Kamapurta Mama Status In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण कामापुरता मामा स्टेट्स वर लेख पाहणार आहोत. आजच्या या जगात स्वार्थ हा खूप वाढत चालला आहे त्यामुळे प्रत्येक जन हा आपले काम काढण्याच्या प्रयत्नात असतो. जसे कि आपण सर्वाना माहिती आहे कि जर निस्वार्थ मैत्रीचे उद्हार्ण द्यायचे ठरले तर सर्वात पहिले कृष्ण आणि सुदामाचे नाव घेतले जाते.

स्वार्थ हा फक्त मैत्रीत नव्हे तर हा नातेवाईक, मित्र आणि व्यवसाय अश्या वेगवेगळ्या भागात आपल्याला सर्वात जास्त स्वार्थ पाहण्यास मिळतो. त्यामुळे प्रत्येक जन हा स्वतःचे काम काढण्याचे प्रतन करत असतो. या जगात जर कोणी निस्वार्थ पणे आपल्यावर प्रेम करत असेल तर ती फक्त आपली आई असते.

जर मित्रांनो, तुम्ही पण कामापुरता मामा स्टेट्स मराठी – Kamapurta Mama Status In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग ठिकाणी आला आहात. कारण आजच्या जगात लोक फक्त कामापुरता मामा स्टेट्स मराठी असतात. तर चला मित्रांनो आता आपण कामापुरता मामायावर स्टेट्स पाहूया.

Kamapurta Mama Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

सगळं कळतं हो आम्हाला कोण

कामापुरता आहे आणि कोण

आपला आहे..!!!

 

तुम्ही फक्त आमची कामापुरती

आठवण काढा..!!!

 

लोक आजकाल फक्त त्यांच्या

कामापुरती बोलत असतात

कारण काम झालं की तो कोण

आणि आपण कोण अशा

लोकांपासून दूर राहा..!!!

Selfish People Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

कामापुरती लोक त्यांच्या

आई-वडिलांचे झाले नाही तर

आपले काय होणार आहे..!!

 

गरज असताना लोक आपल्याबरोबर

चांगलं चांगलं गोड गोड बोलतील

आणि नंतर बोलणं सुद्धा त्यांचा

जीवावर येतं..!!

 

आपलेपणा तर बरेच जण दाखवतात

पण जेव्हा वेळ येते तेव्हा फक्त कळतं

आपलं कोण आहे आणि दुसरं

कोण आहे…!!!

कामापुरता मामा स्टेट्स मराठी

Kamapurta Mama Status In Marathi

जे फक्त कामापुरते जवळ येतात

त्यांच्यासाठी आतापासून

दुरूनच राम राम..!!!

 

जे व्यक्ती आपल्या सोबत नेहमी

वाईट वागते त्यांच्याबरोबर न कधी

चांगलं राहिला पाहिजे ना कधी वाईट

राहिला पाहिजे कारण जर आपण

त्यांच्यावर भर चांगलं राहिलो तर ते

आपल्याला विकून खातील आणि

जर वाईट राहिलो तर त्यांच्यात

आणि आपल्यात काय फरक आहे

दुसरा तर अशा व्यक्तींपासून तुम्ही

नेहमी दूर राहिला पाहिजे जेणेकरून

ते तुमचा कधी विश्वासघात करणार नाही..!!!

 

काय माणसं फक्त गरजेपुरती जवळ

येतात आणि गरज भागली तर

लगेच दूर निघून जातात…!!!

Kamapurta Mama Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

शेवटी सगळे एकाच मायेचे मनी जो

तो आपला आपला वापर करून

घ्यायला बघत असतो..!!

 

तुमच्या खास जवळची माणसं जर

तुमच्या पासून दूर निघून गेले जायला

निघाली तर समजून घ्या त्यांची

आता गरज भागलेली आहे…!!!

 

प्रत्येक जण स्वतःला सेट ठेवण्याचा

प्रयत्न करत असतो कारण नातं Safe

रहावं म्हणून कोणी प्रयत्न करत नाही अजिबात…!!!

Selfish People Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

एखादं जवळ मनातलं दुःख सांगायला

हवा म्हटलं तर तो आपलीच कमजोरी

ओळखून आपला फायदा घ्यायला

बघत असतो शेठ…!!!

 

स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार

करतो त्यावेळी सावध झालं पाहिजे

आपण..!!!

 

श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात

कारण जिथे साखर आणि जिथे

मुळे नक्की त्यांना लागत असतात..!!!

कामापुरता मामा स्टेट्स मराठी

Kamapurta Mama Status In Marathi

मनातल्या उतरलेल्या व्यक्तीकडून

आपण काय अपेक्षा ठेवणार…!!!

 

स्वार्थी मित्र असण्यापेक्षा एकटे

राहिलेले चांगले सर्वात…!!!

 

भरती माणूस ज्यावेळी नमस्कार करतो

त्यावेळी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे..!!!

 

जेव्हा एखाद्याला गरज भासते तेव्हा

त्याचा व्यक्ती महत्त्व वागून सुद्धा

बदलत असतं हे लक्षात ठेवलं हवं…!!!

Kamapurta Mama Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

पूर्वी लोक काळजीपोटी विचारपूस

करायचे आणि आत्ताचे लोक गरज

पोटी विचारपूस सुद्धा करत नाही…!!!

 

तुमचा खास जवळची माणसं जर

तुमच्याकडून कडून दूर निघून चालले

असेल तर समजून घ्या तुमची

गरज त्यांना नाही राहिली…!!!

 

नाव नाही घेणार कोणाचा पण सगळेच

झाल्यास स्वार्थी निघाली…!!!

Selfish People Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

नात्या मधील स्वार्थीपणा आला की

त्या नात्याला काही उरत नाही आणि

त्यांना त्यामध्ये दुरावा पडायला

सुरुवात होते..!!

 

मी एकादशी किती प्रामाणिक राहाल

पण त्याच्या मनात स्वार्थीपणा हा

एक ना एक दिवस येणारच…!!!

 

लोकांचे एकच गुणधर्म भरलेलं आहे

जोपर्यंत स्वार्थ तोपर्यंत ते साथ देत

असतात..!!!

कामापुरता मामा स्टेट्स मराठी

Kamapurta Mama Status In Marathi

या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं

नसतं राव आणि न पारखता जोडलेल

हे नाटक दिवस नक्की धोका देऊ शकतो…!!!

 

सुखात हजार जन सामील होतील पण

दुःखात एक पण तुम्हाला दिसणार

नाही कारण आता त्यांचा काम

झालेला आहे त्यामुळे लोक असेच वागतील..!!!

 

लोक रंग बदलणारा सरड्यासारखे

असतात म्हणजेच त्यांची

परिस्थितीनुसार ते स्वभाव बदलतात..!!!

Kamapurta Mama Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

एक वेळ हरवलेली माणसं भेटतील

पण कामापुरती माणसं अजिबात

कधीच भेटणार नाहीत..!!!

 

नात्यांमध्ये जर स्वार्थीपणा येत चालला

तर त्या नात्याला अजिबात काही

फायदा नाही..!!!

 

स्वार्थी लोकांना अजिबात समाजात

स्वतःला सन्मान मिळवून देण्याची

संधी मिळत नाही..!!!

Selfish People Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

अनेक वर्षाची तुटलेली नाते ही

जोडली जातात पण समोरच्या

बसलेला व्यक्तीला तुमची गरज

असेल तेव्हाच…!!!

 

मतलबी लोक आणि खोटे

आश्वासने देत असतात यापेक्षा

एकटे राहणे चांगले आहे..!!!

 

ज्या लोकांना तुमच्या पासून दूर

राहावं लागत असेल ते तुमच्यात

काहीतरी दोष शोधून ते तुमच्या

पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे..!!!

कामापुरता मामा स्टेट्स मराठी

Kamapurta Mama Status In Marathi

स्वार्थी लोक नेहमी आपल्या कर्तृत्वाने

आणि इतरांपेक्षा अधिक

मौल्यवान मानतात स्वतःला…!!!

 

या मतलबी जगात मी फक्त

स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलेलो

आहे राव…!!!

 

जर खरा मित्र स्वार्थी निघाला तर

जीवनात अधिक निराशपणा

येत असतो..!!!

Kamapurta Mama Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

ज्याला मी भाऊ मानत होतो तोच

साला स्वार्थी निघाला…!!!

 

जीवनात तुम्हाला जर सर्वाधिक

आनंद मिळवायचा असेल तर स्वार्थी

लोकांपासून आणि तसेच मित्रांकडून

दुर्लक्ष करायला शिका…!!!

 

यांच्या मनात स्वार्थीपणा असेल

आणि जास्त प्रेम असेल असे मित्र

बनवून आणि सापडणं खूप आजकाल

कठीण आणि अवघड झालेला आहे..!!!

Selfish People Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

एक स्वार्थी मित्र तुम्हाला नेहमीच

चुत्याच्या सल्लांचा आधार देऊ शकतो..!!!

 

गद्दारांची चर्चा बाहेर आली की

जुन्या मित्रांची आपोआप आठवण येते..!!!

 

तुम्हाला सर्वांना जर मापलाकांचे

खरं रूप पाहिजे असेल तर तुम्ही

तुमच्या अडचणीच्या वेळेस त्यांना

फोन करून बघा..!!!

कामापुरता मामा स्टेट्स मराठी

Kamapurta Mama Status In Marathi

जितके तुम्ही नातेवाईकांपासून

दूर राहाल तितके तुम्ही जीवनात

उत्तम पद्धतीने पुढे जाऊ शकतात…!!!

 

साथी देखील आता व्यवसायासारखी

झालेले आहेत प्रेम कमी आणि

स्वार्थीपणात जास्त दिसून येतो..!!

 

खोटं बोलणारे माणसं खरे बोलू शकत

नाही आणि खरी बोलणारी माणसं

कधीच खोटं बोलू शकत नाही

यात खूप फरक आहे..!!

Kamapurta Mama Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

लोकांचे रंग सरडा प्रमाणे असतात

परिस्थितीनुसार ते बदलायला

सुरुवात करतात..!!

 

एवढे मोठे आपले ध्येय असते

तेवढेच मोठ्या अडचणींचा सामना

आपल्याला करावा लागत असतो…!!!

 

कुटुंबातील एक स्पर्धे व्यक्ती

संपूर्ण घर पोखरू शकत असतो..!!!

Selfish People Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

केलेल्या प्रत्येक गोष्टीचा कारण

हल्ली अनेक जण तू काय केले

आहेत असे प्रत्येक जण विचारतात…!!!

 

इग्नोर करायचं असेल तर बिंदास करा

पण काम असेल तर पुन्हा

अजिबात येऊ नका…!!!

 

डोळे उघडे असतील तर आपल्याला

स्वार्थी व्यक्ती पटकन

ओळखता येऊ शकतो…!!!

कामापुरता मामा स्टेट्स मराठी

Kamapurta Mama Status In Marathi

जीवनात दुसरं नाही तर स्वतःला

बदला कारण त्याचा आपल्यालाच

फायदा होत असतो..!!!

 

कुटुंबात स्वार्थी असावा पण

तो स्वार्थीपणा कुटुंबाला एकत्र

जोडण्यासाठी असावा…!!

 

नात्यामध्ये गरज असावी पण

अजिबात गरजेसाठी नाते नसावे..!!!

Kamapurta Mama Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर

प्रेम करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम

करत असतात त्यांच्यावर तुम्ही

दुप्पट प्रेम केलं पाहिजे…!!!

 

चेहरा बदलला तर त्रास होतो

आणि माणसं बदलली तर खूपच

त्रास होत असतो…!!!

 

आजकालची नाते म्हणजे ज्याच्याशी

तितकं काम त्याच्याशी तितकच

प्रेम असं होऊन गेलेला आहे..!!!

Selfish People Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

मला असं वाटलं नव्हतं कधी कधी

स्वार्थी होताच इतकं शहाणपणा

कस काय येईल तुला…!!!

 

मला असं वाटत होतं कधी कधी

स्वार्थ होता तितका शहाणपणा

येईल तुला कारण मी स्वार्थ

माणसांच्या नशीब कायम येथे

जगणं लिहिलेलं असतं…!!!

 

माझ्यासोबत खूप खूप असतील

पण ती कधीही कोणते नातेस

स्वार्थीपणासाठी अजिबात जोडले नाही…!!!

कामापुरता मामा स्टेट्स मराठी

Kamapurta Mama Status In Marathi

स्वार्थ कळला की लगेच तिथे

प्रेमाला कधीही जागा उरत नाही..!!

 

ही दुनिया खूप मतलबी आहे राव काम

असेल तर प्रेमाने गोड बोलतील

नाहीतर दुर्लक्ष करतील..!!

 

स्वार्थी लोक आयुष्यात आली की

आपल्याला आपली किंमत कळते

किती आहे ती…!!!

Kamapurta Mama Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

स्वार्थी लोकांना समाजात मान

मिळवण्याची अजिबात संधी एकाही

मिळत नाही..!!!

 

मतलबी लोकांनी खोटे आश्वासन

देण्यापेक्षा आपण एकटा राहिलेले बरे..!!!

 

जिंकण्याची तेव्हाच येते जेव्हा

सर्वजण आपल्या हरण्याची वाट

बघत असतात..!!!

 

जगातील कोणत्याही व्यक्तीवर विश्वास

ठेवा पण तुम्ही स्वार्थी लोकांवर अजिबात

विश्वास ठेवू नका कारण एक ना एक दिवस ते

विश्वास घात नक्की करतील…!!!

Selfish People Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

नातेवाईकांचा खरा चेहरा

तेव्हा कळतं जेव्हा आपल्याला

गरज असते..!!

 

ज्याला प्रेम समस्त त्याला शब्द समजतो

तो वेळ पाहतो मी ज्याला फक्त

स्वार्थ समजतो तो फक्त वेळेस साधत असतो…!!

 

काही करू नका फक्त स्वार्थपणा

दाखवू नका तुम्ही…!!

कामापुरता मामा स्टेट्स मराठी

Kamapurta Mama Status In Marathi

रक्ताची नाती देखील त्रास देतात

जेव्हा ते स्वार्थ पणा करत असतात..!!!

 

मिळालीच तुम्हाला संधी तर कोणाची

मदत करण्यासाठी सारथी बाणा

स्वार्थी अजिबात नका..!!

 

एक स्वार्थी मित्र हा तुम्हाला चुकीचा

सल्ला देऊ शकतो हे तुम्ही लक्षात द्या..!!!

 

अनुभवाने शिकायला मिळेल कोणी

कोणाचं नसतं राव केवळ

कामापुरते आणि एकदम जवळ

येत असतात..!!!

Kamapurta Mama Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

मित्र बनवा पण मी स्वार्थपणे बनवा

वेळ काही ते देखील आपल्या

मदतीला धावतील..!!!

 

एकदा मित्र सतत मागणी करत असेल

तर समजून घ्या त्यापासून दूर राहणं

अधिक चांगले आहे आपल्यासाठी

म्हणजे तो स्वार्थ बनला आहे..!!

 

या स्वार्थीच्या जगामध्ये आपण

स्वतःसाठी जगलो पाहिजे ना की

प्रियजनांसाठी..!!

Selfish People Status In Marathi

Kamapurta Mama Status In Marathi

काही स्वार्थी संबंध न राखणे हे

व्यक्तींसाठी अधिक फायदेशीर

ठरत असते…!!

 

माणसं खूप गरजेपुरती झालेली

आहे आजकालच्या जगामध्ये

गरज संपली की तू कोण आणि मी कोण..!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण कामापुरता मामा स्टेट्स मराठी – Kamapurta Mama Status In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला कामापुरता मामा स्टेट्स मराठीत छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *