Funny Birthday Wishes in Marathi – मजेदार वाढदिवस शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये वाढदिवसाच्या खास दिवसाची काय कॉमेडी म्हणजे काही फनी शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
वाढदिवसा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंद प्रशन असतो आणि त्या आनंदात शिक्षणासाठी परत आतुरतेने वाट बघत असतात म्हणजे वर्षापासून वाट बघत असतात. वाढदिवसाच्या दिवशी कोणी आपल्याला चांगल्या शुभेच्छा देतात.
तर कोणी कोणी मित्र आपल्याला पण शुभेच्छा देत असतात. मित्रांनो तुम्हाला जर फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहिजे असतील तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला त्या क्षणी शुभेच्छा म्हणून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल.
त्या तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या. काही मित्र आपल्याला चांगलं शुभेच्छा देत असतात तर काही फनी देत असतात. तर काहीजण आपल्या साध्या शुभेच्छा देत असतात तर मित्रांनो फनी शुभेच्छा म्हणून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल.
त्या तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या जवळच्या व्यक्तीला बर्थडेच्या शुभेच्छा पाठवा आणि त्यांना खूप खूप खुश करा.
आज सुद्धा वाढदिवसाच्या बद्दल मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देता येणारे वर्ष तुझे सर्व मनोकामना आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होईल मी देवाकडे अपेक्षा करतो.
मजेदार वाढदिवस शुभेच्छा | Funny Birthday Wishes in Marathi
😘ए मित्रा, तू आहे माझा पाळीव कुत्रा.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!😍
e mitra, tu aahe paliv kutra..
tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!
😊मित्र माझा ऐसा, रामायणातल्या भरत जैसा..!!🙏
Mitra maza eesa,ramaynatlya bhart jesa..!!
😊आज आहे तुझा बर्थडे मित्रा, म्हणूनच भरली गावात जत्रा..!!😁
Aaj aahe tuza birthday mitra, mhanunch bharli gaavat jtra..!!
funny birthday wishes in marathi for friend
😘भावाचा बर्थडे वाजले बारा,
अन कोंबडे कापले तेरा..!!😊
Bhavacha birthday vajle bara
an konbdr kaple tera..!!
😁१०० एकर जमिनीचे मालक, चालते फिरते आयफोन चे दुकान,
ऑडी चे स्वप्न बाळगणारे व सध्ध्या फेरारी घुमवणारे, रोज मित्रांना,😜
अशा मित्राला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🍰
100 ekar jaminiche maalk, chalte firtr iphone che dukhan,
audi che swapna balganare va sadhhya ferari ghumvnaare,
roj mitrana majedar vadhdivsachya shubhechha..!!!
😁शिव्यांची मेहफिल सजवणारे, पाण्यासारखा पैसा उडवणारे,
असे आमचे शेठ मित्र यांना जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!😜😘🙏
Shivyanchi mehafil saajvnaare, panyasarkha paisa udavnaare,
asech aamche sheth mitra yana jnmdivsachya khup shubhechha..!!!
funny birthday wishes for best friend girl marathi
😁पोरींच्या हृदयावर राज करणाऱ्या
मित्राला वाढदिवसाच्या फनी शुभेच्छा..!!😘🍰
Porinchya hrudyavar raaj karnarya
mitrala vadhdivsachya funny shubhechha..!!
😍भावासारख्या मित्राला घपाघाप शुभेच्छा..!!😘
Bhavasarkha mutrala ghpaghap shubhechha..!!
🔥मला आवडतो सकाळी सकाळी चहा बरोबर गुडडे,
मित्र तुला हैप्पी बर्थडे..!!🙏🍰
Mala aavdto sakali sakali chaha barobar good day,
mitr tula happy birthday..!!!
happy birthday marathi comedy wishes
😘वहिनींचे चॉकलेट बॉय, १०० पोरींच्या प्रोपोसलला कचरा पेटिट टाकणारे,
अख्ख्या महाराष्ट्राचे हिरो, १०० कोटींचा विमा इन्शुरन्स असणारे,😊👌
आमचे लाडके बंधू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🍰
Vahinche chocklate boy, 100 porinchya praaposlla cachra petit taknaarr,
skhkhya maharashitra che hero ,100 vima insaurance asnaarr,
aamche ladke bandhu yana vadhdivsachya shubhechha..!!!
😍बाईकचे मालक, पोरींना फक्त स्माईलवर करणारे, Insta FB वर २४x७ असणारे,
भावासारख्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏
Baaikche malk,porina fakt smilvar karnaare ,insta FB var 24x 7 asnaare ,aaplya
bhavasarkhya mitrala vadhdivsachya shubhechha..!!!
😘पार्टीमध्ये मुन्नीशीला नाचणार व विरोधक जळणार, 😊गावागावात चर्चा होणार,
आणि गल्लीगल्लीत राडा होणार. 🎂🍰जन्मदिनाच्या शुभेच्छा मित्रा..!!
Partimadhe munishila nachnaar va virodhk
jalnaar, gavagavat charcha honaar,aani gallit gallit rada honaar.
jnmdinachya shubhechha mitra..!!
birthday funny wishes in marathi
😘तू करतेस सगळी कामे अनाडी, कारण आहेस तू भंगारची गाडी,
आज आहे तुझा बर्थडे , म्हणून तुला देते बैलगाडी..!!😁
Tu kartes sagli kame anadi,karn aahes tu bhangarchi gadi,
aaj aahe tuza birthday,mhanun tula dete bailgadi..!!!
- रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार
- बिल गेट्स यांचे अनमोल विचार
- राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स
- जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार
😍तू आहेस माझी सगळ्यात चांगली मैत्रीण प्यारी,
कधीच तुटायला नको आपली हि यारी..!!😊😘
Tu aahes mazi saglyaat changli maitrin pyari,
kadhich tutayla nko aapli hi yaari..!!
आज आहे वाढदिवस तुझा, म्हणून प्रार्थना आहे हमारी, 😊कधीच तुटली नाही पाहिजे दोस्ती हमारी.
संपूर्ण आयुष्य देईन ख़ुशी तुला,🔥 आणि ती ख़ुशी असेल प्यारी प्यारी..!!😍
Aaj aahe vadhdivas tuza,mhanun prarthana aahe hamari, kadhich tutli nahi pahije dosti hamari.
sampurn aayuay dein khushi tula,aani ti khushi asel pyari pyari..!!!
marathi funny birthday wishes
😘आज तुला माझ्याकडून तुझ्यासारख्याच झक्कास,
मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏😊
Aaj tula mazyakdun tuzyasarkhach jhakas,
majedar vadhdivsachya shubhechha..!!
😘आयटम बॉम्ब, परी, अप्सरा अशी टोपण नावे
असलेल्या माझ्या मैत्रिणीला वाढदिवसच्या खूप शुभेच्छा..!!🍰🙏
Items bambe pari aapsra ashi topan nave
aslelya mazya maitrinila vadhdivsachya khup shubhechha..!!
😘उरलेल्या सगळ्या केट्या होउ दे क्लिअर, येणाऱ्या परीक्षेचे जाऊदे फिअर,
परीक्षेचे सत्र जातील विदाउट टिअर, हैप्पी बर्थडे टू यू डिअर…!!🍰🍰
Urlelya saglya tedya hou de clear ,yenarya parikaheche jaaude fear ,
parikshche satra jatil without teacher happy birthday to you dear…!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny
😘थोड्या थोड्या देतो तुला गालीया,
नाहीतर होतील तुझाकडे जास्त बढाईया..!!😍
Thodya thidya deto tula galiya,
nahitar hotil tuzyakade jast badhaiya…!!!
😘मी म्हणतो एवढं नको करू सेलिब्रेट मास्क खोल कर,
नाहीतर बनशील पेशंट हैप्पी बर्थडे बोलकर..!!😍
Mi mhnto evdha nako karu celebrati mask khol kar
nahitar banshil parent happy birthday bolkar..!!!
😘खूप खूप दिवसांपूर्वी खूप खूप दूर असलेल्या
आकाशगंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला.😊
त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!🍰🍰
Khup khup divsanparvi khup khup dur aslelya
aakahanash genge madhe eka dhunketune jnm ghetla.
tya dhumketula vadhdivsachya khup shubhechha..!!!
वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा फोटो
😘लाखो पोरांची धडकन,
पोरांच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या माझ्या गोड😊
मैत्रिणीला जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा..!!😊
Lakho porinchya dhadkn,
porinchya hrudyache thoke vadhnarya mazya god
maitrinila jnmdinachya khup shubhechha..!!
तुमच्या खोडकर, बदमाश, नालायक…… 😊मित्र जे कसे पण असो तुमच्या जिवलग आहे,
त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या….!!😘
Tumchya khodkar, badhashah,nalayk…mitra je kase pan aso tumchya jivlah aahe,
tyana khas tynachya bhadhet vadhdivsachya shubhechha ghya..!!
😘आयुष्यात सगळी सुख तुला मिळो!
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको..!!😍
Aayuahy sagli sukh tula Milo!
mala birthday party Ghyala viahru nko..!!
comedy birthday wishes in marathi
😘आपले स्मित Smile हास्य आमच्या सर्व चिंता तणाव मिटवते,
आमच्यासाठी देवदूताने जगातील सर्वात मौल्यवान भेट,😊
🔥म्हणून पाठविलेल्या आपल्या देवदूताला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🙏
Aaple smit smile hasry aamchya sarv chinta taanavMitvte,
Aamchyasathi devdutane jagatil sarvaat maulyavan bhet,
Vadhsivsachya hardik shubhechha..!!
😘आज परत नाचण्याचा दिवस आला,
गाण्याचा उत्सव पप्पी घेण्याचा,🔥
😊प्रकट दिवस साजरा करण्याचा,
माझ्या अर्धांगीनीला दिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🙏
Aaj part nachnyacha divas aala,
Ganyacha utsav pappi ghenyacha,
Prakt divas sajra karnyacha,
Mazya adharnginila vadh divsachya shubhechha..!!
😊आज आपला वाढदिवस,
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसा गणिक,🔥
आपलं ज्ञान, आपलं किर्ती, आणि आपली यश वृद्धिंगत होत जावो,
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो,
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो,
🙏वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा,🙏
Aaj aapla vadhdivas,
Vadhnarya pratek divsa ganik,
Aapla dnyan aapla kirti,aani aapli yash vrudigant hot javo,
Aani sukh samruddhichi bahar aaplya aayuahyt devo,
Vadhdivsachya agnit shubhechha,
Jay maharashtra..!!!
funny birthday wishes in marathi for girl
😘जन्मापासूनच जिमचा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल
समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला
प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे..!!😍
Jnmapaaunch jimcha sokin aslele,
Jnmlya janmmlya nrs javlchi dudhachi batli la damdel
6pack che swapn pahanare aani jim la janaare,
kahi kamdham nastana ugaach aaplya saasurvadila pratek
week end la chakkar marnaare..!!
😘देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला😊
🔥मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना..!!🔥
हॅपी बर्थडे शंकरपाड्या..!!🎂🍰
Devache aabhar man jyane aapli bhet ghdvli
Tula ek changli aani hushar mitra bhetla
Mla nahi kilala mhanun kay zala
Tula tar milaal aahe na..!!
Happy birthday shankarpadya..!!
😘भाऊ शिवाय जमत नाय, भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय,
अश्याच आपल्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा…!!🙏
Bhau shivay jmta nay,bhauchya shabd shivay zadacha pan shudha halt nay
aschach ladkya bhavas vadhdivsachya track aani tampo bharun hardik shubhechha..!!
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा funny
😘दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, आईबाबांचा लाडका,
पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या आमच्या लाडक्या
भावाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”..!!🍰🔥
Dostichya duniyetla raja manus ,aaibabana ladka
porinche vishesh aaksrahan asnarya aamchya ladkya
bhavla pragati dinachya hardik shubhechha..!!!
- लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी सुविचार
- साने गुरुजींचे अनमोल विचार
- गुढीपाडवाच्या शुभेच्छा मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
😘“खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश
गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या
धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा”..!!😍🍰
“Khup divsaparvi khup dur aslelya aakash
gangemadhe eka dhumketun janm gheta hota tya
dhumketula vadhdivsachya block hol bharun shubhechha..!!
😘अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,
समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे,
आमच्या भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा..!!🍰🙏
Angaat jiv naaunhi smorchyala gaar karnaare,
Mitrasathi choukat konashihi bhidnaarr,
smorchyachya angatil masti jirvnaare, aamchya
……. Bhauna vadhdivsachya saprem shubhechha..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला funny
😘“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते, ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते, मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”..!!!😍🍰
“Tuza vadhsivas amchyasathi janu parvnich aste oli aso va sukhi aso,
parti tar tharlelich aste,Mag kadhi karayachi parti ?
Vadhdivsachya hardik shubhechha”..!!!
😊आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा”🍰🎂
Aali lahar kela kahar,bhaunchya birthday la sangla gaav hajr ,
aaplya bhavas vadhdivsachya track bharun hardik shubhechha..!!
😊“करोडो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे भाऊ,
तसेच लाखो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे,
मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे,
भर चौकात राडा करणारे, पल्सर १५० चे मालक,
कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे,🔥
अश्या आमच्या लाडक्या भावाला हजार ट्रक आणि
ट्रेन भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!🍰🎂
“Crodo mulanche jiv ki pran asnaare aamche bhau,
Tasech lakho mulinchya mobile che vaal paper asnaare,
mitransathi kadhihi kuthehi karnaare,bhar
chaukat rada karnaare pulsar 150 che malk,
carmera gheun photo shoot karnaare
ashya aamchya ladkya bhavla hajar track aani
train bharun vadhsivsachya shubhechha..!!
short funny birthday wishes for best friend in marathi
😊तालुक्याची आन, बाण, शान, शेकडो मित्रांचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नाही तर मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”.!!🍰🙏
Talukyachi aan,baan,shan,shekdo mitranche pran,
lokanchya hrudya var nahi tar mnavar adhirajya gaajvnarya bhavala vadhdivsachya hardik shubhechha..!!
😊लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!🍰🙏
Laksh laksh divyani ujlun nigho hi nisha gheuni yevo navi umed navi asha,
sobat aamchya laksh laksh shubhechha..!!
😊दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना..!!🙏🍰
Divalimadhe hovo divyanchi sakshatkar,anandacha hovo varshav..
divalichya nimitane hich aahe shubhechha yash aani anand milo aamhaa sarvana..!!!
funny birthday wishes for best friend in marathi
😊जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा..!!🙏🍰
Jevha hoel praduahan mukta divali,tevha hoel saglikade khushali
jevha hoto pan tyani ujed tar kashala hava phatakyancha psara..!!
😊उत्सव प्रकाशाचा अवतरला नवं साज घेऊनी
आता द्या नी घ्या प्रेमच प्रेम भरुनी..!!🔥😘
Utsav prakashacha avtrla nva saaj gheuni
aata ghya ni ghya premch prem bharuni..!!
😘आज आकाशात पुन्हा नव्याने पाहूया आकाशातले रंग वेगळे डोळ्यात
नव्याने साठवूया नव्या या वाटेने सुरू होईल प्रवास नवा नवा,
सण दिवाळीचा आला नव्याने प्रत्येकाला हवा हवा..!!🙏🔥
Aaj aakashaat punha navyabe pahuya akashante rang vegle dolyaat
nvyane sathvuya navya ya vatene suru hoel pravas nva nva
san divalicha aala mavyane pratekala hava hava..!!!
funny marathi happy birthday wishes
😊 दिव्या पणतीची रास अंगणात प्रकाश लक्ष्मी
आली घरी सुख घेऊनि सावकाश..!!🙏🔥
Divya pantichi ras angnaat prakash lakshmi
aali ghari sukh gheuni savkash..!!
😎नवा सण नवा प्रकाश नव्या या दिवशी उजळू दे आकाश
नवी चाहूल नवी आशा प्रेममय होउदे प्रत्येक दिशा..!!🙏
Nva san nva prakash navya ya duvshi ujalu de aksash
navi chalul navi asha premmay hou de pratek disha. .!!
😊सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला एकच देवाकडे
करतो प्रार्थना सुख समृद्धी लाभू दे तुम्हाला..!!🙏🙏
Sarvtra premacha sughandh pasrla anandacha divas aala ekch devakde
karto prarthana sukh samruddhi labhu de tumhala..!!!
friends funny birthday wishes in marathi
😊नवं गधं, नवा वास ,नव्या रांगोळीची नवी आरास स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला भरभरून शुभेच्छा…!!😎
Nva gandh,nva vaas,navya rangolichi navi aaras swapnatle rang nave
akashatle asankhya dive divalichya tumhala v tumchya v tumchya parivarala bharbharun shubhechha..!!
😊 फुलांची सुरुवात कळी पासून होते जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
आणि आपल्या माणसांची सुरुवात तुमच्या पासून होते..!!👌
Philanchi suruvat kali paaun hote jivnachi suruvaat premapsasun hote
aani aaplya mansanchi suruvat tumchya pasun hote..!!
तुमच्या दारी सजो स्वर्ग सुखांची आरास,
लक्ष्मी नांदो सदनी धन धान्याची ओसांडो रास..!!
Tumchya dari sajo sukhanchi aaras,
lakahmi nando sadni dhan dhanyachi aosando ras..!!
short funny birthday wishes marathi
जिवंत जोवर मानवजाती जिवंत जोवर मंगल प्रीती,
अखंड तोवर राहील तेवत दिपावलीची मंगल पणती..!!
Jivant jovar manvjati jivant jovar mangal priti,
akhand tovar rahil tevt dipavlichi mangal panti..!!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tejomay zala aaajcha prakash, juna kalcha kalokha,
luklukknarya chandnyala kirnacha soneri aabhishek,
saare rojche tarihi bhase nva sahvas,
sonyasarkha likansathi khas,
divali chya hardik shubhechha..!!!
उत्कर्षाची वाट उमटली विरला कालचा गर्द काळोख,
क्षितिजावर पहाट उगवली घेऊनिया नवं उत्साह सोबत..!!
Utkarshachi vaat umtli virla kalcja gard kalokha
kshi tijavar pahat ugvli gheuniya nva utsah sobar..!!!
vadhdivsachya funny shubhechha in marathi
फुलांची रास चंदनाचा सुवास दिव्यांच्या रांगा अंगणी रांगोळीचे सडे नवे
पर्व विचार नवे आली दिवाळी आली पसरण्याचा नवं आकांक्षाचे घडे..!!
Fulanchi ras chandnacha suvad divyanchya ranga angni rangoliche sade nave
parv vichar nave aali divali aali pasrnyacha nva akankshnche ghde..!!
लक्ष्य दिव्यांचे तोरण ल्याली उटण्याचा स्पर्श सुगंधी,
फराळाची लज्जत न्यारी रंगावलीचा शालू भरजरी आली आली दिवाळी आली..!!
Lakshya divyanche torn lyali udnaycha swarsha sughndhi,
fralachi ljjt nyari rangavlich shalu bharjri aali aali divali aali..!!!
भुरळ पाडणारे….
आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!..!!
Bhrul padnaare…
Aamcha kalji…daushin chockalte boy,
Fakt avajane somorchya vyktila dhgaat ghalvnaare..
Tasch manana dildar…bolna damdar..vangana
Rubabar ..aamche xyz yana vadhdivsachya bhar choukat
zing zing zingaat vajvun nacht- gajat...
नाव – XYZ
वय – बहुतेक २८ लागलं आता…
काम – अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या…
पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,
अल्प परीचय –
भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही
लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच,
नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)
पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजार (दुसऱ्याच्या पार्टीला)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे, शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
Nav – XYZ
Vay – bahutek 28 lagla aata..
Kam – ajyabat nahi nustya dilyagya
Pan swatala photography saghtneche adhyksh mhannare,
alp parichy –
bhava baddl bolav tevdha kamich pan koi harkt nahi
ladana yogguru mhanun prashidh aslele…
breakup jhalelya mulinche kaivari
sakshat hirach,
nehmi velevar hajar asnare (fayda hot asel tar)
partyla na chukta velechya adhi hajar (dusrarachya
aaplya chalnya an bolnyatun aapli image tayar kelele
swatala fit thevnaare, saikshnik pustk na ughadta college madhe TOP marnaare..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत
लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……
एवढे सगळे कुटाने करूनही
हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!!
Prangi disli ki asrrrr lay bhari hay mhnaare an swat : magi lagnaare..!!
Gllitil mitransah porichya mage gadivar firnaare,
Firta firta kutha dhdkale, laagle tari na sangnaare ( aaila ghabrat aslyane)
Parantu sadhya fakt aaplya javlyachach pahunyachya eka mulisobat
Lagn karun samsaravar laksh krendrit aslelel..
Evdhe sagle karunhi
Ham he sidhesadhe akshay akshay..mhannaare,
Aamchya ya mitrala mhanjech yogguru XYZ yana vadhdivsachya hardik shubhechha..!!!
Dj वाजणार शांताबाई, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,
आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,
XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक //_ तारीखला राजाचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,..!!
Dj vajnaar shantabai,shalu,shila nachnaar..jalnaare jalnaar,
aaplya xyz cha birthday mhanje shahra shahrat charch, choka choukat DJ rastyavar dhingana..
Dostichya duniyet raja manus ,
Tarikhla rajacha janm zala…
Lahanpanapasunch jindh, saglya mitranchya mnavar rajya karnaare..!!
birthday wishes for sheth in marathi
पार्ट्या करा, खा, प्या, नाच, गाणे, फटके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या
कि थोडा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!!
Partya kar, kha ,pya,nach,gane,fatke foda pan
vadhdivsachya ya pavan samyi mitrana hi vel dya
ki thoda vadhdivsachya anek shubhechha..!!
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो..!!
Vadhdivas yeto
Snhehi aani mitranche prem deto
Ek navin swapn gheun yeto..
Jivanat anadachya kshnana ujala deto
Aayuahtla yogya disha deto jivan kiti sundar aahe
Haluch sangun jato..!!
वाढदिवसाच्या कॉमेडी शुभेच्छा
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान..!!
Swata pan nachen tulahi nachven
mothya utsahane tuza vadhdivas saajra karen
Gifts madhe tula dein mazi jan..!!
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे..!!
Ek varsha ajun jivant aslyabddl
khup khup shubhechha..happy birthday..!!
happy birthday wishes in marathi comedy
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक !
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…!!!!
tuza aayushy emanndarine jag,
halu halu kha aani tuzya vayabaabt khota bolyalahi shik !
vadhdivsachya aabharbhar shubhechha..!!.
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम..!!
tuzyasathi mahagda gifts ghyayla janaar hoto
achank lkahat aala tuza vay aata jast jhalya,
tasch magchya varshihi khupch gifts dile hote tyamule yavarshi fakt shubhechha aani prem..!!!
आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस..!!
aala mnsokt cake khanaycha divas
mazya priy maitricha aala aahe vadhdivas..!!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र फनी
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
vad zala tari chalel pan naad zalach pahije
vadhdivsachya hardik shubhechha..!!!
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे..!!
premachya ya natyala
vishwasane japun thevto aahe
vadhdivsachya tuza asla tari
aaj mi pothbhar jevto aahe..!!
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
deshatil sarvat moth rahas tuz vay.. aso
rahas asach kayam raho aani tuza vadhdivas chhan saajra hovo
vadhdivsachya hardik shubhechha..!!
birthday wishes marathi funny
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको..!!
aayushat sagli sukh tula milo
fakt mla birthday party dhyala visru nko..!!
पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा …
थंडी मे पड्या पाऊस…
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
pavsale me uan padya
unhale me gara
thandi me padya paaus
aaur teri vadhdivas aaj padya
isliye maine fidya lavangi ladya
vadhdivsachya hardik shubhechha..!!
साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेस्तोवर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
sakhresarkhya god mansala mugya logortor
vadhdivsachya hardik shubhechha..!!
crazy birthday wishes in marathi
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!
Soneri suryanchi doneri kirne,
soneri kirnachi soneri divas,
soneri divschya soneri shubhechha
kevl sonyasarkha lokana
vadhdivsachya mn:purvk hardik shubhechha..!!
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!
Aajcha divas aamchyasathi hi khas aahe,
Tula udand aayuahy labho,
Mani hach dhyas aahe! Yashswai ho
aukshvant ho anek aashiwarda sah
Vadhdivsachya anek shubhechha..!!
birthday comedy wishes in marathi
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Tuzya vadhdivsachi he sukhdayi kahn tula sadaiv anaddayi thevte raho
Aani ya divsachya anmol aathvni tuzya hrudyat satat tevt raho
Vadhdivsachya khup khup shubhechha..!!
हे पण वाचा: ठाकुर राजा सिंह का जीवन परिचय
हे पण पहा
- बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
वरील लेखांमध्ये आपण मजेदार वाढदिवस शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघितले. वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदी चा आणि एक सुखाचा क्षण असतो आणि हा सण वर्षातून एकदाच येत असतो.
त्यामुळे जर तुम्ही पण शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. आज तुझा वाढदिवस आहे त्याबद्दल मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देत आहे.
तुझ्या जवळ काही मनोकामना असतील. आणि जवळच काही इच्छा असतील त्या देखील पूर्ण होऊ अशी मी देवाकडे प्रार्थना करतो येणाऱ्या वर्षांमध्ये तू खूप काहीच तुझ्या सर्व स्वप्न पूर्ण होवो.
तर मित्रांनो या फनी शुभेच्छा मधून तुम्हाला जास्त शुभेच्छा आवडलं तर तुम्ही तुमच्या लाडके मित्र यांच्या वाढदिवसाला पाठवा आणि त्यांना खूष करा. मला आशा आहे तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा नक्की आवडला असतील.
जर तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात. हसत्या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियावर तुम्ही पाठवू शकतात..
जेव्हा जेव्हा मला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशाची आवश्यकता असते तेव्हा मी तुमच्या या पोस्ट किंवा वेबसाइटला भेट देतो. खरच तुम्ही वेबसाईटवर खूप छान संग्रह ठेवला आहे. तुमचे मनापासून आभार…