Funny birthday wishes for brother in Marathi – मजेदार भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या भावाच्या वाढदिवसासाठी काही शुभेच्छा बघणार आहोत. भाऊ आपल्या आयुष्यामध्ये एक खास व्यक्ती असते.
जर ते आपल्यापेक्षा लहान असते. तर ते आपल्या सोबत एकदम जिगरी वाली दोस्ती सारखे असते. म्हणजे कोणत्याही प्रसंगात आपला भाऊ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि जो आपल्या भावाचा वाढदिवस येतो.
तो आपल्यासाठी एकदम आनंदात असतो कारण वाढदिवस हा प्रत्येकाचा एक खुशीचा दिवस असतो. माझा भाऊ माझ्यासाठी लाखांमध्ये काय माझा तो सर्व प्रसंगांमध्ये तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तसेच मला चांगले-वाईट तो सत्तेच वेळोवेळी शिकवण देत असतो.
आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे. या दिवशी भाऊ मी तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देता. तिला सर्व मनोकामना या दिवशी पूर्ण आणि तुला खूप सारे दीर्घायुष्य लाभो आणि तुझ्या आयुष्यातील सर्व संकट दूर होऊन जाऊ कशी मी ईश्वराकडे अपेक्षा करतो.
मित्रांनो या शुभेच्छा वरून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल. त्या तुम्ही तुमच्या लाडक्या भावाच्या वाढदिवसाला त्याला न विसरता पाठवा आणि त्याला खूप खूप खुश करा. तसेच या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Funny birthday wishes for brother in Marathi
😘भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत..!!😍
bhava,tuzya aayushat sarv changla gost ghdot,
bharpur anand aani sukhdayk aathvni tula milaot..!!
😊 आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🍰🎂
aajcha divas tuzya aayushachi navi suruvaat tharo,
bhau aapnas vadhadivsachya hardik shubhechha..!!
😍भाऊ माझा आधार आहेस तू, 🔥आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, 🍰भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
bhau maza aadhar aahes tu,aayushatil pratek pravasaat tu hotas,
jsa aahes tu maza bhau aahes,bhau vadhadivsachya shubhechha..!!
लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
😘तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.😊
🙏तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया…!!😍🔥
tula mahityaey ka aaj mla kay vattya,
mla tuzyasarkha bhau aslyacha aabhiman aahe.
tu maza best friend aahes,tuzya ya khas divashi,
vadhadivsachya khup khup shubhechha bhauraya..!!
😊तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा..!!🎂🍰
tuzyasarkha bhau asna hi kharch devachi krupa aahe.
happy birthday bhava.tula vadhadivsachya god god shubhechha..!!
🔥जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस,
खरंतर आहेस माझा भाऊ पण, 😘आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर..!!🍰
jevha ektepna jaanvto,tevha tuch sobatila astos,
kharatr aahes maza bhau pan,aahes matr mitraasarkha,happy birthday de brother..!!
funny birthday wishes in marathi for brother
😍तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. 🙏🍰 हॅपी बर्थडे भावा..!!
tuzi sarv swapna purn hovot aani dev tula sarv yash devo.happy birthday bhava..!!
😘काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा.
हॅपी बर्थडे ब्रदर..!!🍰🙏🙏
kahi janacha hero astat yavar vishwas nasel tr mazya bhavala bheta.
happy birthday brother..!!
😘आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे.
भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂😊🍰
aayushy sundar aahe te mazya bhaavndamule,
bhauraya vadhadivsachya shubhechha..!!
heart touching birthday wishes for brother in marathi
😘भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो,
माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे..!!🎂🍰🙏
bhau ha tumchyasathi devane pathvlela best friend asto,
mazyakadehi aahe maza ladka bhau..happy birthday..!!
😊जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!🎂🎂
jr mla best brotherla nivdaycha asel tr mi tumcha nivden.
bhau aapnas vadhadivsachya hardik shubhechha..!!
😘साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!😎😎
sadharn divasasudha khas zala karn aaj tuza vaddivas aala,
bhau aapnas vadhadivsachya hardik shubhechha..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
बोलायचं तर खूप काही आहे.. 😊पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा,😘 पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🙏
bolaycha tr khup kahi aahe.pan aata sangu shakt nahi..
tuzyasobat stt rahuhi shakt naahi..kadhi abhyasathi dur jav lagla,kadhi hota kamacha bahana,
pan ekmekansathi bhadalyasathi ek divsshi nahi gela.
.bhau vadhadivsachya hardik shubhechha..!!
😘रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,😎
😊ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!😘😎
roj sakal aani sandhyakal..aothanvar asta tuz,
bhai ajun koni nahi tuch aahes aamcha aabhiman,
jyacha karto aamhi mnaapasun smmaan.
vadhadivsachya anant shubhechha..!!
😘आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या…!!🍰🙏
aaj aapn lamb aahot pan lakshat aahe lahanpanicha pratek bhandn,
babanakadun aorda khaan aso va aaichya hatch god khaan aso..
punha ekda visha karto vadhadivsachya shubhechha bhavdya..!!
birthday wishes for brother in marathi funny
😘फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
🔥देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.🔥
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. .!!🎂🍰
fulansarkha rangiberangi samsaar aso tuza,
devakade prarthana tuzya nshibat aso fakt yashachi gatha,
tuza vadhdivas sajra karnyach bhagy milo nehmi aamhala.
dada vadhadivsachya shubhechha..!!
😘मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा!
म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा..!!🍰🙏
mnaat ghar karnari ji manas astat tyatlach ek tu aahes bhava !
mhanunch,tuzya vadhdivsanimit tula aapulkichya shubhechha..!!
😍वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..
आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..😘
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस..!!🍰🍰
varshat 365 divas mhinyat 30 divas hftyaat 7 divas..
aani mazya aavdicha ekch divas..
to mhanje mazya bhavacha vadhdivas..!!
birthday wishes for little brother in marathi
😘तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी करायची पार्टी?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!😊
tuza vadhdivas aamchyasathi asto parvni,aoli aso va sukhi,parti tr thevleli,
mg bhava kadhi karaychi parti ? jnmdivsachya lakh lakh shubhechha..!!
😘तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ..!!🍰🙏
tuzya vadhdivsachi ha kshn nehmi sukhdayi tharo,
ya divsachya anmol aathvni tula anandi thevo vadhadivsachya khup khup shubhechha bhau..!!
😘थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!😍
thanks dada.. tu jgatil sarvaat coolest motha bhau aahes jo konalahi havahavasa vatel..
tuzya ya khas divshi tula vadhadivsachya khup khup shubhechha..!!
funny marathi birthday wishes for brother
😘जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस.
माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा.
थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल.🍰
तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!🍰🎂
jevha mla eka changlya mitrachi garj hoti.tevha tu mla sath dilis..
mazya pratek sanktat tu dhal houn ubha rahilasa.
thanks dada mazi nehmich kalji ghetlyabaddl.
tuzya ladkya bahinikadun tula vadhadivsachya khup khup shubhechha..!!
😘दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास.
असाच आमच्यासोबत सदैव राहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा..!!🍰🙏
dada,aaplya aayushat kitihi sankt aali tri tu ubha hotas..
asach aamchyasobat sadaiv raha..
vadhadivsachya khup khup shubhechha dada..!!
😍दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र,
🔥माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस.
माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम.🔥
या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…!!🍰
dada tu jgatil best bhau aahes.tu maza mitr,maza shikshk aani gaid sagla kahi aahes.
maza best bhau honyasathi khup khup prem.
ya khas divashi tula vadhadivsachya laksh laksh shubhechha..!!
😘मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता.
माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!🍰🙏
mla tuzyapeksha changla bhau magunsudha milala nsta.
mazyapathi sadaiv khabirpane ubhya asnarya mazya bhava tula vadhadivsachya shubhechha..!!
😘माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार
असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!🎂🍰
mazi nehmi kalji ghenarya aani aamchya kutumbacha aadhar
asnarya mazya bhavala vadhadivsachya shubhechha..!!
🔥हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो.
खूप खूप प्रेम..!!🙏🙏
happy birthday dada..yenaar varsh tula anadach javo.
dev tuzyavar bharpur prem aani sukhacha varshav karo..
khup khup prem..!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. आज मला सांगावंस वाटतं की, 😊तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस.
मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो.
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत…!!🙏🔥
vadhadivsachya shubhechha bhava..aaj mla sangavsa vaatat ki,tu nehmich mazya vicharanmadhe astos.
mi devala prarthana karte ki,tula dirghyushy milo..
tuzya aayushat sarv sukh asot..!!
😊हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
happy birthday bandhuraj,aajcha divas aani pudhil aayushy he tumhala sukhach javo..
bhau apan vadhadivsachya hardik shubhechha..!!
😊समुद्राएवढा आनंद तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा…!!😘🍰
samudraa evdha aanand tula milo ,pratek swapna tuz sakar hovo,hich prarthana aahe mazi devakde
vadhadivsachya shubhechha dada..!!
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा funny
😊छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा..!!🔥🙏
chota bhau aslyacha kartvya nehmich nibhavlas
happy birthday status theun nehmich prem kelas
karn status thevayla tula mich shikvla na
happy birthday chotya bhava..!!
😊नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!🔥🙏
nshibachya bhroshayvar rahaych nahi he sangitlas
konapudhehi zukaycha nahi he shiklas
asa aahe maza bhauraya
jyacha aaj vadhdivas aala.
vadhadivsachya anant shubhechha..!!
हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे..!!
happy birthday bhava..aaj tuza divas..
saglikade anand aahe.mi sudha tula vadhadivsachya shubhechha
deun maz krtvya paar padla aahe..!!
happy birthday wishes for brother in marathi comedy
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!
thodi kmi akkl aahe,pan htta far aahe
pan trihi tuzyat teletchi kmi nahi
kontihi smatya aso, ti sodvayla tu skshm aahes
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे..!!
aaichya dolyantla taar aahes tu sarvancha ladka aahes tu
mazi sarv kam karnara
pan tyamulech swat la bichara samjanaar ahes tu
chl aaj tula no kamhappy birthday..!!
तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं..!!
tula hat pakdun chalyla shikvla
pratek saktat ladhlaya shikvla
aaj mazya chota bhava tuza vadhdivas
happy birthday status theun mi saglyana sangitla..!
happy birthday brother in marathi
कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच असेल सोबत,
माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
konitihi aso prishithi koni nso mazya sobtila,pan ekjan nkkich asel sobat,maza chota bhau,tuch aahes
maza khas,vadhadivsachya anant shubhechha..!!
तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं, त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस..!!
tula kachrapetun uchlla mhanun chidvla,tyachach bhavishayachi swapna sajvto aahe..
happy birthday bhava tuch aamcha sarvaat jast ladka aahes..!!
मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू. हॅपी बर्थडे ब्रो..!!
mi ekta hoto ya jgaat,sobtila aalas tu,
aaibabanche aani devache aabhar mla asa dilas tu happy birthday bro..!!
happy birthday wishes for brother in marathi comedy
brother birthday wishes marathi
जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
jo mla hero manto jo mazyasarkha bnu echito
jo mla dada mhnto,toch mazya mnaat bsto,
maza ladka tula vadhadivsachya shubhechha..!!
भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं
पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या संता-बंता..!!
bhandan aani vaad pan aahet garjech,bhetna aani dur janhi aahe garjech
pan aapn tr ekch gharat rahto,tyamule kshala chinta..happy birthday mazya santa –banta..!!
बोलण्यात दम, वागण्यात जम, कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय
तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला अक्षय कुमार, एकच छावा आपला भावा
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा..!!
bolnyat dm,vagnyat jm,kul personality dyaetk ,daznbhar porichya manvar rajya karnara cadbari boy
trunanche suparstar,gllitla akshay kumar ekch chhava aapla bhava
tula vadhadivsachya shiv shubhechha..!!!
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
लाखो दिलांची धडकन, आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस
आमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा..!!
lakho dilanchi dhdkan,aamchya sarvanchi jaan,lakho porichya mobailcha status
aamcha ladka bhava tula vadhadivsachya shiv shubhechha..!!
भाऊंबद्दल बोलावे तेवढे थोडेच, इ.स …. साली भाऊंचा जन्म झाला आणि मुलींच नशीब उजळलं.
लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी पण साधी राहणी उच्च विचारसरणी, आपल्या …. गावचे चॉकलेट बॉय.
आमचे मित्र ….
यांस वाढदिवसाच्या भर चौकात दिवसाढवळ्या झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा..!!
bhaubaddl bolave tevdhe thodech, e.s… sali bhauncha jnm zala aani mulincha nashib ujlala..
lahanpanpasun jiddi aani chikati pan sadhi rahni uch vicharsrni, aplya.. gavache chocolate boy.
.aamche mitr..
yans vadhadivsachya bhar choukat divsa dhvlya zing zing zingat shubhechha..!!
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे,
आज आमच्या भाईंचा बर्थडे आह, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
हॅपी बर्थडे भाऊ..!!
vad zala tri chalel pan naad zalach pahije,karn aaj divsach tsa aahe
,aaj aamchya bhaicha birthday aah,tyamule celebration to bnta he
happy birthday bhau..!!
funny birthday wishes for little brother in marathi
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा, तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं
!! भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!
jivanachya pratek parikshet tu avval rha,tuza he aayushy god kshananni fulav
!! bhava vadhadivsachya khup srya shubhechha..!!
आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत, किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत..
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
aaplya dostichi hou shakt nahi kimant,kimant karaychi konachya bapachi nahi himmt
vaghasarkhaya bhavala vadhadivsachya shubhechha..!!
आमचे लाडके भाऊ, दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस, गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व, मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वावर चालणारे,
असे आमचे खास बंधुराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!!!
aamche ladke bhau,dosty,tanchya duniyetla raja,gavachi shan,hajaro lakho porichi jan,
atyt handsom aani rajbhinda vytimhatv,mitrasathi kaypan aani kadhipan ya tvavar chalnaare
ase amche khas bandhuraj yana vadhadivsachya koti koti shubhechha..!!
big brother birthday wishes in marathi
भाऊबहिण असणं म्हणजे आयुष्यात
एकमेकांच्या सोबतीला सदैव असणं आहे..!
bhaubahin asna mhanje aayushat
ekmekanachya sobtil sadaiv asna aahe..!!
माझ्या भावाची जागा माझ्या
आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही..!!
mazya bhavachi jaga mazya
aayushat konich gheu shakt nahi..!!
डीजेवाले बाबू गाणं वाजिव.. पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे..
आज भावाचा वाढदिवस आहे, धुमधडाक्यात साजरा करा रे.
हॅपी बर्थडे भाई…!!
dijevaale babu gana vajiv..pedhe,rsmlai aani kek sarv aan re..
aaj bhavacha vadhdivas aahe,dhumdhdakyat saajra kara re..
happy birthday bhai..!!
birthday wishes for little brother in marathi funny
आपल्या क्युट स्माईलने लाखों हसीनांना भुरळ पाडणारे…
आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
aaplya cutie samaelne lakho hasinana bhrurl padnaare.. aamcha kalji dayshing
choklet boyla vadhadivsachya shubhechha..!!
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..
आमचा लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा..!!
fakt aavajane smorchya vyktichya dhagaat ghlvnare..
pan mnanae dildar..bolna dmdar..
aamcha ladkya bhaurayana vadhadivsachya bhar choukat
zing zing zingat gaan vajvun nacht – gajt shubhechha..!!
सोमवार-रविवार नसलेत तरी चालतील, पण भाऊंचा बर्थडे तर होणारच.
हॅपी बर्थडे भावा..!!.
somvar-rvivar naslet tri chaltil,pan bhauncha birthday tr honarch..
happy birthday bhava..!!
little brother birthday wishes in marathi funny
शहराशहरात चर्चा..
चौकाचौकात DJ रस्त्यावर धिंगाना, सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे
दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे..
बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!
shahrashrat charcha..
chaukachaukat DJ rastyavar dhingana,saglya mitrachya mnavar rajya karnaare
dosti nahi tutli pahije ya formulayvar chalnaare.
.bandhuna vadhadivsachya shubhechha..!!
वाढदिवसाने तुझ्या आजचा दिवस झाला शुभ…
त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी…
हॅपी बर्थडे भाऊराया..!!
vadhdivsane tuzya aajcha divas zala shubh..
tyat tuzya vadhidivsachi parti milali tr sarvach hotil sukhi..
happy birthday bhauraya..!!
#Dj वाजणार #शांताबाई शालू-शीला नाचणार
जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार…!!
# Dj vajnaar # shantabaai shalu shila nachnaar
jlnaare jlnaar aaplya bhavacha birthday tr honaar..!!
funny birthday wishes for big brother in marathi
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण…
तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
jinknyachi mja tevhach yete jevha saglejan…
tumchya harnyachi vaat pahat astat..
bhava vadhadivsachya shubhechha..!!
हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…
तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास.
हॅपी बर्थडे दादा..!!
hasat raha tu pratek kshni,praytek divshi
tuza aayushy aso samrudh,sukhancha hovo varshav asa aso tuza vadhdivsacha divas khas..
happy birthday dada…!!
लाखात आहे एक माझा भाऊ, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,
माझ्या सर्वात लाडक्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
lakhat aahe ek maza bhau,bolnyat god swabhavane srl,
mazya sarvaat ladkya bhava tula vadhadivsachya shubhechha..!!
little brother funny birthday wishes in marathi
आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुला शुभेच्छा वारंवार..!!
ananadachi karaji aayushbhar udt raho
ha shubh divas tuzya aayushat varnvar yevo
mi ashach dein tula shubhechha varnvar..!!
मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ मिळाला
जीवनाच्या सुख-दुःखात साथ देणारा भाऊ मिळाला
भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
mi anandi aahe ki,tuzyasarkha bhau milala
jivnachya sukh dukhat saath denaara bhau milala
bhau tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!
सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ भाऊ माझा
प्रत्येक क्षणी आनंदी असणारा भाऊ माझा
प्रार्थना करते की, तू असाच सुखी राहो
हॅपी बर्थडे भाऊ..!!
sarvaat vegla sarvaat preml bhau maza
pratek kshni anandi asnaara bhau maza
prarthana karte ki tu asach sukhi raho
happy birthday bhau..!!
big bro birthday wishes marathi
आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात,
तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
anandane hova tuzya divsachi suruvaat,
tuzya aayushyat kadhi na yevo dukhachi ssanj,bhava vadhadivsachya shubhechha..!!
सुख-दुःखाचं आपलं नातं आहे, कधी रूसणं तर कधी मनवणं आहे.
चल एक गोड केक आणूया तुझा वाढदिवस साजरा करूया.
हॅपी बर्थडे भावा..!!
sukh-dukhach aapla naat aahe,kadhi rusna tr kadhi mnvana aahe..
chl ek god kek aanuya tuza vadhdivs sajra karuya.
. happy birthday bhava..!!
हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
hiryanmadhe hira kohinur aahes tu
mazya sarv sukhanch karn aahes tu
mazya sarvaat priy b bhava
tula vadhadivsachya khup khup shubhechha..!!
simple birthday wishes for brother
हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.. !!
hiryaprmane cmkt raho
aaplya krutvachi khyati
sneh jivhalyane vruddhit
vhavi mnamnachi nati..
ya jnmdini udnd aayushyachya anat shubhechha..!!
सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार..!!
sutradhar tr saglech astat
pan sutr hlvnaara ekch asto
aaplya bhavdya..happy birthday tu yu
shubhechhak sarv mitr parivar..!!
संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
त्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
saklp asavet nve tumche
milavya tyana navya disha
tyke swapn purn vhave tumche
yaach vadhadivsachya shubhechha..!!
funny birthday wishes for little brother
जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा..!!
jnmdivas eka danshuracha
jnmdivas eka dildar vytimhtvacha
jnmdivas ladkya dadacha..!!
वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका.. भावड्या..वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
vadlala tyacha parichy dyaychi garj naste
tyachi charcha hi hotch aste
leka.. bhavdya vadhadivsachya shubhechha..!!
राजकारण तर आपण पण करणार
पण निवडणुका नाय लढणार
पण ज्याच्या मागं उभं राहणार तो किंग
अन आपण किंगमेकर असणार..!!
rajkarn tr aapn pan karnaar
pan nivdnuka naay ladhnaar
pan jyachya maag ubh rahnaar to king
an aapn kingmekr asnaar..!!
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..!!
tumchya vadhdivsache he
sukhdayi kshn tumhala sadaiv
anandadayi thevte raho..
aani ya divsachya anmol
aathvni tumchya hrudayt
stt tevt raho
hich mnswi shubhkamna..!!
brother birthday wishes in marathi
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
nehmi nirogi rha,tandurst raha
aani jivnatil sarvaachch dhey sadhya kra..
bhutkal visrun ja aani
nehmi bhavishyakade margasth vha..!!
vadhadivsachya hardik shubhechha..!!
उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा..!!
ugvta surya tumhala
aashirwad devo,
bahreli fule tumhala
sughandh devo aani
parmeshwar aapnaas
sadaiv sukhaat thevo
vadhadivsachya
mna : purvk
hardik shubhechha..!!
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
sanklp asavet nve tuze
milavyat tyana navya disha
pratek swapn purn vhave tuze
hyach vadhadivsachya shubhechha..!!
crazy funny birthday wishes for brother
सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना..!!!
soneri suryachi..soneri kirne
soneri kirnancha..soneri divas
soneri divsachya..soneri shubhechha
kevl sonyasarkhya lokana..!!
केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.!!
cake var laavlelya menbtya vijhnyaadhi
je magaychay te magun ghe
tuzi pratek mnokamna purn hou de..
meno mno happy returns of d day..!!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..!!
jnmdivsachya lakh lakh shiv shubhechha..
aaisaheb jijau aapnas udand aayushy devo hich echa..
shivchhatrpatichya aashirwadane gaathavi yashachi shikhre..
aadarsh shambhucha thevto labho mstki manache ture..!!
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..!!
tumhala tumchya aayushyat khup saar yash milava,
tumch jivan umltya kalisarkha fulav,
tyach sugandh tumchya jivnaat darvlt raho !!
hich devakde prarthana aahe..
vadhdivsachya tumhala khup sarya shubhechha..!!
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
nve kshitij nvi paaht,fulavi aayushytil swapnanchi vat..
smit hasya tumchya chehryvar raho..
tumchya pathishi hajaro surya tlpt raho
vadhadivsachya hardik shubhechha..!!
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे..!!
surya gheun aala prakash chimnyani
gaayla gaan fulani hsun sangitlaa
shubhechha tuza
jnmdivas aala # happy birthday..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..!!
vadhadivsachya hardik shubhechha !!
aayushat ya payrivar..
tumchya nvya jgatil
navya swapnana bahar yeu de..!!
माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mazya shubhechhani
tuzya vadhdivsacha ha kshn
ek sn hou de hich sdichha
vadhadivsachya hardik shubhechha..!!
आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थडे ला
सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या
ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा..!
Aali lahar kela kahar,
bhauchya birthday la
sagala gaav hajar,
aaplya bhavas vadhdivsachya
track bharun hardik shubhechha..!!
हे पण पहा
- अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा
- गजानन महाराज यांचे विचार
- बॉसला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- गुरुदेव दत्त कोट्स
- नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा
- वेळेवर आधारित कोट्स
- नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील लेखामध्ये आपल्या लाडक्या भावाच्या वाढदिवसासाठी काही विशेष शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघितले. मला अशा तुम्हाला या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील.
भाऊ आपल्यासाठी लाखांमध्ये कास्तकार अंत आपल्या प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतो. माझा भाऊ माझ्या मध्ये लाखा मध्ये एक आहे. कारण तो मला दर वेळेस वेळ वेळ काही ना काही चांगली शिकवण देत असतो.
तसेच आपल्याकडून काही चुकी देखील झाले असते तर तो माफ करून टाकतो. मी ईश्अवराकडे पेक्षा करतो की मला लाखांमध्ये भाऊ मिळालेला आहे. हाच भाऊ मला जन्मोजन्मी मिळो.
ह्या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या लाडक्या भावाला तुम्ही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी न विसरता पाठवू शकतात व त्याला वाढदिवसाच्या तुम्ही खुप खुप शुभेच्छा देऊ शकतात.