Krishna Quotes In Marathi – श्रीकृष्णाचे अनमोल विचार भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्या लहान वयापासूनच फार नटखट होते.. श्रीकृष्णांचा जन्म गोकुळधाम मध्ये झाला.
ते लहानपणी गो पिकांचे डोक्यावर मक्खन घेऊन जात तर ते मक्खन चा माठ फोडून त्यातून मग खात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म गोकुळाष्टमीला झाला म्हणजेच कृष्ण जयंती ला झाला.
आजकाल सोशल मीडियावर श्रीकृष्णांचे कोट्स बरेच जण बघत आहेत जर तुम्ही श्रीकृष्णांचे कोट्स बघत आहात तर अगदी योग्य ठिकाणी आले आहात.
भगवान श्रीकृष्ण यांची आई म्हणजेच देवकी व त्यांच्या त्यांच्या वडिलांचे नाव वासुदेव. भगवान श्रीकृष्णांना विष्णूचा आठवा अवतार म्हणून ओळखला जातो. श्रीकृष्णांना अनेक नावाने देखील ओळखले मिळाली होती कन्हैया, शाम, गोपाल, केशव, द्वारकाधीश.
श्रीकृष्णांनी त्यांच्या लहानपणी कंस मामाचा देखील वध केला होता. श्रीकृष्णाने भगवद्गीता देखील लिहिले आहे. त्यांनी जीवन कसं जगायचं हे भगवद्गीता मध्ये सांगितला आहे.
भगवान श्रीकृष्ण हे महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांकडून लढले होते. ते अर्जुनाचे रत सारथी होते. ते गोपिकांसोबत रास देखील करत.
Krishna Quotes In Marathi
💯मी अपुरा आहे, तुझ्या विना,
जसा अपुरा आहे, 😘राधा विना कान्हा…!!😍
Mi apura aahe, tuzya vina,
Jasa apura aahe, radha vina kanha..!!
💯कर्माचे फळ व्यक्तीला,
अशा प्रकारे शोधून काढत,👌
🔥जसं की वासरू कळपात असलेल्या,
गायीमधून आपल्या आईला शोधते..!!😊
Karmache fal vktila,
asha prakare shodun kadhat,
Jas ki vasaru kalpat aslelya
gayimadhun aaplya aaila shodhte..!!
😘नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते,
🔥छळ कपट करून तर महाभारत रचले जाते..!!😊
Nate japnyasathi atyant vinmarta asavi lagate,
Chaal kapat karun tar mahabharat rachale jate..!!
Radha krishna quotes in marathi
😘चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले, तर देवाला दोष देतात,
वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले,😍
🙏तर देवाचे स्मरण करून त्याचे आभार मानतात..!!🙏
Changale nashib asnare lok jara jhale, tar devala dosh detat
Vait nashib asnare lok jara changale jhale,
Tar devache samarn karun tyache aabhar manatat..!!
😊दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,😍
🔥देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,🔥
🙏जोशात करूया दही हंडीचा थाट..!!🙏
Dahyat sakhar aani, sakharet bhat
Dahi handi ubhi karuya
Deuya ekmekana saath,
Foduya handi lavunch unch thar,
Joshat karuya dahi handicha that..!!
🙏आत्मा जन्म घेत नाही आणि मरत सुद्धा नाही,
तिला जाळू शकत नाही आणि पाण्याने भिजवू ही शकत नाही,🙏
🔥आत्मा अमर आणि अविनाशी आहे..!!🔥
Aatma jnm ghet nahi aani mart suddha nahi,
Tila jalu shakt nahi aani panyane bhijavu hi shakt nahi,
Aatma amar aani avinashi ahe..!!
Shri krishna quotes in marathi
😘मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणे, सुद्धा ठीक नाही,
कारण जंगलात सुद्धा, सर्वात आधी तीच झाडे कापली जातात,😊
🔥जी सरळ असतात वेड्या वाकड्या झाडांना सोडले जातात..!!🙏
Maryapeksha jast sade sarl assne, suddha thik nahi,
Karan jaglat suddha, sarvat aadhi tich jhade kapali jataat,
Ji sarl astat vedya vakda jhadana sodae jataat..!!
🙏जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल,
तर तयार रहा, तो तुम्हाला तुम्ही मागितल्या पेक्षा जास्त देणार आहे..!!👌😘
Jar dev tumhala vaat pahayala lavat asel,
Tar tyaar raha,to tumhala tumhi magitlya peksha jast denaar aahe.!!
Lord krishna quotes in marathi
🔥राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा काय फायदा आहे,
कृष्णाने सांगितले जिथे फायदा आहे, तिथे प्रेम नसतेच..!!😊🙏
Radhane krushanala vicharale premacha kay fayada aahe,
Krushanane sangitale jithe fayada aahe, tihe prem nastech..!!
😊🔥खऱ्या प्रेमाचा शेवट जर लग्न असता,
तर रुख्मिणीच्या जागी राधा असती..!!😍👍
Kharya premaha shevt jar lagn asta,
Tar rumkhaminichya jagi radha asti..!!
Bal krishna quotes in marathi
😘श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितले आहे,
ना हार पाहिजे ना जीत पाहिजे,🙏
जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या माणसांची साथ पाहिजे…!!😊
Shreekrishnae khup changali gost sangitale aahe,
Na har pahije na jeet pahije,
Jivnaat yashwai honyasathi aaplya mansanchi saath pahije..!!
😘अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात,
पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात..!!😊🔥
Adnyni lok swata:chya labhasathi karya kart astat
Pan buddhiman lok vishwa kalyanasathi karya kart astaat..!!
Mahabharat krishna quotes in marathi
😘प्रेम असावं तर राधा कृष्णासारखं लग्नाच्या धाग्यात
बांधलं नसल तरी कायम हृदयात जपलेल..!!😍❤
Prem asava tar radha krishnasarkha lagnachya dhagyat
bandhala nasl tari kayam hrudyat japalela..!!
❤श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने
सर्वांना भगवान कृष्णांचा आशीर्वाद तुम्हावर😊
आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर असावी..!!
Shreekrishna jnmasthimi nimitane
Sarvana bhagvan krushancha aashirwad tumhavar
Aani tumchya sampurn parivaravar aasavi..!!
Little krishna quotes in marathi
😍प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते,
मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि😘
😊सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही,
त्यामुळे, प्रत्येकाला महत्व दिले पाहिजे..!!😍
Pratekamadhe apli takad va aapli kamjori aste
Mase kadhi jangalat palu shakt nahit aani
Shiha kadhi panyat raja banu shakt nahi,
Tyamule partekala mahtva dile pahije..!!
😘आयुष्यात कधी आपल्या कलेवर गर्व करू नका,
कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा,😊
तो स्वतःच्या वजनामुळे डूबतो..!!🙏
Aayushyat kadhi aaplya kalevar garv karu naka,
Karan dagad jevha panyat padto tevha,
to swata:chya vajanamule dubato…!!
Jai shree krishna quotes in marathi
😘राधाच्या खऱ्या प्रेमाची हीच निशाणी आहे,
की कृष्णाच्या अगोदर राधेच नाव घेतल्या जाते,😊
हीच खरी निशाणी आहे..!!😍
Radhachya kharya premachi hich nishani aahe
Ki krushnachya agodar radhech nav ghetlya jate,
hich khari nishani aahe..!!
😘माणूस चुकीचे कार्य करतेवेळी उजव्या-डाव्या पुढे-पाठी
चारही बाजूला बघतो पण, वर बघायला मात्र विसरून जातो..!!🙏🙏
Manus chukiche karya karteveli ujvya – davya pudhe – pathi
Charhi bajula baghto pan, var baghayala matra visarun jato..!!
😘जर तुम्ही तुमच लक्ष्य मिळवण्या मध्ये पराजित झाला,
तर तुम्ही तुमची रणनीती बदला, लक्ष्य नाही..!!😊
Jar tumhi tumcha laksha milvnya madhe parajit jhala,
Tar tumhi tumchi ranniti badla, laksha nahi..!!
Yashoda krishna quotes in marathi
👍वाईट कर्म करायला लागत नाहीत, ते होऊन जातात,
आणि चांगले कर्म होत नाहीत, ते करायलाच लागतात..!!😍
Vait karma karyala lagat nahit, te houn jatat,
Aani changale karma hot nahit. Te karayalach lagatat..!!
😘मनुष्य आपल्या विचाराने तयार झालेला असतो,
जसे तो विचार करतो, तसे तो बनतो..!!😊
Manushya aaplya vicharane tayar jhalela asto,
Jase to vichar karto, tase to banto..!!
Krishna quotes on life in marathi
😘प्रेमाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला आपलं करण असत,
तर प्रत्येकाच्या हृदयात राधा कृष्णाचं नाव नसतं..!!😊
Premacha artha ekhadya vyktila aapla karna asta,
Tar pratekachya hrudyat radha krushanach nav nasta..!!
😘गोकुळमध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास🔥
😊यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच सार्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या..!!🙏
Gokulmadhe hota jyacha vas
Gopikansobat jyane rachla ras
Yashoda, devaki jyachi maiyya
Toch saryancha ladka shree Krishna kanhiyya..!!
Krishna arjun quotes in marathi
😘तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही
तर ते एखाद्या शत्रूप्रमाणे काम करायला लागेल..!!🔥😊
Tumchya manila jar tumchya tabyaat kela nahi
Tar te ekhadya shatrupramane kam karayala lagel..!!
हे पण पहा
- साखरपुडा शुभेच्छा मराठीत
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बेस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा
- भावनिक कोट्स मराठीत
- सॉरी कोट्स मराठीत
- मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
तर मित्रांनो आपण वरील पोस्टमध्ये श्रीकृष्णांचे काय खास कोट्स आपण बघितले. श्रीकृष्ण भगवान गोकुळ मध्ये गो पिकांसोबत बासरी वाजवायचे. व ते लहान वासरा वर देखील खुप खुप प्रेम करत.
भगवद्गीता मध्ये श्रीकृष्णांचा पण अर्जुनाचा संवाद आहे जो त्या भगवद्गीता म्हणजे जडलेला आहे. हे भगवद्गीता आजही फार लोकप्रिय आहे.. श्रीकृष्ण हे निस्वार्थ कर्मयोगी एक आदर्श तत्वज्ञ आणि ज्ञानी हे असे श्रीकृष्ण भगवान होते.
श्रीकृष्णांचा जन्म कृष्ण जयंतीला झाला आणि तो पण गोकुळ धाम मध्ये झाला. श्रीकृष्ण दुसरा जयंती येत असते ती म्हणजे गोपाल काला. या गोपाल कालच्या दिवशी भरत सार्वजनिक ठिकाणी बालगोपाळांसाठी छोटी दहीहंडी बनवले जाते व ते बालगोपाळ फोडतात.
तर मित्रांनो मी आशा करतो की या श्रीकृष्णाच्या कोट्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील.