Get Well Soon Quotes In Marathi – लवकर बरे व्हा शुभेच्छा संदेश नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये गेट वेल सून म्हणजेच लवकर बरे व्हा यावर आधारित काही खास कोट्स बघणार आहोत.
आपल्या जगामध्ये आपल्याला बऱ्याच व्यक्ती मिळत असतात व त्यांचे स्वभाव देखील आपल्याला खूप आवडत असतो. पण त्या व्यक्ती आपल्यासाठी एकदम खास बनवून जातात आणि अशा खास म्हणजेच आपल्या जवळच्या व्यक्ती एखाद्या वेळेस आजारी पडले.
तर आपल्या कोणत्याही कामात आपलं मन.. सतत त्या व्यक्तींच्या चिंता आपल्या मनात चालू असतात. जसे की घरात कोणतीही व्यक्ती असो किंवा आपल्या जवळचे मित्र-मैत्रीण असो किंवा आपला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो या व्यक्तीला लवकरात लवकर बरे व्हावे.
त्यांना लवकरात लवकर चांगलं आरोग्य लाभू दे असा आपण आपल्या मनात सतत इचछा करत असतो. आपल्या जवळची व्यक्ती पैकी कोणीतरी एखादी व्यक्ती आजारी असले की आपलं मन कोणत्या कामात अजिबात लागत नाही सतत
त्या व्यक्ती चिन्ता आपल्या मनात लागून राहत असते घरातले कोणतीही व्यक्ती असते. की आपला मित्र असो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा एखादी खास व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आपण त्यांना चांगले आरोग्य लाभो ही आपल्या मनातील नेहमी इच्छा असते.
लवकरात लवकर देवाला सांगतो. की त्यांना लवकर बलकर तर आपणही अशी सदिच्छा करत आहात ती व्यक्ती पर्यंत पोचावा अशी आपल्या मनोमनी आपण काय विचार करत असतो तर मग लवकर बरे व्हा असे संदेश तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा.
Get Well Soon Quotes In Marathi
😊मला तुझी खूपच आठवण येत आहे.
लवकरात लवकर बरी हो..!!❤
Mala tuzi khupch aathavan yet aahe..
lavakarat lavakar bari ho..!!
😘लवकरात लवकर तू बरी व्हावीस म्हणून
खूप प्रेम आणि काळजी तुझ्याकडे पाठवत आहे.😍
मी तुझी वाट पाहतोय, त्यामुळे पटकन बरी हो..!!🙏
Lavakrat lavakar tu bari vhavis mhanun
khup prem aani kalaji tuzyakde pathavat aahe.
Mi tuzi vaat pahatoy, tyamule patakan bari ho..!!
😔तू आजारी आहेस हे कळलं. मी इतक्या लांब असल्यामुळे हतबल वाटत आहे.
पण माझ्या सदिच्छा तुझ्यासह आहेत आणि तू लवकरच🔥
😘बरा होशील अशी मी प्रार्थना रोज करत आहे..!!🙏
Tu aajari aahes he kalala mi etkya lambh aslyamule hatbal vatat aahe.
Pan mazi sadiccha tuzyasah aahet ani tu lavakarch
bara hoshil ashi mi prarthana roj karat aahe..!!
get well soon message in marathi
😍तुझ्यासाठी जगातील सर्व आनंद मला आणायचा आहे.
तू लवकर बरा हो आणि मला येऊन भेट हीच सदिच्छा आहे..!!🙏
Tuzyasthi jagatil sarv anand mala ananyacha aahe..
tu lavakar bara ho aani mala yeun bhet hich sadiccha aahe..!!
😊प्रेम आणि मैत्री ही उत्तम उपचारपद्धत आहे.
तू लवकर बरा हो मला अजून काही नको..?!🔥
Prem aani maitri hi uttam upacharpadhat aahe.
Tu lavakar bara ho mala ajun kahi nako..!!
- छान छान कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा. >> Click Now
😍सगळ्यात जास्त तुला जर काही माहीत असेल
तर आजारी पडणं – मजा करतोय लवकर बरी हो..!!😘
Saglyaat jast tula jar kahi mahit asel tar
aajari padana – maja kartoy lavakar bari ho..!!
लवकर बरे व्हा शुभेच्छा संदेश
😊 सध्या आजारी असल्यामुळे
सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडेच केंद्रित🔥
👍होतंय आणि ते मला अजिबात आवडत नाहीये.
त्यामुळे लवकर बरी हो..!!👌🙏
Sadhya aajari aslyamule saglyach l
aksha tuzyakadech kendrit
hotay aani te mala aajibaat aavadat nahiye
tyamule lavakar bari ho..!!
👍तुमच्या निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी
माझ्याकडून सदिच्छा! लवकर बरे व्हा..!!😊🙏
Tumchya nirogi tumchyavar sadaiv rahot, ;
avakart lavakar tumhi bare vha hich ek echha…!!
😊तुम्ही बरे व्हाल कारण मला माहीत आहे
की आजारपण तुमच्या सामर्थ्याने🔥
👍व इच्छाशक्तीसमोर हरले आहे, लवकरच
बरे व्हा आणि बळकट व्हा..!!🔥🙏
Tumhi bare vhal karan mala mahit ahe
ki aajarpana tumchya samarthayne
va echhashaktisamor harale ahe, lavakarch
bare vha aani balkat vha..!!
आजारातून बरे होण्यासाठी शुभेच्छा
👍या सर्व कठीण परिस्थितीत माझ्या
सर्व प्रार्थना आणि आशादायक विचार🔥
😊तुमच्या बरोबर आहेत. मला तुमच्या
त्वरित पुनर्प्राप्तीची आणि चांगल्या😘
आरोग्यासाठी इच्छा आहे..!!🙏
Ya sarv kathin paririthit mazya
Sarv prarthana aani aashadayak vichar
Tumchya barobar aahet.mala tumchya
Vyrit purnprutichi changlya
Aarogaysathi echha aahe..!!
😊पुनर्प्राप्तीसाठी योग्य मार्गावर आहात.
मला तुझी खूप आठवण येत आहे.🙏
लवकर बरे व्हा..!!🔥🔥
Purnprptisathi yogya margavar aahat
Mala tuzi khup aathavan yet ahe
Lavakar bare vha..!!
😘हा रोग कितीही धोकादायक असला
हे काही फरक पडत नाही,😘
🔥शेवटी मला माहित आहे,
आपण आपल्या त्याच मोहक😊
😎चेहऱ्यावरील स्मितासह परत येनार.
लवकर बरे व्हा..!!🔥🔥
Ha rog kitihi dhokadayak asala
He kahi farak padat nahi
Shevti mala mahit aahe
Aapan aaplya tyach mohak
Chehryavril smitsah parat yenaar
Lavakar bare vha..!!
लवकर बरे व्हा शुभेच्छा संदेश
😘आपणास माहित आहे की नियमितपणे
भेट देण्यासाठी हॉस्पिटल हे😊
👍 एक सभ्य ठिकाण नाही.
मी पुन्हा तिकडे परत जाणे पसंत🙏
😘करत नसल्यामुळे मी आपल्या
जलद पुनर्प्राप्तीचा शोध घेत आहे..!!🔥
Aapanas mahit aahe ki niyamitpane
Bhet denyasathi hospital he
Ek sambhya thikan nahi,
Mi punha tikade parat jaane pasant
Kart naslaymule mi aaplya
Jalad purnprapaticha shodh ghet aahe..!!
😘प्रेम आणि मैत्री ही एक
सर्वोत्तम उपचारपद्धती आहे😊
त्वरित पुनर्प्राप्तीसाठी सर्वोत्तम..!!🙏🙏
Prem aani maitri hi ek
Sarvatam upcharpadhati aahe
Tvrit purnpraptisathi sarvatam..!!
😘आपण प्रत्येक दिवस बरे होत आहात.
लवकर बरे व्हा..!!🙏
Aapan pryatek divas bare hot aahat..
lavkar bare vha..!!
get well soon quotes in marathi
😘आजारपणाबद्दल चांगली बातमी अशी आहे
की बरे होण्याची शक्यता जास्त आहे😊
🔥आणि एकदा आपण बरे झाल्यावर आपण
पूर्वीच्यापेक्षा चांगल्या स्थितीत आला..!!🙏
Aajarapanabaddl changali batami ashi aahe
ki bare honyachi shakyat jast
aahe aani ekada aapan bare jhalyavar aapan
purvipeksha changalya shithit aala..!!
😘आजारी असल्याने वेळोवेळी नापसंतीकारक वाटू शकते,
परंतु आशा आहे की आपणास हे लक्षात आले असेल🔥
😍की इथले लोक तुमचा विचार करीत आहेत आण
आपल्या मार्गावर उपचारांचे संदेश आणि😘
🙏प्रेम पाठवित आहेत..!!🙏
Aajari aslyane veloveli napsantikarak vatu shakte,
Paranu asha aahe ki aapans he lajkshat aal asel
Ki ethele lok tumcha vichaar karit ahet aan
Aaplya margavar upcharanche Sandesh aani
Prem pathavit ahet..!!
get well soon meaning in marathi
🔥आजारपण मी ओळखत असलेल्या
व्यक्तीइतकाच तीव्र नाही.🔥
😊माझा विश्वास आहे की आपण या रोगावर
विजय मिळविणार आहात आणि आपण👌
काहीच वेळात बरे होणार नाही.
लवकर बरे व्हा..!!🙏🙏
Aajaran mi olkhat aslelya
Vyktietakach triv nahi,
Maza vishwas aahe ki aapan ya rogavar
Vijay milvinaar ahata ani aapan
Kahich velat bare honaar nahi
Lavakar bare vha..!
😊 तुम्ही लवकरात लवकर
हॉस्पिटलमधून घरी यावे हीच सदिच्छा..!!🙏🙏
Tumhi lavakart lavakar
hospitalmadun ghari yave hich sadiccha..!!
😘देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत.
लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा हीच एक इच्छा..!!🙏
Devache Ashirwad tumchyakde sadaiv rahot.. l
avakarat lavakar tumhi bare hich ek echha..!!
आजारी व्यक्तीला शुभेच्छा
😊मी तुझ्यासाठी खूप चॉकलेट्स आणली आहेत.
पण तुझ्या डॉक्टरांनी मनाई केली आहे.❤
त्यामुळे लवकर बरी होऊन ती खाणार आहेस की मी संपवू ते मला सांग..!!🙏🙏
Mituzyasathi khup choclates aananli aahet,
pan tuzya doctorani mania keli aahe.
Tyamule lavakar bari houn ti khanar aahes ki sampun te mala sanga..!!
😘तू लवकरात लवकर बरी व्हावीस हीच इच्छा कारण
मला परत परत हॉस्पिटलमध्ये यायची अजिबात इच्छा नाहीये..!!😊🤙
Tu lavakart lavakar bari vhavis hich echha karan
mala parat parat hospitalmadhe yayachi ajibaat echha nahiye..!!
😘आपल्याला प्रेम करण्यासाठी संपूर्ण जगाची आवश्यकता नाही.
एकच व्यक्ती खूप आहे आणि माझ्यासाठी ती व्यक्ती तू आहेस.😊
तू असा आजारी अजिबातच चांगला वाटत नाहीस. लवकर बरा हो..!!🙏
Aaplyala prem karnyasathi sampurn jagachi aavshayakta nahi
ekch vykti khup aahe aani mazyasathi ti vykti tu aahes
tu asa aajari aajibatach chanagala vatat nahis.. lavakar bara ho..!!
lavkar bare vha message in marathi
🔥प्रत्येकवेळी तुला पाहिल्यावर मी अधिक प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय😊
व्यक्तीने असे आजारी राहू नये हीच सदिच्छा. 🙏लवकरात लवकर बरा हो..!!
Praytekveli tula pahilyavar mi adhik premaat padate.
Mazya aayushyatil sarvat Priya
vyktine ase aajari rahu naye hich sdiccha, lavakrat lavakar bara ho..!!
😘 मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही आणि तुला
आपली मैत्री जपण्यासाठी लवकर बरं व्हावंच लागेल. लवकर बरी हो..!!🙏
Manat aanala tar ya jagat ashakya asa kahich nahi aani tula
aapali maitri japnyasathi lavakar bara vhaycha lagel, lavakar bari ho..!!
😘आजारी असल्यामुळे तुझ्या मनात नकारात्मक विचार येत असतील.
पण असे अजिबात करू नकोस😍
मनात सकारात्मक विचार आणलेस तर नक्की लवकर बरी होशील..!!🙏
Aajari aslyamule tuzya manat nakaratmak vichar yet astil,
pan ase ajibaat karu nakos,
manat sakaratmak vichar aanles tar nakki lavakar bari hoshil..!!
get well soon in marathi
😘थोडासा विश्वास आणि आत्मविश्वास ठेव.
तू लवकरच बरी होशील😍
🔥हा माझा पूर्ण विश्वास आहे.
सर्व काही ठीक होईल..!!🙏🙏
Thodasa vishwas aani aatmavishwas thev..
tu lavakarch bari hoshil
ha maza purn vishwas aahe,
sarv kahi thik hoel..!!
😘तुझ्या आजारपणाबद्दल ऐकून खूपच वाईट वाटले.
तू लवकर बरी व्हावास याासाठी रोज प्रार्थना करत आहे.😍
😊मला तुझ्याजवळ येता येत नाही याबद्दल अधिक वाईट वाटत आहे.
पण मला विश्वास आहे तू लवकरच बरी होशील..!!🔥
Tuzya aajarapanabaddl ekun khupch vaait vatel..
tu lavakar bari vhavas yasathi roj prrthana karat aahe…
mala tuzyajaval yeta yet nahi yabaddl adhik vaait vatat aahe,
pan mala vishwas aahe tu lavakarach bari hoshil..!!
😔आता तू आजारी आहेस आणि
माझं मन अजिबात थाऱ्यावर नाही.
जेव्हा तू बरा होशील आणि मला😊
भेटशील तेव्हा मला एक वचन हवं आहे.
याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी🙏
तूच मला हवा आहेस. लवकर बरा हो..!!
Aata tu aajri aaahes aani
maza man ajibaat tharyavar anhi,
jevha tu bara hoshil aani mala
bhetshil tevha mala eka vachan hava aahe..
yach jnmi nahi tar praytek jnmi
tuch mala hava aahes.. lavakar bara ho..!!
get well soon in marathi wishes
😊तू आजारी पडली आहेस तर घर एकदम शांत झालंय.
घराची शांती भंग करण्यासाठी लवकर बरी हो..!!🙏
Tu aajari padali aahes tar ghar ekadam shant jhalay,
gharachi shanti bhanga karnyasathi lavakar bari ho..!!
🔥कोणतीही औषधं तुझा बकवास चेहरा
बदलू शकणार नाही.
त्यामुळे उगीच हॉस्पिटलमध्ये पडून राहू नकोस.
चल लवकर घरी ये..!!🙏🙏
Konatihi aaushadh tuza bakvas chehra
badlu shakanaar nahi
tyamule ugich hospitalmadhe padun rhu nakos
chal lavakar ghari ye..!!
😊तुम्हाला असं हॉस्पिटलमध्ये भेटायला येणं
अजिबात आम्हाला आवडत नाहीये.
त्यामुळे तुम्ही लवकर बरे होऊन आपल्या
घरी या हीच इच्छा..!!🙏
Tumhala asa hospitalmadhe bhetayala yena
ajibaat aamhala avadat nahiye..
tyamule tumhi lavakar bare houn aaplya
ghari ya joch echha..!!
get well soon marathi message
🔥थोडासा विश्वास आणि आत्मविश्वास ठेवा.
सर्व काही ठीक होईल आणि आपल्याला
लवकरच ठीक वाटेल
कृपया लवकरच बरे व्हा..!!🙏
Thodasa vishwas aani aatmvishwas theva
Sarv kahi thik hoel aani aaplyala
Lavakarch thik vatel
Krupaya lavakarch bare vha..!!
🔥एक असू शकते सर्वोत्तम उपचार
थेरपी मैत्री आणि प्रेम आहे..!!😘🙏
Ek asu ashakte swartam upchar
Therapi maitri aani prem aahe..!!
😊आपण कोठून आलात याच्या तुलनेत
आपल्यापुढे काय एक लहान बाब आहे..!!🙏
Aapan kuthun aalat yachya tulnet
aaplyapudhe kaay ek lahan baab ahe..!!
get well soon images in marathi
😘इतकी काळजी करू नका.
आपल्याकडे सकारात्मक विचारांमधील
सर्व उर्जा वापरा. आपण लवकर बरे व्हा🔥
आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगले आणि निरोगी रहा..!!😊
Etaki kalaji karu naka
Aaplyakde sakaratmak vicharanmadhe
Sarv ujra vapara..aapan lavakar bare vha
Aani purvipeksha adhik changale aani nirogi raha..!!
😘आपल्या गरीब डॉक्टर्सना पैसे
मिळाले फक्त तुला बरं नसल्यामुळे.
पण आता बरी हो लवकर!🔥
जास्त पैसे राहिले नाहीत माझ्याकडे..!!🙏
Aaplya garib doctor paise
milale fakt tula bara naslyamule,
pan aata bari ho lavakar !
jast paise rahile nahit mazayakade..!!
😘तू हसलास तर सर्व जग माझ्याबरोबर आहेस.
तू असा आजारी अजिबात चांगला वाटत नाहीस.🔥
लवकर बरा हो रे! मी तुझी मनापासून वाट पाहतेय…!!🙏
Tu haslas tar sarav jag mazyabarobar aahes.
Tu asa ajari ajibaat changala vaatat nahis..
lavakar bara ho re ! mi tuzi manapasun vaat pahtey..!!
get well soon marathi
प्रिय मित्रा, तुझ्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी
मनःपूर्वक शुभेच्छा!
लवकर बरा हो आणि कट्ट्यावर भेट..!!
Priy mitra, tuzya prakrutiswathayasathi
mn:purvak shubhechha ! l
avakar bara ho aani katyavar bhet..!!
लवकरात लवकर तुझ्या तब्बेतीमध्ये सुधारणा व्हावी हीच देवाजवळ
सतत प्रार्थना करत आहे. तुझ्याशिवाय दिवस रात्र काहीच
चांगलं वाटत नाहीये. लवकर बरी हो गं! तुझी वाट पाहतोय..!!
Lavakarat lavakar tuzya tabbetimadhe sudharana vhavi hich devajaval
satt prarthana karat aahe.. tuzyashivaay divas rastra kahich
changala vatat nahiye, lavakar bari ho ga ! tuzi vaat pahatoy..!!
तुझ्याशिवाय काही चांगलं वाटत नाही.
तू लवकर बरी हो आणि मला भेटायला ये.
तुझ्याशिवाय अन्नही गोड लागत नाहीये.
तू लवकर बरी व्हावीस हीच सदिच्छा..!!.
Tuzyashivaay kahi chanagal vaatat nahi,
tu lavakar bari ho aani mala bhetayala ye,
tuzyashivay annhi god lagat nahiye,
tu lavakar bari vhavis hich sadichha..!!
get well soon marathi quotes
मी माझे सर्व सकारात्मक विचार तुझ्याकडे पाठवत आहे.
तू लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करत आहे..!!
Mi maze sarv sakaratmak vichar tuzyakade pathavat aahe,
tu lavakar bara vhava aashi prrathana kart aahe..!!
तू अशी पडून राहिलेली अजिबात चांगली दिसत नाहीस.
चल पटकन बरी हो आणि माझ्यासाठी काही मस्त खायला बनव..!!
Tu ashi padaun rahilelei ajibaat changali diasat nahis..
chala patakan bari ho aani mazyasthi kahi mast khayala banava..!!
अजिबात काळजी करू नका.
आपल्याकडील सकारात्मक विचारांनी लवकर बरे व्हा..!!
Ajibaat kalaji karu naka,
aaplyakadil sakaratmak vicharani lavakar bare vha..!!
आपण सर्वानी आपल्यावर खूप प्रेम केले
हे आपण मला कळावे अशी माझी इच्छा आहे.
आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत
ज्या दिवशी आपण त्या हॉस्पिटलच्या
बेडवरुन बाहेर पडाल.
लवकर बरे व्हा..!!
Aapan saravani aaplyavar khup kele
He aapan mala kalave ashi mazi echha aahe
Amhi tya divasachi vaat pahat aahot
Jya divashi aapan ya hospitalchya
Beedvarun baher padal
Lavakar bare vha..!!
quick recovery लवकर बरे व्हा शुभेच्छा
त्याला व्यत्यय आणणे
आवश्यक आहे..!!
Tyala vytyay anane
aavshayak aahe..!!
प्रिय सहकारी,
थोडासा आत्मविश्वास आणि निश्चितता ठेवा.
सर्व काही ठीक होईल आणि आपल्याला बरे वाटेले.
हा वाईट काळ निगुण जाईन..!!
Priya sahakari,
Thodasa aatmavishwas aani nishitata theva
Sarv kahi thik hoel aani aaplyala bare vatele..
Ha vaait kal niguen jail..!!
get well soon messages for friend in marathi
तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा आणि लवकर बरे व्हा..!!
Aajarpan he kahi tiknaare nakkich nahi,
tumhi tumchya manavar niyantran theva aani lavakar bare vha..!!
लवकर बरी हो आणि परत ये आणि
आता तुला हॉस्पिटलच्या जेवणाची चव कशी
वाटली ते आम्हाला सगळ्यानाच जाणून घ्यायचं आहे.
म्हणजे किमान आता घरच्या जेवणाला नावं तरी ठेवणार नाहीस…!!
Lavakar bari ho aani parat ye aani
aata tula hospitalchya jevnachi chav kashi
vatali te aamhala saglyanach janun ghyayacha aahe..
mhanje kiman aata gharachya naava tari thevnaar nahis..!!
तू कधीच का समजून घेत नाहीस रे…
मला तुझ्याशिवाय करमतच नाही.
लवकर बरा हो रे. मी वाट पाहतेय तुझी..!!
Tu kadhich ka samjun ghet nahis re..
mala tuzyasahivaay karamatch nahi,
lavakar bara ho re mi vaat pahatey tuzi..!!
get well soon message marathi
तुम्हाला कधीच नसावे आजारीपण, तुमच्याशिवाय
घराला नाही घरपण! लवकर बरे व्हा..!!
Tumhala kadhich nasave aajaripana, tumchyashivaay
ghrala nahi gharna ! lavakar bare vha..!!
माझा विश्वास आहे की, तू लवकरच बरी
होशील आणि अगदी पूर्वीसारखी
ठणठणीत होऊन लवकरच मला
प्रेमाने पुन्हा एकदा त्रास देशील.
LOVE you. Get well Soon..!!
Maza vishwas ahe ki, tu lavakarach
bari hoshil aani agadi purvisarkhi
thanthanit houn lavakarach mala
premanae punha ekada tras deshil.
LOVE you.. Get Well Soon..!!
माझे प्रेम आणि काळजी नेहमीच तुझ्यासह आहे.
औषधं तर तू घेतच आहेस पण त्याचबरोबर माझे प्रेमही तुझ्याबरोबर आहे.
तू लवकरात लवकर बरी हो आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने मला
भेटायला लवकरात लवकर ये..वाट पाहतोय. तुझाच..!!
Maze prem aani kalaji nehmich tuzyasah aahe.
Aushadh tar tu ghetach aahes pan tyachbarobar
maze premhi tuzyabarobar aahe,
tu lavakarat bari ho aani punha ekada tyache jomane mala
bhetayala lavakarat lavakar ye, vaat pahatoy, tuzach..!!
get well soon message in marathi language
आजारातून लवकरात लवकर बाहेर यावे यासाठी
माझ्या सदिच्छा कायम तुझ्याबरोबर आहेत..!!
Aajaratun lavakart lavakar baher yave yasathi
mazya sadiccha kayam tuzyabarobar aahet..!!
तू जगातील माझा सर्वात जवळचा व्यक्ती
आहेस आणि हे तुला माहीत आहे.
प्लीज लवकरात लवकर बरा हो!
Get Well Soon My Sweetheart..!!
Tu jagatil maza sarvaat javalacha vykti
aahes he tula mahit aahe,
please lavakart lavakar bara ho !
Get Well Soon My Sweetheart..!!
माझे प्रेम आणि काळजी घेऊन
आपण वेगाने बरे व्हाल आणि सर्वशक्तिमान
देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे सतत आहेत.
कृपया लवकर बरे व्हा..!!
Maze prem aani kalaji gheun
Aapan vegane bare vhal aani sarvshaktiman
Devacheaashirwad tumchyakde satt ahet,
Krupaya lavakar bare vha..!!
get well soon meaning in marathi wishes
तुमच्या आजारपणाबद्दल आणि मला तुमच्या भेटीत
कसे येऊ शकत नाही याबद्दल ऐकून मला वाईट वाटते!
आपल्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी आपल्यास..!!
Tumchya aajarapanabddl aani mala tumchya bhetit
Kase yeu shakt nahi yabddl ekun mala vaait vatate
Aaplyala alavakarat lavakar bare honyasathi aaplyas..!!
चांगली झोप आणि चांगल्या
आरोग्याचा आनंद घेण्यासाठी..!!
Chanagali jhop aani changalya
aarogyacha anand gheunyasathi..!!
आजारपणावर तुम्ही सकारात्मक विचारांनी करा मात.
आमची तुम्हाला आहे कायमची साथ! लवकर बरे व्हा..!!!
Aajarapanavar tumhi sakaratmak vicharani kara maat.
Aamchi tumhala aahe kayamchi saath ! lavakar bare vha..!!
Get well soon quotes in marathi baby boy
डॉक्टरांनी सांगितलं आहे की, तुला सध्या सॉफ्ट डाएटवर राहायचं
आहे आणि यात माझाच जास्त फायदा आहे. तरी पण तू लवकर बरी हो..!!
Doctorani sangitala aahe ki, tula sadhya soft dietvar rahayacha
aahe aani yaat mazach jast fayada aahe, tari pan tu lavakar bari ho..!!
चांगल्या मैत्रीची साथ मिळायला भाग्य लागतं आणि ते मला तुझ्या रूपात मिळालं आहे.
तू असं आजारी राहून अजिबातच चालणार नाही. लवकरात लवकर बरी हो
कारण मला तुला घट्ट मिठी मारून सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी किती खास आहेस..!!
Changlya maitrichi saath milayala Bhagya lagat aani te mala rupaat milala aahe,
tu asa aajari rahun ajibaatach chalanaar nahi.. lavakarat lavakar bari ho
karan mala ghatta mithi marun sangaycha ahe ki, tu mazyasthi kiti khas aahes..!!
या सर्व कठीण परिस्थितीत माझी सर्व प्रार्थना आणि सकारात्मक विचार, प्रेम,
काळजी सर्वकाही तुझ्याबरोबर आहे. तुला माहीत आहेच.
लवकरात लवकर बरी हो..!!
Ya sarv kathin paririthit mazi sarv prrathana aani sakaratmak vichar prem,
kalaji sarvakahi tuzyabarobar aahe.. tula mahit aahech,
lavkarat lavakar bari ho..!!
Get well soon quotes in marathi baby girl
मी देवाकडे रोज हेच मागते आहे की, मला माझ्यासाठी अजून काही नको.
फक्त तुला लवकर बरे वाटू दे. तूच माझं सर्वस्व आहेस..!!
Mi devakde roj hech nagate ahe ki, mala mazyasathi ajun kahi nako,
fakt tula lavakar bare vatu de, tuch maza sarsav aahes..!!
लवकरात लवकर बरे व्हा आणि पूर्वीपेक्षा
अधिक चांगले आणि निरोगी राहा हीच सदिच्छा..!!
Lavakart lavakar bare vha aani purvapeksha
adhik chanagale aani nirogi raha hich sadiccha.!!
Aapan purnpr[tisathi jast vel ghet
Aslyacha mala vishwas nahi
Parntu mala mahit aahe ki aapan..!!
तू आजारी आहेस पण मी तुला भेटायला येऊ
शकत नाही याचेच मला वाईट वाटत आहे.
पण तुला माहीत आहे माझे प्रेम
आणि मी दोन्ही तुझ्याजवळच आहोत.
खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा..!!
Get well soon quotes in marathi boy
सर्व काही लवकरच ठीक होईल. तुम्ही बरे होण्याची
आम्ही सर्व आतुरतेने वाट पहात आहोत..!!
Sarv kahi lavakrach thik hoel. Tumhi bare honyachi
aamhi sarv aaturtene vaat pahat aahot..!!
औषध म्हणजे आनंदी हृदय..!!
Aaushadh mhanje anandi hrudya..!!
माझं प्रेम कायम तुझ्याबरोबर आहे तुला माहीत आहेच.
तू लवकर बरा होऊन माझ्याजवळ यावंसं हीच एक सदिच्छा..!!
Maza prem kayam tuzyabarobar aahe tula mahit aahech,
tu lavakar bara houn mazyajaval yavas hich ek sadichha..!!
लवकर बरे होऊन घरी या..!!
Lavakar bare houn ghari ya..!!
आपण पुनर्प्राप्तीसाठी जास्त वेळ घेत
असल्याचा मला विश्वास नाही,
परंतु मला माहित आहे की आपण..!!
कायम सकारात्मक विचार ठेव आणि लवकर बरी हो. तुझ्याशिवाय
मी राहू शकत नाही तुला माहीत आहे.
माझ्या सदिच्छा कायम तुझ्याच बरोबर आहेत..!!
Kayam sakaratmak vichaar thev aani lavakar bari ho, tuzyashivay
mi rahu shakt nahi tula mahit aahe,
mazya sadiccha kayam tuzyach barobar aahot..!!
Get well soon quotes in marathi greetings
हे पण पहा
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
- साखरपुडा शुभेच्छा मराठीत
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बेस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा
- भावनिक कोट्स मराठीत
- सॉरी कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील लेखामध्ये तुम्ही लवकर बरे व्हा काही खासकोट्स बघितला. मी आशा करतो की कोट्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील. लवकर बरे व्हा व तुमच्या प्रकृतीत लवकर लवकर सुधारणा हो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करत असतो सतत तुझ्यासाठी.
आपल्या जवळची व्यक्ती पैकी कोणीतरी एखादी व्यक्ती आजारी असले की आपलं मन कोणत्या कामात अजिबात लागत नाही सतत त्या व्यक्ती चिन्ता आपल्या मनात लागून राहत असते.
घरातले कोणतीही व्यक्ती असते की आपला मित्र असो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा एखादी खास व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावे. यासाठी आपण त्यांना चांगले आरोग्य लाभो ही आपल्या मनातील नेहमी इच्छा असते
व लवकरात लवकर देवाला सांगतो की त्यांना लवकर बलकर तर. आपणही अशी सदिच्छा करत आहात ती व्यक्ती पर्यंत पोचावा अशी आपल्या मनोमनी आपण काय विचार करत असतो तर मग लवकर बरे व्हा असे संदेश तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा.
तू माझ्या प्रत्येक प्रसंगात माझ्या पाठीशी उभा होता आणि या वेळेस मी तुझ्या पाठीशी उभा आहे मी देवाकडे खूप खूप प्रार्थना करत आहे तुला या आजारात लवकरात लवकर बरोबर.
व पुढील काही दिवस तू तुझ्या शरिराचे काळजी घे. तर मित्रांनो मी आशा करतो की या गेट वेल सून चा कोड तुम्हाला नक्की आवडले असतील आवडले असतील. तर या तुम्ही सेंड बटन वर क्लिक करून सेंड करू शकतात फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडिया अकाउंट वरून तुमच्या.