Good Night Wishes In Marathi मित्रांनो आपण या लेखामध्ये शुभ रात्रीच्या काय कोट्स आलेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत दिवसभर थकल्यानंतर रात्री झोपताना आणि आपल्या आवडता व्यक्तींना आपण गुड नाईटच्या काही शुभेच्छा पाठवत असतात. शुभ रात्री शुभेच्छा किंवा काही कोट्स पाठवत असतो कारण आपण सकाळपासून ते रात्रभर अंतर आपण कामांमध्ये खूप दमून गेलेला असतो.
आणि त्यानंतर आपण जेवण केल्यानंतर काय काय आराम करतो म्हणजे आपण झोपतो तर ती झोप आपल्या शरीरासाठी कमीत कमी सात ते आठ तास गरजेचे असते. शुभ रात्री संदेश झोपताना आपण आपल्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना आपण गुड नाईट च्या कोट्स पाठवत असतो. Good Night SMS In Marathi जर तुम्ही गुड नाईट च्या या खास हौसरावर जर काय तुम्ही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात भरत जण असं म्हणतात की आपण झोपताना नेहमी शुभ आणि चांगला विचार करायला पाहिजे कारण जेणेकरून आपली संपूर्ण रात्र हे आपल्याला चांगली झोप लागेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एकदम आरामात जाग येईल.
मित्रांनो मला अशा तुम्हाला गुड नाईट च्या कोर्स नक्की आवडले असतील. शुभ रात्री कोट्स तसेच तुम्हाला या कोर्स बद्दल जर का प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकतात. Good Night Quotes In Marathi या संपूर्ण गुड नाईट च्या कोट्स तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या संपूर्ण गुड नाईट च्या कोट्स पाठवू शकतात.
Good Night Wishes In Marathi
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा
गुड नाईट..!!
Praytek divashi jivnatala
Shevatacha divas mhanun jaga
Aani praytek divashi
Jivanachi navin suruvaat kara
Good Night..!!
या जगात अशक्य असे काहीच नाही
फक्त शक्य तितके प्रयत्न करा
शुभ रात्री..!!
Ya jagat askhya ase kahich nahi
Fakt shakya titale praytna kara
Shubh ratri..!!
लाईफ छोटीशी आहे
लोड नाही घ्यायचा
मस्त जगायचे आणि
उशी घेऊन झोपायचे
गुड नाईट..!!
Life chhotishi aahe
Lod nahi ghyaycha
Mast jagyache aani
Ushi gheun jhopyache
Good Night..!!
Good night wishes in marathi language
यश एका दिवसात मिळत नाही
पण एक दिवस नक्की मिळते
गुड नाईट..!!
Yash eka divsaat milat nahi
Pan ek divas nakki milate
Good Night..!!
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात
शुभ रात्री..!!
Dheyasathi aatonat parytna kara
Jagane tumhala vede mhantale tari chalela
Karan vedech loka itihaas ghadvatat
Aani shikaleli loka to itihas vachataat
Shubh ratri.!!
इतक्या जवळ रहा की
नात्यात विश्वास राहील
इतक्याही दूर जाऊ नका की
वाट पाहावी लागेल
संबंध ठेवा नात्यात इतका की
आशा जरी संपली तरीही
नातं मात्र कायम राहील
शुभ रात्री..!!
Etkya javal raha ki
Natyat vishwas rahil
Etkyahi dur jau naka ki
Vaat pahavi lagel
Sanbandh theva natyat etaka ki
Asha jari sampali tarihi
Naata matra kayam rahil shubh ratri..!!
Good night wishes in marathi font
सुख आहे सगळ्यांजवळ पण
ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही
शुभ रात्री..!!
Sukha aahe saglyanjavl pan
Te anubhavayala vel nahi
Etrankade soda pan swatakade
Baghyala vel nahi
Good night…!!
आनंद हा एक भास आहे
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे
दुःख हा एक अनुभव आहे
जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे
शुभ रात्री..!!
Anand ha ek bhas aahe
Jyachya shodhat aaj praytekjan ahe
Dukkha ha ek Anubhav aahe
Jo parytekade aahe
Tarihi asha jivnaat toch jinkato
Jyacha swatavar purn vishwas aahe
Shubh ratri..!!
काल आपल्याबरोबर काय घडले
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे
याचा विचार करा
शुभ रात्री..!!
Kal aaplyabarobar kay ghadale
Yacha vichaar karnyapeksha
Udya aaplyala kay ghadvyache aahe
Yacha vichar kara
Shubh ratri..!!
Good night wishes for lover in marathi
स्वतला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा
शुभ रात्री..!!
Swatala mothe vhyache asel tar
Itranchya mothepanacha swikar kara
Good night..!!
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस
थोड्याच वेळात
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे
तरी सर्वांना विनंती आहे की
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे
शुभ रात्री..!!
Swapan nagarit janari jhop express
Thodyatch velat
Maumau gadichya platform var yet aahe
Tari sarvana vinati aahe ki
Sarvana aapapali swapane gheun tayar rahave
Shubh ratri..!!
सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात
शुभ रात्री..!!
Saglich Swapna purn hot nastat
Ti fakt pahaychi astaat
Shubh Ratri..!!
Good night wishes for love in marathi
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे
शुभ रात्री..!!
Vastavatli duniya swapnatlya
Duniyepeksha khari aahe
Pan mala matra mazhi
Swapanatali duniyach bari aahe
Shubh Ratri..!!
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल
शुभरात्री..!!
Jyadivashi tumhala vatel ki
Sampurn jag tumchya samor tumchya virodhat ubhe aahe
Tyaveles jagakade path phirava aani ek selfie kadha
Sampurn jag tumchya sobat asel
Shubh Ratri..!!
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभरात्री…!!
Bhetiche he kshan hatatun algad nisatun jaatat
Ratri jhopatana ekatana aathavaniche vare vahataat
Shubh Ratri..!!
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट
जरी तुमच्या सोबत होत नसला
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही
आणि म्हणून मी तुम्हाला
Message केल्याशिवाय राहत नाही
शुभ रात्री..!!
Mazya divsachi suruvaat aani shevt
Jari tumchya sobat hot nasala
Tari ekhi divas tumchya athavni shivaay jat nahi
Aani mhanun mi tumhala
Message kelyashivaay Rahat nahi
Shubh Ratri..!!
Best way to wish someone a good night
पूर्वी जांभई आली की
कळायचं झोप येतेय
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं
काळजी घ्या दातं-बीतं पडतील
शुभ रात्री..!!
Purvi jambhai ali ki
Kalayacha jhop yetey
Aata mobile tondavar padala ki kalta
Kalajo ghya dat – bhit padatil
Shubh Ratri..!!
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून
शुभरात्री..!!
Tumhi unch shikharvar jarur Chadha
Pan jagane tumchyakade
Pahava mahnun navhe tar
Tya shikharavarun tumhala jag pahata yava mahnun
Shubh Ratri..!!
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की
साला चादरीत हवा येतेय तरी कुठुन
शुभरात्री..!!
Thandichya divasaat akhakhi ratra
Ekch vichar karnyaat jate ki
Sala chandarit hava yetey tari kuthun
Shubh Ratri..!!
Good night attitude quotes in marathi
ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल
शुभरात्री..!!!
Dnyanane aani manane itake vha ki
Bhagyavan ya shabacha artha
Tumchyakade baghun samjel
Shubh Ratri..!!
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ रात्री..!!
Jevha mayechi aani premachi mansa
Aaplya javal astaat
Tevha dukkha kitihi motha asla tari
Tyanchya vedana janavata nahi
Shubh Ratri..!!
झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता
शुभरात्री..!!
Jhopet padaleli Swapane kadhi khari hot nastaat
Pan ti swapane khari hotaat
Jyasathi tumhi jhopane sodun deta
Shubh Ratri..!!
How to say goodnight in marathi
फुलाला फुल आवडतं मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते कोणाला काहीही आवडेल
आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं
शुभ रात्री..!!
Pholala phol avadata manala man avdata
Kavila Kavita avdate konala kahihi avdel
Aaplyala fakt jevun jhopayala avdata.!!
Shubh Ratri..!!
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत
शुभरात्री..!!
Aakashatale tare kadhich mojun hot nahit
Mansachya garaja kadhich sampat nahit
Shakya tevhadhe tare mojun samadhani rahava
Aayushya jast sundar vatat
Shubh Ratri.!!
सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत
शुभरात्री..!!!
Sundar latevar bhalun surya tichyakde aakarshitla
Divsachi khup asgwasane deun
Ratri matra phtur jhala te jaude tu jhop ata
Shubh Ratri..!!
Good night buddha quotes in marathi
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही
शुभरात्री..!!
Swatala ghadniyaat aapla vel kharcha kara
Mhanje tumhala itrana dosha ghayala
Velach milnar nahi
Shubh Ratri..!!
आठवण त्यांनाच येते
जे तुम्हाला आपले समजतात
शुभ रात्री..!!
Aathavan tyanach yete
Je tumhala aapale samjatat
Shubh Ratri..!!
उषकाळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
शुभरात्री..!!
Ushakal hota hota kaal ratra jhali
Chala aata jhopu apan phar ratra jhali
Shubh Ratri..!!
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो कचरा साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो
त्यामुळे एकत्र रहा
शुभरात्री..!!
Jhadu jo prynta ektra bandhalela asto
To prynta to kachara saaf karto
Pan toch jhadu jevha vikhurala jato
Tevha to swata kachara houn jato
Tyamule ektra raha
Shubh Ratri..!!
Best good night quotes in marathi
जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत
शुभरात्री..!!
Jagachya ranganchyavar
Ase vavra ki
Tumchi Bhumika samplyanantarhi talya vajlya pahijet
Shubh ratri..!!
परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार
घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा
हे कलयुग आहे
इथे खोट्याला स्वीकारलं जातं
आणि खऱ्याला लुटलं जातं
शुभ रात्री..!!
Parisithi virodhat jate tevha maghar
Ghenyaevaji samgharshachi tayari kara
He kalyug aahe
Ithe khotyayala swaikarala jaat
Aani kharyala lutala jaata
Shubh Ratri.!!
हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघुन जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही
शुभ रात्री..!!
Hasta hasta samore ja aayushyala
Tarch ghadu shakal bhavishyala
Tarch nighun jail aayushya kalnaar nahi
Aatch hasara kshan parat milnaar nahi
Shubh Ratri..!!
Best good night message in marathi
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची
फक्त दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी
फक्त विचारच करत बसतो
शुभ रात्री..!!
Aayushyatlya asankhya samsyanchi
Fakt donch karan astaat
Ektar aapan vichar na karta kruti karto
Kiva vichrach kart basto
Shubh Ratri..!!
नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं
कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं
हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं
कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं
शुभ रात्री..!!
Nashibh nashib mhanto aapan pan tas kahihi nasta
karma karat rahila ki samadhan milat asta
hatavarchya reshacha kay tasahi vishesh nasta
karan jyana hatach nastat bhavishya tar tyachhi asta
shubh Ratri..!!
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे
कौतुक प्रेरणा देते
तर टीका सुधरण्याची संधी देते
शुभ रात्री..!!
Koni kautuk karo va tika tika labh tumchach aahe
Kautuk prarna dete
Tar tika sudharnyachi sandhi dete
Shubh Ratri..!!
Good night quotes in marathi comedy
फांदीवर बसलेल्या पक्षाला
फांदी तुटण्याची भीती नसते
कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून
आपल्या पंखावर विश्वास असतो
शुभ रात्री..!!
Phandivar baslelya pakshala
Karan tutnyachi bhiti naste
Karan tyala tya phandivar vishwas nasun
Aaplya pankhavar vishwas asto
Shubh Ratri..!!
माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा
कारण आपण फक्त
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलोय
शुभ रात्री..!!
Mansane ekdam sukhane aayushya jagava
Kal aaplyabarobar kay ghadala
Yacha vichar karnyapeksha
Udhya aaplyala kay ghadvaycha aahe
Yacha vichar kara
Karan aapan fakt
Gelele divas mojnysathi nahi tar
Ghalvayala jnmala alloy
Shubh Ratri..!!
स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात
स्वप्नं ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत
शुभ रात्री..!!
Swapana ti navhte ji
Jhoplyavar padatat
Swapana ti ki ji tumhala
Jhopuch det nahit
Shubh Ratri..!!
Comedy good night messages in marathi
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये
शुभ रात्री..!!
Ekvel sharirane kamjor asal tari chalel
Pan manane kadhich kamjor hou naye
Shubh Ratri.!!
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे
जे तुम्हाला जमणार नाही
असं लोकांना वाटतं
ते साध्य करून दाखवणं
शुभ रात्री..!!
Aayushytatil sarvaat motha anand mhanje
Je tumhala jamnaar nahi
Asa lokana vatata
Te sadhya karun dakhavana
Shubh Ratri..!!
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते
शुभ रात्री..!!
Manat nehmi jinknyachi asha asavi
Karan nashib badlo na badalo
Pan vel nakkich badalte
Shubh Ratri..!!
जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो
चुकतो तो फक्त आपला निर्णय
शुभ रात्री..!!
Jevha vel aaplayasthi thambat nahi
Mag aapan yogya velechi vat ka pahat basayache?
Praytek kshan ha yogyach asto
Chukato to fakt aapala nirnay
Shubh Ratri..!!
Best wishes message in marathi
स्वतःच्या जीवावर
जगायला शिका
थोडीशी फाटेल
पण अभिमान वाटेल
शुभ रात्री..!!
Swatachya jivavar
Jagayala shika
Thodishi fatel
Pan abhiman vatel
Shubh Ratri..!!
यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने
लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो
शुभ रात्री..!!
Yashwai manus toch hoto jyachayvar shatrune
Limbu felale tari to tyacha sarbat karun pito
Shubh Ratri..!!
बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही
पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे
आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही
पण तो जगामध्ये बुद्धिवान होता
कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही
देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका
शुभ रात्री..!!
Billgates ne akdhi Lakshmipooja keli nahi
Pan to jagatala shreemant vykti aahe
Einstein kadhi saraswati pooja keli nahi
Pan to jagamadhe buddhivaan hota
Kamavar vishwas theva pan avlambhun rahu naka
Shubh Ratri..!!
Good night quotes in marathi download
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप
संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खुप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त
त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते
शुभ रात्री..!!
Jar tumhala aayushyamadhe khup
Samgharsha karava lagat asel
Tr swatala khup nashibvan samaja
Karan dev samgharsha karayahi sandhi fakt
Tyanch deto jyachyamadhe kshamata aste
Shubh Ratri..!!
आयुष्यात समोर आलेली
आव्हाने जरूर स्वीकारा
कारण त्यातुन तुम्हाला
एक तर विजय प्राप्ती मिळेल
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल
शुभ रात्री..!!
Aayushyat samor aaleli
Aavhane jarur swikara
Karan tyatun tumhala
Ek tar vijay prapta milel
Kiva parajayatun Anubhav milel
Shubh Ratri..!!!
विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल
परंतु खरा योद्धा तोच
जो पराजय होणार हे माहित असूनही
जिंकण्यासाठी लढेल
शुभ रात्री..!!
Vijay nishit aslyavar darpok suddha ladhel
Parntu khara yodha toch
Jiknyasathi ladhel
Shubh Ratri..!!!
Emotional good night messages in marathi
संयम ठेवा
संकटाचे हे ही दिवस जातील
आज जे तुम्हाला पाहून हसतात
ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील
शुभ रात्री..!!
Sayam theva
Sankatache he hi divas jatil
Aaj je tumhala pahun rahatil
Shubh Ratri..!!!
आयुष्यात समजा आपण
एखाद्या गोष्टीत हरलो तर
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत
जिंकण्याची इच्छा नसणं
ही भावना जास्त भयंकर असते
प्रयत्न करत रहा
शुभ रात्री..!!
Aayushyat samaja aapan
Ekhadhya gostit harlo tar
Ti bhavana jitaki durdaivi aani dukhadayak aste
Tyapekshahi punha tyach gostit
Jinkyachi echha nasana
Praytna kart raha
Shubh Ratri..!!!
जर नशीब काही चांगले देणार असेल
तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते
आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल
तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते
शुभ रात्री..!!
Jar nashib kahi changale denara asel
Tar tyachi suruvaat kathin gostine hote
Aani nashib jar kahi apratim denara asel
Tar tyachi suruvaat askshya gostine hote
Shubh Ratri..!!!
Good night emotional quotes in marathi
कोणावर इतका भरोसा
ठेऊ नका कि
स्वतःचा आत्मविश्वास
कमी पडेल
शुभ रात्री..!!
Konavar etka bharosa
Theu naka ki
Swatacha aatmavishwas
Kami padel
Shubh Ratri..!!!
स्वप्न असं बघा
जे तुमची झोप उडवून टाकेल
आणि एवढं यश मिळवण्याचा
प्रयत्न करा कि
टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे
शुभ रात्री..!!
Swapna asa bagha
Je tumchi jhop udavun takel
Aani evdha yash milvnyacha
Praytna kara ki
Tika karnyanchi jhop uadali pahije
Shubh Ratri..!!!
वाघ जखमी झाला तरी
तो आयुष्याला कंटाळत नाही
तो थांबतो वेळ जाऊ देतो
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो
घेऊन तीच दहशत अन तोच दरारा
पराभवाने माणुस संपत नाही
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो
शुभ रात्री..!!
Vagh jakhami jhala tari
Tp aayushytala kantalat nahi
To thambato vel jau deto
An punha ekada baher padato
Gheun yich dahasat an toch darara
Parabhavane manus sampat nahi
Praytna sodato tevha to sampato
Shubh Ratri..!!!
Good night quotes in marathi for girlfriend
कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि
शर्यत अजुन संपलेली नाही कारण
मी अजुन जिंकलेलो नाही
शुभ रात्री..!!
Kathin satt swatala sanga ki
Sharyt ajun sampaleli nahi karan
Mi ajun jinkaleli nahi
Shubh Ratri..!!!
समुद्रातलं सगळं पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज
बुडवल्याशिवाय राहत नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही
शुभ रात्री..!!
Samudratala sagala pani
Kontahi jahajala budavu shakat nahi
Pan tya jahajana jar te pani
Aata yeu dila tar te jahaj
Tasch jagatale sagale nakaratmak vichar
Tumhala haravu shakat nahit
Jopryanta tumhi tyatlya ekalahi
Tumchya manat prvesh det nahi
Shubh Ratri..!!!
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते
आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष
करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो
शुभ रात्री..!!
Chhatri pavasala thambu shakat nahi pan
Pavasat thambnyche dhadas nakki deu shakte
Aatmavishwas yashwai honychi
Khatri deu shakat nahi pan sangharsha
Karnyachi prana nakki deu shkato
Shubh Ratri..!!!
Good night sms in marathi for whatsapp
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात
त्यांनाच यश प्राप्त होते
शुभ रात्री..!!
Kontehi karya adthalyavachun
Paar padat nahi
Shevtparynta je praytna karat rahattat
Taynach yash prapt hote
Shubh Ratri..!!!
जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते
परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते
शुभ रात्री..!!
Jagatil praytek gost thokar laglyavar tutate
Parntu ekmev yash hi ashi gost aahe
Ji khup vela thokar khallyavar milate
Shubh Ratri..!!!
ठेच तर लागतच राहिल
ती सहन करायची हिंमत ठेवा
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
माणसांची किंमत ठेवा
शुभ रात्री..!!
Thech tar lagatch rahil
Ti sahan karayachi himant theva
Kathin prasangat sath denarya
Mansanchi kimant theva
Shubh Ratri..!!!
Good night quotes in marathi for love
नशिबाशी लढायला
मजा येत आहे मित्रांनो
ते मला जिंकू देत नाही
आणि मी हार मानत नाही
शुभ रात्री..!!
Nashibashi ladhayala
Maja yet aahe mitraano
Te mala jinku det nahi
Aani mi haar manat nahi
Shubh Ratri..!!!
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की
जिंकलो तरी इतिहास
आणि
हरलो तरी इतिहासच
शुभ रात्री…!!
Sankatavar asha prakare
Tutun pada ki
Jinkalo tari itihas
Aani haralo tari itihasch
Shubh Ratri..!!!
अशक्य असं या जगात
काहीच नाही
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी
जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे
शुभ रात्री..!!
Askshya asa ya hagat
Kahich nahi
Tyasathi fakt tumchya thayi
Jabardast echhashakti pahije
Shubh Ratri..!!!
Good night quotes in marathi funny
स्वतःचे मायनस पॉईंट
माहित असणे
हा तुमचा सगळ्यात मोठा
प्लस पॉईंट ठरू शकतो
शुभ रात्री..!!
Sswata che maynas point
Mahit asane
Ha tumcha saglyaat motha
Plus point tharu shakato
Shubh Ratri..!!!
जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन
जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की
तुम्ही किती असामान्य आहात
शुभ रात्री..!!
Jar tumhi nehmich sarvasadharan jivan
Jagnyacha praytna karit asaal tar
Tumhala kadhich he umajnat nahi ki
Tumhi kiti asmanya aahat
Shubh Ratri..!!!
ध्येय दूर आहे म्हणून
रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं
कधीच मोडू नका
पावलो पावली येतील कठीण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत
हार मानू नका
शुभ रात्री..!!
Dheyey dur aahe mhanun
rasta sodun naka
Swapna manat dharalela
Kadhich modu naka
Pavalo pavalo yetil kathin prasang
Fakt dheyay purn hoelprynta
Har manu naka
Shubh Ratri..!!!
Good night messages in marathi for friends
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही
दर वेळी का मीच कमी समजायचे
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे
शुभ रात्री..!!
Koni konachya aayushyat kayamche Rahat nahi
Jara pane uamtale ki June kahi aathavnat naho
Dar veli ka mich kami samayache
Tula jinkavnyasati mi kiti vela harayache
Shubh Ratri..!!!
माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून
मी जो काल होतो
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे
शुभ रात्री..!!
Maza prytna etranpeksha shestha hone nasun
Mi jo kaal hoto
Tyapeksha aaj changala honycha aahe
Shubh Ratri..!!!
एकमेकांना good night
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याच दिवशी संपवायचे आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं
शुभ रात्री..!!
Ekmekana good night
Mhanyapurvi tya divsache samgharsha
Yach divshi sampavyache aani
Ugavtya suryacha tajya manane swagat karayacha
Shubh Ratri..!!!
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये
सकाळी सूर्याला पाठवेन
तूला उठवण्यासाठी
गुड नाईट..!!
Chandra pathavalay tula jhapvnyasathi
Chandani aali aahe angaai ganyasathi
Jhopun ja god swapanmadhe
Sakali suryala pathaven
Tula uthavnyasathi
Good Night..!!
Good night messages marathi for love
पाऊस यावा पण महापूरा सारखा नको
वारा यावा पण वादळा सारखा नको
आमची आठवण काढा पण
अमावस्या – पोर्णिमा सारखी नको
शुभ रात्रि..!!
Paus yava pan mahapur sarkha nako
Vara yava pan vadala sarkha nako
Amchi aathavan kadha pan
Amavasrya paurnima sarkhi nako
Shubh Night..!!!
आयुष्यात कोणतीही
गोष्ट अवघड नसते
फक्त विचार Positive पाहिजे
शुभ रात्री..!!
Aayushyat kontihi
Gost avghad naste
Fakt vichar Positive Phije
Shubh Ratri..!!
जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही कारण
ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत
शुभ रात्री…!!
Jagat dhadas kelyashivaay
Konalach yash milat nahi karan
Jyachyat himant tyalach kimant
Shubh Ratri..!!!
Funny good night sms in marathi
हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिकंण्याचा मोह हि केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही
शुभ रात्री..!!!
Harnyachi parva kadhi keli nahi
Jinkyacha moha hi kela nahi
Anshibat asel te milelach
Pan praytna karne mi sodnar nahi
Shubh Ratri..!!!
जर विश्वास देवावर असेल ना
तर जे नशिबात लिहलंय
ते नक्कीच मिळणार पण
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना
तर देव सुद्धा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवं आहे
शुभ रात्री..!!
Jar vishwas devavar asel na
Ta je nashibaat lihalay
Te nakkich milnaar pan
Vishwas swatacha swata var
Asel na
Tar dev Sudha tech lihinaar
Je tumhala hava aahe
Shubh Ratri..!!!
चांदण्या रात्री तुझी साथ
माझ्या हाती सख्या तुझाच हात
अशी रात्र कधी संपूच नये
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात
शुभ रात्री..!!
Chandnya ratri tuzhi saath
Mazya hati sarkha tuzach haat
Ashi ratra kadhi sampunch naye
Surya suddha lapun rahava tya god adharaat
Shubh Ratri..!!!
आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो..!!
Aaple dukkha mojkya 1 takka mansanjavalch vykta kara
Karan 50 takke lokana kahi parva naste
Aani 49 takke lokana
Tumhi adchanit aahet yacha anandacha hoto..!!
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही
शुभ रात्री..!!
Aayushyat kadhihi konasamor
Swatacha jyana tumhi avadata tyana
Sasptikaranachi ajibaat garaj naste
An jyana tumhi avadat nahi
Te tumchya saptikarnavar
Kadhich vishwas thevyala tayar hot nahi
Shubh Ratri..!!!
हे पण पहा
- मनी कोट्स मराठीत
- शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- नवरीसाठी उखाणे मराठीत
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
- एलोन मस्क प्रेरणादायी सुविचार
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो नेहमी रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या लाडक्या मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तीला किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपण गुड नाईट च्या कोट्स किंवा शुभ रात्री शुभेच्छा बरेचसे वेगवेगळ्या प्रकारच्या कोट्स आपण पाठवत असतो. Good Night Wishes In Marathi आणि आपण दिवसभर ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक कार्यालयामध्ये किंवा आपण सतत काम करत असतो
आणि त्या कामाची आपल्याला विश्रांती मिळते ती म्हणजे फक्त रात्रीच्या वेळेस कारण दिवसभर आपण दमलेला असतो आणि रात्री जेवण झाल्यानंतर आपण लगेच आराम करतो. शुभ रात्री संदेश म्हणजे आपण आपल्या शरीराला आराम देतो. Good Night SMS In Marathi देवा मला माझ्यासाठी काही नको मात्र हा मेसेज वाचणार आहे आणि माझ्या प्रिय जन व्यक्तीला आणि माझ्या जवळच्या व्यक्तीला माझ्या मनात अशीच जागा कायम राहू दे.
शुभ रात्री किंवा गुड नाईट असे बरेचसे वेगळे प्रकारचे आपण कोट्स आपण पाठवत असतो. शुभ रात्री कोट्स दिवसभरातील सर्व चांगले क्षण आणि सर्व आठवणींचा एक हासरा सोबत स्वतःला नेहमी असेच म्हणत रहा की उद्याचा दिवस तुमचा असा आनंदित जाईल आणि भरभरून तुम्हाला आनंद मिळेल. Good Night Quotes In Marathi मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या गुड नाईट च्या कोट्स नक्की आवडले असतील..