Gurudev Datta Quotes In Marathi – गुरुदेव दत्त कोट्स मित्रांनो आपण या लेखामध्ये दत्तजयंतीच्या खास दिवसासाठी काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. दरवर्षी दत्तजयंती डिसेंबर या महिन्यांमध्ये येतात यंदाही डिसेंबर या महिन्यांमध्ये आलेली आहेत.

सात तारखेला.जर तुम्ही दत्तजयंतीच्या खास सणांसाठी जर काही कोट्स बघत असाल अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. दत्त जयंती या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झालेला असतो गुरु विष्णू महेश हे त्या तीन दत्तांची नाव आहे.

दत्त जयंतीच्या सण येण्या अगोदरच सर्व दत्तमंदिरामध्ये सजवण्याची सुरुवात झालेली असते तसेच लाइटिंग नि आणि भव्य पत्ता के गाने संपूर्ण मंदिर देखील सजवले जाते. या सणाच्या दिवशी सर्व दत्तमंदिरामध्ये दत्त मंदिराच्या जयंतीचा कार्यक्रम केला जात असतो.

तसंच केंद्रामध्ये दत्तजयंतीचा सत्ता देखील बसलेला असतो. म्हणजेच पारायण आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच पारायण समाप्ती त्या दिवशी सर्व दत्तमंदिरामध्ये आणि केंद्रांमध्ये महाप्रसादाचा लाभ देखील केलेला असतो.

तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला दत्तजयंतीच्या कोट नक्की आवडला असेल. तसेच तुम्हाला या कोट्स मधून जे आपण कोट्स आवडेल. त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना आणि नातेवाईकांना दत्तजयंतीच्या दिवशी पाठवा.

Gurudev Datta Quotes In Marathi 

Gurudev Datta Quotes In Marathi

 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

🙏दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा..!!🙏

 

 

diganbara digambara shripad vallbha diganbara !

data jayantichya khas shubhechha..!!

gurudev datta status in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी!

फक्त असावी आपल्यावर,

🙏आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी..!!🙏

 

 

Aata nako divyahashti aata nako hi jadsushti

Fakta asavi aaplyavar aaplya sadgurunchi krupahsushti..!!

 

 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः

🙏गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम..!!🙏

 

 

Gurubamarha guruvishanu gurudevo maheshwara

Gururakshat parbramha tasme shreeguruve namaha..!!

 

 

🙏दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत…

पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा..!!

 

 

Dattajayantichya hardik shubhechha!

aapan ha divas atyant

pavitra aani mangalmay javo hi sadichha..!!

shree gurudev datta quotes in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,

🙏हरपले मन झाले उन्मन..!!🙏

 

 

Data data ese lagale dhyan

harpale man jhale unman,,!!

 

 

मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान

🙏 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छ..!!🙏

 

 

Mi tupnachi jhali bolvan, eka janadani shreedata dhyan

– data jayantichya hardik shubhechha..!!

datta maharaj quotes in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री

🙏गुरूदेव दत्त महाराज की जय.!!🙏

 

 

Shreepad shreevallabh avdhutchintan shree

gurudev data mharaj ki jay..!!

 

 

शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार

तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार –

🙏दत्त जयंतीच्या शुभेच्छा..!!🙏

 

 

Shikvito jo jagnuacha saar toch tu aamucha ekmev adhar

Tu shikavito aamhi kasa karava bhavsagar paar –

data jayantichya shubhechha..!!

datta quotes in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

 

गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट –

🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏

 

 

Guruvina kon dakhavila vaat, aayushyacha path ha duragam dongar ghat –

data jayntichya hardik shubhechha..!!

 

 

गुरू तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते –

दत्त दिगंबर..!!🙏🙏

 

 

Guru toch shestha jyachya pudeshamule konache tari chaitra sudharte –

data diganbara..!!

datta guru quotes in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

 

😘अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त –

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏

 

 

Avdhutchintan shree gurudevdata –

dattajayantichya hardik shubhechha..!!

 

 

😊ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,

स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका

पावलोपावली येतील कठीण प्रसंग,

फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका – दत्त दिगंबर..!!🙏🙏

 

 

Dheyya dur aahe mhanun rasta sodu naka,

swapan manat gharlela kadhich modu naka

Pavlopavali yetil kathin prasang,

fakta dheya purn hoiprynta har manu naka – data diganbara..!!

 

 

सृष्टीचे सर्जन, अनोखे दर्शन, त्रिमूर्तीस वंदन –

🙏गुरुदेव दत्त..!!🙏

 

 

Sushtiche sarjan , anokhe anokhe darshan, trimurtis vandan –

gurudev data..!

gurudev datta caption in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

 

 निर्माता – संचालक आणि हो पालक,

दुर्गुण संहारक, गुरूदेव दत्त..!!🙏

 

 

Nirmata – sanchalak aani ho palak

durgun sankarak gurudev data..!!

 

 

😊स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा,

शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा –

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..!!🙏

 

 

Swami tuch ek chalachal jivitancha,

shabd bharmar shodhati aasara tavmanacha –

diganbara diganbara shreepad vallabha diganbara..!!

dattaguru quotes in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

🔥दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी..!!🙏

 

 

Dattakatha vase kani dattamurti dhyanimani..!!

 

 

🔥दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा –

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏

 

 

Dattalagi alingana kar sarmatha he jana –

data jayntichya hardik shubhechha..!!Gurudev Datta Quotes In Marathi for whatsapp 

gurudev datta marathi quotes

Gurudev Datta Quotes In Marathi

🙏श्री दत्त जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!🔥

 

 

Shree data jayantichya sarvana hardik shubhechha..!!

 

 

😘दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय

सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी

लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गाय –

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..!!🙏

 

 

Data data datachi gaay, gayiche dudh, dudhachi say

Sayicha dahi dahyacha taak, takach loni

Lonyacha tup, tupachi dhar, datta datta dattachi gaaya –

diganbara diganbara shreepad vallabha diganbara..!!

dattaguru status in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

🔥भक्तांसाठी नेहमीच धावत येतात अवधूतचिंतन –

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..!!🙏

 

 

Bhaktansathi nehmich dhavat yetaat avdhutchintan –

diganbara diganbara shreepad vallabha diagnbara..!!

 

 

😊सर्वांना दत्त जयंतीच्या मनःपूर्वक

आणि मंगलमय शुभेच्छा..!!🙏

 

 

Sarvana datta jayantichya man:purvak

aani mangalmay shubhechha..!!

 

 

😊 दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो

आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा..!!🙏

 

 

Datta guru maulicha ashirwad tumha sarvanvar kayam asach raho

aani tumche aayushya sukhat javo hi sadiccha..!!

datta guru status in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी आपण सर्वांना

आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे

जाण्याची शक्ती मिळो आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा..!!

 

 

Datta jayantichya managalmay divashi

aapan saravana yenarya sanktana samor

janyachi shakti milo aani aaplya

aaysuhayt kay sukhasmaruddhi yevo hi sadichha..!!

 

 

दत्त जयंतीचा सुखकर आणि मंगलमय दिन आपणा सर्वांसाठी

सुख आणि समृद्धी समाधान घेऊन येवो..!!

 

 

Datta jayanticha sukhakar aani mangalmay din aapana sarvansathi

sukh aani samruddhi samadhan gheun yevo..!!

dattatreya quotes in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

दत्त माऊली माझे आई, पहिला ठाव घ्यावा बाई –

दिगंबरा दिगंबरा..!!

 

 

Datta mauli maze aai, pahila thav ghyava baai –

diganbara diganbara..!!

 

 

दत्त येऊनी उभा ठाकला,

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्ममरणाचा फेरा चुकवीला –

दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

 

 

Datta yeuni ubha thakala

bhave sansthangeshi pranipaat kela

Prasnna honi aashirwad didhala, jnmmarnacha feara chukvila –

datta jayantichya sarvana hardik shubhechha..!!

gurudev quotes in marathi

Gurudev Datta Quotes In Marathi

दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा

हे नामामृत भवभयहारक, असंहारक त्रिभुवनतारक –

दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

 

 

Dattagurunche nam samra ho dattagurunche bhajan kara

He namamurt bhavbhayharak asankarak tribhuvatarak –

datta jayantichya sarvana hardik shubhechha..!!

 

 

 आत्मसुखाचा मोक्ष लुटाया, अमोल ठेवा हाती धरा

दत्तचरण माहेर सुखाचे, दत्तभजन भोजन मोक्षाचे –

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

 

Aatmasukhacha moksha lutaya, amol theva hati dhara

Dattacharn maher sukhache dattabhajan mokshache –

datta jayantichya hardik shubhechha..!!

 

 

 तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांनादत्त

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

 

Tumhala va tumchya kutumbiyanadatta

jayantichya hardik shubhechha..!!

 

 

गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:

गुरुर साक्षात परम ब्रह्म

तस्मै श्री गुरुवे नम..!!

 

 

Gururu barmha , gurur vishanu, gurur devo maheshwara

Gurur sakshat parm barmha

Tasme shree guruve namha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो आपण वरील लेखामध्ये गुरुदेव दत्त कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघितलं. दत्त जयंतीचा हा सण दरवर्षी एक डिसेंबर या महिन्यांमध्ये येत असतो. यंदाही डिसेंबर या महिन्यांमध्ये आलेला आहे.

दत्तजयंतीच्या दिवशी सर्व दत्त मंदिरांमध्ये भाविकांची खूप मोठ्या प्रमाणे दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात असे एक-दोन दिवसांनी संपूर्ण प्रमाणात दत्ता मंदिर हे सजवले जाते. दत्ताचे गाणे देखील लावण्यात आलेले असते मंदिराबाहेर.

 बऱ्याच ठिकाणी तर दत्त मंदिराचा पारायण देखील करण्यात येत असतो सात दिवसाचं. आणि पारायण समाप्ती त्या दिवशी बरेच ठिकाणी महाप्रसादाचा देखील वाटप केला जातो.

तर मित्रांनो मला शाळेत तुम्हाला दत्तजयंतीच्या खास सणाच्या शुभेच्छा नक्की आवडला असतील.तसे तुम्हाला या शुभेच्छा मधील आपण शुभेच्छा तुमच्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात मला असा आहे.

तुम्हाला या शुभेच्छा नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला शुभेच्छा बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *