Funny Birthday Wishes For Sister In Marathi – बहिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या बहिणीच्या वाढदिवसासाठी काही फनी विशेष या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत.
दुसरी व्यक्ती आईनंतर जी आपली खूप काळजी घेते ते आपली बहीण असते आणि जेव्हा आपल्या बहिणीचा वाढदिवस आहे तेव्हा तो आपल्यासाठी एकदा मानाचा दिवस असतो कारण वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला हे खूपच आनंदाचा क्षण असतो.
आणि तो क्षण प्रत्येक वर्षी एकदाच येत असतो. जर तुम्ही तुमच्या बहिणीच्या वाढदिवसासाठी जर का शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत. या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीच्या वाढदिवसाला पाठवा.
तिला खूप खूप शुभेच्छा द्या. आपली लहान बहिण असो किंवा मोठी बहीण असो तिच्याशी भांडल्याशिवाय आपला दिवस हा जातात नसतो मग त्यात आपल्याला आईचा किंवा आपल्या बाबांचा ओरडा खावा लागला तरी चालतो.
मी देवाचे खूप खूप आभार मानतो की माझ्यासाठी तुलाखा मध्ये एक बहीण दिलेली आहे. हीच बहीण मला तू जन्मोजन्मी मिळू दे अशी मी देवाकडे अपेक्षा करतो आणि तिचा वाढदिवस दिवसाच्या दिवशी तिच्या सर्व मनोकामना पूर्ण हो.
तिच्या आयुष्यामध्ये फक्त सुखच सुख लागू अशी मी देवाकडे एक इच्छा आणि प्रार्थना करतो. तिच्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहू दे. मित्रांनो मला अशा तुम्हाला या शुभेच्छा नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला या शुभेच्छा बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.
Funny Birthday Wishes In Marathi For Sister
घे तुझ गिफ्ट🎁
आणि दे मला एक जबरदस्त पार्टी🤙
🍰हैप्पी बर्थडे भूतीनं..!!🍰
ghe tuza gift
aani de mla EK jabardst parti
happy birthday bhutin..!!
😍दिसते ती Sweet
राहते ती Mute😁
पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude🤙
🎂Happy Birthday Attitude Queen…!!🎁
diste ti sweet
rahte ti mute
pn tri tichyaat aahe khupch Attitude
Happy Birthday Attitude Queen..!!
sister birthday wishes in marathi comedy
❤जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
🍰बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको.!!🔥
jivnacha sarv anand milo tula
bs tu fakt parti dyayla visrjo nko..!!
😁हे पोरी
तुला १० ट्रॅक😊
😜५ ट्रेन
आणि १ विमान भरून🤙
🎂बर्थडे चा लाख लाख शुभेच्छा..!!🎂
he pori
tula 10 trac
5 train
aani 1 viman bharun
birthday cha lakh lakh shubhechha..!!
😊दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी😍
😘माझी इच्छा फक्त हीच आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा🤙
🔥हॅपी बर्थडे माझ्या सोनुलीला..!!🙏
du: kha aani vedna tuzyapasun dur rahavya
tuzi olhakh fakt sukhashi vhavi
mazi echa fakt hich aahe
tuzya chehryavar sdev anand rhava
happy birthday mazya sonulila..!!
little sister birthday wishes in marathi comedy
🔥तुझं आयुष्य ईमानदारीने जग
हळूहळू खा आणि तुझ्या😍
😊वयाबाबत खोटं बोलायलाही शिक
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.!!🙏
tuza aayushaya enamdarine jg
hluhlu kha aani tuzya
vyababt khota bolaylahi shik
vadhadivsachya aabhalbhar shubhechha..!!
😍तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट
घ्यायला जाणार होतो पण😘
😊अचानक लक्षात आलं
तुझं वय आता जास्त झालंय😍
😊तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा😘
आणि प्रेम एवढंच. चालतंय नव्हं..!!🍰🙏
tuzyasathi ek mahagda gift
ghyayala janaar hoto pn
achank lakshat aal
tuzya vy ata jast zalya
tsech magchya varshihi khupch gifts dillya hotya
tyamule yavarshi fakt shubhechha
aani prem evdhach. chaltay navha..!!
😍माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते😘
🙂ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं
आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा..!!🍰🍰🙏
maze balpn tuzyasarkhya khodkar
bahinishivay apurn rahile aste
te divs athvle ki mn agdi haruvun jaata
aajchya god divsachya khup shubhechha.. !!
funny birthday wishes in marathi for sister
😘माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो, 😊नेहमी आनदी जीवन असो तुझे..!!
mazi tai
akashat tare aahet tevdhe aayushaya aso tuze
konachi njr na lgo, nehmi anandi jivan aso tuze..!!
😘मी स्वप्नात पाहिले की
यापेक्षा चांगली बहीण नाही
आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि
गुन्ह्यातील भागीदार आहात
आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🙏
mi swapnaat paahile ki
yapeksha changli bahin nahi
aapn maze sarvautm mitra aani
gunhayatil bhagidar aahat
aayushaya tumchyashivaay sust hoel
vadhadivsachya hardik shubhechha..!!
😘बहिणी इंद्रधनुष्यासारखे असतात
ते आपल्या आयुष्यात 7 महान भावना आणतात
आनंद, हशा, राग, मत्सर, स्वप्ने, आश्चर्य आणि मैत्री🙏
आपण माझ्या जीवनाचा इंद्रधनुष्य आहात
प्रिय बहिणी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😊🍰
bahin indradhanushyasarkhe astat
te aaplyala aayushyaat 7 mahan bhavna antat
anand ,hsha, rag,mtsr,swapne,aaschrya aani mitri
aapn mazya jivanacha indradhnushya aahat
priy bahini tumhala vadhadivsachya hardik shubhechha..!!
birthday wishes for small sister in marathi comedy
😘अभिमान आहे मला
तुझी धाकटी बहीण असल्याचा
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰😊
aabhiman aahe mla
tuzi dhakti bahin aslyacha
tai tula vadhadivsachya shubhechha..!!
😘सर्व सिंगल पोरींचा
Role Model असलेल्या Madam ला
हैप्पी वॉल बर्थडे..!!🍰🔥
sarv singl porincha
Role Model aslelya Madam la
happy wall birthday..!!
😘Single Life Is the Best
या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे..!!🍰🙏
single Life Is the Best
ya Rule Vr chalnaryaa porila happy birthday..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
😊भर चौकात
झिंग झिंग झिगात हे गाणं वाजवूनं
आणि फुल्ल ढिगानं करून🔥
हैप्पी बर्थडे पागल..!!🍰🙏
bhar chaukat
zing zing zingat he gaana vajvuna
aani fulla dhigaana karun
happy birthday pagl..!!
😘आई नंतर उच्चारला जाणारा
दुसरा शब्द म्हणजे ताई,
आमच्या लाडक्या ताईला🔥
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
आई गेल्यावर झालीस आमचा आधार,
देऊन अथांग सागरा एवढं प्रेम🔥
केलस आमच्यावर उपकार,
झिजवून देव स्वतःचा🔥
केलेस आमचा भावंडांचे स्वप्न साकार.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ताई..!!🍰🙏
aai nanter ucharla janara
dusra shabd mhanje tai,
aamchya ladkhya taila
vadhdivasachya khup khup shubhechha ,
aai gelyavar zalis aamcha aadhar,
deun athang sagar evdha prem
kels aamchyavar upkar
zijvun dev swat:cha
keles aamcha bhavandanche swapn sakar.
vadhadivsachya lakh lakh shubhechha tai..!!
😘चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त
चांदण्या वरून असते रात्र मस्त
रात्र वरून असते Life मस्त😘
आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त
हैप्पी बर्थडे हेरॉईन..!!🍰😊
chandra varun astat chandnyaa mst
ratra varun aste life mst
aani ya jagaat mazi bahin sarvaat jabardst
happy birthday hiroin.. !!
happy birthday wishes for sister in marathi
😘तू माझ्या सोबत
किती जरी भांडण करत असली ना
तरी मला माहिती आहे🔥
तू माझा वर खूप जास्त प्रेम करते
लव्ह यू sister …हैप्पी बर्थडे..!!😊
tu mazya sobat
kiti jri bhandn krt asli na
tri mla mahiti aahe
tu mazyavar khup jst prem karte
lvh yu sister..happy birthday..!!
😊प्रत्येक गोष्टींवर भांडते
नेहमी नाक मुरडते😍
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते
माझी क्युट बहीण😁
खूप खूप प्रेम लाडके हॅपी बर्थडे ढमे..!!🍰
praytek gostivar bhandte
nehmi nak murdte
pn jevha vel yete tevha mazich baaju ghete
mazi kivut bahin
khup khup prem ladke
happy birthday dhme.. !!
😊सुंदर नातं आहे तुझं माझं
नजर न लागो आपल्या आनंदाला
हॅपी बर्थडे बहना..!!🍰🙏
sundr naata aahe tuza maza
njr n lagoaaplya anadala
happy birthday bahna..!!
birthday wishes for big sister in marathi
😘माझ्या मनातलं गुपित
मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏
mazya mnatla gupit
mi konalahi n sangta olkhanaryaa
mazya taila vadhadivsachya shubhechha..!!
😍जरी मी नेहमीच स्वत: ला
मूर्खासारखे बनवितो
तरीही आपण छान दिसण्यासाठी🙏
सर्व काही करणे मला आवडते
मस्त बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰
jri mi nehmich swata : la
murkhasarkhe banvito
trihi aapn chaan disnyaasathi
sarv kahi karne mla avdte
mst bahinila vadhadivsachya hardik shubhechha.. !!
😎माझी बहीण कायमची माझी मित्र आहे..!!
लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे…
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्रुढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो..!!🙏🙏
mazi bahin kaymchi mazi mitra aahe.!!
lahanpanapasun ektra rahtana,
bhatuklicha khel kheltana.
ektra aabhayas kartana,
aani baget maujmaja kartana,
kiti vel bhandlo asu aapn!
pn tari manatla prem,maya
agdi lahanpani jshi hoti
tashich ti aajhi aahe..
ult kalachya aoghat
ti adhikadhik durdha hot geli..
yacha saar sheya khara tr tula
aani tuzya preml swabhavala !
prmeshvar tula sdaiv sukhat thevo..!!
funny birthday wishes for sister marathi
😍तुझ्यासारखी काळजी घेणारी
पाठराखण करणारी
मनमुराद प्रेम करणारी ताई😊
जगात कुठेही नसेल.
Happy Birthday Sister..!!🍰🙏
tuzyasathi kalji ghenaari
pathrakhn karnaari mnmurad prem karnaari tai
jagat kuthehi nsel.
Happy Birthday Sister..!!
😊दिवस आहे आज खास
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰
divs aahe aaj khas
tula udnd aayushaya labho hach mni dhyas
didi aapnas vadhadivsachya shubhechha..!!
🔥तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण
तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा
वर्षाव करत राहो🙏🙏
आणि आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो
ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🔥🍰
tuzya vadhdivsache he sukhache kshan
tuzyavar aayushbhar anandacha
varshav krt raho
aani aayushyabhar mi tuzya hrunatch raho
tai vadhadivsachya khup khup shubhechha..!!
funny sister birthday wishes in marathi
😘माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे आगामी वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल.!!🍰🙏
mazya ladkhya bahinila
vadhadivsachya hardik shubhechha !
he aagami varsh tuzyasathi sarvakrusta asel.!!
😊वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत
पोहचतील थेट..!!🙏🙏
vadhadivsachya shubhechha dyayla
zala let.
pn thodyach velt tya tuzyaparynt
pohchtil thet..!!
😊तुझ्यामुळे मी जरा जास्त हसलो
थोडंसं रडायचं आणि खूप हसलो
एक बहीण एक लहान बालपण आहे
जी कधीही हरवू शकत नाही..!!🔥🙏
tuzyamule mi jra jast hslo
thodsa rdaych aani khup hsalo
ek bahin ek lhan balpan aahe
ji kadhihi harvu shakt nahi…!!
birthday wishes for little sister in marathi comedy
😊तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच वाक्य,
मी तुला विसरणं
कधीच शक्य नाही.😘
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई..!!
tuzya vadhdivsachi bhet mhanun
he ekch vakya,
mi tula visrna
kadhich shakya nahi.
vadhadivsachya hardik shubhechha tai..!!
😊माझ्या गोड काळजीवाहू
वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या
प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!😍🍰
mazya god
kaljivahu
vedyasarkha prem karnarya
preml bahinila
vadhadivsachya shubhechha..!!
😘😍हे परमेश्वरा
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की
नेहमी फूल आणि आनंदाने भरलेले
माझ्या बहिणीचे घर राहो..!!😊😘
he parmeshvara
mazya prarthnet evdhi shakti raho ki
nehmi ful aani anandane bharlele
mazya bahiniche ghar raho..!!
birthday wishes for sister in marathi comedy
😊आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर🙏
पण तुझ्यासारखा कोणी नाही
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई..!!🎂😘
akashaat disti hajaro tare
pn chandrasarkha koni nahi
lakho chehre distat dhrtivar
pn tuzyasarkhya koni nahi
vadhadivsachya anek shubhechha tai.. !!
😘जगातील सर्वात चांगल्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🙏
आपण सोबत घालवलेल्या
लहानपणच्या आठवणी
मला अजूनही आठवतात.
Happy Birthday my Sister..!!✌
jagatil sarvaat changlya bahinila
vadhadivsachya shubhechha
aapn sobat ghlvlelya
lahanpanachya athvni
mla ajunhi athavtat.
Happy Birthday My Sister..!!
😊हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस…
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🙏
he jg khupch vatta jevha mazya sobat astes..
mazya ladkhya bahinila vadhadivsachya shubhechha..!!
sister birthday wishes marathi funny
तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस…
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
tu fakt mazi bahinch nahi tr ek sundr vykti aani vishvasu maitrin aahes..
tuzyasobat maza pratyek kshn nehmich khas asto.
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज..
वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा..!!
divs aahe khas, mazya bahinicha vadhdivsaaj..
vadhadivsachya khup mnapasun shubhechha..!!
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!
aai bhavani tula udand aayushaya devo aani tuzi mazi sath jnmojnmi raho..
;ladkhya bahinila vadhadivsachya mn : purvk shubhechha.. !!
happy birthday sister funny wishes in marathi
आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा…
जे जे हवं ते सारं काही मिळो तुला.
ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
aaj tuza vadhdivs, lakh lakh shubhechha..
je je hva te saara kahi milo tula
.tai vadhadivsachya khup khup shubhechha..!!
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी
… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
mi khup bhagyvaan aahe karn mla tuzyasarkhi bahin milali,
mazya mnatil bhavna samjnaari ani aaiprmanech mazyavar prem karnaari..
tai tula vadhadivsachya shubhechha..!!
माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या
प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
mazya god,kaljivahu,vedyasarkha prem karnarya
preml bahinila vadhadivsachya shubhechha..!!
funny birthday wishes for little sister in marathi
सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण,
माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण.
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
sarvaat vegli aahe mazi bahin,
sarvaat preml aahe mazi bahin,mazyasathi tr maza sarvsv aahe mazi bahin.
vadhadivsachya shubhechha..!!
तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा,
तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
tuzya chehryavar satt anand asava,
tuza jivnaat sukhacha varshav vhava ,
tu etki mothi aani kirtivaan vhavis ki mi sarya jgaat tuza aabhiman vatva.
mazya bahinila vadhdivsachya shubhechha..!!
birthday wishes for sister in marathi
माझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आहेस तू,
माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण आहेस तू,
काय सांगू ताई माझ्यासाठी कोण आहेस तू….
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mazya pratyek vednanchamlmaahes tu ,
mazya chehryavril anandacha karn aahes tu,
kay sangu tai mazyasathi koni aahes tu..
mazya ladkhya bahinila vadhdivsachya hardik shubhechha..!!
आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे
, तुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे,
परमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे…
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
aayushachya vatevar tuzya sarv swapnana bahr yeu de,
tuzya prytn aani asha aakashanaa bharbharun yash milu de,
parmeshwarajavl ek echa mazya taila udnd aayushya labhu de .
.tai tula vadhadivsachya khup khup shubhechha.!!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लहानपणी हातात हात
घालून वाढवलंस आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.!!
he bandh reshmanche eka natyaat gufalele, lahanpni hatat hat
ghlun vadhvlas aani aayushybhar tuzi sath labhu de.
mazya ladkhya bahinila vadhadivsachya shubhechha..!!
birthday wishes in marathi for sister funny
ताई तू मनाने, विचाराने आणि सौंदर्याने किती श्रीमंत आहेस…
तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे…
ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!
tai tu manane,vicharane aani sadiyane kiti shrimant aahes..
tuzya ya aishwarya sanpnennt ashich vadh houn de aani tuzi kirti jgbhar psru de..
tai vadhadivsachya khup shubhechha..!!
नाती जपलीस, प्रेम दिलेस आम्हा भावंडांना परिपूर्ण केलंस,
आज तुझा वाढदिवस आम्हा सगळ्यांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
nati jplis,prem diles aamhabhanvandana paripurn kelsa,
aaj tuza vadhdivs aamha saglyankadun tula vadhadivsachya khup khup shubhechha.. !!
funny birthday wishes for sister in marathi
यशस्वी आणि औक्षवंत हो…
ताई तु दीर्धायुषी हो…
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!
yashswai aani aaukshvant ho..
tai tu dirghayushi ho..
vadhadivsachya mnaapasun shubhechaancha.. !!
आईने जन्म दिला, ताईने घास भरवला, सोबत नसताना आई,
ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.
अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
aaine jnm dila,taaine ghas bharvla, sobat nsatana aai,
tai tu tichya kartvyacha bhaar uchlala.
asha mazya mothya taais vadhadivsachya shubhechha.!!
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या ह्रदयात
कधी कधी त तू मला माझी आईच वाटतेस
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस..!!
sagarasarkhi athang maya bharliy tuzya hrudyaat
kadhi kadhi t tu mla mazi aaich vaates
mazya bhavanan kevl tuch samjun ghete..!!
birthday wishes for sister marathi
हळवी असलीस तरी कठीण प्रसंगी खंबीर होऊन बळ देतेस…
ताई, तुझ्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..
hlvi aslis tri kathin prsangi khanbir houn bl detes..
taai , tuzya vadhdivsa vadhdivsa nimit shubhechha..
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं आयुष्य आभाळभर वाढत जावो,
तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो.
वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा ताईसाहेब..!!
pratyek vadhdivsagnik tumcha aayushaya aabhalbhar vadht javo,
tumchi yash,kirti satasmurdrapaar javo.
vadhdivsanimit mnapasun shubhechha taaisaheb..!!
दिवस आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास…
माझी लाडकी बहीण नाही नाही…
माझ्या चिमणे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
divs aahe khas tula udand aayushay labho hach mazya mni dhyas ..
mazi ladki bahin nahi nahi..
mazya chimni tula vadhadivsachya khup khup shubhechha..!!
birthday wish for sister in marathi funny
सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी…
आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी…
अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
sarvaat lahan asunhi vagtes mothyansarkhi ..
aaji baipeksha tumchyach shbdala mantat ghartil sagli
..asha mazya ladkhya bahinila vadhadivsachya shubhechha..!!
तुझ्यासारखी लहान बहीण मिळणं म्हणजे भाग्यच…
परमेश्वराने हे भाग्य मला दिलं याबद्दल त्याचा मी कृतज्ञ आहे.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
tuzyasarkhi lahan bahin milana mhanje bhagych..
parmeshwarane he bhagy mla dila yabaddl tyacha mi krutdnya aahe.
mazya ladkhya bahinila vaddivsaachya shubhechha..!!
परीसारखी सुंदर आहेस तू, तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,
परमेश्वराजवळ एकच मागणं आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो…
माझ्या लाडक्या बहिणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
prisarkhi sundr aahes tu,tuzya yenyamule mi zalo dhnya,
prmeshwarajaval ekch magana aayushaybhar mla tuze lad purvta yevo..
mazya ladkhya bahini vadhadivsachya shubhechha..!!
funny birthday wishes for elder sister in marathi
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा….
तुझ्या यश समृद्धीसाठी माझ्या तुला या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा..!!
vhavis tu shtayushi,vhavis tu dirghayushi hi ekch mazi echa…
tuzya yash samrudhisathi mazya tula ya vadhdivshi khup khup shubhechha..!!
कितीही रागावले तरी समजून घेतेस मला,
रूसले तरी जवळ घेतेस मला,
कधी रडवलंस कधी हसवलंस तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
kitihi ragavle tri samjun ghetes mla,
rusle tri javl ghetes mla,
kadhi rdvlas kadhi hasvlas trihi kelyas mazya sarv purn tu echa..
ladkhya bahinila vadhadivsachya shubhechha..!!
sister birthday wishes in marathi funny
सुख, समृद्धी, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो तुला…
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
sukh,samruddhi,samadhan,aani dirghaayushya lobho..
mazya ladkhya bahinila vadhadivsachya shubhechha..
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार व्हावी…
तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणींची साठवण व्हावी…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
ya jnmdinachya shubhkshanani tuzi sari swapn sakar vhavi..
tuza vadhdivs aayushaybhar lakshaat rahil asha athvnicha sathvn vhavi..
vadhadivsachya khup khup shubhechha.. !!
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.!!
kadhi hasnaar ahe,kadhi radnaar aahe,
mi sari jindgi mazi tula jpnaar ahe..
mazya ladkhya bahinila vadhadivsachya shubhechha..!!
बहीण म्हणजे पृथ्वीवरील परी…
माझ्यासाठी तू परीच आहेस…
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
bahin mhanje pruthvivaril pri..
mazyasathi tu parich aahes..
mazya ladkhya bahinila vadhadivsachya khup khup shubhechha..!!
जगातील सर्व आनंद तुला मिळावा,
तुझी सगळी स्वप्नं पूर्व व्हावीत…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तायडे..!!
jagatil srav anand tula milava,
tuzi sagli swapna purv vhavit..
vadhdivasachya khup khup shubhechha tayde..!!
चंद्र चांदण्या घेऊन आला
पक्षी गात आहेत गाणी, फुलांनी उमलुन दिल्या आहेत शुभेच्छा कारण आज तुझा वाढदिवस आहे ताई…
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
chandra chandnya gheun ala ,
pkshi gat aahet gani, fulani umlun dillya aahet shubhechha karn aaj tuzya vadhdivs aahe taai..
vadhdivasachya shubhechha..!!
birthday wishes for sister in marathi funny
मी जेव्हा पडते तेव्हा सावरतेस तू,
मी जेव्हा हसते तेव्हा त्यामागचं कारण असतेस तू…
मला आयुष्यभर सुखी राहण्यासाठी सतत हवीस तू…
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
mi jevha pdte tevha saavartes tu,
mi jevha hasate tevha tyamagcha karn astes tu ..
mla aayushbhar sukhi rahnyaasathi satt hvis tu..
taai vadhadivsachya shubhechya..!!
आज आहे आमच्या ताईसाहेबांचा वाढदिवस…
कतृत्वाने महान आणि मनाने प्रेमळ अशा
माझ्या ताईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!!
aaj aahe aamchya taaisahebancha vadhdivs..
ktrutvaane mahan aani manane preml asha
mazya taila vadhadivsachya aabhalbhar shubhechha..!!
आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू,
बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू…
माझं तर सगळं जीवनच आहेस तू..
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
aai mhante tich hrudya aahes tu,
baba mhantat maza shawas aahes tu..
maza tr sgla jivanach aahes tu.
.taai tula vadhadivsachya shubhechha..!!
sister quotes in marathi funny
एखाद्या परिकथेला शोभावी अशी सुंदर माझी ताई,
काहीच दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल,
माझ्या मनावर हळूवार फुंकर घालणारी माझी ही परी मला मग कधी मिळेल…
वाढदिवसाच्या शु्भेच्छा..!!
ekhadya parikathela shobhavi ashi sundr mazi taai,
kahich divsanmadhe sasri jaaun naandela,
mazya manvar hluvar funkar ghanaari mazi hi pri mla kadhi milael..
vadhadivsachya shubhechha..!!
माझ्या मनातलं गुपित मी कोणलाही न सांगता
ओळखणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
mazya manatla gupit mi konlahi n sangta
olkhanarya mazya taaila vadhadivsachya shubhechha..!!
तुझा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी एक पर्वणीच असते,
वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून तयारीला सुरूवात होते.
ताई, अशा तुझ्या जंगी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!!
tuza vadhdivs mhanje gharchyansathi ek parvanich aste,
vadhadivsachya mahinabhar aadhipasun tayarila suruvat hote.
taai asha tuzya jangi vadhadivsachya aabhalbhar shubhechha.. !!
happy birthday wishes in marathi for sister funny
हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू,
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी माझा सांताक्लॉज आहेस तू.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
hiryamadhala hira kohinur aahes tu,
mazya manatla sagla olkhanaari maza saantakylooj aahes tu.
taai tula vadhadivsachya khup khup shubhechha..!!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना..!!
soneri suyaanchi soneri kirne,
soneri kirnacha soneri दिवस,
soneri vadhadivsachya soneri
shubhechha kevl sonyasarkhaya lokanna..!!
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..!!
पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
naata aaplya maitrich
divasedivs asch fult rahave
tuzya ya vadhdivsadivshi, tu mazya shubhechachya paavsaat bhijave..!!
purn hovo bhau tumchya sarv echa
vadhadivsachya hardik shubhechha..!!
marathi birthday wishes for sister funny
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा..!!
tuza vadhdivs amchyasathi asto khas,
aoli aso va sukhi partycha tr therlelach asto aamcha dhyas,
mg kadhi karaychi party?
vadhadivsachya trktar bharun shubhechha..!!
हे पण पहा
- वाढदिवस आभार संदेश
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
- चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील लेखामध्ये आपल्या लाडक्या बहिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघितलं वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आणि सर्वांच्या जीवनातला हे खूपच आनंदाचा क्षण असतो.
या आनंदाच्या क्षणासाठी सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत असतात. आपली बहीण आपली खूप काळजी घेत असते आणि आपल्याला काय हवा नाही ते देखील बघत असते
तसं पाहायला गेलं तर दुसरी व्यक्ती आई नंतर काळजी घेणारे ते आपली बहीणच असते. आपण आपल्या बहिणीवर खूप प्रेम केलं पाहिजे आपण जितका आपल्या बहिणीवर प्रेम करू तितका दुप्पट तिप्पट प्रेम ती देखील आपल्यावर करेल.
तुम्ही जर तुमच्या लाडक्या बहिणीच्या वाढदिवसासाठी जर काय शुभेच्छा बघत असाल तर या शुभेच्छा तुम्ही तिला न विसरता पाठवा आणि तिचा वाढदिवसाचे दिवशी तिला खूप खूप खूप खूप शुभेच्छा
कारण आपल्याशिवाय तिला दुसरा कोणी नाही आहे. तसेच मित्रांनो तुम्ही या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
तसेच तुम्हाला या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.