Guru Purnima Shayari In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण गुरुपौर्णिमा मराठी शायरी या वर छान लेख पाहणार आहोत, गुरु विना आपण या जीवनाचा विचार पण नाही करू शकत. जर आई नंतर कोणी आपल्या यशाच्या मार्गावर नेत असेल तो म्हणजे गुरु असतो. त्यामुळे गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे.

जर मित्रांनो, तुम्ही पण गुरुपौर्णिमा मराठी शायरी – Guru Purnima Shayari In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे जर तुम्हाला हि गुरुपौर्णिमा वर शायरी हवी असेल तर हा लेख तुम्हाला खूप कामात येणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण गुरुपौर्णिमा मराठी शायरी पाहूया.

Guru Purnima Shayari In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..

 

गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..

आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,

आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन ,गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!..

 

गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गरुःदेवो महेश्वरा,

गुरु शाक्षात परब्रम्हा , तस्मै श्री गुरुवे नमः

होता गुरूचरणाचे दर्शन, मिळे आनंदाचे अंदन,

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

गुरूविण कोण दाखविल वाटआयुष्याचा पथ

हा दुर्गमअवघड डोंगरघाट,

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

गुरु हा संतकुळीचा राजा। गुरु हा प्राणविसावा माझा।

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

Guru Purnima Status In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

आपण आता ज्या मार्गावर आहात त्याकडे टिकून रहा,

आपल्या गुरूने दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण करा,

यश तुमच्याकडे येईल, आपण आपल्या जीवनाचा तारा

व्हाल गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

 

जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु

आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात!

देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यांमुळे मला लढायला

लावणारी प्रेरणा तुम्हीच आहात. मी जे आहे ते

तुमच्याशिवाय शक्य झाले नसते. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

गुरुपौर्णिमा मराठी शायरी

Guru Purnima Shayari In Marathi

हा एक अतुलनीय प्रवास आहे जिथे गुरु

आपल्याला दृश्यापासून अदृश्य, भौतिक ते दैवीकडे,

अल्पकालापासून अनंतकाळपर्यंत नेतो.

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

माझे गुरु असल्याबद्दल धन्यवाद.

गुरु पूर्णिमा शुभेच्छा …!!.

 

जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्यासी देई,

शहाणे करून सोडी सकळ जना तो ची गुरू खरा,

आधी चरण तयाचे धरा..

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा…!!!

 

प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो माणूस हा

आयुष्यभर विद्यार्थी असतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्र

त्येक टप्प्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या

माझ्या असंख्य गुरुंना शतशः वंदन…!!

Guru Purnima Shayari In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा.

आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा…

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

गुरु म्हणजे ….. कोळशातून सोने निर्माण करणारी खाण

चिखलातून मूर्ती घडविणारा मूर्तीकार दगडातून शिल्प तयार

करणारा शिल्पकार आणि वेळप्रसंगी आईबापापरी बनणारा आधार

गुरू पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

 

सर्व प्रथम शुभेच्छा तिला ‘जिने मला घडवलं, जिच्यामुळे आज

मी आहे माझ्या आयुष्यातील पहिली गुरू प्रिय आई

गुरु पोर्णिमानिमित्त वंदन आणि खूप खूप शुभेच्छा…!!

Guru Purnima Status In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु

आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात!

देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील.

गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा…!!

 

आपण आता ज्या मार्गावर आहात त्याप्रमाणेच रहा,

आपल्या गुरूंनी दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण करा.

चमक आपल्याकडे येईल, आपण आपल्या जीवनाचा तारा व्हाल.

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

तुम्ही मला माझी ओळख करुन दिलीस आणि योग्य मार्ग दाखवलास.

मी कोण आहे हे आज मला जाणवले त्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला गुरु पौर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

गुरुपौर्णिमा मराठी शायरी

Guru Purnima Shayari In Marathi

गुरूचा उद्देश स्वतःच्या प्रतिमेमध्ये

शिष्य निर्माण करणे नव्हे तर स्वत: ची प्रतिमा

निर्माण करू शिकणाऱ्या शिष्यांचा विकास करणे हा आहे.

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!!

 

एखादा गुरु मेणबत्त्यासारखा असतो तो इतरांचा

मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत:

चा वापर करतो.

गुरु पूर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

Guru Purnima Shayari In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

सर्वोत्कृष्ट गुरू पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात.

गुरु पूर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

 

एका गुरूचे हृदय संपूर्ण वर्गात सामायिक करण्यासाठी

पुरेसे प्रेम आणि धैर्याने भरलेले असते.

जेव्हा शिकवण्याची वेळ येते तेव्हा आपण सर्वोत्कृष्ट आहात.

शुभेच्छा गुरु पूर्णिमा…!!

 

गुरु विना मार्ग अपूर्ण,

गुरू विना ध्येय असाध्य,

गुरु विना शिक्षण असफल,

गुरू विना यश कठीण,

म्हणूनच गुरू आवश्यक

गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

Guru Purnima Status In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

गुरु आपल्या चिरंतन जीवनात सर्व काही आहे,

त्याच्याशिवाय काहीही शक्य नाही.

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!!

 

जीवनाला तुला सामोरे जाण्यासाठी थोडी शक्ती हवी आहे,

गुरु म्हणजे महासत्ता.

शुभेच्छा गुरु पूर्णिमा…!!

 

गुरुविण कोण दाखवील

वाट आयुष्याचा पथ हा

दुर्गम अवघड डोंगरघाटगुरु

पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

गुरुपौर्णिमा मराठी शायरी

Guru Purnima Shayari In Marathi

गुरुविण कोण दाखवेल वाट

आयुष्याचा पथ हा दुर्गम

अवघड डोंगर घाट

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

गुरू विना ज्ञान नाही

ज्ञानाविना आत्मा नाही

गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

जो बनवतो आपल्याला माणूस

आणि आत्य असल्याचे ज्ञान

देशाच्या त्या सर्व शिक्षकांना आम्ही

करतो शतः शतः प्रणाम

गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

Guru Purnima Shayari In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो

तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे

गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

ज्यांनी मला घडवलं या

जगात लढायला जगायला शिकवलं

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे

गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!

 

माझ्या आयुष्यात बरेच शिक्षक

आले होते परंतु बाकीच्यांची तुमची

सोबत तुलना होउच शकत नाही

तुम्ही नक्कीच चांगल्यापक्षा चांगले आहात

गुरू पौणिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!!

 

गुरू पौर्णिमा शारीरिक स्वभावाचा

पत्नीकडे वाढवण्याची मानवी क्षमता

आणि हे शक्य करून देणाऱ्या

आदीयोगाचे मोठेपण साजरे करतात

गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

Guru Purnima Status In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

सतत पाठीराख्या राहणाऱ्या ज्वलंत

ज्योतिसारखा ठेवणाऱ्या आणि अचूक

मार्गदर्शन करणाऱ्या गुरूला वंदन करतो

गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

आज आपल्या आयुष्यातील सर्व गुरूंची आठवण

काढूयात त्यासाठी आजचा उत्तम दिवस आहे….!!

 

गुरु पौर्णिमेच्या शुभ दिवशी आपल्या जीवनासाठी

आपल्या गुरुच्या चरणांचे अनुसरण करण्याची शपथ घेऊया….!!

गुरुपौर्णिमा मराठी शायरी

Guru Purnima Shayari In Marathi

गुरु आकांक्षा आहे आणि गुरु प्रेरणा आहेत.

गुरु पूर्णिमा हार्दिक शुभेच्छा….!!

 

आदी गुरूंशी वंदावे

मग साधन साधावे

गुरू म्हणजे माय बाप

नाम घेता हरतील पाप

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा…!!

 

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर

जेव्हा असतो गुरूंचा हात, तेव्हाच मिळतो जीवनाला

खरा आकार माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि

ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार.

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

जे जे आपणासी ठावे,

ते दुसर्याशी देई,

शहाणे करून सोडी सकळ जना

तो ची गुरू खरा

आथी चरण तयाचे धरा

गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

Guru Purnima Shayari In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

ज्ञान व्यवहार विवेक आत्मविश्वास

देणाऱ्या प्रत्येक गुरूला वंदन

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

गुरू जणांची माऊली

जणू सुखाची सावली

गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

गेले सांगूनही किती ज्ञानी

गुरू शिवाय नाही गती

गती शिवाय नाही हो मती

अशी आहे हो गुरुची महंती

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

Guru Purnima Status In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

गुरू असतो महान

जो देतो सर्वांना ज्ञान

चला या गुरू पौर्णिमेला करू या

आपल्या गुरूंना प्रणाम

गुरू पौणिमेच्या शुभेच्छा…!!

 

गुरू तुमच्या उपकराची

कसे फेडू मी मोल

लाख किमती असेल धन

पण गुरू माझा अनमोल

गुरू पौणिमेच्या शुभेच्छा…!!

 

शिक्षक हे शाळेत आपले पालक असतात

आणि त्या पैकी सर्वोत्कृष्ट पालक मला लाभले आहे.

सर्व भाग्यवान विद्यार्थ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!!

 

माझ्या आयुष्यात बरेच शिक्षक आले होते परंतु

जेव्हा फरक पडतो तेव्हा मी विश्रांतीचा विचार करीत नाही.

तू नक्कीच चांगल्यापेक्षा चांगला आहेस. असे गुरु पूर्णिनिमेला समजते….!!

गुरुपौर्णिमा मराठी शायरी

Guru Purnima Shayari In Marathi

तुमच्या आयुष्यात प्रत्येकाचे नेतृत्व करण्यासाठी एक गुरु असेल,

मी माझ्या आयुष्यात तुला माझा गुरु म्हणून समजतो….!!

 

गुरूच्या चरणांची उपासना करणे ही सर्व

उपासनांमध्ये अंतिम आहे….!!

 

आपल्या अंतःकरणात गुरुचे नाव कोरले जावो.

गुरुजींचे दिव्य प्रेम आणि आशीर्वाद तुम्हा

सर्वांबरोबरच असो. गुरु पूर्णिमा शुभेच्छा…!! !!

Guru Purnima Shayari In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

एक गुरु हात घेते, मन उघडतो आणि हृदयाला स्पर्श करतो.

शुभेच्छा गुरु पूर्णिमा…!!

 

सतत पाठीराख्या राहणाऱ्या,

ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या,

आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या,

गुरुला वंदन करतो,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा …!!!!

 

होता गुरूचरणाचे दर्शन

मिळे आनंदाचे अंदन

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!!

Guru Purnima Status In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

गुरु हा संतकुळीचा राजा।

गुरु हा प्राणविसावा माझा।

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!!

 

एका गुरूचे हृदय संपूर्ण वर्गात सामायिक करण्यासाठी

पुरेसे प्रेम आणि धैर्याने भरलेले असते. जेव्हा शिकवण्याची

वेळ येते तेव्हा आपण सर्वोत्कृष्ट आहात. शुभेच्छा गुरु पूर्णिमा …!!

 

जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आणि शिकवणुकींचा प्रकाश असेल

तेव्हा तुमच्या आयुष्यात अंधार होणार नाही.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

 

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम

आणि अखंड वाहणारा झरा…..!!

गुरुपौर्णिमा मराठी शायरी

Guru Purnima Shayari In Marathi

गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,

ज्ञानार्जनाचे भंडार तो,

उपसून जीवन सार्थ करावे…..!!

 

तुम्ही माझ्यासाठी जे केले त्याचे

उपकार मी कधीच फेडु शकत नाही.

कारण तुम्ही माझ्यासाठी जे केले ते

जगातील सर्व संपत्तीपेक्षा अनमोल आहे….!!

 

गुरू पौर्णिमेच्या आपणास खुप खुप शुभेच्छा…!!

 

आयुष्यात जेव्हा काही अडचण समस्या आली तेव्हा

तुम्हीच मला त्या अडचणीतुन बाहेर पडण्यासाठी

योग्य तो मार्ग दाखवला ज्या वेळेस जीवणात अशी

परिस्थिती निर्माण होते की काय करावे हेच कळत नाही तेव्हा

मला सर्वप्रथम तुमचीच आठवण येते….!!

Guru Purnima Shayari In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

अक्षराचेच नही तर जीवनाचे दिले तुम्ही

आम्हास ज्ञान तुमचा गुरूमंत्र आत्मसात करून

आज तुमच्या ह्या शिष्याने प्रत्येक अडचणीवर केली मात.

हँपी गुरू पौर्णिमा!

 

गुरू तो दिवा असतो जो आपणास अंधकारातुन

बाहेर काढुन ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जातो….!!

 

गुरू ही एक अशी ढाल असते जी आपल्या

शिष्यावर आलेल्या प्रत्येक संकटांना झेलते अणि

त्यांना दुर देखील करत असते….!!

 

गुरू तो व्यक्ती आहे जो स्वता आहे तिथेच

राहतो पण आपल्याला यशाच्या उंच शिखरावर

म्हणजेच आपल्या ध्येयापर्यत पोहचवतो….!!

 

गुरू तो असतो जो जीवनात कुठलाही आकार

नसलेल्या दगडरूपी शिष्याला योग्य तो आकार अणि

दिशा देतो अणि त्याची सुंदर मुर्ती साकारत असतो….!!

 

गुरूविना कोण दाखवेन आपणास योग्य ती वाट

जीवनाचा मार्ग हा आहे दुर्गम जिथे

पदोपदी आहे दरी अणि घाट…!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण गुरुपौर्णिमा मराठी शायरी – Guru Purnima Shayari In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला गुरुपौर्णिमा मराठी शायरी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *