Happy fathers day wishes in Marathi नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये आपण आपल्या लाडक्या वडिलांसाठी फादर्स डे निमिता काही शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. पितृदिनाच्या शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपल्या वडिलांचे खूप महत्वाचे स्थान असते म्हणजे आपल्या लहानपानापासून ते आपल्या वर खूप चांगले संस्कार देत असतात दर वर्षी फादर्स डे जून महिन्यामध्ये १८ तारीकाला ये असतो यंदाही १८ जून या महिन्यामध्ये आलेला आहे
तुम्ही जर मित्रांनो फादर्स डे या खास दिवसामध्ये जर तुम्ही काही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत. पितृदिनाच्या संदेश मराठीत वडील आपले प्रेरणा स्थान असतात कारण वडिलान शिवाय आपला आयुष्य हे अर्धवट आहेत. Happy fathers day SMS in Marathi ते कधी आपल्याला कोणत्यात गोष्टीत काही कमी पाठू देत नाही आपण फादर्स डे खरतर रोज साजरा केला पाहिजे कोणताही प्रसंग असो वडील आपल्या पाठीशी खूप खंबीरपणे उभे राहत असतात.
आपले सर्व मनातले दुख लपवून दुसराना खूप सुखी ठेवणारे एकमेव व्यक्ती म्हणजे आपले लाडके वडील आणि त्यांना जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा पाठवा. पितृदिनाच्या स्टेट्स मराठीत तुम्ही त्यांच्या वर किती प्रेम करता हे त्यांना समजू द्या. मित्रांनो तुम्ही न विसरता या जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा नक्की तुम्ही तुमच्या लाडक्या वडिलांना जागतिक पितृदिनाच्या दिवशी न विसरता पाठवा तसेच तुम्ही या सर्व शुभेच्छा Facebook, Whatapps, Instagram या सर्व सोसिल मिडिया च्या माध्यमातून तुम्ही पाठू शकतात. Happy fathers day Status in Marathi मित्रांनो मला अश्या आहे कि तुम्हाला या जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा या सर्व काही शुभेच्छा नक्की आवडल्या असतील अशी मी अश्या करतो.
Happy fathers day wishes in Marathi
मी कधी बोलत
नाही सांगत नाही
पण बाबा तुमी या जगाचे
ठमेज बाबा आहा..!!
Mi kadhi bolat
Nahi sangat nahi
Pan baba tumhi ya jagache
Thamej baba aaha..!!!
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!!!
Aayushyatla sarvaat motha sukh
Mahnje baba asna aani
Tumhi maze vadil aahat he
Maza sravaat motha bhagya aahe..!!
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण
माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात..!!
Jagasathi tumhi ek vykti asaal pan
mazyasathi maz sampurn jag aahat..!!
Happy fathers day wishes in marathi 2022
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा…!!!
Sawat:chi jhop ani bhuk na vichar karta aamchyasathi jhtnaara,
Tarihi nehmi sakarakmak aani prasana asnara baba..!!
घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार –
Happy Fathers Day..!!!
Gharatlya bapmansala kurdnytene namaskar –
Happy Fathers Day..!!!
अशी एक वेळ होती जेव्हा मी तुम्हाला ओळखू शकले नाही.
पण प्रत्येक क्षणी माझ्या चुका पोटात घालून तुम्ही मला माफ केलंत.
आज मी जी काही आहे तुमच्यामुळेच आहे आणि यासाठी मी जन्मभर ऋणी राहीन –
Happy Fathers Day..!!
Ashi ek vel hoti jevha mi tumhala aolkhu shakle nahi..
pan pratek kshani mazya chukka potat ghalun tumhi mala maaf kelat..
aaj mi ji kahi aahe tumchyamule aahe yasathi mi jnmbhar hruni rahin-
Happy Fathers Day..!!
Happy fathers day wishes in marathi text
नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास
दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबा –
Happy Fathers Day..!!!
Nehmi mala pathimba dilyabaddl aani mayzvar vishwas
dakhvlyabaddl khup khup dhanywad baba –
Happy Fathers Day..!!
इतर कोणाहीपेक्षा तुम्ही दाखविलेला
विश्वास मला अधिक मोठं करतो..!!
Itr konahipeksha tumhi dakhvilela
vishwas mala adhik motha karto..!!
हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी एकच
व्यक्ती ती म्हणजे बाबा..!!
Hatachya phodaprmane japnaari
ekach vykti ti mhanje baba..!!
Happy fathers day wishes in marathi kavita
वडिलांविना माझे जीवन हे निर्जन आहे.!!!
Vadilanvina maze jivan he nirjan ahe..!!
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…!!!
kodkautuk veleprsangi
dhakat thevi baba..
shanta primal kathor
ragit bahurupi baba..!!
खिसा रिकामा असला तरीही
कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा
श्रीमंत मी कधी पाहिला नाही.
Happy Father’s day..!!
Khisa rikama asla tarihi
Kadhi nahi mhanale nahi,
Mazya babapeksha
Shrimant mikadhi pahila nahi..!!
Happy Father’s day..!!
Happy fathers day wishes in marathi shayari
आपले दु:ख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा
एकमेव देवमाणूस
म्हणजे वडील.
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा..!!
Aaple dukha mnaat lapvun
Dusranan sukhi thevnaara
Ekmev devmanus
Mhanje vadil
Jagtik pitrudinachya shubhechha..!!
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही
एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा
करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर
विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा..!!
Vadil mhanje ek ashi vykti..
Ji tumhala javal ghete jevha tumhi radta,
Tumhala aordte jevha tumhi
Ekhadi chuk karta,
Tumchya yashacha anand sajra
Karte jevha tumhi jinkta
Aani tarihi tumchyavar
Vishwas thevte jevha tumhi harta..
Jagtik pitrudinachya shubhechha..!!
चट्का बसला, ठेच लगली,
फटकासला तर
“आई ग…!”
हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
“बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई
चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.
हॅप्पी फादर्स डे..!!
Chatka basla,thech lagli
Fatkasala tar
“aai ga..!!”
Ha shabd baher padto,pan
Rasta par kartana ekhada track javal
Yeun break dabto tevha
“baap re!”
Hach shabd baher padto..
Chotya sanktansathi aai
Chalet pan mothyamothi vadl
Prltana bapach aathavto..
Happy fathers day..!!
Happy fathers day wishes in marathi miss you
कसं जगायचं आणि कसं
वागायचं हे तुम्ही शिकवलंत
आणि त्यामुळेच आज या
जगात जगायला शिकलोय.
हॅप्पी फादर्स डे..!!
Kasa jagaycha aani kasa
Vagayacha he tumhi shikvlant
Aani tyamulech aaj ya
Jagaat jagayala shikloy..
Happy fathers day..!!
आयुष्य खूप मोठं असलं तरी
चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची
ऊब येत आहे
हॅप्पी फादर्स डे..!!
Aayushya khup motha asla tari
Chinta khup aahet
Pan tumchya premaat takad bharpur aahe,
Mhnunch te sahan karnyachi
Ub yet aahe
Happy fathers day..!!
वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात,
प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील
असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
हॅप्पी फादर्स डे..!!
Vadialvina jivan nirjana ahe.
Ekaki prvasaat
Pratek rsata osaad padto
Aayushyat vadil
Asne mahtvache aahe,
Vadilansobat pratek marga sopa asto
Happy fathers day..!!
Happy fathers day wishes in marathi from daughter
आयुष्य खूप मोठं असलं तरी
चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची
ऊब येत आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा..!!!!
Aayushya khyup motha asla tari
Chinta khup aahet
Apn tumchya premaat takd bharpur aahe,
Mhanun te shan karnyachi
Ub yet aahe
Father day chya khup khup shubhechha..!!
कोणत्याच शब्दामधी एवढा
दम नाही जो माझा बाबाचा
तारीफ मधी पूर्ण होउ शकतो.
हॅप्पी फादर्स डे..!!
Kontyach shabdmadhi evdha
Dam nahi ho maza babacha
Tariff madhi purn hou shakto
Happy father day..!!
एकमेव माणूस जो माझ्यावर
स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो
…तो म्हणजे बाबा.
हॅप्पी फादर्स डे..!!
Ekmeva manus jo mazyavar
Swat:peksha adhik prem karto
..to mhnanje baba
Happy fathers day..!!
Happy fathers day wishes in marathi download
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…
हॅप्पी फादर्स डे..!!
Baap asto telvaat,
Javal asto kshanakshanala
Hadanchi kade karun
Aadhar deto mnamnala
Happy fathers day..!!
स्वप्न होते माझे
पण ते पूर्ण करण्याचा मार्ग
दाखवला दुसऱ्या व्यक्तीने
ते होते माझे प्रिय बाबा..!!
Swapna hote maze
Pan te purnkarnyacha marga
Dakhvla dusrya vyktine
Te hote maze priya baba..!!
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
Father’s Day च्या शुभेच्छा..!!
Changlya shalemadhe porinan takayachi dhadpad karto,
Donation sathi udhar anto
Vel padli tar hatapaya padto,
To baap asto..
Fathers Day chya shubhechha..!!
Happy fathers day 2022 wishes in marathi
आयुष्यात जोडीदार म्हणून कदाचित राजपुत्र सापडेल,
पण संपूर्ण साम्राज्य लुटविणारा पिता मिळणं कठीणच..!!
Aayushyat jodidar mahnun kadachit rajputra sapdel,
pan sampurn samrajya lutvinara pita milana kathinach..!!
मी कुठेही गेले, कितीही लांब गेले तरी माझ्यासाठी पहिल्या
क्रमांकावर कायम बाबाच असतील.!!
Mi kuthehi gele,kithihi lambh gele tari mazyasathi pahilya
karmankavar kayam babach astil..!!
तुमच्यासारखा बाबा या जगात शोधूनही सापडणार नाही.
मला कायम साथ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार..!!
Tumchyasarkha baba ya jagaat sodhunhi sapdnaar nahi..
mala kayam saath dilyabaddl tumche khup khup aabhar..!!
Happy father’s day 2021 wishes in marathi
एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो …
तो म्हणजे बाबा..!!!
Ekmev manus jo mayzvar swa:peksha aadhik prem karto..
to mhanje baba..!!
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो..!!
Baap ha baap asto,
Varun kankhar pan mnatun to fakt aapla asto..!!
तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा
एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा
माणूसच म्हणून पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाबा..!!!
Tumhihi kithihi mothe jhalaat tari asa
ekmev manus jyachyakade tumhi motha
manusch mhanun pahanaar aani
to mhanje tumhacha baba..!!
Happy fathers day wishes from son in marathi
आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते
म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला..!!!
Aayushyat vadilani ek asa gift dila aahe te
mhanje mazyavar kayam vishwas thevla..!!
कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो
माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो..!!
Kontyach shabdmadhi evdha dam nahi jo
maza babacha tarifa madhi purn hou shakto..!!
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..!!
Maze vadil mazyabarobar nasle tarhi mala khatri aahe ki,
tyancha aashirwad kayam mazyabarobar aahe..!!
A happy fathers day message to my husband
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे
वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!
Aayushyatla sarvaat motha sukha mhanje baba asna aani tumhi maze
vadil aahat he maza sarvat motha bhagya aahe..!!
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही..!!
Khisa rikama asla tarihi kadhi nahi mahnale nahi,
Mazya babapeksha shrimant mi kadhi pahila nahi..!!
घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेचा नमस्कार…
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ghartlya bapmansala krutdnyatecha namaskar..
pitru dinachya hardik shubhechha..!!
Happy fathers day wishes from daughter marathi
सर्व आनंद आणि प्रेम तुम्हाला मिळो याच सदिच्छा –
Happy Fathers Day..!!
Sarv anand aani prem tumhala milo yach sadichha –
Happy Fathers Day..!!
मुलगी झाली असं म्हणून तोंड फिरणाऱ्यांना दिली तुम्ही चपराक
कायम दिली मला साथ
कधीही न फिटणारं ऋण आहे तुमचं माझ्यावर –
Happy Fathers Day..!!
Mulgi jhali asa ,mahnun thond firnaryana dili tumhi chaprak
Kayam dili mala saath
Kadhihi na fitnaara hruni ahe tumcha mazyavar –
Happy Fathers Day..!!
बाप हा असा व्यक्ती आहे जो आधार असूनही कधी जाणवू देत नाही.
त्याला आपण चुकीचा समजतो पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं…!!
पितृ देवो भव…!!
Baap ha asa vykti aahe jo adhar asunhi kadhi janu det nahi..
tyala aapn chukicha samjto pan velevar tyala janun ghyayla hava..!!
Pitru devo bhav..!!
Happy fathers day wishes from daughter in marathi
आई बाळाला ९ महिने पोटात
सांभाळते
तर बाप बाळाला आयुष्यभर
डोक्यात सांभाळतो
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा..!!
Aai balala 9 mahine pothat
Sambhalte
Tar baap balala aayushyabhar
Dokyaat sambhalto
Jagtik pitrudinachya shubhechha..!!
बाबा आज जग मला तुमच्या
नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे,
तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग
तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
हॅप्पी फादर्स डे..!!
Baba aaj jag mala tumchya
navane olkhate he khare aahe,
pan mala khatri aahe,
tumchya aashirwadane mi itke krtutvkaren,
kie k divas he jag
tumhala mazya navane olkhel..
happy father day..!!
चांगल्या शाळेमध्ये पोरांना
टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
हॅप्पी फादर्स डे..!!
Changlya shalemadhe porina
Takayachi dhadpad karto,
Donation sathi udhar anato,
Vel padli tar hatapaya padto,
To baap asto..
Happy fathers day..!!
Father’s day wishes in marathi from daughter
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात.
हॅप्पी फादर्स डे..!!
Jagasathi tumhi ek vykti
Asaal pan mayzsathi maza
Sampurn jag aahat
Happy fathers day..!!
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात.
हॅप्पी फादर्स डे..!!
Jagasathi tumhi ek vykti
Asaal pan mazyasathi maza
Sampurn jag aahat
Happy father day..!!
आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना
सुखी ठेवणारा
देवमाणूस म्हणजे ‘वडील’.
हॅप्पी फादर्स डे..!!
Aaple du:kha mnaat theun
Dusrayana
Sukhi thevnaara
Devmanus mhanje “vadil”
Happy fathers day..!!
Happy anniversary wishes in marathi for parents
स्वतःची झोप आणि
भूक न विचार करता
आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक
आणि प्रसन्न असणारा बाबा.
हॅप्पी फादर्स डे..!!
Swat:chi jhop aani
Bhuk na vichar karta
Aamchyasathi jhtnaara
Tarihi nehmi sakaratmak
Aani prsnna asnaara baba.
Happy fathers day..!!
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
हॅप्पी फादर्स डे..!!
Aayushtla sarvaat motha sukha
Mhanje baba asna aani
Tumhi maze vadil aahat he
Maza sarvaat motha bhagya aahe.
Happy Father’s day..!!
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला..!!
Bap asto telvat,
Jalat asto kshanakshanla
Hadachi kade karun addhar deto mnamnala..!!
Happy fathers day images quotes in marathi
देवाने सर्व काही दिलं आहे, अजून काही मागावं वाटत नाही.
फक्त माझ्या बाबांना नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना..!!!
Devane sarv kahi dila aahe, ajun kahi Magana vat nahi..
fakt mazya babana nehmi sukhi thev hich prarthana..!!
प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते
परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते,
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Pratek mulgi tichya patichi rani asu shakte
Parntu tichya vadilanchi ti rajkumarich aste,
pitrudinachya hardik shubhechha..!!
माझं आयुष, प्रेम आणि काळजी हे सर्व तुम्ही
आहात याचा मला अभिमान आहे बाबा..!!!
Maza aayushya,prem aani kalaji he sarv tumhi
aahat yacha mala aabhiman aahe baba..!!
Best wishes for father in marathi
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा..!!
Kodkautuk veprsangi dhakat thevi baba
Shantpremal kthor ragit bahurupi baba..!!
माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो
Mazya vadilani mala kasa jagayacha shikvala nahi,
pan tyana baghun mi jagayala shiklo
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..!!
Maze vadil mazyabarobar nasle tarihi mala khatri aahe ki,
tyanach aashirwad kayam mazyabarobar aahe..!!
Happy mothers day wishes for daughter in law
आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा..!!
Aayushya khup motha asla tari chinta khup aahet
Pan tumchya premaat takad bharpur aahe,
Mhanuch te sahan karnyachi ub yet aahe
Fathers Day chya khup khup shubhechha..!!
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे
वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!
Aayushyatla sarvaat motha sukh mhanjebaba aani tumhi maze
vadil aahat he sarvaat motha bhagya ahe..!!
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण..!!
Babancha mala kalela artha
Baba mhanje aprimit kashta karnaare shirr
Baba mhanje aprimit kalji karnaara man
Swat:chya echa akanksha bajula theun
Mulansathi jhtnaara anta:karn..!!
कितीही बोलला तरीही बापाचं काळीज ते,
आपल्या काळजीसाठीच सर्व काही असतं..!!
Kitihi bolla trihi bapacha kalija te
aaplya kalajisathich sarv kahi astat..!!
स्वतः टपरा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या प्रीपेड चे पैसे
स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी
तरसतो,
तो बाप असतो…
हॅप्पी फादर्स डे..!!
Swat : tpra mobile vaprun
Tumhala stylish mobile gheun deto,
Tumchya prepaid che paise
Swat:ch bharto
Tumcha aavaj eknyasathi
Tarsto,
To baap asto..
Happy fathers day..!!
“बाप” बाप असतो
…तो काही शाप नसतो….
तो आतून कँनव्हास असतो.
.मुलासाठी राब-राब राबतो.
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो…!!
“baap” baap asto
To kahi shaap nasto..
To atun canvas asto.
Mulasathi rab-rab rabto
Budbrya suryakde ugach pahat basto
Payachya nakhani mati ukart asto
Pakhra ghar sodun dur nidhun geleli astat
Baap maitra aaplya pakhrachi vaat pahto..!!
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…
हॅप्पी फादर्स डे..!!
Baap asto telvaat,
Javat asto kshanakshanala
Hadanchi kade karun
Addhar deto mnamnala
Happy father day..!!
आपल्या संकटावर निधड्या
छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस
बाप म्हणतात.
हॅप्पी फादर्स डे..!!
Aplya sanktavar nidhdya
Chhatine
Maat karnarya vyktis
Baap mahntat
Happy fathers day..!!
कोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही जो माझ्या
बाबांच्या प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकतो…!!
Kontyahi shabdmadhe itki takad anhi jo mazya
babanchya prashansesathi purn tharu shakto..!!
Happy anniversary wishes in marathi mom dad
बाबा – बाळाचा बाप अर्थात बाबा –
तुम्ही कायम माझे सर्वस्व आहात..!!
Baba-balacha baap artha baba-
tumhi kayam maze sarvsaw aahat..!!
आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’…!!
Aaple du:kha manaat theun
Dusryana sukhi thevnaara devmanus mahnje “vadil”..
आज माझ्या वडिलांना कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे..!!!
Aaj mazya vadliana konti bhet dyavi ?
Mi bht mhanun phule dyavi ki
Mi gulabola har deu?
Mazya aayushyatil sarvaat god..
Mi tyas maze jivan dyave..!!
Best wishes for father on father’s day
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
Father’s Day च्या शुभेच्छा..!!
Kodkautuk velprsangi
Dhakat thevi baba
Shant primal kathor
Ragit bahurupi baba..
Father’s Day chya shubhechha..!!!
आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात..!!
Aaplya sankvr nidhdya chhatine
Mat karnaraya vyktis baap mhantat..!!
आयुष्यात वडिलांनी एक
असं गिफ्ट दिलं आहे ते
म्हणजे माझ्यावर
कायम विश्वास ठेवला.
हॅप्पी फादर्स डे..!!
Aayushyat vadlani ek
Asa gifts dila aahe te
Mhanje mazyavar
Kayam vishwas thevla
Happy Father’s day..!!
Marathi fathers day wishes
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा.
हॅप्पी फादर्स डे..!!
Kodkautuk velaprsangi
Dhakat thevi baba
Shant primal kathor
Ragit bahurupi baba
Happy fathers day..!!
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
हॅप्पी फादर्स डे..!!
Aayushyatla sarvaat motha sukh
Mhanje baba asna aani
Tumhi maze vadil aahat he
Maz sarvaat motha bhagya aahe
Happy fathers day..!!
माझ्या छोट्यातील छोट्या सुखासाठी
कितीतरी यातना सहन केल्या तुम्ही
प्रत्येक मुलीचं पहिले प्रेम असते तिचे बाबा
आवडी-निवडी-छंद वडिलांच्या कमाईने होतात पूर्ण
पण स्वतःच्या कमाईने आपण केवळ जगतो…
बाजारात सारं काही पैशानं विकत घेता येईल
पण आईवडिलांचं प्रेम कुठेही मिळणार नाही
Happy Father’s Day..!!
Mazya chhotyatil chotya sukhasathi
Kititari yatna sahan kelya tumhi
Pratek mulancha pahile prem aste tiche baba
Avid-nivdi –chhand vadilanchya kamine hotat purn
Pan swat:chya kamine aapn keval jagto..
Bajarat saar kahi paishan vikat gheta yeil
Pan aaivdilancha prem kuthehi milnaar nahi
Happy Fathers Day..!!
Marathi wishes for father
स्वप्नं तर माझी, पण ती साकारण्याची ताकद दिली तुम्ही
खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी, तुमच्याही
पाठिशी मी असाच राहीन खंबीरपणे उभा
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा..!!!
Swapna tar mazi,pan ti sakanyachi takad dili tumhi
Khambirpane ubhe rahilaat mazya pathishi tumchyahi
pathishi mi asch rahin khambhirpane ubha
Fathers Day chya khup khup shubhechha..!!
आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा
आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं
Aapla manach aahe je kayam aaplyala mulga
ani vadil mahnun ektra thevta
बाप जिवंत आहेत तोपर्यंत
परिस्थितीचे काटे कधीच
आपल्या पायापर्यंत
पोहचत नाहीत.
हॅप्पी फादर्स डे..!!
Baap jivanta aahet toprynta
Parishithiche kate kadhich
Aaplya payaprynta
Pohchat nahit
Happy fathers day..!
आज माझ्या वडिलांना
कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे.
हॅप्पी फादर्स डे..!!
Aj mazya vadilana
Konti bhett dyavi?
Mi bhet mhnaun phule dyavi ki
Mi gulabola har deu ?
Mazya aayushyatil sarvaat god..
Mi tyas maze jivan dyave..
Happy fathers day..!!
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा..!!
Aayushyatil sarvaat motha sukh mhanje baba.!!
बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे
कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत…!!
Baap jivanta aahet toprynta parishitiche kate
kadhich aaplya payaprynta pohchat nahit..!!
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण
मनातून तो
फक्त आपला असतो.
हॅप्पी फादर्स डे..!!
Baap ha bap asto,
Varun kankhar pan
Manatun to
Fakt aapla asto..
Happy fathers day..!!
इतर कोणाहीसाठी कशीही असले तरीही
माझ्या बाबांसाठी मात्र मी त्यांची परीच आहे…!!
Itr konahisathi kashihi asle tarihi
Mazya babansathi maitra mi tyanchi parich aahe..!!
कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि
त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय.!!
Kasa jagayacha aani kasa vagayacha he tumhi shikavlant aani
tyamulech aaj ya jagaat jagayla shikloya..!!
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात..!!
Jgasathi tumhi ek vykti
Asaal pan mazyasathi maza
Sampurn jag aahat..!!
आयुष्यभर माझ्यासाठी कष्ट केलेत आता मला तुमच्यासाठी
कष्ट करून तुम्हाला सुखात ठेवायचे आहे –
Happy Fathers Day..!!
Aayushyabhar mazyasathi kashta kelet aata mala tumchyasathi
kashta karun tumhala sukhat thevyache aahe –
Happy Fathers Day..!!
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट
करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी
करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा
बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
हॅप्पी फादर्स डे..!!
Babancha mala kalela artha
Baba mhanjech aprimit kashta
Karnaare sharer
Baba mhanje aprimit kalaji
Karnaara man
Sawt:chya echa akanksha
bajula theun
mulansathi jhtnara anta:karn
happy fathers day..!!
कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा
पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा…!!
Kitihi apyashi jhlyavarhi vishwas thevnaara
pahila vykti asto to mhanje baba..!!
वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात, प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आजोबा..!!!
Vadilanvina jivan nirjan aahe,
Ekaki pravasat, pratek rasta aosad padto,
Aayushyat vadil asne mhatvache aahe,
Vadilansobat shubhechha baba aajoba..!!
मी कधी मोठी झालेच तर त्यात केवळ तुमचा
महत्वाचा वाटा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे..!!
Mi kadhi motho jhalech tar tyaat keval tumcha
mahtvacha vata aahe yachi mala purn janiv aahe..!!
आपन फक्त आई बाबांच्या
पाया पडतो, आणि
देवापूढे हात जोडतो
बाकी जो जास्तीच उडतो,
त्याला नारळागत फोडतो…
हॅप्पी फादर्स डे..!!
Aapan fakt aai babanchya
Paya padto,aani
Devapude hat jodto
Baki jo jastich udto
Tyala narlagat fodto..
Happy father day..!!
निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील…!!
Nisargacha amulya theva mhanje vadil..!!
हे पण पहा
- संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
- सॉरी कोट्स मराठीत
- मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- आपल्या कुटुंबावर सुंदर कोट्स
- मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष्य द्या
मित्रांनो आपण वरील लेखामध्ये जागतिक पितृदिनाच्या या खास दिवसा साठी काही शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघितल्या. पितृदिनाच्या शुभेच्छा मराठीत जागतिक पितृदिनहा दर वर्षी जून या महिन्यामध्ये येत असतो तसेच यंदाही जागतिक पितृदिन हा खास दिवसा १८ जून या तारीकेला आलेला आहेत. Happy fathers day wishes in Marathi जागतिक पितृदिन हा दिवसा म्हणजे आपण आपल्या वडिलांवर किती प्रेम करतो हे सिद्ध करण्याचा दिवस असतो.
मित्रांनो तुम्ही न विसरता या जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा नक्की तुम्ही तुमच्या लाडक्या वडिलांना जागतिक पितृदिनाच्या दिवशी न विसरता पाठवा. पितृदिनाच्या स्टेट्स मराठीत तसेच तुम्ही या सर्व शुभेच्छा Facebook, Whatapps, Instagram या सर्व सोसिल मिडिया च्या माध्यमातून तुम्ही पाठू शकतात. Happy fathers day SMS in Marathi मित्रांनो मला अश्या आहे कि तुम्हाला या जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा या सर्व काही शुभेच्छा नक्की आवडल्या असतील अशी मी अश्या करतो.