गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा Gauri Pujan Wishes In Marathi

Gauri Pujan Wishes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा वर छान लेख पाहणार आहोत, गौरी पूजन, ज्याला गौरी व्रत किंवा गौरी तृतीया असेही म्हणतात, हा देवी गौरीला समर्पित एक हिंदू सण आहे, ज्याला देवी पार्वतीचा अवतार मानले जाते. हा सण प्रामुख्याने भारतातील महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यांमध्ये साजरा केला जातो.

गौरी पूजन सामान्यत: आषाढ महिन्यातील मेणाच्या चंद्राच्या तिसर्‍या दिवशी होते, जे सामान्यत: ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये जुलै किंवा ऑगस्टशी संबंधित असते. गौरी पूजन दरम्यान, विवाहित स्त्रिया आणि तरुण मुली देवी गौरीची पूजा करतात आणि वैवाहिक आनंद, प्रजनन आणि समृद्धीसाठी देवीचे आशीर्वाद घेतात.

जर मित्रांनो, तुम्ही पण गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा – Gauri Pujan Wishes In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. आपण सर्वाना माहित आहे कि गौरी पूजन आले आहे त्यामुळे जर तुम्हाला हि कोणालाही शुभेच्छा पाठवण्याचे असेल तर तुम्हाला या शुभेच्छा खूप कामात येणार आहे.

Gauri Pujan Wishes In Marathi

Gauri Pujan Wishes In Marathi

गौरी गणपतीच्या आगमना,

सजली अवधी धरती,

सोनपावलाच्या रुपाने

ती येवो आपल्या घरी,

होवो आपली प्रगती,

लाभो आपणास सुख समृद्धी

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!..!!

 

आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी

संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी

झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल

आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल

गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!..!!

 

सोन्यामोत्यांच्या पावली

आली अंगणी गौराई

पंचपक्वान, झिम्मा-फुगडी,

पूजा-आरतीची घाई

अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया

घरा दारा लाभो सदा कृपेची छाया

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gauri Pujan Status In Marathi

Gauri Pujan Wishes In Marathi

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी,

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा

Gauri Pujan Wishes In Marathi

गौराई माते नमन करते तुला

अखंड सौभाग्य लाभू दे मला

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

गौराई माते नमन करते तुला

अखंड सौभाग्य लाभू दे मला

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

पहाटे पहाटे मला जाग आली

चिमण्यांची किलबिल माझ्या कानावर पडली

हळूच एक चिमणी कानात सांगू गेली

ऊठाऊठा सकाळ झाली

जेष्ठ गोरी याच्या आगमनाची वेळ झाली

जेष्ठ गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.

जेष्ठा गौरी आगमनाच्या..

आपणास व आपल्या

परिवारास हार्दिक शुभेच्छा…

Gauri Pujan Wishes In Marathi

Gauri Pujan Wishes In Marathi

काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला

पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला

घालुनी फुगड्या सयांनो

हिला मनोरंजीत करा

लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा

गौरी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा!

 

भाद्रपदामध्ये पसरली हिरवळ

सुंदर दिसे निसर्गाची किमया

गौराईच खेळायची आहे ना

मग आँनलाईन जमुयात सर्व सख्या!

Gauri Pujan Status In Marathi

Gauri Pujan Wishes In Marathi

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी,

गौरी आवाहनाच्या मनापासून शुभेच्छा!

 

अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया

घरा दारा लाभो सदा कृपेची छाया..!!

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,

रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,

झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये

भक्तां घरी चालली,

सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…

आपणा सर्व प्रिय जणांना..!!

 

आली आली गं गौराई, माय माझी माहेराला

चला चला गं सयांनो, ताट घेऊ पुजनाला

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा

Gauri Pujan Wishes In Marathi

करु पूजेची तयारी

झिम्मा फुगडीच्या संगे,

रात्र उत्साही जागेल

आगमनाचा सोहळा,

माझीया अंगणी रंगेल

 

आई भुलचुक मजशी माफ करो,

सुख समृध्दीचे दान पदरी घालो..!!

मंगल आरती सोळा वातींची

पुजा करु शिवा सह गौरीची

जय जय गौराई..

लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा

गौरी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा!

 

सणासुदीची घेऊन उधळण

आला हा हसरा भाद्रपद

सौभाग्यवती पुजती गौरीगणपती

खेळ खेळुनी पारंपरिक थोर

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gauri Pujan Wishes In Marathi

Gauri Pujan Wishes In Marathi

गवर गौरी ग गौरी ग,

झिम्मा फुगडी खेळू दे,

हिरव्या रानात रानात

गवर माझी नाचू दे

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

सरींचा वर्षाव सणांचा उत्सव

संस्कृती जपायला भाद्रपद आला

व्रत वैकल्यांचा सण हा आला

झिम्मा फुगडी पारंब्याचे झोके घेत

परंपरेचा सुहास दरवळुनी गेला!

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

हाती कडे पायी तोडे

पैंजनाची रुणझुण

झुम झुम मधूर ध्वनीच्या

नादामध्ये भक्ताघरी

सोनपावलांनी आली गौरी घरी

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gauri Pujan Status In Marathi

Gauri Pujan Wishes In Marathi

भाद्रपद आला, घेऊन सोबत गौरीगणपती

हिंदोळ्या भोवती जमलेल्या पोरी

रुसून बसलेली यादव राणी

सखी संघात गाते मधूर गाणी

 

गौरी व्रताच्या पुजनाच्या

सर्व सौभाग्यवती भगिनींना

मंगलमय हार्दिक शुभेच्छा

 

गौरी गणपती पुजना निमित्त

तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला

गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा…

गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा

Gauri Pujan Wishes In Marathi

पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली

रात जागवली पोरी पिंगा!

गौरी गणपती पूजनाच्या शुभेच्छा!

 

काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला

पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला

घालुनी फुगड्या सयांनो हिला मनोरंजीत करा

लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Gauri Pujan Wishes In Marathi

Gauri Pujan Wishes In Marathi

पावसाच्या रिमझिम सरींनी

चहूकडे दरवळला मातीला सुवास

यंदा आँनलाईन शुभेच्छा देऊन

साजरी करुयात गौरीगणपती खास

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

सोन्यामोत्यांच्या पावली

आली अंगणी गौराई

पंचपक्वान, झिम्मा-फुगडी,

पूजा-आरतीची घाई

अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया

घरा दारा लाभो सदा कृपेची छाया

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तिच्या मनी असे एक आशा

होऊ नये तिची निराशा

होवो सर्व इच्छांची पूर्ती

समृद्धी घेऊन आली गौराई!

Gauri Pujan Status In Marathi

Gauri Pujan Wishes In Marathi

सर्व मंगल मांगल्ये शिवे

सर्वार्थ साधिके।

शरण्ये त्र्यम्बके गौरी

नारायणी नमोस्तुते।।

 

पंच पक्वान्नाचा भोज करू,

सोळा भाज्यांचा नैवेद्य

करुन पूजा आणिआरती,

शेवटी पानांचा विडा करी देऊ

आई भुलचुक मजशी माफ करो,

सुख समृध्दीचे दान पदरी घालो

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता

आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,

निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,

मुबलक धनधान्य तसेच व

विद्याभ्यासात सुयश घेऊन ये

आणि तिची कृपा दृष्टी निरंतर

आपणां सर्वांवर राहो…

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा – Gauri Pujan Wishes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment