Good Morning Wishes In Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये गुड मॉर्निंग च्या काही कोट्सच्या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. असे बरेच जण म्हणत असतात की सकाळ नेहमी झाली पाहिजे जेणेकरून आपला पूर्ण दिवस हा आनंदाने जाईल त्याबद्दल बरेचसे जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात. शुभ सकाळ शुभेच्छा परंतु आज कालच्या जगामध्ये प्रत्येक जण व्यक्त झालेल्या ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये कारण बऱ्याचशा व्यक्तींच्या जीवनामध्ये तणावामुळे त्यांना झोपायला खूप जास्त प्रमाणात वेळ होत असतो.
आणि त्यांची झोप पूर्ण देखील होत नसते तर त्यामुळे त्यांचा दिवस सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चिडचिडेपणा होत असतो आणि ते लवकर उठत नाही. शुभ सकाळ संदेश अशा परिस्थितीत चांगला दिवस सुरू करायचा असेल तर माझं तुम्हाला सांगणं आहे. Good Morning SMS In Marathi तुम्ही जेवण करून लवकर झोपलं पाहिजे जेणेकरून तुमचे सकाळपर्यंत बरेचसे झोप होईल आणि तुमचा पूर्ण दिवस हा संपूर्णपणे आनंदाचा जाईल.
आणि मी असं करतो की तुमच्या दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आनंददायी वातावरणापासून हो असे मी तुम्हा सर्वांना इच्छा व्यक्त करतो. शुभ सकाळ स्टेट्स तुम्हाला या कोट्स मधून ज्या पण कोड्स आवडेल. Good Morning Status In Marathi त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना आणि नातेवाईकांना गुड मॉर्निंग म्हणजेच दिवसाची सुरुवात म्हणून तुम्ही त्यांना पाठवा तसेच या सर्व शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Good Morning Wishes In Marathi
माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ..!!
Mansachya mukhat godava, manat prem,
Bagnyat Namrata aani
Harudyat garibhichi jan asali ki..
Baki changlya gosti aapoaap ghadat jatat..!!
Shubh Sakal..!!
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..!!
Kathin kalat satat swatala sanga,
Sharyt ajun sampalelo nahi..!!
Karan mi ajun jinkalelo nahi..!!
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
शुभ सकाळ..!!
Mansachya parichayaci suruvaat
Jari cheryane hot asali tari
Tyachi sampurn olkha,
Vani, vichar aani karmanech hote..
Shubh Sakal..!!
Saturday good morning wishes in marathi
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून,
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ..!!
Eka minitat aayushya badlu shakt nahi.. matra
Ek minit vichaar karun,
Ghetalela nirnya aayushya badalu shakato
Shubh Sakal..!!
पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते..!!
Punha jinkayachi tayari
Tithunch karayachi
Jithe harnyachi jast bhiti vatate..!!
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते..!!
Tham rahayala shikava,
Nirny chukala tari harkat nahi
Swatavar vishwas asala ki,
Jivanachi suruvaat kuthunahi karata yete..!!
Sunday good morning wishes in marathi
चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
शुभ सकाळ..!!
Changalke lok aani changale vichar
Aaplya barobar astil tar,
Jagat junihi tumcha parabhav
Karu shkat nahi
Shubh Sakal..!!
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ..!!
Maidanat harlela manus punha jinku shakto
Pan mantun harlela manus
Kadhich jinku shakat nahi
Shubh Sakal..!!
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात..!!
Nehmi lakshat theva
Aaplyala khali khechnare lok
Aaplyapeksha khalachya payarivar astaat..!!
Special good morning wishes in marathi
“आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही !
शुभ सकाळ..!!
“Aayushya” avghad aahe pan,
Akshya nahi
Shubh Sakal..!!
धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
शुभ सकाळ..!!
Dhukyan ek chhan gost shikavali ki,
Jivnaat rasta disat nasel tar
Dusrach pahanyacha praytna karna vartha asta
Ek ek paul takta chala
Rasta apoap mokala hot jail
Shubh Sakal..!!
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..!!
Khel as ova aayushya
Aapla samartha tevhach dakhava samorcha
Aaplyala “kamjor” samjat asel..!!
Sai baba good morning wishes in marathi
मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ..!!
Mor nachatana suddha radato
Aani rajhas martana Sudha gato
Dukhachya ratri jhop kunalach lagat nahi
Aani sukhachya anandat kunihi jhopat nahi
Yalach jivan mhantat…
Shubh Sakal..!!
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ..!!
Shiha banun jnamala ale tari
Swatache rajya he swatach
Milavave lagate karan hya jaagat
Nustya darkaliala mhatva nahi..
Shubh Sakal..!!
काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!
शुभ सकाळ..!!
Kahi vela apali chuk nastana
Hi shant basna yogya asata..
Karan jo prynta samorchyach man mokala hot nnahi
To parnyta tayla tyachi chuk lakshat yet nahi..!!
Monday good morning wishes in marathi
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ..!!
Changali Bhumika , changali dheyey aani
Chngale vichar asanare lok nehmi aathavanit rahata
Manatahi, shabdatahi aani aayushyatahi
Shubh Sakal..!!
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
शुभ सकाळ..!!
Koni konachya aayushyat kayamache Rahat nahi
Pane ualtale ki June kahi aathavat nahi
Aapna naslyan konala anand jhala tari chalel pan
Aaplya asmitvane konalahi dukkha hota kama naye..!!
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात..!!
Eka kartutva siddha jhala ki,
Sanshayane baghyanarya najara
Apoap adarana jhuktaat.!
Funny good morning wishes in marathi
माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे..!!
Mazyamage kon kay bolata
Yane mala kahich farak padat nahi
Mazyasamor kahi bolyachi taynchi
Himmant nahi, yatach maza vijay aahe.!!
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि,
परमेश्वराला देणे भागच पडेल..!!
Jaga itaka ki aayushya kami padel,
Hasa itake ki anand kami padel
Kahi milale tar nashibacha khel aahe
Pan pryatna itake kara ki,
Parmeshwarala dene bhagach padel.!!
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ..!!
Ya jagat vaat dakhavanare anekjan astaat
Pan chalnare aapan ektech asto
Padlyavar hasnare anekjan astaat
Pan madticha hat denare te fakt jivlagach astaat
Shubh Sakal..!!
Friday good morning wishes in marathi
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
शुभ सकाळ..!
Sanktavar asha prakare
Tutun pada ki,
Jinkalo tari itihas,
Aani haralo tari itihasach
Shubh Sakal..!!
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
शुभ सकाळ..!!
Jivnatil kontyahi divsala dosh deu naka.
Karan uttam divas aathavanit detaat
Changale divs anand detaat
Vaait divas Anubhav detaat
Tar atyanta vaait divas aplyala shikavan detaat
Shubh Sakal..!!
एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते !
शुभ सकाळ…!!
Ek koti rupayacha hira andharat haravala,
Tyala shodhnysathi pach rupayachi menbatti upyogi aali..
Ekhadhya gostiche mhtava tyachya kimativar anste
Tar tichya yogya veli yenarya upyogavar aste
Shubh Sakal..!!
Good morning wishes in marathi for girlfriend
यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
शुभ सकाळ..!!
Yash he sope aste
Karan te kashachya tari tulnet aste..!
Pan Samadhan he mahakathin
Karan tyala manachich paravgani lagate..!
Shubh Sakal..!!
स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ..!!
Swapana chhote asala tari chalel
Pan swapana pahanarycha man motha asala pahije..
Shubh Sakal..!!
सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
शुभ सकाळ..!!
Sagalich swapn purn hot nastat
Ti fakt pahyachi astaat..
Kadhi kadhi tyaat rang bharyache astaat
Pan swapan purn jhala nahi tar dukhi vhyacha nasta..
Rang lakshat thevayach asta
Sarvach kahi aapla nasta
Shubh Sakal..!!
Good morning wishes in marathi text
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..!!
Dheyasathi aatonaat parytna kara
Jagane tumhala vede mhantale tari chalalel
Karan vedech loka itihas ghadvatat
Aani shikaleli loka to itihas vachatat..!!
आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ..!!
Anand nehmi chandasarkha asto
Dusryanachya kapalavar lavala tari
Aapalihi bothe sugandhit karun jato..
Shubh Sakal..!!
आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
शुभ सकाळ..!!
Aai hi jagatili itaki mothi hasti aahe
Ki jichya ghamachya eka thambachi suddha paratfed
Konatach mulga kontyahi jnmi karu shakat nahi
Shubh Sakal..!!
Good morning wishes in marathi images
नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
सुप्रभात..!!
Nati tayar hotaat hech khup aahe,
Sarva anandi aahet hech khup aahe
Dar veli praytekachi
Sobat hoel asa nahi
Ekmekanchi aathavan kadhat aahot
Hech khup aahe..
Suprabhat..!!
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!!
Dheyey dur aahe mhanun rasta sodu naka
Swapana manat dharlela kadhch modu naka
Pavalo pavali yetil kathin prasang
Fakt Chandra tarkana swarsha karun
Jinknyasathi jaminila sodu naka
Sundar divsachya sundar shubhechha..!!
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ..!!
Anandapekshyahi motha asa ek anand aahe
To tyalach milato
Jo swatala visarun itrana anandite karto.
Shubh Sakal..!!
Good morning messages in marathi app
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ सकाळ..!!
Thamd pani aani garam istri jase
Kaddyanvarchya surkutya ghalvatat
Tasech shant doke aani ubdar man
Aayushyatil chinta ghalavtat
Shubh Sakal..!!
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
शुभ सकाळ..!!
Harvalelya vastuhi sapadu shakat
Pan, ekch gost ashi aahe ki
Ji ekada hatatun nisatali ki,
Kontahi upayana punha milu shakat nahi.
Aani ti aste” aapla aayushya”
Mhanunch .. mansokta jaga..!!
Shubh Sakal..!!
पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
शुभ सकाळ..!!
Pakshi jevha jivant asto
Tevha to kidya mungyana khato
Pan tech kide mungya tya pekshala khatat
Vel aani sithit kevhahi badalu shakte
Konala kamihi ekhu naka
Shubh Sakal..!!
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात..!!
Changlya gost tyana milaat
Je “vat” baghatat
Adhik changlya gosti tyana miltaat
Je “praytna” kartat
Pan “swarvatam” gosti tyanach milatat
Je aaplya “praytnanvar” atut vishwas thevtaat..!!
Good morning messages hindi marathi
भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.
शुभ सकाळ..!!
Bhalehi swatachi pragati kami jhali tari chalel
Pan mazyamule konache nuksaan vhyayala nako
Shubh Sakal..!!
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
शुभ सकाळ..!!
Kokilechya manjul surani
Pholanchya haluvar sugandhini
Hi sakal aapla swagat karat aahe
Shubh Sakal..!!
भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…
कोण ती पचवायला!
शुभ सकाळ..!!
Bhakaricha ganitach vegala aahe..
Kon ti kamvayala paltayat tar..
Kon ti pachvayala
Shubh Sakal..!!
Good morning attitude quotes in marathi
हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ..!!
Halvi astat mane
Ji shabdani modali jaatat..
An shabdch astaat jadugar
Jyani manase jodali jatat
Shubh Sakal..!!
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
शुभ सकाळ..!!
Kiti divsache aayushya aste
Aajche asmittv udhya naste
Mag jagave te hasun khelun karan
Ya jagat udya kay hoel
Te konalach mahit naste
Mhanun anandi raha
Shubh Sakal..!!
कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
शुभ सकाळ..!
Kokilechya manjul surani
Pholanchya haluvar sugandhani
Aani suryachya komal kiranani
Hi sakal aaple swagat karat aahe
Shubh Sakal..!!
Marathi quotes on good morning
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ..!!
Prem karnari mansa ya jagat khup bhetat
Pan samjun ghenari aani
Samjun sanganari vykti bhetayala Bhagya lagate.
Shubh Sakal..!!
अश्रू असो कोणाचेही,
आपण विरघळून जावे..
नसो कोणीही आपले,
आपण मात्र कोणाचेही व्हावे…
शुभ सकाळ..!!
Asharu aso konachehi
Aapan virghalun jave
Naso konihi aaple
Aapan matra konachehi vhave.
Shubh Sakal..!!
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ..!!
Jo tumchya anandasthi har manto
Tyachyshi tumhi kadhich jinku shakat nahi
Shubh Sakal..!!
Inspirational good morning messages for wife
तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
शुभ सकाळ..!!
Tumcha aajacha samgharsha tumche
Udyache samrtha nirman karto
Tyamule vichar badala mhanje aayushya badalel
Shubh Sakal..!!
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच…!
शुभ प्रभात..!!
Ekhadi vastu vaprali nahi ki ti ganjate
Aani jasta vaparali tar jhajato
Kahihi jhala tari shevt tar tharlelach aahe
Mag konachyahi upyogat nay eta
Ganjnayepeksha
Itranchya sukhasathi jhijane
Kevhahi uatmach
Shubh prabhat..!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!
शुभ सकाळ..!!
Lok mhantat jagnuasathi paisa legato,
Aho paisa tar vhavharasathi legato…!!
Jagnyasathi lagatat fakt,
“premachi mansa”
Agdi tumchyasrkhi..!!
Shubh Sakal..!!
पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली…!
शुभ सकाळ..!!
Pahat jhali ! pahat Jhali!
Chimnyanchi kilbilat jhali
A jaga aali..
Tyatun ek chimani
Haluch yeun kanat mhnanali,
Utha..
Whatsapp Baghyachi vel jhali..!!
Shubh Sakal..!!
Good morning quotes in marathi for boyfriend
शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!
शुभ सकाळ..!!
Shodhanar ahat tar
Kalaji karanare shodha karan
Garjepurta vapanare
Swatach tumhala shodhat yetat…!!
Shubh Sakal..!!
तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
शुभ सकाळ..!!
Tumhi khup shkatishali asal,
Pan vel hi tumchyapekshahi shaktishali aahe
Ek jhadapasun lakho
Machisachya kadya banvata yetat
pan ek machisachi kadi
lakho jhade jalun khak karu shakate
Shubh Sakal..!!
नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..
शुभ सकाळ..!!
Nashiaat asel tar tase “ghadel” ya bhramat” rahu naka
Karan “aapan” je “karu” tyachpramane “nashib”
Ghadel yavar vishwas theva..
Shubh Sakal..!!
“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…
शुभ सकाळ..!!
“ho” aani “nahi” he don chhote shabd aahet
Pan jyavishai khup vichar karava legato
Aapan jivnaat barych gosti gamavato
“nahi” lavakar bolymule
Ani “ho” urira bollyamule
Shubh Sakal..!!
Good morning quotes marathi buddha
जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
शुभ सकाळ..!!
Jivnat swatala aalelya aapyashala
Kadhich dusryala karnibhut samju naka..
Karan diva vijhayala nehmich havach karnibhut naste
Kadhi kadhi divnyatahi tel kami aste..!!
Shubh Sakal..!!
डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत..
शुभ सकाळ..!!
Dok shant asel tar
Nirny chukat nahit
An.. bhasha god asel tar
Manasa tutat nahit..
Shubh Sakal..!!
पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
शुभ सकाळ..!!
Pahate pahate mala jag aali
Chimnyachi kilbil kani aali
Tyatil ek chimani haluch mhanali
Utha baal dudh pyayachi vel jhali.
Shubh Sakal..!!
Good morning best wishes in marathi
दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
शुभ सकाळ..!!
Dukhashivay such nahi
Nirasheshivay asha nahi
Apyashashivay yash nahi
Aani parajayshivay jay nahi..
Ani tumchyasarkhya god vyktinshivay
He aayushya aayushyach nahi
Shubh Sakal..!!
आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
शुभ सकाळ..!!
Aapan hyachi echha karto,
Prayteveli tech aaplyala mile lase nahi..
Prantu nakalat barych vela
Aaplyala ase kahitari milate
Jyachi kadhich apksha naste.
Yalach aapan
Kelelya changlya kamabaddl
Milalele “aashirwad” ase mhanto..
Shubh Sakal..!!
सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात..!!
Sakal mhanje fakt suryaday nasto,
Ti eka devachi sundar kalakruti aste,
To andharavar milvalel vijay asto,
Jagavar pasrlelya [rakashachya samrjyachi
Saksha aste ani aaplya dheyayachi suruvaat aste..
Shubh Prabhat..!!
“नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
शुभ सकाळ..!!
“nashib” akashatun padat nahi,
Kivha “jaminitun” ugat nahi..
“nashib” apoap nirman hot nahi..
Tar keval manusch” prayksh swatche nashib
Swatach ghavat asto..
Shubh Sakal..!!
Good morning quotes brother marathi
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ..!!
Aapli kalaji karnarya manasala gamavu naka..
Ekhadya divashi jage vhavl tevha kalel ki
Tare mojyachya nadat chandrach gamavala..
Shubh Sakal..!!
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ..!!
Lok jevha tumchya virodhat bolatil
Aavaj vadhatil tevha ghabaru naka
Fakt ek gost lakshat theva
Praytek khelat prakshak aavaj karat, kheladu nahi..
Kheladula fakt jinkayche aste..
Shubh Sakal..!!
कळी सारखे उमलुन,
फुलासारखे फुलत जावे..
क्षणा क्षणांच्या लाटांवर,
आयुष्य झुलत जावे..
शुभ सकाळ..!!
Kali sarkhe umalun
Pholasarkhe pholat jave..
Ksha kshanchya lavanvar
Aayushya jhulat jave..
Shubh Sakal..!!
लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
शुभ सकाळ..!!
Lahanpausnch savaj aahe
Je avdel te japun thevayacha
Mag ti vastu as ova..
Tumchyasarkhi god mansa
Shubh Sakal..!!
Good morning quotes in marathi for best friend
एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
शुभ सकाळ..!!
Ekda vel nighun geli ki
Sarvakhi bhighadun jate ase mhanantat…
Pan kadhi kadhi sarva kahi suralit honyasathi
Suddha kahi vela jau dyava legato…
Shubh Sakal..!!
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
शुभ सकाळ..!!
Manashi jodlelya praytek natyala
Kontyahi navachi garaj naste
Karan,
N sangata julanrya natyanchi
Paribhasacha kahi vegli aste..
Shubh Sakal..!!
आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ..!!
Pudhachi pariskha konati yachi kalpana naste
Aani copy karta yet nahi karan’praytekachi prashnpatrika vegalich aste..
Shubh Sakal..!!
Best good morning quotes in marathi
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
शुभ सकाळ..!!
Kadhi aathavan aali tar dole jhaku naka ..
Jar kahi gost nahi avadlya
Tar sangayala urir karu nala
Shubh Sakal.!!
हे पण पहा
- शुभ दुपार संदेश
- शुभ रात्री शुभेच्छा
- मनी कोट्स मराठीत
- शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- नवरीसाठी उखाणे मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आज काल नवीन ट्रेंड आलेला आहे. शुभ सकाळ शुभेच्छा सकाळी उठल्या उठला पण आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पण गुड मॉर्निंग चे मेसेज हे टाकायला पण अजिबात विसरत नसतो. Good Morning Wishes In Marathi त्यासाठी तुम्ही बरेच सगळे प्रकारचे फोटो पाठवता किंवा काही कोट्स पाठवता जर तुम्ही गुड मॉर्निंग च्या काही विशेष म्हणजे किंवा काही कोट्स बघत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.
प्रत्येकाच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण हा तणावपूर्ण राहतो. शुभ सकाळ संदेश त्याची दिवसभराची झोप देखील होत नाही तर त्यामुळे माझं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही लवकर झोपलो पाहिजे जेणेकरून तुमचा शरीर हे थकणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला लवकर सकाळी जाग येईल आणि त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस हा आनंददायी आणि चिडचिडे मुक्त जाईल. Good Morning SMS In Marathi बरेच जण नेहमी म्हणत असता की सकाळ नेहमी हे आपल्या मूड चांगला ठेवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तुमचा दिवस हा दिवसभर आनंद ने भरलेला जाईल.
मित्रांनो मला अशा तुम्हाला गुड मॉर्निंग च्या कोर्स नक्की आवडला असेल. शुभ सकाळ स्टेट्स तसेच तुम्हाला या कोर्स बद्दल जर का प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात. Good Morning Status In Marathi या सर्व कोट्स तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून पाठवू शकतात.