हार्ट टचिंग लव कोट्स Heart Touching Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण हार्ट टचिंग लव कोट्स वर छन लेख पाहणार आहोत, आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्याला एकदा तरी प्रेम होत असते. तो प्रसंग खूप छान असतो, त्यामुळे जेव्हा आपण प्रेमात पडतो ती भावना जगात तुम्हाला कुठे हि भेटणार नाही.

आपण आपल्या जीवनात एकदा तरी प्रेमात पडतो पण त्या वेळी आपण समोरच्या व्यक्ती ला आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही आणि मग काही काळाने आपल्याला खूप पस्तावा येतो. जर तुम्हाला हि कोण अश्या व्यक्ती बरोबर प्रेम झाले आहे का जर झाले असेल तर तुम्ही वेळ न घालवता प्रेम व्यक्त करायला हवे.

जर मित्रांनो, तुम्ही पण हार्ट टचिंग लव कोट्स – Heart Touching Love Quotes In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि कोणावर प्रेम झाले असेल तर तुम्हाला हे कोट्स खूप कामात येणार आहे. चला मित्रांनो आता आपण हार्ट टचिंग लव कोट्स पाहूया.

Heart Touching Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे…!!

 

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही,

 कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही..!!

 

आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती

आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते. ..!!

 

काही couples असे असतात जे breakup

नंतर best friend बनून राहतात.

कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत

राहणं जास्त  Important असतं…!!

Heart Touching Love Status In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

कधीही कोणाला समजवायचा  प्रयत्न करु नका कारण

माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते…!!

 

तू कधीच का समजून घेत नाहीस…

कसं रे तुला काही समजत नाही,साधी सोपी गोष्ट आहे,

तुझ्याशिवाय मला  राहवत नाही…!!

 

समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं की,

तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही.

अशा वेळी ती व्यक्ती तुम्हाला जास्त ignore करु लागते…!!

हार्ट टचिंग लव कोट्स

Heart Touching Love Quotes In Marathi

तू माझा होऊ शकत नाही म्हणून प्रेम करणं सोडू का रे..

असं अर्ध्यावर सोडायचं असतं तर मी जीवच लावला नसता…!!

 

तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं..

दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं…!!

 

तुला घट्ट मिठीत घेता,

 प्रेम सुखाचा आभास होतो,

 म्हणूनच या वेड्या मनाला,

  तुझ्या भेटीचा ध्यास होतो…!!

 

जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात

 अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो..!!

Heart Touching Love Status In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ,

 एकदा तरी मला तू, आपले मानून बघ..!!

 

खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं,

पण आता वेळ निघून गेली,

 एकट्याला सोड्याचा खेळ,

 नियतीही खेळून गेली..!!

 

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त,

तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…..!!

 

घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी माझं

प्रेम नेहमी असेच राहील मनापासून ‘फक्ततुझ्यासाठी’..!!

Heart Touching Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

नाही आठवण काढली तरी चालेल,

 पण विसरुन मात्र जाऊ नकोस…!!

 

कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग

 कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही…..!!

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते…

 पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते…

  तेव्हाच ती आपल्या जवळ नसते..!!

Heart Touching Love Status In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

कोणाची इतकी पण काळजी घेऊ नका की,

तुम्ही त्यांच्यासाठी careless जाल..!!

 

हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही

आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही..!!

 

जेव्हा एखादी मुलगी

एखाद्या मुलासोबत मनापासुंन Attach होते ना..

तेव्हा त्या मुलाला आयुष्यातून काढूंन टाकणं

तिच्यासाठी खूप कठीण होऊन जात….!!

 

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,

म्हणूनच जीवापाड जपावं,

असं प्रेम करावं … असं प्रेम करावं..!!

हार्ट टचिंग लव कोट्स

Heart Touching Love Quotes In Marathi

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते…!!

 

कधीच कोणत्या गोष्टीसाठी

जेवढा जीव तळमळला नाही

तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो..!!

 

प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,

केली तर मस्करी., मांडला तर खेळ…!!

 

ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,

रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन…!!

Heart Touching Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

तुझ्यावर असं प्रेम केलंय की

माझ्या डोळ्यांना तुला पाहिल्या शिवाय करमत नाही….

पण एकही रात्र तुझ्या

आठवणी शिवाय जात नाही…!!

 

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही…!!

 

तु इतक्या प्रेमाने बघावं की

नजरेनेही आपोआपच लाजावं

तुझ्या नुसत्या स्पर्शानेही

पैंजण पायातलं वाजावं..!!

 

प्रेम हे होत नसतं,

प्रेम हे करावं लागतं,

आपलं असं कुणी नसतं,

आपलंस करावं लागतं…!!

Heart Touching Love Status In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

तुला माहित आहे का

मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,

या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल..!!

 

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं…!!

 

शरीराच्या सुंदरतेपेक्षाही

मन सुंदर असायला हवं

अशा सुंदर मनामध्ये

माझं प्रेम वसायला हवं….!!

हार्ट टचिंग लव कोट्स

Heart Touching Love Quotes In Marathi

तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं ‪#‎मन‬ केलं…..

तुला आवडतं खेळायला म्हणून…….

हृदयाच ‪#‎खेळणं‬ केलं..!!

 

आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,

प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,

हातामध्ये घेऊन हात तुझा,

आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय..!!

 

असावं कुणीतरी……

मनमोकळ बोलणार..

काहीही न सांगता,

अगदी मनातल ओळखणार…!!

 

“कधीतरी मी मरेन,

आणि तुला सोडुन जाईल…

पण..???

जिवंतपणी तुमच्या वर भावांनो इतक प्रेम करेन,

की मला नेताना देवालाही लाज वाटेल..!!

Heart Touching Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

असे असावे प्रेम केवळ

शब्दानेच नव्हे तर

नजरेने समजणारे…!!

 

तु कोणाशी पण बोल, पण ज्या दिवशी मी नाही बोलणार त्या दिवशी तु रडशील.

कारण तुला असे वाटणार की ,

पंजा छक्का सोबत बोलून…….

मी माझा एक्का गमावलाय….!!

 

असे नको ग … रुसू सखे माझ्यावरी,

चुकून डोळा लागला …

बोलत असता कुशीवरी..!!

 

सवय लागलीये तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना…..

शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला,

पण तुझ्यावाचुन जगणं ही जमेना..!!

Heart Touching Love Status In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

तू साधा आहेस पण,

खरंच माझा आहेस…!!

 

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,

“त्रास” प्रेम केल्याने होतो की,

आठवण आल्याने…!!

 

तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही.

कारण मी तुझ्याशिवाय कुणावर.. प्रेमच केलंच नाही…..!!

 

तुझ्याशी Whatsapp वर

बोललं तरी एवढं छान वाटत,

विचार कर तू भेटल्यावर

किती आनंद होत असेल..!!

 

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,

त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,

तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,

तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला…!!

हार्ट टचिंग लव कोट्स

Heart Touching Love Quotes In Marathi

अजूनही जीवन जगत आहे,

कारण माझा श्वास आहे तू,

तू जरी माझी नसलीस तरी,

माझं पहिलं प्रेम आहे तू…!!

 

तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,

आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे…!!

 

एखादया व्यक्तीवर

काही काळ प्रेम करणे हे केवळ

आकर्षण असतं पण,

एकाच व्यक्तीबद्दल

कायम मरेपर्यंत आकर्षण असणे

हे खरं प्रेम असतं…!!

 

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,

वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते..!!

 

मी “तुझी” आहे का नाही..

“हे मला नाही माहीत..”

पण,

“तू” “फक्त” आणि “फक्त”

“माझा” आहेस हे लक्षात ठेव”…!!

Heart Touching Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

छोटया छोटया गोष्टीत हक्क दाखवून देणारा प्रियकर

त्याच्या प्रेयसीवर अबोलनिय प्रेम करतो …!!

 

माझं प्रेम तुला कधी

कळलंच नाही,

मी वाट पाहत राहिलो, पण

तुझं पाऊल कधी वळलंच नाही…!!

 

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,

पण माझ्या सारखा जीव लावणारा,

एक पण नाही मिळणार…!!

 

रोज स्वप्नात ते जीवन जगतो,

जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते…!!

Heart Touching Love Status In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

तू सोबत पाहिजे बस,

बाकी तुझं भांडणं,

रुसणं मान्य आहे मला…!!

 

खरच आपण एखादया व्यक्तीला

नको वाटायला लागलो की मग ते आपल्यात

छोट्या छोट्या चुका शोधायला लागतात..!!

 

तू माझी अशी Life आहेस नशिबात नाहीस

पण मनात मात्र कायम आहेस…!!

 

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही

हा निर्णय तुझा आहे,

मरेपर्यंत तुझी साथ देणार

हा शब्द माझा आहे…!!

हार्ट टचिंग लव कोट्स

Heart Touching Love Quotes In Marathi

ऐक ना रे नकटु,

मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय

कोणासोबत Share करत नाहीं,

हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…..!!

 

नाही आठवण काढलीस तरी चालेल,

पण विसरून मात्र जाऊ नकोस…..!!

 

तु माझ पहिलं प्रेम आहेस ,

तु दुर जरी गेलास तरी तुझी जागा माझ्या हृदयातून

कोणीच घेऊ शकत नाही..!!

 

तू माझा होऊ शकत नाही, म्हणून प्रेम कारण सोडू का रे अस

अर्ध्यावर सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता…!!

Heart Touching Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

जिवंत आहे तोपर्यंत बोलत जा

मेल्यावर माझी फक्त आठवण येईल

माझा msg नाही येणार…!!

 

जर आयुष्य असेल तर

तुझ्या सोबत असू दे…आणि

जर मृत्यु असेल तर

तुझ्या अगोदर असू दे…..!!

 

आजकाल लोक शपथ पण खोट्या घेतात

कारण त्यांना कोणाच्या जीवापेक्षा स्वताचे मतलब

जास्त महत्वाचे असते..!!

 

प्रेम म्हणजे,

नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास..

प्रेम म्हणजे,

दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…..!!

Heart Touching Love Status In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

आई म्हणते,

मी झोपेत सारखा हसत असतो..

आता कसे सांगु तिला की स्वप्नात,

मी तिच्या सुनेला पाहत असतो…..!!

 

जर मुलाला वाटते कि

त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे …

तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी

स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे ..!!

 

तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या

तु मलाच सांगशील..

थोडेसे उशिराने का होईना पण,

तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील..!!

हार्ट टचिंग लव कोट्स

Heart Touching Love Quotes In Marathi

व्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल

ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल…!!

 

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं…..

तसंच काहीसं पाऊल न वाजवता,

आपल्या आयुष्यात प्रेम येतं ..!!

 

जगावे असे की मरणे अवघड होईल,

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!!

 

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,

फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,

काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,

त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे…!!

 

प्रेम म्हणजे

समजली तर भावना आहे,

केली तर मस्करी आहे,

मांडला तर खेळ आहे,

ठेवला तर विश्वास आहे,

घेतला तर श्वास आहे,

रचला तर संसार आहे,

निभावले तर जीवन आहे…!!

Heart Touching Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही…!!

 

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते…!!

 

मला तुझं हसणं हवं आहे,

मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतांनाही,

मला तुझं असणं हवं आहे…!!

 

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,

मान अपमान प्रेमात काहीच नसतं,

आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे…!!

Heart Touching Love Status In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi

विसरून जा तिला जी तुला विसरेल,

बघु नकोस तिला जी तुला रडवेल,

पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,

जी स्वतः रडून तुला हसवेल…!!

 

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,

एकदा मनापासून आठवून तर बघ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,

तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,

ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,

कारण प्रेम हे मौल्यवान असते…!!

 

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,

भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,

श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,

पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,

कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,

आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,

त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब…!!

 

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,

ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,

आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते

तीच आपल्यावर जीव टाकत असते…!!

 

प्रेम हा असा शब्द आहे की,

जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,

आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,

आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही…!!

 

खुबी माझ्यात एवढी नाही की,

एखाद्याच्या मनात घर करून जाईन,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,

इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,

मी कधीही तोडणार नाही,

तु ये अथवा नको येऊ,

मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही…!!

 

जे कठीण आहे ते सोपे करावे,

Je जे सोपे आहे ते सहज करावे,

Je जे सहज आहे ते सुंदर करावे आणि

जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे…!!

 

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,

समजून न घेता काय ते प्रेम करणे,

खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,

पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…!!

 

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,

आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,

देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,

पण ती तुम्हाला भेटत नाही,

तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी..!!

 

तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,

आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय…!!

 

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे

आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे।।..!!

 

दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो,

मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले

तारे लुकलुकत असो, आठवते ती फक्त आई..!!

 

आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई

म्हणजे वाळवंटात प्यावं अस पाणी..!!

 

कुठल्याही व्यक्तीला दुःख देणे समुद्रात दगड फेकण्याना इतकं सोप आहे

पण हे कुणालाच माहीत नसतं की समुद्राची खोली किती आहे..!!

 

आयुष्यात स्वप्न कधी ना कधी पूर्ण होतातच पण ते

लोक नाही मिळत ज्यांच्यावर प्रेम केलं होतं..!!

 

अश्रूंस कधी वजन नसतं पण ते डोळ्यातून वाहून गेल्यावर मन हलकं होतं

जर व्हायचं असेल तर कोणत्यातरी दुःखावरचं औषध बना. दुःख तर प्रत्येक माणूस देतो.

आपल्या खास व्यक्तीसाठी ही आपण खास असतो पण गरजेपुरते..!!

 

जर जीवनात आनंदी राहायचे असेल तर दोनच

गोष्टी करायच्या जिथे आपली किंमत

नाही तिथे जायचं नाही ज्यांच्याशी आपलं पटत

नाही त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाह..!!

 

खरंच खूप कठीण असते त्या व्यक्तीपासून दूर राहणे ज्यांच्या

बरोबर एकत्र राहण्याची स्वप्न आपण बघितली असतात..!!

 

जेव्हापासून ती मला फसवून गेली आहे हे मन प्रेम करण्यास घाबरते एवढेच

काय तर ओळखीच्या माणसाशी देखील बोलण्यास तयार नसते..!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण हार्ट टचिंग लव कोट्स – Heart Touching Love Quotes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला हार्ट टचिंग लव कोट्स यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment