Gajanan Maharaj Quotes In Marathi – गजानन महाराज यांचे विचार मित्रांनो आपण या लेखामध्ये गजानन महाराज यांचे कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. गजानन महाराज यांच्या जन्म शेगाव येथे झालेला आहे.
गण गण गणात बोते हा मंत्र तुम्ही ऐकला असेल कारण हा मंत्र गजानन महाराज यांचा आहे. जेव्हा गजानन महाराजांचा प्रगट दिन असतो त्या दिवशी सर्व गजानन महाराजांच्या मंदिरांमध्ये तसेच मठांमध्ये खूप भाविकांची गर्दी दाटलेली असते.
जर तुम्ही गजानन महाराजांवर काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. दर गुरुवारी गजानन महाराज यांचा हा दिवस असतो. या दिवशी सर्व गजानन महाराजांचे मंदिर मध्ये खूप भाविकांची गर्दी दाटलेली असते.
तसेच एक दिवसाचे उपास देखील काहीजण करतात. तसंच मित्रांना कार्य गजानन महाराज हे आपल्या कुटुंबावर सदैव रक्षण करत असतात. कोणतेही आपल्यावर ते संकट येऊ देत नाही. त्या आपल्या सदैव संकटाचे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला गजानन महाराजांच्या कोर्स नक्की आवडला असतील. तसेच या कोर्समधून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना दर गुरुवारी गजानन महाराजांच्या दिवशी नक्की पाठवा.
तसेच या कोट्स तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पाठवू शकतात फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम. मला आशा आहे तुम्हाला या नक्की आवडतील तसं तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात..
गजानन महाराज सुविचार | Gajanan Maharaj Quotes In Marathi
करण्या दृष्टांचा अंत ।
शेगावी अवतरले संत ।।
संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त
🙏सर्व माऊलींना हार्दिक शुभेच्छा..!!🙏
Karaṇyā dr̥ṣṭān̄cā anta.
Śēgāvī avataralē santa..
Santa gajānana mahārāja pragaṭa dinānimitta
sarva mā’ūlīnnā hārdika śubhēcchā..!!
माझे चित्त माझे मन।
बोले जय गजानन।।
जीवनातील प्रत्येक क्षण।
🙏गजाननाला अर्पण..!!🙏
Maze chint maze man
Bole jay gajanan
Jivnatil pratek kshan
Gajananala aparan..!!
Gajanan Maharaj Quotes In Marathi 2022
कणांपासून सृष्टी बनली।
त्यातील मी एक क्षुल्लक कण।।
मात्र प्रत्येक कणात आहे।
🙏माझा गजानन..!!🙏
Kanapasun sushti banali
Tyatil mi ek kshullak kan
Matra pretak kanat aahe
Maza gajanan..!!
भक्त मी गजाननाचा।
गुरुवार माझा सण।
गुरुवारी कामे मार्गी लागती।
कठीण असुदे कितीपण।
गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष।
वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श।
यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष।
येते अनुभूती आणि 🙏भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष..!!🙏
Bhakt mi gajananacha
Guruvar kame margi lagati
Kathin asude kitipan
Guruvar dini maj hoto shakt nahi saparsh
Yash yete yach dini aani sampto sangarsha
Yete anubhuti aani bhakticha gathato mi utkarsha..!!
😊कासावीस झालो आता
विरह सहावेना ।🔥
😍दर्शनाविना तुझ्या
माऊली राहवेना..!!😘
Kasavis jhalo aata
Virah sahavena
Darshvina tuzya
Mouli rahvena..!!
गजानन महाराज स्टेटस मराठी
😘योग्य भेटीचा हा
देवा येऊदे सत्वर..!!🙏
Yogya bheticha ha
Deva yeude satvar..!!
😊अधीर झाले मन
आणखी वाट पहावेना।।🔥
🙏।।गण गण गणात बोते..!!🙏
Adhir jhalo man
Aankhi vaat pahavena
|| gang an ganat bote..||
Gajanan maharaj quotes in marathi
🔥देवा झाले तुझे उपकार।
उघडलेसी तू द्वार।।😘
😍तुझ्या दर्शनासाठी।
आहोत आम्ही तय्यार..!!🔥
Deva jhalo tuze upkar
Ughadleshi tu dyvar ||
Tuzya darshanasathi
Aahot aamhi tyyar..!!
😊ध्यानी ध्यास, मनी आस
सदैव आहे तुझाच भास🙂
🔥दूर असो की आसपास
चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास।👍
🙏गण गण गणात बोते..!!🙏
Dhyani dhyas, mani as
Sadaiv aahe tuzach bhas
Dur aso ki aaspaas
Chintani japto japato tuziya namacha pravas
Gan gan ganat bote..!!
Gajanan maharaj suvichar
🙂तू सद्गुरु माऊली।
आम्ही लेकरं सकळ..!!🙏
Tu sadguru mouli
Aamhi lekara sakal..!!
🔥आम्हा लेकरांची सुखदुःख।
तुला न सांगताही कळं..!!🔥
Aamha leekranchi sukhdukha
Tula na sangatahi kal..!!
Gajanan maharaj caption in marathi
🔥प्रामाणिक प्रयत्न सुद्धा।
जेव्हा होतात निष्फळं..!!🙏
Pramanik pratyn suddha
Jevha hotata nishafala..!!
🔥काळजावर उमटती।
तेव्हा अपयशाचे वळं..!!🙏
Kaljavar umatali
Tevha aapyashche vala..!!
🔥मग नाम तुझे घेता।
आसरा पायरीचा मिळं..!!🙏
Mag nam tuze gheta |
Aasara payricha mila..!!
गजानन महाराज स्टेटस गुरुवार
😘तव कृपेने लाभे देवा।
अंगी जगण्याचे बळं..!!🙏
Tav krupene labhe deva
Angi jagnyche bal..!!
😊करुनी शेगावची वारी
मन रमु दे या संसारी..!!🙏
Karuni shegavchi vari
Man ramu de ya samsari..!!
Shri gajanan maharaj quotes in marathi
😊राहो गजानना फक्त तुझाच हा ध्यास
तुझ्याविना नको मला दुजा हा श्वास..!!🙏
Raho gajanana fakt tuzach dhyas
Tuzyavina nako mala duja ha shwas..!!
😊येशील धावुनी मज भेटाया एक हाकेवरी
आहे हे जीवन माझे ते ही तुझ्याच भरोश्यावरी..!!🙏
Yeshil dhavuni maj bhetaya ek hakevari
Aahe he jivan maze te hi tuzyach bharoshwavari..!!
😊मोठा होता होता कधी तुझा दास झालो हे कळले नाही..!!👈
Motha hota hota kadhi tuza das jahlo he kalale nahi..!!
Gajanan maharaj thought in marathi
😊आता तुझ्याविन आस दुसरी कोणतीच नाही..!!👈
Aata tuzyavins ssd dusari kontich nahi..!!
🔥घडो नित्य सेवा तुझ्या या चरण कमलांची,
नित्य वाहतो मी तुझ्या चरणी माळा विमलांची..!!🙏
Ghado nitya seva tuzya cha charan kamanchi,
Nitya vahato mi tuzya charni mala vimlanchi..!!!
Gajanan maharaj thoughts in marathi
😘भक्त संकटी पडता न बोलवताही तू धावत येसी,
गण गण गणात बोते बोलुनी भक्ता भवपार तारून नेसी..!!🙏
Bhakta sankati padata na bolavatahi tu dhavat yeshi,
Gan gan ganat bote boluni bhakta bhavpaar tarun neshi..!!
😘वंदुनिया तुजला सकळ जन्म हा सार्थकी झाला,
आपल्या भक्तांच्या भेटीसाठी गजानन स्वर्गातून खाली आला..!!🙏
Vanduniya tujala sakal jnm ha sarthaki jhala,
Aaplya bhaktanchya bhetisathi gajanan sargatun khali aala..!!
🙏जय गजानन श्री गजानन..!!🙏
Jay gajanan shree gajanan..!!
Gajanan maharaj suvichar in marathi
🙏करतो मी स्पष्ट।
नाही मी गर्विष्ठ।।
फक्त झुकतो गजानापुढे।
तेच माझ्यासाठी श्रेष्ठ..!!🔥
Karto mi sapths
Nahi mi garvitha
Fakt jhukato gajanapudhe
Tech mazyasathi shestha..!!
🙏जय गजानन माऊली..!!🙏
Jay gajanan mouli..!!
😘गजाननच संपूर्ण ब्रह्मांड
तर आपण एक क्षुल्लक कण।
भक्ता एकमुखाने म्हण
🙏जय गजानन..!!🙏
Gajananch sampurn bramand
Tar aapan ek kshulak kan
Bhakta ek mukhane mhan
Jay gajanan..!!
Gajanan maharaj marathi quotes
😊गजाननाच्या भक्तीत
उपयोगी नाही धन।
भक्ता एकमुखाने म्हण
🙏जय गजानन..!!🙏
Gajananachya bhaktit
Upyogi nahi dhan
Bhakta ekmukhane mhan
Jay gajanan..!!
वाचणे शक्य नाही विजय ग्रंथ
तर फक्त कर तू श्रवण।
भक्ता एकमुखाने म्हण
🙏जय गजानन..!!🙏
Vachane shkya nahi vijay grantha
Tar fakt kart u shrvan
Bhakta ekmukhane mhan
Jay gajanan…!!
🔥जीवनातील त्रास थोडे
कर तू सहन।
भक्ता एकमुखाने म्हण
🙏जय गजानन..!!🙏
Jivanatil tras thode
Kar tiu sahan
Bhakta ekmukhane mhan
Jay gajanan..!!!
Gan gan ganat bote marathi quotes
प्रत्येकासाठी तू निर्मळ ठेव मन।
भक्ता एकमुखाने म्हण
जय गजानन..!!
Pratekasathi tu nirmal thev man
Bhakta ekmukhane mhan
Jay gajanan..!!
गजानन आपुले गुरू
आणि गुरुवार आपला सण।
भक्ता एकमुखाने म्हण
जय गजानन..
Gajanan aapule guru
Aani guruvar aapala san
Bhakta ekmukhane mhan
Jay gajanan..!!
चुको न माझा मार्ग खरा ।
दुखो न कुणाचे मन जरा ।।
वाहू दे सुखाचा झरा ।
गजानना कृपा करा..!!
Chuko na maza marga khara |
Dukho na kunche man jara |
Vahu de sukhacha jhara |
Gajanana krupa kara..!!
Gajanan maharaj status in marathi
संकटातून तारत असे।
विघ्ने दूर सारत असे।।
शेगाविचा गजानन भक्तांवर।
नेहमीच माया करत असे..!!
Sanktatun tarat ase |
Vighane dur sarta ase ||
Shegavicha gajanan bhaktanvar
Nehmich maya karat ase..!!
ज्याचे नाम सदैव ओठी।
त्या गजाननाला माझे वंदन कोटी कोटी
|| गजानन महाराज की जय ||
सर्व कोटचे स्रोत..!!
Jyache nam sadaiv othi |
Tya gajananala maze vandan koti koti
|| gajanan maharaj ki jay ||
Sarv kotache srot..!!
अनंत कोटी
ब्रह्मांड नायक
महाराजाधिराज
योगीराज
परब्रम्ह
सच्चीदानंद
भक्तप्रतिपालक
शेगावनिवासी
समर्थ सदगुरू
श्री संत गजानन महाराज की जय
गण गण गणात बोते
जय गजानन माउली..!!
Anant koti
Bramand nayak
Maharajadhiray
Yogiray
Parbramha
Sacchidanand
Bhaktprtipalak
Shegavnivashi
Samartha sadguru
Shree sant gajanan maharaj ki jay
Gan gan ganat bote
Jay gajanan mouli..!!
Gajanan Maharaj Status In Marathi
आम्ही भक्त शेगाव निवासीयाचे,
दर्शन होता त्याचे मन जाई हर्षुन,
पुण्य लाभे सात जन्मीचे,
गजानन चरण स्पर्शून,
गण गण गणात बोते,
जय गजानन..!!
Amhi bhakt shegav nivashiyache,
Darshan hota tyache man jaai harshun,
Punya labhe saat jnmiche,
Gajanan charan sarpashun
Gan gan ganat bote,
Jay gajanan..!!
शेगाव गावी वसले गजानन
स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला
नमस्कार माझा श्री गजाननाला..!!
Shegav gavi vasale gajanan
Samarne tyanchya hartil vighn
Mhuni samra antari sadgurula
Namaskar maza shree gajananala..!!
कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना गण गण गणांत बोते..!!
Kon ha koticha kahich kalena
Brahmacha thikana kon sange
Sakhat hi aaahe parbramhamurti
Aalise prachiti bahutana gang gan ganat bote..!!
हे पण पहा
- Happy birthday wishes in marathi
- बॉसला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- गुरुदेव दत्त कोट्स
- नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा
- वेळेवर आधारित कोट्स
- नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
- जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील लेखांमध्ये गजानन महाराजांचे यांचे काही कोट्स लेखाच्या माध्यमातून बघितल्या. दर गुरुवारी गजानन महाराजांचा दिवस असतो आणि या गुरुवारच्या दिवशी सर्व गजानन महाराजांचे भक्त त्यांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावतात. तसेच ते पूजा देखील करत असतात.
ह्या गजानन महाराजांच्या गुरुवारच्या दिवशी बरेच जण उपवास देखील करत असतात गजानन महाराज यांचा जन्म शेगाव येथे झालेला आहे. मित्रांनो तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी गजानन महाराजांवर काही खोट बघत असाल.
तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात मला आशा आहे तुम्हाला या कोट्स नक्की आवडतील. तसेच तुम्हाला या कोट्स मधून ज्या पण कोर्टस आवडेल.
गजानन महाराज यांचे सुविचार त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पाठवू शकतात तुम्ही न विसरता.
तसेच मित्रांनो तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.