Good Afternoon Wishes In Marathi | 1001+ शुभ दुपार संदेश

Good Afternoon Wishes In Marathi – शुभ दुपार संदेश मित्रांनो आपण या लेखांमध्ये शुभ दुपारच्या आधारित काही कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. कारण आज कालच्या जगामध्ये म्हणजेच आज कालच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक जण एकमेकांना गुड मॉर्निंग विशेष गुड आफ्टरनून विशेष गुड इव्हनिंग विशेष गुड नाईट विशेष अशा बऱ्याचवेग प्रकारच्या कोट्स एकमेकांना पाठवून ते खुशाली व्यक्त करत असतात.

जर तुम्ही शुभ दुपारच्या काय कोट्स जर तुम्ही बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. गरज आणि प्रेम यात भरपूर अंतर असताना काहींचे आयुष्य मात्र या दोन गोष्टींनीच काय नाय बसणार त्यांचा कित्येक वेळ निघून जातो असं बरंच सह्या होत असतं.

नेहमी आनंदात रहा मित्रांनो कारण मित्रांनो मला तुम्हाला आनंदी बघून मी पण आनंदी होऊन जात असतो. कोणती परिस्थिती असो किंवा कोणत्याही तुमच्या एखाद्या समस्या असो त्या पण गंभीर असो त्या समस्या मध्ये देखील तुम्ही आनंदी राहा. आज कालच्या डिजिटल मीडियाच्या युगामध्ये मित्रांनो तुम्ही एकमेकांशी संवाद साधना आता एकदम सोपा झालेला आहे.

तर त्यामुळे तुम्ही शुभ दुपारचा संदेश फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही अगदी काही क्षणात ते तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवू शकतात. मला आशा आहे तुम्हाला शुभ दुपारच्या या कोट्स नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Good Afternoon Wishes In Marathi

Good Afternoon Wishes In Marathi

😍काळजी ह्रदयात असते, शब्दांत नाही आणि

राग शब्दात असतो ह्रदयात नाही.. 🙏शुभ दुपार..!!

 

Kalaji hrudyat aste, shabdat nahi aani rag

shabdat asto hrudyat nahi.. Shubh Dupaar.!!

 

😘गरजेपुरती नाती टिकवायची सवय नाही माझी, एकदा नातं जोडलं की

शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची सवय आहे… 🙏शुभ दुपार..!!🙏

 

Garjepurti nati tikvayachi savaj nahi mazhi, ekada nata jodala ki

shevtachya shwasaparynta nibhavnyachi savaj aahe.. Shubh Dupaar.!!

 

😘नातं तेच टिकतं, ज्यात

शब्द कमी आणि समज जास्त😊

🔥तक्रार कमी आणि प्रेम जास्त

अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो… शुभ दुपार..!!🙏

 

Nata tech tikata, jyat

Shabd kami aani samaj jast

Takarar kami aani prem jast

Apkesha kami aani Vishawas jast asto.. Shubh Dupaar.!!

Good afternoon wishes in marathi images

Good Afternoon Wishes In Marathi

😘जीवनात माझ्या आनंद आहे कारण तुम्ही सोबत आहात…

🙏शुभ दुपार..!!🙏

 

Jivnat mazya anand aahe karan tumhi sobat aahat.

Shubh Dupaar..!!

 

ना हार पाहिजे ना जीत पाहिजे… 😊माझा परिवार

आणि चांगल्या व्यक्तींची प्रेमाची साथ पाहिजे… शुभ दुपार..!!🙏

 

Na har pahije na jeet pahije.. maza Parivar

aani changlya vyktinchi premachi saath pahije.. Shubh Dupaar.!!

 

😍गरज आणि प्रेम यात भरपूर अंतर असतं. काहींचे आयुष्य मात्र या

दोन गोष्टींचा ताळमेळ बसवण्यातच निघून जातं.. शुभ दुपार..!!🙏

 

Garaj aani prem yat bharpur antar asta. Kahinche aayushya matra ya

don gostincha talmel basvnyatach nighun jaat.. Shubh Dupaar.!!

 

😘काही माणसं साधीच असतात पण त्यांच्या  साधेपणात एक मोठेपणा असतो,

विचारांमध्ये तेज असते, बोलण्यात नम्रता असते, वागण्यात सौजन्य असते,😊

आणि ह्रदयात स्नेहाचा धरा असतो.. माझ्या आयुष्यातील अशा व्यक्तीला दुपारच्या शुभेच्छा..!!🙏🙏

 

Kahi mansa sadhich astaat pan tyanchya sodhepanat ek mothepana asto,

vicharanmdhe tej aste, bolnyat Namrata aste, vagnyat saijanya aste,

aani hrudyat snehacha dhara asto.. mazya aayushyatil asha vyktila duparchya shubhechha..!!

How to say good afternoon in marathi

Good Afternoon Wishes In Marathi

😘काळजी घेत जा स्वतःची कारण

तुझ्याकडे माझ्यासारखे बरेच असतील😊

पण माझ्याकडे मात्र तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही…

शुभ दुपार..!!🙏🙏

 

Kalajo ghet ja swatachi karan

Tuzyakde mazyasarkhe barech astil

Pan mazyakade matra tuzyashivay dusra konich nahi.. Shubh Dupaar.!!

 

😊काही लोक म्हणतात की मैत्री म्हणजे प्रेम

काही लोक म्हणतात मैत्री म्हणजे जीवन😘

😍मला वाटतं मैत्री ही केवळ मैत्री आहे

जिच्यापुढे प्रेम आणि जीवन दोन्ही फिकं पडेल…

शुभ दुपार..!!🙏🙏

 

Kahi lok mhantat ki maitri mhanje prem

Kahi lok mhantat maitri  mhanje jivan

Mala vatata maitri hi keval maitri aahe

Jichyapudhe prem aani jivan donhi pinka padel.. Shubh Dupaar.!!

😘 सध्या ऊन खूप वाढलं आहे म्हणूनच मी तुझ्यासाठी

थंडगार आईस्क्रिम पाठवला आहे…😊

शुभ दुपार..!!😍😍

 

Sadhya un vadhala aahe mhanunch mi tuzyasthi

thamdagar icecream pathavala aahe. Shubh Dupaar..!!

Best wishes message in marathi

Good Afternoon Wishes In Marathi

😊नेहमी आनंदात राहाकारण तुला बघून😘

मीपण आनंदी होतो… शुभ दुपार..!!🙏

 

Nehami anandat raha

Karan tula baghun

Mi pan anandi hoto.. Shubh Dupaar..!!

 

😘सूर्य कधीच कोणासाठी थांबत नाही, म्हणून तर संध्याकाळ

त्याच्यासाठी इतकी नटून थटून तयार असते.. शुभ दुपार..!!🙏

 

Surya kadhich konasathi thambat nahi, mhanun tar sandhyakal

tyachyasathi itaki natun thatun tayar aste.. Shubh Dupaar.!!

Best wishes meaning in marathi

Good Afternoon Wishes In Marathi

आपल्या आयु्ष्यात येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा, उत्साहाचा,

आरोग्याचा, सुखाचा, समाधानाचा जावो हिच प्रार्थना… शुभ दुपार..!!

 

Aaplya aayushyat yenara praytek divas anandacha, utsahacha,

aarogyacha, sukhacha, samdhancha javo hich prarathana.. Shubh Dupaar.!!

 

रखरखत्या उन्हात तू म्हणजे डेरेजार वृक्षाची छाया

कोसळत्या धारांमधून माझ्यावर असलेली आभाळाची माया… शुभ दुपार..!!

 

Rakharakhatya unahat tu mhanje derejaar vrukshachi chhaya

Koraltya dharanmadhun mazyavar asleli aabhalachi maya.. Shubh Dupaar..!!

 

माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे आज मी आहे ही वृत्ती

असेल माणसं आपोआप जोडली जातात… शुभ दुपार..!!

 

Mazyamule tumhi nahi tar tumchyamule aaj mi aahe hi

vruti asel manasa aapoaap jodali jatat.. Shubh Dupaar..!!

Good night quotes in marathi for boyfriend

Good Afternoon Wishes In Marathi

आपलं जगणं जेवणातल्या मीठासारखं असावं… ते कधीच

दिसत नाही पण त्याची कमी लगेच जाणवते… शुभ दुपार..!!

 

Aapala jagana jevnatlya mithasarkha asava, te kadhich

disata nahi pan tyachi kami lagech janavate.. Shubh Dupaar..!!

 

जर तुम्हाला खरंच काहीतरी काम

करायचं असेल तर अनेक मार्ग सापडतील

पण काहीच करायचं नसेल

तर एकसुद्धा कारण पुरं पडेल… शुभ दुपार..!!

 

Jar tumhala kharach kahitari kaam

Karayacha asel tar anek marga sapadtil

Pan kahich karayacha nasel

Tar eksuddha karan pura padel.. Shubh Dupaar..!!

Beautiful good afternoon greetings

Good Afternoon Wishes In Marathi

 चांगल्या माणसांवर कधीच अन्याय करू नका

कारण काच एकदा तुटली की तिचं हत्यार

व्हायला वेळ नाही लागत… शुभ दुपार..!!

 

Changlya mansanvar kadhich anyay karu naka

Karan kach ekada tutali ki ticha hatyaar

vhyayala vel nahi lagat. Shubh Dupaar..!!

 

वय आणि जीवन यांच्यात फक्त एकच फरक आहे,

जे मित्रांविना सरते ते वय आणि मित्रांसोबत

सरते ते जीवन… शुभ दुपार..!

 

Vay aani jivan yanchya fakt ekach farak aahe,

Je mitranvina sarate te vay aani mitransobat

sarte te jevan. Shubh Dupaar..!!

Good night quotes in marathi comedy

Good Afternoon Wishes In Marathi

 मोबाईल मध्ये आलेला मेसेज छोटासा असतो पण पाठवणारा

तुमची मनापासून आठवण काढत असतो… शुभ दुपार..!!

 

Mobile madhe aalela message chotasa asto pan pathavnara

tumchi manapasun aathavan kadhat asto.. Shubh Dupaar..!!

 

सुगंध हा फक्त फुलापुरता नसतो,

तर तो एखाद्याच्या शब्दांनाही असतो… शुभ दुपार..!!

 

Sundha ha fakt pholapurta nasto,

Tar to ekhadhyachya shabdanahi asto. Shubh Dupaar.!!

 

 आयुष्य केवळ जगून समजते

नुसतं  वाचून, ऐकून आणि बघून ते कसं समजेल, त्यामुळे

आयुष्यात अनुभव घ्या आणि मोठे व्हा…शुभ दुपार..!!

 

Aayushya keval jagun samjate

Nusta vachun, ekaun aani baghun te kasa samje, tyamule

aayushyat Anubhav ghya aani mothe vha. Shubh Dupaar..!!

Good night messages marathi download free

Good Afternoon Wishes In Marathi

तुझी आठवण आणि माझा मेसेज

येणार नाही अस कधीच होणार नाही… शुभ दुपार..!!

 

Tuzhi aathavan aani maza message

Yenaar nahi as kadhich honaar nahi.. Shubh Dupaar..!!

 

 नेहमी तेच क्षण आठवतात ज्या क्षणांमध्ये

आपलं काहीतरी हरवलेलं असतं… शुभ दुपार..!!

 

Nehami tech kshan aathavatat jya kshananmadhe

aplakahitari harvalela asta.. Shubh Dupaar..!!

 

सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असेल मात्र प्रत्येक

क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी… शुभ दुपार..!!

 

Sukhachi vykhaya praytekachi nirnirali asel matra praytek

kshani samadhani rahato toch khara sukhi.. Shubh Dupaar..!!

Good night quotes in marathi for girlfriend

Good Afternoon Wishes In Marathi

एखादी उदास दुपार तुम्ही उत्तम प्रकारे घालवू

शकलात तर तुम्ही जगायचे कसं ते शिकलात..!

 

Ekhadi udas dupaar tumhi uttam prakare ghalvun

shakalat tar tumhi jagayache kas ate shikalat.!!

 

जर एखाद्याला सकाळी शुभेच्छा द्यायला विसरला

असाल तर तर पाठवा त्यांना या शुभ दुपार शुभेच्छा..!!

 

Jar ekhadhyala sakali shubhechha ghyayala visarala

asal tar tar pathava ya shubh Dupaar Shubhechha..!!

 

तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल

तर कर्म एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही… शुभ दुपार..!!

 

Tumchya karmamule tar ekhadhyacha bhala hot asel

tar karma ekhadhya vardanpeksha kami nahi. Shubh Dupaar..!!

Good night quotes in marathi for love

Good Afternoon Wishes In Marathi

 आजच्या दिवसांचा आनंद घ्या आणि

मनासारखं जगा… शुभ दुपार..!!

 

Aajchya divasancha anand ghya aani

manasarkha jaga.. Shubh Dupaar..!!

 

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…

माझ्या आयुष्यातील सुंदर व्यक्तीसाठी..!!

 

Sundar divsachya sundar shubhechha.

Mazya aayushyatil vyktisathi..!!

 

सगळेच प्रश्न सुटत नाहीत. कारण काही प्रश्न

सोडून दिले तरच सुटतात… शुभ दुपार..!!

 

Sagalech prshan sutat nahit. Karan kahi prshan

sodun dile tarch sutaat.. Shubh Dupaar..!!

Good night quotes in marathi funny

Good Afternoon Wishes In Marathi

पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण पैशांची चोरी होऊ शकते मात्र

ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही… शुभ दुपार..!!

 

Paisanpeksha dnyan shestha aahe karan paisanchi chori hou shakate matra

dnyanachi chori kadhich hou shakat nahi.. Shubh Dupaar..!!

 

चांगल्या काळात हातत धरणं म्हणजे मैत्री नाही

तर वाईट काळात हात न सोडणं म्हणजे मैत्री…. शुभ दुपार..!!

 

Changlya kalat haatat dharana mhanje maitri anhi

tar vaiat kalat hat na sodana mhanje maitri.. Shubh Dupaar.!!

 

तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असेल

तर तुमचं काम झालंच म्हणून समजा… शुभ दुपार..!!

 

Tondat sakhar aani dokyavar barfa ase

tar tumcha kam jhaacj mhanje samaja. Shubh Dupaar..!!

Good night messages in marathi for friends

Good Afternoon Wishes In Marathi

नेहमी अशीच हसत राहा कधी

तुझ्यासाठी कधी माझ्यासाठी…. शुभ दुपार..!!

 

Nehami ashich hasat raha kadhi

tuzyasthi kadhi mazyasathi.. Shubh Dupaar..!!

 

काही विचार असे मनात येतात की

ह्रदयाची स्पंदने वाढवून जातात… शुभ दुपार..!!

 

Kahi vichar ase manat yetaat ki

hrudyachi sampandane vadhavun jataat.. Shubh Dupaar.!!

 

 या जगात अशी फक्त एकच व्यक्ती आहे जी

तुम्हाला यशाच्या शिखरापर

घेऊन जाऊ शकते. आणि ती व्यक्ती दुसरी कोणी

नसून तुम्ही स्वतः आहात… शुभ दुपार..!!

 

Ya jagat ashi fakt ekch vykti aahe ji

tumhala yashachya shikharapar

gheun jau shakte.. aani ti vykti dusari koni

nasun tumhi swata ahat.. Shubh Dupaar..!!

Good night messages marathi for love

Good Afternoon Wishes In Marathi

 खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा

उपयोगी आहे तेच शिका, देशहिताचे

आहे तेच करा… शुभ दुपार..!!

 

Khare aahe tech bola, udatta aahe tech liha

Upayogi aahe tech shika, deshahitane

aahe tech kara.. Shubh Dupaar.!!

 

लोक मागून बोलतच राहणार, सतत टीका करणार, पण तुम्ही तुमच्या

कतृर्त्वाने तुमची जागा सिद्ध करा… शुभ दुपार..!!

 

Lok magun bolatach rahanar, satat tika karnar, pan tumhi tumchya

karutvane tumchi jaga siddha kara.. Shubh Dupaar.!!

 

आठवण फक्त त्यांचीच काढली जाते जी व्यक्ती

तुमच्या सतत ह्रदयात राहते… शुभ दुपार..!!

 

Aathavan fakt taynchich kadhali jate ji vykti

tumchya satat hrudyat rahate.. Shubh Dupaar..!!

Free good afternoon quotes images

Good Afternoon Wishes In Marathi

माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की

माणूस माणूसकी विसरू लागतो… शुभ दुपार..!!

 

Mansala garjepeksha jasta milu lagala ki

manus mausaki visarun legato. Shubh Dupaar..!!

 

न मिळालेल्यया गोष्टींचा विचार करून

दुःखी होण्यापेक्षा जे तुमच्याकडे

आहे त्यात आनंदी राहणं म्हणजे खरे

आयुष्य होय… शुभ दुपार.!!

 

Na milalelya gostincha vichar karun

dukhi honyapeksha je tumchyakde

aahe tyat anandi rahana mhanje khare

aayushya hoy.. Shubh Dupaar..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आजचा दिवस आनंदाचा घ्या आणि मनसोक्त जागा कारण या आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागले. शुभ दुपार संदेश की त्या माणसाला माणुसकी चा प्रकार राहतच नाही म्हणजे तो विसरून जायला लागतो. Good Afternoon Wishes In Marathi पैसा पेक्षा ज्ञान श्रेष्ठ असतो असे बरेच जणांना सांगितले पण पैशाची चोरी होऊ शकते आणि ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही

तर मित्रांनो तुम्ही हा सुविचार नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. शुभ दुपार स्टेट्स सगळेच प्रश्न सुटतात कारण काही प्रश्न सोडून दिले तर ते तुटतात मित्रांनो मला आशा आहे जर तुम्ही शुभ दुपारच्या जर काय कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. Good Afternoon SMS In Marathi या शुभ दुपारच्या कोट्स मधून तुम्हाला ज्या पण कोट्स आवडेल त्या तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व माध्यमातून तुम्हाला आवडला असलेला

कोट्स तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना नातेवाईकांना किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या मित्रांना हे त्यांना न विसरता पाठवा. शुभ दुपार कोट्स आणि त्यांना समजू द्या की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात. Good Afternoon Quotes In Marathi तुम्हाला या शुभ दुपारच्या कोट्स बद्दल जाय काय प्रश्न असतील किंवा काय डाऊट असेल. तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात आणि तुम्हाला या कोट्स जर आवडला असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.

Leave a Comment