Health Quotes in Marathi | 101+ आरोग्य कोट्स मराठीत

Health Quotes in Marathi – आरोग्य कोट्स मराठीत मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण या लेखांमध्ये योगावर आधारित काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

आपला आरोग्य सेनेने उत्तम राहण्यासाठी आपण अनेक चांगले चांगले गोष्टी आपला रोजच्या दैनंदिन भारत आपण त्यांचा समावेश करत असतो इतकंच नव्हे तर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक चांगला सवयीचा देखील पालन करत असतो.

आपला आरोग्य हे उत्तम असेल तर आपण खरोखर खऱ्या अर्थाने आनंदी राहून आपल्या जीवनाचा फरक पूर्ण आनंद घेऊ शकतो आपले आरोग्य हे स्वास्थ नसेल. तर त्या जीवनाला जगण्याचा काही अर्थ नाही आहे.

कारण एक स्वास्थ व्यक्तिमत्व यशस्वी जीवनाची कल्पना करू शकतो. तो देशाच्या उन्नतीला एक चांगला योगदान देखील देऊ शकतो. एक स्वास्थ व्यक्तीचा सकारात्मक प्रभाव दुसरा व्यक्तीवर नेहमी पाडत असतो.

आजारी व्यक्तीला आपल्या जीवन व्यक्ती करण्याचे कठीण होणे बसते कारण तो व्यक्ती काही करू शकत नसतो. आजारी असल्यामुळे पैसा धन जगातील अशा त्याला निरस्वार्थपणे कटू लागले असतात म्हणजे तुमच्याकडे किती पैसा असला तरी चालेल.

पण तुमच्याकडे चांगलं स्वास्थ नसेल तर त्याचा काही का माहित नाही. म्हणून प्रत्येकाला त्याच्या जीवनामधलं वाजताचा खरा महत्व समजलं पाहिजे म्हणूनच मी या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी योगावर आधारित काही कोट्स आणले.

Health Quotes in Marathi 

निरोगी असणे ही आपल्यासाठी सर्वात मोठी भेट आहे.

आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आणि सर्वोत्तम नाते आहे…!!

 

ज्याचे शरीर निरोगी आहे,

तो अनेकांपेक्षा अनेक पटींनी श्रीमंत असतो..!!

 

चांगले आरोग्य आणि समजूतदारपणा हे

जीवनातील दोन मोठे आशीर्वाद आहेत..!!

Health quotes in marathi 2022 

health quotes in marathi

आरोग्याशिवाय जीवन म्हणजे जीवन नाही,

तर ती दु:खाची आणि आळशीची अवस्था आहे..!!

 

आपल्या चांगल्या आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही

– ती आपली प्रमुख भांडवली मालमत्ता आहे..!!

Mental health quotes in marathi 

health quotes in marathi

आरोग्य हा मोठा शब्द आहे. तो केवळ शरीरच नाही तर

मन आणि आत्मा या दोघांनाही आलिंगन देतो..!!

 

लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही व्यक्ती

निरोगी, श्रीमंत आणि ज्ञानी बनते..!!

World health day quotes in marathi 

health quotes in marathi

गरजेपेक्षा कमी अन्न खाल्ल्याने

आरोग्य मिळते…!!

 

जीवन जगणे आणि निरोगी जीवन

जगणे यात खूप फरक आहे…!!

Quotes on health is wealth in marathi

health quotes in marathi

आरोग्य आणि बुद्धि हे जीवनाचे

दोन वरदान आहेत…!!

 

जेव्हा हृदय आरामदायी असते तेव्हा

शरीर निरोगी असते..!!

Health insurance quotes in marathi 

health quotes in marathi

साधे जेवण आणि चिंतामुक्त मन हे

आरोग्याचे लक्षण आहे..!!

 

झोप ही एक सुवर्ण साखळी आहे जी आरोग्य

आणि आपल्या शरीराला जोडते..!!

Good health quotes in marathi 

health quotes in marathi

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे,

सोन्या-चांदीचे तुकडे नाही…!!

 

तुम्ही तुमच्या आरोग्याची जितकी जास्त काळजी

घ्याल तितके जास्त दिवस तुम्ही जगाल..!!

Health related quotes in marathi 

health quotes in marathi

आरोग्याचा आनंद घेण्यासाठी, दररोज

व्यायाम करणे आवश्यक आहे..!!

 

समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि

आरोग्य ही सर्वोत्तम देणगी आहे…!!

Quotes on doctors in marathi 

health quotes in marathi

जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्हाला तुमच्या

शरीराची काळजी घ्यावी लागेल…!!

 

आनंद हे आत्म्याचे आरोग्य आहे आणि

चिंता हे त्याचे विष आहे…!!

Quotes in marathi for health 

health quotes in marathi

चांगली समज आणि चांगले आरोग्य हे दोन्ही

जीवनातील सर्वात मोठे आशीर्वाद आहेत…!!

 

सतत हसत राहा, हे “स्वस्त” औषध आहे…!!

Nature quotes in marathi for instagram 

health quotes in marathi

काही उपाय “औषध” पेक्षा वाईट असतात..!!

 

भरपूर “संपत्ती: कमवा, पण तुमचे आरोग्य गमावू नका..!!

Health quotes in marathi HD 

health quotes in marathi

ज्याचा जिभेवर “नियंत्रण” नाही, त्याचे ‘स्वास्थ्य’ खराब राहते…!!

 

ज्यांना असे वाटते,

त्यांच्याकडे कसरत करण्यासाठी “वेळ” नाही,

त्यांना लवकर किंवा नंतर आजारी पडण्याची सवय होते…!!

 

ज्याच्याकडे “आरोग्य” आहे, त्याला आशा आहे आणि ज्याच्याकडे

“आशा” आहे, त्याच्याकडे सर्व काही आहे…!!

Best Health quotes in marathi 

health quotes in marathi

उत्तम आरोग्य आणि आळस यापैकी एकाचीच निवड करा,

आपल्या दिवसाची सुरूवात सकारात्मक विचारांनी करा..!!

 

प्रथिनं कर्बोदकंयुक्त , पोषणमुल्यांनी भरलेलं अन्नं मुलांना द्या,

सततचं जंक फुड आपल्या मुलांकरीता हानीकारक ठरत..!!

 

आपल्या चांगल्या आरोग्याची समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पडत असते,

त्यामुळे चांगल्या आहार विहाराने स्वतःला नेहमी ताजेतवाने ठेवा..!!

New Health quotes in marathi 

health quotes in marathi

पैशाच्या मागे लागुन आरोग्याची हेळसांड करू नकां,

आपल्या आहाराकडे लक्ष द्या प्रकृती जपा..!!

 

सुदृढ आरोग्याचे धनी व्हां! निरोगी आयुष्य

जगण्याची गमंतच वेगळी आहे..!!

 

लहान मुलांना खेळण्याकरता आवर्जुन मैदानात जाण्याची सवय लावा,

टिव्ही आणि मोबाईल पासुन दुर करून त्यांचे आरोग्य जपा..!!

Health quotes in marathi Images 

health quotes in marathi

घरात नेहमी स्वच्छतां ठेवा,

उत्तम आरोग्याचा हा रामबाण उपाय आहे..!!

 

रात्री पिण्याच्या पाण्यात आठवणीने तुरटी

फिरवा आणि सकाळी उठुन तेच पाणी प्या..!!

 

तुमच्याजवळ संपत्तीचा बॅंकबॅलेन्स नसला तरी चालेल,

पण आरोग्याचा बॅंकबॅलेन्स असेल तर तुम्ही सर्वात सुखी आहात..!!

Health quotes in marathi for whatsapp 

health quotes in marathi

ज्या व्यक्तिला जीवन जगतांना महिन्याकाठी औषधाचा खर्च करावा लागत नाही,

त्याच्यासारखा भाग्यवंत या भुतलावर दुसरा कुणीही नाही..!!

 

स्वस्थ राहा आणि घरात तयार केलेलेच अन्न सेवन करा,

ताज्या फळांचा आणि स्वच्छ भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा…!!

 

जेवणापुर्वी हात साबणाने स्वच्छं धुवां, हात न धुतां जेवण केल्यास,

डोळयांनी न दिसणारे कित्येक किटाणु हाताव्दारे आपल्या पोटात जातात..!!

Health status in marathi 

health quotes in marathi

कायम व्यस्त राहाल एवढे काम करा नेहमी मस्त राहाल इतका

पैसा कमवा आणि कायम स्वस्थ राहाल इतका व्यायाम करा..!!

 

आरोग्यलाभ जर शरीराला नाही तर जवळचा पैसा काहीच उपयोगाचा नाही

, स्वतःला निरोगी ठेवणं म्हणजे परमेश्वराची सेवा करणं होय..!!

Health status in marathi 2022 

health quotes in marathi

पोषक जेवणाच्या अभावाने शरीरावर दुष्परीणाम संभवतात,

रोजच्या जेवणात पोषक तत्वांचा समावेश आवर्जुन करा..!!

 

उत्तम स्वास्थ्याचं मोल कुणीही चुकवु शकत नाही,

चांगलं स्वास्थ्य तर अनमोल असतं..!!

Best Health status in marathi 

health quotes in marathi

माणसाचे सगळयात महत्वाचे धन हे उत्तम आरोग्य आहे,

आरोग्याशिवाय बाकी सर्व व्यर्थ आहे..!!

 

स्वास्थ्याला द्या तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिला क्रमांक,गोळया

औषधांकरता लक्षात ठेवावी लागणार नाही वेळ आणि दिनांक..!!

New Health status in marathi 

health quotes in marathi

आवडता खेळ खेळा आणि स्वास्थ्य टिकवां.!!

 

जेव्हां स्वस्थं राहील इंडिया तेव्हांच पुढे जाईल इंडिया..!!

Health status in marathi for images 

health quotes in marathi

माणुस आरोग्याची हानी करून पैसा कमावतो आणि

पुढे कमावलेला पैसा बिघडलेल्या स्वास्थ्यावर खर्च करतो..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण योगावर आधारित काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघितले. आपला आरोग्य उत्तम असेल तर खऱ्या अर्थाने आपण आपला जीवनामध्ये आनंद होऊन आपण आपलं जीवन जगू शकतो.

मित्रांनो आपला आरोग्य जर स्वास्थ नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नसत कारण कोणाकडे किती पैसा असला तरी चालेल पण आरोग्यच नसेल तर काय फायदा.

त्यामुळे पैसा पैसा करणं तुम्ही सोडून दिला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या शरीराकडे आणि तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आजकाल लोक त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये इतके मग्न झाले की त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे लक्षणे उचलेल आहे.

तर तुम्ही स्वतःसाठी थोडासा कळेना आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि हे तुमच्याच फायद्यासाठी आहे जर तुमचं शरीर चांगला असेल. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी देखील होऊ शकतात

बराच वेळआपला आरोग्य हे उत्तम असेल तर आपण खरोखर खऱ्या अर्थाने आनंदी राहून आपल्या जीवनाचा फरक पूर्ण आनंद घेऊ शकतो. आपले आरोग्य हे स्वास्थ नसेल तर त्या जीवनाला जगण्याचा काही अर्थ नाही आहे.

कारण एक स्वास्थ व्यक्तिमत्व यशस्वी जीवनाची कल्पना करू शकतो आणि तो देशाच्या उन्नतीला एक चांगला योगदान देखील देऊ शकतो.

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हेल्थ वर आधारित या कोट्स नक्की आवडल्या असतील तसेच या कोट्स तुम्ही फेसबुक, whatsapp, instagram वर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकतात.

Leave a Comment