Heartbreak Quotes In Marathi – हार्टब्रेक कोट्स मराठीत मित्रांनो आपण या लेखांमध्ये हार्ड ब्रेडचे काही कोट्स लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. तू माझा वृद्ध तोडला आहे.

म्हणजे तू माझा विश्वासघात केलेला आहे व्यसन करण्याआधी तू पहिले बघायला पाहिजे होतं मी तुझ्यावर किती प्रेम करत होता आणि त्या बदल्यात मला काय मिळालं तू हे करण्याआधी विचार करायला पाहिजे होता आज मला तू खूप दुःखी केलेला आहे.

त्याबद्दल मी तुला अजिबात माफ करू शकत नाही तुझा दुसऱ्यावर प्रेम होतं तर मला सांगायचं ना.तुला काय दिवसांनी समजेल की माझं तुझ्यावर किती प्रेम होता आणि तो तुझा फक्त वापर करून घेण्याचा प्रयत्न करत होतात.

मित्रांनो तुम्ही जर हार्ट ब्रेक साठी तर काही कॉटन बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात आठवण त्यांनाच येते जे आपले काळजी करत असतात.नाहीतर काही लोक फक्त टाईमपास करण्यासाठी येत असतात.

हो मेसेज पण ते रिप्लाय देत नसतात प्रत्येक वेळेस कुणाकडे वेळ मागण्याची गरज नाही आहे कारण स्वतः एक थेंब लग्नाची सवय ठेवा कारण आयुष्यात थोडा त्रास होईल पण तो सहन करा तुम्ही.

तुला काहीच बोलायचं नाही आहे मला कारण सर्व चुक माझीच आहे मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला. तर मित्रांनो या कोर्समधून तुम्हाला जे आवडेल. त्या कोड तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात.

Heartbreak Quotes In Marathi  

Heartbreak Quotes In Marathi 

 

जर मला रडवून तू खुश असशील तर

मी आयुष्यभर रडायला तयार आहे.

 

Jar mala radavun tu khuch ashashil tar

mi aayushyabhar radayala tayar aahe !!

 

मन तुटण्याने जर आवाज झाला असता

तर देवाशप्पथ आज खूप मोठा आवाज झाला असता

 

Man tutyane jar aavaj jhala asata

tar devashapptha aaj khup motha aavaj jhala asta..!!

 

आयुष्यात एकदाच आलीस पण

सर्व लाईफ तुझ्या आठवणीने busy करून गेली

 

Aayushyat ekadach aalis pan

sarv life tuzya aathavanine busy karun geli..!!

Heartbreak quotes in marathi 2022 

Heartbreak Quotes In Marathi 

लोक बोलतात विसरलास तू आम्हाला

इथे मी स्वतःला विसरलोय..

 

Lok bolta

at visarlis tu aamhala

ethe mi swata:la visarloy..!!

 

रडल्यामुळे कधी कोणी आपले होत नसते

आणि तसेही जे आपले असतात

ते रडू थोडी देतात

 

Radlyamule kadhi koni hot naste

aani tasehi je aaple astaat

te radu thodi detaat..!!

 

आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात

कारण वाटणे आणि असणे यात खूप फरक असतो

 

Aapli varnari sagalich mansa aapli nastat

karan vatane aani asane yaat khup farak asto..!!

Sad heartbreak quotes in marathi 

Heartbreak Quotes In Marathi 

लवकरच लक्षात येईल तुला माझे असणे

काय होते आणि नसणे काय आहे..!!

 

Lavkarch lakshat yeil tula maze asane

kay hote aanu nasane kay aahe..!!

 

तुम्ही प्रेमाची गोष्ट करतात,

आजकालचे लोक रिप्लाय देखील चेहरा पाहून देतात

 

Tumhi premachi gost kartat,

aajkalache lok reply dekhil chehra pahun detaat..!!

 

जर बदलायचेच होते ते माझ्याशी प्रेम का केले?

 

Jar badlayachech hote te mazyashi prem ka kele?

Heartbreak friendship quotes in marathi 

Heartbreak Quotes In Marathi 

 

आठवण त्यालाच येते जो आपली काळजी करत असतो,

नाहीतर timepass करणाऱ्यांना

Message बघायला पण वेळ नसतो.

 

Aathavan tyalach yete jo aapli kalaji kart asto,

nahitar timepass karnaryana

Message baghayala pan vel nasto..!!

 

कोणाला कितीही प्रेम लावा

शेवटी ते दाखवून देतात की ते किती परके आहेत..!!

 

Konala kitihi prem lava

shevti te dakhavun detaat ki te kiti prake aahet..!!

 

दगडाचे काळीज असणाऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा,

काळजावर दगड ठेवून जगलेले बरे…

 

Dagache kalij asnaryanvar prem karnyapeksha

kalajavar dagad thevun jagalele bare..!!

Heartbreak images with quotes in marathi 

Heartbreak Quotes In Marathi 

प्रत्येक वेळी कोणाकडून वेळ मागण्यापेक्षा

स्वतः एकटे जगण्याची सवय पाळा,

आयुष्य त्रास कमी होईल.

 

Prtek veli konkadun vel magnyapeksha

swata ekate jagnyachi savaj pala,

aayushya tras kami hoel..!!

 

आता तो number फक्त माझ्या आठवणीत राहिला आहे,

जो रात्रभर माझ्याशी बोलण्यात Busy राहायचा

 

Aata to number fakt mazya aathavanit rahila aahe,

jo ratra mazayashi bolnyat Busy Rahayacha..!!

 

जशी प्रत्येक मुलगी मुलाच्या पैश्यावार प्रेम करत नाही

तसेच प्रत्येक मुलगा मुलीच्या शरीरावर प्रेम करत नाही…!!!

 

jashi praytek mulagi mulachya paishyavar prem kart nahi

tasech praytek mulaga mulichya shariravar prem karat nahi..!!

Sad quotes in marathi about life 

Heartbreak Quotes In Marathi 

काही नाही..!

या शब्दामागे खूप काही लपलेले असते.

 

Kahi nahi..!!

Ya shabdamage khup laplele aste..!!

 

जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी राहिली

तेव्हा समजायचे की त्यांची आवड बदलली आहे

 

Jevha aapli avadati vykti aaplyashivay anandi rahili

tevha samajayache ki tyanchi aavad badlali aahe..!!

 

जेथे वाटत असे की आपल्यामुळे

इतरांना त्रास होत आहे

तेथून सरकून जाणेच योग्य.

 

Jethe vaatat ase ki aaplyamule etranana tras hot aahe

Tethun sarkun janech yogya..!!

Heartbreak quotes in marathi 2022 

Heartbreak Quotes In Marathi 

आम्ही रोज दुःखी होतो आणि रात्र निघून जाते

एक दिवस रात्र दुःखी होईल आणि आम्ही निघून जाऊ..!!

 

Aamhi roj dukhi hoto aani rastra nighun jaate

ek divas rastra dukhi hoel aani aamhi nighun jaau..!!

 

तुला काहीच बोलायचे नाही मला..

चूक तर माझीच आहे कारण मी

तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास केला..!!

 

Tula kahich bolayache nahi mala..

Chuk tar mazich ahe karan mi

tuzyavar swata peksha jast vishwas kela..!!

 

वाटल नव्हत कधी की ते लोक पण सोडून जातील

जे म्हटले होते tension नको घेऊ तू मी आहे ना.

 

Vaatala navhta kadhi ki te lok pan sodun jatil

je mhantale hote tension nako gheu tu mi aahe na..!!

New heartbreak quotes in marathi 

Heartbreak Quotes In Marathi 

जर कधी कोणाचा reply late यायला सुरुवात झाली

तर समजून जा की तुमचा कंटाळा आला आहे.!

 

Jar kadhi konacha reply late yayala suruvat jhali

tar samjun ja ki tumcha kantala aala aahe.!!

 

तुझ्यावर प्रेम केलं हीच माझी सर्वात मोठी चूक

काही लोक फक्त आपला वापर करण्यासाठी प्रेम करतात.

एकदाचे त्यांचे काम संपले की प्रेम देखील संपते

 

Tuzyavar prem kela hicj mazi sarvat mothi chuk

kahi fakt aapla vapar karnyasathi prem kartaat.

Ekdache tyanche kam sampale ki prem dekhil sampate..

 

रडणे छंद नाही माझा

हे तर प्रेमाने दिलेले शेवटचे गिफ्ट आहे मला

 

Radane chhand nahi maza

he tar premane dilele shevtache gift aahe mala..!!

Heartbreak quotes in marathi images 

Heartbreak Quotes In Marathi 

सर्वांचे मन सांभाळता सांभाळता

आपलेच मन तुटून जाते

 

Saravanche man sambhalta

Aaplech man tutun jate

 

कधी कोणाला त्रास होऊ नये म्हणून

आपणच दूर गेलेले चांगले असते.

 

Kadhi konala tras hou naye mhanun

Aapanch dur gelele changale aste..!!

 

तू सोडून गेल्यावर…

माझा श्वास थाम्बेल

एक थेम्ब अश्रु काढ

आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक…

माझ्यानंतर

माझी आठवण काढू नकोस..

माझा विचार मनातून काढून टाक..

माझ्या पत्रांना ..

जवळ ठेऊ नकोस…

त्रास होइल..

त्या आठवणीना जालून टाक…

मी गेल्यानंतर…

माझी स्वप्न ही मरून जातील..

माझ्या स्वप्नाना…

माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक..

मी मेल्यावर…

कुणी विचारलं..

कोण होता तो…?

तर “एक वेडा” होता अस सांगुन टाक..

जिवलग मैत्रिण म्हणुन..

कुणी तुला विचारल..

आजार काय होता??

तर नजर झुकवुन “प्रेम” सांगुन टाक….

 

Tu sodun gelyavar

Maza shwas thambel

Ek themb ashru kadh

Aani ek dirgha shwas gheun taak.

Mazyananter

Mazi aathavan kadu nakos

Maza vichaar manatun kadun tak..

Mazya patrana.

Javal theun nakos..

Traas hoel..

Tya aathavanina jalun taak..

Mi gelyavar..

Mazi swapn hi marun jatil..

Mazya swapana

Mazya rakhesobat nadimdhe vahun taak.

Mi melyavar…

Kuni vicharala..

Kon hota to..?

Tar “ek veda” hota as sangun taak..

Jivlag maitrin mahnun..

Kuni tula vicharala

Aajar kay hota??

Tar najar jhukun “prem” sangun taak..!!

Heartbreak quotes in marathi HD 

Heartbreak Quotes In Marathi 

कधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या प्रोफाईल मध्ये जावचं लागतं…

आणि पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात पाडावचं लागतं….

 

Kadhi kadhi tula pahnyasathi tuzya profile madhe javach lagata

Aani punha ya vedya manala. Tuzya premaat padavach lagata..

 

मला माहित आहे..,

मी तुला आवडत नाहि..!

अन् माझा मात्र..,

तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.!!

 

Mala mahit aahe,

Mi tula aavadat nahi..!

An maza matra..

Tuzya aavanishivaay ek kshanahi jaat nahi..!!

 

काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत …..

कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती .. :

 

Kaach banavryane jar hrudy pan kachech banvile ast tar far baar jhala asta..

Kamit kami tondnaryachya hathala jhakham tari jhali asti..!!

Heartbreak quotes in marathi for whatsapp 

Heartbreak Quotes In Marathi 

माझ्या नशिबात तू असून माझं नशिब हुकलं असेल

माझं प्रेम तुला समजवताना माझं काहीतरी चुकलं असेल.

 

Mazya nashibaat tu asun maza nashib hukala asel

maza prem tu;a samjatavana maza kahitari chukala asel..!!

 

आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप

काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी

फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.

मि हसायच कस

 

Aayushyat radnyasathi mazaya kade khup

Kahi gost ahet pan hasnya sati

Fakt tu aahes jar tuch sodun gelis tar

Mi hasayacha kas..!!

 

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |

वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |

असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |

 

Bhet aapali shevtachi hasun nirop ghet aahe |

Varun shant also tari hrudyatun radat aahe |

Jaat aahes sodun mala, nahi advnaar mi tula |

Asshil tithe sukhi raha, hyach mazaya shubhechha tula |

Heartbreak Status in marathi 

Heartbreak Quotes In Marathi 

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,

कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते

जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,

ती दुसर्याला न मागता मिळून जाते …

 

Aayushya he apekshanani bharlele aahe

Konachi apeksha purn hote tar honachi adhuri rahate

Jila mi magitale devakade prarthanene madhe

Ti duryarala na magata milun jaate..!!

 

तू कशी का माझ्यापासून दूर गेली..

आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..

पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे…

व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..

 

Tu kashi ka mazyapsun dur geli..

Ayushyachi sath kshant sodun dili..

Polale tech kshan mag akherache sobatiche..

Vran aata sahat manane jagnyach umed harpali..!!

 

तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते. . .

.

पण

.

Dnt Knw Why But मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो. . .

 

Tuze te sarv Promises khote aahet he mala samjat hote..

Pan

Don’t Know Why But Mi tya khotyat duniyet kharach khush hoto..!!

Heartbreak Status in marathi 2022 

Heartbreak Quotes In Marathi 

एखाद्यावर प्रेमकरून दूर व्हायचे दुख

तुला मी काय सांगू …

व्हायचे ते होऊन गेले

… आता नियती कढे मी काय मागू ….

झाल्या वेदना जेवढ्या मला

तिला त्याहून जास्त झाल्या असतील ….

पाहून वीरह आमचा आसा

देवाचेही डोळे पाणावले असतील…

 

Ekhadyavar premkarun dur vhyache dukh

Tula mi kay sangu..

Vhyache te houn gele

..aata  iyati kadhe mi kaay magu..

Jhalya vedana jevdhya mala

Tila tyahun jast jhalya astil..

Pahun viraha aamcha aasa

Deva chehi dole panavale astil..!!

 

खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच

जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास

हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.

 

Khup prem akrto tuzyavar nahi visarnaar tula tuzyasathich

jagnaar prayatek divas tuzyasathich amarnaar maza prayatek shwas

ha fakt tuzech naav ghet asnaar marna aale tari othanvar fakt tuzech naav asnaar..!!

 

मित्र बोलतात मला,

आठऊ नकोस रे तिला,

तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर…

ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी,

हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर…

ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,….

उठ आता,

अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर…

सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला,

ती गेली हे मानून,

आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर…

रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता,

उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा ,

ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता,

आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर…

आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.

 

Mitra bolataat mala,

Aathau nakos re tila,

Tila tu visarnyacha prayatn kar..

Ti navhtich kadhi tuzyasthi,

He aata , mannyacha tu praytan kar..

Ti parat yenaar nahi tuzya aayushyat..

Uth aata

An pudhe chalnyacha tu praytn kar..

Cigartechya dhuraat shodhana,sodun de re tila,

Ti geli he manun,

Aata tari tu jagnuacha pratyna kar..

Radana sod re tizyasathi tu aata

Ughadya dolyane ya duniyet kade paha,

Haya sundar duniye kade pahata pahata

Aata tari tu hasnyacha pratyna kar..

Aata tari tu hasnyacha pratyna kar..!!

 

कुणीतरी मला विचारले, ती कुठे आहे..?????

मी हसत उत्तर दिले: माझ्या श्वासात, माझ्या हृदयात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..

.

.

.

.

.

.

यावर पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही..?????

मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले: माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात

 

Kunitari mala vicharale, ti kuthe aahe..???

Mi hasat utar dile. Mazya shwasat,mazya hrudyat,mazya hrudyachya praytek thokyat..

.

.

.

.

Yavar punha vicharale gele mag, ti kuthe nahi..????

Mi olya dolyanani utardile. Mazya nashibaat aani mazya aayushyat..

Best heartbreak Status in marathi 

Heartbreak Quotes In Marathi 

असे नको ग …

रुसू सखे माझ्यावरी,

चुकून डोळा लागला ..

बोलत असता कुशीवरी.

 

Ase nako ga..

Rusu sakhe mazyavari

Chukun dola lagala

Bolat asta kushivari..

 

बोल ना ग आता…

झोप गेली लांब तीरावरी,

बोलली नाहीस की …

नाही करमत मझला तुझ्यापरी..

 

Bol na ga aata..

Jhop geli lambh tarivari,

Bolali nahis ki ..

Nahi karamt majhala tuzyahari..

 

मला निरोप देताना तू किती रडलास….????

..

..

..

..

..

..

..

तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास

 

Mala nirop detana tu kiti radalas..??

..

..

..

..

..

Tevhach mala kalala hot ki tu mazya premaat padlas..

Heartbreak Status in marathi HD 

Heartbreak Quotes In Marathi 

तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!

तुझ्याविना जगणं असह्य आहे.,

पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!!

खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं…

सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं…

 

Tuzyavar prem kelyacha such aahe !!

Tuzyavina jagana ashya aahe.

Pn etransathi jagana kartvya aahe !!

Khup kahi sangyacha hota tula pan manatala manatach rahun gela..

Sukhacha gharata bandhnyaadhich pakharu ranatala udun gela..!!

 

मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर

लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !

 

Mi tuze valuvar lihile te vahun gele mi tuze naav havevar

lihile te udun gele mi tuze naav hrudyvar korale mala heartattck aala.!!

 

तुज्या’ डोळ्यात पहाताना

तुज्या’ डोळ्यात रमून जाताना,

तुज्या’ माज्यातील अंतर मला कललेच नाही……

तुज्या’ डोळ्यात असा हरवलो की ….

तुज्या’ डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही ;”;;;

‘नकार’….,

तुज्या त्या ‘नकाराने’ मला नक्कीच खुप रड्वले….

पण मी म्हणालो “जाऊ दे”

निदान या अश्रुनी तरी मी ‘जीवंत’ असल्याचे जानवले..

 

Tujya dolyaat pahatana

Tujya dolyaat ramun jatana

Tujya majytail anatar mala kallech nahi..

Tujya dolyaat asa haravlo ki..

Tujya dolyapalikade hi ek jag ahe he mala samarlech nahi

Nakar

Tujya tya nakarane mala nakkich khup radavale

Pan mi mhanalo “jaau de”

Nidan ya ashruni tari mi jivant aslyache jaanvale..!!

Heartbreak Status in marathi for images

Heartbreak Quotes In Marathi 

तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं

तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.

 

Tuzya gharasamprcha jhad aata mazyasarkha sukhaly maza

tuzyatil asmitva mhanun aata mazya gharade jhulaya..

 

प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.

सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !

 

Prem mhanje gulab navhe gulabach janu ranach asta,

suvas dhund karit asto katyancha matra bhan nasta..!!

 

दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला

विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.

 

Dukhat anand shodhatana chuk visaru nakos dusryanshi sapardha kartana swatala

visaru nakos aayushyat sukhi honyasathi dusryala dukh deu nakos..!

 

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .

:

:

:

मी जेव्हा मरीन

तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं

म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .

कि

ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही

 

Ektarfe prem karnarya priykarachi antim echha

:

:

:

:

Mi jevha marin

Tevha mazi ashi echha aahe ki maza rakta tila daan karnyat yaava

Mhanje tevha tri maza rakta tichya hrudyat jail

Ki

Jya hrudyaparynta mi kadhich pohachu shkat nahi..!!

Heartbreak Status in marathi for whatsapp 

Heartbreak Quotes In Marathi 

सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला

जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला

आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील

सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.

 

Sahavaas char divsancha ved lavun gela

jaata jaata dolyanmadhe ashru thevun gela

aayushyat nehmich tuzi aathavan yet rahil

sukhachi kimant tuzyavina adhurich rahil..!!

 

एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो !

तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !

 

Ektarfi premaat bharpur kahi shikalo !

tuzyavar pem kele ethech thoda chukalo !

जी माणसे प्रेमाची कदर करतात,

त्यांना कधी प्रेम मिळत नाही.

पण जे प्रेमाला टाइमपास समझतात,

त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते…..!!!

 

Ji manase premachi kadar karata,

Tyana kadhi prem milat nahi

Pan je premala timepass samjhatat

Tyanacha khara prem karanari vykti bhetate..!!

Heartbreak Status in marathi Video 

Heartbreak Quotes In Marathi 

माझ्या प्राणनीय रसिक पाखरा

दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं

काबू करु मी माझ्या मनाला

आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.

 

Mazya pranniya rashik pakhara

dilas mala tu premacha aasara kas

kabu karu mi mazya manala

aathavan yete tuzi praytek kshanala..!!

 

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे

मी कधीही वागणार नाही

कारण तुझ्या अश्रूची किंमत मी

कधी चुकवू शकणार नाही.

 

tuzya dolyat ashru yetil ase

mi kadhihi vaganaar nahi

karan tuzya ashruchi kimant

kadhi  chukavu shaknaar nahi..!!

 

आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं

असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं

तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा

आपलं आभाळ रिकामं असतं.

 

Aayushyat khup kahi hava asata pan hava

asta te milata nasta hav ate milala

tari khup kami asta chandyani bharunsuddha

aapla aabhala rikama asta ..!!

Heartbreak Sms in marathi 

Heartbreak Quotes In Marathi 

मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं

पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

 

Mala sodun jaatana tuzya manala kahich nahi vaatala

pan maza man matra olya kagadapramana faatala..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

वरील लेखामध्ये आपण हार्ट ब्रेक च्या काही कोरड्या लेखाच्या माध्यमातून बघितल्या. मी तुझ्यावर एवढ जीवापाड प्रेम केलं हे माझं चुकलं कारण काही लोक फक्त हे प्रेमाचे वापर करण्यासाठी येत असतात.

हे तुला आता नाही पण भविष्यात नक्की समजेल मग तेव्हा वेळ गेलेली असेल हिरो पण सर्वांचच मंडळ संवाद राहिला तर आपलं मन पण एक दिवशी जर तुटेल वाटलं नव्हतं कधी की लोक सोडून जातील पण गेली.

तर गेली मी अजिबात टेन्शन नाही घेत आणि परत येऊ पण नको माझ्या आयुष्यात. आता माझ्या फक्त तोच नंबर आठवण येत राहिला आहे.  त्याच्या सोबत मी रात्री बोलण्यात बिझी राहायचं दगडाच्या काळजाचा त्याला प्रेम करणाऱ्या दगडांवर माझा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे.

माझी चुकी झाली मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तो त्या विश्वासाचा विश्वासघात केला. तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या हार्ट ब्रेक च्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील.ह्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल.  त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम यावर पाठवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *