Lagna Quotes In Marathi लग्नाच्या शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपण या लेखांमध्ये लग्नाच्या काही खास कोटी बघणार आहोत या लेखाच्या माध्यमातून. लग्न म्हणजे दोन परिवाराचा एकत्र येणे तसेच लग्नाच्या दिवशी सर्वत्र एकदम चांगला मोहोल देखील असतो.
लग्नाच्या आधी देखील बरेच विधी होत असतात. जसे की साखरपुडा त्यानंतर हळदीचा कार्यक्रम आणि त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम आणि शेवट म्हणजे ते लग्न.
जर तुम्ही या लग्नाच्या या भव्य खास दिवशी जर तुम्ही काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. मी लग्नाच्या खास दिवशी तुम्हाला बरेच काही शुभेच्छा देतो की येणार तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या दोघांना सुख समृद्धीचे आयुष्य जावो.
तसेच येणाऱ्या वर्षांमध्ये तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो आणि तुमच्या आयुष्यात खूप यश तुम्ही प्राप्त हो अशी शुभेच्छा मी या दिवशी देतो.
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या दोघांना नवीन जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुम्हाला लग्नाच्या खास दिवशी खूप खूप शुभेच्छा. बघता बघता आज आपलं लग्न होत आहे.
तर माझी इच्छा आहे की आपली ही रेशीम गाठ कशी जन्मोजन्मी बांधलेली राहो जरी तुझ्याकडून माझ्या कडून जर काही चूक झाली असेल करते.
आपण येणार आयुष्य मध्ये ती चूक भरून काढू जन्म जन्मी अशीच माझी साथ कायम राहू दे सातो जन्मापर्यंत. तुम्हा दोघांचं सर्व स्वप्न असंच साखर हो हीच आमची इच्छा.
आयुष्यभर असेच तुम्ही एकत्र राव प्रत्येक संकटात मी प्रत्येक सुखदुःखात तुम्ही एकमेकांची साथ अजिबात सोडू नका वासच प्रेम तुम्ही एकमेकांवर करत राहा. मित्रा लग्नाच्या या खास कोट्स मधून तुम्हाला जे आवडेल.
ते तुम्ही तुमच्या मित्रांच्या लग्न झाले पाठवा व त्यांना या लग्नाच्या खास दिवशी खूप खूप शुभेच्छा द्या. खरच मित्रांनो या शुभेच्छा फेसबुक वर इंस्टाग्राम ला परत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पाठवू शकतात.
लग्नाच्या शुभेच्छा मराठीत | Lagna Quotes In Marathi
😘अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
लग्नाच्या शुभेच्छा..!!😍🙏
Ashich kshankshanala tumchya sansarachi godi vadhat raho..
lagnachya shubhechha..!!
😍हे प्रेमाचे धागे, नात्यात गुंफलेले, लग्न,
संसार आणि जबाबदारीने फुललेले.😊
🔥नांदा सौख्यभरे..!!🔥
He premache dhage, natyat gunfalele, lagn,
sansar aani jababdarine phulele.
Nanda saukhyabhare..!!
🔥लग्न म्हणजे एक पवित्र बंधन,
दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण…😊
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!🙏🙏
Lagn mhanje ek pavitra bandhan,
don natyachi jnmojmichi gunfan..
lagnsathi hardik shubhechha..!!
नवीन लग्नाच्या शुभेच्छा | Relationship lagna quotes in marathi
😍आयुष्याच्या या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील,
नव्या स्वप्नांना, बहर येऊ दे…😊
लग्नाच्या शुभेच्छा..!!😍🙏
Aayushyachya ya payrivar, tumchya navya jagatil,
navya swapanana, bahar yeu de..
lagnachya shubhechha..!!
😊 लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😘🔥
Lagn mhanje mulalele bandh, lagn mahnje nave anuband….
Laganchya hardik shubhechha..!!
😊तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा..!!😘🔥
Tumhala doghanchi sarv swapan vhavi sakar hich aamchi echha,
tumha doghana lagnasathi khup khup shubhechha..!!
लग्नाच्या छान छान शुभेच्छा | Lagna patrika quotes in marathi
😊आयुष्यभराची साथ मिळावी आणि तुमच्या
दोघांची सारी स्वप्न पूर्ण व्हावी…😘
नांदा सौख्यभरे..!!😍
Aayushyabharachi saath milavai aani tumhya
doghanchi sari swapan purn vhavai..
nanda saukhyabhare..!!
🔥तुमच्या सहजीवनाला सुखाची पालवी फुटू दे,
तुमच्या संसाराच्या वेलीवर सुख समाधान नांदू दे…😊
वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा..!!😘😍
Tumchya sahajovanala sukhachi palavi phutu de,
tumchya sansarachya velivar sukh samadhan nandu de..
vaivahik jivnachya shubhechha..!!
सुखी संसाराचे गुपित
प्रेमाचे नाते आहे तुम्हा उभयतांचे
समजंसपण हे गुपित आहे सुखी संसाराचे
संसाराची वाट कठीण आहे थोडी
पण एकमेकांना साथ देत वाटेल त्याची गोडी
एकमेकांवरील प्रेमाचा असाच ठेवा ओलावा
ज्यामुळे सहवास तुमचा वाटेल तुम्हाला हवाहवा
तुमच्या संसाराची गोडी कामय अशीच राहो,
लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
Sukhi sansarache gupit
Prmache nate aahe tumha ubhayatanche
Samjansapan he gupit aahe sukhi sansarache
Sansarachi vaat kathin aahe thodi
Pan ekmekana saath det vatel tyanchi godi
Ekmekanvaril premacha asach theva olava
Jyamule sahavs tumcha vatel tumhala havaha
Tumchya sansarachi godi kayam ashich raho
Lagnnimita hardik shubhechha..!!
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा | Lagna sohala quotes in marathi
लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत..!!
Lagn mhanje reshim gatha
Akshata aani mangalashtak saat
Donache honar aata char haat
Don jiv guntaar ekmekant..!!
गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग
आज असा पिवळा झाला
लेकीला हळद लागताना पाहून
तुझा बाप हळवा झाला..!!
Gorya gorya galacha rang
Aaj asa pivala jhala
Lekila halad lagtana pahun
- मदर टेरेसा यांचे सुविचार
- एलोन मस्क प्रेरणादायी सुविचार
- बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा
- संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
तुमचं एकमेकांवरच प्रेम असच राहो
आणि आयुष्यात यश तुम्हाला
भरभरून मिळू दे लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा…!!
Tumcha ekmekanvarch prem asach arho
aani aayushyat yash tumhala
bharbharun milu de lagnasthi
man:purvak shubhechha..!!
लग्न म्हणजे…
एक अशी रेशीम गाठ
जशी सोनेरी किरणांची पहाट
कडू आणि गोड क्षणांची लाट
जन्मभर समजूतदारपणाची साथ
लग्न म्हणजे…
एकमेकांना एकमेकांचा वेळ
आपुलकी आणि स्नेहाने भरलेला
दोन कुटुंबाचा मेळ..!!
Lagn mhanje..
Ek ashi reshim gaath
Jashi soneri kirnanchi pahat
Kadu ani god kshanchi laat
Jnmbhar samjutdarpanachi saath
Lagn mhanje..
Ekmekana ekmekancha vel
Aapulki aani snehane barlela
Don kutumbacha mel..!!
Life quotes in marathi text
आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे,
जे जे हवे ते तुम्हाला मिळावे…
हिच आमची इच्छा…
लग्नानिमित्त शुभेच्छा..!!
Anandache sare kshan tumchya vatyala yave,
je je have te tumhala milave..
hich aamchi echha..
lagnanimita shubhechha..!!
विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो,
तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो,
तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो, लग्नाच्या शुभेच्छा.!!
Vishwasache he bandhan kayam asech raho,
tumchya jivnacha anand sagar nehmich udhanlela raho,
tumchya sahjivnaat sukh samruddhi nando ,
lagnachya shubhechha..!!
हळदीचा वास आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Hadicha vaas aani mendicha rang,
khulvel tumchya aayushyat premacha nava rang
lagnachya hardik shubhechha..!!L
Life quotes in marathi status
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण
लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!
Vivah mhanje don jivache madhur Milan,
sanichaughyachya surat najivanat kelele padarpan
lagnsohalyasathi manpurvak shubhechha..!!
नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली,
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nati jnmojnmichi, parmeshwarane tharvaleli,
don jivanana prem bharlelya reshimgathit bandhleli,
lagnachya hardik shubhechha..!!
नेहमी एकमेकांसाठी ठामपणे उभी राहणारी,
वेळोवेळी साथ देणारी,
आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी अशी तुमची जोडी..!!
Nehmi ekmekansathi thampane ubhi rahnari,
veloveli saath denari,
aayushyala paripurn artha denari ashi tumchi jodi..!!
Lagna quotes in marathi banner
लग्न म्हणजे आयुष्यातील खास
आणि अविस्मरणीय क्षण..!!
Lagn mhanje aayushaytil khas
aani avisamrniy kshan..!!
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा…
दोघांनाही सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumha doghanchi sarv swapn purn vhavi hich aamchi echha..
doghanni sahjivnachya hardik shubhechha..!!
- संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
- सॉरी कोट्स मराठीत
- मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- आपल्या कुटुंबावर सुंदर कोट्स
हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, लग्न,
संसार आणि जबाबदारीने फुललेले…
नांदा सौख्यभरे..!!
He bandh reshamache , ek natyat gunfalele,
lagn sansar aani jababdarine phulelel..
nanda saukhyabhare..!!
Lagna quotes in marathi copy and paste
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे
लग्नासाठी मनापासून शुभेच्छा..!!
Tumhala doghancha naat jnmojnm rahava,
parmeshwarache tumhala sadaiv aashirwad milave lagnasathi
lagansathi manapasun shubhechha..!!
माझ्या इवल्याशा ह्रदयात तुम्हाला दोघांसाठी खूप खूप जागा आहे,
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच माझी इच्छा आहे…
लग्नाच्या शुभेच्छा..!!
Mazya evlyasha hrudyat tumhala doghansathi khup khup jaga aahe,
tumcha sansar vhava hich mazi echha aahe..
lagnachya shubhechha..!!
स्वप्न दोघांच्या लग्नाचे
मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आर्शीवादाच्या साथीने
नव्या संसाराची सुरूवात होते..!!
Swapan doghanchya lagnache
Mangalashatkani purn hote
Shubh aashirwadachya saathine
Navya sansarachi suruvaat hote..!!
Lagna quotes in marathi caption
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण
होवो हीच आमची इच्छा..!!
Tumha doganchi sarv swapan
purn hovo hich aamchi echha..!!
माझ्या छोट्याशा जगातील या सर्वात आनंदी जोडप्याला
विवाहानिमित्त खूप मनापासून शुभेच्छा…
नेहमी असेच सुखात राहा..!!
Mazya chotyashi jagatil ya sarvaat anandi jodyala
vivahanimita khup manapasun shubhechha..
nehmi asech sukhat raha..!!
तुम्हा दोघांना नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा,
तुमच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभआर्शिवाद..!!
Tumha doghana nav vivahachya anek shubhechh,
tumchya bhavi aaysuhyasathi anek shubhaashirwad..!!
Lagna quotes in marathi 2022
लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,
तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lagn mhnaje don manacha julana aahe,
tahanlelya samudrakade Nadine yeun milana aahe..
lagnachya hardik shubhechha..!!
एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले…
लग्नाच्या मनापासून शुभेच्छा..!!
Ek swapn aaj purn jhale,
nate premache vivahabddh jhale..
lagnachya manapasun manapasun shubhechha..!!
लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या
जीवांची रेशीमगाठ…!!
Lagn mhanje don prem karnarya
jivnanchi reshimgaath..!!
Lagna quotes in marathi for marriage
नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने जुळलेली,
तुम्हा दोघांच्या प्रेमाला, रेशीम धाग्यात गुंफले..!!
Nati jnmojnmichi, parmeshwarane julaleli,
tumha doghanchya premala, reshim dhagyat gunfale..!!
गोड गोजिरी लाड लाजिरी
लाडकी आई बाबांची
नवरी होणार आज तू
सून एका नव्या घराची..!!
God gojiri laad lajiri
Ladaki aai babanchi
Navari honaar aaj tu
Sun eka navya gharachi..!!
लग्नसोहळा हा आनंदाचा
दोन मने जुळण्याचा
मंगलाष्टक सुरू होताच
जीव कातरला आई-बापाचा..!!
Lagnsohala ha anandacha
Don mane julynyacha
Mangalashak suru hotach
Jiv katrala aai – bapacha..!!
Lagna quotes in marathi for girl
भविष्याची स्वप्न रंगवत, भूतकाळाचे स्मरण
ठेवत करा आयुष्याची नवी सुरूवात…
तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Bhavishyachi swapan rangavat bhutkalache smran
thevat kara aayshyachi navi suruvaat..
tumhala vaivahik jivnachya khup khup shubhechha..!!
लग्न, आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षण…
येवा लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा देण्याचा क्षण लवकरच..!!
Lagn, aayushyacha anmol aani atut kshan..
yeva lagnachya vadhdivsachya
shubhechha denyacha kshan lavakarch.!!
नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Naati jnmojnmichi parmeshwarane tharveleli,
don jivnana prembharlya reshimgathit bandhaleli..
lagnchya hardik shubhechha..!!
Lagna quotes in marathi for whatsapp
आयुष्याच्या वेलीवरचं हळुवार पान,
दोन जीवांना जोडणारा प्रेमळ धागा….
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyachya velivarcha haluvar paan ,
don jivana jodnara primal ghada..
lagnsathi hardik shubhechha..!!
एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो
आयुष्यभर एकमेकांची साथ…
लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!!
Ekmekancha dharat hatat haat tumhas labho
aayushbhar ekmekanchi saath..
lagnachya manpurvak shubhechha…!!
लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ…
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Lagn mhanje don jivananchi rsehimgaath.
Lagnachya khup khup shubhechha..!!
Lagna quotes in marathi for friend
आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे
तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा…!!
Aaj tumchya sahjivnacha pravas suru hot aahe
tumchya sukhi sansarasthi manpurvak shubhechha..!!
लग्न म्हणजे नेमकं काय असतं…
त्याच्या मनातील विचाराचं
तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्नाआधी त्याचं
उत्तर तयार असतं
लग्न म्हणजे नेमकं काय असतं…
त्याला लागताच ठसका
तिच्या डोळ्या पाणी तराळतं
तिला ठेच लागताच
त्याचं मन कळवळतं
लग्न म्हणजे नेमकं काय असतं…
तिने चहा केला तरी
त्याला थंड सरबत हवं असतं.
त्याने गजरा आणला की नेमकं
तिला फुल हवं असतं
लग्न म्हणजे नेमकं काय असतं…
त्याच्या बेफिकिरीला
तिच्या जाणिवेचं कोंदण असतं
त्याच्या चुकांवर
तिने घालतेलं पांघरूण असतं
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lagn mhnaje kaay asta
Lagn manatil vicharacha
Tichya chehrayvar pratibhimba asta
Tichya prasnaadhi tyancha
Utar tyar asta
lagn mhanje nemka kay asta
tyala lagatch thaska
tichya dolyaat pani taralat
ticla thech lagatach
tyacha man kalvalat
lagn mhanje nemka kay asta..
tine chaha kela tari
tyala thamd sarbat hav asta
tyane gajara anala ki nemka
Tila phul hav asta
Lagn mhanje nemka kay asta
Tyanchya befikirila
Tichya janivecha kondan asta
Tyanchya chukanar
Tine ghaltela pandharun asta
Lagnachya hardik shubhechha..!!
जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नाच्या शुभेच्छा..!!
Jag tumche soneri kirnani ujalun nighu de,
angan nehmich anandane phulu de..
lagnachya shubhechha..!!
Lagna quotes in marathi for brother
लग्न म्हणजे नवी सुरूवात,
नवीन नात्याची सुंदर गुंफण ..
नांदा सौख्यभरे..!!!
Lagn mhanje navi suruvat,
navin natyachi sundar gufan..
nanda saukhyabhare..!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे लग्नासाठी
मनपूर्वक शुभेच्छा..!!!
Tumchya premala ajun palavi phutu de,
yash tumhala bharbharun milu de lagnsathi
manpurvak shubhechha..!!
Lagna quotes in marathi hd
एक यशस्वी विवाह म्हणजे एकाच व्यक्तीच्या
प्रेमात अनेक वेळा पडणे..!!
Ek yashwai vivah mhanje ekach vyktichya
prmaat anek vela padane..!!
हे पण पहा
- साखरपुडा शुभेच्छा मराठीत
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बेस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- बेस्ट नवजात बाळाला शुभेच्छा
- भावनिक कोट्स मराठीत
- सॉरी कोट्स मराठीत
- मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील लेखामध्ये लग्नाच्या या शुभ दिवसासाठी काय खास पोस्ट बघितले… Lagna Quotes In Marathi विश्वासाचे हे बंधन कायम असेच तुमच्या दोघांचे राहो येणाऱ्या तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा सागर आणि मीच उधळून राहो मेसेज येणारे आयुष्यामध्ये मला खूप समजून सुख-समृद्धी नांदो हे लग्नाच्या खास दिवशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लग्नाच्या शुभेच्छा मराठीत तसेच नातीही जन्मो-जन्मीची परमेश्वराने ठरवले आहे दोन जीवांचे प्रेम भरले रेशीमगाठीत तुमच्या दोघांची या खास दिवशी बांधले गेलेले आहे
नेहमी एकमेकांना असेच प्रेम करत रहा व एकमेकांची साथ अजिबात सोडू नका… नवीन लग्नाच्या शुभेच्छा कोणतेही संकटी ओ किंवा कोणताही येऊ तुम्हीही दोघांची साथ अशीच सात जन्मापर्यंत अशीच राहो. Lagna Sms In Marathi हे बंद एका नात्यात गुंफलेली लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले नांदा सौख्य भरे या काही ओळी मी तुम्हाला लग्नाच्या दिवशी तुम्हाला पाठवत आहे.
या लग्नाच्या कोट म्हणून तुम्हाला जे आवडेल… New Lagna Quotes In Marathi त्या तुम्ही तुमच्या मित्रांना लग्न झाले असेल तर नक्की पाठवा आणि त्यांना लग्नाचा खास दिवशी खूप खूप शुभेच्छा द्या मित्रांनो मी आशा करतो की या लग्नाच्या कोड्स मालकी आवडल्या असतील आवडले असतील तर… लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तसे तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर देखील तुम्ही विचारू शकतात.