Jawaharlal Nehru Quotes in Marathi – जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार मित्रांनो आपण या लेखामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आधारित काही कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण त्यांचे बालपण शिक्षण तसेच स्वातंत्र्य चळवळी त्यांचा कसा सहभाग होता आणि ते पंतप्रधान असताना त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये यांनी काही काही इत्यादी साहित्याची काय सुरुवात केली ते आपण बघणार आहोत.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 अलाबाद या शहरांमध्ये झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू तसेच त्यांच्या आईचे नाव राणी नेहरू हे नाव होतं. (जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी संदेश) मित्रांनो तुम्ही जर जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित जर काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. (Jawaharlal Nehru Status in Marathi) मित्रांनो जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती चिल्ड्रन्स डे म्हणजे बाल दिवस म्हणून देखील ओळखला जातो कारण नेहरून ला लहान मुलं खूप जास्त प्रमाणात आवडायचे आणि ते लहान मुलांवर खूप प्रेम देखील करायचे त्यामुळे लहान मुलं त्यांना नेहरू साच्या असे देखील म्हणत.
जवाहरलाल नेहरू यांनी देखील बरेचसे पुस्तक लिहिलेले आहे. (जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी स्टेट्स) भारत आणि विश्व सेवेत रोज विश्व इतिहास की एक झलक हे संपूर्ण पुस्तक त्यांनी हिंदी या भाषेमधून लिहिले. (Jawaharlal Nehru SMS in Marathi) जवा लाल नेहरू यांच्या कारकीर्दी मधला लोकप्रिय पुस्तक म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी 1944 एप्रिल या महिन्यामध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.
मित्रांनो मला आशा तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील कोट्स नक्की आवडला असेल. (जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी कोट्स) तसे तुम्हाला या कोट्स बद्दल जे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात. (Jawaharlal Nehru Quotes in Marathi 2022) तुम्हाला ज्या आवडेल त्या कोट्स तुम्ही तुमच्या लाडक्या मित्राने किंवा नातेवाईकांना शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जरूर पाठवू शकतात.
Jawaharlal Nehru Quotes in Marathi
जे काम माणसाला उजेडात करण्याची भीती
वाटते ते काम माणसाने अंधारात कधीच करू नये..!!
Je kam mansala ujedat karnyachi bhiti
vatate te kam mansane andharat kadhich karu naye..!!
ज्यांच्यापाशी खायला काहीही नाही अशा लोकांशी
संस्कृतीची भाषा करणे हा त्यांचा अपमान आहे..!!
Jyanchyapashi khayala kahihi nahi asha lokanshi
sanskrutichi bhasha karane ha tyancha apman aahe.!!
Jawaharlal Nehru Quotes in Marathi 2022
तुम्हाला सज्जन व्हायचे आहे ना?
मग प्रथम आपण वाईट आहोत यावर विश्वास ठेवा..!!
Tumhala Sajjan vhyache aahe na ?
mag Pratham aapan vait aahot yavar vishwas theva..!!
इतिहास अभ्यासात बसण्यापेक्षा
इतिहास घडविणे अधिक चांगले..!!
Itihas abhaysat basnyapeksha
eitihas ghadavine adhik changale..!!
Jawaharlal Nehru Status in Marathi
उच्चारावरून विद्वता,
आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते..!!
Uchchravarun vidyavta,
aavajavarun namrta va vartanavarun shil samajate.!!
जग झपाट्याने बदलत आहे, पण जुना संदर्भ असला
तर आपली मने जुन्याच चाकोरीत रुतलेली असतात..!!
Jag jhapatayane badalat aahe, pan juna sandarbha asla
tar aapli mane junyach chakorit rutaleli astat.!!
Jawaharlal Nehru SMS in Marathi
जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात..!!
Jivnat praytek gostichya aapaplya tharlelya vela astaat.!!
तुम्ही जे शिक्षण द्याल ते दिखाऊ आणि दोषपूर्ण असता कामा नये,
नाहीतर तुम्ही नौकानयनावर धडे देत असाल आणि
तुमची नौका हळूहळू पाण्यात बुडत असेल..!!
Tumhi je shikshan dyala te dikhau ani doshpurna astat kam naye,
nahitar tumhi naikanaynavar dhade det asal aani
tumchi nauka haluhalu panyat budat asel.!!
भीती काल्पनिक भुतेही निर्माण करते, आपण शांतपणे प्रत्यक्ष
परिस्थितीचे जेव्हा पृथक्करण करू लागतो, तिचे शांत परिणाम स्वेच्छेने
स्वीकारण्यास तयार होतो, तेव्हा प्रत्याक्षाचा मग फारसा बाऊ वाटेनासा होतो..!!
Bhiti kalpnik bhutehi nirman karte, aapan shantpane praytksha
paristhitiche jevha purthakaran karu legato, tiche shant parinam swachhene
swikarnyas tayar hoto, tevha pratyakshacha mag farasa bau vatenasa hoto..!!
Best Jawaharlal Nehru Quotes in Marathi
माणसाने कितीही काम केल तरी
त्यामुळे तो काही मरणार नाही..!!
Mansane kithihi kam kela tari
tyamule to kahi marnar nahi..!!
विज्ञान आपल्याला अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देते,
जीवनाला समजून घेण्यास आपल्याला मदत करते आणि त्याचा जर
आपण फायदा घेवू शकलो तर अधिक चांगले जीवन जगण्यास लायक हेतुपूर्वक
जीवन जगण्यास आपल्याला समर्थ बनविते..!!
Vidnyan aplyala adhikadhik prashanchi utaar dete,
jivnala samjun ghenyas aaplyala madat karte aani tyacha jar
aapan fayada gheu shakalo tar adhik changale jivan jagnyas layak hetupurvak
jivan jagnyas aaplyala samrtha banvite..!!
Jawaharlal Nehru Status in Marathi 2022
वृक्षाचे मित्र व्हा, त्यांची लागवड
मोठ्या प्रमाणात करा..!!
Vrukshache mitra vha, tyanchi lagvad
mothya pramanat kara.!!
संकटसमयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात, तर शहाणे लोक
आपल्या बुद्धी चातुर्याच्या व शक्तीच्या जोरावर संकटाशी सामना करतात…!!
Sankatsamyi murkha lok jyotishakade dhavatat, tar sahane lok
aaplya buddhi chaturyanchya va shaktichya joravar sankatashi samana karatat.!!
हे पण पहा
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- साने गुरुजींचे अनमोल विचार
- गुढीपाडवाच्या शुभेच्छा मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- लग्नाच्या शुभेच्छा मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार बघितल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाबाद येथे झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांना चाचा नेहरू या नावाने देखील ओळखले जाते. (Jawaharlal Nehru Quotes in Marathi) ते भारताचे पहिले स्वातंत्र्य झाल्यानंतर चे पहिले प्रधानमंत्री बनले होते आणि ते शिल्पकार म्हणून देखील त्यांना एक वेगळी ओळख मिळाली होती.
मित्रांनो तुम्ही जर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित जर काही कोट्स बघत असाल. (जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी संदेश) तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू तसेच त्यांच्या आईचे नाव कमला नेहरू आणि त्यांच्या मुलीचे नाव इंदिरा गांधी असा एक मोठा असा त्यांचा हा संसार होता. (Jawaharlal Nehru Status in Marathi) पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर म्हणून बाल दिवस हा देखील दुसरा सण म्हणून साजरा होत असतो.
अपयश तेव्हाच येते जेव्हा आपण आपल्या आदर्श उद्देशाने सिद्धता सर्वजण विसरत जातो. (जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी स्टेट्स) दुसऱ्याला आलेला अनुभव आणि स्वतःचा फायदा करून घेणारा तो सर्वात मोठा बुद्धिमान असतो कारण तो आपला काम करून घेण्यासाठी त्याच्याशी गोड गोड बोलत असतो. (Jawaharlal Nehru SMS in Marathi) लोकतंत्र आणि समाजवाद या दोन ध्येय प्राप्त करण्याचे प्रत्येकाला समाधान असते आणि साधन देखील असते.
मित्रांनो मला अशा तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित या संपूर्ण कोट्स नक्की आवडले असतील. (जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी कोट्स) तसेच या कोट्स तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून पाठवू शकतात.