Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi – डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार तर मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील चांगले कोट्स या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आपले भारताचे शिल्पकार म्हणून ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या लहान वयापासूनच फार मेहनत होते. त्यांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं की आपल्याला भारत देशासाठी संविधान द्यायचा आहे.
ते उत्तम वकील वा शिल्पकार देखील होते. आपल्या भारत देशासाठी देखील लढत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांनादेखील फार शिकवण दिली होती. महान पुरुष शिल्पकार महानायक अशा अनेक नावांनी देखील त्यांना फार ओळख मिळाली होती.
कोणतीही परिस्थिती असो संयम सोडायचं नाही असं देखील त्यांनी सांगितलं होतं. आपल्या यशाच्या मध्ये काही हो पण ते यश पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचं नाही
तर मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील चांगले कोट्स या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आपले भारताचे शिल्पकार म्हणून ओळखतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या लहान वयापासूनच फार मेहनत होते. त्यांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं की आपल्याला भारत देशासाठी संविधान द्यायचा आहे.. ते उत्तम वकील वा शिल्पकार देखील होते.
आपल्या भारत देशासाठी देखील लढत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांनादेखील फार शिकवण दिली होती. महान पुरुष शिल्पकार महानायक अशा अनेक नावांनी देखील त्यांना फार ओळख मिळाली होती.
कोणतीही परिस्थिती असो संयम सोडायचं नाही असं देखील त्यांनी सांगितलं होतं. आपल्या यशाच्या मध्ये काही हो पण ते यश पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचं नाही.
तर मित्रांनो आपण या पोस्टमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे काही खास कोट्स आपण या पोस्टच्या माध्यमातून बघितले..
Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका..!!
Aaplyala kamipana yeil asa poshakh karu naka..!!
मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता,
आणि बंधुता शिकवतो..!!
Mi ashya dharmala manto jo swantantra, samanta,
aaani bandhuta shikavto..!!
लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल
असे राजकारण हवे..!!
Lokant tej va jarugati utpanan hoel
aase rajkaran have..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi 2022
स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या
मजबुती वर विश्वास ठेवा..!!
Swatachya nashibavar vishwas thevnyapeksha swata:chya
majbuti var vishwas theva..!!
देवावर अवलंबून राहू नका.
जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा..!!
Devavar avlumbun rahu naka..
je karyache te mangatachya joravar kara..!!
सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही
भारतीय ही भूमिका घ्यावी..!!
Sarvani aapan pratham bhartiya aani antarthi
bhartiy hi bhumika ghyavhi..!!
Best Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच
नये अशी व्यवस्था करावी..!!
Rog jhlyannater upchar karnyapeksha rog hounch
naye ashi vyvstha karavi..!!
पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा
अधिक सुख दुसरे काय असू शकते..!!
Pavlaganik swata:chya dnynanat bhar tacit jane yapeksha
adhik sukh dusre kay asu shakte..!!
जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो,
तो नेहमी चांगले कार्य करतो..!!!
Jo vyakti swat:chya mutuyula nehmi lakshat thevto,
to nehmi changale karya karto..!!
New Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत.
या जाती देशविघातक आहेत.
कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात..!!
Bharata anek jati asmitvat aahet..
ya jati deshvighatak aahet..
karn tya samajik jivnat tutakoana niraman kartat..!!
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे.
लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती..!!
LOkshahi mhanje prajasttak kivha sansdiy sarkar navhe..
lokshahi mhanje sahjivan rahnyachi paddhti..!!
धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही.
तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे…!!
Dharma ha vidyanadhi visangat asun chalet nahi..
to buddhvadyanchya karotivar tikala pahije..!!
नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
!!..जय भीम..!!
Naman tya prakarmala
Naman tya deshpremala
Naman tya dnyan devtela
Naman tya mahapurushala
Naman asha aaplya babasahebana
Ambedkar jayntichya hardik shubhechha..!!
!!.. jay bhim..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi HD
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nilya raktachi dhamak bagh
Swabhimanachi aag aahe,
Ghabaru nako kunachya bapala
Tu bhimacha wagh aahe..
Doctor babasaheb ambedkar jayntichya hardik shubhechha..!!
जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती
आहे.
#भीमजयंती..!!
Jagatla asa ekmev vidyarthi
Jyancha shalecha pahila divas
“vidyarthi divas” mhanun sajara kartat,
Asha mahan “vidyarthichi” jayanti
Aahe..
#Bhimjayanti..!!
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!!
Raja yetoy sanvidhanacha
Bhartiy rajyaghatneche shilpkar
Doctor babasaheb ambedkar jayantinimit
Sarv bharatiyana hardik shubhechha..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi For Images
साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा
मग बघा काय चमत्कार घडतो ते..!!
Sarya deshala eka bhashet bolayala shikava
mag bagha kay chamatkar ghadto te..!!
अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण
स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे..!!
Anyayaviruddha ladnachya takad aplyat yenayasathi aapan
swabhimani va swabamlibi banal pahije..!!
बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.
कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.!!
Bauddha dharma ha jagatil sarvat motha dharma aahe..
karn to keval dharma nasun eka mahan samajik siddhant aahe..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi For Whatsapp
बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर
विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही..!!
Buddha hech kahare vicharavant hote.. tynchyasarkha thor
vicharvant ajunparynta jagat jhalach nahi…!!
हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु
गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे..!!
Hinsa hi wait gosht aahe parantu
gulami hi tyapekshahi wait gosht aahe..!!
मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ
दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ
करने अधिक श्रेयस्कर ठरते.!!
Mothya goshtiche bet akhat vel
dadvnyapeksha chotya goshtine arambh
karne adhik shreyskar tharte..!
Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात..!!
Tumhi tumchya jivnache shilpkar aahat..!!
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,
पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका..!!
Tumhi suryapramane swayanprakashit vha,
purthivipramane parprakashit hou naka..!!
माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि
जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला
मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या
आंधळ्या सारखा असतो..!!
Manus kitihi motha vidyavan asla aani
jar to etrancha vsesh karnyaetka swata:la
motha samju lagala tar to ujedat hatat menbatti
dharlelya andhlyat sarkha asto..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi 2022
अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची
शुद्धी होत नाही..!!
Agni tun gelyashivay mansachi
suddhi hot nahi…!!
मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे..!!
Manache swatantra hech khare swantantray aahe..!!
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये;
लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी
असलेल्या दुर्गुणांची..!!
Mansala aplya dardryachi laj vatata kama naye,
laj vatayla havi ti aplya angi
Aslelya durugunanchi..!!
Best Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi
शंका काढण्यास देखील ज्ञान लागले…!!
Shanka kadhnyas dekhil dnyan lagate..!!
ज्यांच्या अंगी धैर्य नाही.
तो पुढारी होऊ शकत नाही..!!
Jyanchya angi dharya nahi..
to pudhari hou shakat nahi..!!
विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत.
एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण
आहे याची विचार केला पाहिजे..!!
Vidnyan ani dharma ya don bhinn gosti aahet.
Ekhadi gost vidnynanche ttv aahe ki dharmachi shikavan
aahe yachi vichar kela pahije..!!
New Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला..!!
Jyanchyamule lokhangharancha uddhar jhala,
Din dublyana jagnyacha adhikar miala..
Koti koti abhivadan tya mahamanvala
Jyani sanvidhanrupi samtecha adhikar dila..!!
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Jagabharatil krodo lokanchya manavar jyanni aaplya vicharane
Karyane, katrutvane rajya kele asha yugpurush bodhistv,
Bharatratn bharatiy rajya ghatneche shilpkar
Mahamanv do babasaheb ambedkar
Yanchya jayantichya sarvana hardik shubhechha..!!
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते…!!
Moju tari kasha unchi tumchya krtutvachi
Tumhi jagala shikavali vyakhaya manuskichi
Tumhi devahi navha, tumhi devduti navhe
Tumhi mansatlya manuskichi pooja karnaare
Khare mahamanav hote..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi HD
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा..!!
Sagarache pani kadhi aatanar nahi
Bhimachi aathavn kadhi mitnar nahi,
Are ekch jnm kay hajar jnm ghetale tari
Aaplyakadun bababsahebanche upkar kadhi fitnar nahi..
Do. Babsaheb ambedkar jayantichya shubhechha..!!!
सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#जय भीम..!!
Sajali avghi pahnya tumchi kirti
Tumhi yenar mhantyan
Nasansaat bharti sufurti
Aaturta fakt aagmnachi’jaynti mazya babanchi
# Jay Bhim..!!
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन..!!
Bharatiy rajya ghatneche shilpkar.
Bhartratn Do. Babasaheb ambedkar yanchya
Jayanti nimit ya pavan samrutis,
Vinamra abhivadan..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi Video
बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात,
पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात..!!
Barfachya rashi unhane vitlata,
pan ahankarachya rashi premane vitltata..!!
धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल,
तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे.
कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय…!!
Dharma ha jar karyvahit rahavayacha asel,
tar to dudhdhinishtha asala pahije..
karn shastrache swarup buddhnistha hech hoy..!!
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील
सदगुण शोधावे..!
Etranche durgan shodhyapeksha tyanchyatil
sadgun shodhave..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi Copy paste
करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला
मी कसाई समजतो..!!
Karuneshivay vidya balganaryala
kasai samjato..!!
मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान
निर्माण केला आहे..!!
Mi sanghrash karun aspurshyat javjval swabhiman
niramn kela aahe..!!
बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी
ध्येय असले पाहिजे..!!
Buddhicha vikas karne hech manavache nehmi
dhyeya asle pahije..!!
आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं
मनगट आणि मेंदूचा काय उपयोग..!!
Akashatil grah tare jar maza bhavishya tharvat astil tar maza
mangat aani menducha kay upyog..!!
तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या
दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे..!!
Tumhi kiti antar chalet gelat yapeskha tumhi kontya
dishene jaat aahat he adhik mhatvache..!!
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या
शिवाय राहणार नाही..!!
Shikshan hhe vaghiniche dudh aahe jo poel to gurugurlya
shivay rahanar nahi..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi Images
अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा
गुन्हेगार असतो..!!
Atyachar karnarya peksha atyachar sahan karnara
gunhegar asto..!!
सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण
एक भारतीय आहोत..!!
Sarvat aadhi aani sarvaat shevti aapan
ek bhartiy aahot..!!
मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व
स्वास्थापेक्षा अधिक असते…!!
Manachya shantichi mailikata sampati va
swarthapeksha adhik aste..!!
Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi whatsapp
१४ एप्रिल १८९१ ला
सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ..!!
14 April 1891 la
Soniyachi uagavali sakali
Jnmas oli bhim bal
मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी…
जय भीम..!!
Man var karun jagala shikvala mazya bhimane
Shikshane mhatv sajavale mazya bhimane,
Anyayavirudh ladhayala shikavle jyane,
Maze shat shat naman tyanche charni..
Jay Bhim..!!
दगड झालोतर दिक्षाभूमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल
महामानवाला मानाचा मुजरा..!!
Dagad jhalotar dikshabhumicha hoel
Mati jhalotar chaityabhumicha hoel
Hava jhalotar bhimakoregavachi hoel
Pani jhalo tar chavdar talyache hoel
Aani jar punha manav mhanun jnm miala
Tar aai shapth, fakt aani fakt
Jay bhimvalach hoel
Mahamanvala manacha mujara..!!
Inspirational Babasaheb Ambedkar SMS In Marathi
सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा
संगम झाल्याशिवाय कोणत्याही
माणसाला मोठे होता येणार नाही..!!
Sachoti aani buddhimata yancha
sangam jhalyashivay kontyahi
manasala mothe hota yenar nahi..!!
सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता
जगात झालाच नाही..!!
Samajik samtecha buddhetka motha purskarta
jagat jhaalch nahi..!!
Inspirational Babasaheb Ambedkar SMS In Marathi 2022
वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग
करता येणे, ही एक तपश्चर्या आहे.
तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची
सवय करावी लागते..!!
Vanicha v bhashecha yogy upyog karta
yene, hi ek tapshchrya aahe.
Tila man: sanyamachi aani niyantranachi
savay karavi lagte..!!
मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या
प्रगतीचे मोजमाप करतो…!!
Mi mhilanchya pragativarun tya samajachya
pragatiche mojamap karto..!!
कोणताही देव किंवा आत्मा
जगाला वाचवू शकत नाही..!!
Kontahi dev kiva aatma
jagala vachvu shakat nahi..!!
Best Inspirational Babasaheb Ambedkar SMS In Marathi
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त
पाहण्यात वेळ घालवू नका…!!
Kam lavkar karvayche asel tar muhurta
pahnyat vel ghalvu naka..!!
पती- पत्नि मधील नातं हे जीवलग
मित्रांप्रमाणे असले पाहिजे..!!
Pati-patni madhil nat he jivlag
mitrapramane asle pahije..!!
शक्तिचा उपयोग वेळ –
काळ पाहून करावा..!!
Shakticha upyog vel –
kal pahun karava..!!
New Inspirational Babasaheb Ambedkar SMS In Marathi
माझ्या बाबासाहेबांचं काम एवढेमोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे..!!
Tyanchyapudhe babasahebancha kam evdhemothe
Tyanchyapudhe vatata Chandra- surya I chhote..!!
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता… अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर तर जगात एक होता….!
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
जय भीम || जय शिवराय..!!
Hava vegane navhti have peksha tyanacha
Veg hota.. anyaya viruddha ladhnyacha tyancha
Erada nek hota..!!
Asa ramji babancha lek bhimarav ambedkar
Lakhat nahi tar tar jagat ek hota..!!
Bharat ratn Do. Babasaheb ambedkar
Jaynti nimit ya pavan smrutis,
Vinamra abhivadan
Jay Bhim || Jay Shivary..!!
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले..!!
Dalitanche te talwar houn gele
Anyaya viruddha prahar houn gele,
Hote te ek garibach pan ya jagacha
Kohinur houn gele,
Jag khup radvit hota
Tyana pan te ya jagala
Ghadvun gele,
Are ya murkhana ajun kalat
Kas, nahi vargachya bahar basun suddha
Tyani ya bharatche sanvidhan lihun gele..!!
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा..!!!
Shika | sangtit vha | sangharsha kara..!!
पती पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असणे
आवश्यक आहे..!!
Pati patni ekmekanche changale mitra asne
aavshyak aahe..!!
Inspirational Babasaheb Ambedkar SMS In Marathi Images
शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या
स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे…!!
Shariramadhe raktancha shevtacha themb aseprynta deshachya
swatantrasathi ladhale pahije..!!
कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या
प्रगतीवर अवलंबून असते..!!
Kontyahi samjachi unnti tya samajachya
pragativar avlambun aste..!!
अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा
भयंकर व भिषण आहे..!!
aspurshyta jagatil sarv gukamgiripeksha
bhayankar va bhishan aahe..!!
Inspirational Babasaheb Ambedkar SMS In Marathi whatsapp
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि
माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’..!!
शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे..!!
Lokshahine don shatru mhanje “hukumshahi” aani
mansa – mansanat bhed manari “sankruti”
Shila shivay shikshanchi kimant shunya aahe..!!
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या
वाट्याला कोणीही जाणार नाही..!!
Tumhi waghasarkhe bana mhanje tumchya
vatyala konhihi janar nahi..!!
Inspirational Babasaheb Ambedkar SMS In Marathi for massege
होय, ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.!!
Hoy, jyanchya “Problem Of Rupess” ya
Granthatun “ bhartiya Reserve bankechi” sthanpana
Jhali tya mahan
Arthadnynchi jayanti aahe..!!
दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल..!!
Dagad jhalotar dikshabhumicha hoel
Mati jhalotar chaityabhumicha hoel
Hava jhalotar bhimakoregavachi hoel
Pani jhalo tar chavdar talyache hoel
Aani jar punha manav mhanun jnm miala
Tar aai shapth, fakt aani fakt
Jay bhimvalach hoel
Mahamanvala manacha mujara..!!
जगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर
एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते..!!
Jagat mhane, saha vidyavan aahet. Tyapaiki do .ambedkar
ek aahet as european mhanale hote..!!
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका.
या जगात काहितरी करून दाखवायचे आहे.
अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा,
जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात..!!
Jagamadhye swabhimanane jagayla shika
. Ya jagat kahitari karun dakhvayche aahe.
Ashi mahatvkanksha sadaiv tumchyakde asli pahije. Lakshyat theva,
je sangharsh kartat tech yashswi hotat…!!
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही.
जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो..!!
Jo manushya marayala tayar hoto to kadhich mart nahi..
jo manushya marnyas bhito to agodarch..!!
एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो
त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे..!!
Ekhada khara priykar jya utkatene aaplya pryshivar prem karto
tyachprmane maze mazya pustkanvar prem aahe..!!
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण
बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.
कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.
एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही..!!
Bhagavn duddhanni sangitleli ttve amar aahet pan
buddhani matra tasa dava kela nahi..
kalanurup badl karnyachi soy tyat aahe..
evdhdi udarata kontyahi dharmaat nahi..!!
शिक्षण ही पवित्र संस्था आहे.
शाळेत मने सुसंस्कृत होतात.
शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे..!!
Shikshan hi pavitra sanstha aahe.
Shalet mane sursankrut hotat..
shala mhanje nagrik tyar karnyache pavitra kshetra aahe..!!
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला..!!
Konacha jnm konala kay deun gela
Fakt babasahebacha jnm aamhala nyay deun gela..
Janavarasarkhe hote jivan
To manus banvun gela
aamhi hoto gulam
Aamhala badshah banvun gela…
सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
जय भीम..!!
Sajali avghi dharti pahnyas tumchi kirti
Tumhi yenar mhantyan
Nasanast bharli sufurti
Aaturta fakt aagmanchi
Jayanti mazya babanchi
Jay Bhim..!!
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम..!!
Vishwaratn, vishwabhushan, bharatratn, mahavidyavan
Mahanayak, arthashastri, mahan ethihaskar,
Sanvidhan nirmita, krantisurya, yugpurush,
Parmpujya bodhisatv mahamanav
Do. Babasaheb ambedkar
Yanchya jaynti nimita koti koti pranam..!!
माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात
आणले तरी विद्यासागराच्या
कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल..!!
Mansane jnmbhar jari shikayache manat
anale tari vidyasagachya
kadela gudgabhar dnynat jaata yeil..!!
माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म
हा माणसाकरिता आहे..!!
Manus ha dharmakarita nahi tar dharma
ha mansakarita aahe..!!
स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा..!!!
Swata:chi laayki vidhyathari dashech vadhava..!!
मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम
खडकासारख आहे..!!
Mi nadichya pravahalach valvnarya bhakam
khadkasarkha aahe..!!
मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा
सहवास अधिक आवडतो..!!
Mala manasanchya sahavasapeksha pustkancha
sahvas aavdato..!!
जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर
सर्वात आधी त्याला मी जाळेल…!!!
Jar mala asa amjel ki sanvidhanacha durupyog hotoy tar
sarvaat aadhi tyala mi jalel..!!
स्वातंत्र्य विचारसरणीचे,
स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा..!!
Swatantrya vicharasrniche,
swatantrya vruttche nirbharya nagarik vha..!!
डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
अशा महामानवाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dokyavarche un kami jhala ki,
Raktat petleli aag vijhlyasarkhi vatate
Mag mi vachat asto
Urja bhandar bhimsuryala aag part
Thet klajamadhe petate..
Asha mahamanavachya jayntichya hardik shubhechha..!!
मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी,
आजन्म विद्यार्थीच आहे..!!
Mi samajkaryat, rajkarnat padlo tari,
aajnm vidyayarthich aahe..!!
जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे..!!
Jivan he mothe asnyapeksha mahan asle pahije..!
शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर
शब्द वांज ठरतील…!!
Shabdala krutiche torna nasel tar
shabd vanj thartil..!!
प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर…!!
Pratek pidhi navin rastache ghadvate
Do babasaheb ambedkar..!!
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर
माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग.!!
Akashatil grahrtare jar majhe bhavishya tharvat astil tar
majhya menducha aani majhya mangatacha kay upyog..!!
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या
चंद्राला विसरू नका…!!
Ugvtya suryala namsakar kartana mavltya
chandrala visaru naka..!!
नशिबामध्ये नाही तर आपल्या
सामर्थ्यावर विश्वास ठेवा..!!
Nashibamadhye nahi tar aplya
samarthyavar vishwas theva..!!
बोलताना विचार करा,
बोलून विचारात पडू नका..!!
Boltana vichar kara,
bolun vicharat padu naka..!!
बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या
एकमेव असा धर्म आहे…!!!
Buddha dharma ha jagatik
ekayachya ekmev asa dharma aahe..!!
जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण
करण्याचा अधिकार असता तर
हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता..!!
Jar ya deshat shudrana sastra dharan
karnyacha adhikar asta tar
ha desh kadhich partantrayt gela nasta..!!
माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची
लाज वाटली पाहिजे..!!
Mansala daridyachi navhe tar tynchya durgurnanchi
laaj vatali pahije..!!
महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-
स्वातंत्र्याची फुले वाहू नका..!!
Mahamanav asla tari tyanchya charni vykti-
swatantrachi phule vahu naka..!!
स्त्रीजात समाजाचा अलंकार आहे..!!
Streejat samajacha alankar ahe..!!
सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर
आहे हेच सर्वात मोठे चूक आहे.
धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार..!!
Sarv dharma sarkhya pramanat barobar
aahet hech sarvat mothe chuk aahe..
dharmik kalah mhanje murkhapancha bajar..!!
सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली
म्हणजे राजकिय शक्ती हीच होय..!!
Sarv prakarachya samajik unntichi gurukilli
mhanje rajkiy shakti hich hoy..!!
हे पण पहा
- दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा
- होळीच्या हार्दिक शुभेच्छा
- व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठीत
- नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- दत्त जयंतीच्या शुभेच्छा
- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
- वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुप्रसिद्ध भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांना अनेक नावाने देखील ओळख मिळाली आहे महानायक शिल्पकार महामानव. त्यांनी भारत देशाला अनेक संदेश देखील दिले आहे.
हिंसा ही खूप वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे. असे अनेक संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले होते. पती-पत्नी या दोघांचं नातं हे जिवलग असल्यासारखा पाहीजे.
तर मित्रांनो या कोट्समधून तुम्हाला ज्या कॉटस आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना पाठवा. मी अशी करतो की या कोट्स तुम्हाला नक्की आवडले असतील.
पती-पत्नी या दोघांचं नातं हे जिवलग असल्यासारखा पाहीजे.. तर मित्रांनो या कोर्समधून तुम्हाला ज्या कॉटस आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना पाठवा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आपले भारताचे शिल्पकार म्हणून ओळखतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी स्टेट्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या लहान वयापासूनच फार मेहनत होते..
त्यांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं की आपल्याला भारत देशासाठी संविधान द्यायचा आहे. ते उत्तम वकील वा शिल्पकार देखील होते.. आपल्या भारत देशासाठी देखील लढत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांनादेखील फार शिकवण दिली होती..