Heart Touching Status In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आंपण हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी वर छान लेख पाहणार आहोत, प्रत्येकाच्या जीवनात कधी तरी असा प्रसंग पाहायला मिळतो, त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग आपल्याला मिळत नाही. आपल्या आयुष्यात आपण एकाच ठिकाणी थांबलो आहे का? आपले आयुष्य कसे चालू आहे? असे प्रश्न पडतात.

अश्या वेळे आपले मन भटकलेले असते, काय करावे काय समाजात नाही. त्यावेळी फक्त खूप जोरात रडावे अशी भावना येती आणि आपले दुखं कोणाला सांगावे हे सुद्धा समजत नाही. अशा वेळी आपल्याला कोणतीही दिशा सापडत नाही. मग आपल्या मनात भावना येते कि कोणीतरी यावे आणि आपल्याला पुढं जाण्याची प्रेरणा द्यावी.

जर मित्रांनो, तुम्ही पण हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी – Heart Touching Status in Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जरी तुम्ही आपल्या जीवनात थांबले आहात किंवा भटकलेले आहात तर हे स्टेट्स तुम्हाला खूप कामात येणार आहे.  तर चला मित्रांनो आता आपण हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी पाहूया.

Heart Touching Status in Marathi

Heart Touching Status In Marathi

तुला घट्ट मिठीत घेता,

प्रेम सुखाचा आभास होतो,

म्हणूनच या वेड्या मनाला,

तुझ्या भेटीचा ध्यास होतो…!!

 

एक शान आहे तर

दुसरी जान आहे..!!

 

जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात

अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो…!!

Heart Touching Quotes in Marathi

Heart Touching Status In Marathi

खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ,

एकदा तरी मला तू, आपले मानून बघ…!!

 

जेव्हा एखादी मुलगी

एखाद्या मुलासोबत मनापासुंन Attach होते ना..

तेव्हा त्या मुलाला आयुष्यातून काढूंन टाकणं

तिच्यासाठी खूप कठीण होऊन जात.. …!!

 

खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं,

पण आता वेळ निघून गेली,

एकट्याला सोड्याचा खेळ,

नियतीही खेळून गेली…!!

 

कधीच कोणत्या गोष्टीसाठी

जेवढा जीव तळमळला नाही

तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो..

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त,

तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे……!!

हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी

Heart Touching Status In Marathi

तुझ्यावर असं प्रेम केलंय की

माझ्या डोळ्यांना तुला पाहिल्या शिवाय करमत नाही….

पण एकही रात्र तुझ्या

आठवणी शिवाय जात नाही.. …!!

 

घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ

माझ्यासाठी माझं प्रेम नेहमी असेच

राहील मनापासून ‘फक्ततुझ्यासाठी’…!!

 

तुला माहित आहे का

मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,

या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल.. …!!

 

नाही आठवण काढली तरी चालेल,

पण विसरुन मात्र जाऊ नकोस. …!!

Heart Touching Status in Marathi

Heart Touching Status In Marathi

कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग

कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही……!!

 

“कधीतरी मी मरेन,

आणि तुला सोडुन जाईल…

पण..???

 

जिवंतपणी तुमच्या वर भावांनो इतक प्रेम करेन,

की मला नेताना देवालाही लाज वाटेल…!!

 

तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं ‪#‎मन‬ केलं…..

तुला आवडतं खेळायला म्हणून…….

हृदयाच ‪#‎खेळणं‬ केलं….…!!

 

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. ,

कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात.,

तर आयुष्यभर एकटे राहाल.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. …!!

Heart Touching Quotes in Marathi

Heart Touching Status In Marathi

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून

चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही,

अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते. …!!

 

सवय लागलीये तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना…..

शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला,

पण तुझ्यावाचुन जगणं ही जमेना…‪…!!

 

प्रेम ज्याला मिळतं त्याला

कळत नाही,

ज्याला कळतं त्याला मिळत नाही..!!

 

“तु कोणाशी पण बोल, पण ज्या दिवशी मी नाही बोलणार त्या दिवशी तु रडशील.

कारण तुला असे वाटणार की ,

पंजा छक्का सोबत बोलून…….

मी माझा एक्का गमावलाय.. …!!

हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी

Heart Touching Status In Marathi

लाख सुंदर लोक आहेत या जगात,

पण जी व्यक्ती

अलगत आपल्या मनात बसते

तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं..!!

 

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,

कारण ही विसरता येत नाही.,

अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..” …!!

 

आयुष्यात खुप काही नसलं तरी चालेल पण ,

नाराज असल्यावर

काय झालं म्हणून हक्काने विचारणार कोणीतरी हवं..!!

Heart Touching Status in Marathi

Heart Touching Status In Marathi

जेव्हा आपण एखाद्याच्या ‪भावनांशी‬ खेळतो

तेव्हा enjoy‬ करतो..पण

जेव्हा खरं ‪प्रेम‬ करतो ना

तेव्हा ‪क्षणाक्षणाला‬ मरतो…”…!!

 

खुप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी

व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही

महाग असते..!!

 

मी रोज स्वप्नात ते जीवन जगतो

जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते. …!!

Heart Touching Quotes in Marathi

Heart Touching Status In Marathi

आयुष्य कितीही सुंदर असलं तरी

मैत्रीशिवाय अपूर्ण आहे..!!

 

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात

पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला

छान वाटतात. …!!

 

तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी,

म्हणून मी तुला कधीच सोडू

नाही शकत…!!

 

मला एक गोष्ट कळालीय

मरण येईल पण तू परत येणार नाही.. …!!

हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी

Heart Touching Status In Marathi

मला माहित आहे की तू माझ्या पासून खूप लांब आहे,

पण माझं ही तुझ्यावर प्रेम

जाम आहे.!!

 

मला तुझं पाहिलं प्रेम नाही तर

मला तुझं शेवटच प्रेम बनायचं आहे. …!!

 

10 दिवस मंडपात आणि,

365 दिवस हृदयात रहाणारा माझा बाप्पा येतोय…!!..

 

तू सोबत असो किंवा नसू तरी

हा हृदय तुझाच विचार करत राहतो,

एकतर्फी का होईना नेहमी तुझ्यावरच

प्रेम करत राहतो..!!

Heart Touching Status in Marathi

Heart Touching Status In Marathi

गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी Girlfriend चं असावी,

काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षा पण भारी असते..!!

 

समोरील व्यक्ती आपल्याला किती महत्त्व देतेय

हे पाहण्यासाठी कधी कधी

अबोल व्हावं लागतं…!!

 

आई-वडिलांचे मन जिंका,

तुम्ही यशस्वी व्हाल,

नाहीतर सारे जग जिंकूनही

हाराल .!!

Heart Touching Quotes in Marathi

Heart Touching Status In Marathi

खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते

ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने

बोलणे समजून घेतात. …!!

 

नातं हे परिस्थिती अनुसार सोडणार नाही,

तर परिस्थिती अनुसार साथ

देणारं पाहिजे….!!

 

प्रेम आहे की दुसरं काय माहीत नाही,

पण जे आहे ते फक्त तुझं

सोबत आहे. …!!

 

तिने विचारले

मी तुझ्यासाठी काय आहे

मी जवळ गेलो तिला आलिंगन दिले

आणि म्हणालो सर्वकाही. …!!

हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी

Heart Touching Status In Marathi

मला विश्वास नाही आहे हातांच्या

रेषान वर पण

मी लोकांच किसमत बदलताना

पहायला आहे तुझ्या दारात..!!

 

मला कोणाच्या बदलण्याचं दुःख नाही

पण एक व्यक्ती अशी होती

जीच्याकडून मी ही अपेक्षा नव्हती केली. …!!

 

ज्या दिवशी माझं तुझ्याशी बोलणं होत नाही ना,

त्या दिवशी माझं कोणत्याच गोष्टीत मन नाय लागतं.. …!!!

Heart Touching Status in Marathi

Heart Touching Status In Marathi

तू माझा होऊ शकत नाही

म्हणून प्रेम कारण सोडू का रे अस अर्ध्यावर

सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता. …!!

 

आयुष्य हे खूपच सुंदर आहे.

फक्त आपल्या ला जी व्यक्ती आवडते ना,

त्या व्यक्तीला आपण आवडलं पहिजे..!!

 

रडवणारे खूप भेटतील

सावणारे कमीच असतात,

प्रेम करणारे खूप भेटतील

निभावणारे थोडेच असतात. …!!

 

सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा,

आरसा पाहण्या ऐवजी माझ्या डोळ्यात पाहत जा..!!

Heart Touching Quotes in Marathi

Heart Touching Status In Marathi

निघुन गेलीस तर जा

मी जगतोय माझ्या पद्धतीने…!!

 

बाप्पा तुझ्या भक्तीचा झरा

नेहमी असाच वाहू दे,

आणि आमच्या सारख्या माणसांना नेहमी

तुझ्या सहवासात राहू दे…!!!

 

तुझ्याशिवाय आयुष्यात मला काही नको,

फक्त जो पर्यंत मी या दुनियेत आहे

तो पर्यंत तू सोबत असावं..!!

 

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल

अशा व्यक्तीला कधीच सोडू नका

कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती

भाग्यवंतांनाच मिळतात. …!!

हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी

Heart Touching Status In Marathi

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही

फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे. …!!

 

Busy तर सगळेच असतात ,

पण ज्यांना मनापासून बोलायची ईच्छा असते ना

ते बरोबर वेळ काढतात…..…!!

 

जगात सगळीच लोकं पैसा बघून प्रेम करत नाही,

काही लोकं मन बघून पण

प्रेम करतात……!!।

 

मरण्यासाठी बरीच कारण आहेत

आणि जगण्यासाठी फक्त तू…!!

 

नाते जूळते सहजपणे

नाते तुटते सहजपणे

पण तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात

सहजपणे

मग आठवणी का जात नाहीत सहजपणे. …!!.

Heart Touching Status in Marathi

Heart Touching Status In Marathi

कधीकधी कोणत्याच गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळत नाही

तेवढा फक्त तुझ्याशी बोलायला तळमळतो……!!।

 

आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही

कारण आयुष्य हे फार सुंदर आहे. …!!

आयुष्यात तू खूप स्वप्नं बघितले असशील,

पण मी माझ्या प्रत्येक स्वप्नांत फक्त

तुलाच बघितलंय. …!!

 

आज तुला माझ्यासोबत बोलण्यासाठी वेळ नाही..

काय माहीत उद्या वेळ असेल

पण बोलायला मी नसेन……!!

 

आयुष्यात पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचे नाही,

पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं. …!!

 

आयुष्यात कधी कधी

इतक्या वाईट गोष्टी घडून जातात की

त्यानंतर कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही. …!!

Heart Touching Quotes in Marathi

Heart Touching Status In Marathi

मुलगी सुंदर नसली तरी चालेल पण

तुझ्यासारखी जीवाला जीव देणारी पहिजे……!!

 

आपल्याला जे आवडतात

त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा

ज्यानां आपण आवडतो

त्यांच्यावर प्रेम करा. …!!

 

एक दिवस

Sorry बोलण्यासाठी तू माझा शोध घेशील

पण विश्वास ठेव माझ्यावर

तेव्हा खूप उशीर झालेला असेल. …!!

 

माझे दुःख फक्त माझ्या मनालाच माहीत आहे कारण

लोकांनी मला फक्त हस्तानच पाहिलं. …!!

 

नाते मोत्या प्रमाणे असतात

जर का एखादा मोती खाली जरी पडला

तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे. …!!

हृदयस्पर्शी स्टेट्स मराठी

Heart Touching Status In Marathi

तुमची वाट पण तीच व्यक्ती पाहते,

जी व्यक्ती तुमच्यवर खरे

प्रेम करते….…!!!

 

शब्दाविना कळावे

मागितल्याशिवाय मिळावे

ध्येयाविना जुळावे

स्पर्षावाचून ओळखावे तुझ माझ प्रेम…!!

 

भावा आपली यारी एवढी कमजोर थोडी आहे,

जी एका छोट्याश्या कारणामुळे

तुटेल….…!!।

 

आवाज न काढता रडणं

रडण्यापेक्षा पण जास्त त्रास देत. …!!

Heart Touching Status in Marathi

Heart Touching Status In Marathi

आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात,

कारण “वाटण”आणि “असणं”यात खुप फरक असतो……!!

 

नाही आवडलं तुझ मला हे

परक्यासारख वागण

सोडून दिलंय मी आता तुज्यामागे धावण…!!

 

भेटून तर सगळेच प्रेम करतात पण न भेटताही जे,

प्रेम करतात ना त्यांच्या भावना खूप भारी असतात….…!!।

 

मला त्रास देऊन जर तुला

आनंद मिळत असेल

तर तो त्रास सहन करायला मी

कधी पण तयार आहे. …!!

 

मी जिच्यावर प्रेम करतो ना तिचा आहे छोटासा नाक,

पण त्या छोट्याश्या नाकाला लय मोठा राग

पण काय करू मला तिचाच नाद….…!!!

 

आयुष्यात कुणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही,

आपलेपणाने वागता ही आले पाहिजे……!!।

 

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे

जी दुर्बल व्यक्तीला मजबूत

आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते. …!!

 

वेळ कितीही बदलू दे पण तुझ्यासाठी

माझं प्रेम कधीही बदलणार

नाही……!!।

 

जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे

कुस्करणाऱ्याला पण ते सुगंधच देते. …!!

 

दिवस भर त्यांचीच आठवण येते

जी माणसं,

आपल्यापासून दूर असुन सुद्धा आपल्या हृदयाच्या खुप जवळ असतात……!!।

 

काही लोक दिवसभर हसतात

आपलं दुःख लपवण्यासाठी

आणि मग पूर्ण रात्र रडून काढतात

आपल मन हलक करण्यासाठी.. …!!

 

प्रत्येकाला चांगल समजणं,

सोडून द्या कारण

बाहेरून लोक जसे दिसतात तसे मनातून नसतात……!!

 

मी माझ्यासाठी आहे

त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे

ही भावनाच किती श्रेष्ठ……!!

 

मैत्री हे एकमेव नातं आहे जे

रक्ताचं नसल ती खात्रीच असतं…!!…..

 

तुझी आठवण तर आज ही खूप येते

पण तुला मला Reply द्याला वेळ नाही ना. …!!

 

आज दुःख आहे उद्या सुख पण येणार,

देव माझा पण आहे रडून रडून

किती दिवस रडवणार… …!!I

 

तू माझ्या चेहऱ्यावरचं हसू आहेस

जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय घेतात. …!!

 

सर्व काही भेटत या जगात पण जुने मित्र आणि

त्यांच्या सोबतचे ते शाळेतले ते दिवस पुन्हा नाही भेटत….…!!

 

जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो

तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो. …!!

 

प्रेमात कधीतरी टाईमपास

करावा,

पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये……!!।

 

मला माहित नाही

तू माझ्या नशिबात आहेस की नाही

पण तुला देवाकडेमागायला खूपआवडते.. …!!

 

आयुष्यात काय नसलं तरी

चालेल पण आपलं दुःखी चेहरा

पाहून तू आधी काय झालं ते सांग

असं बोलणारा एक मित्र पहिजे……!!।

 

किती बरं झालं असत ना

आपल्याला भविष्य ठरवता आलं असत

कोण आपलं आहे हे ओळखून

त्याच्यावर प्रेम करता आलं असत. …!!

 

तुझं प्रेम माझ्यासाठी हवे

सारखं आहे,

जरा तरी कमी झाला ना तर मला श्वास

घेयायला जमतं नाय……!!।

 

हात हातात घेताना असा घ्या की कोणत्याही

परिस्थितीत सुटला नाही पाहिजे… …!!

 

शब्द तेच आहे फक्त भाषा बदलली माणस

पण तीच आहेत फक्त त्यांची वागणूक

बदललीय….…!!

 

गमावलं मी पण होतं

गमावलं तिने पण होतं

फरक फक्त एवढा आहे

तिला मिळविण्याकरीता

मी सर्व काही गमावलं

अन तिने सर्व काही मिळविण्याकरीता

मला गमावलं. …!!

 

फक्त तू विश्वास तुटू देऊ नको,

बाकी मी सगळं हसत

सहन करीन….…!!

जुळायच्या असल्या तर गोष्टी

आपोआप जुळतात

आणि तरीही जुळवायच म्हटलं तर

नुसता संसार होतो

सहवास नाही. …!!

 

प्रेम आहे की दुसरे काय माहीत नाही,

पण जे आहे ते फक्त तुझ्या सोबतच आहे……!!

 

आयुष्यात रडवणारे खूप भेटतील,

पण तुम्हाला हसवणारा मी एकटाच आहे……!!

 

कुनावराही प्रेम करण हा वेडेपणा

कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट

आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो

त्याने ही आपल्यावर प्रेम करणे

म्हणजे नशीब. …!!

 

समजा मी तुमचा जिईंनी आहे तर तुम्ही

काय 3 Wish मागणार……!!

 

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही

जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल. …!!

एकच पाहिजे पण शेवटच्या श्वासापर्यंत

साथ देणारी पाहिजे……!!

 

आपण किती वेडे असतो ना

कोणी आपल्याला महत्व देत नसतांना

तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो

पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते.. …!!

 

माझ्या साठी तर तोच दिवस छान असेल जेव्हा

मी लाकडावर झोपुन आगीला माझं दुःख सांगत असेल. …!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी – Trust Friend Status Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला ट्रस्ट फ्रेंड स्टेटस मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *