Heart touching birthday wishes for husband in Marathi मैत्रिणींनो आपण या लेखांमध्ये आपल्या लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसासाठी काही विशेष शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. पतीला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला तसेच प्रत्येकाचा आनंदाचा दिवस म्हणजे वाढदिवस हा असतो आणि त्यात जर आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असला तर तो आपल्यासाठी एकदम आनंदाचा क्षण बनून जातो.
तुम्ही जर तुमच्या लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसासाठी जर काय शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेल्या आहात. पतीला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी संदेश माझा लाडक्या अहो ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लग्नानंतर बरेच जण आपल्या नवऱ्याला वेगवेगळ्या प्रकारे हाक मारत असतात आणि आवाज देखील देत असतात. Heart touching birthday SMS for husband in Marathi तुमचा आज या खास दिवशी मी तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते
आणि तुम्हाला येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये तुमचे सर्व काही स्वप्न व तुम्हाला या शुभ दिनी तुम्हाला उत्तम आरोग्य सुख ऐश्वर्या आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करते आणि इच्छा देखील व्यक्त करते. पतीला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी स्टेट्स मी देवाचे खूप खूप आभार मानते की मला तुम्ही लाखांमध्ये एक नवरा दिलेला आहे. Heart touching birthday Status for husband in Marathi कारण तो माझे स्वप्न सर्व पूर्ण करतो आणि मला तो कशाचीच कमतरता भासू देत नाही हाच नवरा मला जन्मोजन्मी लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करते.
तर मैत्रिणींनो मला अशा तुम्हाला तुमच्या लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसासाठी या शुभेच्छा नक्की आवडले असतील. पतीला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी कोट्स तसेच तुम्ही या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल. Heart touching birthday Quotes for husband in Marathi त्या तुम्ही तुमच्या लाडक्या नवऱ्याला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना नक्की पाठवा आणि त्यांना समजू द्या की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात.
Heart touching birthday wishes for husband in Marathi
तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या.
हॅप्पी बर्थडे डियर..!!
Tumhi maz khar prem aani maza best friend aahat,
aajchya divsacha bhar bharun aanand ghya..
happy birthday dear..!!
तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा,
आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य,
सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य
लाभो एवढीच मनी इच्छा..!!
Tumhala vadhdivsachya manapasun shubhechha,
aani ya shubhdini tumhala utam aarogya,
sukh, eshvarya aani udand aayushya
labho evdhich mani echa..!!
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे,तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे..!!
Aayushyatil khas shubhechha ghe,
Vadhdivsachya nirmitane khas gifts ghe,
Maza rang tula ghe,tuza rang mala de
Tuza aayushya anek rangani bharu de.
Tula sweet happy birthday..!!
Heart touching birthday wishes for husband in Marathi 2022
जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस
खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते..!!
Jevha amaze vait divas yeto tevha
Mala mahit aahe ki,
Anandi rahnyasathi mi aaplya prem
Aani aapulkivar avlumbun aahe,
Aapn mala nehmich khas vatta.
Aaj mi tumcha ha god divas
Khas banvyachi sandhi gheu echite..!!
प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
अतुलनीय, Handsome – देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या प्रिय शुभेच्छा..!!
Priya ptideva,aaple varnan karnyasathi kahi
Khas shabd:adbhut,aashcharyakarak,adyviniya,
Aapli sath kayam aso,
Tumhala vadhivsachya priya shubhechha..!!
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband..!!
Mazya aayushyatil sarvch gostincha suruvaat
Aani shevt tumchya navane hote,
Mazya aayushyatil tumche sthan
Happy Birthday Husband..!!
Heart touching birthday Status for husband in Marathi
या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY..!!
Ya Birthday la tumhala prem,snman,
Senha aani aayushyatil sarv anand milava
Mazya priya patidevala.. HAPPY BIRTHDAY..!!
कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
मला मिळाली आहे.
प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kon mhnate prem chhan nahye
Prem tar far sundar aahe maitra
Nibhavnaari vykti khari asli aaphije
Ashach eka vyktichi (mazya patichi) sobat
Mala milali aahe..
Priye tumhas vadhdivsachya hardik shubhechha..!!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
He bandh reshamche eka natyaat gunfalele,
Lgn, samsaar aanijababdarine phullele
Ashych pdydhtine nehmich anandane nando samsaar aamcha,
Pati devana vadhdivsachya hardik shubhechha..!!
Heart touching birthday SMS for husband in Marathi
माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास,
माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Maza aayushya,maza sobati,maza shwas,
maza swapna,maza prem aani maza pran aahat tumhi,
mazya prnasrkhala vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर..!!
Mazya aayushyat tumchi jaga dusra kuni gheunch shakt nahi
Tumhi mala etka prem dil ki tumchya shivay mi jivnachi kalpnach karu shakt nahi..
Happy birthday dear.!!
तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये.
मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय,
माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchya shivaay maza ya aaytushyat dusra kuni khas nahiye.
Mi tumchyavarch maz prem agdi mnapasun vykta kartey,
mazya aayushyat sukh gheun aaplyabaddl mi tumchi khup aabhari aahe..
dirghayusha vha!!
Vadhidivsachya hardik shubhechha..!!
Heart touching happy birthday wishes for husband in Marathi
ज्यावेळी पतीला किंवा पत्नीला दुःख होते मग ते मानसिक
असो किंवा शारीरिक असो तर त्या दुःखाची जाणीव एकमेकांना होत असते.
तर पत्नीला दुःख झालं तर पतीला आपल्या पत्नीच्या दुःखाची जाणीव होत असते
आणि ज्या वेळी पत्नीला दुःख होतं त्या वेळी पतीच्या
दुःखाची जाणीव ही पत्नीला होत असते..!!
Jyaveli ptila kiva ptnila du:kha hote mag te manshik
aso kiva sharirik aso tar tya du:khachi javiva ekmekanana hot aste..
tar ptnila du:kha jhala tar patila aaplya ptnichya du:khachi janiv hot aste
aani jya veli ptnila du:kha hota tya veli ptichya
du:khachi janiva ha ptnila hot aste..!!
पुढच्या जन्मी काय तर पुढच्या येणाऱ्या हजारो जन्मापर्यंत
एकमेकांची जीवनसाथी म्हणून जन्माला येऊ
शकतात व त्यासाठी दोघांमध्ये गरज आहे ती अतूट विश्वासाची,
खऱ्या प्रेमाची ज्यावेळी पती-पत्नीला मनापासून
आपलं मानतो किंवा पत्नी आपल्या पतीला मनापासून आपलं मानते त्यावेळी
पत्नी किंवा पती एकमेकांचे चांगले वाईट गुण स्वीकारतात..!!
Pudhachya jnmi kay tar pudhchya yenarya hajaro jnmaprynta
ekmekanchi jivansathi mhaun jnmala yeu
shaktat va tyasathi doghanmadhe garaj aahe ti atut vishwasachi,
kharya premachi jyaveli pati-patnila mnapasun
apla manto miva ptni aaplya mnapasun aapla mante tyaveli
ptni kiva pati ekmekanche change vait gun swakartata..!!
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता
असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस,
आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर
व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही
! हॅप्पी बर्थडे डियर..!!
Mazya aayushyatil sarvaat sundar divas konta
asel tar to mhanje tumcha vadhdivas aani
mazya aayushyatil mazyasathi sarvaat sundar
vykta kon asel tar ti mahnje fakt tumhi
! happy birthday dear..!!
New Heart touching birthday wishes for husband in Marathi
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हॅप्पी बर्थडे डियर..!!
Aayuhsya sundar banvnarya sundar vyktichya
vadhdivsachya hardik shubhechha..
happy birthday dear..!!
माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Maze aayushya, maza sobati
Maza shwas, maza swapna
Maze prem aani maza parn
Sarvkahi tumhich..
Tumhala vadhdivsachya anant shubhechha..!!!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushya sundar banvnrya sundar
Vyktila vadhdivsachya hardik shubhechha..!!
Best Heart touching birthday wishes for husband in Marathi
कधीच भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
Happy Birthday My Husband
नवर्याला वाढदिवस शुभेच्छा..!!
Kadhich bhandto tar kadhi rusto
Pan nehmi ekmekansobat rahato
Happy Birthday My Husband
Navryala vadhdivsa shubhechha..!!
आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,
तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात
असतात त्या भावना आहेत.
माझ्या प्रिय पतीदेवाचा
अद्भुत जन्मदिवस,
माझे प्रेम, माझ्या भावना,
माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा..!!!
Akansha,prshansh aani prna
He fakt prnsdayka shabd nahit
Tar jya bhavna roj mazya hrudyat
Astat tya bhavna aahet
Mazya priya ptidevacha
Adybhut jnmdivas,
Maze prem,mazya bhavna,
Maza sarvsaw fakt tumhi
Vadhdivsachya priya-priya shubhechha..!!
माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.
मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात.
आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,
आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात..!!!
Mazya bhavna samjun ghenysathi maze best friend jhalat.
mi nehmi khush rahava mhanun maze jivansathi banlaat..
aajari aslyavar tumhi mazi aai jhalat,a
ayuhsyashi sagharsha kartana vadilansarkha margadarshak banlaat..!!
Heart touching birthday Status for husband in Marathi 2022
लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते,
पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला,
तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला.
शतायुषी व्हा.जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lahanpanapasun swrgachya gosti ekta aale hote,
pan jevha tumchyasobat lagn jhala tevha khara mla maza swrga milala,
tumhi mazya jivnaat aal aani jivnacha khara artha kalala.
shatayushi vha,jnmdinachya hardik shubhechha..!!
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल आणि
माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Mazya aayushyat soneri suryakirnansarkha tej gheun aalyabaddl aani
mazyavar sukhacha varshav kelyabaddl mi tumchi khup aabhari ahe.
.tumhala vadhdivsachya khup khup shubhechha..!!
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य
म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल.
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात.
दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aajprynta devakade khup kahi magitla aani aashcharya
mhanje devan sarvkahi mala tumchya rupaat dil.
Tumhi mazyasathi ya jagatil sarvaat gift aahat.dirghayushi vha
!vdhdivsachya hardik shubhechha..!!
Heart touching birthday SMS for husband in Marathi 2022
माझं आयुष्य,माझा सोबती,माझा श्वास,माझं स्वप्न,
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Maza aayuhsya,maza sobati,maza shwas,maz swapna,
maz prem aani maza pran aahat tumhi,
mazya pranskhya vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Tumcha chehra jevha smor aala
Tevha maza man phulla
Devachi aabhari aahe jyane
Tumchi mazi bhet ghdvli.
Vadhdivsachya khup khup shubhechha..!!
सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.
आपल्यावर प्रेम करणे
नेहमीच सोपे असते..!!
Sarvaat dyalu va mazya vicharvant
Navryala hardik shubhechha..
Aaplyavar prem karne
Nehmich sope aste..!!
Heart touching birthday wishes for husband in Marathi Hd
ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
Jyanchyamule mi aahe aani jyana mi deva pekshahi jasta mante..
Ashya mazya ladkya patina
Tynachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे Hubby.!!
Tumhi mazya Life madhe aahat
Ha vichar karuch mi swatala
Khup jasta bhagvyan samjte
Happy birthday hubby..!!
काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kal prynta fakt ek
Anolkhi hoto aapn
Aaj mazya hrudyachya ek ek
Thokyavar hukumat aahe tumchi
Tumhala jnmdivsachya hardik shubhechha..!!
Best Heart touching birthday Status for husband in Marathi
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर..!!
Mazya aayushyat tumchi jaga dusra kuni gheunch shakt nahi
Tumhi mala etka prem dil ki tumchya shivay
mi jivnachi kalpnach karu shkat naahi..
Happy birthday dear..!!
लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते,
पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला,
तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला.
शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lahanpanpasun sargaachya gost ekat aale hote
,pan jevha tumchyasobat lagn jhala tevha khra mala maza sarga milala,
tumhi mazya jivnaat aala aani jivnacha khara artha kalala..
shatayushi vha.. jnmdinachya hardik shubhechha..!!
जिवंतपणी पती-पत्नीला एकमेकांपासून वेगळे कोणीच करू शकत नाही पण मृत्यू एक अशी गोष्ट आहे
की ही अतूट प्रेमाला सुद्धा एकमेकांपासून वेगळे करते पण म्हणतात ना मित्रांनो प्रेम हे
कधी मरत नसतं शरीराने जरी आपण एकमेकांपासून दूर झालो तरी आपला आत्मा अमर असतो.
जर पती-पत्नीच्या प्रेमामध्ये ताकत असेल दोघांचे प्रेम पवित्र असेल तर नक्कीच
पुढच्या जन्मी त्या दोघांची भेट झाल्याशिवाय राहत नाही..!!
Jivantapani pati-ptnila ekmekanpasun vegle konich karu shakt nahi pan muttyu ek ashi gost aahe
ki hi atut pemala sudha ekemekanapsun vegle karte pan mhantat na mitraano prem kadhi
mart nasta sharirane jari aapn ekmekanpasun dur jhalo tari a[la aatma amar asto.
Jar pti-ptinichya premamadh taakt asel doghanche prem pavitra asel tar nkkich
pudhchya jnmi tya doghanchi bhet jhalyashivay raht nahi..!!
New Heart touching birthday Status for husband in Marathi
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!!
Mazya aaayushyat soneri suryakiransarkha tej gheun aalyabaddl
Aani mazyvar sukhacha varshav kelyabddl mi tumchi khup aabhri aahe.
Tumhala vadhdivsachya khup khup shubhechha..!!!
चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा.!!
Changlya va vait velet mazya bajune ubhe
Alelya mazya priya ptinan vadhdivsa nimit shubhechha..!!
मी तुमच्या सोबत नसते तर
सूर्य चमकलाच नसता!
ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
प्रिय, आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात..!!
Mi tumchya sobat naste tar
Surya chamklach nasta !
Jya divshi aapn mazya javal nasta
To divas mala khup motha vatto.
Jya divshi mala aapla sawrsha janvtat nahi
To divas mala htash aani nirashjnak vatto
Priya aapn aatapryntachya
Sarvatkushta vadhdivsasas patra aahat..!!
Heart touching birthday wishes for husband in Marathi Images
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम,सर्वात समजूतदार आणि प्रेमळ पतीसाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Paripurn samsaar mhanje kay?
He aapn mala dakhvun dile aahe..
Vishavasatil sarvatam sarvaat samjutdar aani primal patisathi
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसरं कुणी घेऊच
शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल
की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे..!!
Mazya aayushyat tumchi jaga dusra kuni gheuch
shakt nahi tumhi mala etka prem dil
ki tumchya shivaay mi jivnachi kalpanach karu shakt nahi..
happy birthday..!!
Heart touching birthday Status for husband in Marathi HD
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हा तो दिवस आहे,
ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumcha vadhdivas mazyasathi ek god anandacha divas aahe,karn ha to divad aahe
jyadivshi mi tumchyavarch maz prem vykta karu shakte.
.jnmdinachya hardik shubhechha..!!
तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi nehmi changlya aani vait
Kalat mazya sobat rahilat
Mi,ek tumchya peksha changla navra?
Asa prashn konala vicharu shakat nahi.
Aani aapn mazyasathi je
Kahi karta tybaddl dhanywad !! mazya priya.
Ptidevas vadhdivsachya hardik shubhechha..!!
या वाढदिवसाला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा…
माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY…!!
Ya vadhdivsala tula [prem,smman aani senha milava,
Aayushaytil sarv anand milava..
Mazya priya ptidev..!! Happy Birthday..!!
Best Heart touching birthday SMS for husband in Marathi
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!!!
Aajcha ha shubh divas tumchya jivnaat shambhar vela yevo..
Aani pratek veli aamhi shubhechha det raho..
Mazya priya ptinana vadhdivasanimita anek shubhechha..!!
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल.
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात.
दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aajprynta devakade khup kahi magitla
Aani ashcharya mahnje devane sarvkahi mala tumchya rupaat dil.
Tumhi mazyasathi ya jagatil sarvaat sundar Gift aahat.
Dirghayushi vha ! vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या चेहर्यावरच हास्य कायम रहावं, म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल,
मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल.
माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Mazya chehrayvarch hasrya kayam rahava,mhanun tumhi mala agdi phulasarkha japla
,mi nehmi khush rahava mhanun aaplya dolyatla paani lapvla..
mazya aayushyatil mazya real Hero la vadhdivsachya khup khup shubhechha.!!
पती-पत्नीचं नातं हे जन्मोजन्मीच असतं.
अग्नीला साक्षी मानून आम्ही एकमेकांची अगदी मनापासून काळजी घेऊ
असं वचन पती-पत्नीला देतो व पत्नी पतीला देते.
ज्यावेळी लग्नाच्या रेशीमगाठी बांधल्या जातात,
त्यावेळी पत्नी ही पतीची अर्धांगिनी बनत असते,
म्हणजेच पतीचं अर्ध अंग असे संबोधले जाते..!!
Pati-ptnicha naat he jnmojnmich asta..
agnila sakashi manun aamhi ekmekanchi agdi mnapasun kalaji gheu
asa vachan pti-patnila deto va ptni ptila dete..
jyaveli lagnachya reshimgathi bandhlya jataat
,tyaveli ptni hi patichi adharngini ban taste.
Mhanjech pticha ardha ang ase sambodhle jate..!!
Heart touching birthday wishes for husband in Marathi For Whatsapp
पती-पत्नी आयुष्याच्या अंधाऱ्या वाटेवर एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत.
त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येऊ दे पण पत्नी पतीचा हात
कधीच सोडत नाही किंवा पती पत्नीचा हात कधीच सोडत नाही..!!
Pti-ptni aayushyachya andhrya vatevar ekmekanchi saath sodhat nahit.
tynacha aayushyamadhe kitihi motha sancta deu de pan ptni paticha hat
kadhich sodt nahi kiva pati patinicha hat kadhich spdt nahi…!!
माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!
Mazya dayalu aani vichaarvant
Ptinan vadhdivsachya anek shubhechha..!!
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushya khup maulyavan aahe aani
Tumcha pratek divas maulyavan asava
Mi prtek kshani tumchya javal aahe aani
Tumchyabarobar ghalvlyabaddl krtudny aahe..
Tumhala vadhdivsachya hardik shubhechha..!!
Heart touching birthday Status for husband in Marathi Video
कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Kadchit ya jgasathi tumhi common asaal,
pan mazyasathi tumhimaz jag aahat.
Jnmdinachya hardik shubhechha..!!
तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये.
मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय,
माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchya shivay mazy a aayushyat dusra kuni khas nahiye..
mi tumchyavarch maz prem agdi mnapasun vykta kartey
, mazya aayushyat sukh gheun aalyasbaddl
mi tumchi khup aabhari aahe..dirghayushi vha
! vadhdivsachya hardik shubhechha..!!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..!!!
Kitihi ragavle tari samjun ghetles mala
Rusle kadhi tar javl ghetle mala
Rdvle kadhi hasvle
Kelya purn sarv mazya echa
Vadhdivsachya tumhala khup khup shubhechha..!!
New Heart touching birthday SMS for husband in Marathi
तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा,
आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य आणि
उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा..!!
Tumhala vadhsivsachya manapasun shubhechha,
aani ya shubhdivshi tumhala utaam aarogya,sukh,eshvarya aani udand
aayushya labho evdhich mani echaa..!!
पती-पत्नीचं नातं हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं.
अग्नीच्या साक्षीने सात जन्माची सोबत शपथ घेतली जाते.
पुढचे सात जन्म एकमेकांच्या सोबत राहू,
एकमेकांची सुखदुःखे वाटून घेऊ एकमेकांच्या सुख दुःखामध्ये खंबीरपणे साथ देऊ
अशी वचने लग्न सोहळ्याच्या वेळेस अग्नीला साक्षी मानून दिली जातात..!!
Pti-paticha nat he jagamadhe sarvshetha manla jaat.
agnichya sakashine sat jnmachi sobat shapth ghetli jate..
pudche saath jnm ekmekanchya sobat rahu,
ekmekanchi sukhdu:khe vatun gheu ekemekanchya sukh du:khamadhe khanbirpane sath deu
ashi vachne lagn sohalyachya veles angnila sakashi manun dili jatat..!!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..!!
Kitihi ragavle tari samjun ghetle mala,
Rusle kadhi tar javal ghetle mala,
Sdvle kadhi tar kadhi hasvle,
Kelya purn sarv mazya echa..
Vadhdivsachya tumhala khup khup shubhechha..!!
Heart touching birthday SMS for husband in Marathi HD
माझ्या चेहर्यावरच हास्य कायम रहावं,
म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल,
मी नेहमी खुश रहावं म्हणून
आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल.
माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Mazya cherayavarch hasrya kayam rahava,
mhanun tumhi mala agdi phulasarkha japal.
mi nehmi khush rahva mahnun
aaplya dolyatla pani lapvla..
mazya aayushyatil mazya real Hero la
vadhdivsachya khup khup shubhechha..!!
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.!!
Mazya chehryavaar nehmi ek sundar hasrya
Nirman karnarya mazya priya ptina
Vadhdivsachya shubhechha..!!
माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.
मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात.
आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,
आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात..!!
Mazya bhavna samjun ghenyasthi maze best friend jhalat.
mi nehmi khush rahava mhanun maze jivansathi banlaat..
aajari aslyavar tumhi mazi aai jhalaat,
aayuhyashi sangarsha kartana vadilansarkha margadarshak banlat..!!
Heart touching birthday wishes for husband in Marathi For facebook
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!
Jnmo jnmi rahave aaple nathe asech atut
Anandane jivnaat yave roj nave rang
hich aahe eshavrakade prarthana
vadhdivsachya anek shubhechha..!!
आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Aaj tumcha vadhdivas aahe aani
Mala ase vatte ki aapn mazya
Aayushaytil sarvaat aashcharyakarak vykti aahat
Aani he satya ujagar karnyasathi yogya divas aahe
Mazya shubhechha nehmi tumchya sobat aahet..
Vadhdivsachya shubhechha..!!
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे,
कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumcha vadhdivas mazyasathi ek god anadacha divas aahe
Karn ha to divas aahe,jyadivshi mi tumchyvarch maz prem vykta karu shakte.
Jnmdinachya hardik shubhechhha..!
Heart touching birthday Status for husband in Marathi Images
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता
असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस
आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर
व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही!
हॅप्पी बर्थडे डियर..!!
Mazya aayushyatil sarvaat sundar divas konta
asel tar to mhanje tumcha
divas aani mazya aayushyatil mazyasathi sarvaat sundar
vyktu kon asel tr ti mhanje fakt tumhi
! happy birthday dear..!!
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हॅप्पी बर्थडे डियर..!!
Aayuhsya sundar banvnrya sundar vyktila
vadhdivsachya hardik shubhechha..
happy birthday dear..!!
तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर..!!
Tumhi maza khar prem aani maza best friend aahat,
Aajchya divsacha bhar bharun anand ghya.. happy birthday dear..!!
तुमच्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही,
परंतु तुमच्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…!
Happy Birthday Dear Husband..!!
Tumchyvar kiti prem aahe he
Sangayla jamat aahi
Parntu tumchya shivay kshanbharhi
Mn ramat nahi..!!
Happy Birthday Dear Husband..!!
आजच्या या खास दिवसानिम्मीत,
खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा..!!
Aajchya yak has divasanimita,
khas vyktisathi vadhdivsachya khas shubhechha..!!
कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kadachit ya jagasathi tumhi common asaal,
pan mazyzsathi tumhi maza jag aahat.
jnmdinachya hardk shubhechha..!!
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Parmeshwarache anek dhnaywad karn
Tyani mala jagatil sarvaat sundar,
Primal aani samajdar pati dile..
Mazya patidevanna vadhdivsachya shubhechha..!!
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी
जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर….!!
Mazya aayushyat tumchi jaga dusra kuni gheun shakt nahi
tumhi mala etka prem dil I tumchya shivay mi
jivnachi kalpnach karu shakt naahi.
.happy birthday dear..!!
हे पण पहा
- स्माईल कोट्स मराठीत
- मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मदर्स डे च्या शुभेच्छा मराठीत
- भाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत
- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
नवरा आपला आयुष्यामध्ये एक असा व्यक्ती आहे जो आपल्या वर प्रेम करत असतो. पतीला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा आपल्याला तो कशाचीच कमतरता भासू देत नाही आपल्या सदैव तो इच्छा पूर्ण करत असतो. Heart touching birthday wishes for husband in Marathi जेव्हा पण आपल्या आयुष्यामध्ये एखादा चांगला किंवा वाईट क्षण येतो तर तो आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो.
माझ्या आयुष्यामध्ये तुमचा एक विशेष स्थान आहे. पतीला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी संदेश या वाढदिवसाला मी तुम्हाला खूप खूप प्रेम स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळवा अशी मी माझ्या नवऱ्याला शुभेच्छा देते. तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत रहा. Heart touching birthday SMS for husband in Marathi आपला दोघांना कोणाची नजर न लागो अशी मी देवाकडे प्रार्थना करते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे सुख लाभो आणि तुमच्या आयुष्यामधले सर्व दुःख हे नष्ट होऊन जाऊ.
आणि तुमच्या पूर्ण ज्या काही इच्छा किंवा मनोकामना हो त्या पूर्ण होऊ द्या. पतीला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी स्टेट्स मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला तुम्हाला आशा आहे की तुम्हाला या तुमच्या लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडले असतील. Heart touching birthday Status for husband in Marathi या शुभेच्छांमधून तुम्ही तुमच्या लाडक्या नवऱ्याला फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पाठवा.