Karma Quotes In Marathi | 101+ कर्म स्टेटस मराठी

Karma Quotes In Marathi – कर्म स्टेटस मराठी कर्माचे फळ हे मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये जे काय आहोत ते फक्त आपल्या कर्मामुळे आहोत. आपलं करमत आपल्यासाठी भविष्य काय ठरू शकतो.

आपण जर योग्य मेहनत घेतली तर आपलं भविष्य उज्वल होईल. जर आपण आळस करत राहिलो तर वाईट वेळ जवळ येईल. तर मित्रांना एवढेच नाही तर आपण चांगले कर्म केलं तर आपल्याला चांगले फळ प्राप्त होईल.

चांगल्या कर्मा आपण पण जन्मोजन्मी केले पाहिजे मागच्या काळी कालखंडामध्ये आपण जे काय कर्म केले त्याची आपल्याला आठवण नसती. आपण चांगलं कर्मा केला तर एखाद्या कार्याची सुरवातीला आपल्याला फळ प्राप्त होत असतं.

जो चांगले कर्म करत असतो तो प्रामाणिकपणे अत्यंत कष्ट करत असतो. आणि जो वाईट कर्म करतो त्याचा थोड्या दिवसांनी निश्चितच वाईट होत असतं. यात एक मन आहे दुसऱ्याचं चांगला करता येईल तर करा पण वाईट तर करूच नका.

आपला काय भावना. आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोन कर्म बघायला मिळतात एक वाईट कर्म आणि एक चांगला कर्म. चांगल्या कर्मामुळे आपल्याला सतत मेहनत घ्यावी लागते तर वाईट करण्यामध्ये दुसर्याचे वाईट चिंतले असतं.

चुकीचा कर्माचे फळ तात्काळ प्रभावाने दिसत नसतं तर ते वाईट केलेले कर्म ते पुढच्या जन्मी नक्की फाडावं लागतं.

Karma Quotes In Marathi 

Karma Quotes In Marathi

😊नशिबात आणि मनात

फरक फक्त एवढाच आहे🔥

😍जे नशिबात असतं ते मनात नसतं

आणि जे मनात असतं ते नशिबात नसतं…!!!🙂

 

Nashibat aani manat

Pharak fakt evdach aahe

Je anshibat ast te manat nast

Aani je manat ast te nashibat nast..!!

 

नशिबात आणि हृदयात फक्त🔥

एवढाच फरक असतो🔥

जो हृदयात असतो🔥

तो नशिबात नसतो🔥

आणि जो नशिबात असतो🔥

तो हृदयात नसतो..!!🔥

 

Nashibat aani hrudyat phakt

Evdach farak asto

Jo hrudyat asto

To nashibat nasto

Aani nashibat asto

To hrudyat nasto

 

😘जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि

जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्याव लागेल..!!😊

 

Jar tumhi dharm karal tar devakdun tumhala magav lagel aani

jar tumhi karm karal tar devala tumhala dyav lagel..!!

कर्म स्टेटस मराठी

Karma Quotes In Marathi

🤙प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी

हिशोब उरलाय तो फक्त👍

तू दिलेल्या जखमांचा..!!👈

 

Premach sar karj phedlay me

Hishob urlay to phakt

Tu dilelya jakhmancha..!!

 

🤙असं समजू नकोस कि विसरलो मी तुला

आपल्या प्रेमाला डाग लागू नये👍

😎म्हणून दूर आहे मी

मनात फक्त तूच आहेस..!!🙏

 

As samju nakos ki visrlo me tula

Aplya premala dag lagu naye

Mhanun dur ahe me

Manat phakt tuch aahes..!!

 

🙏तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती

परत येत असती तर🤙

😊ती व्यक्ती तुम्हाला

एकटे सोडूनच का गेली असती….!!🤙

 

Tumchya radnyane jar geleli vyakti

Parat yet asti tar

Ti vyakti tumhala

Ekte sodunchka geli asti..!!

karma status marathi

Karma Quotes In Marathi

😊हसता. हसता…

आयुष्याचा सर्कस आणि👌

🙏स्वत:चा जोकर कधी झाला

समजलेच नाही..!!

 

Hasta.. hasta…

Ayushyacha sarkas aani

Swatacha joker kadhi jhala

Samjlech nahi..!!

 

😊माझं हृदय जरी लहान असलं

तरी त्यात तुझ्यासाठी जागा मात्र🤙

मोठी आहे..!!👍

 

Majh hrudy jari lahan asl

Tari tyat tujhasathi jaga matr

 Mothi aahe ..!!

 

😎लोक दहा वेळा प्रेमात पडतात

पण मी एकीच्याच प्रेमात😊

दहा वेळा पडलो आहे..!!👈

 

Lok daha vela premat padtat

Pan me ekichyach premat

Daha vela padlo aahe..!!

 

😘कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून

बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून..!!😊

 

Kunas dukhvu naye ugach gammat mhanun

Barach kahi gamvave lagte kimat mhanun..!!

 

🙂आयुष्य हे One Way सारखं असत

आपण मागे वळून पाहू शकतो🔥

👍पण मागे जाऊ शकत नाही

म्हणुन आयुष्यातला प्रत्येक क्षण

आनंदाने जगा..!!😊😊

 

Ayushya he one way sarkh ast

Apn mage valn pahu shakto

Pan mage jau shakat nahi

Mhanun ayushytla prtyek kshan

Anandane jaga..!!

 

😘विश्वास ही एक अशी चीज आहे

जी हृदय तुटण्याच्या अगोदर तुटते😔

🔥आणि नात ही एक अशी गोष्ट आहे

जी स्वार्थ पूर्ण झाल्यावर आपोआप तुटतं..!!🙏

 

Vishwas hi ek ashi chij aahe

Ji hrudyat tutnaychya agodar tutate

Aani nat h8i ek ashi ghost aahe

Ji swarth purn jhalyavar apoap tutat..!!

कर्म quotes in marathi

Karma Quotes In Marathi

👍जवळची नाती ही माणसाला

कधी कधी खूप छळतात🔥

😊जितके जास्त जपाल तितके

आपणाला आणखी दुर लोटतात..!!🙏🙏

 

Javlachi nati hi mansala

Kadhi kadhi khup chaltat

Jitke jast japal titke

Apnala ankhi dur lotat..!!

 

👍कोणाला मिळवणे याला

प्रेम म्हणत नाहीत तर🙏

😘कोणाच्या तरी मनात आपली

जागा निर्माण करणे म्हणजेच😊

तर खरे प्रेम..!!🙏🙏

 

Konala milvane yala

Prem mhanat nahit tar

Koachya tari manat apli

Jaga nirman karne mhanjech

Tar khare prem…!!

 

😘उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत

अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत..!!🙂

 

Ugach koni pan koansathi radat nast

Ashru tevach yetat jevha prem khar ast..!!

changle karma quotes in marathi

Karma Quotes In Marathi

😊तुझ्या मिठीतील गोडवा

नेहमीच मला भावतो

जसा थंडीच्या दिवसातील गारवा

क्षणार्धात निघुन जातो..!!🔥

 

Tujhya mithitil godva

Nehmich mla bhavto

Jsa thandchya divsatil garva

Kshnardhat nighun jato…!!

 

👍हे मात्र अगदी खरं आहे

नवीन नात असत त्यावेळी

लोक बोलण्यासाठी कारण शोधत असतात

पण तेच नातं ज्यावेळी जुनं होतं

त्यावेळी लोक दूर जाण्यासाठी

कारण शोधत असतात..!!🙏

 

He matr agdi khar aahe

Navin naat ast tyaveli

Lok bolyasathi karan shodhat astat

Pan tech nat tyaveli jun hot

Tyaveli lok dur janyasathi

Karan shodhat astat…!!

 

😘सोडून जायचे असेल तर

बिंदास जा पण लक्षात ठेव🔥

😘मागे वळून बघायची सवय

मला पण नाही..!!🙏🙏

 

Sodun jayche asel tar

Binadas ja pan

Lakhyat thev

Mage valun baghaychi svay

Mla pan nahi…!!

karma thoughts in marathi

Karma Quotes In Marathi

😍कधी कधी खूप

दूर पर्यंत जावं लागतं😘

😊हे बघण्यासाठी कि

आपलं जवळचं कोण आहे..!!😘

 

Kadhi kdhi khup

Dur paryant jav lagt

He baghnyasathi ki

Apn javalch kon aahe..!!

 

😍मला याच अजिबात वाईट वाटत नाही

की तू माझी नाही झालीस😊

😍सुख तर या गोष्टीच आहे कि

कधीतरी तू माझी होतीस..!!🙏

 

Mla yach ajibat wait vatat nahi

Ki tu majhi nahi jhalis

Sukh tar ya goshtich aahe ki

Kadhitari tu majhi hotis..!!

 

😘मला तुझ पहिलं प्रेम बनायच नाही.

मला तर तुझ शेवट चं प्रेम बनायच आहे..!!😍

 

Mla tujh pahil prem banaych nahi.

Mla tar tujh shevatch  prem bnaych aahe..!!

karma quotes in marathi text

Karma Quotes In Marathi

😘मन गुंतायाला हि वेळ लागत नाही

🔥आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही

वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला🔥

आणि तुटलेले मन सावरायला..!!😍

 

Maan guntayla hi vel lagt nahi

Aani maan tutayla hi vel lagt nahi

Vel lagto phakt te guntele maan avrayla

Aani tutlele maan savdayla..!!

 

😘मी कुठे म्हणालो की मला परी मिळावी.

इतकच की थोडी बरी मिळावी..!!😍

 

Me kuthe mhanalo ki

Mla pari milavi.

Itkach ki

Thodi bari milavi..!!

 

😘खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच

भेटते त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळत…!!😊

 

Khare prem ayushyat phakt ekdach

Bhetate tyache mol te nistlyananter kalat..!!

karma quotes in marathi

Karma Quotes In Marathi

😘तुझ्यात आणि माझ्यात

फरक फक्त इतकाच होता😊

👍तुला वेळ घालवायचा होता

आणि मला आयुष्य..!!😊

 

Tujhyat aani majhyat

Pharak phakt itkach hota

Tula vel ghalvayla hota

Aani mla ayushy..!!

 

😘तुला माहिती आहे

माझ्या साठी या जगात🙏

सर्वात महत्वाचे काय आहे ते🔥

माझ्या वाक्याचा पहीलाच शब्द..!!!😍

 

Tula mahiti aahe

Majhya sathi ya jagat

Sarvat mahatvache kay aahe te

Majhya vakyacha pahilach shabd…!!

 

😘एकटेपणा तेव्हा वाटत नाही

जेव्हा आपण एकटे असतो

तर तो तेव्हा वाटतो

जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात🔥

पण ती व्यक्ती नसते

जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..!!🙏

 

Ektepna teva vatat nahi

Jevha apn ekte asto

Tar to tevha vatato

Jevha aplyabarobar sarvjan astat

Pan ti vyakti naste

Ji aplyala aplya barobr havi aste..!!

karma marathi quotes

Karma Quotes In Marathi

😘नाती असतात ‘One Time’

आपण निभवतो ‘Some Time’

आठवण काढा ‘Any Time’

आपण आनंदी व्हा ‘All Time’

ही प्रार्थना आहे माझी ‘Life Time..!!🙏

 

Nati astat ‘One Time’

Apn nibhvto ‘Some Time’

Athvan kadha ‘Any Time’

Apn anandi vha ‘All Time’

Hi prarthna aahe majhi ‘Life Time…!!’

 

मागितली होती फक्त तुझी साथ

तु तर सोडून गेलीस हातातला हात

म्हणूनच आता तुझ्याकडे

माझे काहीच मागणे नाही

पण तुझ्याशिवाय जगणे

म्हणजे काहीच जगणे नाही..!!

 

Magitli hoti phakt tujhi sath

Tu tar sodun gelis hatala hat

Mhanunch ata tujhyakde

Majhe kahich magne nahi

Pan tujhyashivay jagne

Mhanje kahich jagne nahi..!!

 

माझ्या दोन इच्छा

जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत

तुला मिळवणं आणि तुला विसरणं..!!

 

Majhya don ichha

Je kdhich purn hou shakat nahit

Tula milvan aani tula visran..!!

karma status in marathi

Karma Quotes In Marathi

माझ हृदय त्या वाटेवर येउन थांबाव

जिथे माझ्या शिवाय तुझ कुणीच नसाव..!!

 

Majh hrudy tya vatevar yeun thambav

Jithe majhya shivay tujh konich nsav..!!

 

किती छान होतं रे आपल नात

कोणास ठाऊक, कोणाची

नजर लागली आपल्या नात्याला

उडून गेली ती स्वप्ने

संपला राजा राणी चा खेळ

मोडली आपली कहाणी अर्ध्यावर

तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी..!!

 

Kiti chan hot re apl naat

Konas thauk, konachi

najar lagli aplya natyala

udun geli ti swapne

sampla raja rani cha khel

modli apli kahani ardhyavar

tujvin shonya rahile me adhuri…!!

 

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते

मन कधी कोणाचे मोडायचे नसते

ज्याने केला भरवसा

त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते..!!

 

Jivnat prem ekdach karayche aste

Maan kdhi konache modayche naste

Jyane kela bhrvsa

Tyachya bhavnanshi kadhi khelayche naste..!!

karma quotes marathi

Karma Quotes In Marathi

तुझ्या नंतर ह्या जगातील दुसऱ्या कोणत्या मुलीवर

जर मी जीवापाड प्रेम करेन ना

तर ती आपलीच मुलगी असेल..!!!!

 

Tujhya nanter hya jagatil dusrya kontya mulivar

Jar me jiapad prem Karen na

Tar ti aplich mulgi asel..!!

 

आज मला खूप रडावसं वाटतंय

स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय

भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर

बसावसं वाटतंय

अन आपलं कोणीच नाही म्हणून

स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय..!!

 

Aaj mla khup radavas vataty

Swatashi parat khup bhandavas vataty

Bharlelya dolyane arshyavar samor

Bsavas vataty

Aan apl konich nahi mhanun

Swatacehch dole pusavas vataty..!!

 

रहा तु कुठेही

पण जप मात्र स्वतःला

आडोशाला उभे राहून

पाहीन मी तुझ्या सुखाला..!!

 

Raha tu kuthehi

Pan jap matr swatala

Adoshala ubhe rahun

Pahin me tujhya sukhala

konich konach nast status in marathi

Karma Quotes In Marathi

जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर

अन्याय होत असेल तर समजून घ्या

कि अन्याय करणार्यांचे चांगले दिवस

काही वेळेपुरते मर्यादित आहेत..!!

 

Jevha tumchi chuki nastanahi tumchyavar

anayay hot asel tar samjun ghya

ki anyay karyanche changle divas

kahi velepurte maryadit aahet..!!

 

काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर

बैचेन होणाऱ्या मनाला

आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे…!!

 

Kahi minitat msg cha reply ala nahi tar

Bechian honarya manila

Ata divasbhar n yenarya reply chi savay jhali aahe..!!

 

कोण कोणाचे नसते

हे अगोदर समजले असते,

तर हे तुटणारे नाते,

मी कुणाशी जोडलेच नसते..!!

 

Kon koanache naste

He agodar samjle aste,

Tar he tutanre nate,

Me konashi jodlech naste..!!

karma msg in marathi

Karma Quotes In Marathi

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं

उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला..!!

 

Ti ali nasty ayushyat tar bar jhal ast

Ugichach premacha tirskar vatu lagla..!!

 

आपली सर्वात मोठी चूक

आपण त्या व्यक्तीला सर्वात

जास्त महत्त्व’ देतो

जी व्यक्ती आपल्याला

तिच्या आयुष्यात ‘ऑप्शन’ म्हणून

वापरत असते…!!

 

Apli sarvat mothi chuk

Apn tya vyaktila sarvat

Jast mahatv deto

Ji vyakti aplyala

Tichya option mhanun

Vaprat aste..!!

 

आज मला खुप रडावसं वाटतंय

आरश्यासमोर बसावसं वाटतंय

अन आपलं कोणी नाही म्हणुन

स्वतःचे डोळे पुसावेसे वाटतायेत..!!

 

Aaj mla khup radavas vatay

Arshyasmor bsavas vataty

Aan apl koni nahi mhanun

Swatache dole pusavese vatayet..!!

quotes on karma in marathi

Karma Quotes In Marathi

तुझ्या येण्याच्या चाहुलीने

अजूनही तिथेच उभा राहतो

जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने

अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो..!!

 

Tujhya yenyacha chahuline

Ajunhi tithech ubha rahto

Jithe breakup karun tujhya janyane

Ajunhi tithech tujhi vat pahto..!!

 

मीच मुर्ख होतो जे तुला

माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला

जोड़ीदार समजून बसलो

तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण

तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते..!!

 

Mech murkh hoto je tula

Majhya ayushyatla pravasatla

Jodidar smjun baslo

Tu chalet tar majhya sobat hotis pan

Tujhe dole dusryach konchya shodhat hote..!!

 

कितीही जगले कोणासाठी

कोणीच कोणासाठी मरत नाही

अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला

पण नशीबाचे चक्र थांबत नाही

आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर

त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही..!!

 

Kitihi jagle konasthi

Konich konsathi mart nahi

Anubhav yet astat pratyek kshanala

Pan nashibache chakr thmbat nahi

Ayushyat kitihi karal prem konavar

Tyache mol sahaj konala kalat nahi..!!

 

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस

दूर आपण झालो कधीचे, प्लीज़

आठवणींत भेटू नकोस

झालंय ब्रेकअप तरीही

डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस

खरेच सांगू का तुला

माझ्या मनात तू आता राहू नकोस..!!

 

Itaki varshe jhali ata tari swapnat yeu nakos

Dur apn jhalo kadhiche please

Athvanit bhetu nakos

Jahalay brekup tarihi

Dolyana vat pahayala lau nakos

Kharech sangu ka tula

Majhya manat tu ata rahu nakos..!!

karmache fal quotes in marathi

Karma Quotes In Marathi

प्रेम कधीच चुकीचे नसते,

कदाचित निवड चुकीची असू शकते..!!!

 

Prem kadhich chukiche naste,

Kadchit nivad chukichi asu shate..!!

 

जीवनात जोडलेली नाती

कधी तोडायची नसतात

छोट्याश्या वादळानं

विश्वासाची घर मोडायची नसतात..!!

 

Jivnat jodleli nati

Kadhi todaychi nastat

Chotyashya vadlan

Vishwasachi ghar modaychi nastat..!!

marathi karma quotes

Karma Quotes In Marathi

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं

ही तुझी इच्छा होती आणि

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात

ही माझी इच्छा होती..!!

 

Me tujhya ayushyat nighun jav

Hi tujhi ichha hoti aani

Tujhya sglya ichha purn vhavyat

Hi majhi ichha hoti..!!

 

कोणीच कोणाच नसतं

नात हे स्वार्थासाठी जपलेलं असतं

आणि जे नातं स्वार्थासाठी जपलेल असतं

ते एक दिवस नक्की सोडून जात..!!

 

Konich konach nast

Nat he swarthasathi japlel ast

Aani je naat swarthasathi japlel ast

Te ek divas nakki sodun jat..!!

 

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील

असे मी कधीही वागणार नाही कारण

तुझ्या अश्रूची किंमत

मी कधी चुकवू शकणार नाही..!!

 

Tujhya dolyat ashru yetil

Ase me kahihi vagnar nahi karan

Tujhya ashruchi kimmat

Me kadhi chukvu shaknar nahi..!!

चांगले कर्म स्टेटस

Karma Quotes In Marathi

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार

दोन्ही माझ्याच पक्षात येईल

जर तू माझ्याशी प्रेम करशील तर

मी तुझ्या हृदयात असेल

अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर

मी तुझ्या मनात असेल..!!

 

Tu majhyashi prem kar athva tirskar

Donhi majhyach pakshyat yeil

Jar tu majhyashi prem karshil tar

Me tujhya hrudyat asel

Ani jar tu majhyashi tiraskar karshil tar

Me tujhya manat asel..!!

 

जगणं खूप सुंदर आहे

त्यावर हिरमुसू नका

एक फुल उमललं नाही

म्हणून रोपाला तुडवू नका

सगळं मनासारखं होतं असं नाही

पण मनासारखं झालेलं विसरू नका

सुटतो काही जणांचा हात नकळत

पण धरलेले हात सोडू नका..!!

 

Jagan khup sundar aahe

tyavar hirmusu nka

ek phul umal nahi

mhanun ropala tudvu nka

sgl manasarkh hot as nahi

pan manasarkh jhalel visru nka

sutato kahi janancha hat naklat

pan dharlele hat sodu nka..!!

 

तू नेहमी म्हणायचीस

जे होते ते चांगल्यासाठीच होते

मग तुझं मला मला सोडून जाणे

हे तुझ्या चांगल्यासाठी होतं का माझ्या..!!

 

Tu nehmi mhanaychis

Je hote te changlyasathich hote

Mag tujh mla sodun jane

He tujhya changlyasathi hot ka majhya..!!

karm quotes in marathi

Karma Quotes In Marathi

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि

एक दिवस तू परत येशील..!!!

 

Me ajunhi tya phaltuchya ashevar aahe ki

Ek divas tu parat yeshil..!!

 

पाहशील जिथे जिथे नजर उचलून

मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन

आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू

तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..!!

 

Pahshil jithe jithe najar uchlaun

Mech asel ubha otanvar smit gheun

Alet kdhi jar tujhya dolyat dukhanche ashru

Tula sukhache anandashru tithe tithe deun..!!

 

ओठावर तुमच्या

स्मित हास्य असु द्या

जिवनात तुमच्या

वाईट दिवस नसु द्या

जिवनाच्या वाटेवर

अनेक मित्र मिळतील तुम्हाला

परंतु

हदयाच्या एका बाजुस

जागा मात्र माझी असु द्या..!!

 

Otavar tumchya

Smit hasy asu dya

Jivnat tumchya

Wait divas nasu dya

Jivnachya vatevar

Anek mitr miltil tumhala

Parantu

Hrudyachya eka bajus

Jaga matr majhi asu dya..!!

kon konach nast quotes in marathi

Karma Quotes In Marathi

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी

पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का

खेळण्यासाठी….!!

 

Jagat khup goshti aahet khelyasathi

Pan tula majhya bhavnach ka

Khelnyasathi..!!

 

जाता जाता ती सांगून गेली

काळजी घेत जा स्वतःची

पण तिचे डोळे सांगत होते की

आता माझी काळजी कोण घेणार.!!

 

Jata jata ti sangun geli

Kalji ghet ja swatachi

Pan tiche dole sangt hote ki

Ata majhi kalji kon ghenar..!!

karm status marathi

Karma Quotes In Marathi

जवळीक साधून माझ्याशी

कशी किमया केलीस

वेड लावून माझ्या मनाला

तू का निघून गेलीस..!!

 

Javlik sadhun majhyashi

Kasha kimya kelis

Ved laun majhya manila

Tu ka nighun gelis..!!

 

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी

फक्त तेच अपेक्षा भंग करतात

मनापासुन प्रेम करणारेच

फक्त आठवणीत रडतात..!!

 

Jyanchyakadun apeksha thevavi

Phakt tech apeksha bhang kartat

Manapsun prem karnarech

Phakt athavit radtat..!!

 

प्रेम कोणावर करायचे?

जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की

ज्याला आपण आवडतो त्याच्यावर

मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की

त्याला जपणाऱ्या काट्यावर..!

 

Prem konavar karayche?

Jo aplyala avdto tyachyavar ki

Jyala apn avdto tyachyavar

Man vedhun ghenarya gulabavar ki

Tyala japnarya katyvar..!

marathi quotes on karma

Karma Quotes In Marathi

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते

तर अश्रुंची गरज भासली नसती

सर्व काही शब्दात सांगता आले असते

तर भावनांना किंमतच उरली नसती..!!

 

Shabhdatun dukh vyakt karta ale aste

Tar ashrumchi garaj bhasli nasty

Sarv kahi shabdat sangta aale aste

Tar bhavnana kimmatch urali nasty..!!

 

तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणाऱ्या

लाखो तुला भेटतील

पण माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारा

फक्त आणि फक्त तूच असशील..!!

 

Tujhya ayuahyat majhi jaga ghenarya

Lakho tula bhetil

Pan majhya ayushyat tujhi jaga ghenara

Phakt aani phakt tuch ashil..!!

 

हा होणारा त्रास कमी कर देवा

तुझी शपथ नंतर कधीच चुकून ही

प्रेमाच नाव सुद्धा नाही घेणार..!!

 

Ha honara trass kami kar deva

Tujhi shapath nanter kadich chukun hi

Premach naav sudhha nahi ghenar..!!

kon konach nast marathi status

Karma Quotes In Marathi

आज सुदधा chat वाचली की खुप

हसायला येत किती

भारी खोट बोलायची तु आणि

मी विश्वास ठेवायचो…!!

 

Aaj sudhha chat vachli ki khup

Hsayla yet kiti

Bhari khot bolaychi tu aani

Me vishwas thevaycho..!!

 

खुप काळजी घेणारेच

आपल्याला रडवून जातात

कितीही मनापासून प्रेम करा

तुझ्याशिवाय जगु शकत नाही

असे म्हणणारेच एक दिवस

सोडून निघून जातात..!!

 

Khup kaji ghenarech

Aplyala radvun jatat

Kitihi manapasun prem kara

Tujhyashivay jagu shakat nahi

Ase mhanarech ek divas

Sodun nighun jatat..!!

karma in marathi

Karma Quotes In Marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो

अजूनही बहरत आहे

शेवटच्या क्षणा पर्यंत

मी फक्त तुझीच आहे…!!

 

Tujhya premacha rang to

Ajunhi bahrat aahe

Shevtchya kshana parynt

Me fakt tujhich aahe..!!

Karma SMS In Marathi Images 

Karma Quotes In Marathi

आयुष्यात एकच गोष्ट

Delete नाही होत

तुझी आठवण..!!

 

Ayushyat ekch gosht

Delete nahi hot

Tujhi athvan..!!

 

ती आज मला म्हणाली

डोळ्यात तुझ्या पाहिलं ना

की मला आरश्यात पहावसं वाटत नाही.

ह्र्दयात तुझ्या राहते रे मी

आता तर मला घरी रहावसच वाटत नाही…!!

 

Ti aaj mla mhanali

Dolyat tujhya pahil na

Ki mla arshyat pahaas vatat nahi.

Hrudyat tujhya rahte re me

Ata tar mla ghari rahavas vatat nahi..!!

 

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो

तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा

कारण नाते तोडणे सोपे आहे

पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे..!!

 

Jya hakkane apn apla rag vykat karto

Tevdyach hakkat aple prem vyakt kara

Karan nate todne sope aahe

Pan te punha jodne khup avghad aahe..!!

Karma Status In Marathi HD 

Karma Quotes In Marathi

प्रेमाची खरी किंमत

ते दूर गेल्यावर कळते

कितीही दुर्लक्ष केले तरी

नजर मात्र तिथेच वळते..!!

 

Premachi khari kimmat

Te dur gelyavar kalte

Kitihi durlaksh kele tari

Najar matr tithech valte..!!

 

प्रेम इतक त्रासदायक आहे

हे मला माहित असतं तर

हृदय जोडण्याआधी

मी हात जोडले असते..!!

 

Prem itak trasdayak aahe

He mla mahit ast tar

Hrudy jodnyaadhi

Me hat jodle aste…!!

 

इतकेही प्रेम करु नये कि

प्रेम हेच जीवन होईल

कारण प्रेमभंग झाल्यावर

जीवंतपणी मरण येईल..!!

 

Itkehi prem karu naye ki

Prem hech jivan hoil

Karan prembhang jhalyavar

Jivnatpani maran yeil…!!

 

माणसाचे आयुष्य जीवनात

दोन वेळा नक्की बदलते

कुणीतरी खास व्यक्तीने

जीवनात प्रवेश केल्यावर

आणि कुणीतरी खास व्यक्ती

नकळत सोडून गेल्यावर..!!

 

 

Mansache ayushy jivnat

Don vela nakki badlte

Kunitari khas vyaktine

Jinat pravesh kelyavar

Aani kunitari khas vyakti

Naklat sodun gelyaar..!!

 

 

सोप नसत

जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण..!!

 

Sop nast

Jivapeksha jast prem kelelya vyaktila visran..!!

 

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला

कि एक कॉल हि करावासा वाटत नाही

का मला..!!

 

Itaki nakoshi jhaliy ka re me tula

Ki ek call hi karavsa vatat nahi

Ka mla..!!

 

लोक खरं प्रेम विसरून जातात आणि

मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये..!!

 

Lok khar prem visrun jatat aani

Mla tich khot prem visrta yet nahiye..!!

 

प्रेम तर तिच्यावर त्या दिवशीच झाल होत

जेव्हा तिने वर्गात मागे वळुन मला विचारल होत

काल का नव्हता आलास रे..!!

 

Prem tar tiachyavar tya divashich jhal hot

Jevha tine vargat mage valun vicharl hot

Kal ka navha alas re..!!

 

नेहमीच आनंद मिळेल असे नाही

कधी कधी दुःख पण सोसावे लागते

कितीही अहंकारी असाल तरीही

प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…!!

 

Mehmich anand milel ase nahi

Kadhi kadhi dukh pan sosave lagte

Kitihi ahankari asal tarihi

Premat matr kadhi na kadhi jhukavech lagte..!!

 

इथे मी स्वत:ला आठवतोय

आणिलोक विचारत आहेत

विसरला का आम्हाला..!!

 

Ethe me swatala athavtoy

Aani lok vichrat aahet

Visrla ka amhala..!!

 

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि

मन तुटायला हि वेळ लागत नाही

वेळ लागतो फक्त

ते गुंतलेले मन आवरायला आणि

तुटलेले मन सावरायला..!!

 

Man gutayla hi vel lagt nahi aani

Man tutayla hi vel lagt nahi

Vel lagto phakt

Te gutlele maan avrayla aani

Tulele maan savrayla…!!

 

माहिती आहे तुझ्या नजरेत मला

काहीच किंमत नाही

पण माझी किंमत त्यांना विचार

ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही..!!

 

Mahiti aahe tujhya najret mla

Kahich kimmat nahi

Pan majhi kimmat tyana vichar

Jyana me valun sudhha pahat nahi..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

वरील आर्टिकल मध्ये आपण कर्मावर आधारित काही विशेष कोट्स या आर्टिकल च्या माध्यमातून बघितल्या. आज-काल सर्वजण कर्म चांगल्या करण्याच्या मागे आहेत कारण त्यांना माहित आहे की चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळतं.

तसेच वाईट कर्म केले तर आपल्या जीवनामध्ये खूप सार्‍या दुःख आणि वाईट गोष्टी निर्माण होत असतात. आपल्या जीवनामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत जे म्हणत असतात की दुसऱ्याचं चांगलं हो आणि त्यामागे आपल्या देखील चांगलं हो असं देखील ते सतत म्हणत असतात.

देवाला मित्रांनो आशा करतो की या कर्मावर आधारित काही कोट्सतुम्हाला नक्की आवडतील. तर तुम्हाला त्या आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा.तुम्हाला या कर्मावर आधारित काही कोट्स बद्दल काही शंका किंवा कोणताही प्रश्न असेल.

तर ते तुम्ही जरूर विचारू शकतात. या कर्मावर आधारित कोट्स जर तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना पाठवायचा असेल तर त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

आपण जसे कर्म करतो तसेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये फळ मिळत असतं. चांगले कर्म केलं तर आपल्या निश्चित चांगलं फळ मिळेल पण वाईट कर्म केलं तर काही कालावधीनंतर आपल्याला त्याच्या वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळेल.

कर्माचे फळ नक्कीच चांगले असते म्हणून आपण चांगले कर्म केले पाहिजे. आपल्या हातून चांगले कर्म हॉटेल म्हणून सतत आपण काम केलं पाहिजे.

तरी या पोस्टमध्ये आपण कर्मा बद्दल काही छान कोट्स या पोस्टच्या माध्यमातून बघितल्या. मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला या कर्माच्या कोट्स नक्की आवडल्या असतील. या कर्माच्या कोट्स मधून तुम्हाला ज्या कोट्स आवडेल.

त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्र परिवाराला न विसरता पाठवा.या या कर्माच्या कोट्स तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर सुद्धा शेअर करू शकता.

Leave a Comment