Ganesh Chaturthi Wishes Marathi – गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मित्रांना पण या लेखामध्ये गणेश चतुर्थीच्या शुभ दिवसासाठी काही खास शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशी आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन वेद भक्तांना खुप आधीपासून लागत असते. तसेच गणेश चतुर्दशी या दिवशी गणपती बाप्पांचे पूजा केली जाते.

त्यांचा गणेश उत्सव सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हा सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होत असते व त्यांच्या नैवेद्यासाठी मोदक आणि लाडू देखील बनवण्यात येतात.

दरवर्षी गणेश चतुर्दशी ही सप्टेंबर किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येत असते. यंदाही ऑगस्ट महिन्यामध्ये आलेले आहेत 31 ऑगस्ट 2022 म्हणजे बुधवारी गणेश चतुर्दशी आलेली आहे.

हा सण संपूर्ण हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. या सणाची सर्व जण खूप आतुरतेने वाट बघत असतो कारण आपल्या लाडक्या बाप्पांच आगमन आपल्या घरात

दहा दिवसासाठी असतं आणि त्यानंतर विसर्जनाचा दिवस असतो. ज्या दिवशी आपल्या घरात बाप्पा येत आपल्या आजूबाजूला सर्व आनंददायी वातावरण होऊन जातं. तसेच एक दोन दिवस आधी आपण डेकोरेशन साठी देखील खूप आनंदाने करत असतो.

गणपती बाप्पा बसला नंतर तिसऱ्या दिवशी गौरींचे देखील आगमन होत असतं मित्रांनो मी आशा करतो. या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्हाला आवडल्यास तिच्या शुभेच्छा तुम्हाला ज्या शुभेच्छा वडील त्यात तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना गणेश चतुर्थीच्या खास दिवशी पाठवा.

त्यांना खुश करा  आणि तसेच मित्रांनी या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

Ganesh Chaturthi Wishes Marathi 

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

हरिसी विघ्न जणांचे,

असा तू गणांचा राजा..

वससी प्रत्येक हृदयी,

असा तू मनांचा राजा..

स्वीकार गणराया तुझिया चरणी,

साष्टांग दंडवत माझा..

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Harishi vighan jananche,

Asa tu ganancha raja..

Vasshi pratek hrudyi

Asa tu manancha raja..

Swikar ganraya tuziya charni,

sashtang dandvat maza..

ganesh chaturthi hardik shubhechha…!!

 

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया..!!

 

bapachya agamnane aplya jivnaat

bharbharun sukh samruddhi eshvarya yevo..

hich ganraya prarthana

ganesh chaturthichya tumha sarvana khup khup shubhechha !!

ganpati bappa moray..mangal murti moray..!!

 

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते…

श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Bapachya yenyane chaitnya baharle

Du:kha aani sankat dur palale

Tuzya bhetichi aas lagate

Tuzya namsarnaat varsha sarun jate

Akher ganeshchaturtila bhet ghadte..

Shri ganeshchaturthichya hardik shubhechha..!!

aaturta aagmanachi caption in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली

मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली

आंनदाने सर्व धरती नटली

तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…

सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ganrayachya sawgatachi jyyat tari jhali

Meghanchya varshavane phulanchi aras baharli

Anandane sarv dharti natali

Tuzya aagmnane manila turtti milali..

Sarv ganesh bhaktana ganesh utsavachya hardik shubhechha..!!

 

मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Modkancha Prasad kela

Lal phulancha har sajvla

Makhar natun tyaar jhale

Vajat gajat bappa aale

Gulaal phule akshata udhle

Bappachya swagatasathi jamle sagle..

Sarv ganesh bhaktana ganesh chaturthichya hardik shubhchha..!!

 

कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,

आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी

केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,

नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास

चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज..!!

 

Kadkdat dhol tashancha garajla tribhuvani,

Anand shendur an gulalacha parsla dash dishatuni

Kevda, durva,jasvandanchya phulalni lakhlakhli aaras,

naivaidyachya tatat ukadichya modkancha bet khas

chala karuya sawgat  ganrayache ganesh chaturthicha dis aaj..!!

ganesh chaturthi status in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

श्रींच्या चरणी कर माझे जुळले

तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,

सुख, समृध्दी, ऐश्वर्य वाढले.

अशीच कृपा सतत राहू दे…

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Shrichya charni kar maze julale

Tuzya darshanane sarv kahi milale

Tuzya yenyanesarv kahi milale

Tuzya yenyane harsh,ulhas,

Sukh, samruddhi, eshvarya vadhle.

Ashich krupa sarr rahu de..

Sarv mitrana ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची |

पूजा बांधिली माणिका मोतियांची ||

जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |

मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची..!!

 

Gajvadan chaturthi sankti moryachi |

Pooja bandhli manika mothiyanchi ||

Judi vaahili pushap durvakuranchi

Mani dhyayili murta moreshwarrachi.. !!

 

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली

मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली

आंनदाने सर्व धरती नटली

तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…

सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ganrayachya sawgatachi jayyat tayari jhali

Meghanchya varshavane phulanchi aras baharli

Anandane sarv dharti natli

Tuzya agmananne manila trtti milali..

Sarv ganesh bhaktana ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

happy ganesh chaturthi wishes in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास

घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ganeshchaturthicha divas aahe khas

Gharat aahe lombodracha nivas

Daha divas aahe anandachi ras

Anant chaturthila matra man hote udas..

Sarv ganesh bhaktana ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

गणपती तुझे नांव चांगले |

आवडे बहु चित्त रंगले ||

प्रार्थना तुझी गौरी नंदना |

हे दयानिधे! श्रीगजानना..!!

 

Ganpati tuze naav change |

Aavde  bahu chinta rangle

Prarthana tuzi gauri nandna

He dyanidhe shrigajanana..!!

 

बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया…!!

 

Bappa aala mazya dari

Shobha aali mazya ghari

Sankat ghe deva tu samavun

Aashirwad de bharbharun

Ganpati bappa moray

Mangal murti moray..!

New Ganesh Chaturthi Wishes Marathi 

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले

असाच आशीर्वाद राहू दे

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ganraya tuzya yenyane

Sukh, samruddhi, shanty, aarogya labhale

Sarv sanktanche nivaran jhale

Tuzya aahirvadane yash labhale

Asach aashirwad rahu de

Ganeshchaturthichya hardik shubhechha..!!

 

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया..!!

 

Aajpasun suru honarya ganeshotsavachya tumhala,

Va tumchya kutumniyana hardik shubhechha!

Budydhichi devta aslela ganpatiraya.

Aapan sarvana sukh, samruddhi va yashprattisathi

Ganpati bappa moray..!!

 

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,

असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,

जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,

सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Bhalchandra,krupala tu lambodra,

Asavi krupahshti tuzi he du:khhara

Jagnyache samarthay aamha de samkmochna

Safal hou de bhaktanchi manokamna.

Ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

ganesh chaturthi wishes in marathi text

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया…!!

 

Bappa aala mazya dari

Shobha aali mazya ghari

Sankat ghe deva tu samavun

Aashirwad de bharbharun..

Ganpati bappa moray,

Mangal murti moray..!!

 

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.

गणेशाच्या दारावर जे काही जात

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

गणपती बाप्पा मोरया..!!

 

Nur ganeshachya prakashala bhetla

pratyekachya daravar je kahi jaat

tyana nakkich kahitari milale

ganpati bappa moray..!!

 

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा

तुझ्या नावातच समाधान आहे…!!

 

Sawargat pan je sukh milnaar nahi

Te tuzya charnashi aahe.

Kitihi mothi samsya asude bappa

Tuzya navatch samadhan aahe..!!

ganesh chaturthi shubhechha in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास

घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ganeshchaturthicha divas ahe khas

Gharat ahe lambodracha nivas

Daha divas aahe anandachi ras

Anant chaturthila matra man hote udas..

Sarv ganesh bhaktana ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली

मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली

आंनदाने सर्व धरती नटली

तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…

सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ganrachya sawgatachi jayyt tayari jhali

Meghanchya varshavane phulanchi asras baharli

Anandane sarv dharti natali

Tuzya aagmanane manila trutti milali..

Sarv ganesh bhaktana ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

श्रींच्या चरणी कर माझे जुळले

तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,

सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले

अशीच कृपा सतत राहू दे…

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

 

Shrichya charni kar maze julale

Tuzya darshanane sarv kahi milale

Tuzya yenyane harsh, ulhas,

Sukh, samruddhi, eshvarya labhale

Ashich krupa satt rahu de..

Sarv mitrana ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

श्री गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Modkancha parasad kela

Lal phulancha har sajvla

Makhar natun tyaar jhale

Vajat gajat bappa aale

Gulal phule akshata udhle

Bapachya sawgatachi jamle sagle..

Sarv ganesh ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते…

श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Bapachya yenyane chaitnya baharle

Du; kha aani sankat dur palale

Tuzya bhetichi aas lagte

Tuzya namsarnaat varsha sarun jate

Akher ganeshchaturthichya bhet ghadte..

Shri ganeshchaturthichya hardik shubhechha..!!

 

गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले

असाच आशीर्वाद राहू दे…

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

 

Ganraya tuzya yenyane

Sukh, samruddhi, shanty, aarogya labhale

Sarv sanktanche nivaran jhale

Tuzya aashirwadane rahu de..

Ganeshchaturthichya hardik shubhechha..!!

ganesh chaturthi 2022 wishes in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

देव येतोय माझा…

आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची..!!

 

Dev yetoy maza..

Aas lagli tuzya darshanachi

Tula dole bharun pahanychi,

Kadhi ujadel ti soneri pahat,

Ganraya tuzya agmanachi..!!

 

मोरया मोरया मी बाळ तान्हे,

तुझीच सेवा करू काय जाणे,

अन्याय माझे कोट्यान कोटी,

मोरेश्वरा बा तू घाल पोटी..!!

 

Moray moray mi bal tanhe,

Tuzich seva karu kay jane,

Anyay maze kotyayan koti,

Morewarvra bat u ghal poti..!!

 

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया..!!

 

Aajpasun suru honraya ganeshotsvachya tumhala,

Va tumchya kutumbiyana hardik shubhechha !

Brdydhichi devta aslela ganpatiraya,

Aapan sarvana sukh, samruddhi va yashprattiisathi,

Aashirwad devo, ashi tyanchya charni prarthana..

Ganpati bappa moray..!!

happy ganesh chaturthi in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

गणपती बाप्पा मोरया..!!

 

Sajali avghi dharti,

Pahnyas tumchi kirti..

Tumhi yenaar mhantlyavar

Nsansaat bharli sfurti..

Aaturta fakt agmanachi,

Karn chaturthi aamchya ganeshachi..

Ganpati bappa moray..!!

 

देव येतोय माझा,

आस लागली तुझ्या दर्शनाची

तुला डोळे भरून पाहण्याची

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट..

गणराया तुझ्या आगमनाची..!!

 

Dev yetoy maza,

Aas lagli tuzya darshanchi,

Tula dolo bharun pahaychi

Kadhi ujadel ti soneri pahat..

Ganraya tuzya agmanchi..!!

 

११ दिवस मंडपात, आणि ३६५ दिवस

हृदयात राहणारा आपला बाप्पा येतोय..

१० सप्टेंबरला

गणपती बाप्पा मोरया..!!

 

11 divas mandpaat,aani 365 divas

Hrudyaat rahnaara aapla bappa yetoy..

10 septemberla

Ganpati bappa moray..!!

ganpati chya hardik shubhechha in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

आतुरता तुझ्या नव्या रूपाची,

आतुरता लाडक्या बाप्पाच्या आगमनाची..!!

 

Aaturta tuzya navya rupachi,

Aaturta ladkya bapachya agmnachi..!!

 

झाली का तयारी ?

आता येतोय मी घरी..

उंदीरमामा प्रवासात,

थकले आहेत भारी..

मी येतोय..!!

 

Jhali ka tayari ?

Ata yetoy mi ghari..

Undirmama prvasat,

Thakle aahet bhari..

Mi yetoy..!!

 

डोळे कितीही झाकले,

तरी गुल्लाल हा उडणारच..

आणि कितीही दंड ठेवला,

तरी DJ हा वाजणारच..

कारण बाप्पा येतोय माझा…

गणपती बाप्पा मोरया..!!

 

Dole kitihi jhale,

Tari gullal ha udnarach..

Ani kitihi dand thevla,

Tri DJ ha vajnarach..

Karn bappa yetoy maza..

Ganpati bappa moray..!!

ganesh chaturthi chya hardik shubhechha in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

वाट पाहता बाप्पा तुझी,

कळलेच नाही वर्ष कसे सरले..

आता तुझ्या आगमनाला

थोडेच दिवस उरले..!!

 

Vat pahat bappa tuzi,

Kalech nahi varsha kase sarle..

Aata tuzya aagamanala

Thodech divas urle..!!

 

सुखकर्ता, दुखहर्ता,

संकटनिवारक, विघ्नहर्त्याची,

उत्सवमूर्ती, गणरायाची,

आतुरता बाप्पाच्या आगमनाची..!!

 

Sukhkarta, dukhharta,

Sanktnivark,vighnhartyachi,

Utsavmurti, ganrayachi,

Aturta bapachya agmanachi..!!

 

आस लागली तुला पाहण्याची,

ओढ आहे तुझ्या दर्शनाची..

उधळण झाली चोहीकडे आनंदाची

आतुरता बाप्पाच्या आगमनाची..!!

 

Aas lagli tula pahnyachi

Aodh aahe tuzya darshanchi..

Udhalan jhali chohikade anandachi

Aaturta bappachya aagmanachi..!!

ganesh chaturthi caption in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

दुःखहर्ता तू ये लवकर,

सोबत सुखं घेऊन ये उंदरावर,

सजविले हे घर तू येणार म्हणून,

पटकन ये तू मोदक ठेवलेत करून..

ओढ माझ्या गजाननाची..

आतुरता तुझ्या आगमनाची..!!

 

Du:khaharta tu ye lavkar,

Sobat sukha gheun ye undravar,

Sajvile he ghar tu yenaar mhanun..

Patkan ye tu modak thevlet karun..

Aodh mazya gajannachi..

Aaturta tuzya aagmanachi..!!

 

प्रथम वंदन करूया,

गणपति बाप्पा मोरया..

कुणी म्हणे तुज “ओंकारा”

पुत्र असे तू गौरीहरा..

कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”

तू स्रुष्टिचा पालनकर्ता..

कुणी म्हणे तुज “एकदंता”

सर्वांचा तू भगवंता..

कुणी म्हणे तुज “गणपती”

विद्येचा तू अधिपती..

कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”

शक्तिमान तुझे सोँड..

गणपती बाप्पा मोरया,

गणपती बाप्पा मोरया…!!!

 

Prathamb vandn karuya,

Ganpati bappa moray..

Kuni mhanje tuj “ omkar”

Putra ase tu gaurihra..

Kuni mheane tuj “ vighnharta ”

Tu sushticha palankta..

Kuni mhane tuj “ekdanta “

Sarvancha tu bhagtana…!

Kuni mhane tuj “ ganpati “

Vidyayecha tu adhipati..

Kuni mhane tu “ vakratunda “

Shaktiman tuze sond

Ganpati bappa moray

Ganpati bappa moray..!!

 

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…!!

 

Bappachya aagmnane aaplya jivnaat

Bharbharun sukh samruddhi eshvarya yevo..

Hich ganrayakade prarthana !

Ganesh chaturthichya tumha sarvana khup khup shubhechha !!

Ganapti bappa moray.. mangalmurti moray..!!

ganeshotsav wishes in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,

हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया..!!

 

“sarvana ganesh chaturthichya hardik shubhechha..

Tumchya manatil sarv manokamna purn hovot,

Sarvana manatil sarv manokamna purn hovot,

Sarvana sukh, samruddhi, eshvarya, shanty, aarogya labho,

Hich bappachya charni prarthana..

Ganpati bappa moray,mangalmurti moray..!!

 

तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Tumchya aayushyatla anand,

Ganeshachya potha itka vishal aso,

Adchni undara itkya lahan aso,

Aayushya sonde ikta lamb aso,

Kshan modka itka good aso,

Ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

वक्र तुंड महाकाय,

सूर्य कोटी समप्रभ!

निर्विघ्नं कुरु में दैव,

सर्व कार्येषु सर्वदा…

हैप्पी गणेश चतुर्थी..!!

 

Vakra tunda mahakay,

Surya koti samprab !

Nirvighna krru me dev,

Sarv karyashu sarvda..

Happy ganesh chaturthi..!!

ganesh chaturthi quotes in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

आगमनी गणरायाच्या,

नटली नगरी सारी..

येतील बाप्पा आमुचे,

घेऊन मूषक स्वारी..!!

 

Agmani ganrayachya

Natli nagar saari..

Yetil bappa aamuche,

Gheun mushak sawri..!!

 

अवघी सृष्टी करत आहे नमन

होत आहे बाप्पाचं आगमन

गणपती बाप्पा मोरया

गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा..!!

 

Avghi sushti kart aahe naman

Hot aahe bapacha aagman

Ganpati bappa moray

Ganesh chaturthi chya manapasun shubhechha..!!

 

प्रिय बाप्पा..

तुझा मंडप असा शांत बघवत नाही रे

कोरोनाचं विघ्न लवकर संपव,

आम्ही तुला शरण येतो आमचं रक्षण कर..!!

 

Priya bappa..

Tuza mandap asa shant baghavat nahi re

Coronacha vighan lavkar sampav.

Aamhi tula sharn yeto aamcha rkshan kar..!!

ganpati aagman quotes in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभा

निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vakratunda mahaky suryakoti samprbha

Nivighana krru me dev sarv karyashu sarvda

Ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

कोरोनाच्या संकट  काळात बाप्पा आपले रक्षण करो

अशा मनापासुन सदिच्छा

श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्व गणेशभक्तांंना

खुप खुप शुभेच्छा..!!!

 

Coronachya sankta kalat bappa aaple rkshan karo

Asha manapasun sadichha

Shri ganesh chaturthichya tumha sarv ganeshbhaktana

Khup khup shubhechha..!!

 

गणपती बाप्पा मोरया

मंंगलमुर्ती मोरया….!!

 

Ganapati baapa moray

Mangalmurti moray..!!

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes Marathi

घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

गणपती बाप्पा मोरया

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा..!!

 

Gharat ahe lambhodaracha nivas

Daha divas aahe anandachi ras

Ganpati bappa moray

Ganesh chaturthichya shubhechha..!!

 

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला

प्रार्थना करतो गजाननाला

सुखी ठेव नेहमी…

सर्व गणेश भक्तांना

श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा..!!

 

Vandan karto ganrayala,

Hat jodto vard vinaykala

Prarthana karto gajannala

Sukhi thev nehmi..

Sarv ganesh bhaktana

Shri ganesh chaturthichya shubhechha..!!

 

फुलांची सुरुवात कळीपासून होते

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते

आणि आपल्या कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते

गणपती बाप्पा मोरया

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा..!!

 

Phulanchi suruvaat kalipasun hote

Jivnachi suruvaat premapsun hote

Premachi suruvat aaplyapasun hote

Aani aplya kamachi suruvat

Shri ganesha pasun hote

Ganpati bappa moray

Ganesh chaturthichya shubhechha..!!

happy ganesh chaturthi marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

सुर्यकोटी समप्रभ:

निर्विघ्नं कुरू मे देव

सर्वकार्येषु सर्वदा ||

गणपती बाप्पा मोरया,

मंगलमूर्ती मोरया !

सर्व गणेशभक्तांना

श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा..!!

 

Suryakoti samprbha:

Nirvighana krru me dev

Sarvakaryashu sarvda !!

Ganpati bappa moray,

Mangalmurti moray !

Sarv ganeshbhaktana

Shri ganesh chaturthichya shubhechha..!!

 

गणराया तुझ्या येण्यानेसुख, समृध्दी, शांती,

आरोग्य लाभलेसर्व संकटाचे निवारण झालेतुझ्या आशिर्वादाने यश लाभलेअसाच

आशीर्वाद राहू देगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ganraya tuzya yenyanesukh, samruddhi, shanty,

aarogya labhlesarv sanktache nivaran jhaletuzya aashirvadane yash labhleasach

aashirwad rahu deganeshachaturthichya hardik shubhechha..!!

 

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,

जगण्याचे सामर्थ्य आम्हा

दे संकटमोचना,सफल होऊ दे भक्तांची मनोकामना

.!!गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Bhalchandra, krupala tu lambodar. Asavi krupadushti tuzi he du:khhara,

janyache samartha aamha

de sanktmochna, safal de bhaktanchi manokamna

!! ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

ganesh chaturthi sms marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खासघरात आहे

लंबोदराचा निवासदहा दिवस आहे

आनंदाची रासअनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

 

Ganeshchaturthichya divas aahe khasgharat aahe

lambodaracha nivasaha divas aahe

anandachi rasanant chaturthila matra man hote udas..

sarv ganesh bhaktana ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती,

आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया..!!

 

Tumchya manatil sarv manokamna purn hovot,

sarvana sukh, samruddhi, eshvarya, shanty,

aarogya labho hich bappachya charni prarthana..

ganpati bappa moray, mangalmurti moray..!!

 

तुमच्या आयुष्यातील आनंद

त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा

अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात

आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणि

आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत…

आपणास व आपल्या परिवारास

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा..!!

 

Tumchya aayushyatil anand

Tya vighahtyarchya kanaikta vishal asva

Adchani undara itkya lahan asavyaat

Aayushya tyachya sond itke lamb asave aani

Aayushyatle kshan modakaprmane god asavet…

Aapnas va aapplya parivaras

Ganeshashotsvachya shubhechha..!!

ganesh chaturthi wishes in marathi images

Ganesh Chaturthi Wishes Marathi

वक्रतुंड महाकाय,

सूर्य कोटी समप्रभ

निर्विघ्नं कुरु में देव,

सर्व कार्येषु सर्वदा…

हॅप्पी गणेश चतुर्थी..!!

 

Vakratunda mahakay,

Surya koti samprbha

Nirvighana kru me dev,

Sarv karyashu sarvda.

Happy ganesh chaturthi..!!

 

प्रथम वंदन करूया,

गणपति बाप्पा मोरया…

कुणी म्हणे तुज “ओंकारा”

पुत्र असे तू गौरीहरा..

कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”

तू स्रुष्टिचा पालनकर्ता..

कुणी म्हणे तुज “एकदंता”

सर्वांचा तू भगवंता..

कुणी म्हणे तुज “गणपती”

विद्येचा तू अधिपती..

कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”

शक्तिमान तुझे सोंड…

गणपती बाप्पा मोरया,

गणपती बाप्पा मोरया..!!

 

Prathamb vandn karuya,

Ganpati bappa moray..

Kuni mhanje tuj “ omkar”

Putra ase tu gaurihra..

Kuni mheane tuj “ vighnharta ”

Tu sushticha palankta..

Kuni mhane tuj “ekdanta “

Sarvancha tu bhagtana…!

Kuni mhane tuj “ ganpati “

Vidyayecha tu adhipati..

Kuni mhane tu “ vakratunda “

Shaktiman tuze sond

Ganpati bappa moray

Ganpati bappa moray..!!

 

गौरीपुत्रा तू गणपती, ऐकावी भक्तांची विनंती

मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया

गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Gauriputra tu ganpati,ekavi bhaktanchi vinanti

Mi tumcha charnathi, rkshanine sarvathirchi sawamiya

Ganesh chaturthi chya hardik shubhechha..!!

ganesh chaturthi status marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभा

निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vakratunda mahakay suryakoti samprabh

Nirvighan kru me dev sarv karyashu sarvda

Ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

सर्व गणेश भक्तानां

गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा..!!

 

Vandan karto ganrayala

Hat jodto vard vinaykala..

Prarthana karto gajannala,

Sukhi thev nehmi..!!

Sarv ganesh bhaktana

Ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

 

तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या

हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tumchya aayushyatla anand,

Ganeshachya potha itka vishal aso,

Adchani undara itkya lahan aso,

Aayushya sonde itke lambh aso,

Kshan modka itke god aso,

Ganesh chaturthichya

Hardik shubhechha..!!

ganesh chaturthi wishes marathi hd

Ganesh Chaturthi Wishes Marathi

 

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता

अवघ्या दिनांचा नाथा

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे

चरणी ठेवितो माथा.

गणेश चतुर्थीच्या

हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tuch sukhakarta tuch dukhharta

Avghya dinacha natha

Bappa moray re, bappa moray re

Charni thevto matha,

Ganesh chaturthichya

Hardik shubhechha..!!

 

बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर

नेहमी असावा

तुमचा चेहरा नेहमी

हसरा दिसावा

आम्हालाही तुमचा हेवा वाटावा

असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 2022..!!

 

Bappacha aashirvad tumchyavar

Nehmi asava

Tumcha chehra nehmi

Hasra disava

Aamhhi tumchya jivnacha prvas asava..

Ganesh chaturthichya hardik shubhechha 2022..!!

 

श्रावण संपला,

रम्य चतुर्थीची पहाट झाली….

सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,

आली आली….

गणाधिशाची स्वारी आली..!!

 

Sharvan sanpla,

Smya chaturthichi pahat jhali..

Sjja vha udhalnyas pushape,

Aali aali.

Ganadhishachi sawari aali..!!

 

डोळे कितीही झाकले,

तरी गुल्लाल हा उडणारच..

आणि कितीही दंड ठेवला,

तरी DJ हा वाजणारच..

कारण बाप्पा येतोय माझा…

गणपती बाप्पा मोरया!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Dolo kitihi jhakale,

Tri gullal ha udnarch

Aani kitihi dand thevla

Tari DJ ha vajnarch

Karn bappa yetoy maza

Ganpati bappa moray..

Ganesh chaturthichya hardik shubhechha..!!

ganpati bappa aagman caption in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…

नाद घुमू दे एक पुन्हा…

तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…

गणेश चतुर्थी निमित्त सर्व

गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा..!!

 

Band hou de hi coronachi vathar..

Naiad ghumu de rk punha..

Tuch sukhakarta.. tuch dukhaharta..

ganesh chaturthi nimita sarv

ganesh bhaktana hardik shubhechha..!!

 

तुमच्या मनातील

सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,

सर्वांना सुख, समृध्दी,

ऐश्वर्य,शांती,

आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना..!!

 

Tumchya mantil

Sarv manokamna purn hovot,

Sarvana sukh, samruddhi,

Eshvarya, shanty,

Aarogya labho hich

Bapachya charni prarthana..!!

 

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता

अवघ्या दिनांचा नाथा

बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे

चरणी ठेवितो माथा.

गणेश उसत्व २०२२ शुभेच्छा..!!

 

Tuch sukhkarta tuch dukhharta

Avghya dinacha natha

Bappa moray re, bappa moray re

Charni thevto matha..

Ganesh utsav 2022 shubhechha..!!

aaturta tuzya aagmanachi in marathi

Ganesh Chaturthi Wishes Marathi

बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती

बाप्पामोरया..

मंगलमूर्ती मोरया..!!

 

Bappa aala mazya dari

Shobha aali mazya ghari

Sankt ghe deva tu samavun

Aashirwad de bharbharub..

Ganpati

Bappamorya mangalmurti..!!

 

गणपती बाप्पा मोरया,

*मंगलमुर्ती मोरया !!

आजचा दिवस आनंदाचा

बाप्पाच्या आगमनाचा

अकरा दिवस मुक्कामाचे

मनोभावे पूजा करूया

हात जोडून मागणे करूया

कोरोना देशातून हद्दपार करा

सर्वांना आनंदी व सुखी करा

आपणा सर्वांना

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ganapti bappa moray,

**mangalmurti moray,

Aajcha divas anadacha

Bappachya aagmanacha

Akara divas mukakamache

Mnobhave pooja karuya

Ha jodun magane karuya

Corona deshatun hadydpaar kara

Sarvana anandi va sukhi kara

Aapan sarvana

** ganeshotsvachya hardik shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण वरील लेखामध्ये गणेश चतुर्थीच्या शुभ दिवसासाठी काही खास शुभेच्छा बघितल्या. गणपती बाप्पा या सर्वांच्या आवडीचे बाप्पा आहे तसेच लाडके बाप्पा देखील आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पांचा आपल्या घरी अकरा ते दहा दिवसांसाठी आगमन होत असते आणि आपण त्यांची सर्व आवडती चे पदार्थ आपण त्यांना नैवेद्य म्हणून देत असता.

तसेच गणपती बाप्पाचा आवडता फूल म्हणजे जास्वंदी आणि त्यांना दुर्वा देखिले खूप जास्त प्रमाणात आवडत असतं. आपण त्यांना नैवेद्य म्हणून मोदकाचा देखील नैवेद्य दाखवला जातो.

दरवर्षी गणेश चतुर्थी ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये येत असते. यंदाही गणेश चतुर्दशी ऑगस्ट महिन्यामध्ये आलेली आहे. गणेश चतुर्थी दिवशी येण्याच्या आधी आपण आपल्या घरी बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असताना.

वेगवेगळ्या प्रकारची डेकोरेशन देखील आपल्या घरात आपण सजवत असतो. तर मित्रांनो मला अशा या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडेल. असलेल्या शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा, मच्या लाडक्या मित्रांना किंवा नातेवाइकांना विसरता पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *