Konich Konach Nast Status In Marathi: नमस्कार मित्रांनो या लेखात आपण कोणीच कोणाचं नसत स्टेटस बघणार आहोत. या मतलबी जगात प्रत्येक जन हा आपला स्वताचा विचार करत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे आजचा मनुष्य हा प्रत्येक जन हा दुसऱ्या व्यक्ती जवळून अपेक्षा ठेवत आहे. त्यामुळे जर समोरचा व्यक्ती जर आपण जशी अपेक्षा ठेवली होती तसा नाही वागत तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते.
आजच्या या लेखात आपण कोणीच कोणाचं नसत स्टेटस मराठी – Konich Konach Nast Status In Marathi बद्दल काही स्टेट्स तसेच कोट्स पाहणार आहोत. तसेच या मतलबी जगाबद्दल छान छान शायरी तुम्हाला मिळणार आहेत. खाली दिलेले कोणीच कोणाचं नसत संदेश तुम्ही whatsapp, facebook, instagram च्या मदतीने तुम्ही खालील संदेश तुम्ही वाचू शकतात आणि ज्या लोकांनी तुम्हाला धोका दिला आहे त्यांना पाठवू शकतात.
Konich Konach Nast Status In Marathi
🔥जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप खेळत असतात कारण
जितके जास्त जपले तितकेच आपल्याला आणखी दूर लोटावे लागते…!!!😔
😔रहा तू कुठेही पण जप मात्र स्वतःला
आडोशाला उभे राहून मी बघल तुझ्या सुखाला…!!!🔥
👉नशिबात आणि हृदयात फरक
फक्त एवढा असतो की जे हृदयात
असते ते नशिबात नसते आणि
जे नशिबात असते ते हृदयात कधीच नसते…!!!❤
कोणीच कोणाचं नसतं मराठी स्टेटस
😊लोक खरं प्रेम विसरून जातात
आणि मला तिचं खोटं प्रेम
देखील विसरता येत नाही..!!!😘
🙏आयुष्यात एकच गोष्ट
डिलीट होत नाही ती
फक्त तुझी आठवण..!!!🔥
😘तुझा प्रेमाचा रंग तो अजून
देखील भरत आहे आणि
शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझाच आहे..!!!😊🙏
Konich Konach Nast Shayari In Marathi
इतकाही नकोसा झाला आहे
खरे तुम्हाला की कधी एकही
कॉल चा करावा वाटत नाही का मला…???
हसता हसता कधी आयुष्याचा
सर्कस आणि स्वतःचा जोकर
झाला हे कधी मला समजलच नाही…!!!
किती सुंदर होते रे हे आपलं नातं आणि
कोणास ठाऊक कोणाची नजर
लागली आपल्या सुंदरश्या नात्याला
उडून गेली ती सर्व स्वप्न आपल्या
राजा राणीचा खेळ मोडले सर्वे
आपले कहाणी अर्ध्यावर आणि
तुझ्या विना शून्य राहिलो मी अधुरे…!!!
Konich Konach Nast Status In Marathi
जगणं हे खूप सुंदर आहे त्यावर हिरमुस
करू नका एक फुल उमललं नाही
म्हणून रोपाला तोडून टाकू नका
सगळं मनासारखं होत असं नाही
पण मनासारखा झालं तर विसरून
जाऊ नका सुटतो काहीजणांचा हात
नकळत पण धरलेले हात अजिबात सोडू नका..!!!
जवळीक साधून तू माझ्याशी
कशी किमया केलीस
वेड लावून माझ्या मनाला तू
का अशी निघून गेलीस…!!!
माझ्या दोन अश्या इच्छा आहे
जे कधीच अजिबात पूर्ण होऊ शकत नाही
तुला मिळवाना आणी तुला विसरणा खूप कठीण आहे..!!!
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार कर दोन्हीही चालेल दोन्ही माझ्याच पक्षात असेल
जर तू माझ्याशी प्रेम केला तर
माझ्या मनात असेल
आणी जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर
तरीही तू माझ्या मनात असेल..!!!
कोणीच कोणाचं नसतं मराठी स्टेटस
आज मला खूप रडावसं वाटतं कारण
असेसमोर बसावं वाटतं आणि
आपलं कोणी नाही म्हणून स्वतःचे
डोळे स्वतः पुसावस वाटतय..!!!
आयुष्य हे वनवे सारखा असताना
आपण मागे वळून सुद्धा पाहू शकत
नाही पण मागे जाऊ शकत नाही
म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण
हा पण आनंदाने जगाला पाहिजे…!!!
खूप काळजी घेणारे असतात आपला
रडून जाणारे देखील खूप असतात
पण कितीही मनापासून प्रेम करा
शेवटी तुझ्याशिवाय जगू शकत
नाही असे म्हणणारे एक दिवस नक्की सोडून जातात..!!!
कोणीच कोणाचं नसतं शायरी
इथे मी स्वतःला आठवायचा प्रयत्न
करत आहे आणि लोक मला
विचारत आहे की तू विसरलात का आम्हाला सर्वाना…!!!
नाती असतात ” One Time…”
आपण निभावत असतो ती ” Some Time..”
आठवण काढा तुम्ही ” Any Time.. “
आपण आनंदी राहा ” All Time.. “
हीच प्रार्थना आहे माझी तुम्हाला ” Life Time.. “
विश्वास ही एक अशी चीज आहे
जी हृदय तुटण्याच्या अगोदर तुटते
आणि नातं हे असं आहे की
जी स्वार्थ पूर्ण झाल्यावर आपोआप तुटत जातं..!!!
Konich Konach Nast Status In Marathi
एकटेपणा तेव्हा आपल्याला वाटत
नाही जेव्हा आपण एकटा असतो
पण जेव्हा आपल्याला एकटा
वाटत असतो जेव्हा आपल्याबरोबर
सर्वजण असतात पण ती व्यक्ती
नसते जी आपल्या बरोबर पाहिजे असते…!!!
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी ते
फक्त अपेक्षाभंग करत असतात
पण जे मनापासून प्रेम करणारे
असतात ते फक्त आठवणीत रडत असतात..!!!
कोणीच कोणाचं नसतं नातं हे
स्वार्थासाठी जपलेल असतं आणि
ते नातं सार्थ सारखे जपलेल
आहे आणि ते एक दिवस नक्की सोडून जातील.
कोणीच कोणाचं नसतं मराठी स्टेटस
तुझ्या येणाऱ्या चाहूलने आजही
मी तिथेच उभा आहे जिथे तू
माझ्याशी ब्रेकअप करून तुझ्या
जाण्याने अजूनही तिथेच वाट बघत उभा आहे….!!!!
प्रेमाची खरी किंमत मला तू दूर
गेल्यावर कळाली किती दुर्लक्ष
केलं तरी नजर मात्र तिथेच माझी वळते..!!!
कोणाला मिळवणे याला प्रेम
म्हणत नाही कोणाच्यातरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच खरं प्रेम होय..!!!
Konich Konach Nast Shayari In Marathi
सोपा अजिबात नसतं जीवापेक्षा
जास्त प्रेम करणारा व्यक्तीला विसरून जाणं….!!!
तुला माहिती आहे माझ्यासाठी
या जगात सर्वात महत्त्वाचा आहे
ते म्हणजे माझ्या वाक्याचा
पहिला शब्दाचा अर्थ..!!!
तू माझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि माझी
अशी इच्छा आहे की तुझ्या ज्या
काही इच्छा असेल त्या सर्व
इच्छा पूर्ण होवो ही माझी इच्छा आहे…!!!
Konich Konach Nast Status In Marathi
उगाच कोणी कोणासाठी रडत
नाही पण जेव्हा आपल्या डोळ्यातून
अश्रू येतात तेव्हा खरं प्रेम
आपल्या डोळ्यासमोर येतो..!!!
ज्या हक्काने आपण आपला राग
व्यक्त करत असतो तेवढाच हक्काने
आपण आपलं प्रेम देखील व्यक्त
केलं पाहिजे कारण नाते तोडणे
खूप सोपे असतात पण ते
पुन्हा जोडणे खूप अवघड असतात…!!!
जाता जाता ती सांगून गेली काळजी
घेत जा स्वतःची पण तिचे डोळे
सांगत होते की आता माझी
स्वतःची काळजी कोण घेणार…!!
कोणीच कोणाचं नसतं मराठी स्टेटस
ती आज मला म्हणाली होती डोळ्यात
तुझ्या पाहिलेला आहे मी मला
आरशात पहावसं वाटत नाही
हृदयात तुझ्या रहावे अरे मी
आता तर माझ्या घरी राहावस वाटत नाही…!!!!
हे मात्र अगदी खरं आहे बर का
नवीन नातं असतं त्यावेळी लोक
बोलण्यासाठी काही कारण शोधत
असतात पण तेच नाते जर जुने
झाले तर त्यावेळी लोक दूर
जाण्यासाठी काही कारणे शोधत असतात…!!
तुझ्या मिठीतला गोडवा मला
नेहमी भावतो जसा थंडीतल्या
दिवसातील गारवा क्षणातून निघून जातो…!!!!
मी तुझ्या आयुष्यातून निघून
जावा अशी तुझी इच्छा असेल
तर तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण
करेल आणि तुझ्या आयुष्यातून
निघून जाईल असं तुला वाटत असेल तर…!!!
कोणीच कोणाचं नसतं शायरी
लोक दहा वेळा प्रेमात पडतात
आणि मी एकीच्या प्रेमात पडलं
तर दहा वेळा पडलो…!!!
प्रत्येक जणात लाईफ मध्ये आपण
ठराविक वेळेसाठी स्पेशल व्यक्ती असतो…!!!
सोडून जायचे असेल तर बिंदास
सोडून जा पण लक्षात ठेव मागे
वळून बघण्याची सवय मला पण नाही आहे…!!!
Konich Konach Nast Status In Marathi
जीवनात जोडलेली नाते कधी
तोडायची नसतात पण छोट्याशा
वादळाने विश्वासाचे घर देखील मोडत नसतात..!!!
प्रेम कधी चुकत नाही पण
कदाचित निवड आपली चुकीची असू शकते..!!!
इतकी वर्ष झाली आता तरी स्वप्नात
येऊच नको दूर आपण झालो कधी
प्लीज आठवणीत भेटू नकोस झालंय
आपलं ब्रेकअप तरी पण डोळ्यांना
वाट बघायला लावू नकोस खरं सांगू
का तुला मी आता माझ्या मनात तू
अजिबात राहिलेली नाही आहे
आणि माझ्या पूर्णपणे विसरून जा..!!!
कोणीच कोणाचं नसतं मराठी स्टेटस
माझ्या आयुष्यात माझी जागा
घेणारे तुला लाखो भेटतील पण
माझ्या आयुष्यात तुझी जागा
घेणार फक्त आणि फक्त मीच असेल…!!!
माझं हृदय जरी लहान असलं
तरी त्या हृदयामध्ये तुझ्यासाठी
खूप मोठी मात्र जागा आहे…!!!
माझ्यासाठी तोच दिवस खूप
खास असेल जो मी लाकडावर
झोपेल आणि अग्नीला माझं
जे काही दुःख असेल ते सांगत राहील…!!!!
Konich Konach Nast Shayari In Marathi
या जगात कोणी कोणाचं नसतं
जो तो स्वार्थासाठी आपल्याशी
चांगलं बोलत असतो आणि काम
झालं की विसरून जात असतो..!!!
काय म्हणतात मेसेज चा रिप्लाय
नाही आला तर बेचैन मनाला
आपण आता दिवसभर न येणाऱ्या
रिप्लायची देखील सवय झालेली आहे..!!!
प्रेमात सारं कर्ज फेडायला मी
हिशोब उरलाय तो फक्त तू दिलेला
जखमांचा आता मी परतफेड करत आहे..!!!!
इतकी नकोशी झाली आहे काय रे
मी तुला मी तुझा साधा कधी एक
कॉल आणि मेसेज पण करावाच वाटत का नाही का रे…!!!
Konich Konach Nast Status In Marathi
मी अजून पण त्या फालतूच्या
आशेवर आहे जो एक दिवस
मला नक्की परत घ्यायला येईल..!!!
असं समजू नको का मी विसरला
आहे तुला आपल्या प्रेमाला डाग
लागू नये म्हणून तर दूर आहे
मी फक्त मनात तूच आहे अजून पण…!!!
तुझ्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत आली असती तर ती व्यक्ती
तुला एकट सोडून का गेली असती…!!!
कोणीच कोणाचं नसतं मराठी स्टेटस
आपले सर्वात मोठी चूक म्हणजे
आपण व्यक्तीला सर्वात जास्त
महत्त्व देतो आणि ती व्यक्ती
आपल्याला त्याच्या आयुष्यात
फक्त ॲक्शन म्हणून वापर करत असते..!!!
एक वेळ अशी होती आपल्या
आयुष्यात की बोलणं कधी संपत
नव्हतं आणि आता एक वेळ
अशी आली आहे की आपलं
बोलणं पण होत नाही आता…!!!
लोक फक्त टाईमपास साठी
असतात प्रेमाने बोलतात आणि
आपण त्याला प्रेम समजून
त्यांच्याशी जवळकी करतो..!!!
कोणीच कोणाचं नसतं शायरी
जे आपल्याला इग्नोर करत
असतात त्यांच्यासोबत चांगलं
किंवा वाईट वागण्या पेक्षा आपण
त्यांच्याशी दूर राहिलेले बरं…!!!
माझ्या दोन अशा इच्छा आहे
ज्या कधीच पूर्ण होऊ शकत
नाही तुला मिळवणं आणि
तुला विसरून जाणं…!!!
उगाच कोणी कोणासाठी
रडत नाही अश्रू तेव्हाच डोळ्यातून
येत जेव्हा आपलं प्रेम खरं असतं..!!!!
Konich Konach Nast Status In Marathi
माणसाच्या आयुष्य जीवनात
दोन वेळा नक्की बदलते
कोणीतरी खास व्यक्ती ने
जीवनात प्रवेश केल्यामुळे
आणि कोणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यामुळे..!!!
तुझ्या येण्याच्या चाहूलने
अजूनही तिथेच उभा राहतो
ज्या ठिकाणी आपलं ब्रेकअप
करून तू निघून गेली होती आणि
आजही त्या ठिकाणी मी वाट बघत आहे….!!!
सगळं खोटं असू शकतो पण
आता रात्री कोणासाठी तरी
आपल्या डोळ्यात आलेला
अश्रू हे कधी खोटं नसतं…!!!!
कोणीच कोणाचं नसतं मराठी स्टेटस
आज तुला माझ्या असण्याची
किंमत अजिबात कळत नाही
आहे पण एक दिवस असा
येईल तेव्हा तुला माझ्या
नसण्याची किंमत नक्कीच कळेल…!!!
मीच मूर्ख होतं तुला माझ्या
आयुष्यात प्रवेश दिला आणि
जोडीदार समजून बसलो तू
चालत तर माझ्यासोबत होती
पण तुझ्या डोळ्यात दुसऱ्यासाठी शोधत होते..!!!
तुझ्यासोबत आयुष्यात जगण्याचे
एक स्वप्न होतं आणि ते
स्वप्न एक स्वप्नच राहिलं..!!!
Konich Konach Nast Shayari In Marathi
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
कि आज तू माझी नाही झालीस
सुख तर मला आज मला या गोष्टीचा
आहे कि कधी तरी तू माझी होतीस..!!!
नेहमीच आनंद मिळेल असे नाही
पण कधी कधी दुख पण सोसावे लागते
कितीही अहंकार असला तरीही पण
प्रेमात मात्र कधीना कधी प्रय्तेकाला झुकावेच लागते..!!
जर तुम्ही कोणाचे बनू शकत नसाल तर कृपया
कोणाला दगा तरी देऊ नका..!!
Konich Konach Nast Status In Marathi
लोक फक्त गोस्त करतात आपलेपणाच्या
पण खरोखर पाहायला गेलो तर कोणीच कोणाचे नसते हे जाणून घेतला पाहिजे..!!
हा पैसा आहे ना,
सर्व काही खेळ यायचं आहे
नाहीतर कोणीच कोणाचा नाही ?
गरजेपेक्षा जस्त चांगले असणे हे देखीलकधी
गरजेपेक्षा अधिक इज्जत कमी करत असते..!!
या जगात सर्व लोक आपला आपला स्वार्थ
साधण्यासाठी आपल्याशी मैत्री करतात
आणि त्यांचे काम झालाकि पुम्हा
ओळख पण सुद्धा देत नाहीत..!!
कोणीच कोणाचं नसतं मराठी स्टेटस
तुला विसरण्याचा मी खूप प्रयत्न करतोय पण
पुन्हातुझ्या आठवणी तुझा प्रेम म्जाह्य हृदयात जीवंत करत आहे..!!
आपल्या प्रेमात फक्त एवढाच फरक होता कि तू
माझ्या दिसण्यावर प्रेम केला होता आणि मी
तुझ्या असण्यावर प्रेम करत होता..!!
जीवनाच्या वाटेवर चालताना खूपजन गोड बोलणारे
भेटतात आणि गरज संपल्यावर दूर
जाताना पण खूप जणांना बघितले आहे.!!
लोकांची जर बोलण्याची पद्धत जर तुम्हाला बदलली
सारखीवाटत असेल तर समजून घ्यातुमची गरज संपली आहे..!!!
खूप मोठी स्वप्ने आहेत माझी पण ती सर्व पूर्ण
कार्नाय्साठी मन धाव घेत नाही आहे, कारण
कोणाचा तरी एक छोटासा स्वप्न आहे जे मला पूर्ण करायचा आहे..!!
तू माझ्या पासून दूर गेल्यापासून स्वताला खूप समजवण्याचा
प्रयत्न करतोय पण माझ्या मेंदूला कळतय कि तू पुन्हा
परत कधी येणार नाही म्हणून तर हृद्य अजून पण
तुझीच सुद्धा वाट पाहत आहे..!!
शब्द देणे सोपे होते तुझ्यासाठी आणि
ते निभावणे सुद्धा तितेच कठीण आहे
तुझ्यासाठी..!!
विष पिऊन तर माणूस पण मारतो पण तसेच प्रेम
करून माणूस सुखाने जगू शकत नाही..!!
आता पुन्हा कोणावर प्रेम करायला मन खूप घाबरत आहे
कारण तू दिलेल्या वेदना विशाप्रेमाने पचवून आता
आयुष्य संपला आहेत सगळा..!!
जगाशी भांडून तुला आपलासा बनवला होता पण
शेवटी तू तसीच निघाली जे सर्व जगणे तुझ्या
बद्दल सांगितला होता..!!
तर मित्रांनो तुम्हाला कोणीच कोणाचं नसत स्टेटस मराठी – Konich Konach Nast Status In Marathi बद्दल स्टेट्स, शायरी आणो काही कोट्स बघितल्या. मित्रांनो मला आशा आहे कि तुम्हाला शायरी आणि कोट्स आवडले असतील. कोणीच कोणाचं नसत स्टेटस हि पोस्ट तुम्ही सोशल मिडियाच्या मदतीने जास्ती जास्त शेअर करा.
तुम्हला वरील लेख आवडले असेल तर नक्की एकदा आमच्या wishesmarathi07.com ला भेट द्या. आमच्या ब्लॉग वर आम्ही स्टेट्स, शायरी, विशेस आणि कोट्स टाकत असतो. तुम्हाला आम्ही छान छान शायरी पाहण्यास मिळेल. त्या पोस्टला एकदा नक्की भेट द्या. आमच्या वेबसाईटला भेट दिल्या बद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद…