत करण्यासाठी एका छोटा नियम आहे,
रोज काही चांगल आठवा आणि वाईट विसरून जा..!!
Naat majbut karnyasathi eka chhota niyam aahe,
roj kahi changal aathava aani vait visarun jaa..!!
Aapan eka kholit rahto te ghar tevhach bnata jevha
aapan tyat kutumbasobat rahto..!!
आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे
आपलं स्वतःच कुटुंब होय..!!
Aapali sarvat mothi shala mhanje
aapla swat:cha kutumba hoy..!!
कुटुंब फक्त एकत्र राहून नाही तर एकमेकांसोबत वेळ
आणि आनंदात घालवल्याने बनतं..!!
कोणत्याही व्यक्तीने व्यवसायासाठी
आपल्या कुटुंबाला निराश करू नये..!!
Kontyahi vytine vyvsayasathi aaplya
kutumbala nirasha karu naye..!!
Kutumba fakt ekatra rahun nahi tar ekmekansobat vel
aani anandat ghalvlyane banta..!!
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो,,आपला शिवबा,, होता..!!
Jagnare te mavale hote
Jagvnara to mharashtara hota
Pan swa:tchya kutumbala visarun
Jantekade mayene hat firvanara
To aapla shivba hota..!!
नाती जपणं ही एक कला आहे,
जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकेल..!!
Nati japana hi ek kala aahe,
ji vykti hi kal shekel ti saglayacha man jinkale..!!
तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ
आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असता..!!
जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात
आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे..!!
Jagatil sarvat motha anand kutumbasobat rahnyat aani
kutumbasobat prem vatnyat aahe..!!
Tumhi gulab asaal tar kutumba eka pushguchha
aahe jyat tumhi surkshit astat..!!
कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा
त्यांच्यातील एकजुटीवर अवलंबून असतो..!!
एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं…!!
Kontyahi kutumbachi samruddhi ani anand ha
tyanchyatil ekjutivar avlambun asto..!!
Ek anandi kutumb sargsaman asta..!!
आपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना
आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना,
मग आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल..!!
Aaplya kutumbala mitranpramane mana
aani mitrana kutumbaprmane mana,
mag anand apoapch tumchya dashshi yeil..!!
आनंदी कुटुंब म्हणजे
स्वर्गाआधीचा स्वर्ग..!!
कुटुंब ही फजसारखी असतात.
थोडी गोड थोडी नटी..!!
Anandi kutumba mhanje
sargaadhicha sarga..!!
Kutumba hi fajasarkhi astat.
Thodi god nati..!!
पैसे तर सगळेच कमावतात पण खरा
नशीबवान तोच जो कुटुंब कमवतो..!!
आपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना
आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना,
मग आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल..!!
Paise tar sagalech kamavatat pan khara
nashibavan toch jo kutumb kamvato..!!
Aaplya kutumbala mitranpramane mana
aani mitrana kutumbapramane maga,
mag anand aapoapach tumchya darashi yeil..!!
एक आनंदी कुटुंब
स्वर्गासमान असतं..!!
आपण एका खोलीत राहतो पण ते घर तेव्हाच बनतं
जेव्हा आपण त्यात कुटुंबासोबत राहतो..!!
Ek anandi kutumba
sargasaman asta..!!
Aapan eka kholit rahto pan te ghar tevhach banta
jevha aapan tyat kutumbasobat rahto..!!
कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते..!!
घरी जाऊन आराम करणं आणि कुटुंबासोबत बसून
जेवणं यापेक्षा काहीही चांगलं असू शकत नाही..!
चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे
मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे..!!
Kutumba hi pratek vyjtichi pahili shala aste..!!
Ghari jaun asam karna aani kutumbasobat
jevna yapeksha kahihi changala asu shakat nahi..!!
Changale kutumba aani jivala jiv denare
Mitra bhetane mhanje
Dusra kahi nasun jivantpanich milalela sarga aahe..!!
कुटुंब हे प्रेमाचं दुसरं नाव आहे..!!
कुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका,
कारण कधी कधी मनातील अंतराचं रूपांतर घरातील
भिंतीत होत हे कळतंही नाही..!!
Kutumba he premacha dusra nav aahe..!!
Kutumbatil konachanhi man kadhi dukhavu naka,
karn kadhi kadhi manatil antaracha rupantar gharatil
bhintit hota he kaltahi nahi..!!
कुटुंब ही अशी एक जागा आहे जिथे आपण
मनाने एकमेकांच्या संपर्कात येतो..!!
Kutumba hi ashi ek jaga aahe jithe aapan
manane ekmekanchya samparkat yeto..!!
कुटुंब म्हणजे घराचं
हृदय आहे..!!
कुटुंबाचं महत्त्व हे कुटुंबापासून
लांब गेल्यावरच कळतं..!!
Kutumba mhanje gharacha
hrudy aahe..!!
Kutumbacha mhatv he kutumbapasun
lambh gelyavarch kalat..!!
आनंदी कुटुंब म्हणजे
स्वर्गाआधीचा स्वर्ग..!!
जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि जे
कुटुंबाविना घालवले ते वय..!!
Anandi kutumb mhanje
sargaadhicha sarga..!!
Je kutumnasobat ghalavle te aayushya je
kutumbavina ghalvale te vay..!!
कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे,
जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही..!!
Kutumba he devane asa gifts aahe
, je aayushyatil kontyahi valnavar tumhala nirash karnar nahi..!!
तो एक बुद्धीमान पिता आहे जो
आपल्या मुलांना चांगलं ओळखतो..!!
काही कुटुंबाचा जादुई शब्द प्लीज असतो
तर आमच्या घरात मात्र सॉरी आहे..!!
To ek buddhiman pita aahe jo
aaplya mulana changala olkhato..!!
Kahi kutumbacha jaudi shabd please asto
tar aamchya gharat matra sorry aahe..!!
जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आहे..!!
माझ्या आयुष्यातील सर्वात सुखी क्षण मी माझ्या
कुटुंबासमवेत घरी घालवले आहेत.
Jagatil. Sarvat mhatvachi gost mhanje kutumb aahe..!!
Mazya aayushytil sarvat sukhi kshan mi mazya
kutumbasamvet ghari ghalvale aahet..!!
कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी
कलाकृती आहे..!!
Kutumba hi nirgarchi sarvat mothi
kalakruti aahee..!!
सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी
कुटुंब नेहमी तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं..!!
Sagali duniya tumchyshi sarthipoti jodaleli asali tari
kutumb nehami tumchyasobat nirsarthanpane asta..!!
आपली खरी ताकद आपलं कुटुंब आहे..!!
Aaplai khari takad aapla kutumba aahe..!!
हे पण पहा
- मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मदर्स डे च्या शुभेच्छा मराठीत
- भाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत
- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
- बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष्य द्या –
मित्रांनो आपण वरील आर्टिकल मध्ये कुटुंबावर सुंदर कोट्स बघितल्या. कुटुंब हि आपली ताकद असते, ज्या माणसा कडे कुटुंब नसते जो व्यक्ती अनाथ असतो त्याला जाऊन विचारा कि कुटुंब काय असते… Family Quotes In Marathi ज्या मासाकडे लोक असतात तेव्हा त्याला त्या माणसाची किंमत नसत पण एखादा व्यक्ती आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा त्या व्यक्तीची किम्मत कळत असते.
त्यामुळे आपण वरील लेखात कुटुंबावर आधारित वेगवेगळे कोटस बघातले… कुटुंबावर छान छान कोट्स जर तुम्हाला हि हे कोटस आवडले असतील तर तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना नक्की शेअर करा. जेणे करून त्यना हि आनंद होईल आणि तुम्हाला वारीर कोटस कसे वाटले ते नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा… Family Status In Marathi तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पाठवू शकतात इंस्टाग्राम फेसबुक व्हाट्सअप या सर्व सोशल मिडीयाद्वारे तुम्ही न विसरता पाठवू शकतात..