Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi – मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या मावशीच्या वाढदिवसासाठी काय खास शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
आई नंतर आपली दुसरी व्यक्ती घेणारे काळजी ती म्हणजे आपली मावशी असते आणि मावशी आज सुद्धा वाढदिवसाच्या बद्दल मी आज तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. मी देवाच्या खूप खूप आभार मानतो की माझ्यासाठी लाखांमध्ये एक मावशी मिळालेली आहे.
कारण माझ्या सर्व मनोकामना व कोणतेही संकट राव माझ्या पाठीशी माझी मावशी खंबीरपणे उभे असते व कधी माझ्याकडून चुकी झाली तर रागवते पण ती आपल्या चांगल्यासाठीच रागवत असते.
तसं मला खाण्यासाठी खूप चांगले चांगले वेगवेगळे पदार्थ देखील बनवून देत असते, (Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi) माझ्या सर्व काही गरज असते त्या देखील ते पूर्ण करायला मदत करत असते.
तर मित्रांनो तुम्ही तुमच्या लाडक्या मावशीच्या वाढदिवसासाठी जर का शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. आज तुझ्या वाढदिवसाच्या खास दिवशी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण हो.
तुझ्या आयुष्यामध्ये तुला फक्त सुख सुख लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो व येणारा तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप सारा दीर्घायुष्य लाभो. मित्रांनो मला अशा तुम्हाला तुमच्या मावशीच्या वाढदिवसाच्या साठी या वाढदिवसा शुभेच्छा नक्की आवडला असेल.
तसेच तुम्ही या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकतात.
Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi
कधी मैत्रीण कधी सल्लागार असते मावशी, मस्ती असो वा गंभीर गोष्ट
प्रत्येक वेळी सोबत असते माझी मावशी… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मावशी..!!
Kadhi maitrin kadhi sallgar aste mavshi masti as ova Gambhir gost
praytek veli sobat ast majhi mavshi.. vadhdivsachya khup shubhechha mavshi..!!
मावशी शब्दाची सुरूवात ‘मॉं’ ने होते. म्हणून आईप्रमाणेच मावशीपण
सर्वांना प्रिय असते…. मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mavshi shabadachi suruvat “maai” ne hote.. mhanun aaipramanech mavshipan
sarvana Priya aste.. mavshi tula vadhdivsachya Hardik shubhechha.!!
Mavshi birthday wishes in marathi
वेळ प्रसंगी रागावते पण काळजीपण तेवढीच घेते. ती मावशीच असते जी
आईप्रमाणे आपल्यावर प्रेम करते. मावशी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Vel prasangi ragavet pan kaljipan tevdhich ghete. Ti mavshicha aste ji aaipramane
aaplyavar prem karte. Mavshi vadhdivsachya shubhechha..!!
आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, माझी काळजी करणारी,
माझा सांभाळ करणारी, माझ्यासोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी मावशी…
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Aaisarkhich majhyavar jivapad prem karnari, majhi kalaji karnari,
majha sambhal karnari,
majhyasobat kheltana muddam harnari majhi mavshi.. tula vadhdivsachya shubhechha..!!
काही जणांना आवडतो संडे तर काहींना आवडतो मंडे मला
तर सर्वात जास्त आवडतो माझ्या मावशीचा बर्थ डे…
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Kahi jana aavdato Sunday tar kahina aavadto Monday mala
tar sarvat jast aavdato majhya mavshicha birthday day..
mavshi tula vadhdivsachya shubhechha..!!
Happy birthday mavshi in marathi
माझे सुखदुःख वाटून घेणारी, माझे सुख द्विगुणित करणारी,
माझी लाडकी मावशी… तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Majhe sukhadukha vatun ghenari, majhe sukh dyvigunit karnari,
majhi ladki mavshi.. tula vadhdivsachya shubhechha..!!
संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच…
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Sakalp asvaet nave tujhe, milvyat tyana navya disha,
praytek swapan purn vhave tujhe hyach..
mavshi tula vadhdivsachya shubhechha..!!
Vadhdivsachya hardik shubhechha mavshi
स्वप्नांनी ओथंबलेले माझे जीवन, आयुष्यात आनंदाचा असावा प्रत्येक क्षण,
प्रार्थना करतो ईश्वरास नेहमी सुखी असावे तुमचे मन…
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Swapanani aothambalele majhe jivan, aayushyat anandacha asava praytek kshan,
prarthana karto eshvaras nehmi sukhi asave tumche man.
Mavshi tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आनंदाने तुझा चेहरा नेहमी हसरा असावा, नेहमी वर्षाव व्हावा उत्साह,
आरोग्य आणि दीर्घायुष्याचा. मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Anandane tujha chehra nehmi hasara asav, nehmi varshav vhava utsah
aarogya aani dirghayushyachya . mavshi tula vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या सुंदर माऊला खूप खूप प्रेम आणि
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Majhya sundar mauli khup khup prem aani
vadhdivsachya Hardik shubhechha.!!
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाती जपलीस, प्रेम दिलेस, भाचेमंडळींना तु आपलेसे केलेस…
पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा हिच सर्व भाचरूंडाकडून तुला शुभेच्छा..!!
Nati japlis, prem diles, bhachemandalinina tu aaplese keles..
purna vhavya tujhya sarva echha hich sarva
bhachrundakadun tula shubhechha..!!
वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण, तुला सदैव आनंद देत राहो…
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या ह्रदयात सतत तेवत राहो…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vadhdivsache he sukhadayi kshan, tula sadaiv anand det raho..
ya divsachya Anmol aathavani tujhya hrudyat satt tevat raho..
Vadhdivsachya Hardik shubhechha..!!
नेहमी निरोगी राहा आणि तंदरुस्त राहा,
जीवनातील सर्वोच्च ध्येय तू साध्य करत राहा..
मावशी वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..!!
Nehmi nirogi raha aani tandurst raha,
jivnatil sarvach dheyya tu sadhya karat raha..
mavshi vadhdivsachya tilak hup khup khup shubhechha..!!
Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi
माझ्या आईला समजून घेणारी, मला सतत सपोर्ट करणारी, आयुष्य खऱ्या अर्थाने जगणारी,
समृद्ध विचार असणारी माझी मावशी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Majhya aaila samjun ghenari, mala satt support karnari, aayushya kharya arthane jagnari,
samruddha vichar asnari majhi mavshi tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ, मला आईप्रमाणेच जीव लावणारी,
माझे सर्व हट्ट पुरवणारी माझी लाडकी मावशी…
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Manane premal, vicharane nirmal, mala aaipramanech jiv lavanari,
majhe sarva htta purvnari majhi ladki mavshi
tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!
प्रिय मावशी मला नेहमीच असं वाटतं तू शतायुषी हो तू दीर्घायुषी हो आणि
एकच इच्छा माझी तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Priya mavshi mala nehmich asa vatat tu shayushi hot u dirghayushi ho ani
ekch echha majhi tujhya bhavi jivnasathi..
vadhdivsachya Hardik shubhechha..!!
Mavshi birthday wishes in marathi
आईप्रमाणेच माझी पहिली गुरू, माझी प्रेरणास्थान, माझी प्रिय मैत्रीण
माझी लाडकी मावशी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaipramanech majhi pahili guru, majhi prarnasthan, majhi Priya maitrin majhi
ladki mavshi, tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आज आहे माझ्या मावशीचा वाढ दिवस…. मावशी तुला उदंड आयुष्य लाभो
मावशी हाच आहे माझ्या मनी ध्यास… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj aahe majhya mavshicha vadh divas.. mavshi tula udand aayushya labho
mavshi hach aahe majhya mani dhyas.. vadhdivsachya hardik shubhechha..!!
ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही…
त्याप्रमाणे माझ्याशिवाय तुझा वाढदिवसाचा आनंद पूर्ण होणार नाही…
कारण पहिली भाची म्हणून सर्वात जास्त प्रेम तू माझ्यावरच करतेस…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jya padhatine suryachya kiranshivay sakal hot nahi.
Tyapramane majhyashivay tujha vadhdivsacha anand purn honar nahi..
karan pahili bhachi mhanun sarvat jast prem tu majhyavarch kartes..
vadhdivsachya Hardik shubhechha..!!
Happy Birthday Quotes For Mavshi In Marathi
तुला जगातील सारे सुख मिळो… तुझे मन आज आनंदाने बहरून जावो…
तुझ्या चेहऱ्यावर कधीच चिंता नसो हिच आज तुझ्या वाढदिवशी शुभेच्छा…!!
Tula jagatil sare sukh milo. Tujhe man aaj anandane bahrun javo.
Tujhya chehryvar kadhich chinta naso hich aaj tujhya vadhdivashi shubhechha..!!
प्रिय मावशी, तुझे आयुष्य जगातील सर्व सुखसमृद्धीने भरावे..
हिच माझी ईश्वर चरणी प्रार्थना…
माझ्या लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Priya mavshi, tujhe aayushya jagatil sarva sukhasamruddhine bharave..
hich majhi echvar charni prarthana.
Majhya ladkya mavshila vadhdivsachya hardik shubhechha..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
मावशी असावी तुझ्यासारखी आनंद आणि मायेचा सागर…
उंदड आयुष्य लाभो तुला हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
Mavshi asavi tujhyasarkhi anand aani mayecha sagar..
udand aayushya labho tula hich eshvar charni prarthana..!!
नवा गंध, नवा आनंद, आयुष्यात यावे दररोज सुखाचे प्रसंग…
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Nava gandh, nava anand aayushyat yavo darroj sukhache prasang..
mavshi tula vadhdivsachya shubhechha..!!
मावशी, हसत राहो तू करोडोंमध्ये, आनंदी असावीच लाखोंमध्ये,
चमकत राहावीस हजारोंमध्ये…
जसा सूर्य असतो गगनामध्ये…!!
Mavshi, hast raho tu karodonmadhe , anand asavich lakhonmadhe
chamkat rahavis hajaronmadhe..
jasa surya asto gaganamadhe..!!
Happy Birthday Sms For Mavshi In Marathi
जगातील सर्वात प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jagatil sarvat premal mavshila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
मावशी तू तुला आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे….
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!.
Aayushyachya ua payrivar tujhya navya jagatil navya swapana bahar yeu de..
mavshi tut ula aarogya aani udand aayushya labhu de..
Vadhdivsachya shubhechha..!!
Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आजचा तुझा वाढदिवस आनंद आणि प्रेमाने भरलेला असू दे..!!
Mavshi tula vadhdivsachya Hardik shubhechha !!
aajcha tujha vadhdivas anand aani premane bharlela asu de..!!
आईपेक्षा लहान असूनही तिच्याशी मोठ्या ताईसारखी वागतेस…
माझ्यावर तर आईपेक्षाही कणभर जास्तच प्रेम करतेस….
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaipeksha lahan asunahi tichyashi mothya taisarkhi vagates..
majhyavar tar aaipekshahi kanbhar jastch prem lartes..
mavshi tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आई ही आईच असते. पण मावशी म्हणजे आईचं दुसरं रूपच असते….
अशा माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aai hi aaich aste. Pan mavshi mhanje aaicha dusrsa rupach aste.
Asha majhya premal mavshila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
मावशी तुझ्या मनात असलेले स्वप्न, इच्छा
आणि आकांक्षा लवकर पूर्ण व्हाव्या हीच प्रार्थना..!!
Mavshi tujhya manat aslele swapan, echha aani
akansksha lavkar purna vhavya hich prarthana..!!
हे पण पहा
- नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
- काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पोलिसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- जीवनावर मराठी स्टेटस
- लव्ह स्टेटस मराठीत
- एटीट्यूड स्टेटस मराठीत
- सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो वरील लेखामध्ये आपण लाडक्या आपल्या मावशीच्या वाढदिवसासाठी काय वाढदिवसाच्या शुभेच्छा बघितल्या, (Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi) हाय नंतर आणि बहिण नंतर आपले काळजी घेणारी ती तिसरी व्यक्ती म्हणजे आपले मावशी असते.
आपली मावशीच आपल्याला आईसारखा प्रेम करत असते व कधी आपल्याकडून चुकी झाली तर ती आपला रागवत नाही तर आपल्याला एक जवळची व्यक्ती म्हणून समजून सांगते बाळा असं नाही असं कर.
मी देवाच्या खूप खूप आभार मानतो की माझ्यासाठी माझी मावशी लाखांमध्ये एक आहे, (Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi) कारण ती माझ्या सर्व मनोकामना व कोणतेही समाज असो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असते व त्या समस्यांवर सामोरे जाण्यासाठी ते मला पाठबळ देखील देत असते.
आज माझ्या मावशीचा वाढदिवसाच्या बद्दल मावशी मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे आणि तुझ्या ज्या काही इच्छा असेल किंवा ज्या काही मनोकामना असेल त्या पूर्ण अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
मित्रांनो मला अशा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मधून तुम्हाला शुभेच्छा आवडेल, (Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi) त्या तुम्ही न विसरता तुमच्या मावशीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पाठवा व तिला खूप खूप खुश करा कारण आपल्या शिव्या तिला दुसरं तिसरं कोणी नसतं.
शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकतात. सर्व मित्रांना तुम्हाला यावा वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल जर काही प्रश्न असेल तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.