Good Evening Wishes In Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये शुभ संध्याकाळ म्हणजेच गुड इवनिंग यावर आधारित काही कोट्स बघणार आहोत. दिवसाची सुरुवात ही जशी सुंदर आलिशान व्हावी असं सर्वांना वाटत असते. शुभ संध्याकाळ शुभेच्छा म्हणजेच सुप्रभात अगदी त्याचप्रमाणे आपला दिवसाचा शेवटचा हा देखील तितकाच महत्त्वाचा आणि समाधान चांगला अनेक प्रसंगाने आठवणींचा असायला हवा असा प्रत्येकाला वाटत असतं सूर्योदय हा नेहमी नव्या दिवसाची उम्मीद असते सर सूर्योदय झाल्यानंतर तो दिवस आनंदाचा गेला सारखा आणि समाधान झाल्यासारखं वाटतं सायंकाळी ही हातातून समुद्रातील रेती हालवून निसटते तशी पटापट करते म्हणजे ती संध्याकाळ असते.

वेळेचे महत्व सांगणारी ही संध्याकाळ प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्त्वाची सायंकाळी असते. शुभ संध्याकाळ संदेश कारण सर त्या दिवसाच्या आभार मानतात त्या दिवसाची स्वभाव वाढवण्यासाठी आणि त्या दिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शुभ संध्याकाळ प्रत्येक जण एकमेकांना मेसेज पाठवायला. Good Evening SMS In Marathi जर तुम्ही शुभ संध्याकाळच्या शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. ह्या मेसेज मधून तुम्हाला ज्या पण संध्याकाळच्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शुभ संध्याकाळच्या तुम्हाला ज्या आवडतील त्या कोट्स तुम्ही पाठवा.

त्यांना सांगा की तुमच्या असेच दैनंदिन संध्याकाळ जाऊ आणि दिवसभर दैनंदिन च्या जीवनामध्ये धावपळ करणाऱ्या व्यक्तींना या पाठवा. शुभ संध्याकाळ स्टेट्स त्या त्यांचा थकवा एक मिनिटात दूर करण्यास या सर्व कोट्स त्यांना मदत करतील. Good Evening Status In Marathi तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या ओठांवर तुम्हाला जर आनंदाचे हसू येण्यासाठी तुमचा हा मेसेज पुरेचा असेल तर तुम्ही हा मेसेज पाठवू शकतात.

Good Evening Wishes In Marathi

Good Evening Wishes In Marathi

संध्याकाळचा थंड गार वारा

आणि डुबत्या सूर्याची लाली

यासमवेत विसरून जा सारे दुःख

आणि उद्याच्या नव्या पहाटेसाठी तयार व्हा

शुभ संध्या..!!

 

sandhyakalchya thamd gaar vara

aani dubatya surychi lali

yasamvet visarun ja sare sukha

aani udyachya navya pahtesathi tayar vha

Shubh Sandhya..!!

 

साखरेपेक्षा गोड माणसांसाठी

संध्याकाळचा गोड गोड चहा….

अगदी तुमच्यासारखा।

शुभ संध्याकाळ..!!

 

Sakharepeksha god mansansathi

Sandhyakalacha god god chaha..

Agadi tumchyasarkha

Shubh Sandhyakal.!!

 

कॉफी घेणार का खास

तुमच्यासाठी पाठवलय.

शुभ संध्याकाळ..!!

 

Coffee ghenara ka khas

Tumchyasathi pathavalay,

Shubh Sandhyakal.!!

Best wishes meaning in marathi

Good Evening Wishes In Marathi

मनापासून तुमची आठवणकाढलीय…

पुन्हा म्हणू नका,

आपली माणसं चहा प्यायला

सुद्धा बोलवत नाहीत….

Good Evening..!!

 

Manapasun tumchi aathavankadhaliy..

Punha mhanun naka,

Aapali mansa chaha pyayala

Suddha bolavat nahit..

Good Evening..!!

 

अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही

अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही…

सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..

शेवटी आपण एकटेच असतो आणि सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी

शुभ संध्या..!!

 

Anke jan bhetaat.. khup jan aaplya javal yetat aani duravatat hi

Anek jan aaplyala shabd detaat aani visaratat hi..

Suryasta nanter swatachi savalihi due jate..

Shevti aapan ekatech asto aani sobat astaat fakt fakt aathavani

Shubh Sandhya..!!

 

जे स्वतः खुश राहतात

त्यांना पाहून जग खुश राहते.

शुभ संध्या..!!

 

Je swata khush rahataat

Tyana pahun jag khush rahate

Shubh sandhya..!!

How to say good evening in marathi

Good Evening Wishes In Marathi

संध्याकाळ ही धावपळीच्या जीवनातील

एक छोटासा विश्राम असते..

ही संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत

आनंदाने उपभोगा.

शुभ संध्याकाळ..!!

 

Sandhyakal hi dhavpalichya jivnaatil

Ek chhotasa vishram aste..

Hi sandhyakal aaplya kutumbasobat

Anandane upbhoga..

Shubh Sandhyakal..!!

 

आयुष्यात यशस्वी तोच होतो,

जो आपल्या शत्रूंवर नव्हे तर इच्छावर

विजय मिळवतो.

शुभ संध्याकाळ..!!

 

Aayushyat yahswai toch hoto,

Jo aaplya shantrunvar navhe tar echhavar

Vijay milvato..

Shubh Sandhyakal..!!

 

जर कोणी तुमच्याकडून

अपेक्षा करीत असेल,

तर ही त्याची मजबूर नसून

तुमच्याबद्दल असलेला लागावं

आणि विश्वास आहे.

शुभ संध्याकाळ..!!

 

Jar koni tumchyakadun

Apeksha karit asel

Tar hi tyachi majbur nasun

Tumchyabaddl aslela lagava

Aani vishwas aahe

Shubh Sandhyakal.!!

Best wishes message in marathi

Good Evening Wishes In Marathi

सफलता आपली ओळख जगाला करून देते

आणि असफलता जगाची ओळख आपल्याला करून देते.

शुभ संध्याकाळ..!!

 

Safalata aapali olkah jagala karun dete

Aani asafalta jagachi olkhak aplyala karun dete

Shubh Sandhyakal.!!

 

प्रत्येक गोष्टीचा शेवट

संध्याकाळ सारखा सुंदर

असायला हवा…

आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन

सकाळीची उमेद असायला हवी..

शुभ संध्याकाळ..!!

 

Praytek goticha shevt

Sandhyakal sarkha sundar

Asayala hava..

Aani tyamdhe yenarya navin

Sakalichi umed asayala havi..

Shubh Sandhyakal.!!

 

आयुष्यात कधी कधी असं वाटतं

काही माणसं थोडी आधी भेटली असती

तर बरं झालं असतं आणि

काही माणसे भेटलीच नसती

तर बरे झाले असते.

शुभ संध्याकाळ..!!

 

Aayushyat kadhi kadhi asa vatata

Kahi mansa thodhi adhi bhetali asati

Tar bara jhala asta aani

Kahi manse bhetalichi nasti

Tar bare jhale aste..

Shubh Sandhyakal.!!

Good evening wishes in marathi and images

Good Evening Wishes In Marathi

स्वतः चा शोध घ्या

स्वतःला घडवा

हेच खरे आयुष्य

शुभ संध्या..!!

 

Swatacha shodh ghya

Swtala ghadva

Hech khare aayushya

Shubh Sandhya.!!

 

एक तरी स्वप्न असं बाळगा

जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला

आणि रात्री जागून मेहनत करायला

प्रेरणा देत राहील.

शुभ संध्या..!!

 

Ek tari swapan asa balga

Je tumhala sakali lavkar uthayala

Aani ratri jagun mehanat karayala

Prana det rahil..

Shubh Sandhya..!!

 

गरूडासारखे उंच उडण्यासाठी

कावळ्याची संगत सोडावी लागेल.

शुभ संध्या..!!

 

Garudasarkhe unch udnyasathi

Kalvyachi sangat sodavi lagel..

Shubh Sandhya.!!

Good evening wishes in marathi and quotes

Good Evening Wishes In Marathi

दिवसांमागून दिवस जातात

सरून जातो वेळ…

मनात मात्र चालूच राहतो

आठवणींचा खेळ…

शुभ संध्याकाळ..!!

 

Divsanmagun divas jatat

Sarun jato vel.

Manat matra chaluch rahato

Aathavanicha khel..

Shubh Sandhyakal.!!

 

अंधारच नसता तर

ताऱ्यांना कसलीही किंमत

राहिली नसती.

कोणीतरी येऊन बदल घडवतील,

याची वाट बघत बसण्यापेक्षा

स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग बना.

शुभ संध्याकाळ..!!

 

Andharach nasta tar

Taryancha kasalihi kimnat

Rahili nasti

Konitari yeun badal ghadtil

Yachi vaat baghat basnyapeksha

Swatach honarya badlacha  bagh bana..

Shubh Sandhyakal.!!

 

दुपारची झोप झाली

असेल तर, या चहा घ्यायला..

गरमागरम चहा घेऊ…

संध्याकाळ स्पेशल बनवू…

शुभ संध्याकाळ…!!

 

Duparchi jhop jhali

Asel tar ya chaha ghyayala..

Garamgaram chaha gheu…

Sandhyakal special banvu..

Shubh Sandhyakal.!!

Inspirational good evening quotes with images

Good Evening Wishes In Marathi

बसून बसून कंटाळा आला असेल तर..

चहा पाठवला आहे..तो घ्या.

Good evening..!!

 

Basun absun kantala ala asel tar…

Chaha pathavala aahe.. to ghya..

Good Evening..!!

 

या जगातील सर्वात दुर्मिळ

गोष्ट म्हणजेआपल्याला

समजून घेणारं माणुस..

शुभ संध्या..!!

 

Ya jagatil sarvat durmil

Gost mhanje aplyala

Samjun ghenara manus ..

Shubh Sandhya..!!

 

चेहरा आणि पैसा पाहून

आपल्याला मैत्री किंवा नात

करायला आवडत नाही….

आपल्याला फ़क्त “माणसे”

महत्वाची आहे ..

ती पण तुमच्या सारखी..

शुभ संध्याकाळ..!!

 

Chehra aani paisa pahun

Aaplyala maitri kiva naat

Karayala avadat nahi..

Aaplyala fakt “ manse”

Mhatavchi aahe..

Ti pan tumchya sarkhi..

Shubh Sandhyakal.!!

Good morning quotes marathi buddha

Good Evening Wishes In Marathi

कोणाला मिळवणे याला

प्रेम म्हणत नाही तर

कोणाच्या तरी मनात

आपली जागा निर्माण करणे

याला प्रेम म्हणतात

Good evening..!!

 

Konala milvine yala

Prem mhanta nahi tar

Konachya tari manat

Aapli jaga nirman karne yala prem mhantat

Good Evening..!!

 

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे

कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,

तसेच शांत डोके आणि ऊबदार मन

आयुष्यातील चिंता घालवतात.

शुभ-सायंकाळ..!!

 

Thandh pani aani garam istri jase

Kapdyanvarchya surkutya ghalvtat

Tasech shant dokhe aani ubdar man

Aayushyatil chinta ghalvatat

Shubh Sandhyakal.!!

 

एखादी व्यक्ती तुमची काळजी घेते

ती त्याला गरज आहे म्हणून नाही

तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी

कोणीतरी खास असता म्हणून!

शुभ संध्याकाळ..!!

 

Ekhadi vykti tumchi kalaji ghete

Ti tyala garaj aahe mhanun nahi

Tar tumhi ta vyktisathi

Konitari khas asta mhanun

Shubh Sandhyakal.!!

Good morning best wishes in marathi

Good Evening Wishes In Marathi

नात कप बशी सारख असावं

एकातून सांडलं तर दुसऱ्याने

सांभाळावं..

Good Evening..!!

 

Nata kap bashi sarkha asava

Ekatun sandala tar dusryane

Sambhalava

Good Evening..!!

 

धावपळीच्या जगण्यामध्ये,

एक विसावा नक्की घ्यावा.

गरम गरम चहा घेऊन,

कामा मध्ये ऊत्साह आणावा.

मैत्रीच्या जिवनामध्येही,

आठवणीचा गाव यावा.

हृदयात जपलेल्या प्रत्येकाला,

रोज नक्की आवाज द्यावा !!

शुभ संध्याकाळ..!!

 

Dhavpalichya jagnyamadhe,

Ek visava nakki ghyava,

Garam garam chaha gheun

Kama madhe utsaah aanava

Maitrichya jivnamadhehi

Aathavnicha gaav yava.

Hrudyat jaolelya praytekala

Roj nakki aavaj ghyava..!!

Shubh Sandhyakal.!!

 

काय बोलायचं माहिती नसतं,

तरी पण मला

तुझ्याशीच बोलायचं असतं.

शुभ संध्याकाळ..!!

 

Kay bolayacha mahiti nasta

Tari pan mala

Tuzyashich bolayacha asta

Shubh Sandhyakal.!!

Good night quotes in marathi comedy

Good Evening Wishes In Marathi

आयुष्यात उजेड

आला कि अंधारात

मदत करणाऱ्यांचा

विसर पडतो.

शुभ संध्याकाळ..!!.

 

Aayushyat ujed

Ala ki andharat

Madat karnyacha

Visar padato

Shubh Sandhyakal.!!

 

आयुष्य एक यात्रा आहे

याला जबरदस्ती नव्हे तर

जबरदस्त पद्धतीने जगा…

शुभ संध्याकाळ..!!

 

Aayushya ek yatra aahe

Yala jabardasti navhe tar

Jabardasta padhatine jaga

Shubh Sandhyakal.!!

 

आयुष्य नेहमी दुसरी संधी देतो,

आणि त्यालाच उद्या म्हणतात.

Good evening..!!

 

Aayushya nehmi dusari sandhi deto,

Aani tyalach udhya mhantat

Good Evening..!!

Good morning quotes marathi copy paste

Good Evening Wishes In Marathi

आयुष्याची प्रत्येक सकाळ

काही अटी घेऊन येते

आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ

काहीतरी अनुभव देऊन जाते..!!

 

Aayushyachi praytek sakal

Kahi ati gheun yete

Aani aayushyachi praytek sandhyakal

Kahitari Anubhav deun jate..!!

 

आठवण पण काय शब्द आहे ना…

ज्याची येते त्याला जाणवत नाही

ज्याला येते त्याला राहवत नाही.

शुभ संध्याकाळ..!!

 

Aathavan pan kay shabd ahe na.

Jyachi yete tyala janvat nahi

Jyala yete tyala rahavat nahi

Shubh Sandhyakal.!!

 

मावळणारा सूर्य हा एकच छान

पुरावा आहे, की कितीही

कठीण परिस्थिती असू दे, पण

शेवट हा छानच होतो

शुभ संध्याकाळ..!!

 

Mavlnara surya ha ekch chhan

Purava aahe, ki kitihi

Kathin paristhithi asu de , pan

Shevat ha chhan hoto

Shubh Sandhyakal.!!

Good morning quotes marathi comedy

Good Evening Wishes In Marathi

निर्सगाला रंग हवा असतो.

फुलांना गंध हवा असतो.

माणुस हा एकटा कसा राहणार,

कारण…….

त्यालाही मैजीचा छंद हवा असतो…

शुभ संध्याकाळ..!!

 

Nisargala rang hava asto

Pholana gandh hava asto.

Manus ha ekata kasa rahnara

Karan….

Tyalahi maijicha chhand hava asto

Shubh Sandhyakal.!!

 

परिस्थिती नाही

मनस्थिती चांगली

असावी लागते,

तेव्हा माणूस

समाधानी राहू

शकतो..

शुभ संध्याकाळ..!!

 

Parisithiti nahi

Mansthiti changali

Asavai lagate

Tevha manus

Samadhani rahu

Shakto

Shubh Sandhyakal.!!

 

चांगले मन व चांगला स्वभाव

हे दोन्ही आवश्यक आसतात.

चांगल्या मनाने काही नाती

जुळतात.

आणी चांगल्या स्वभावाने ती नाती

टिकतात…..

शुभ संध्याकाळ..!!

 

Changale man va changala swabhav

He donhi avshak astaat

Changlya manane kahi nati

Jultaat

Aani changlya swabhavane ti nati

Tiktaat….

Shubh Sandhyakal.!!

Good morning quotes in marathi for love 

Good Evening Wishes In Marathi

कालच्या वेदना सहन करत

उद्याच्या सुखासाठी आज चाललेली

जीवाची ओढाताण,

हेच काय ते आयुष्य

शुभ संध्याकाळ..!!

 

Kalchya vedana sahan karat

Udhyachya sukhasathi aaj chaleli

Jivachi othatana

Hech kay te aayushya

Shubh Sandhyakal.!!

 

काम करून कंटाळा आला असेल ना

म्हणून गरमा गरम चहा बनवून

पाठवलाय….पिऊन घ्या…fresh वाटेल..

फक्त तुमच्यासाठी.

शुभ संध्याकाळ..!!

 

Kaam karun kantala aala asel na

Mhanun garama garam chaha banvun

Pathavlay.. piun ghya.. Fresh vatel..

Phakt tumchyasathi..

Shubh Sandhyakal.!!

 

तुमचा दिवस कितीही का वाईट असेना,

अस्त होणार्या सूर्याची सुंदरता सर्व काही शांत करून देते..!!

 

Tumcha divas kitihi ka vaait asena

Asta honarya suryachi sarva kahi shant karu dete..!!

Good night quotes in marathi for love

Good Evening Wishes In Marathi

आनंदासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही,

परंतु आनंदी होऊन कार्य कराल तर आनंद नक्की मिळेल…!!

 

Anandasathi kaam karal tar anand milnaar nahi,

Parantu anandi houn karya karal tar anand nakki milel..!!

 

गेलेला दिवस तुमचा नाही,

तो परत मिळवणे तुमच्या हातात नाही

पण आजचा दिवस तुमचाच आहे,

तो जिंकणे आणि गमावणे हे तुमच्याच हातात आहे

शुभ संध्या..!!

 

Gelela divas tumcha nahi,

To parat milvine tumchya hatat nahi

Pan aajcha divas tumchach aahe

To jinkane aani gamavane he tumchych hataat aahe

Shubh Sandhya..!!

 

आयुष्य नेहमी एक नवीन संधी देते

सरळ शब्दांमध्ये त्याला आज म्हटले जाते.

उद्याच्या चिंतेत आजची खुशी नष्ट करू नका.

शुभ संध्या..!!

 

Aayushya nehmi ek navin sandhi dete

Saral shabadamadhe tyala aaj mhnatale jate

Udhyachya chinteta aajchi Khushi nastha karu naka..!!

Shubh Sandhya..!!

Good night messages marathi hd 

Good Evening Wishes In Marathi

कट्यावर चालून फुल उमलतात

विश्वासावर चालून देव भेटतात.

शुभ संध्याकाळ..!!

 

Katyavar chalun phol umaltat

Vishwasavar chalun dev bhetaat

Shubh Sandhyakal.!!

 

संध्याकाळ म्हणजे थांबलेले काही क्षण

हे क्षण आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर

घालवून रम्य सूर्यास्ताचा आनंद लुटुया

शुभ संध्याकाळ..!!

 

Sandhyakal mhanje thambalele kahi kshan

He kshan aaplyala Priya vykti barobar

Ghalvun rasmya suryastavcha anand lutuya

Shubh Sandhyakal.!!

 

संध्याकाळ या सुखद असतात

यामुळे नाही की ही दिवसातली सर्वात शांत आणि थंड वेळ असते

परंतु यामुळे की ही वेळ आपल्याला गेलेल्या पूर्ण दिवसाचे प्रतिबिंब दाखवते

आणि आपल्याला उद्याच्या आव्हानासाठी तयार करते.

शुभ संध्याकाळ..!!

 

Sandhyakal ya sukhad astaat’

Yamule nahi ki hi divsatil sarvatat shant aani thamd vel aste

Parntu yamule ki hi vel aaplyala gelelya purn divsache pratibhimba dakhavate

Aani aaplyala udhyachya aavhanasathi tayar karte

Shubh Sandhyakal.!!

Good morning messages in marathi images

Good Evening Wishes In Marathi

तुम्ही जर संध्याकाळी सूर्यास्ताकडे पाहून हसू शकता

म्हणजे तुम्ही अजूनही आशावादी आहात

Good Evening.!!

 

Tumhi jar sandhyakali suryastakade pahun hasu shakata

Mhanje tumhi ajuanhi aashavadi aahat

Good Evening..!!

 

दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळ आपल्याला शांत आणि प्रसन्न करते

आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर राहण्यासाठी

शुभ संध्याकाळ..!!

 

Divsachya thakvlyananter sandhyakal aaplyala shant ani prashan karte

Aaplya avdlyat vykti barobar rahnyasathi

Shubh Sandhyakal.!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखामध्ये आपण शुभ संध्याकाळ शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघितलं. भरत जणांचा तर संध्याकाळ झाली तर चहाची वेळ झाली असे देखील त्यांनी एक टाइम केलेला आहे. Good Evening Wishes In Marathi चहाचा एक घोट घेतल्यानंतर याची आठवण येते त्या सर्वांना माझा शुभ संध्याकाळ जसे मनाचे भावना मनालाच कळत असते तशी मैत्रीची भावनाही फक्त मैत्रीलाच कळत असते

आणि त्याबद्दल मी माझ्या जवळच्या मित्रांना आणि जवळच्या नातेवाईकांना शुभ संध्याकाळ असा मेसेज पाठवतो चुकीच्या दिशेने भरभर जाण्यापेक्षा योग्य दिशेने तुम्ही नेहमी हळूहळू चालला पाहिजे. शुभ संध्याकाळ संदेश त्या दिशेने चांगला पाऊल टाकलं पाहिजे हे कधीही बरोबर लागते. Good Evening SMS In Marathi दिवसा संपू लागला तशी आठवण तुमची तीव्रता खूप जास्त प्रमाणात वाढत आहे माझ्या मनात या सुंदर संध्याकाळची कायमोड असते त्याबद्दल माझ्या जवळच्या माणसांना शुभ संध्याकाळ. काम करून आल्यावर हा थोडासा कंटाळा पण मस्त चहाचा घोट आणि संध्याकाळचा क्षण जर मजेत गेला तर तो क्षण आपला आयुष्यातला आनंदात क्षण असतो.

पाहिला गेला तर सूर्यास्त पेक्षा सूर्योदय बरा कारण तो काहीतरी नवीन शिकवण प्रत्येकाला नेहमीच देत असतो. शुभ संध्याकाळ स्टेट्स मित्रांनो मला आशा तुम्हाला शुभ संध्याकाळच्या कोट नक्की आवडला असेल. Good Evening Status In Marathi तसेच शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही या शुभेच्छा किंवा या कोट्स तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या लाडक्या मित्रांना तुम्ही पाठवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *