Heart Touching Friendship Quotes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स वर छान लेख पाहणार आहोत, जर आपल्या आयुष्यात चांगले मित्र आणि मैत्रिणी मिळाले तर नशीब समजायचे. कारण चांगले मित्र हे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देतात.
आपल्या सुखा दुखात नेहमी आपली साथ देतात, जर वेळ पडली तर स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही, अशी असते खरी मैत्री. जर तुम्ही दुखी असाल तर ते तुम्हाला आनंदी कसे ठेवायचे याचा विचार करून तुम्हाला आनंदी ठेवत असतात. त्यामुळे मैत्री हि जगातील सर्वात सुंदर नातं म्हणून ओळखले जाते.
जर मित्रांनो, तुम्ही पण हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स – Heart Touching Friendship Quotes In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला असा मित्र किंवा मैत्रीण मिळाली आहे ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी आहात तर तुम्हाला हे कोट्स खूप कामात येतील. तर चला मित्रांनो आता आपण हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स पाहूया.
Heart Touching Friendship Quotes In Marathi
कधी कधी सावली सुद्धा साथ सोडते पण
एक खरा मित्र नेहमी सोबत असतो…!!
खोटे मित्र अफवांवर विश्वास ठेवतात पण खरा
मित्र तुमच्यावर विश्वास ठेवतो…!!
खरे मित्र डायमंडसारखे असतात तेजस्वी
सुंदर आणि मौल्यवान…!!
शोधायला गेल्यावर हजारो मित्र सापडतील पण मला एक असा मित्र हवा आहे
जो माझ्या हृदयातील दुःख न बोलता समजून घेईल मग तो
गरीब का असेना मनाने मात्र श्रीमंत असावा…!!
Emotional Friendship Status in Marathi
आयुष्यात त्या मित्राला महत्त्व द्या जो तुमच्यासाठी वेळ काढतो पण आयुष्यात
त्या मित्राला कधी दूर करू नका जो तुमच्यासाठी स्वतःच्या
वेळेचा सुद्धा विचार करत नाही…!!
आपल्या जन्माबरोबर इतर नाती सुद्धा जन्माला येतात पण
मैत्री हे असं नात आहे जे आपण स्वता बनवतो…!!
खरा मित्र तोच आहे जो तुमच्या डोळ्यातील अश्रू त्यावेळी ही
ओळखतो ज्यावेळी जग तुम्हाला म्हणतं तू खूप खुश आहेस…!!
हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स
एक खरा मित्र तुमच्या वाटेवर कधीच येत नाही जोपर्यंत
तुम्ही चुकीच्या वाटेवर जात नाही…!!
खरा मित्र तोच असतो जो त्यावेळी सुद्धा तुमच्या बरोबर चालत असतो
ज्या वेळी जग तुमच्या विरोधात चालत असतं…!!
खूप सावधानता बाळगून मित्र बनवा कारण तुम्ही सुद्धा तसेच
बनत असता जसे तुमचे मित्र असतात…!!
Heart Touching Friendship Quotes In Marathi
ज्यावेळी एखादा मित्र दुखी असतो ना त्यावेळी फक्त एकच काम करा
त्याच्या बाजूला जाऊन बसा त्याचं दुःख
काहीही न बोलता थोडं हलकं होईल…!!
मैत्री असं सुंदर नात आहे ज्याची बरोबरी या जगातल कोणतच नात करू शकत नाही,
ज्याला ते मिळालं तो खूप खुश आहे आणि ज्याला ते नाही
मिळालं तो हजारो लोकांमध्ये एकटा आहे…!!
खरे मित्र ते असतात जे आपल्या मित्राचं दुःख
पाहून स्वत:च हसणं विसरून जातात…!!
Emotional Friendship Status in Marathi
खर्या मित्राला शोधणं खूप अवघड आहे, खर्या मित्राला सोडणं खूप
कठीण आहे आणि खऱ्या मित्राला विसरणे अशक्य आहे…!!
आयुष्य खूप सारे मित्र देते पण खरे
मित्र चांगले आयुष्य देतात…!!
मित्रांचं काय घेऊन बसलाय इच्छा पूर्ण नाही
झाली तर लोक देव सुद्धा बदलतात…!!
हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स
तू किती हि फिरवं माझ्या विरोधात सूत्र पण लक्षात
ठेव माझ्या सोबत आहेत माझे खंबीर मित्र…!!
मैत्री ही खास लोकांसोबत होत नाही तर ज्यांच्या
बरोबर मैत्री होते तेच लोक खास बनतात…!!
जसे बागेत गुलाब, चेहऱ्यावर आनंद आणि भाजीत मीठ
आवश्यक असते तसेच आयुष्यात मित्र आवश्यक असतात…!!
Heart Touching Friendship Quotes In Marathi
खरे मित्र हवेतील ऑक्सिजन सारखे असतात दिसत तर नाही
पण त्यांच्या शिवाय जीवन जगता येत नाही…!!
मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा…!!
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते…!!
Emotional Friendship Status in Marathi
बहरू दे आपल मैत्रीच नात
ओथंबलेले मन होऊ दे रित
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात…!!
अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक
एकमेकांची सवय होऊन जाणंम्हणजे “मैत्री”..!!
त्रास फक्त प्रेमामध्येच होतो असं नाहीएकदा जिवापाड
मैत्री करून बघाप्रेमापेक्षा जास्त त्रास होतो…!!
हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स
चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात
जेह्वा हाताना यातना होतात
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात…!!
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतोलोक स्वप्न पाहतात,
आम्ही सत्य पाहतोफरक
एवढाच आहे की लोक जगातमित्र पाहतात
पण आम्हीमित्रामध्ये जग पाहतो…!!
जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो…!!
Heart Touching Friendship Quotes In Marathi
जेव्हा कुणी हात आणि साथ
दोन्ही सोडून देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी
व्यक्ती म्हणजे मैत्री…!!
दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात….!!
कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा…!!
खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती…!!
Emotional Friendship Status in Marathi
मित्राचा राग आला तरीत्यांना सोडता येत नाही ,कारण दुःखात
असो किंवा सुखात ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही..!!
चुका होतील आमच्या मैत्रीत पण
“विश्वासघात” कधीच होणार नाही…!!
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते…!!
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण
येतराहीलएकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा
दरवरळत राहीलकितीही दूर जरी गेलो तरीमैत्रीचे हे
नातेआज आहे तसेच उद्या राहील..!!
हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स
काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात…
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर “मैत्री” म्हणतात…!!
आमची #मैत्री समजायला थोडा वेळलागेल
आणिजेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…!!
मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला…!!
दुनियातल सर्वात अवघड काम
म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.काही मित्र, नुसते मित्र
नसतात तर
पोरं
असतात आपले…!!
Dear bestiii
तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल..!!
Heart Touching Friendship Quotes In Marathi
मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर…!!
मैत्री करत असाल तर
निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..
शेवट पर्यंत निभावण्या
करता मरण सुद्धा जवळ करा….!!
मैत्रिण असावी तुझ्यासारखी
आपलेपणाने सतावणारी..
रागावलास का? विचारुन,
तरीही परत परत चिडवणारी….!!
पानाच्या हालचाली साठी वार हव असत,
मन जुळण्या साठी नात हव असत,
नात्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
” मैञी ” मैञीच नात कस जगावेगळ असत,
रक्ताच नसल तरी मोलाच असत…!!
Emotional Friendship Status in Marathi
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही…!!
तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल..!!
रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात…!!
हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती “मैत्री”
आणि फक्त “मैत्री”..!!
मैत्री हसवणारी असावी
मैत्री चीडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी..!!
दोस्ता, गेम भारी खेळलास तू
पण माणूस चुकीचा निवडलास…!!
खोटे मित्र असण्यापेक्षा
खरे शत्रू असलेले
मला चांगले वाटतात
जे लोक माझ्याबद्दल वाईट विचार करतात..!!
Heart Touching Friendship Quotes In Marathi
त्यांनी बिनधास्त करा
कारण वाईट मी नाही
तुमचे विचार आहत…!!
तर सवय म्हणून जोडा
कारण गरज संपली जाते
पण “सवयी” कधीच सुटत नाही.??
मला नाही माहीत की मी एक
चांगला मित्र आहे की नाही परंतु
मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
राहतो ते माझे चांगले मित्र आ
आमची मैत्री पण अशी आहे
तुझं माझे जमेना आणि
तुझ्या विना करमेना…!!
देव ज्यांना रक्ताच्या
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो…!!
Emotional Friendship Status in Marathi
छापा असो वा काटा असो
नाणे खरे असावे लागते
मैञि असो वा नसो
भावना शुध्द असाव्या लागता..!!
आपल्याला एकच कळत…..
दोस्त मरेपर्यंत आणि
दुश्मनी विषय संपेपर्यंत..!!
आमच्या मित्रांची “नजर” आणि
“जिगर “वाघाची असते
म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!
Life मधे दोन गोष्टी कधी
करू नका…
1.खोट्या मुली बरोबर प्रेम,
आणि
2.खर्या मित्रा बरोबर गेम..!!
हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स
कोणाला नाराज करणं
आम्हाला कधी जमलंच नाही
कारण आम्हाला मैत्री करायला शिकवली राजकारण नाही….!!
मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण
जीव आहे आपला..!!
College च्या पहिल्या दिवशी
विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला
ज्याने 10-12 जणांची बरोबरी केली…..!!
Heart Touching Friendship Quotes In Marathi
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…..!!
आपली मैत्री ही एखाद्या
पिंपळाच्या पानासारखी असूदे
त्याची कितीही जाळी झाली तरी
जीवनाच्या पुस्तकात त्याला
आयुष्यभर जपून ठेवता येईल..!!
आपली मैत्री कधी पुसू नकोस,
कधी माझ्यावर सोबत रुसू नकोस,
मी दूर असलो तरी तुझ्या सोबतच आहे,
फक्त तुझ्या आणि माझ्या मैत्रीची जागा
कोणाला देऊ नकोस….!!
खरी मैत्री ही नेहमी
दोन गोष्टींवर अवलंबून असते..!!
एक म्हणजे एकमेकांमधील समानता
आणि दुसरी म्हणजे एकमेकांमधील भेद
स्वीकारण्याची शक्ती…….!!
हजारो मित्र बनवणं गरजेचं नाही
फक्त एक मित्र असा बनवा
जो हजार लोक जरी तुमच्या विरोधात उभे असतील ना
तरी तो तुमची साथ सोडणार नाही…..!!
खरी मैत्री म्हणजे
शब्दांशिवाय एकमेकांचं मन ओळखणं..
जर चुकलं तर ओरडणं,
कौतुकाची थाप देणं ,
एकमेकांचा आधार बनणं,
खरी मैत्री म्हणजे एक अतूट विश्वास,
मैत्री म्हणजे आयुष्याचा
सुखद प्रवास करणारी एक हिरवीगार पाऊलवाट…!!
मैत्री अशा करा की
चार लोक जळली पाहिजे
तुमची मैत्री बघून..!!
दोन गोष्टी सोडुन मैत्री करा
एक ‘खोटेपणा आणि दुसरा मोठेपणा..!!
हे पण पहा
- गौतम बुद्ध विचार मराठी
- सुंदर लग्नाच्या शुभेच्छा
- इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स
- पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स – Heart Touching Friendship Quotes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.