Father Quotes In Marathi मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या बाबांसाठी काही खास कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. बाबा मराठी सुविचार आपले बाबा आपल्यासाठी लाखांमध्ये एक असतात कारण ते लहानपणापासून आपल्यावर चांगले संस्कार लावत असतात आपल्याला चांगलं वाईट देखील ते सतत लहानपणीपासून सांगत असतात. आपल्याला ते कशाचेच कमतरता भासू देत नाही स्वतः ते रोज का बर कार्ड कष्ट करत असतात
आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सतत मेहनत करत असतात. बाबांवर स्टेट्स आपण त्यांची परतफेड म्हणून आपण त्यांच्यावर खूप खूप प्रेम केलं पाहिजे आणि त्यांचे जे स्वप्न आहे ते आपण त्यांना पूर्ण करून दाखवलं पाहिजे जेणेकरून त्यांना आनंद वाटेल की माझा पोरांनी काहीतरी करून दाखवलं. Father SMS In Marathi आपल्या आयुष्यामध्ये आपले लाडके बाबा आणि आई हे खूप महत्त्वाचे असतं कारण आई-बाबांशिवाय आपला आयुष्य हे अर्धवट आहे.
मी देवाचे खूप खूप आभार मानतो की माझ्यासाठी तुला आखा मध्ये एक आई-बाबा दिलेला आहे ज्या घरात देव जाऊ शकत नाही. बाबांवर छान छान संदेश त्यामुळे तिने त्याच्या रूपात आपल्याला आई-बाबा हे दिलेले आहे. माझ्यासाठी लाखांमध्ये एक बाबा दिलेले आहे आणि देवा मी तुझे खूप खूप आभारी आहे असेच बाबा मला जन्मोजन्मी मिळू दे. Father status In Marathi मित्रांनो तुम्ही जर तुमच्या लाडक्या बाबांसाठी जर काही कोर्टस बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात या कोर्स मधून तुम्हाला ज्या पण कोर्टस साडेल त्यात तुम्ही तुमच्या लाडक्या बाबांना पाठवा आणि त्यांना समजलं की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात.
Father Quotes In Marathi
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..!!
Maze vadil mazyavarbarobar nasle tarihi mala khatri aahe ki,
tyancha aashirwad kayam mazyabarobar aahe..!!
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी
माझं संपूर्ण जग आहात..!!
Jagasathi tumhi ek vykti asal pan mazyasathi
maza sampurn jag aahat..!!
संध्याकाळच्या जेवणची चिंता करते
ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात
ते बाबा…!!
Sandhyakalachya jevnachi chinta karte
Ti “aai”
Aani aayushyabharachya jevanachi chinta karatat
Te baba..!!
Missing dead father quotes in marathi
आपलं मनच आहे
जे कायम आपल्याला मुलगा आणि
वडील म्हणून एकत्र ठेवतं..!!
Aapla manach aahe
Je kayam aaplyala mulaga aani
Vadil mhanun ekatra thevta..!!
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही..!!
Khisa rikama asla tarihi kadhi nahi mhanale nahi,
Mazya babapeksha shreemant mi kadhi pahila nahi..!!
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण..!!
Babancha mala kallela artha
Baba mhanje aprimit kashta karnare sharer
Baba mhanje aprimit kalaji karnara mn
Swat:chya echha akanksha bajula theun
Mulansathi jhattnara ant karn..!!
Miss you father quotes in marathi
घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार –
Happy Fathers Day..!!!
Ghartlya baapmansala krudnyntene namaskar –
Happy Fathers Day..!!
आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका..!!
Aayushyat aai aani
Vadil yana kadhich visaru naka..!!
माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे –
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Maze paya mi ghatt rovun ubha aahe
Kar mazyasathi bhakkam asa vadilancha khanda aahe –
pitrudinachya hardik shubhechha..!!
Mother father quotes in marathi
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा..!!
Mulgi asunhi kadhihi mulapeksha kami na samjara
Swat:chi jhop aani bhuk na vichar karta aamchyasathi jhatnara
Tarihi nehmi samaratmk ani prasnn asnara baba..!!
कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर.!!
Kon mhanto bapacha dhak asto mulanavar
Ase dist nahi pan mayechya mamtechya duppat
Prem karto aaplyavar..!!
आईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास –
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaisathi khup likhan kela jat
Pan babansathi vykta hona khupch kathin
Aajcha divas aahe khas mhanunch
Tumhala tumche mahtav sangnyacha ghetlay dhyas –
pitrudinachya hardik shubhechha..!!
Daughter and father quotes in marathi
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे..!!
Tumcha nav mazya navapudhe jodlyacha abhiman aahee,
Konihi kadhihi tumchi jaga nahi gheu shaknar
Mazya praytek kamat vicharat shwasat tumhala gheun aajhi mi tham aahe..!!
आयुष्य तर जगत आहे
पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो
आनंद मात्र राहिला नाही..!!
Aayushya tar jagat aahe
Pan tumhi gelyananter tyat to
anand matra rahila nahi..!!
आता फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत…
Miss u Baba..!!
Aata fakt aathavni shillak rahilya aahet ..
Miss U Baba..!!
मी कधी बोलत
नाही सांगत नाही
पण बाबा तुमी या जगाचे
ठमेज बाबा आहा..!!
Mi kadhi bolt
Nahi sangat nahi
Pan baba tumhi ya jagache
Thamej baba aaha..!!
Happy birthday father quotes in marathi
आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा
आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं ..!!
Aapla manch aahe je kayam aaplyala mulaga
aani vadil mhnun ekatra thevta ..!!
कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा
बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो…!!
Kontyach shabdmadhi evdha dam nahi jo maza
babacha tariff madhi purn hou shakto..!!
आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात
करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली –
happy fathers day..!!
Aaplya bhitvyasathi aayushyshi char hat
karnarya vyktis baba mhnatat
Mi khupch bhagyashali aahe ki, tumchi saath mala labhali –
Happy Fathers Day..!!
Best father quotes in marathi
आईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास –
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaisathi khup likhan kela jaat
Pan babansathi vykta hona khupch kathin
Tumhala tumche mhtva sangnycha ghetlay dhyas –
pitrudinachya hardik shubhechha..!!
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण..!!
Babancha mala kallela aartha
Baba mhanje aprimit kashta karnare sharer
Baba mhanje aprimit kalaji karnara mn
Swat:chya echha akanksha bajula theun
Mulansathi jhattnara ant karn..!!
किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत..!!
Kiti ashcahryachi gost aahe na..?
Ghartlya pratek gostisathi bhandanari bhavand
Aaplya aai vadilana
Aaplya sobat thevnyasathi
Kadhich nahi bhandat…!!
Son and father quotes in marathi
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे…!!
Tumcha nav mazya navapudhe jodlyacha abhiman aahe
Konihi kadhihi tumchi jaga nahi gheu shaknaar,
Mazya pratek kamat vicharat swasat tumhala gheun aajhi mi tham aahe…!!
घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार –
Happy Fathers Day..!!
Gharatlya bapamansala krdnyntene namaskar –
Happy fathers Day..!!
किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत..!!
Kiti ashcahryachi gost aahe na..?
Ghartlya pratek gostisathi bhandanari bhavand
Aaplya aai vadilana
Aaplya sobat thevnyasathi
Kadhich nahi bhandat…!!
Inspirational father quotes in marathi
बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच
आयुष्यात सर्वात मोठी असते..!!
Bapachi sampati anhi tar tyachi avalich
aayushyat sarvat mothi aste..!!
कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर.!!
Kon mhnato bapacha dhak asto mulanvar
Ase dist nahi pan mayechya mamtechya duppat
prem karto aaplayavar..!!
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात..!!
Jagasathi tumhi ek vykti
Asal pan mazysathi maza
Sampurn jag ahat..!!
Death father quotes in marathi
बाबांची खरी किंमत त्यांच्या नसण्याने कळते –
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!
Babanchi khari kimmat tyanchya nasnyane kalte-
pitru dinachya hardik shubhechha baba..!!
तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते..!!
Tumchi aathavan tar roj yete
Pan tumhi yayla hav asahi roj vatate..!!
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण
माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात..!!
Jagasathi tumhi ek vykti asal pan
mazysathi maza sampurn jag aahat..!!
Bad father quotes in marathi
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे
वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!!
Aayushyatlta sarvat motha sukha mhanje baba asna aani tumhi maze
vadil aahat he maza sarvat motha bhagya aahe..!!
कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय..!!
Kas jagaych aani kas vagayach
He tumhi shikvatat aani tyamulech
Aaj ya jagat jagayala shikloy..!!
आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे
ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला…!!
Aayushyat vadilani ek gifts dila aahe
Te mhanje mazyvar kayam vishwas thevala..!!
Father and daughter quotes in marathi
बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच
आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत..!!
Baap jivant aahet toprynta parisithiche kate kadhich
payaprynta pohach nahit..!!
आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात..!!!
Aaplya sanktavar nidhdya chhatine
Mat karnarya vyktis baap mhantat..!!
सवतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा..!!!
Swta: chi jhop ani bhuk na bichar karta aamchyasathi jhatnara
Tarihi nehmi sakaratmk aani prasnn asnara baba..!!
Father death anniversary quotes in marathi
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात..!!
Jagasathi tumhi ek vykti asal
Pan mazyasthi maza sampurn jag ahat..!!
माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो
Mazya vadilani mala kas jagayach shikvala nahi,
pan tyana baghun mi jagayala shikalo..!! –
कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा
पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा..!!
Kitihi apyashi jhlyavarhi vishwas thevnara
pahila vykti asto to mhanje baba..!!
Mother and father quotes in marathi
माझे वडील जरी
आज माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..!!
Maze vadil jari
Aaj mazyabarobar nasle
Tarihi mala khatri aahe ki,
Tyancha aashirwad kayam mazyabarobar aahe..!!
आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे
आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे..!!
Aaja babansathi kay status thevave
Aaj maza je kahi status aahe te tyanchyamulech aahe..!!
माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो..!!
Mazya vadilani mala
Kasa jagayacha shikaval nahi
Pan tyana baghun mi jagayala shikalo..!!
Father passed away quotes in marathi
बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे..!!
Baba tumhi barobar aahat aani tumchi saath aahe
Mhanunch mazi pretak echha purn hot aahe..!!
कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा..!!!
Kitihi apyashi jhalyavarhi
Vishwas thevnara pahila vykti asto
To mhanje baba..!!
आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला –
miss you papa..!!
Aayushyat nehmi anandi rahnyacha mantra dila
Pan tumchya janyane anandach harvala –
Miss You Papa..!!
Father and daughter relationship quotes in marathi
बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या
प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं..!!
Baba tumchya janayne jivnatlya
pratek gostichi chav nahishi jhali aahe
Aajchya divashi tar adhik porak vatat..!!
माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे –
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mazi olkha aahe ti tumchyamule
Mi aaj ya jagat aahe tehi tumchyamule –
pitru dinachya hardik shubhhechha..!!
आज माझ्या वडिलांना कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे..!!
Aaj mazya vadilana konte bhet dyavi ?
Mi bhet mhanun phule dyavi ki
Mi gulabola har deu ?
Mazya aayushutil sarvat god..
Mi tyas maze jivan dyave..!!
Mother father anniversary quotes in marathi
माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे –
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Maze pay mi ghatt rovun ubha ahe
Karn mazysathi bhakam asa vadilancha khanda aahe –
pitrudinachya hardik shubhechha..!!
प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…
Happy Fathers Day..!!
Pratek divashi veli kshanala tumchi aathavn yete baba..
Happy Fathers Day..!!
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा..!!
Kodkautuk velprasangi dhakat thevi baba
Shant primal kathor ragit bahurupi baba..!!
Missing father after death quotes in marathi
तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते..!!
Tumchi aathavan tar roj yete
Pan tumhi yayala hav ashi roj vatte..!!
आम्ही इतके फेमस झालो आहोत,
कधीकधी वडील पण बोलतात
जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा..!!
Aamhi etake famous jhalo aahot,
Kadhikadhi vadil pan boltat
Jay Maharashtra sahib kuthe daura..!!
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा..!!
Mulgi asunhi kadhihi mulapeksha kami na samjanara,
Swat:chi jhop aani bhuk bna vichar karta aamchyasthi jhatnara.
Trihi nehmi sakaratmak aani prasnna asnara baba..!!
Quotes about father in marathi
आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा..!!
Aayushya khup motha aska tari chinta khup aahet
Pan tumchya premat takad bharpur aahe,
Mhanunch te sahan karnyachi ubh yet aahe
Fathers day chy khup khup shubhechha..!!
बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच
आयुष्यात सर्वात मोठी असते..!!
Bapachi sampati nahi tar tyachi asavalich
aayushyat sarvat mothi aste..!!
आपन फक्त आई बाबांच्या पाया पडतो, आणि
देवापूढे हात जोडतो
बाकी जो जास्तीच उडतो,
त्याला नारळागत फोडतो..!!
Apan fakt aai babanchya paya padto, aani
Devapudhe hat jodato
Baki jo jastich udto
Tyala narlagat fodto..!!
Father in law death anniversary quotes in marathi
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..!!
Maze vadil mazyabarobar nasle tarihi mala khatri aahe ki,
tyancha aashirwad kayam mazyabarobar aahe..!!
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा..!!
Kodkautuk velprasangi dhakat thevi baba
Shant primal kathor ragit bahurupi baba..!!
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला..!!
Baap asto telvat
Javat asto kshanakshanala
Hadanchi kade karun
Aadhar deto manamanala..!!
Best quotes about father in marathi
मी कधी बोलले नाही, सांगितले नाही तरीही बाबा
तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात..!!
Mi kadhi bolle nahi, sangitale nahi tarihi baba
Tumhi ya jagtil sarvakushta baba aahat..!!
तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव
माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा
माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाबा..!!
Tumhihi kitihi mothe jhalat tari asa ekmev
manus jyajyakade tumhi motha
manusch mhanun pahnar aani to mhanje tumcha baba…!!
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!
Aayushyatla sarvat motha sukh mhanje baba asna aani
tumhi mae vadil aahat he mazza sarvat motha bhagya aahe..!!
Father attitude quotes in marathi
आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’..!!
Aple du:kha manat theun
Dusryana sukhi thevnara devmanus mhanje “vadil”..!!
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!
Aayushyatla sarvat motha sukh mhanje baba asna aani
Tumhi maze vadil aahat
He maza sarvat motha bhagya aahe..!!
प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…
Happy Fathers Day..!!
Pratek divashi veli kshanala tumchi aathavn yete baba..
Happy Fathers Day..!!
Father birthday quotes in marathi
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो..!!
Baap ha baap asto,
Varun kankhar pan mantun to fakt aapla asto..!!
माझ पहिल प्रेम आई वडील
आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच
कमी झाल नाही..!!
Maza pahila prem aaivadil
aani tyach mazyavarch prem kadhich
Kami jhala nahi..!!
आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला –
miss you papa…!!
Aayushyat nehmi anandi rahnyacha mantra dila
Pan tumchya janyane anandach harvala –
Miss You Papa..!!
Marathi quotes on father in law
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही..!!
Jagatil anmol gost kay asel tar
Aaple aaivadil
Tyacha etke prem koni det nahi..!!
जगातील अनमोल गोष्ट
काय असेल तर ….
आपले आईवडील त्यांच्या
इतके प्रेम कोणी देत नाही..!!
Jagatil anmol gost
Kay asel tar
Aaple aaivadil tyanchya
Etke prem koni det nahi..!!
वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात, प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आजोबा..!!
Vadilanvina jivan nirjan aahe
Ekaki pravasat, pratek sasta osad padto
Aayushyat vadil asne mhtvache aahe
Vadilansobat pratek marga sopa asto
Vadhdivsachya shubhechha baba aajoba..!!
Father in law birthday quotes in marathi
आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात
करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली –
happy fathers day..!!
Aplya bhavitvyasathi aayushyashi char hat
karnarya vyktis baba mhantat
Mi khupch bhagyashali aahe ki, tumchi saath mala labhali –
Happy fathers Day..!!
न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात..!!
Na hasta na thamba pratyn kar
Bolnare aai vadilch astat..!!
कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला
व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा..!!
Kitihi apyashi jhlyavrhi vishwas thevnara pahila
vykti asto to mhanje baba..!!
Marathi quotes on father death
हिरो हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात –
happy fathers day..!!
Hiro he keval pddyavar nastat
Tar te harya aayushythi asatat aani tuhi maze hiro aahat –
Happy Fathers Day..!!
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो..!!
Baap ha baap asto,
Varun kankhar pan manatun to fakt aapla asto…!!
आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा
आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं..!!
Aapla manach aahe je kayam aaplyala mulga
aani vadil mhanun ekatra thevta..!!
Father quotes in marathi attitude
आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते
म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला..!!
Aayushyat vadilanni ek asa gifts dila aahe te
mhanje mazyavar kayam vishwas thevla..!!
तुम्हीही कितीही मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाबा..!!
Tumhihi kitihi mothe jhalat
Tari asa ekmev manus jyajyakade tumhi
Motha manusch mhnaun pahnar aani
To mhanje tumcha baba..!!
बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे..!!
Baba tumhi barobar aahat aani tumchi saath ahe
Mahnunch mazi pratek echha purn hot aahe..!!
आई भाकर देत नाही
अऩ बाप भिक मागू देत नाही..!!
Aai bhakar det nahi
An baap bhik magu det nahi..!!
माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो ..!!
Mazya vadilani mala kasa jagaycga shikavla nahi,
pan tyana baghun mi jagayala shikalo ..
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो..!!
Swat : dabba moble vaprun
Mulala mahagatla mobile gheun deto..
Swat: fataki chappal ghalto
Pan porala navin boot gheun deto..
To ek baap asto..!!
हिरो हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात –
happy fathers day..!!
Hiro he keval padyavar nastat
Tar te kharya aayushyathi astat aani tumhi maze hero aahat –
Happy Fathers Day..!!
आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’..!!
Aaple du:kha manat theun
Dusryana sukhi thevnara devmanus mhanje “vadil”..!!
बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी
स्वतः दुःखी असतानाही
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर
काबाडकष्ट करतो..!!
Baba mahnje ashi vykti ji
swata :dukhi astanahi
Mulachya chehryavarchya anandasathi divasbhar
kabadkashta karto..!!
बाबा तुम्ही परत या.!!
Baba tumhi part ya..!!
आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात..!!
Aaplya sanktavar nidhdya chhatine
Maat karnarya vyktis baap mhantat..!!
कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि
त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय..!!
Kasa jagayacha aani kas vagayacha he tumhi shikavlant aani
tyamulech aaj ya jagat jagayala shikloy..!!
निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील..!!
Nisrgacha amulya theva mhanje vadil..!!
एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो …
तो म्हणजे बाबा..!!
Ekmmev manus jo mazyavr swata: peksha adhik prem karto.
. to mhanje baba..!!
हे पण पहा
- वाढदिवस आभार संदेश
- मदर्स डे च्या शुभेच्छा मराठीत
- भाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत
- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
- बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वाहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपले लाडक्या बाबांच्या आपल्या आयुष्यामध्ये एक खूप प्रमुख आणि महत्त्वाचे स्थान आहे. बाबा मराठी सुविचार जे स्थान दुसरं तिसरं कोणी घेऊ शकत नाही. Father Quotes In Marathi आपण आपला बाबांवर खूप खूप प्रेम केलं पाहिजे कारण आपल्या शिवाय त्यांच्यावर दुसरा तिसरा कोणी प्रेम करू शकत नाही
माझ्या संपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या बाबा माझ्यासाठी खूप मेहनत घेत असतात. बाबांवर स्टेट्स त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे.आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सतत मेहनत करत असतात आणि आपण त्यांची परतफेड म्हणून आपण त्यांच्यावर खूप खूप प्रेम केलं पाहिजे. Father SMS In Marathi त्यांचे जे स्वप्न आहे ते आपण त्यांना पूर्ण करून दाखवलं पाहिजे जेणेकरून त्यांना आनंद वाटेल की माझा पोरांनी काहीतरी करून दाखवलं
आपले बाबा आपल्यासाठी कोणत्याही गोष्टीची काही कमी पडू देत नाही किंवा कोणत्याही गोष्टीला ते नाही म्हणत नाही स्वतःला नसला तरी चालेल. बाबांवर छान छान संदेश पण ते आपलं सर्व काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. Father status In Marathi मित्रांनो तुम्ही जर तुमच्या लाडक्या बाबांसाठी किंवा प्रिय बाबांसाठी जर काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. तुम्हाला ज्या कोर्टस आवडेल त्या तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या बाबांना न विसरता पाठवा.