Happy Birthday Aatya Wishes In Marathi – आत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या आत्याच्या वाढदिवसासाठी काय शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

चांदण्या ताऱ्याप्रमाणे चकचकीत राहो तसेच तुझे जीवन आनंदाने भरले जावो आणि आज तुझा वाढदिवस आहे त्याबद्दल मी तुला आज खूप खूप शुभेच्छा देत आहे. आत्या म्हणजे आपल्या वडिलांची बहीण असं मराठी मध्ये आपण म्हणत असतो.

तुम्ही जर तुमच्या लाडक्या च्या वाढदिवसाच्या जर काही वाढदिवसाची शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. आत्या तू दिलेला मला सर्व आनंदाचे क्षण आज पासून तुला दुपटीने परत मिळवा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

आज या खास दिवशी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण हो तसेच तुझ्या ज्या काही समस्या असो त्या पूर्णपणे दूर होऊ व तुला फक्त सुख सुख लावा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो माझ्या लाडक्या आत्याला आज मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.

आणि मी गावाकडे अशी प्रार्थना करतो की आत्या माझ्या प्रत्येक पाठीशी कोणत्याही समस्या अस उभे राहते त्याबद्दल मी देवाच्या आभार मानतो आत्या आणि माझं एक प्रेमाचं घट्ट साखळीत आणि मित्राचं जणू एक नातं बनलेला आहे.

कधी चुकलं तर आत्या मला माफ करते आणि मला वेळोवेळी ती चांगले शिकवण देखील देत असते स्वतःच्या गरजा कमी करून तिने सर्व काही माझी लाड पुरवले आहे त्याबद्दल आत्या मी तुझे खूप खूप आभारी आहे.

मित्रांनो मला अशा तुम्हाला लाडक्या आत्याच्या वाढदिवसासाठी या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन

आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन

वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा आत्या..!!

 

Chandryat pramane chakakat raho tumche jivan

Anandane bharlele raho tumche jivan

Vadhdivsachya anekanek shubhechha aatya..!!

 

माझ्या आतू,

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे

कोणाची नजर ना लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे

happy birthday Aatya..!!

 

majhya aatu,

akashat tare aahet tevdhe aayushya aso tumche

konachi najar na lago tumhas, nehmi anandi jivan aso tumche

Happy Birthday Aatya..!!

Happy Birthday Aatya Status in Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

आत्या, आजचा दिवस खूप एन्जॉय कर.

कारण आज तुझा हैप्पी बर्थडे आहे..!!

 

Aatya, aajcha divas khup Enjoy kar.

Karan aaj Tujha Happy Birthday aahe..!!

 

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे

आणि काही कायमचे मनात घर करणारे..

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!

म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा..!!

 

Mansanchya ya gardit anek chehare bhetatat..

Kahi changale kahi vait kahi kadhich lakshat na rahanare

Aani kahi kayamache manat ghar karnare..

Manat ghar karnari ji anek manus jagtana labhali tyatale ek tumhi !

Mhanunch, ya vadhdivsanimita aapulkichya shubhechha..!!

 

 तू आम्हाला दिलेले आनंदाचे क्षण आजपासून

तुला दुपटीने परत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा..!!

 

Tu aamhala dilele anandache kshan aajpasun

Tula duptine parat milo hich eshvaracharni prarthana

Vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

Happy Birthday Aatya Quotes in Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

माझ्या प्रेमळ, आणि नटखट

आत्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Majhya premal, aani natkhat

Aaatyana vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

प्रिय आत्या, आज मी तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

मी देवाजवळ प्रार्थना करतो कि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..!!

 

Priya aatya, aaj mi tula khup khup vadhdivsachya shubhechha deto.

Mi devajaval prarthana karto ki tujhya sarva echha purn hovot..!!

Happy Birthday Aatya Shayari in Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!

 

Tujha vadhdivas aamchyasathi janu parich aste !

Aoli as ova sukhi ao, party tar tharlelich aste !!

Mag kadhi karayachi party ?

Vadhdivsachya anek shubhechha..!!

 

जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ तसेच

आत्याच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

Jasa surya prakashavina vrtha tasech

Aatyachya premashivay he jivan vrtha.

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आत्या आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी

मैत्री आम्हा दोघांची आहे जगावेगळी…!

Happy Birthday Aatya..!!

 

Aatya aani majhya premachi aahe ghatt sakhali

Maitri aamha doghanchi aahe jagavegli

Happy Birthday Aatya..!!

 

वैकुंठातून विष्णु भगवान,

कैलाश मधून महादेव,

आणि पृथ्वीवरून तुमचे

प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या

शुभेच्छा देत आहोत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vaikunthatun Vishnu Bhagavan,

Kailsh madhun Mahadev

Aani purthivarun tumche

Priya aamhi, tumhala vadhdivsachya

Shubhechha det aahot..

Vadhdivsachya Hardik shubhechha…!!

Happy Birthday Aatya Images in Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

आज मी जगातल्या सर्वात बेस्ट आत्येला

वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो..!!

 

Aaj mi jagatalya sarvat best aatyala

vadhdivsachya shubhechha deto..!!

 

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते असतात आपल्या मनात घर करून

बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!

जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…!!

 

Saglyacha mansanche vadhdivas aapan sajare karto.

Pan , tyatle kahi vadhdivas ase astaat je sajare karata

Man eka veglaych vishwat harvun jaat

Karan te astaat aaplya manat ghar karun

baslelya kahi khas mansanche vadhdivas !

Jasa tujha vadhdivas.. abhinandan..!!

 

स्वतःच्या गरजा कमी करून

 माझे लाड पुरवणाऱ्या माझ्या आत्यास

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Swatachya garaja kami karun

Majhe lad purvnarya majhya aatyas

Vadhdivasachya Hardik shubhechha..!!

Happy Birthday Aatya Photo in Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

आत्या मी प्रार्थना करतो की

तुमचा वाढदिवस तुमच्या प्रमाणेच सुंदर असावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या आत्या..!!

 

Aatya mi prarthana karto ki

Tumcha vadhdivas tumchya pramanech sundar asava.

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

 

आईवडिलांसोबत माझ्या

जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या

माझ्या आत्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaivadilansobat majhya

Jadnghadnit mahtvache yogdan denarya

Majhya aatyana vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आत्या, जसजसे तुझे वय वाढत आहे.

तसतसे तुझे सौंदर्य हि वाढत आहे..!!

 

Aatya, jasjase tujhe vay vadhat aahe.

Tastase tujhe saundarya hi vadhat aahe..!!

Happy Birthday Aatya Caption in Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

नातं आपल्या प्रेमाच

दिवसेंदिवस असच फ़ुलावं

वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं..!!

 

Naat aaplya premach

Divasondivas asach phoolava

Vadhdivashi tujhya, tu majhya shubhechhachya paavsaat bhijaava..!!

 

घरात स्वयंपाक कमी असल्यास ज्या व्यक्तीला

भूक नसते अश्या थोर आत्यांना वाढदिवसाच्या

अगदी मनापासून शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Gharat swayanpak kami aslyas jya vyktila

Bhuk naste ashya thor aatyana vadhdivsachya

agadi manaspun shubhechhan

vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

गुलाबाच्या फुलाप्रमाणे कोमल आणि

सुंदर सुगंध पसरवणाऱ्या माझ्या अात्यांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Gulabachya phlapramane komal aani

Sundar Sugandh pasarvanrya majhya aatyana

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Happy Birthday Aatya SMS in Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

मी तुमचा पुतण्या आहे, तू माझी आत्या आहे

तुमच्या वाढदिवशी तुम्हाला आनंद आणि समृद्धीची इच्छा आहे!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!!

 

Mi tumcha putnya ahe, tu majhi aatya aahe

Tumchya vadhdivshi tumhala anand aani samruddhichi echha aahe !

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

 

कदाचित मी चांगला भाचा नाही.

पण तू एक चांगली आत्या जरूर आहेस..!!

 

Kadachit mi changala bhacha nahi.

Pan tu ek changali atya jarur aahes..!!

 

तुझ्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुला सदैव

आनंददायी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या

अनमोल आठवणी

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Tujhya vadhdivsache he

Sukhadadayi thevat raho

Aani ya divsachya

Anmol aathavani

Tujhya hrudyat satt tevat raho

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

Happy Birthday Aatya Messages in Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्याच पोटी जन्म द्यावा

 हीच माझी ईच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Praytek jnmi devane mala tujhyach poti nm dyava

Hich majhi echha vadhdivashachya Hardik shubhechha

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

दूर असतात जेवढ्या तेवढ्या जवळ वाटतात आत्या,

दूर राहूनही आमची काळजी राखतात आत्या

हॅपी बर्थडे आत्या…!!

 

Dur astaat jevdhya javal vatat aatya

Dur rahunahi aamchi kalaji rakhatat aatya

Happy Birthday Aatya..!!

Happy Birthday Aatya Banner in Marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

आत्या, जरी आजच्या दिवशी तूझ्या बरोबर नसलो.

तरीही मी फक्त तुझ्या विषयीच चर्चा करेन..!!

 

Aatya, jari aajchya divashi tujhya barobar naslo,

tarihi mi fakt tujhya vishayich charcha karen..!!

 

तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,

असेच काय असू दे,

प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujhay chehryavarche he god hasu,

Asech kay asu de,

Praytek divashi mala tujhe he god rup disu de,

Tula vadhdivsachya shubhechha..

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावो

चमक तुमच्या चेहऱ्यावर दिवसरात्र राहो

स्वताला कधी एकट्या नका समजू

कारण प्रत्येकक्षणी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!!

 

Praytek kshan tumcha anandat javo

Chamak tumchya chehryvar divasratra raho

Swatala kadhi ekatya naka samju

Karan praytekshani aamhi sarva tumchya sobat aahot..

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

 

आपण या जगाच्या सर्वोत्तम आत्या आहेत,

ज्यावर मी खूप प्रेम केले आहे,

आत्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aapan ya jagachya sarvatam aatya aahes,

Jyvar mi khup prem kele aahe,

Aatya tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

birthday wishes for aatya in marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

माझ्या सुंदर, स्मार्ट, कूल आत्या ला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Majhya sundar, smart, cool aatya la

vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!

 

Nava gand nava anand

Nirman karit praytek kshan yava

Va navya sukhani navya vaibhavani

Anand shatgunit vhava.

Hyach tumhala vadhdivsanimit Hardik shubhechha..!!

 

रोज सकाळी मनामध्ये,

तुझा फोन वाजत असत,

तुझा आवाज ऐकवत असतो,

तुझी खुशाली सांगत असतो,

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

Roj sakali manamadhe,

Tujha phone vajat asta,

Tujha avaj ekvat asto,

Tujhi khushali sangat asto,

Vadhdivsachya shubhechha !

happy birthday aatya in marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

आत्या असतात खूप खास

प्रत्येक सणाला त्यांच्या येण्याची

सर्वांनाच असते आस.

हॅपी बर्थडे आत्या..!!

 

Aatya astaat khup khas

Praytek sanala tyanchya yenyachi

Satvnach aste as

Happy Birthday aatya..!!

 

मला हुशारी आत्या..! आणि बाबांकडून मिळाली आहे. पण सुंदरता,

लावण्या व उजळती त्वचा मात्र तुझ्याकडून मिळाली आहे..!!

 

Mala hushari aatya..!! aani babankadun milali aahe. Pan sundarata,

lavnya va ujalti vtvacha matra tujhyakadun milali ahe..!!

 

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा..!!

 

Hya jnmdinachya shubhkshanani aapli sari swpan sakar vhavi

Aajcha vadhdivas aaplyasathi ek Anmol aathavan tharavi

Aani tya aathavnine aapla aayushya adhikadhik sundar vhava.. hich shubhechha..!!

happy birthday to aatya in marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,

सर्वांची काळजी घेणाऱ्या

माझ्या आत्या..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Maayechya bandhar badhun thevun,

Sarvanchi kalaji ghenarya

Majhya aatya..!!

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण निराळे आहेत

पुढील अनेक जन्मामध्ये तुमचाच भाचा बनायचे आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!!

 

Tumchyasobat ghalvalele praytek kshan nirale aahet

Pudhil aneek jnmamadhe tumchach bhacha bayache aahe.

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या प्रेमळ आत्या आणि प्रिय मैत्रिणीला..!!

 

Vadhdivsachya Hardik shubhechha

Majhya premal aatya aani Priya maitrinila..!!

happy birthday wishes in marathi for aatya

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

तुझे सौंदर्य पाहून मला तुला तारुण्यात पाहण्याची इच्छा होते.

खरंच तू आजही खूप सुंदर दिसतेस..!

 

Tujhe saundrya pahun mala tula tarnyat pahnyachi echha hote.

Kharach tu aajahi khup sundar distes..!!

 

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tula tujhya aayushyat sukha, anand va yash labho,

Tujhe jivan he umltya phoolasarkhe javo,

Tyacha Sugandh tujhya jivnaat darvalat raho,

Hich tujhya vadhdivsa nimita eshvarcharni prarthana !

Vadhdivsachya Hardik shubhechha.!!

 

नवा गंध नवा आनंद,

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,

व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,

तुझा आनंद शतगुणित व्हावा,

आत्या तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Nava gandh nava anand,

Nirman karit praytek kshan yava,

Va navya sukhani , navya vaibhavani,

Tujha anand shatgunit vhava,

Aatya tula vadhdivsachya..!!

birthday wishes in marathi for aatya

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

मी तुमचा भाचा

तुम्ही माझ्या बुवा

वाढदिवशी तुमच्या आनंदासाठी

मी करीत आहे दुवा..!

वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या..!

 

Mi tumcha bhacha

Tumhi majhya buva

Vadhdivshi tumchya anandasathi

Vadhdivsachya shubhechha aatya..!!

 

आनंदी क्षणांनी भरलेले

तुमचे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

आत्या तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Anandi kshanani bharlele

Tumche aayushya asave,

Hich majhi echha

Aatya tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आपण सारखे भेटत नाही. वर्षातून एक दोन वेळाच भेटतो. पण जेव्हा भेटतो

तेव्हा खूप गंमत करतो. आपला प्रत्येक दिवस एक आठवण म्हणून असतो..!!

 

Aapan sarkhe bhetat nahi. Varshatun ek don velach bhetato. Pan jevha

bhetato tevha khup gamat karto. Aapla praytek divas ek aathavan mhanun asto..!!

 

आज आपला वाढदिवस”

वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक

आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..

आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!

 

Aaj aapala vadhdivas

Vadhanarya praytek divasa ganik

Aapla yash, aapla dnyan aani aapli kirti vrudhigat hot javo.

Aani sukha samruddhichi bahar aaplya nitya yet raho..

“aai tujlabhavani ‘ aapans udand aayushya devo,

Vadhdivsachya aganit shubhechha..!!

happy birthday wishes for aatya in marathi

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

अनेक चेहरे बदलताना पाहिले,

आत्याला मात्र प्रत्येकवेळी मी

प्रेमच करताना पाहिले,

आत्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Anek chehare badaltana pahije,

Aatyala matra praytekveli mi

Premach kartana pahile,

Aatya tula vadhdivsachya shubhechha !

Vaddivsachya Hardik shubhechha..!!

 

हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कोठेही जाऊ नये

अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही येऊ नये

पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

प्रत्येक जन्मी तुमच्यासारखी आत्या मिळावी हीच माझी सदिच्छा..!

आत्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Hasya tumchya chehryavarun kothehi jaau naye

Ashru tumchya dolyat kadhihi yeu naye

Purn hovot tumchya sarva echha

Praytek jnmi tumchyasarkhi aatya milavi hich majhi sadiccha..!!

Aatyana vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा आला आहे,

आणि आम्ही प्रत्येक वेळी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो!

वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या..!!

 

Ha shubh divas tumchya ayushyat hajar vela ala aahe,

Aani aamhi praytek veli aaplyala vadhdivsachya shubhechha deto !

Vadhdivsachya shubhechha aatya..!!

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

जरी तू माझी आई म्हणून नसलीस तरीही तू मला आई सारखेच प्रेम केलेस.

मला कठीण परिस्थिती धीर दिला. याबद्दल धन्यवाद..!!

 

Jari tu majhi aai mhanun naslis tarihi tu mala aai sarkhech prem keles.

Mala kathin parisithi dhir dila. Ya baddl dhanywad..!!

 

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujha vadhdivas mahnun anandacha jhuljhul jhara, salsalnara shitala vara !

tujha vadhdivas mhanje sonpivlya unhamadhyala rimjhimnarya shravandhara

vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या तुझ्याशिवाय

माझे अस्तित्व काहीच नाही परंतु माझे सर्व काही तूच आहेस.

 हॅप्पी बर्थडे आत्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!!

 

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya tujhyashivay

Majhe asmitva kahich nahi parantu majhe sarva kahi tuch aahes

Happy Birthday aatya

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

म्हणायला तर वडिलांची बहीण असते आत्या

परंतु प्रेम आईसारखे करते आत्या

सर्वांची नेहमी काळजी करते आत्या

आपल्या भाच्यांना स्वतःपेक्षा जास्त प्रेम लावते आत्या..हॅपी बर्थडे आत्या..!!

 

 Mhanyala tar vadilanchi bahin aste aatya

Parantu prem aaisarkhe karte aatya

Sarvanchi nehmi kalaji karte aatya

Aaplya bhachyana swatapeksha jast prem lavate aatya.. Happy Birthday Aatya..!!

 

आत्या मी खूप आभारी आहे. तू मला सर्व दिलेस.

जे माझ्या वडिलांना व आईला देऊ वाटत न्हवते..!!

 

Aatya mi khup aabhari aahe. Tu mala sarva diles.

Je majhya vadilana va aaila deu vatat nhvate..!!

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

दिवस आज आहे खास,

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Divas aaj aahe khas,

Tula udand aayushya labho hach mani dhyas.

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ आणि

गोड आत्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!!

 

Vishwatil sarvat sundar premal aani

God aatya la vadhdivsachya Hardik shubhechha

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

 

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही

त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय

आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!!

 

Jya paddhtine suryachya kiranshivay sakal hot nahi

Tyach paddhtine tumchya shivay

Amchya aayushyatil anand purn hot nahi.

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

आत्या तू माझी प्रिय आत्या आहेस

तुझी मैत्री माझी सर्वात अनोखी आहे,

माझ्या देवाला आशीर्वाद द्या

तुमचे जीवन आनंदाने भरले जावो..!!

 

Aatya tu majhi Priya aatya aahes

Tujhi maitri majhi sarvat anokhi aahe,

Majhya devala Ashirwad dya

Tumche jivan anandane bharle javo..!!

 

तुझ्यामुळे मला खूप सुंदर आठवणी मिळाल्या.

या बद्दल तुझे खूप धन्यवाद..!!

 

Tujhyamule mala khup sundar aathavani milalya.

Ya baddl tujhe khup dhanywad..!!

 

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aayushyachya ya payrivar

Tumchya navya jagatil navya swapana bahar yeu de..

Tumchya echha tumchya akanskha unch unch bharari gheu de..

Manat aamchya ekch echha aapans udand aayushya labhu de..

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Happy Birthday Aatya Wishes In Marathi

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आत्या..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!!

 

Majhya aayushyatil sarva Pratham gurula vadhdivsachya Hardik shubhechha

Tujhyashivay majhe aayushya apurna ahe aatya..!!

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

 

आत्या असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,

भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी आत्या मिळाली.

तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा

हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.

happy birthday aatya..!!

 

aatya asavi tumcyasarkhi anand vadhavnari

bhagyvan aahe mi je tumcyasarkhi aatya milai.

Tumhi nehmi ashyach hast aani anandi raha

Hich prarthana aaj mi devapashi keli..

Happy birthday Aatya..!!

 

माझे शिक्षक, अखंड प्रेरणास्थान

आणि एक प्रिय मैत्रीण असणाऱ्या आत्यांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Majhe Shikshak, akhand prarnasathan

aani ek priya matrin asanarya aatyana

vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

तू सांगितलेल्या तुझ्या लहानपणीच्या गोष्टी मला अजूनही आवडतात.

कधी कधी या गोष्टी मी माझ्याशी हि रिलेट करू शकतो..!!

 

Tu sangitalelya tujhya lahanpanichya gosti mala jaunhi aavadatat.

Kadhi kadhi ya gosti mi majhyashi hi relat karu shkato..!!

 

माझ्या सर्व  चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी,

नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आत्या असते.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!!

 

Majhya sarva chukana maaf karnari, khup ragat astanahi prem karanari,

Nehmi Ashirwad denari aani he sarva karnari ti fakt aapli aatya aste.

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

 

आत्याचा वाढदिवस आला, खूप आनंद घेऊन आला,

आज पार्टी मोठी होईल, अशा पुतण्याने स्वप्न सजविले!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!!

 

Aatyacha vadhdivas aala, khup anand gheun aala,

Aaj party mothi hoel, asha putnyane swapan sajavile !

Vadhdivsachya Hardik shubhechha aatya..!!

 

आपली एकत्र कुटुंब पद्धत नाही.

पण जर झालीच तर मी तुझ्या बरोबर राहीन..!!

 

Aapli ekatra Kutumba padhat nahi

pan jar jhalich tar mi tujhya barobar rahin..!!

 

दिवस ते उन्हाळ्याचे होते,

उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,

एप्रिलची ती सात तारीख होती,

त्या दिवशी माझा वाढदिवस होता..!!!

 

Divas te unhalayche hote,

Unhalyatla mahina to aprilacha hota,

Aprilchi ti saat tarikha hoti,

Tya divshi majha vadhdivas hota..!!

 

जो आनंद आत्याची

स्माईल बघून होतो ना,

त्या आनंदापुढे

सर्व जग पण

कमी वाटते…!!

 

Jo anand aatyachi

Smile baghun hoto na ,

Tya anandapudhe

Sarva jag pan

Kami vatate..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो तुम्ही जर तुमच्या लाडक्या आत्याच्या वाढदिवसासाठी जर काही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात आई-वडिलांसोबत माझ्या घन गणित महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या आत्याला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

कारण आयुष्यामध्ये आत्याने माझ्या सर्व काही मनोकामना व मला प्रत्येक वेळोवेळी तिने चांगले शिकवण दिली आणि कधी माझ्याकडून काही चुकी झाली तर ते देखील तिने माफ करून घेतलं.

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षणाचा आनंद व प्रत्येक नव्या सुखाने आणि नव्या वैभवाने आनंद सद्गुनी व्हावा याबद्दल अत्यंत तुला आज मी खूप सारा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. आज हा शुभ दिवस आहे.

तुझ्या आयुष्यातला हजार वेळा याव आणि तुझा च्या काही मनोकामना आहे त्यादेखील या आज खास दिवशी पूर्ण हो हीच एवढी मी देवाकडे अपेक्षा करतो व प्रत्येक जन्मी तूच मला त्या म्हणून लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

म्हणायला गेलं तर वडिलांची बहीण ही आपली आत्या असते परंतु प्रेमाने आईसारखं कधी कधी आपल्यातील चांगले संस्कार लावते तसेच वेळोवेळी ते आपली नेहमी काळजी देखील घेत असते.अशा या तुझ्या लाडक्या भाच्याकडून तुला तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे.

मित्रांनो तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या वाढदिवसा शुभेच्छा तुमच्या लाडक्या आत्याला न विसरत पाठवा आणि तिला समजू द्या की तुम्ही तिच्यावर किती प्रेम करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *