गौतम बुद्ध विचार मराठी Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes in Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण गौतम बुद्ध विचार मराठी वर छान लेख पाहणार आहोत, जसे कि आपण भारतात राहतो त्यामुळे भारतात हिंदू, ईस्लाम आणि ख्रिचन यासारखे धर्म आपल्याला पाहण्यास मिळतात. तसे भारतात खूप लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

या धर्माची स्थापना गौतम बुद्ध यांनी दिलेली आहे, त्यांनी दिलेली शिकवण लोक आचरणात आणतात आणि आपल्या आयुष्यात प्रगती करतात. जर तुम्ही हि शिकवण आपल्या आचरणात आणली तर तुम्ही हि खूप प्रगती करू शकतात. गौतम बुद्ध यांची सर्वात लोकप्रिय शिकवण म्हणजे “आज तुम्ही जिथे आहे ते तुमच्या विचारांमुळे”.

जर मित्रांनो, तुम्ही पण गौतम बुद्ध विचार मराठी – Gautam Buddha Quotes in Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि तुमच्या जीवनात प्रगती करायची आहे तर तुम्हाला कोट्स खूप कामात येणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण गौतम बुद्ध विचार मराठी पाहूया.

Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes

पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक

रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते…!!

 

आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय…!!

 

आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे…!!

Gautam Buddha Suvichar In Marathi

Gautam Buddha Quotes

भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील

वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो…!!

 

कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये…!!

 

पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी

वृक्षांची छाया अघिक शीतल असते…!!

 

आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय…!!

गौतम बुद्ध विचार मराठी

Gautam Buddha Quotes

आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे…!!

 

भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील

वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो…!!

 

कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.

मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा…!!

Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes

जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे

त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो…!!

 

मांत्रिकाच्या नादी लागू नका,

औषधोपचार करा…!!

 

जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान

रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो,

त्यालाच मी खरा सारथी समजतो…!!

Gautam Buddha Suvichar In Marathi

Gautam Buddha Quotes

ज्याने आपल्या मनाला नियंत्रणात केले,

त्याच्या विजयाला परमेश्वर देखील अपयशात बदलू शकत नाही…!!

 

सर्व वाईट कार्य मनामुळेच होतात.

जर मन परिवर्तित झाले तर वाईट कार्य देखील थांबतील…!!

 

एक निष्ठाहिन आणि वाईट मित्र जंगली प्राण्यापेक्षा जास्त भयानक असतो;

कारण एक जंगली प्राणी फक्त शरीराला घाव देतो परंतु एक वाईट

मित्र तुमच्या मनाला आणि बुद्धीला घाव घालतो…!!

गौतम बुद्ध विचार मराठी

Gautam Buddha Quotes

चातुर्याने जगणार्‍या लोकांना मृत्यूलाही

घाबरण्याची आवश्यकता नाही…!!

 

ज्या पद्धतीने मेणबत्ती आगीशिवाय जळत नाही,

त्याच पद्धतीने मनुष्य अध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही…!!

 

तीन गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत.

सूर्य, चंद्र आणि सत्य..!!

Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes

आपल्या मोक्षप्राप्तीसाठी स्वतः प्रयत्न करा

दुसऱ्यावर अवलंबून राहू नका…!!

 

ज्ञान ध्यानाद्वारे उत्पन्न होते.

आणि ध्यानाशिवाय ज्ञान हरवून जाते…!!

 

धबधबा खूप आवाज करतो.

समुद्र शांत आणि खोल असतो…!!

 

आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच घमंड करू नका,

कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच…!!

Gautam Buddha Suvichar In Marathi

Gautam Buddha Quotes

राग कवटाळून धरणे म्हणजे हे स्वतः विष पिऊन समोरच्या

व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान असते…!!

 

सगळ्यात काळी रात्र म्हणजे अज्ञानता…!!

 

सर्वच समजून घेणे म्हणजे सर्व माफ करणे होय…!!

गौतम बुद्ध विचार मराठी

Gautam Buddha Quotes

प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या आजारांचा निर्माता आहे…!!

 

खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती

कधीच कोणालाही दुखवू शकत नाही. ..!!

 

भूतकाळावर विचार करू नका, भविष्याचा विचार करू नका,

आपले मन वर्तमान क्षणाकडे केंद्रित करा. ..!!

Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes

द्वेष द्वेषाने संपत नाही तर प्रेमाने संपते,

हेच खरे शाश्वत सत्य आहे…!!

 

आपल्या मोक्ष प्राप्तीसाठी स्वतः प्रयत्न करा.

इतरांवर अवलंबून राहू नका. ..!!

 

. एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे.

कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते.

ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही…!!

 

कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल

तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर

वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही…!!

 

पाण्याकडून हे शिका – जोराच्या लाटेने कदाचित झुडुपं विखुरली जाऊ

शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते.

त्यामुळे शांत राहायला शिका..!!

Gautam Buddha Suvichar In Marathi

Gautam Buddha Quotes

कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही.

कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते..!!

 

तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही

अधिक बिलगता अथवा चिकटून राहता…!!

 

भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्यकाळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही.

तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ.

त्यामुळे वर्तमानातच जगा..!!

 

तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे.

कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही.

त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या..!!

गौतम बुद्ध विचार मराठी

Gautam Buddha Quotes

जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते.

पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात,

रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे…!!

 

सर्वांना हे तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे – उदार हृदय, दयाळू भाषा

आणि सेवा व करूणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे

सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात..!!

 

जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते त्यामुळे

नेहमीच वाईट कृत्ये करणेही टाळा त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल…!!

 

ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं

अथवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे. पण ज्याचे कोणावरच प्रेम

नाही त्याला कोणताच त्रास नाही…!!

Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes

द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही.

तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक अविश्वनीय कायदा आहे.

ज्यांना द्वेष करणं थांबवायंचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवे…!!

 

जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच स्वतःवर

अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका..!!

 

सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो.

सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते..!!

 

तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही.

कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास

असतो याची पुरेपूर कल्पना असते…!!

Gautam Buddha Suvichar In Marathi

Gautam Buddha Quotes

प्रेमाचा मार्ग हा हृद्यात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका.

तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हदयात आहे अन्यत्र नाही..!!

 

प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ.

हे दोन जीव एकत्र आले की ते परिपूर्ण होतात. प्रेमाने जग जिंकता येते..!!

 

संपूर्ण विश्वात आपण स्वतःही प्रेमासाठी

पात्र आहोत हे लक्षात ठेवायला हवे..!!

 

आपण प्रेमासाठी नेहमी जगभर स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा शोध घेत असतो.

पण असं करण्यापेक्षा कोणत्याही इतर व्यक्तीपेक्षा आपण स्वतःच

अधिक प्रेम करू शकतो हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे..!!

गौतम बुद्ध विचार मराठी

Gautam Buddha Quotes

कोणावरही द्वेष करू नका. द्वेषाने आपलेच नुकसान होणार.

त्यापेक्षा प्रेम करा त्याने सर्व काही चांगलेच होईल…!!

 

लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे.

पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे.

त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल..!!

 

दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पाहा.

तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी

दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा…!!

 

तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक

दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची

फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात..!!

Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes

तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि

कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका..!!

 

नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला.

या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल..!!

 

आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो.

आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो…!!

आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा…!!

 

कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या.

कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही…!!

Gautam Buddha Suvichar In Marathi

Gautam Buddha Quotes

चित्त हे पाण्याप्रमाणे आहे.

जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त

थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही…!!

 

पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो.

त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही

संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते…!!

 

दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही.

पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे.

त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे..!!

 

रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो.

आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा.

अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल…!!

 

एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांंतता मिळते.

त्यामुळे नेहमी चांगलेच बोला. वाह्यात बोलून शब्दसंपदा खर्च करू नका..!!

गौतम बुद्ध विचार मराठी

Gautam Buddha Quotes

शांतता ही नेहमी मनातूनच येत असते.

त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही…!!

 

जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते.

कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात

कोणतेही विचारांचे काहूर माजलेले नसते..!!

 

अशी एखादी वाईट गोष्ट असवी ज्यामुळे जगात काही चांगले

आणि शुद्धही आहे याची सिद्धता स्पष्ट करता येते..!!

Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes

स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हे इतरांवर

विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे.

त्यामुळे सर्वात पहिले स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका..!!

 

आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे.

कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका.

कोणावरही अवलंबून राहू नका…!!

 

नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा.

म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील..!!

 

प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो.

ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल..!!

Gautam Buddha Suvichar In Marathi

Gautam Buddha Quotes

दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच

जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते…!!

 

आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला

कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा..!!

 

एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे.

तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार.

आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो..!!

 

एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच.

पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल..!!

गौतम बुद्ध विचार मराठी

Gautam Buddha Quotes

आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही.

तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे..!!

 

दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल

असा विचार करणेच हास्यास्पद आहे..!!

 

तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही.

तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय

कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे..!!

 

शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंददायी असतं

जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके

मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद..!!

Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes

बरंच काही असण्यात आनंद नाही,

तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे..!!

 

कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो

आनंद म्हणजे प्रवास आहे प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही..!!

 

प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते.

त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरूवात करा.

आजचा दिवस अधिक सुंदर करा..!!

 

आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक

दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल..!!

Gautam Buddha Suvichar In Marathi

Gautam Buddha Quotes

कोणतीही अडचण असेल तर ती सोडवा अथवा सोडून द्या.

त्या अडचणीसह राहू नका त्याचा अधिक त्रास होईल..!!

 

तुम्ही नेहमीच योग्य आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर

तुम्ही तुमच्या आयुष्यातून काहीच शिकत नाही हे खरं आहे..!!

 

समजून घेणं ही एक कला आहे आणि

ही कला प्रत्येकाला जमतेच असं नाही..!!

 

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या जी गोष्ट तुम्हाला अधिक

कमकुवत करत असेल ती गोष्ट सोडून द्या कारण ते तुमच्या आयुष्यातील विष आहे..!!

 

अपेक्षा संपल्या की मनाची शांती निर्माण होते

. स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. स्वतःवर अधिक प्रेम करा..!!

 

स्वतःवर विश्वास ठेवा. शुभ सकाळ

कोणत्याही संकटापासून दूर पळून जाण्याने त्याच्यावरील

उपाय शोधण्याचा दुरावा अधिक वाढतो...!!

 

संकटांचा सामना करा आणि एकदाच त्यांना दूर करा. शुभ सकाळ

 

वाईट मूड चांगला करण्यासाठी

तुम्हाला आनंदी ठेवतील हे..!!

 

कोणताही प्रेरणात्मक विचार हा आपल्या मनातील नकारात्मक

विचार बदलण्यास उपयुक्त ठरतो.

असेच काही गौतम बुद्धांचे सकारात्मक

प्रेरणादायी विचार आपण जाणून घ्या…!!

 

एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस आयुष्य बदलू शकतो

आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो..!!

 

एक लहान मेणबत्तीचा प्रकाशही अंधार दूर करण्यासाठी खूप आहे.

त्याचप्रमाणे एखादी लहानशी कृतीही तुमचे संकट दूर करण्यासाठी मोठी ठरू शकते…!!

 

अशी कल्पना करा की जगातील प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला प्रकाश देत आहे.

त्यामध्ये तुमचे मार्गदर्शक, शिक्षक, मित्रमैत्रिणी प्रत्येक जण तुम्ही

चांगलं करावं यासाठी मदत करत असतात..!!

 

तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करत असाल तर

तुम्ही त्या दिशेनेच चालत राहायला हवं..!!

 

लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत. कारण आपण बोललेल्या

शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो..!!

 

.केवळ कल्पना म्हणून केलेली कल्पना राहणं योग्य नाही

तर त्यावर अंमलबजावणी करण्यात आली तर त्याला महत्त्व आहे..!!

 

श्रीमंत आणि गरीब ही दोन्ही माणसं सारखीच आहे.

दोघांवरही दया करा. कारण संकंटं आणि त्रास हे सगळ्यांनाच असतात…!!

 

कोणतीही गोष्ट करायची असेल तर

ती नेहमी मनापासून करा…!!

 

भूतकाळात रमू नका आणि भविष्याची स्वप्नं सतत पाहू नका.

वर्तमानकाळात जगा..!!

 

नकारात्मक विचार तुम्हाला कधीच चांगलं आयुष्य देणार नाहीत

त्यामुळे नेहमी सकारात्मक विचारच करा..!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण गौतम बुद्ध विचार मराठी – Gautam Buddha Quotes in Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला गौतम बुद्ध विचार मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment