Happy Dasara Wishes in Marathi नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा पाहणार आहोत, कारण दसरा हा महत्त्वाचा सण म्हणून साजरा करतात. हा आश्विन (क्वार) महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी होतो. दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला आणि नऊ रात्री दहा दिवसांच्या युद्धानंतर देवी दुर्गेने महिषासुराचा पराभव केला. असत्यावर सत्याचा विजय साजरा केला जातो. यामुळे या दशमीला “विजयादशमी” (दसरा = दसरा = दहावी तारीख) असे संबोधले जाते.
चैत्र शुक्ल आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा यासह वर्षातील तीन सर्वात भाग्यवान दिवसांपैकी एक म्हणजे दसरा. दसरा-विजयादशमीच्या संदेश या दिवशी, व्यक्ती शस्त्रांची पूजा करतात आणि नवीन प्रकल्प सुरू करतात (जसे की पत्रलेखन सुरू करणे, नवीन उद्योग सुरू करणे, बियाणे पेरणे इ.). असे मानले जाते की या दिवशी सुरू केलेल्या कार्याचा परिणाम विजय होतो. Happy Dasara Status in Marathi पुरातन काळातील या दिवशी, सम्राट यशासाठी प्रार्थना केल्यानंतर युद्धात गुंतायचे. या दिवशी विविध ठिकाणी जत्रा भरतात. रामलीलाची योजना आहे.
रावणाचा मोठा पुतळा तयार करून जाळला जातो. दसरा-विजयादशमीच्या स्टेट्स दसरा, ज्याला विजयादशमी असेही म्हणतात, हा शक्ती-पूजेचा आणि शस्त्रपूजेचा सण आहे. हा भगवान रामाचा विजय किंवा दुर्गा पूजा म्हणून साजरा केला जातो. हा विजय, आनंद आणि आनंदाचा उत्सव आहे. भारतीय संस्कृती शौर्याचा आदर करते. Happy Dasara SMS in Marathi भारतीय संस्कृतीत शौर्य पूजनीय आहे. वैयक्तिक आणि सामूहिक रक्तात शौर्य दिसून यावे हा दसरा सण साजरा करण्याचा उद्देश आहे. दसरा हा उत्सव इच्छा, क्रोध, लोभ, माया, मत्सर, अहंकार, आळस, हिंसा आणि चोरी या दहा पापांपासून दूर राहण्याचे स्मरण म्हणून काम करतो. तर चला मित्रांनो आता दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा पाहूया.
Happy Dasara Wishes in Marathi
झेंडूची फुले केशरी, वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत न्यारी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jhanduchi phule kesari ,valna valnacha toran dari,
geruncha rang karda tapkiri,annande angni rangoli nachri
krutkrtyacha kalsh ruperi,
vijayadashmichi rit nyari dasaryachya hardik shubhechha..!!
“दसरा म्हणजे सीमोल्लंघन मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन करतो
शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन..!!
“darsa mhanje simollanghan manatil anadhrache ucchatan sone deun karto
shubhchintan samruddha vahave tumche jivan..!!
“दसऱ्याला करतो पाटी पूजन, आणि वंदितो शस्त्रे,
वाहन निगा राखण्याचे आश्वासन, बुद्धी, शक्तिचे होते मीलन”..!!!
“dasrayala karto party pujan,aani vandito shasrtra,
vahan niga rakhnyache aashvaasn,budyadhi,shaktiche hote mailn”
Happy dasara wishes in marathi images
“मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा चैतन्यास संजीवनी लाभोनी होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
! विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर”..!!
“muhurtra hasra navsaklpacha,
san dasra ha utkashrcha chitnyas sanjivani labhoni sajara mani ,
utsav to navharshacha vijayadashmichya hardik shubhecha
! vijayadashmichya shubhmuhutarvar”..!!
“सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा….
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
“sona ghya sonyasarkhe raha..
dasarayachya hardik shubhechha..!!
“शब्दांना सूर लाभता शब्दांचेही गाणे होते
! विजयादशमीच्या परीस्पर्शाने आपट्याचेही सोने होते..!!
“shabdana sur labhta shabdanchehi gaane hote
!! vijayadashmichya pariswapsharne aaptyayachehi sone hote..!!
Happy dasara vijayadashami wishes in marathi
“दसरा सण मोठा,
आनंदाला नाही तोटा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
“dasra san motha,
anandala nahi tota dasrayachya hardik shubhechha..!!
“सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवण,
सोन्यासारख्या लोकांना, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
“soneri divas,soneri parv,soneri kshan,soneri athavan,
sonyasarkhya lokana,dasrayachya hardik shubbhechha..!!
“मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान,
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात
सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान.” Happy Dasara.!!
“mararthi matichi Marathi shan,Marathi premacha Marathi man,
aaj sonyasarkha divas yeil aayushyat
sarvanchya sukh aani samruddhi chhan..”Hapyy Dasara..!!
Happy dasara best wishes in marathi
“हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,
सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान..!!
“Hindu sanskruti hindutv apli shan,
sone lutun sajra karu dasra aani vadhavu
Maharasthatrachi shaan…!!
दिन आला सोनियाचा
भासे घरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Din ala soniyacha
Bhase ghara hi soneri
Phulo jivan apule
Yevo sonyachi zallali
Dasryachya hardik shubhechha…!!
जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jaluni ravanrupi anyay, ahankar, ahankar bhedbhav
Sone lutuya pragat vicharanhche…
Karun simolanghan,
Sadhuya lakshy vikasache..
Apna sarvana dasra aani vijyadashichya hardik shubhechha…!!
Happy dussehra wishes in marathi advance
लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lakho kiranani ujlalya disha,
Gheun navi umed, navi aasha,
Hotel purn manatil sarv ichha..
Dasryachya hardik shubhechha..!!
दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
झेंडुच्या फुलांनाही महत्व फार
त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
दसऱ्याच्या शुभेच्छा..!!
Dasryacha san aani suvrnache dan
Suvarn mhanun aptya panache maan,
Zenduchya phulanahi mahatv far
Tyachya tornani sajle pratekache dar..
Dasryachya shubhechha…!!!
परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा..!!
Parkyana hi aplas kartil ase god shabd astat,
Shabdanahi kod padav ashi god mans astat
Kiti moth bhagy ast jevha ti apli astat.
Sonyasarkhe tar tumhi sarv ahat
Sadaiv asech raha
Tumha sarvana dasryachya shubhechha..!!
Happy dussehra wishes in marathi all
आला आला दसरा, टेन्शन सारे विसरा
चेहरा हसरा ठेवून सगळ्यांना द्या दसऱ्याच्या शुभेच्छा!
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार होऊन
आपली आकांक्षा पुरती होवो हीच सदिच्छा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aala aala dasra, tension sare visra
Chehra hasra theun saglyana dya dasryachya shubhechha!
Aplya yashachya aad yenarya saglya sima par houn
Apli akansha purti hovo hich sadichha..
Dasryachya hardik shubhechha..!!
मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा
चैतन्यास संजीवनी लाभोनी
होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Muhurt hasra navsankalpancha,
San dasra ha utkarshacha
Chaitanyas sanjivani labhoni
Hovo sajra mani,
Utsav to navharshcha
Vijyadashmichya hardik shibhechha!!
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपयश्याच्या सीमा उल्लंघन
यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vijyadashmichya shubhmuhurtavar,
Prabhu ramchandrache smaran karat,
Apyashyachya sima ulanghan
Yash, kirti, sukh-samrudhhikde jhep gheu ya
Vijyadashmichya hardik shubhechha..!!
Happy dussehra wishes in marathi and your family
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा…!!
Sukhache kiran yeu de tucmhya ghari,
Purn hou de tumchya sarv ichha,
Vijyadashmichya tumhala hardik shubhechha..!!
सीमा ओलांडून आव्हानांच्या,
गाठू शिखर यशाचं,
लुटून सोनं प्रगतीचं,
समृद्ध करा आयुष्य तुमचं,
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Sima aolandun aavhananchya
Gathu shikhar yashancha
Latun sona pragticha
Samruddh kara aayushya tumcha
Dasrayachya hardik shubhechha..!!
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा..!!
Pahat jhali divas ujadla
Aala aala san dasrayacha aala
Angni rangolya, darat torna
Utsav ha premacha sona ghya sona
Aapans va aaplya parivaras
vijyadashmi dasrayachya mangalmay shubhechha..!!
Happy dussehra wishes in marathi and vijayadashami
आपट्याची पाने जणू सोन बनून
सोनेरी स्वप्नाच प्रतीक होऊ दे
आकाश झेप घेण्याच ध्येय तुझ
यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaptyayachi pane janu son banun
Soneri swapach prtik hou de
Akash jhep ghenyach dheya tza
Yashachya sima aolandun jau de
Dasryachya hardik shubhechha..!!
लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा
घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा
पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Lakho lakho kirnani ujlalya dahi disha
Gheun aplya nava asha an akansha
Purn hovot tumchi saari swapna aani echa
Vijyadashmichya harik shubhechha..!!
दसरा म्हणजे सीमोल्लंघन
मनातील अंधाराचे उच्चाटन
सोने देऊन करतो शुभचिंतन
समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
-प्रसन्न, माधुरी, अमृता..!!
Dasra mhanje simolanghan
Manatil adharache ucchatan
Sone deun karto shubhchintan
Samrudhh vhave tumche jivan..
-prasann, madhuri, amruta..!!
How to wish happy birthday in marathi
समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा हसरा सण
सोने लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण
सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा..!!
Samrudhhiche dari toran
Anandacha ha hasra san
Sone lutun he shivanlagan
Harshane ujalu dya angan
Sarvana vijyadashmichya anant shubhechha..!!
चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!
तुमचा चेहरा आहेत हसरा!!
उद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा..!!
Chandichya vatit aahe badamacha shira!!
Apulakichya sakhericha shwad kara!!
Tumcha chehra ahet hasra!!
कष्टाचं मोल सरत नाही
ते आयुष्यभर टिकतं
म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.
दसऱ्याच्या शुभेच्छा..!!
Kashtach mol sart nahi
Te ayushyabhar tikat
Mhanunch kadachit khar son kalya matimadhye milat,
Dasrychya shubhechha..!!
Best marathi wishes for birthday
रम्य सकाळी, किरण सोनेरी
सजली दारी तोरमे ही साजिरी,
उलगगे आनंद मनी,
जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाता
तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा.!!
Ramy sakali, kiran soneri
Sajali dari torme hi sajiri,
Ulgage anand mani,
Jallosh ha vijyacha hasra ramy utsav premata
Tumhas sukhsamrudhhi devo h dasra..!!
आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली
अश्विनातली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख नांदो तुमच्या जीवनी..!!!
Aptyachi pane, zendunchi phule gheuni aali
Ashwinatali vijyadashmi
Dasryachya aaj shubh dini
Sukh nando tumchya jivni..!!
सोनं घ्या…सोन द्या…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Son ghya.. son dya..
dasryachya hardik shubhechha..!!
Happy dasara wishes in marathi copy and paste
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lakho kirani ujlalya disha,
Gheuni navi umed, navi asha,
Hotel purn manatil sarv ichha
Dasryachya hardik shubhechha…!!
“आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास,
तुला सर्व सुख लाभो या जगात,
प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात…!!
“Aptyachi paan, zenduchya phulancha vaas, aaj aahe divas khup khas,
tula sarv sukh Labho ya jagat,
premane bhetuya apn ya dasryat…!!
“आपट्याच्या सोन्यावरुन एक गोष्ट आपल्याला कळते,
प्रयत्नात सातत्य असेल तर संधी आपोआप मिळते..!!
“aaptyayachya sonyavarun ek gost aaplyala kalte.
praytnaat saattya asel tar sandhi aapoaap milte..!!
Happy dasara wishes in marathi copy
“आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार मनाचे बंध त्याला
प्रेमाची झंकार आनंदाच्या क्षणांना
सर्वांचा रुकार तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून
विजयादशमी व दसरा निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा..!!
“aaptyayachi paana tyala hrudyacha aakar manache bandh tyala
premachi jhankar anandachya kshanana
sravacha rukar tumha sarvana mazya v mazya parivarakdun
vijayadashmi va dasra nimit mn:purvk shubhechha..!!
“आला आला दसरा, दु:ख आता विसरा चेहरा ठेवा हसरा साजरा करु दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
“aala aala dasra,dukha aata visra chehra theva hasra saajra karu dasra..
dasrayachya hardik shubhechha..!!
तोरण आज लावा दारी सुखाचे किरण येऊ द्या घरी पूर्ण होऊ
द्या तुमच्या सर्व मनोकामना हीच विजयादशमीच्या दिनी शुभेच्छा..!!
Torn aaj lava dari sukhache kirn yeu dya ghari purn hou
dya tumchya sarv mnokamna hich vijayadashmichya dini shubhechha..!!
Happy dasara wishes in marathi chart
“आपट्याची पाने, झेडुंची फुले,
घेऊन आली विजयादशमी..
दसऱ्याच्या या शुभदिनी, सुख समृद्धी नांदी आपल्या जीवनी!!
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
“aaptyayachi pane,jhedunchi phule,
gheun aali vijyadashmi..
dasarayachya ya shubhdini,sukh samaruddhi nandi aaplya jivani
!! vijyadashmichya hardik shubhechha..!
“झेंडुची तोरण आज लावा दारी सुखाचे किरण येऊद्या घरी पूर्ण होऊद्या
तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
‘विजयादशमी’ आणि ‘दसरा’ उत्सवाच्या सर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा..!!
“jhenduchi torn aaj lava dari sukhache kirn yeudya ghari purn houdya
tumchya sarv echa vijyadashmichya hardik shubhechha
! vijayadashmi aani dasara utsavachya sarv mitra parivarala mn:purvk shubhechha..!!
लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
पूर्ण होतील मनातील सर्व इच्छा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lakho kirnanai ujlllya disha,
gheun navi umed,navi ash,
purn hotel manatil sarv echa tumhala dasrayachya hardik shubhechha..!!
Happy dasara wishes in marathi hd images
“दसऱ्याच्या या शुभदिनी तुमचे आयुष्य
सुख-समाधानाचे- आनंदाचे भरभराटीचे,
उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…
हि सदिच्छा..!!
“dasaryachya ya shubhdini tumche aayushya
sukh-samadhanache-anadache bharbhratiche,
ujjval yashche aani aarthik vikasache javo..
hi sadichha..!!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोन्यासारख्या लोकांना
सोनेरी शुभेच्छा हॅप्पी दसरा..!!
Soneri suryanchi soneri kirne..
soneri kirnacha soneri divas..
soneri divsachya sonyasarkhya lokanna
soneri shubhechha happy dasra..!!
“मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान
तुम्हाला सर्वांना देतो मी सोनियाचे पान…
सोने घेताना..
ठेवा चेहरा ‘हसरा’ तुम्हाला सर्वांना शुभ दसरा”..!!
“ Marathi sanskruticha thevuniya maan
tumhala sarvana deto mi soniyache pan..
sone ghetana..
theva chehra “hasra” tumhala sarvana shubh dasra “..!!
Happy dussehra wishes in marathi images
सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून!
सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याचा शुभेच्छा..!!
Sima olandun avhananchya
Gathu shikhar yashache!
Pragatiche sone lutun!
Sarvanmadhye he vatayche!!
Dasryacha shubhechha..!!
वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Waitavar changlyachi maat
Mahtv ya dinache ase khas
Jaloniya dv
esh-matsrachi kaat
Manomani vasvi premachi aas
Vijyadashmichya hardik shubhechha..!!
तोरण बांधू दारी..
रांगोळी रेखू अंगणी..
उधळण करु सोन्याची…
नाती जपू मना-मनांची
विजयादशमीच्या शुभेच्छा..!!
Toran bandhu dari..
Rangoli rekhu angani..
Udhlan karu sonyachi..
Nati japu mana-mananchi
Vijyadashmichya shubhechha…!!
Happy dussehra wishes in marathi language
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरुपी अहंकाराचा नाश करत
दसरा साजरा करुया
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Shriramacha adarsh gheun
Ravanrupi ahankaracha nash kart
Dasra sajra karuya
Vijyadashmichya hardik shubhechha..!!
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सीमा पार करुन
आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vijyadashmichya shubhmuhurtavar
Aplya yashachya aad yenarya
Saglya sima par karun
Akanshapurtikade zep gheu ya
Vijyadashmichya hardik shubhechha…!!
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा…!!
Ayushyachi vaat navi hi rangiberangi bhase,
dukha nanter yeil sukh padtil sulte phase,
Radne harne visrun ja tu,
pratek kshan kart u hasra, roj rojcha divas phulel,
hoil sundar dasra..!!
Happy dussehra wishes in marathi love
आनंद झाला मनी
उत्सव आज विजयाचा
सीमोल्लंघन करू
मुहूर्त आज दसर्याचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छ…!!
Anand jhala mani
Utsav aaj vijyacha
Simolanghan karu
Muhurt aaj dasryachya
Vijyadashmichya hardik shibhechha..!!
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ..!!
Torna bandhu dari,
Ghalu rangoli angni
Karu udhlna sonyachi
Japu nati mna mnachi
Vijyadashami dasryachya hardik shubhechha..!!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा..!!
Soneri suryanchi soneri kirne
Soneri kirnanchi soneri divas..
Soneri divsachya soneri shubhechha..
Keval sonyasarkhya lokanana
Happy dasra..!!
Happy dussehra wishes messages marathi
सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित
करणारा सण दसरा
विजयादशमीच्या मनस्वी शुभेच्छा..!!
Satyachya astyavar vijay adhorekhit
Karanara san dasra
Vijyadashmichya manswi shubhechha..!!
स्नेहभाव वाढवू
अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Snehbhav vadhvu
Aan praphullit karu man…
Suvarn parn vatayche…
Aan suvarn kshan sathvayche..
Manamadhye japun apulaki
Ekmekana bhetayche
Dasryachya hardik shubhechha..!!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना
हॅप्पी दसरा..!!
Soneri suryachi soneri kirne..
Soneri kirancha soneri divas..
Soneri divsachya soneri shubhechha
Keval sonyasarkhya lokana
Happy dasra..!!
बांधू तोरण दारी,
काढू रांगोळी अंगणी..
उत्सव सोने लुटण्याचा…
करुनी उधळण सोन्याची,
जपू नाती मनाची..!!
Bandhu toran dari,
Kadhu rangoli ungani…
Utsav sone lutnyacha..
Karuni udhalan sonyachi,
Japu nati manachi…!!
“सदैव गुणगुणत राहिले की, त्याचे आपोआप गाणे होते,
जसे दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे सोने होते…!!
“sadaiv gungunt rahile ki, tyache aapoaap gaane hote,
jase dasrayachya divashi aaptyayache sone hote..!!
“समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा हसरा
सण सोने लुटून हे शिलंगण हर्षाने
उजळू द्या अंगणसर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा..!!
“samruddhiche dari torn annadacha ha hasra
san sone lutun he shilangan harshane
ujlu dya anganswaranani vijayadashmichya anant shubhechha..!!
सोनं घ्या…सोन द्या…
सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sonena ghya…son dya ..
sarvana dasarayachya hardik shubhechha..!!
“चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!
तुमचा चेहरा आहेत हसरा!!
उद्या सकाळी खूप गडबड, म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा..!!
“chandichya vatit aahe badamacha shira !!
aapulkichya sakharecha swad kara !!
tumcha chehra aahet hasra !
! udaya sakali khup gadbad,mhanun tumhala aatach mhanto , shubh dasar..!!
“अज्ञानावर ज्ञानाने शत्रुवर पराक्रमाने…
अंधारावर प्रकाशाने क्रोधावर प्रेमाने विजय
मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी..!!
Adynanavar dynanane shutuvar prakrmane..
aandhravar prkashane kordhvar premanae vijay
milvanyacha san mhanje vijayadashmi..!!
“स्वर्णवर्खी दिन उगवला आज फिरुनी हसरा आसमंती मोद पसरे नाही दु:खाला
आसरा अंतरीच्या काळजीला आज नाही सोयरा आनंद देऊ,
हर्ष देऊ सण करुया साजरा विजयादशमीच्या शुभेच्छा..!!
“swargavkhir din ugvla aaj firuni hasra aasmanti mod pasre nahi du:khala
aasra antrichya kaljila aaj nahi soyra anand deu harsha deu
san karuya saajra vijayadashmichya shubhechha..!!
शुभेच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या
आयुष्यात विजया दशमी चा हा सुवर्णक्षण
अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Shubhechhanchi hi soneri kirne pasno tumchya
aayushyat vijya dashmi cha ha suvarnakshan
akhand nando tumchya jivnaat shubhmurutarncha ha darsa hovo aapansa labhacha
aaplya jivnaat paaus pado suvarancha
dasaryachya hardik shubhechha..!!
“आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या
सीमा पार करुन आकांक्षापूर्तीकडे झेप
घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
“aaplya yashachya aad yenarya saglya
sima paar karun akanshapurtikade jhep
gheun ya vijayadashmichya hardik shubhechha..!!
आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख नांदो तुमच्या जीवनी..!!
Aaptyayachi pane,jhanduchi phule gheuni aali vijyadashmi,
dasrachya aaj shubh dini sukh nando tumchya jivni..!!
झाली असेल चूक तरी
या निमित्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा..!!
Jhali asel chuk tari
Ya nimittane ata ti visra
Vatun prem ekmekas
Sajra karu yandacha ha dasra..!!
रम्य सकाळी,
किरणे सोज्वळ अन सोनेरी
सजली दारी,
तोरणे ही साजिरी..
उमलतो आनंद मनी,
जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा,
मुहूर्त सोनेरी हा दसरा…
सोन्यासारखा तर तुम्ही आहातच
तसेच सदैव राहा,
आणि तुमची साथ अशीच शेवटपर्यंत राहू द्या.
तुम्हाला सर्वांना दसरा सणाच्या शुभेच्छा.!!
Ramy sakali,
Kirne sojwal aan soneri
Sajali dari,
Torne hi sajiri..
Umalto anand mani,
Jallosh vijyadashcha hasra,
Utsav premacha,
Muhurt soneri ha dasra..
Sonyasarkha tar tumhi ahatch
Tasech sadaiv raha,
Aani tumchi sath ashich shevatparyant rahu dya..
Tumhala sarvana dasra sanachya shubhechha..!!
दसऱ्याला करतो पाटी पूजन,
आणि वंदितो शस्त्रे, वाहन
निगा राखण्याचे आश्वासन,
बुद्धी, शक्तिचे होते मीलन..!!
Daryala karto pati pujan,
Aani vandito shashtre, vahan
Niga rakhnyache ashwasan,
Niga rakhnyache ashwasan,
Budhhi, shaktiche hote Milan..!!
हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,
सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान..!!
Hindu sanskruti hinditv apli shan,
Sone lutun sajra karu dasra aani vadhvu maharashrachi shan..!!
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Utsav aala vijyacha,
Divas sona lutnyacha
Nava juna visarun sare,
Fakt anand vatnyacha
Torna bandhu dari,
Ghalu rangoli angni,
Karu udhlan sonyachi
Japu nati mna manachi
Vijya dashmichya hardik shubhechha..!!
‘विजयादशमी’ आणि ‘दसरा’ उत्सवाच्या
सर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा..!!
‘vijyadashmi’ aani ‘dasra’ utsavachya
Sarv mitr parivarala man purvak shubhechha..!!
झेंडूची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा..!!
Zenduchi toran aaj lava dari
Sukhache kiran yeudya ghari
Purn houdya tumchya sarv ichha
Vijyadashmichya tumhala hardik shubhechha..!!
दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Din ala soniyacha,
Bhase dhara hi soneri,
Phulo jivan apule,
Yevo sonyachi zalali,
Dasryachya hardik shubhechha..!!
“आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा,
विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा..!!
“aaj aahe navmi udya aahe dasra, ata sarv problem visra,
vichar karu nka dusra,nehami chehra theva hasra…!!
“चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा…
दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो,
ही देवाचरणी प्रार्थना विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा..!!
“chehra theva hasra karn san aahe dasra…
dasra tumha sarvana hasra javo,
hi devacharni prarthana vijayadashmi aani dasrayachya shubhechha..!!
सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर प्रगतीचे!
यशाचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याचा शुभेच्छा..!!”
Sima aolandun Aahvhananchya gathu shikhar pragatiche
! yashache sone lutun ! sarvamadhe he vatayache !
dasaryachya shubhechha..!!
“दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने या वर्षात लुटूयात सद्विचारांचे
सोने! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ..!!!
“ dari jhenduchi phule,
hati aaptyayachi pane ya varshaat lutuyaat sadyvicharanche
sone ! dasaryachya hardik shubhechha..!!
“निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान तुमच्या आयुष्यात नांदो
सुख-शांती समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
“nisrgarcha dan aaptyayacha paan tyala sonyacha maan tumchya aayushyat nando
sukh-shanti samadhan dasaryachya hardik shubhechha..!!
झाली असेल चूक तर या निमिनत्ताने आता ती
विसरा, वाटून सोन एकमेकांस प्रेमाने
साजरा करू साजरा करु यंदाचा हा दसरा..!!
Zale asel chuk tar ya nimitanane aata ti
visra,vatun son ekmekankas premane
sajra karu sajra karu yandacha ha dasara..!!
“परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं
भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात,
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा..!!
“parkyayana hi aaplas kartil ase god shabd astat,
shabdannahi koda padav ashi god mansa astat kiti motha
bhagya asta jevha ti aapli astat
,sonyasarkhe tar tumhi sarv aahatch sadaiv asech raha
tumha sarvana dasaryachya shubhechha..!!
“दसरा हे विजयाचे प्रतीक आहे,
असेच आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक
संकटावरती आपण नेहमी, विजय मिळवावा..
दसऱ्याच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
“dasara he vijayche pratik aahe,
asech aaplya jivnaat yenarya pratek
sanktavariti aapn nehmi vijay milvava..
dasaraychya sarvana hardik shubhechha..!!
अज्ञानावर ज्ञानाने
शत्रुवर पराक्रमाने..
अंधारावर प्रकाशाने
क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी..!!
Adhyanavar dhyanane
Shatruvar parakramane…
Andharavar prakashane
Krodhavar premane
Vijay milavnyacha san mhanje vijyadashmi..!!
झेंडुची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Zenduchi toran aaj lava dari
Sukhache kiran yeudya ghari
Purn houdya tumchya sarv ichha
Vijyadashmichya hardik shubhechha!
आपट्याची पानम्हणत्यात सोनं तांबड फुटलं,
उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं…!!
Aptyahci panmhantyat son tambad phutal,
Ugvla din sonyani sajla dasryacha din..!!
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Shriramacha aadarsha gheun
Ravanrupi ahankaracha
Nash kart
Dasra saajra karuya
Dasrayachya hardik shubhechha..!!
दिवस सोनं लुटण्याचा,
विसरून सारे जुने वाद,
द्विगुणित करू सणाचा आनंद ,
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Divas sona lutnyacha
Visharun sare june vaad
Dyavigunit karu sanacha anand
Dasrayachya hardik shubhechha..!!
आपट्याची पाने, झेडुंची फुले,
घेऊन आली विजयादशमी..
दसऱ्याच्या या शुभदिनी,
सुख-समृद्धी नांदी आपल्या जीवनी!!
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aptyachi pane, zenduchi phule,
Gheun ali dijyadashmi ..
Dasryachya ya shubhdini,
Sukh-samrudhhi nandi aplya jivni!!
Vijyadashmichya hardik shubhechha..!!
झाली असेल चूक तरी
या निमित्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा..!!
Jhali asel chuk tari
Ya nimittane ata ti visra
Vatun prem ekmekas
Sajra karu yandacha ha dasra..!!
सोनेरी फुलांचे तोरण बांधू दारी, काढू सुंदर रांगोळी अंगणी..
उत्सव हा सोने लुटण्याचा…
जपू नाती मनाची करुनी उधळण सोन्याची..!!
Soneri phulanche torn bandu dari,kadhu sundar rangoli angni..
utsav ha sone lutnyacha..
japu nathi mnachi karuni udhlna sonyachi..!!
“आपट्याची पानं जणू सोनं बनून
सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे
आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं
यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे..!!.
“aaptyayachi paana janu sona banun
soneri swapana prtik hou de
akash jhep ghenyacha dheya tuza
yashanchya shima aolandun jaau de..!!
वाईटप्रवूत्ती वर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास,
जाळूनी द्वेष- मत्सराची कात मनोमनी वसवी प्रेमाची
आस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vaitprvuti var changlyachi maat
mhatva ya dinache aso khas,
jalun dyvesh –mtsarachi kaat manomni vsavi premachi
aas vijaydashmichya hardik shubhechha..!!
झेंडूची फुले केशरी,
वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत न्यारी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Zenduchi phule keashri,
Valna valnach toran dari,
Gerucha rang karda tapkiri,
Anande anagni rangoli nachri,
Krutkrutyacha kalsh ruperi,
Vijyadashmichi rit nyari
Dasryachya hardik shubhechha..!!
आपट्याची पानम्हणत्यात सोनं तांबड फुटलं,
उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं…!!
Aptyahci panmhantyat son tambad phutal,
Ugvla din sonyani sajla dasryacha din..!!
दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dasra !
Ya divashi mhane sona vattat
Evdha mi shrimant nahi
Pan nashiban ji sonyasarkhi
Mansa mala milali..
Tyanchi aathavan mhanun ha praytn ..
Sonya sakhe tar tumhi aahatch.
Sadaiv asech raha..
Dasrayachya hardik shubhechha..!!
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ramy sakali kirne sojwal aani kirne,
Sajali dari torne hi sajiri,
Uamalto anand mani jallosh vijyacha hasra,
Utsav pramcha muhurt soneri ha dasra..
Dasryachya hardik shubhechha..!!
झेंडूची फुल, दारावरी डूलं, रोपं शेतात डोलं, आपट्याची पान
म्हणत्यात सोनं तांबड फुटलं उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं..!!
Zenduchi phul, daravari dul, rop shetat dol, aptyachi paan
Mhantyat son tambad phutal ugvla din sonyani sajla dasryacha din…!!
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Shriramacha aadarsha gheun
Ravanrupi ahankaracha
Nash kart
Dasra saajra karuya
Dasrayachya hardik shubhechha..!!
सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sadichhanchi hi soneri kirne pasro tumchya ayushyat
Dasryacha ha suvarnkshan akhand nando tumchya jivnat
Shubhmuhurtacha ha dasra hovo apnas labhacha
Aplya jivnat barso paus survancha..
Dasryachya hardik shubhechha..!!
“सोन्यासारखे नाते तुमचे- माझे हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे..!!
“sonyasarkhe naate tumche –maze haluvaar japayche,
dasaryachya shubhdini adhik hdh karayche..!!
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
सना निमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!!
Aaptyayachi pane,jhanduchi phule,
Ghevuni aali vijyadashmi,
Dasarayachya aaj shubh dini,
Sukh smaruddhi labho tumchya jivani..
Sna nimit aapnas va
Aaplya parivaras mangalmay shubhechha..!!
हे पण पहा
- होळीच्या हार्दिक शुभेच्छा
- व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठीत
- नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- दत्त जयंतीच्या शुभेच्छा
- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
- वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
- स्वामी विवेकानंद कोट्स मराठीत
कृपया इकडे लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील लेखात दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा पाहिल्या. हा दसरा सोहळा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो आणि उत्सवाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. Happy Dasara Wishes in Marathi हे आपल्या काळातील वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. राग, अप्रामाणिकपणा, मत्सर, मत्सर, दु: ख, आळस आणि बरेच काही यासह वाईट कोणतेही रूप धारण करू शकते. कोणत्याही अंतर्गत वाईटाला दूर करणे हा देखील एक प्रकारचा आत्मविजय आहे, म्हणून आपण दरवर्षी विजय दशमीचे स्मरण केले पाहिजे.
अखेरीस, आपण आपल्या सर्व संवेदनांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम होऊ. दसरा-विजयादशमीच्या संदेश हा उत्सव चुकीच्या वर्तनावर योग्य वर्तनाच्या विजयाचा गौरव करतो. सर्वसाधारणपणे, दसरा हा विजयाचा सन्मान करणारा सण आहे. Happy Dasara Status in Marathi प्रत्येकजण उत्सवाची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे करतो. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांसाठी ताज्या कापणीचे आगमन साजरे करण्याची ही वेळ आहे. पुरातन काळामध्ये या दिवशी, साधने आणि शस्त्रे पूजनीय होती कारण लोकांचा विश्वास होता की हा युद्धकाळातील यशाचा उत्सव आहे.
वाईटावर सद्गुणाचा विजय, तथापि, कोणत्याही गोष्टीचे एकमेव स्पष्टीकरण आहे. दसरा-विजयादशमीच्या स्टेट्स शेतकरी त्यांच्या श्रमाचे फळ म्हणून त्यांचे पीक साजरे करतात आणि सैनिक त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून युद्धात त्यांचा विजय साजरा करतात. Happy Dasara SMS in Marathi मित्रांनो तुम्हाला वरील लेख कसे वाटले ते एकदा नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा.