Happy Journey Wishes In Marathi – हैप्पी जर्नी शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपण या लेखांमध्ये हॅप्पी जर्नी साठी काही शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत लहान व्यक्ती असो किंवा मोठा व्यक्ती असं प्रत्येकाला फिरायला हे आवडतच असतं.
फक्त पावसाचा ऋतू असो किंवा थंडीतचा ऋतू असो प्रत्येक ऋतूमध्ये कोणी ना कोणी कुठेतरी फिरायला जात असतं आणि फिरण्याचा घेत असतो तर त्यासाठी मी तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून काही हॅपी जर्नीच्या शुभेच्छा आणल्या आहेत
ज्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना किंवा मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना ते कुठे बाहेर फिरायला चालले असतील. तर तुम्ही या शुभेच्छा त्यांना द्या आणि त्यांना सांगा की तुमचा प्रवास हा सुखाचा हो. पावसाळ्यातील प्रत्येक जण वॉटर फॉल बघण्यासाठी बाहेर जात असतात.
काहीजण त्या वॉटर फॉल मध्ये पाण्याने देखील भिजत असतात अशा पावसाचा ऋतूमध्ये बाहेर फिरायची काही वेगळी चोर मजा असते आणि त्यातल्या त्यात जर टू व्हीलर असतील तर पावसात खूपच मजा येते. बरेच जण पावसामध्ये ट्रेकिंगला जात असतात.
अनेक गड किल्ले आणि डोंगरावर ते ट्रेकिंगला जात असतात. उन्हाळ्यात जर विचार केला तर बरेच जण बीच वरती फिरायला जात असतात आणि त्या बीचवर जिथे मजा देखील घेत असतात. थंडीमध्ये जर विचार केला तर बरेच जण मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात असतात फिरण्यासाठी.
मित्रांनो मला अशा तुम्हाला हॅपी जर्नीच्या या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील तसेच या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात.
Happy Journey Wishes In Marathi
👍हातात वाफाळलेला चहा…
सोबत भजीची प्लेट तुमच्याशिवाय कोणताही🤙
डेस्टिनेशन मला वाटतो एकदम बेस्ट.!!😘
Hataat vaafallela cha..
sobat bhajichi plate tumchyashivaay kontahi
Destination mala vaatto ekdam best..!!
😍आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासाला तुमच्या सुंदर
👌आठवणींनी सजवणे जास्त महत्वाचे असते..!!😊
Aayushya ha ek prvas aahe.. ya pravasala tumchya sundar
aathavanini sajavane jast mhavatche aaste..!!
😘प्लॅन बनतात ते मित्रांसोबत बाहेर फिरण्याचे…
आयुष्य थोडे वेगळ्या पद्धतीने जगण्याचे..!!🤙
Plan banvatat te mitraansobat baher firanyache..
aayushya thode veglya padtine jagnyache…!!
Happy journey message in marathi
😍खूप झाली मैत्री आता यामध्ये जोडूया😘
प्रवासाच्याही काही आठवणी..!!🔥
Khup jhali maître ata yamadhe joduya
prvasachyahi kahi aathavni..!!
🔥नेहमी फक्त शाळा- घर, घर-शाळा असाच प्रवास केला👍
😍आाता काहीतरी वेगळे करण्याची वेळ आली आहे…!!😘
Nehmi fakt shala- ghar- shala asach pravas kela
ata kahitari vegle karnyachi vel aali aahe..!!
😍भरपूर दिवस झालेत तू आली नाहीस…
तू येशील म्हणून मी कुठेही गेलो नाही..😘
आता तरी जाऊया या बाहेर..!!👍
Bharpur divas jhalet tu aali nahis..
tu yeshil mhanun mi kuthehi gelo nahi..
aaj trai jauya ya baher..!!
happy journey in marathi sms
😊मला माझ्या आयुष्यात काय हवं आहे…
फक्त एक छानचा प्रवास आणि माझा वेळ..!!🔥
Mala mazya aayushyat kay hava aahe..
fakt ek chhancha pravs aani maza vel..!!
😊नीट शांतपणे आठवून पाहा तुम्हाला तुमचे मन ‘
चला फिरायला’असेच सांगत असते..!!😘
Nit shanpane aathavub paha tumala tumche man
“chala firayala” asech sangat aste..!!
😊माणूस एकटा जन्माला येतो.. एकटाच जातो..
पण सोबत आठवणींचा भला मोठा पेटारा कायम स्वत:सोबत ठेवतो..!!🙏🔥
Manus ekta janmala yeto..
pan sobat aathavnincha bhala motha petara kayam swata:sobat thevto..!!
happy journey quotes in marathi
😘एकट्याचा प्रवास बरा असतो कारण तो करताना
फार विचार करावा लागत नाही..!!🙏
Ekatyacha pravs bara asto karn to kartana
far vichar lagat nahi..!!
😊आयुष्यात कधीच कोणी एकटे नसते. कारण त्याच्या गाठीला त्याच्यासोबत
त्याच्या प्रवासाच्या अनंत आठवणींचे गाठोडे असते…!!🙏
Aayushyat kadhich koni ekte naste.. karn tyanchya gathila tyanchyasobat
tyanchya pravasachya anant aathavninche gathode aste..!!
😘आयुष्यात मला फक्त 6 महिन्यांच्या सुट्टीची गरज आहे.
ती यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी..!!🙏
Aayushyat mala fakt 6 mahinyatchya suttichi garaj aahe..
ti yasarkha thikani janyasathi..!!
happy journey wishes marathi
😘 प्रेमात… माझ्या प्रवासात.. आठवणीच्या हिंदोळ्यात
आयुष्य जगण्याची खरी मजा प्रवासात आहे. आणि तो केलाच पाहिजे..!!😊
Premaat.. mazya pravsaat.. aathavnichya hindolyaat
Aayushya jagnyachi khari maja pravsaat aahe aani to kelach pahije..!!
😘आयुष्यात आणखी काय हवे…
पाठीवर बॅग आणि हातात मॅप हेच तर हवे होते नेहमी..!!😊
Aayushyat aankhi kay have..
pativar bag aani hataat map hech tar have hote nehmi..!!
😊आयुष्याची खरी मजा म्हणजे प्रवास..!!🙏
Aayushyachi khari maja mhanje pravas..!!
happy journey msg in marathi
😘काम करा, पैसे कमवा आणि प्रवास करा…
हेच आयुष्य आहे..!!🔥
Kam kara,paisa kamva aanipravs kara..
hech aayushya aahe..!!
😘जगाच्या पाठीवर कुठेही जा,
प्रवास तर तुम्हाला करायचाच आहे. मग तो असा का नसावा..!!🙏
Jagachya pathivar kuthehi ja,
pravs tar tumhala karayachach aahe. Mag to asa ka nasava..!!
😊सुख म्हणजे काय असतं असं कोणी विचारलं तर ते
इथेच हिमालयाच्या कुशीत असतं..!!🔥
Such mhanje kay asta asa koni vicharla tar te
ethech himalyachya kushit asta..!!
happy journey marathi message
😊आयुष्यात रिस्क ही घ्यायलाच हवी…
तरच आयुष्याची खरी किंमत आणि महत्त्व कळते..!!🙏
Aayushyat risk hi ghyaylach havi..
tarch aayushychi khari kinmat aani mhatva kalte..!!
😊आळस हा माणसाचा शत्रू आहे.
तर काम या त्याच्या पायात घातलेल्या बेड्या…
त्यातून बाहेर पडण्यासाठी तरी फक्त फिरा…!!🔥
Aals ha mansacha sharu aahe..
tar kam ya tyanchya payat ghatlelya bedya..
tyatun baher padnyasathi tari fakt fira..!!
🙏प्रत्येक वळणावर प्रवास हा महत्वाचा असतो.
कारण त्या शिवाय तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नसतो….!!🔥
Pratek valnavar prvas ha mahtvacha asto..
karn tya shivay tumchya aayushyala kahich artha nasto..!!
happy journey in marathi
तुमची बकेट लिस्ट भरण्यात वेळ घालवू नका.
त्यातील काही गोष्टी करण्याला आता प्राधान्य द्या..!!
Tumchi baket list bharnyaat vel ghalvu naka..
tyatil kahi gost karnyala aata pradhanya dhya…!!
आयुष्य जगण्याचे उद्दिष्ट आहे प्रवास…
कारण तोच नव्या अनुभवांची ओळख तुम्हाला करुन देतो..!!
Aayushya jagnyache udhishta aahe pravas..
karn toch navya anubhvanchi olkha tumhala karun deto..!!
आठवणी जमा करा आणि तुमच्या
अस्तित्वाच्या खूणा मागे सोडत चला..!!
Aathavni jama kara aani tumchya
asmitivachya khuna mage sodat chala..!!
हैप्पी जर्नी मैसेज मराठी
एका गोष्टीला वयाचे बंधन नसते..
तो म्हणजे प्रवास..!!
Eka gostila vayche bandhan naste..
to mhanje pravas..!!
जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हाच तुम्ही
स्वत:ला ओळखता..!!
Jevha tumhi baher jata tevhach tumhi
swata:la olkhata..!!
घरच्या जेवणाचा कंटाळा आला..
म्हटलं थोडा देश फिरुन काही वेगळे पदार्थ खाऊया…!!
Gharachya jevnyacha kantala aala..
mhantla thoda desh firun kahi vegle padartha khauya..!!
हैप्पी जर्नी मैसेज
कधीच थांबू नका कारण अजून खरा
प्रवास सुरु झाला नाहीए.
Kadhich thambhu naka karn ajun khara
pravs suru jhala nahie..!!
आयुष्य खूप सुंदर आहे..
फक्त तुम्ही बाहेर पडायला हवे..!!
Aayushya khup sundar aahe..
fakt tumhi padayala have..!!
आयुष्यातील 10 % गोष्टी या कदाचित लिखित असतात..
पण उरलेल्या 90% तुम्हाला घडवायच्या असतात..!!
Aayushyatil 10% gost ya kadachit likhit astaat..
pan urlelya 90% tumhala ghadvaychya astaat..!!
happy jarni in marathi
जेव्हा आयुष्यात अडचणी येतात
तेव्हा बॅग भरो निकल पडो…!!
Jevha aayushyat adchani yetaat
tevha bag bharo nikal pado..!!
सकाळी एक फोन आला आणि मग काय
निघालो मी या प्रवासाला..!!
Sakali ek phone aala aani mag kay
nighalo mi ya pravasala..!!
जगण्यासाठी करायला हवा ‘प्रवास’..!!
Jagnyasathi karayla hava “pravs”..!!
journey quotes in marathi
एखादी रिस्क तुमचे आयुष्य धोक्यात घालू शकते.
पण ती रिस्क न घेणे तुमचे आयुष्य अगदीच बोथट करुन टाकते..!!
Ekhadi risk tiumche aayushya dhokhyaat ghalu shakte..
pan ti risk na ghene tumche aayushya agdich bothat karun takte..!!
आयुष्यात काही वेगळी करायची इच्छा.
असेल तर एकच करा ‘प्रवास’ करा…!!
Aayushyat kahi vegli karaychi eccha .
asel tar ekch kara pravas kara..!!
निसर्गाच्या सानिध्यात.. सुखाच्या कुशीत..
एका मस्त प्रवासात..!!
Nirgachya saandidhyaat.. sukhachya kushit..
eka mast pravasat..!!
happy journey images in marathi
प्रवासाची तुलना कशाचीही होत नाही..
कारण तो तुम्हाला केवळ भरभरुन अनुभव देतो आणि काही नाही.!!
Pravsachi tulna kashachihi hot nahi..
karn to tumhala keval bharbharun anubhav deto aani kahi nahi..!!
आपण प्रवास करतो दूर जाण्यासाठी नाही तर
आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासाठी..!!
Aapan pravs karto dur janyasathi nahi tar
aayushya kharya aarthane jagnyasthi..!!
आयुष्यात काही प्रवास एकट्यानेच करावे कारण
भविष्यात ते खूप कामी येतात..!!
Aayushyat kahi pravs ektyanech karave
bhavishyat te khup kami yetaat..!!
happy journey marathi
इतरांची वाट पाहण्यापेक्षा एकला चलो रे
म्हणत तुम्ही तुमच्या प्रवासाला निघा..!!
Etranchi vaat pahnyapeksha ekala chalo re
mhanun tumchya pravasala nigha..!!
प्रवास ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतेही आणि
तुम्हाला तुमची नव्याने ओळख घडवतेही..!!
Pravs hi ekmev gost aahe ji tumhala navin kahitari shikavtehi aani
tumhala tumchi navayane olkhak ghadvatehi..!!
शांत स्वभावाचा माणूस हा कधीच कमजोर नसतो.
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काही नाही.
पण या पाण्याचे रुपांतर पुरात झाले.
तर भले भले डोंगरही फोडून निघतात…!!
Shant swabhavacha manus ha kadhich kamjor nasto.
.karn ya jagat panyapeksha mau ase kahi nahi..
pan ya panyche rupantar purat jhale.
Tar bhale bhale dongarahi fodun nightat..!!
Happy Journey Wishes In Marathi Images
प्रवासाची मजा तेव्हाच येते जब मिल बैठते हे सब
यार आणि असतो एक पिकनिक स्पॉट..!!
Pravasachi maja tevhach yete jab mil baithte he sab
yaar aani asto ek picnic spot..!!
मित्रांसोबत प्रवासाची मजा काही औरच असते कारण
हा प्रवास तुम्हाला काय तरुण ठेवत असतो..!!
Mitraansobat prvasachi maja aaurach aste karn
ha pravas tumhala kay tarun thevat asto..!!
उन्हाळा नुसता घाम घेऊन येत नाही तर तो सुट्टीचे
वेगवेगळे प्लॅन घेऊन येत असतो..!!!
Unhala nusta gham gheun yet nahi tar to suttiche
vegvegle plain gheun yet asto..!!
Happy Journey Status In Marathi HD
आयुष्य एक प्रवास आहे, स्पर्धा नव्हे..
तेव्हा फिरा आणि आयुष्य एन्जॉय करा..!!
Aayushya ek prvas aahe,spardha navhe..
tevha fira aani aayushya enjoya kara..!!
नोकरी तुमचा खिसा भरते..
तर प्रवास तुमच्या आयुष्यात आठवणी
प्रवास तुमच्यासाठी अॅडव्हेंचर तेव्हाच घेऊन येईल
जेव्हा तुम्ही स्वत:वर प्रेम करायला शिकाल..!!
Nokari tumcha khisa bharte..
tar prvas tumchya aayushyat aathavani
Prvas yumchyasathi adventure tevhach gheun yeil
jevha tumhi swata:var prem karayala shika..!!
प्रिय, टूर… मी कायम तुझ्याच विचारात असते.
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात अजून कोणीही नाही…!!
Priya, tour.. mi kayam tuzyach vicharat aste..
tuzyashivay mazya aayushyat ajun konihi nahii..!!
Happy Journey Wishes In Marathi For Whatsapp
जर प्रवास मोफत असता, तर मी
पुन्हा तुम्हाला कधीच दिसले नसते….!!
Jar pravs mofat asta, tar mi
punha tumhala kadhich diste naste..!!
आयुष्यातील अमूल्य वर्ष हातातून जाण्याआधी तुम्हाला
प्रवास करता यायला हवा…!!
Aayushyatil amulya varsha hatatun janyaadhi tumhala
prvas yayla hava..!!
आयुष्य असावे एखाद्या पक्षासारखे,
मस्त उडत आपल्या आवडत्या ठिकाणी पोहोचता यावे असे..!!
Aayushya asave ekhadya pekshasarkhe,
mast udat aaplya aavdtya thikani pohochta yave ase..!!
New Happy Journey SMS In Marathi
तुम्हाला तुमचे पुस्तक जितके शिकवू शकत नाही..!!
तितका तुम्हाला तुमचा प्रवास शिकवू शकतो…!!
Tumhala tumche pustk jitke shikvu shakt nahi..!!
Titka tumhala tumcha pravs shikvu shakto..!!
ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या नसतात ते
आयुष्यात एकदा तरी करुनच पाहा..!!
Jya gosti tumhala karyachya nastaat te
aayushyat ekda tari karunch paha..!!
बाहेर पडा- फिरा- मजा करा- आयुष्य जगा..
हेच तर आयुष्य आहे..!!
Baher pasa-fira- kara- aayushya jaga..
hech tar aayushya aahe..!!
Happy Journey Wishes In Marathi For Facebook
आयुष्याची खरी मजा घेण्यासाठी निघालो आहे..
कारण मी आता प्रवासात आहे..!!
Aayushyachi khari maja ghenyasathi nighlo aahe..
karn mi aata pravsaat ahe..!!
आयुष्याची खरी मजा ही फक्त प्रवासात आहे.
बाकी सगळ्या अंधश्रद्धा आहे..!!
Aayushyachi khari maja hi fakt pravsat aahe..
baki saglya andhshradha aahe..!!
आयुष्याचा खरा अर्थ प्रवास आहे
जो प्रत्येकाने जगला पाहिजे..!!
Aayushyacha khara artha pravas aahe
jo pratekane jagala pahije..!!
Happy Journey Status In Marathi Video
आयुष्यात तुम्हाला जे हवं तेच करा तुम्हाला
कधी उशीर होणार नाही..!!
Aayushyat tumhala je hava tech kara tumhala
kadhi ushira honaar nahi..!!
सगळेच धडे शाळेतून शिकायचे नसतात तर काही धडे
निसर्गातून घेण्यासाठी घराबाहेर पडायचेही असते..!!
Saglech ghade sahletun shikayache nastaat tar kahidhade
nirgatun ghenyasathi gharabahaer padaychehi aste..!!
माझे शिक्षण किती झाले हे मला विचारण्यापेक्षा मी किती प्रवास केला हे
मला विचारा माझा बायोडेटा तुम्हाला कळेल..!!
Maze shikshan kiti jhale he mala vicharanyapeksha mi kiti prvas kela he
mala vichara maza bai-data tumhala kalel..!!
Happy Journey SMS In Marathi Images
प्रवास तुमच्या आयुष्यात केवळ सकारात्मक
विचार आणि प्रेम घेऊन येतो…!!
Pravas tumchya aayushyat keval sakarakmav
vichar aani prem gheun yeto..!!
जर तू सोबत आहेस तर मला कसली भीती ..
आज जरुर कुछ तुफानी करते है..!!
Jar tu sobat aahes tar mala kasli bhiti..
aaj jarur kuchha tufani karte he..!!
मला आयुष्यातील सगळ्या गोष्टी मागे सारुन फक्त प्रवास करायचा आहे.
अशा व्यक्तीसोबत ज्याला माझ्यासोबत यायचे आहेत..!!
Mala aayushaytil saglya mage sarun fakt prvas karayacha aahe..
asha vyktisobbat jyala mazyasobat yayche aahet..
Happy Journey Wishes In Marathi For Instagram
आयुष्यात माणसं दु:ख देऊ शकतात..
पण निसर्ग नाही..!!
Aayushyat mansa du:kha deu shaktaat.
pan niraga nahi..!!
विचार कसला करायचा एकट्याने मस्त बाहेर पडायचे आणि
आपले आयुष्य सुखात घालवायचे…!!
Vichar kasla karayacha ektyane mast baher padayche aani
aaple aayuhsya sukhat ghalvayche..!!
जितका लांबचा प्रवास कराल तितके
तुम्ही तुम्हाला ओळखाल…!!
Jitka lambcha pravs karal titke
tumhi tumhala olkhal..!!
Happy Journey Status In Marathi Images
फोन बंद.. कारण मी आहे प्रवासात..!!
Phone band… karn mi aahe pravsaat..!!
आता मी परत येईल ती आयुष्याची
खरी मजा घेऊन.!!
Aata mi pary yeil ti aayushyachi
khari maja gheun..!!
Happy Journey SMS In Marathi For Whatsapp
चांगला प्रवास हा प्रेमासारखा असतो. ज्याचा कधीही अंत होत नाही.
त्यामुळे भरपूर फिरा..!!
Changla pravs ha premasarkha asto.. jyacha kadhihi anat hot nahi..
tyamule bharpur fira..!!
आयुष्यात प्रवासच तुम्हाला
जन्मभराची साथ देते..!!
Aayushyat pravsach tumhala
jnmbharachi saath dete..!!
प्रवास हे तुम्हाला लागलेलं चांगल व्यसन
आहे हे कायम लक्षात असून द्या..!!
Pravs he tumhala laglela changal vysan
aahe he kayam lakshaat asun dya..!!
तळलेल्या गरमगरम भजींचा खमंग वास तेव्हाच मजेशीर वाटतो..
जेव्हा हातात मस्त गरमागरम कॉफी आणि बाहेर पाऊस पडत असतो…!!
Talleya garamgarm bhajicha khamang vas tevhach majeshir vatto.
Jevha hataat mast garamgaram coffee aani baher paus padat asto..!!
आयुष्य खूप लहान आहे आणि जग खूप मोठे त्यामुळे..
फिरा आणि अनुभव साठवा..
कारण आयुष्यात तेच कामी येणार आहेत..!!
Aayushya khup lahan aahe aani jag khup mothe tyamaule..
fira aani anubhav sathava..
karn aaysuhyat tech kami yenaar aahet..
तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात याकडे लक्ष देणे सोडून द्या,
त्याऐवजी तुमचे लक्ष ध्येयाकडे केंद्रीत करा..!!
Tumchyabaddl lok kay vichar kartaat yakade lakshya dene sodun dhya..
tyaevaji tumche lakshya dheyakade kendrit kara..!!
मला अशा क्षणांमध्ये जगायला आवडेल जिथे फक्त
चांगल्या आठवणींची ठेवण असेल..!!
Mala asha kshanmadhe jagayal aavdel jithe fakt
changlya aathavnichi thevna asel..!!
चांगले मित्र+ चांगले ठिकाण=
एक चांगला अनुभव..!!
Change mitra+change thikan=
ek changla anubhav..!!
निसर्ग बोलावतो आहे..
आता जाणे गरजेचेच आहे..!!
Niraga bolavato aahe..
aata jane garjechech aahe..!!
मी माझ्याशीच म्हणते…
आयुष्य किती सुंदर आहे..
ते एका किनाऱ्यावर आहे..!!
Aani mi mazyashich mhante..
ayushya kiti sundar aahe..
tee ka kinaryavar aahe..!!
प्रवास एक पुस्तक आहे आणि
तुम्ही ते चाळायलाच हवे..!!
Pravs ek pustke aahe
tumhi te chalaylach have..!!
तुम्ही कधीही बाहेर गेला नाहीत तर तुम्हाला
जग काय ते कधीच कळणार नाही..!!
Tumhi kadhihi bahaer gela nahit tar tumhala
jag kay te kadhich kalnaar nahi..!!
आयुष्य एकच आहे ते नुसते पैसे कमावण्यात नाही तर
तो छान फिरण्यातही घालवायला पाहिजे..!!
Aayushya ekch aahe te nuste paise kamavnyat nahi
tar to chhan firayatahi ghalvayala pahije..!!
आयुष्यातल्या सगळ्यात
मोठ्या यशाकडे…!!
Aayushyatlya saglyaat
mothya yashakade..!!
सारे प्रवासी घडीचे..
त्यामुळे प्रवास हा करायलाच हवा..!!
Sare pravshi ghadiche..
tyamule pravs ha karaylach hava..!!
प्रवासाचा आनंद तेव्हाच येतो.
जेव्हा आपण एक झक्कास स्टेटस ठेवतो..!!
Pravsacha nand tevhach yeto..
jevha aapn ek jhakass status thevto..!!
आयुष्य कधीच सुंदर वाटलं नसतं
जर मी प्रवास केला नसता..!!
Aayushya kadhich sundar vatla nasta
jar mi pravs kela nasta..!!
चांगल्या गोष्टी आयुष्यात
सहज मिळत नाही..!!
Changlya gosti aayushyat
sahaj milat nahi,..!!
प्रवास कराल तर जास्त जगाल…!!
Pravs karal tar jast jagal..!!
प्रवासात एकटे असलात म्हणून काय झालं…
प्रवासातील आठवणी तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही…!!
Pravsat ekate aslat mhanun kay jhala..
pravsatil aathavni tumhala kadhich ekata sodt nahi..!!
तुमचे आयुष्य कंपासच्या काट्यावर चालू द्या,
घड्याळाच्या काट्यावर नाही..!!
Tumche aayushya compasachya katayavar chalu dhya..
ghadyalachya katyvar nahi..!!
आयुष्य हा एक प्रवास आहे…
जो तुम्ही करायलाच हवा…!!
Aayuhsya ha ek pravs aahe..
jo tumhi karaylach hava..!!
देश इतका सुंदर आहे याचा
कधी विचारच केला नव्हता..!!
Desha etka sundar aahe yacha
kadhi vicharach kela navhta..!!
प्रवास हा माणसाच्या आयुष्यातील असा काळ आहे
जो शब्दात वर्णन करता येत नाही..!!
Pravas ha mansachya aayushyatil asa kal aahe
jo shabdat varn karta yet nahi..!!
जे मित्र एकत्र प्रवास करतात ते
कायम एकत्र राहतात…!!
Je mitra ektra pravs karatat te
kayam ektra rahtaat..!!
आयुष्यात सुख अनुभवायाचे होते
आज त्याची प्रचिती आली..!!
Aayushyaat such anubhavayche hote
aaj tyanchi prachiti aali..!!
मित्रांसोबतचा वेळ म्हणजे आयुष्यातील प्रवास..!!
Mitransobatcha vel mhanje aayushyatil pravas..!!
आयुष्य म्हणजे अॅडव्हेंचर आहे… जर आयुष्यात ते नसेल
तर तुमच्या आयुष्याला काही अर्थच नाही..!!
Aayushya mhanje adventur aahe.. jar aayushyat te nasel
tar tumchya aayushyala kahi arthach nahi..!!
एका अशा प्रवासात जो माझे आयुष्य
चांगले आणि समृद्ध करणारा आहे..!!
Eka asha pravsat jo maze aayuhsya
change aani samruddh karnara aahe..!!
प्रवास नाही, आयुष्य नाही..!!
Pravs nahi, aayushya nahi..!!
हे पण पहा
- श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
- 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- 25 व्या लग्नाच्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- ५० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- महात्मा गांधी कोट्स मराठीत
- फूड कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील लेखांमध्ये हैप्पी जर्नी शुभेच्छा मराठीत बघितल्या मला आशा आहे तुम्हाला या शुभेच्छा नक्की आवडले असतील. तेरण म्हणजे आयुष्यातला एक प्रवास आहे एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्यात काहीजण बरेच ठिकाणी बाहेर देशात देखील फिरायला जात असतात.
इतर राज्यांमध्ये देखील फिरायला जात असतात फिरण्याची काय वेगळे मज्जा असते. आणि तिथला वातावरण पण एकदम चांगला असते जेणेकरून आपल्याला सौंदर्य निर्माण होत असतं. तुमचे लाडके मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक कुठे बाहेर फिरायला गेले असाल.
जर तुम्ही हॅपी जर्नीचा काय शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आले राहत. या शुभेच्छांमधून तुम्ही तुमच्या लाडक्या मित्राला नातेवाईकांना या हॅप्पी जर्नीच्या शुभेच्छा पाठवा आणि त्यांचा प्रकाश सुखाचा हो आणि चांगला हो अशी तुम्ही त्यांना प्रार्थना करा.
लहान व्यक्ती पासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत फिरणं हे प्रत्येकाला आवडत असता. त्यात तर पावसात फिरण्याची काय वेगळी चोर मजेत असल्याने पावसात भिजण्याची पण एकदम मजेत असते. बरेच जण तर वॉटर फॉल मध्ये भिजण्याची काही वेगळीच और देखील मजा घेत असतात.