Guru purnima wishes in Marathi – गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये गुरुपौर्णिमेच्या या भव्य दिवसासाठी आपण शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये एकदम महत्त्वाची व्यक्ती असते कारण गुरुविना आपले आयुष्य अर्धवट आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा श्लोक तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. (नवीन गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा २०२२) मित्रांनो दरवर्षी गुरुपौर्णिमा ही जुलै महिन्यामध्ये येत असते यंदाही गुरुपौर्णिमा आहे 13 जुलै दोन हजार बावीस रोजी आलेले आहे.
गुरुपौर्णिमा हा संपूर्ण भारतामध्ये एक महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो तसेच खूप मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो… (Guru Purnima Status in Marathi) तसेच भारतीय संस्कृतीत गुरूला आपल्या देवाप्रमाणे मानले जाते.
म्हणूनच गुरु पौर्णिमा या दिवशी गुरूचे पूजन देखील करण्यात येते… (गुरू पौर्णिमेच्या संदेश) तसेच अनेक शाळा महाविद्यालय या संपूर्ण भागामध्ये गुरुपौर्णिमा ही खूप मोठ्या उत्साहाने साजरा केले जाते तसेच काही प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत असते.
या दिवशी आपण गुरूंचे नामस्मरण करून त्यांची पूजा केली पाहिजे. कारण गुरु आपल्याला अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतात… (Guru Purnima Sms in Marathi) तसेच आपण जीवनात कसे जगलो पाहिजे व काही अडचणी कशा माफ केल्या पाहिजे आपल्याला ते सतत जाणीव करून देत असतात.
तर मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या कोट्स मधून तुम्हाला जे आवडेल… (गुरू पौर्णिमेच्या स्टेटस) ते तुम्ही तुमच्या गुरू मला ह्या शुभ दिवशी पाठवा आणि त्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा द्या. आपल्यासाठी गुरूंचे एक प्रमुख स्थान आहे… (गुरू पौर्णिमेच्या कोटस) तसेच गुरु पौर्णिमा हा सण पुराण काळापासून गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे…
तसेच गुरुचे आपल्यावर ती एक महान कार्य आहे. (Guru Purnima Quotes in Marathi) आपल्या शिष्याच्या मला विचार करून ते आपल्या जवळ ज्ञानाने अनुभवच निरोप ते प्रामाणिक पणे देणे हे गुरुचे एक खूप मुख्य कार्य असते ते आपल्याला अनेक चांगल्या वाईट गोष्टी देखील शिकवत असतात..
गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत | Guru Purnima wishes in Marathi
होतो गुरु चरणाचे दर्शन,
मिळे आनंदाचे अंदन,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Hoto guru charnache darshan,
Milo anandache anadan
Gurupurnimrchya shubhechha..!!
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Je je aapnas thave te dusrayashi dei
Shahane krun sodi,sakala jna,
Tochi guru khra,aadhi charn tyache ghra,
Gurupurnimechya shubhechha..!!
शांतिचा पाठ पठवून, अज्ञानाचा मिटवला अंध:कार,
गुरुने शिकवले आम्हाला, कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय,
अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Shantich pat pavthvun adnyanacha mitvla andh:kar
Gurune shikvale aamhala,kasa milavav ragavar premacha vijay,
Asha mazya guruna gurupurnimrchya shubhechha..!!
नवीन गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा २०२२ | Guru purnima wishes in marathi 2022
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Gurubramha guruvishanu,gurudevo maheshvashra guru sakhaat parbramha
tasmya shri guruve nmaha guru purnimechya hardik shubhechha..!!
योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Yogya kay,ayogya kay te aapn shikvta,
Khote kay,khare kay te aapn aamjavta
Jevha kahich suchat nahi asha veli aamchya adchani dur karta
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|
.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा
.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली..!!
Guruvina na milo dnyan,dnyanvina na hoi jagai snman..
jivan bhavsagar taraya,chala vandu gururaya |
je je aapnas thave,te dusryanshi dei,shahane karun sodi,sakal jana..
to chi guru khra,aadhi charn tyache ghra..
aapnas gurupurnimechya dinachya hardik shubhechha ||
Guru tu jagachi mouli, jnu sukhachi savali..!!
गुरू पौर्णिमेच्या संदेश | Happy guru purnima wishes in marathi
जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,
पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पढवतात गुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Jevha sagle rasste band padtat,tevha nava rassta dakhvlo guru,
Pustakammadhil dnyan nahi tar aayushyacha pat padhvtat guru,
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरु दाखवतात यशाचा मार्ग,या मार्गावर चालून मिळवा
यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! – ग.दि. माडगुळकर..!!
Guru dakhavtat yashacha marga,ya margavar chalun milava
Yash sampan aayushya,asha mazya gurunana gurupurnimechya shubhechha !!
Deta aakar gurune jyanchi tyala labhe vaat,
Ghat pavti prtitha guru rahto adnyan,gurupurnimechya shubhechha – ga.di.madgulkar..!!
गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru jagachi mouli sukhachi savli.
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरू पौर्णिमेच्या स्टेटस | Images of guru purnima wishes in marathi
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा,
आणि एकच चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा,
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Hajar chandnya sodhnyapeksha ekch Chandra sodha,
Aani ekch Chandra sodhnyapeksha ekch surya javal theva,
Guru purnimechya hardik shubhechha..!!
गुरुशिवाय ज्ञान नाही,
ज्ञानशिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देन,
शुभ गुरु पौर्णिमा..!!
Gurushivaay dnyan nahi,
Dnyanshivay aatma nahi,
Dhyan. Dnyan.dhaurya aani karma,
Sagli aahe guruchi den,
Shubh guru paurnima..!!
ज्यांनी मला घडवलं या
जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Jyanchi mala ghadvla ya
Jaggat ladhayla shikvlas,lagayala shikvalas
Asha pratekacha mi hruni aahe,
Gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima wishes in marathi for parents
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा,
आणि एकच चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा,
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Hajar chandnya sodhnyapeksha ekch Chandra sodha,
Aani ekch chandhra sodhnyapeksha ekch surya javal theva,
Guru purnimechya hardik shubhechha..!!
- रतन टाटा यांचे अनमोल विचार
- जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- साने गुरुजींचे अनमोल विचार
- गुढीपाडवाच्या शुभेच्छा मराठीत
गुरुचा आशीर्वाद,गुरुचा सहवास,
गुरुंच्या चरणी अश प्रार्थना की जगाचा विकास व्हावा,
तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Gurucha aashirwad,guruchasahavas
Gurunchya charni asha prarthana ki jagacha vikas vhava,
Tumhala saglyana gurupurnimechya shubhechha..!!
गुरुंचा महिमा कसा वर्णावा
शब्द पडती अपुरे तयासाठी
किती केली पराकाष्ठा
कमीच असे त्या गुरुंसाठी
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Gurunacha mahima kasa varnava
Shabd padli apure tyasathi
Kiti keli parakatha
Kamich aase tya gurunsathi
Gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima wishes to boss in marathi
अक्षरं आपल्याला शिकवतात, शब्दांचा अर्थ सांगतात
कधी प्रेमाने तर कधी ओरडून, जीवन जगणं शिकवतात
हॅपी गुरूपौर्णिमा..!!
Akshar aaplyala shikvtata,shabdnacha artha sangantat
Kadhi premane tar kadhi aorshun jivan jagna shikvtat
Happy gurupurnima..!!
संस्कारांच्या पायावर आहे गुरूची धार
नीर-क्षीर सम शिष्याने करावा आचार विचार
शुभ गुरू पौर्णिमा शुभेच्छा..!!
Samsakaranchya payavar aahe guruchi dhar
Nie-kshir sam shishyane karava aachar vichar
Shubh guru purnimechya shubhechha..!!
गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणा
एकाग्र मनाने मिळेल ज्ञान
चंचल मनाने मिळेल अज्ञान
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Gurunchya charni basun,jivan jana
Ekagra manane milel dnyan
Chanchal manane milel adnyan
Gurupurnimechya shubhechha.!!
Guru purnima wishes for mother in marathi
गुरु ज्ञानाचे मंदिर
गुरु आत्मा परमेश्वर,
गुरु जीवनाचा आधार,
गुरु यशाचे द्वार,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru dnyanache mandir
Guru aatma parmeshwar
Guru jivnachan Aadhar
Guru yashache dyvar,
Gurupurnimechya shubhechha..!!
तुमच्या शिकवणीमुळेच मला मिळाली योग्य दिशा,
सदैव तुमचा हात पाठीशी हवा..!!
Tumchya shikvanimulech mala milali yogya disha,
sadaiv tumcha hat pathishi hva..!!
गुरु आहेत सगळ्यात महान,
जे देतात सगळ्यांना ज्ञान,
या गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru aahet saglyaat mahan,
Je detata saglyanan dnyan,
Ya gurupurnimela karuya tyana prnam
Gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima wishes for father in marathi
आई वडील प्रथम गुरु,
त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Aai vadil pratham guru,
Tyanchyapasun saglyanache astitva suru,
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरु म्हणजे परिस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru mhanje paris aani shisha mahnje lokhand,
Lokhandach son karnarya guruna,
Gurupurnimechya shubhechha..!!
होतो गुरु चरणाचे दर्शन,
मिळे आनंदाचे अंदन,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Hoto guru charnache darshan,
Mile anandache andhan,
Gurupurnimechya shubhehhha..!!
Happy guru purnima wishes to parents in marathi
ज्यांनी मला घडवलं या
जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा…!!
Jyani mala ghavla ya
Jgaat ladayla shikvla,jagayla shikla
Asha pratekacha mi hruni aahe,
Gurupurnimechya shubhechha..!!
एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो,
जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो..
Ekhada guru ha menbatisarkha asto,
jo etrancha marga prakashnyasathi swat:jalat rahto..
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru aahe saavali,guru aahe aadhar
Guru aahe nisrgaat nase tyala aakar,
Guru aahe ambarat,guru aahe sagaraat
Shikave ghyan lavuni,guru aahe charachaart gurupurnimechya shubhechha..!
Birthday wishes for guru in marathi
जो बनवतो प्रत्येकाला मानव,
जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,
देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम..!!
Jo banvto pratekala manav,
Jo karto kharya-khotyanchi olkhak
Deshachya asha nirmatyancha aamcha koti koti pranam..
गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru jagachi mouli,sukhachi savli,
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Guruvina na milo dnyanavina na hoi jagi snmaan..
jivan bhavsagar taraya,chala vandu gururaya |
je je aapansasi thave,te dusyANSHI DEI SHAHANE KARUN SODI SAKAL JNA..
TO CHI GURU khara,aadhi charn tyache ghara.
.aapans gurupurnima dinachya hardik shubhechha..!!
Guru purnima wish in marathi aai baba
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Je je aapnas thave, te dusryanashi dei
Shahane karun sodi sakla jna,
Tochi guru khara, aadhi charn tyache dhra,
Gurupurnimechya shubhechha..!!
- बिल गेट्स यांचे अनमोल विचार
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई-वडिलांनी जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगण्याची कला,
ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे,
अशा आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Aai-vadilani jnm dila,pan gurune shikvali jgnyachi kala,
Dnyan,chaitra aani sanskarachi shikvan aamhala milali aahe
Asha aamhya gurunan gurupurnimechya shubhechha..!!
जो बनवतो प्रत्येकाला मानव,
जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,
देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Jo banvto pratekala manav
Jo karto khrya-khodyachi olkha,
Deshachya asha nirmatyana aamcha koti koti prnam,
gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima quotes in marathi aai
गुरुशिवाय ज्ञान नाही,
ज्ञानशिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देन,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Gurushivay dnyannahi,
Dnyanshivay aatma nahi,
Dhyan.dnyan,dhurya aani karma,
Sagli aahe guruchi den,
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे,
ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी,
सकळ जना..
तो ची गुरू खरा,
आधी चरण तयाचे धरा..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Guruvina na mile dnyan,
Dnyanvina na hoi gani snmaan..
Jivan bhavsagar taraya,
Chala vandu gururaya
Je je apnaashi thave,
Te dusryanashi dei,
Shahane karun sodi,
Sakl jan..
To chi guru khara,
Adhi charn tyache ghra..
Guru purnimechya hardik shubhechha..!!
गुरुविण कोण दाखविल
वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guruvina kon dakhvila
Vat pan aayushyacha path ha durgam,
Avdha dongar ghat,gurupurnimechya shubhechha..!!
आज गुरूपौर्णिमा ,त्या प्रत्येक गुरूला मी नमन करतो
ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे ,
तुम्ही शकवलेल्या अनमोल ज्ञानाला मी कधीच विसरणार नाही ,
मी आज जे काही आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे ,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Aaj gurupurnima,tya pratek gurula mi naman karto
jyanchyamule mi aaj ethparynta pohochlo aahe
tumhi shaklelya anmol dnyanala mi kadhich visrnaar nahi,
mi aaj je kahi aahe fakt aani fakt tumchyamulech aahe..
gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima quotes in marathi for mother and father
आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु,
माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Aai mazi guru,aai mazi kalptru
Mazya priya aala gurupurnimechya shubhechha..!!
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Gurubramha guruvishanu,gurudevo maheshwara…
Gurusakshaat parbarmha,tasmay shri guruve nmaha
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Yogya kay, ayogya kay te aapn shikvta
Khote kay,khare kay te aapn samjavta
Jevha kahich suchat nahi asha veli aamchya adchani dur karta
Gurupurnimechya hardik shubhechha..!
सर्वोत्कृष्ट गुरु हा पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Sarvakushta guru ha pustkatun navhe tar manapasun shikvtata,
gurupurninechya shubhechha..!!
ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या
विश्वातील सर्व गुरुंना वंदना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Dnyan, vyavhaar,vivek,aatmavishwas denarya
Vishwasatil sarv guruna vandna
Gurupurnimechya shubhechha..!!
हिऱ्याला पैलू पाडतो तो गुरु,
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!!
Hiryala pailu padto to guru
Jivan jagnyacha yogya marga dakhvto to guru,
Jivnatla khara anand sodhayla shikvto to guru,
Aavhanavar maat karaycha aamtvishwas milvun deto to guru ,
gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima quotes in marathi for brother
ज्ञान नाही,
ज्ञानशिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देन,
शुभ गुरु पौर्णिमा..!!
Dnyan nahi,
Dnyanshivay aatma nahi,
Dhyan,dnyan.dhaurya aani karma,
Sagli aahe guruchi den
Shubh guru purnima..!!
वाईट काळात जो आधार बनतो,
जगात तीच व्यक्ती आपली असते,
लोकांना इतरांवर प्रेम असते,
पण आमच्यासाठी आमचा गुरुच श्रेष्ठ आहे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Vait kalat jo aadhar banto
Jagaat tich vykti aapli aste,
Lokana etranvar prem aste,
Pan amchyasathi aamcha guruch shrtha aahe,
gurupurnimechya shubhechha..!!
गुरू आहे गंगा ज्ञानाची, करेल पापाचा नाश
ब्रम्हा विष्णू महेश समान, तुटेल भाव पाश
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Guru aahe ganga dnyanachi,karel papacha nash
Bramha vishanu Mahesh samman tutel bhav passh
Gurupurnimechya hardik shubhechha.!!
Guru purnima best quotes in marathi
गुरूकडे भेदभाव ठेवू नका
गुरूंपासून राहू नका दूर
कारण गुरूंशिवाय नाही पूर्ण जीवन
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा खूप खूप..!!
Gurukade bhebhav thevu naka
Gurunpasun rahu naka dur
Karn gurunshivay nahi purn jivan
Gurupurnimechya shubhechha khup khup ..!!
गुरु ज्ञानाचा वृश्र अगाध,
सावलीत सुगंध संस्कारांना,
शब्दात कशी वर्णू महिमा,
नतमस्तक मी सर्व गुरुवर्यांना,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru dnyancha vrudha agaadh,
Savlit sughnadh sanskarana
Shbadat kasha varnu mahima,
Ntmaskta mi srav guruvryana,gurupurnimechya shubhechha..!!
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Gurune dila dnyanrupi vsa,
Aamhi chaluvu ha pudhe varsa,
Gurupurnimechya shubhechha.!!
Guru purnima greeting card in marathi
गुरु आणि शिष्य जगात दोनच वर्ण,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru aani shishyajagat doncha varn,
Gurupurnimechya shubhechha !!
Guru mahnje dnyancha sagar,gurupurnimechya shubhechha..!!
आई वडील प्रथम गुरु,
त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Aai vadil pratham guru,
Tyanachyapasun saglyanche astivva suru,
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरुचा भेदभाव करु नका,
गुरुपासून दूर राहू नका,
गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणार
पाणी आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Gurucha bhedbhav karu naka,
Gurupasun dur rahu naka,
Guruvina manus ha dolyatun vahnaar
Paani aahe,gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima quotes in marathi for mom dad
तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,
एखाद्याचे चरित्र बदलते,
मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत
रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Toch guru shretha jyanchya pranene,
Ekhadyayache charitra badlte,
Mitra toch shetha jyachya sangitat
Rangat badlte, gurupurnimechya hardik shubhechha..
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा ..!!
Gurubramha guruvishanu,gurudevo maheshwara…
Gurusakshaat parbarmha,
tasmay shri guruve nmaha
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
Guruvina kon dakhvila vaat aayushyacha..!!
गुरु हा संतकुळीचा राजा,
गुरु हा प्राणविसावा माझा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru ha santkulicha raja ,
Guru ha pranavisava maza,
Gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima wishes for mom dad in marathi
ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या
विश्वातील सर्व गुरुंना वंदना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Dnyan,vyavhar,vivek,aatmvishwas denarya
Vishwatil sarv gurunana vandna
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरु ही यशाची पहिली आणि शेवटची किल्ली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru hi yasahchi pahili aani shevtachi killi
gurupurnimechya shubhechha..!!
तु्म्ही दाखवली वाट ज्ञानाची,
तुम्ही दाखवली वाट भक्तीची,
तुम्ही दाखवली वाट मुक्तीची,
गुरुमाऊली तुम्ही आम्हा सर्वांची,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Tumhi dakhavli vaat dnyanchi,
Tumhi dakhavli vaat bhaktichi
Tumhi dakhvli vat muttichi
Gurumouli tumhi aamha sarvanachi
gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima quotes in marathi for teachers
गुरु तू मनाचा,
गुरु तू जीवनाचा
हिंमत जगायला दिली,
म्हणून अर्थ लागला जीवनाला,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.!!
Guru tu manacha
Guru tu jivnacha
Himat jagayala dili
Mhanun artha lagla jivnaala
Gurupurnimechya shubhechha..!!
रुजवले माझ्या मनात ज्याने संस्काराचे बीज,
घडवली मूर्ती त्याने अशा गुरुला आज आपण वंदन करु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Rujavle mazya manaat jyane sansakarche bij,
Ghdvli murti tyane asha gurula aaj aapn vandn karu,
gurupurnimechya shubhechha..!!
मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राण
अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Matipasun murti bantemsadguru phunkati pran
Apurnlahi karel purn guruasa aahe mahima
Gurupurnimrchya hardik shubhechha..!!
guru purnima quotes in marathi for aai baba
गुरु हा संतकुळीचा राजा,
गुरु हा प्राणविसावा माझा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru ha santajulicha raja,
Guru ha prnavisava maza,
Gurupurnimechya shubhechha..!!!
गुरुचा उद्देश्य स्वत:च्या प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु
शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे
Guru uddeshay swat:chya parimemadhe shishya nirman karu
shiknarya shivyacha vicar karne
“आज गुरुपौर्णिमा”
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन,
माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त …!!!
“aaj gurupurnima”
Mazya jivanatil maze guru aai-baba gurujan,
mze bandhu,mazi ptni,mazi mule tasech,
Mazya aayushyachya vatchalit mala velaveli margadarshan
Va aadhar denaare maze sarv mitra mandli,natevaik,
Smajatil nyaat adnyaat vykti aapn sarvjan mala vandiya va gurutulya aahet..
Aapanakdun jivnaat khup shivta aale,
Sarvanche dhanywad !
Gurupurmimechya nimitane aapn sarvana vandan va shubhechha..!!
गुरुविण कोण दाखविल
वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru kon dakhvil
Vat ha aayushyacha path ha durgam,
Avdghad dongar ghat,gurupurimechya shubhechha..!
Guru purnima quotes in marathi for swami samarth
गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,
ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Gurukrupa astat tujvari,guru jaisa bole taise chalave,
Dnyanyrnache bhandar to. Upsun jivan sartha karave
gurupurnimechya shubhechha..!!
गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Guru mhanje to kumbhar jo matiche madke ghdvto
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,
गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही
कराल पार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Akshar dnyan nahi,tar shikvale jivnache dnyan,
Gurumantra aatmsaat kela,tar bhavsagar hi
karal par,gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima quotes in marathi for friends
गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर-घाट ,
happy gurupornima..!!
Guruvina kon dakhvil vat aayushyacha path ha durgham,
avghad dongar-ghat,
happy gurupurnima..!!
ज्याच्या मनात गुरुंविषयी सन्मान असतो,
त्यांच्या पायाशी सारे जग असते, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Jyanchya manaat gurunvishahi snmman asto,
Tynachya paayashi sare jag astegurupurnimechya shubhechha..!!
गुरु आहेत सगळ्यात महान,
जे देतात सगळ्यांना ज्ञान,
या गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru aahet saglyaat mahan,
Je detat saglyana dnyan,
Ya gurupurnimela karuya tyana prnaam
Gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima quotes in marathi for husband
गुरुंनी घडवले मला म्हणून मिळाली आयुष्याला दिशा,
गुरुचरणी त्या नमन माझा..!!
Gurunani ghadvle mala mhanun milali aayushyatil disha,
gurucharni tya naman maza..!!
गुरू जणू पारस समान आहे
जो लोखंडाला सुवर्णात बदलतो
शिष्य आणि गुरू जगात केवळ दोनच वर्ण आहेत
शुभ गुरू पौर्णिमा
गुरूंचा महिमा अपरंपार
गुरूविन काय आहे शिष्याचा आधार
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru janu pasra samna aahe
Jo lokandhala suvarnaat badlto
Shihya aani guru jagaat keval doncha varna aahet
Shubh guru purnima
Gurunacha mahima aprampaar
Guruvina kay aahe shishycha aadhar
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru dila dnyanrupi vasa,
Aamhi chalvu ha pudhe varsa
Gurupurnimechya shubhechha..!!
Guru purnima wishes for teacher in marathi
आधी गुरुसी वंदावे,
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पापं,
गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा..!!
Aadhi gurushi vabdave,
Mag sadhan sadhave
Guru mhanje may baap
Naam gheta hartil ppa
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Guru tumchya upkarache kase pedu mi hruni ,
Lakh rupye kamavun sudha,tumhi aahat tyahun anmol
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Na vyache badhn,na natyache jod
Jyala ahe agadh dnyan,jo dei ni:sartha dan,
Guru tyashi manava,devtethechi janava,
Gurupurnimechya shubhechha..!!
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु,
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Hiryaprmane pailu padto toguru,
Jivan jagnyacha yogya marga dakhvto to guru,
Jivnatla khra anand shodhyla shikvto to guru,
Ahvhanavar mat karaycha aatmvishwas milvun deto to guru,
Gurupurnimeshya hardik shubhechha..!!
Guru purnima wishes in marathi gif
ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन यांसारख्या गोष्टीतून
ज्यांनी केला आपल्या शिष्यावर खोलवर परिणाम
ज्यांनी आपल्याकडील विद्या नि:स्वार्थ अपर्ण केली
अशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम..!!
Dnyan,sanskar,margadarshan yansarkha gostitun
Jyani kela aaplya shishyavar kholvar parisham
Jyani aaplyakadil vidya ni:sartha aparn keli
Asha guruna mazya koti koti prnam..!
गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guru jgachi mouli,sukhachi savli,
Gurupurnimechya shubhechha..!!!
चुका तर सगळेच त्यांच्या आयुष्यात करतात,
पण त्या सुधारण्यासाठी आयुष्यात काही खास लोक असतात,
तेच आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवणारे खरे गुरु असतात,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Chukka tar saglech tyanchya aayushyat karatat
Pan tya sudhrnyasathi aayushyat kahi khas lok astata,
Tech aaplayala aayushyacha marga dakhavnaare khare guru astat,
gurupurnimechya shubhechha.!!
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन
…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Guru mhanje dnyanacha ugam aani akhand vahanara jhara.guru mhanje nishtha aani karvtya.
.guru mhanje nissim shradhha aani bhakti..guru mhanje vishwas aani vastly..
guru mhanje aadarsha aani prmanteche murtimanta pratik..
aajprynta kalat navlpane dnyan denarya sarvana..aajchya gurupurnimechya divashi maze vandan.
.guru purnimechya hardik shubhechhha..!!
आधी गुरुसी वंदावे,
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पापं,
गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा..!!
Aadhi gurushi vandave,
Mag sadhan sadhave,
Guru mhanje may baap
Naam gheta hartil ppa
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Guru mhanje paris aani shishya mhanje lokhand,
Lokhandacha sona karnarya guruna
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
होते गुरु म्हणून आयुष्याला आले कळून
चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु..!!
Hote guru mhanun aayushyala aale kalun
Change honyasathi sobat hava nehmich ek guru..!!
आज गुरुचरणी ठेवूनी माथा वंदितो मी तुम्हा,
सदा असू द्या आशीर्वाद तुमचा..!!
Aaj gurucharni thevuni matha vandito mi tumha,
sada asu dya aahirwad tumcha..!!
गुरूंचा महिना अपार आहे
गुरू उद्याचं अनुमान करतात
आणि शिष्याचं भविष्य घडवतात
गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Guruncha mahina apaar aahe
Guru udyancha anuman kartata
Aani shishyancha bhivshya ghadvtat
Gurupurnimechya khup khup shubhechha..!!
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक
आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
Guru mahnje dnyancha ugam aani akhand vahnaara jhra
Guru mahnje nishta aani kartvya
Guru mhanje nissim shraddha aani bhakti
Guru mhanje vishwas aadarsha aani pramanilkteche murtimanta prtik
Aapna sarvana guru purnimechya shubhechha..!!
विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम|
ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Vinayfal sushramsha gurusushrmafala shartan dnyanam|
Dnyanry fal virta: virti fal chashramnirodh : |
Gurupurnimechya shubhechha..!!
गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Guru tumchya upkarache kase fedu mi hruni,
Lakh rupye kamavun sudha,tumhi aahat tyahun anmol
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
गुरुविना मार्ग नाही, गुरु विना ज्ञान नाही,
गुरुविना माझे अस्तित्वच नाही,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Guruvina marga nahi,guru vina dnyan nahi,
guruvina maze astitvavch nahi.
gurupurnimechya shubhechha..!!
गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,
ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!
Gurukrupa astat tujvari,guru jaisa bolle chalave,
Dnyanyrnache bhandara to,upasun jivan sartha karve,
Gurupurnimechya shubhechha..!!
“आज गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
“aaj gurupurnima”
Jyani mala ghadvla
Ya jivnaat mala jagayala shikvla ladhyla shikvla
Asha pratekacha mi hruni aahe.. asech mazya pathishi ubhe raha.
Mazyasathi pratek vykti guru aahe.mag to lahan aso va motha..
Mi pratekadun naklta khup shivt asto
Asha aaplya sarkhya lahan mothya thor vyktina mazya hrudyapasun dhanywad,,!!
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Guru mhanje dnyancha ugam aani akhand vahanara jhra.
Gurupurnimechya hardik shubhechha..!!
हे पण पहा
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
- साखरपुडा शुभेच्छा मराठीत
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
वरील लेखांमध्ये गुरुपौर्णिमेच्या या भव्य दिवसासाठी काही कोट्स गुरूंचे आपल्या आयुष्यामध्ये एक मुख्य स्थान आहे… (Guru purnima wishes in Marathi) आणि ते स्थान दुसरे तिसरे कोणी घेऊ शकत नाही आपले पहिले गुरू म्हणजे आपले आई-वडील त्यानंतर आपल्या शाळेतील शिक्षक.
आपले गुरूच आपल्यावर ती चांगले संस्कार लावत असतात व आपल्याला चांगला वाटते देखील सांगत असता… (गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत) तर शेत आपण आपल्या जीवनामध्ये कसे यशस्वी व्हावा आपल्या आयुष्यामध्ये चढ-उतार आले तर त्यासाठी काय कराल हे देखील आपल्याला गुरु सांगत असतात.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा केली पाहिजे… (Guru Purnima Status in Marathi) खरंच आपल्या प्रत्येक पावलावर आपल्याला मार्गदर्शन करत असतात गुरु पौर्णिमेचा सण शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
आम्ही अनेक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत असतात… (गुरू पौर्णिमेच्या संदेश) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र तुम्ही सतत म्हणत राहिला पाहिजे. मित्रांनो माझा आशा आहे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील..
तसाच्या (गुरू पौर्णिमेच्या स्टेटस) त्यांनी फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गुरूंना पाठवू शकतात.